देशात मतदार पासुन, सरकारी सिस्टीम, राजकीय नेते स्वाभिमान आणि देशभक्ती विकायला बाजारात बसलेत.लोकशाहीचे स्तंभ हलले असताना न्यायाची अपेक्षा धरणे म्हणजे चूक वाटते 🙏😔😔
@sandeshwaghere Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅😅
@hemantathalye Жыл бұрын
अत्याचारी आरोपीची अटक सोडा साधे पदमुक्त नाही! यावरून सरकार आणि शासन नेमके जनतेसाठी आहे की अत्याचारी हिंस्र श्वापदांसाठी विचार करण्याची वेळ आली आहे! लोकशाहीवर आता फारसा विश्वास राहिलेला नाही!!
@shrirambapat7763 Жыл бұрын
राठोड, नवाब मलिक यांचे मविआने काय केले होते. करमुसे प्रकरणात आव्हाड यांना कोणी क्लीन चिट दिली ?
@nikhiljadhav4783 Жыл бұрын
दुसऱ्या पक्षातील असते तर आक्का देश डोक्यावर घेतला असता
@shrirambapat7763 Жыл бұрын
आमचा विश्वास तेव्हाच उडाला जेव्हा लाखो शीखांची कत्तल करणार्या काँग्रेसच्या एकाही गुंड नेत्याची अटक झाली नाही.
@udaykulkarni7577 Жыл бұрын
निखिल वागळे साहेब भाजपचे कार्य हे लाज वाटेल असे आहे. त्यांची टीम बोलते एक आणि करते वेगळेच. त्यांना देश , जनता याबाबत काहीही देणघेणे नाही.यांचे रूप विकृत आहे .
@ramdasgalande Жыл бұрын
😮🎉😢😊😅😮😢❤
@renuwalke6663 Жыл бұрын
ह्या च्या वर एकच उपाय भाजप हटाव देश बचाव
@rajendrapetkule2596 Жыл бұрын
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏👍👍👌👍👍🙏
@raghunathgaikwad2998 Жыл бұрын
वागळे साहेब जय महाराष्ट्र एक नंबर विश्लेषण केले आहे तुम्ही
@ramchandraramji8699 Жыл бұрын
वागळे साहेब हे पण असेच करतील यातून दिसते यात सरकारचा मोठा हात असू शकतो
@haribhaushinde4708 Жыл бұрын
अप्रतिम विश्लेषण केले छान माहिती दिली आहे साहेब
@namdevkonal Жыл бұрын
निखिल वागळे साहेब आपले बृजभुषन संदर्भातील विष्लेशन निर्भीडपणे व्यक्त केलत तुमचं अभिनंदन
@hemlatamhatre9724 Жыл бұрын
वागळे साहेब धन्यवाद अगदी योग्य विश्लेशण
@Sumangal8523 Жыл бұрын
होय, ब्रिजभूषणसिंगला अत्यंत खडक शिक्षा होईल.त्याला खासदार पदावरून केंद्रीय महिला व बालविकास मंत्री केले जाईल.😢😢😢
@shrirambapat7763 Жыл бұрын
तुमची कमेंट एकदम खडक. अनेकांना तुम्हाला खडखडून मिठी मारावी असे वाटेल. 😂
@Sumangal8523 Жыл бұрын
@@shrirambapat7763 "खडखडून" नाही "कडकडून"...😀😀😀
@yadavgunjal3625 Жыл бұрын
सर्वांना समजते कीं शिक्षा होणार नाही व कां होणार नाही. २०२४ ला तरी जनतेने सावध रहावे.
@atmarammestry4137 Жыл бұрын
ब्रिजभूषणला कसलीही शिक्षा होणार नाही. तो परत खासदार होईल. आणि त्याच्याविरुध्द तक्रार करणाऱ्या लोकांना त्रास देईल. POCSO सारख्या कायद्याच्या तरतुदी वगळण्यात आल्या. हे कशाचं लक्षण???
