No video

आई, बहिण,बायकोवरून शिवीगाळ मनसे कार्यकर्त्याकडून वसंत मोरेंना अटक करण्याची मागणी | Maharashtra Times

  Рет қаралды 112,753

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#VasantMore #MNS #PuneMNS #RajThackeray #MaharashtraTimes
पुण्यातील मनसे नेते सुधीर धावडे यांच्या फेसबुकवर अश्लील कमेंट करण्यात आल्या.
वसंत मोरे समर्थकांनी आई, बहिण, बायकोला उद्देशून शेरेबाजी केल्याची तक्रार धावडे यांनी केली.
याप्रकरणी वसंत मोरेंचे भाचे प्रतीक कोडितकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय
हे सगळं वसंत मोरेंच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय.
वसंत मोरे यांना अटक करावी अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 268
@Chindhi.Kharat
@Chindhi.Kharat Ай бұрын
ज्यावेळेस वसंत मोरे मनसेमध्ये होते त्यावेळेस काही त्यांच्यावर ऑब्जेक्शन नव्हतो पण ज्यावेळेस त्यांनी मनसे सोडलं त्यावेळेस त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेता
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Ай бұрын
त्याही पेक्षा ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेले ते वाईट वाटले.😊
@PrashantpSalvi-kq7rz
@PrashantpSalvi-kq7rz Ай бұрын
Laandya शिवसेनेत गेला पागल झाला आहे
@paragsamant108
@paragsamant108 Ай бұрын
Correct
@maratha225
@maratha225 28 күн бұрын
Mg tya uptyani kaay kel jo paryant manse madhe hota to paryant sainath babar ekdum javalche mitra hote any aata to mitra lagech shatru jhala... Khup maanat hoto ek samaj kaari mahnun pan ha tar baalish nighala tatyachya kapala aatya aalya pan tari ha zha*** rahila..😂😂
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr Ай бұрын
मनसेतून या आधी कित्येकजण बाहेर पडलेत पण तात्या अती करतोय असे वाटते आहे.
@yashnairyd
@yashnairyd Ай бұрын
तरीच काल आई सांगत होती....बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल.पण सोशल मीडिया वापरणारी नको... आपल्या घरी कामं पण असतात 😂😂😂
@-kb8qf
@-kb8qf Ай бұрын
कायदा हातात घेणाऱ्यांना आज कायदा आठवला.
@Kingkholi03
@Kingkholi03 Ай бұрын
वश्याला माज आला आहे त्याला धडा शिकवा. तात्या विंचूला मस्ती आली आहे त्याला हिसका दाखवा
@2bhkflat859
@2bhkflat859 Ай бұрын
घंटा
@tat4435
@tat4435 Ай бұрын
तुझ्या आई वर अलता का
@bhuvaneshmore3583
@bhuvaneshmore3583 Ай бұрын
😂😂😂😂😂
@Kingkholi03
@Kingkholi03 Ай бұрын
@@2bhkflat859 त्याची वाजणार आहे आता घंटा
@kishorsapat
@kishorsapat Ай бұрын
सुपारी बहादुर 😂😂😂
@rajnaik7479
@rajnaik7479 Ай бұрын
हे परमेश्वरा ह्या सगळ्या चुकीची कामं करणार्यांना व चुकीच्या लोकांना लवकर उचल ह्यांच्या कर्माचा झटका त्यांना दे हीच पार्थना
@rahulrokade772
@rahulrokade772 Ай бұрын
वसंत मोरे विधानसभा निवडणूक लढवू नये म्हणून केलेला आरोप तर नाही ना....?
@rohitshinde6368
@rohitshinde6368 Ай бұрын
Deposit japt firta vasant..
@swapnilsabale3156
@swapnilsabale3156 Ай бұрын
tuja bap ahe ka re tatya
@ashishshinde4416
@ashishshinde4416 Ай бұрын
मनसेत असताना पण आम्ही वसंत मोरे बद्दल तक्रार करत होतो, खूप मग्रूर माणूस आहे तो... दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत त्याचे. तो सोशल मीडियावर टाकण्यासाठी कंटेंट शोधत असतो अन् त्यादृष्टीनेच काम करतो तो हे जवळच्या लोकांना माहीत आहे
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Ай бұрын
वसंत मोरे ला चांगला धडा शिकवा
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Ай бұрын
मोरे साहेबाला मनसे, वंचित आणि उबाठा चा पूर्ण support आहे
@user-nq2kc3xf5l
@user-nq2kc3xf5l Ай бұрын
​@@user-k31dxcpuov काय शेट उटनार आहेत तुम्हाला फक्त मनसे बस
@music-praful
@music-praful Ай бұрын
​@@user-k31dxcpuovkon bol tula😂😂
@niteshpatil69
@niteshpatil69 Ай бұрын
फिरता वसंत
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v Ай бұрын
झाटा उपडो शकत राजू.... आता फक्त उद्धव ठाकरे
@deepakpatil5725
@deepakpatil5725 Ай бұрын
राजकारणाचा चिखल झाला असताना यात मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी अख्खा महाराष्ट्र हलवून टाकायला पाहिजे होता पण तसे काही होताना दिसल नाही हीच ती वेळ होती आता अशी संधी पुन्हा मिळेल अस वाटत नाही जय महाराष्ट्र
@dilipkhandare3564
@dilipkhandare3564 Ай бұрын
पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांना बिन शर्ट पाठिंबा.
@pramodmunde19
@pramodmunde19 Ай бұрын
मताण साठी मुस्लिम आणि इतरांची बिनशर्त शर्ट चाटणारे तुम्ही , 😂
@semmytt372
@semmytt372 Ай бұрын
फुकट्या दिल्प्या... निघ
@abhijeetkadlag1559
@abhijeetkadlag1559 Ай бұрын
मनसे हा काय पक्ष आहे ? सुपारीबाजांची टोळी हे तर शर्ट घालून बोलताहेत बिनशर्ट बोला
@djmaxtours
@djmaxtours Ай бұрын
​@@abhijeetkadlag1559de proof supari ghetli te
@user-mz1xr4ni5v
@user-mz1xr4ni5v Ай бұрын
लायकी आहे का कंमेंट करायची , फुकट कंमेंट आहेत म्हणून काय पण बोलायचं .
@marathimanus.009
@marathimanus.009 Ай бұрын
मनसे🔥🔥🔥
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 Ай бұрын
या घटने पेक्षा बेलापूर शिळफाटा येथे घडलेल्या घटनेकडे मनसेने लक्ष दिलं तर बरं होईल
@sameerraut9307
@sameerraut9307 Ай бұрын
Jara mahiti ghe yad zavya raju patil swata police station la jaun bhetun alet tichya vadilana gheun mahiti nahi ghyayachi ani adani sarakha bhukat rahaicha yz kuthala
@user-ec9ff6no4v
@user-ec9ff6no4v Ай бұрын
​@@sameerraut9307येण्याऱ्या विधानसभा मध्ये राजू पाटील फिक्स पडणार
@ajaypatil8718
@ajaypatil8718 Ай бұрын
Tu fkt comments krto mahit ghe aani bol
@ajaypatil8718
@ajaypatil8718 Ай бұрын
Tula jar mahit nasle tar aapn bhetun bolu mi thane Dombivli madhe rahto tu sang aapn Kuthe bhetaycha
@ajaypatil8718
@ajaypatil8718 Ай бұрын
Yekch vada raju dada
@user-gl6nk5jy8u
@user-gl6nk5jy8u Ай бұрын
घंटा कराल
@SinghmP24
@SinghmP24 Ай бұрын
गुज्जू नवनिर्माण सेना...
@maheshpatil4634
@maheshpatil4634 Ай бұрын
गुज्जू ना बिन शर्ट पाठींबा... सगळ्या कंपन्या गुजरात ला नेण्यासाठी बिन शर्ट मदत मिळेल 😂😂😂 काही कंपन्या शिल्लक राहिल्या च तर त्यांना त्रास दयायला यांची बिन शर्ट कामगार सेना आहेच....😂😂
@prakashrokade4409
@prakashrokade4409 Ай бұрын
उठ दुपारी घे सुपारी ही राज ठाकरे यांची अवस्था झाली आहे
@yogeshkatale962
@yogeshkatale962 Ай бұрын
आता मोरे दुसऱ्या पक्षात गेले म्हणून ह्यांना आठवलं का आता .