@shrirambapat7763 Жыл бұрын
पाॅस्कोची खोटी केस केल्याचे लुक्षण. खोटी पाॅस्को केस करणार्याला पण कडक शिक्षा होते हे कळल्यावर हातभर.....आणि केस मागे घेटली. 😂
@borkardhananjay23 Жыл бұрын
BJP, RSS स्त्रियां बद्दल असंवेदनशील का आहेत ह्याचे उत्तर "मनुस्मृति" मध्ये भेटेल.👎🙏
@ajaykotwal5213 Жыл бұрын
आधी मनुस्मृती नीट समजुन घ्या आणि मग ठोकत सुटा
@borkardhananjay23 Жыл бұрын
@@ajaykotwal5213 तू समजून घे आणि काय चांगले आहे ते आम्हालाही सांग. Comment कर, आम्हालापन समजू दे जरा. उचलली जीभ लावली...🤣🤣🤣🤣🤣🤣
@D_J40 Жыл бұрын
@@ajaykotwal5213 काय समजून घेण्यासारखं आहे त्यात?
@shrirambapat7763 Жыл бұрын
मनुस्मृतीचा अनु 22:18 वाद करुन येथे दे म्हणजे वाईट काय ते कळेल.
@borkardhananjay23 Жыл бұрын
@@shrirambapat7763 अरे तू दे ना लिहुन काय आहे ते? सर्वाना समजेल 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@puredesi6278 Жыл бұрын
बृज भूषण बीजेपी नेता आहे ऊंची जातीचा आहे ,, मुस्लिम / दलित नही ,, मग जेल शिक्षा कशी होईल ,, 😂😂😂😂😂
@jagdishrajguru3827 Жыл бұрын
एफआयआर दाखल करणेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागते यातच सर्व आले त्यामुळे अल्पवयीन मुलीवर कुटुंबावर दबाव टाकायला वेळ मिळाला.
@ilbabambasilbabambas2556 Жыл бұрын
हे सगळे पाहिल्यावर प्रसिद्ध कवि साहिर लुघियानवी यांचे एक गाण आठवते "जिन्हे नाज है हिंद पर वो कहां है " अगदि बरोबर आहे निखिल स्मशान शांतता पसरली आहे , महिला अत्याचारा वेळी हिंदु अस्मिता कोठे जाते, आपण काही निर्भिड पत्रकार च या गोष्टी प्रखरपणे लोकांन समोर आणत आहात. धन्यवाद निखिल रोख ठोक विश्लेषण
@shrirambapat7763 Жыл бұрын
फक्त हिंदु अस्मिता नाही. येथे जाट अस्मिता, खाप अस्मिता, स्वार्थ, मेहेनत न करता डायरेक्ट आंतरराष्ट्रीय स्पर्धात खेळवले पाहिजे असा एका आखाड्याच्या कुस्तीगीरांचा हट्ट सुध्दा अंतर्भूत आहे.
@bharatshinde1715 Жыл бұрын
अहो, निखिल वागळे साहेब. दिल्ली पुलिस आणि भाजपा हे. एकाच माळेचे मणी आहेत.
@hanmantpol8423 Жыл бұрын
Very good comments & Explanation Given.Telling true information &facts how BjP misusing law for saving criminals like Brijbhusan
@yogeshmadake6566 Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला वागळे साहेब पहिलं माझं मत वेगळं होतं तुमच्या विषयी त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो...छान विश्लेषण तुम्ही अजून माहिती देऊन ही सत्यता कायम मांडावीत असं मी तुम्हांला विनंती करत आहें
@shrirambapat7763 Жыл бұрын
खोलात गेले तर वागळेंना खरे काय ते कळेल. मग ते बोलायचे थांबतील.
@kishordeokar1590 Жыл бұрын
असेच नेते बी, जी, पी चे , हिंदुराष्ट्र झाले तर चातुर्वर्ण्य लागु, पेशवाई आली, दलित बहुजन। आदिवासी , अत्याचार आले
@milindtambe203 Жыл бұрын
छान माहिती दिली तुम्ही 💐💐
@dilipkulkarni51 Жыл бұрын
SC ला हे govt कसे आहे याची पूर्ण कलपना आहे. तरीसुद्धा त्यांनी केस खालच्या कोर्टात पाठवली याचे आश्चर्य वाटते. उत्तर एकच. या govt ला खाली बसवलच पाहिजे.
@abhinandanbappazodge6280 Жыл бұрын
सर तुमच्या पऋकरतीला सलाम
@SANJAYSHARMA-gi1kk Жыл бұрын
NIKHIL WAGLE JI GREAT 👍 👌 🙏
@mukundkhuperkar2867 Жыл бұрын
जगा वेगळे फक्त आणि फक्त पत्रकार बिनदास्त निखिल ❤वागळे
@dravinashingle2 Жыл бұрын
दिल्ली पोलिस ला हे ब्रीदवाक्य शोभून दिसेल, "खलरक्षणाय, सदनाशाय".. 😢 पोसको एक्ट पासून बृजभुषण ला वाचवण्यासाठी च पोलिस पिडीत मुलीने तक्रार परत घेण्याची वाट पाहत होते असे दिसते....😢
@arvindphatak8607 Жыл бұрын
दिल्ली पोलिस गांडू आहेत
@shrirambapat7763 Жыл бұрын
तक्रार करण्यासाठी काँग्रेसचा दबाव होता.
@kishorkasalkar3817 Жыл бұрын
लोकांनी सरकार बदलले तर सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील
@tejasibhandari3013 Жыл бұрын
Manipur chya present situation baddal apan analysis karawa.. Your knowledgeable videos are great as usual!
@पुरोगामीविचारमंच Жыл бұрын
सटीक विश्लेषण
@shrirambapat7763 Жыл бұрын
बटीक विश्लेषण
@naseeruddinshaikh8807 Жыл бұрын
जय महाराष्ट्र.आज सत्ताधारी पक्षा कडून ह्या ज्या सगळ्या घडामोडी घडत आहेत अण्णा हजारेंना दिसत नाही किंवा ऐकु येत नाही.त्यांना शोधून माध्यमांनी त्यांना जाब विचारायला पाहिजे. देशातील जनता. जन्तरमंतर वर अण्णा ची. वाट पहात आहे जय महाराष्ट्र.
@shrirambapat7763 Жыл бұрын
अण्णाना दिल्लीचे बिझीनेस क्लासचे विमानाचे जाण्यायेण्याचे तिकिट पाठवून द्या. आणि केजरीवालपासून संरक्षणासाठी झेडप्लस द्या. ते नक्की जातील आणि जंतरमंतरवर जादूचे प्रयोग करतील. अण्णांबरोबर रामदेव फ्री.
@madhavnatekar4674 Жыл бұрын
Yes .. agree with your comments today (for a change)
महाराष्ट्रात मराठी भूमिपुत्रांना रोजगार परवाने आणि निवारा मिळाला पाहिजे, देशोधडीला लागले गेलेल्या मराठी गिरणी कामगारांना पर्यायी रोजगार मिळाला पाहिजे, मराठी शेतकरी बांधवांना, ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे पण पाकिटं मिळत नाहीत म्हणून तोंडात तांबी लावून बसायचे आणि ज्या विषयाचा महाराष्ट्र राज्याशी संबंध नाही तेथे फाजील लक्ष
@swami_smartha Жыл бұрын
फडतूस फडणवीस ने सगळे प्रकल्प गुजरात ला पाठहुन आमच्या मराठी मुलाचा रोजगार हिराहुन घेतला.