@jai-maharashtra
@jai-maharashtra Ай бұрын
आधी एक होते ना रे, एकमेकांना असं टार्गेट करून मराठी माणसा ला काय न्याय देणार
@shamfiske4229
@shamfiske4229 Ай бұрын
तात्यांनी आता गेल्या घरी सुखी राहावं.उगाच आतातायीपणा करू नये
@user-lc7kl7qr9z
@user-lc7kl7qr9z Ай бұрын
मी पण मनसे मध्ये होतो, एकच आमदार निवडून दिला आख्या महाराष्ट्रतुन, काय केल, सोडून पळाला ना, अन आता परत मिठी मानतात, नाय चालत वो,,, लाचरररे लाचार.
@krishnanarvekar3067
@krishnanarvekar3067 Ай бұрын
काय अवस्था झाली आहे गडकिल्ल्यांचे ते बघा
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 Ай бұрын
राज समर्थक
@gurunathmungekar301
@gurunathmungekar301 Ай бұрын
मनसे ही लोकांच्या मनात होती पण त्यांची सकाळी दुपारी व संध्याकाळी बदलती भुमिका म्हणून या पुढे कधीही निवडणूक लढविणार नाही. आता जनतेचा विश्वास घालवलेला.....
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
सुपारी पक्ष ला खालून मिरची. लागली उद्धव साहेब कडे गेल्यावर
@dpkentertainment29
@dpkentertainment29 Ай бұрын
उद्धव la tuzya I var उडवून घे. Lavdya कश्याचा संबंध कशाला जोडतो
@suhasratate
@suhasratate Ай бұрын
तुला विषय माहीत आहे का... चु
@sambhajiparale4594
@sambhajiparale4594 Ай бұрын
उदध्वस्त वाकरेकडे जाऊन सुध्दा त्याचा शेटं फायदा होत नाही. शेमन्या लाचार शेनकिड्या.
@shrivastavrahul8247
@shrivastavrahul8247 Ай бұрын
landyancha paksh😂
@ManoharMorajkar
@ManoharMorajkar Ай бұрын
वसंत मोरेचे मानसिक संतुलन बिघडते की काय❓ मनसेतून वंचित, वंचित मधून शिवसेनेत, शिवसेनेतून कुठे❓😂😂😂
@tanajichavan5061
@tanajichavan5061 Ай бұрын
सत्यमेव जयते
@radh2202
@radh2202 Ай бұрын
आरे बाबांनो तुम्ही पण मनसे सोडुन द्या हे जीवन पुन्हा नाही चांगला पक्ष निवडा आणि सामील व्हा तुम्ही लोकांनी जरांगे पाटील यांना सात दिली तर आमदार नगरसेवक तरी होताल कशाला वेळ वाया घालवता लवकर निर्णय घ्या तुमची मर्जी
@shinderahul287
@shinderahul287 Ай бұрын
फक्त मनसे ❤️
@prashantggaikwad7602
@prashantggaikwad7602 Ай бұрын
तुम्ही बिनशर्त पाठिंबा वाले 😂😂😂 तुम्ही त्याच दिवशी महाराष्ट्राच्या मनातून उतरलात. आता जागरण गोंधळ cya सुपाऱ्या घ्या.
@mangeshbhosale3358
@mangeshbhosale3358 Ай бұрын
तसं तुम्ही काहीही उपटत नाही
@deepakgaikwad3830
@deepakgaikwad3830 Ай бұрын
तुमच्या बरोबर होते तेव्हा चांगले ते गेले की वाईट हे बरोबर नाही
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Ай бұрын
40 आमदार तुमच्यासोबत होते तेव्हा चांगले आणि आता गद्दार कसे??