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@swami_smarthaबिपरजाॅय पण गुजरातला पाठवले 😂
@shashiachrekar1653 Жыл бұрын
@@swami_smartha अनाजी पंत, अडीच लाख कोकणी मराठी गिरणी कामगारांना देशोधडीला लावून गुजराती जैन मारवाडी सिंधी लोकांसाठी टावर्स कुणी बांधले? मराठी आदिवासींना हटवून अमराठी धनिक लोकांसाठी लवासा कुणी बांधला ? पन्नास वर्षांपूर्वी भायखळा ते अंधेरी पर्यंत हजारो कंपन्या होत्या त्या बंद कुणी पाडल्या ? मोरारजी देसाई यांच्या राज्यात साठ टक्के असणारा मराठी माणूस आज तुमच्या राज्यात फक्त अठरा टक्के उरलाय. मराठी माणूस आज मुंबईत झोपडं देखील घेऊ शकत नाही. मराठी बांधवांच्या जीवावर मराठी नेत्यांनी स्वतः ची घरं भरली. आई बाबा आणि नोकरीचं वय उलटून गेले की दोन कोटींच्या गाडीतून फिरणाऱ्या साहेबांच्या सतरंज्या उचलायचं काम करणा-या लोकांचे डोळे उघडतील. मराठी नेते हे अब्जाधीश पण मराठी माणूस भिक्षाधीश. गुजरात हे दुबई किंवा इटाली मध्ये नाही.
@swami_smartha Жыл бұрын
@@shashiachrekar1653 त्या दिवशी आम्ही न्यूज पहिली गुजरात बुलेट ट्रेन जमीन साठी साठी आदिवासी महिलांना घरा बाहेर खेचून बाहेर काढला.
@swami_smartha Жыл бұрын
@@shashiachrekar1653तू मोठा अती शहाणा काय रे . आम्ही पणं मुंबई मध्ये राहतो टॉवर मध्ये आधी तिथल्या स्थानिक लोकांना फ्लॅट मिळतो
@shrirambapat7763 Жыл бұрын
अहवाल बाहेर न येणे नेहमीचेच आहे. व्होरा समितीचा अहवाल कोठे बाहेर आला आहे ?
@swami_smartha Жыл бұрын
मोदी चे बरेच अहवाल तरी कुठे बाहेर आले. गोध्रा डॉक्युमेंट्री वर मोदी ने बंदी घातली.
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@swami_smarthaतेच तर मी म्हणतो. वाघुळे अहवाल बाहेर आला नाही म्हणून छाती का बडवत आहेत ?
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763 मोदी ला चां शब्द दिला वाघुळा. 👌👌👌
@sandipkharat2798 Жыл бұрын
साहेब देशात लोकशाही पद्धत असताना आपल्या भारत देशात न्याय मिळत नसेल तर काय करायला पाहिजे यावर उपाय तुम्हीच सांगा 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prashantkshirsagar6616 Жыл бұрын
साक्षीदार फिरला तर शिक्षा होणार नाही ,आरोपी सुटणार
@shrirambapat7763 Жыл бұрын
आरोपी फिरलाय, खोटी केस केली होती असे म्हणतोय, त्याचे काय ?
@swami_smartha Жыл бұрын
मोदी हटवा देश वाचवा क्रूर नराधम मोदी आमच्या जवानांना मारतो स्वतः ची खुर्ची वाचावी म्हणून.
@SanjayMore-s4k Жыл бұрын
Very good analysis
@shrirambapat7763 Жыл бұрын
केस कोर्टात चालणार आहे. निकाल महिलांच्या बाजूने लागला नाही तर दोष कोणाला द्यायचा ?
@swami_smartha Жыл бұрын
मोदी ची हुकूमशाही सुरू आहे .
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@swami_smarthaकोर्टात जाऊ शकता. गौरी भिडेला न्याय मिळाला का ?
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763गौरी भिडे ला फक्त उध्दव ठाकरे दिसले का शाह च्या मुलाकडे ७०० कोटी संपत्ती आहे ती नाही दिसली. BJP मध्ये सगळे भ्रष्टाचारी आहेत ते नाही दिसले?
@D_J40 Жыл бұрын
सर मनुस्मृती वर एक विषेश भाग नक्की करा. विनंती
@shrirambapat7763 Жыл бұрын
मनुस्मृती संस्कृत मधे आहे. 😅
@udaykulkarni7577 Жыл бұрын
जोपर्यंत यांच्या पाठीशी महाशक्ती उभी आहे तोपर्यंत ब्रीज भूषण यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. जय हो गोदी.