@krishnanarvekar3067
@krishnanarvekar3067 Ай бұрын
लढायला तयार असेल तर गड किल्ले बघाव
@sandeshnirmal3743
@sandeshnirmal3743 Ай бұрын
मी एकच सांगेन तुम्ही सगळे बोल घेवडे आहात काम करायची अजिबात इच्छा नाही वसंत मोरे यांनी खूप काम केली आहे. त्यांच्या 10% तरी तुम्ही कामे केली याचे आत्मपरीक्षण करा आणि जनतेच्या दरबारात जा किती आमदार निवडून येतील ते समजतील आम्ही पण महाराष्ट्र सैनिक होतो कट्टर परंतु अशा सारख्या सारख्या भूमिका बदलून विकास होत नाही आणि कार्यकर्ते हे दुखावले जातात कारण नेत्यांना काही फरक पडत नाही तळागाळातला कार्यकर्ता एकमेकांशी भांडत असतो आणि त्यांनाच तुम्ही बिनशर्त पाठिंबा देतात. हे सगळं घाणेरडे राजकारण बंद करा जनता तुम्हाला निवडून देणार नाही.. हे मी महाराष्ट्र सैनिक म्हणून सांगतो आहे. जय महाराष्ट्र
@MIR785H
@MIR785H Ай бұрын
मोरे ला विधानसभे आधी खच्ची करायचा प्लॅन आहे नाहीतर हे सगळे आधी एकत्र असायचे..आई बहिणीवर शिवी देण चूक पण सगळेच हे करतात..कोणी सुटलेल नाय....एक खर मनसे मध्ये आता dashing नेते नाहीत....
@isshiomi6364
@isshiomi6364 Ай бұрын
गुजरात मध्ये देशातला सर्वात पहिला 75000 कोटी रु चा Chip manufacturing प्रकल्प
@demya3464
@demya3464 Ай бұрын
तुझ्यात दम पाहिजे उद्योग इकडे आण
@virajmete7096
@virajmete7096 Ай бұрын
Gandit chip bhar tuzya ithe hagu nko😂😂
@MIR785H
@MIR785H Ай бұрын
आपल्याकडे ह्यांचे इगो आणि अंतर्गत लफडी
@ShyamKaradkar
@ShyamKaradkar 18 күн бұрын
तात्या देव माणूस आहे
@pandurangshirodkar7666
@pandurangshirodkar7666 Ай бұрын
कालपर्यंत वसंत मोरे बरोबर फिरत होते तेव्हा काहिच नव्हते, आता वसंत मोरे उद्धव साहेबांकडे गेल्यावर यांन्ना लगेच सुपारी भेटली..😂😂
@ravigore9903
@ravigore9903 Ай бұрын
पक्ष सोडल्यावर सर्वांवर अशी वेळ येते
@rohitsuryawanshi1723
@rohitsuryawanshi1723 Ай бұрын
पक्ष सोडल्यावर हे का भावांनो
@Ykp706
@Ykp706 Ай бұрын
वसंत ला फुलवायची वेळ आली आहे
@vaibhavborude6038
@vaibhavborude6038 Ай бұрын
😂😂
@shankarlokhande4585
@shankarlokhande4585 26 күн бұрын
तुमचे व्यायकतिक वाद आहे तुम्ही च निपटत रहा अन् फायदा तिसराच घेईल
@maheshshirke6208
@maheshshirke6208 Ай бұрын
पातली सोडुन बोलतोय वसंत पुण्याला ते नापसंत
@mit368
@mit368 Ай бұрын
Binn shirt patimbaa😅😅😅
@paragsamant108
@paragsamant108 Ай бұрын
पण काही म्हणा चांगली लोक तुमच्या तील सोडून जात आहेत
@SagarPatil-yz5ck
@SagarPatil-yz5ck Ай бұрын
बोगा मनसे
@yogeshrane3431
@yogeshrane3431 Ай бұрын
तुमच्या वरिषताना सांगा तिची भूमिका स्पष्ट करा माग 🎉🎉🎉😂नंतर बघा काही बदल होतो ते
@prakashrokade4409
@prakashrokade4409 Ай бұрын
जो पर्यंत वसंत मोरे हे मनसे मध्ये तो पर्यंत त्यांच्या वर आरोप केले नाही आता उध्दव ठाकरे साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहे तर तुमच्या पोटात गोळा आला हे सर्व राज ठाकरे यांच्या सांगण्यावरून वसंत मोरे यांच्या वर आरोप करतात काही फरक पडणार नाही
@nitinkoli1848
@nitinkoli1848 Ай бұрын
Are wha ky bat he 😂
@user-nm2qi7lj2h
@user-nm2qi7lj2h 24 күн бұрын