@shrirambapat7763 Жыл бұрын
स्त्री पेहेलवानांकडून कोणताही पुरावा दिला नाही. पुरावा कसला मागताय अशी अरेरावी केली. ब्रजभूषणने त्याच दिवसांच्या त्याच वेळेचे छायाचित्रण सबमिट केले.
@shrirambapat7763 Жыл бұрын
वागळे ऑस्ट्रेलियन झाले. कांगारु कोर्ट चालवत आहेत. 😂
@saya2023 Жыл бұрын
सही...👍
@technologyteacherrshtriyvi5120 Жыл бұрын
पुरावे असोत अथवा नकोत त्यास शिक्षा होणारच नाही
@shrirambapat7763 Жыл бұрын
पुरावे देऊन तर बघा.
@sandipkamble2011 Жыл бұрын
मला नाही वाटत कि दिल्ली पोलीस ब्रिजभूषण ला काही सजा देणार. कारण दिल्ली पोलीस चारसिट मध्ये त्रुटी करून दाखल करतील
@shrirambapat7763 Жыл бұрын
चार सीटमधे त्रुटीची पाचवी सीट 😂
@shrirambapat7763 Жыл бұрын
सजा पोलिस नाही, कोर्ट देते 😂
@subhashchaudhari3961 Жыл бұрын
काहीच होणार नाही महासत्ता आहे त्यामुळे ब्रिज् भूषण la काही होणार नाही
@pgchavan1 Жыл бұрын
Brijbhushansingh is very big even bigger than whole of India comprising 143 crores people. Nobody not even CJI Chandrachud can touch him or take any action. Shri Ram whose mandir is coming up in Ayodhya punished his consort Sitamai on expression of doubt about her purity by 'Dhobi'. But here we see Brijbhushan is freed of all allegations of sexual misconduct. We have lost all hope for justice and for the nation. This nation has become where asatyamev jayate!!!
@shrirambapat7763 Жыл бұрын
1500 पानांचे आरोपपत्र ठेवले आहे. त्याखाली ब्रजभूषण चिरडून जाईल
@shrirambapat7763 Жыл бұрын
तुमच्या बोलण्यावरुन स्पष्ट होते की तुम्हाला खोटी केस करुन ब्रजला पास्कोमधे अडकवायचे होते. शीss किळस येते या वृत्तीची. 😮
@maharsanstha475011 ай бұрын
Best
@bhagwanbhople2357 Жыл бұрын
Wagle Saheb Ha Issue Kontyahi Marathi News channel walyani Detailed Discussion kele nahi... Apan ha issue Vr Bollat ya baddal Aple Abhar 🙏🚩❤️💐🙏
@jitendradevalekar8006 Жыл бұрын
🙏👍🙏👍🙏
@malikshaikh3312 Жыл бұрын
Congress ❤❤❤
@nandkishorshinde682 Жыл бұрын
❤
@ratnashekharaherkar4268 Жыл бұрын
परत संस देत खासदारकी बहाल करू नये
@amolkambaleamol4110 Жыл бұрын
Great...delhi police
@radhamangeshkar7361 Жыл бұрын
👍👌
@vanitawayal5558 Жыл бұрын
👌
@narayanpaikrao32 Жыл бұрын
सध्या सुप्रीम कोर्टजिवंत आहे
@bharatshinde1715 Жыл бұрын
अहो निखिल वागळे साहेब, आम्हाला असे वाटते की, बरजभुषण सिग कडे नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपा चे वरिष्ठ मंत्री यांची टाळ्या ची चावी बरजभुषण सिग कडे आहे, म्हणून भाजपा बरजभुषण सिग ला सपोर्ट करीत आहे.
@shrirambapat7763 Жыл бұрын
आणि राऊतकडे उध्दवची चावी 😅
@ashokkolhe5114 Жыл бұрын
कुपण शेत खात असेल तर दूसरे काय होणार?