मनसे वाले आता बावचळले सते साठी
@nileshdeore7452
@nileshdeore7452 23 күн бұрын
साईनाथ बाबर घाबरलेले दिसतात
@user-qw9qp5kc6y
@user-qw9qp5kc6y Ай бұрын
घ्या 200 बोला मनसे😂😂
@SajjadVarose
@SajjadVarose 23 күн бұрын
Vasant more changla manus aahe
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 Ай бұрын
नवीन सुपारी भेटली वाटत 😂
@RakeshPatil-g1t
@RakeshPatil-g1t Ай бұрын
तात्या ने नांव घालवले
@Patil000kdgdjsi
@Patil000kdgdjsi Ай бұрын
Manse band kara 😢
@user-le9md5yu1f
@user-le9md5yu1f Ай бұрын
पुणे की पसंद मोरे वसंत
@pramodnakashe823
@pramodnakashe823 Ай бұрын
जय मनसे
@siddheshwarbiradar2586
@siddheshwarbiradar2586 Ай бұрын
32000 vote Pune ki pasant vasant more😂
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 25 күн бұрын
😂
@patilvloge9181
@patilvloge9181 Ай бұрын
Bin sharth atak kara
@nileshdeore7452
@nileshdeore7452 23 күн бұрын
तुम्हांला आज कळलं का हे असंच पाहिजे तुम्ही हे भोगा मग कळेल लोकांना तुम्ही काय त्रास देतात
@amulnadkarni7664
@amulnadkarni7664 Ай бұрын
Mnanase....Aghee Badoo.....Jai Manase......Stand strong with Raj saheb...❤❤❤❤❤
@sharadmore3176
@sharadmore3176 Ай бұрын
प्रत्येकाने आई बहीण यांची इज्जत करावी त्याच्यावरून शिवी गाळ करू नये आणि हे आताचे नव्हे पूर्वी पासून चालू आहे मनसेमध्ये होते तेव्हा कोण काय बोलू शकत नव्हते काय आता का बोलायला लागले शिवसेनेत प्रवेश केला म्हणून याही ही काय केले तर यांना पण आत टाका यांच्यावर पण गुन्हे दाखल करा
@hg-be5py
@hg-be5py Ай бұрын
सुपारी वारी सेना
@user-qw9qp5kc6y
@user-qw9qp5kc6y Ай бұрын
तुम्ही काय तर करून दाखवा दुसऱ्याकडे बोट नका करू
@hemantsarpare7310
@hemantsarpare7310 Ай бұрын
😂😂 हे सुपारीबाज कधी कायदेशीर काम करायला लागले..... ह्याच्या आधी सगळे चालत होते आता....😂😂😂😂😂😂😂
@Superst108
@Superst108 Ай бұрын
बिनशर्त
@santoshpandit5856
@santoshpandit5856 Ай бұрын
Hey sarva vasant more shiv sene madhe gelya nantarch ka...aagodar ka kahi bolale nahi...
@sunilbelle3325
@sunilbelle3325 Ай бұрын
Jay manse Dada 🚩❤️💪❤️🚩
@marathigamer7024
@marathigamer7024 Ай бұрын
बिन शर्ट वाल्यांना पुण्यात आत्ता हेच धंधे राहिले फक्त 😂😂😂
@aloklad3046
@aloklad3046 Ай бұрын
Aapapsat Binsharth Hanamari karun prashna mitva 😂😂😂😂😂
@krishnanarvekar3067
@krishnanarvekar3067 Ай бұрын
कसलं कार्यकर्ते आपापसात भांडत रहा एवढेच करणार मराठी माणूस कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र तुम्ही सगळे आपला फायदा बघताय
@dipakpadval1716
@dipakpadval1716 Ай бұрын
वसंत मोरेला चांगला धडा शिकवा तो आता शिवा देणार कारण नकली शिवसेनेमध्ये आहे
@atulpatil9487
@atulpatil9487 Ай бұрын
पडवळ
@rupeshpedamkar5443
@rupeshpedamkar5443 Ай бұрын
मस्ती आली ahe
@rohitsuryawanshi1723
@rohitsuryawanshi1723 Ай бұрын
More galat असतील....पण तुम्ही आताच का बोलले?इतक्या दिवस गप्प का कारण पक्ष😂आम्ही जनता कोण दिसत आहे😮 politician banle bhawano tumhi.#paksh change zala म्हणुन
@babanbacche3402
@babanbacche3402 Ай бұрын
माणूस बरोबरी करू शकला नाही का आसे करतो
@vinodnagre7985
@vinodnagre7985 Ай бұрын
Atak karA
@ak5118
@ak5118 Ай бұрын
Supari Sena
@sanskrutishelar1900
@sanskrutishelar1900 Ай бұрын
जय मनसे
@shaileshpawar3526
@shaileshpawar3526 Ай бұрын
V. B. A. ला सोडल्याचा परिणाम कुठे मान होता तो पण गेला.
@vaibhavborude6038
@vaibhavborude6038 Ай бұрын
इथे पण आलेत काही वसंत सेनेचे लोक 😡😡
@shirishdoke2538
@shirishdoke2538 Ай бұрын
वसंत तात्या बावचाळयाला लागलाय 😂😂
@roshangangurde5704
@roshangangurde5704 Ай бұрын
Vasnat more best ah te paksha peksh manuski la maan detetan tynna asa vagvat ah
@adipatil2690
@adipatil2690 Ай бұрын
जय मनसे बरोबर 👍
@anandgade6095
@anandgade6095 Ай бұрын
काय झाल आता?
@chinmaymhashelkar1082
@chinmaymhashelkar1082 Ай бұрын
Aata tumhi supari ghya😂😂😂
@user-qw9qp5kc6y
@user-qw9qp5kc6y Ай бұрын
राशन पक्ष वाढत असतो
@avinashmedankar2105
@avinashmedankar2105 Ай бұрын
सुपारी सेना
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 Ай бұрын
Neshad 📢🤠
@VsFlims
@VsFlims Ай бұрын
वश्या माजलाय
@sunilpwarpawar1137
@sunilpwarpawar1137 Ай бұрын
राज साहेब ठाकरे 🎉🎉🎉
@namdevpatil5894
@namdevpatil5894 Ай бұрын
मनसे❤
@MASTER-BUY
@MASTER-BUY Ай бұрын
कमे्टेड ऑफ करा always
@shindeashok2135
@shindeashok2135 Ай бұрын
मनसे नाही खुणसे पक्ष आहे तो
@rajbaikar4666
@rajbaikar4666 Ай бұрын
तू कोण आहे उबाटा
@Trueman271
@Trueman271 Ай бұрын
Pune ki pasant ghari basa vasant
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn Ай бұрын
Binshirt pathimba dilat te aata madat kartil
@chinmaymhashelkar1082
@chinmaymhashelkar1082 Ай бұрын
Binshartaaa Pathimba denare 😂😂😂😂
@sachinpatil9978
@sachinpatil9978 Ай бұрын
Vasant more garibana nyay detat. Kadachit tumi ulat kart asanar tyamule tumhala vasant more mahit ahet.
@rohandabhade3580
@rohandabhade3580 Ай бұрын
ओन्ली तात्या
@2bhkflat859
@2bhkflat859 Ай бұрын
सुपारी
@bhausaheblimbhore3193
@bhausaheblimbhore3193 Ай бұрын
Fadnis cha bocha dhuva..😂😂
@Manish_Chavan7
@Manish_Chavan7 Ай бұрын
मग इतके वर्षे उद्धवमिया तेच करत होते का??? 😂😂😂
@pratiklatane96
@pratiklatane96 Ай бұрын
Tu Dhuto Ka Asech Dagadne Pusto
@arvindwaghchowre3279
@arvindwaghchowre3279 Ай бұрын
आता झोपेतून उठला का रे बाबानो
@Trueman271
@Trueman271 Ай бұрын
Morya vasantya
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 92 МЛН
Вы чего бл….🤣🤣🙏🏽🙏🏽🙏🏽
00:18
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 28 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,4 МЛН
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10