@sevendrasonone9446 Жыл бұрын
👍
@amitapatil4996 Жыл бұрын
👌👍🙏
@TheKapil1987 Жыл бұрын
माझे एकच म्हणे आहे इमानदार justice असतील तर काही चांगले घडेल वरणा bjp ne ani dillo police yani dhakaun dile ki bikau hai
@drakengarddrake1816 Жыл бұрын
Modiji je bolatat tyacha ulata arth ghyayacha😅
@kalidaspatil2102 Жыл бұрын
Brijbhushan जागी कोणी दलीत, मुस्लिम, अन्य sc, असते तर.......😮😮😮😮 किंवा कोणतही विपक्ष असता तर.......😮😮
@shrirambapat7763 Жыл бұрын
दलित-मुस्लिम असल्याने सुमडित सुटले असते
@kirtikumarlodh3688 Жыл бұрын
👏
@shashiachrekar1653 Жыл бұрын
तुम्हाला संविधानाने खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे तेव्हा आपण पुरावे गोळा करून कोर्टात न्यायदेवतीचं कवाडं ठोठावली पाहिजेत. स्वतः च्या वैयक्तिक फायद्यासाठी सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या सज्जन चारित्र्यवान माणसाला गोवू नये
@swami_smartha Жыл бұрын
कोणता कोर्ट फेकू मोदी ला क्लीन चीट देणारे न्याय मुर्ती यांना राज्य सभा आणि राज्यपाल पद मिळालं आहे.
@shrirambapat7763 Жыл бұрын
Pressure tactics
@shashiachrekar1653 Жыл бұрын
@@swami_smartha अनाजी पंत, खाणता ख्वाजा सत्तेवर असताना लोकांना कुठे न्याय मिळत होता ?
@swami_smartha Жыл бұрын
@@shashiachrekar1653 आरे अनाजी पंत फडतूस फडणवीस आणि खंडोजी खोपडे गद्दार शिंदे तर तुझ्या कडे आहे.
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@shashiachrekar1653तो कोपराने खणत होता. आणि लवासा दाढेखाली ठेवत होता. 😂
@nikhiljadhav4783 Жыл бұрын
वागळे साहेब याला म्हणतायत खरी पत्रकारिता व लोकशाहीचा चौथा स्तंभ
@shrirambapat7763 Жыл бұрын
खंबा हलतोय
@swapnilbagade5446 Жыл бұрын
Injustice jhala ahe justice midavnysati Jr police support karat nasel tar samjhun gya justice kahi midnar nahi varsha nu varshe Case chalat rahanar.
@shrirambapat7763 Жыл бұрын
जस्टिस मिडण्यासाठी तू पोलिसला भीड. कडले का.
@njcreatingawareness Жыл бұрын
ह्याल बीजेपी चे हिंदुत्व mahantat
@vinodvedak2741 Жыл бұрын
Vatat tar nahi. BJP jindabad
@purushottammasram851 Жыл бұрын
होईल वाटत नाही
@hanumantmore5125 Жыл бұрын
मनुस्मृती विचार , महिलाना हिंदू धर्मात कुठलाही अधिकार नाही त्या फक्त सेवेकरी आहेत मनूच्या विचाराप्रमाणे
@shrirambapat7763 Жыл бұрын
निखिल सर ब्राह्मण आहेत. मनुस्मृती त्यांच्या पूर्वजांनी लिहिली.
@hanumantmore5125 Жыл бұрын
@@shrirambapat7763 मी निखिल वागळे बाबत नाही ब्रजभुषांच्या पार्टी बाबत लिहिले आहे. वागळे बाबत माला आदर आहे
@unbox61 Жыл бұрын
so many Brijbhushan around specially in corporate IT sector
@shrirambapat7763 Жыл бұрын
And in mva govt.
@Sudarshan109 Жыл бұрын
Zala dusara Aasaram...
@sharadgokhale3495 Жыл бұрын
पॉक्सो मुख्य अडथळा होता. तो दूर केल्याने आता तांत्रिक अटक आणि जामिनावर सुटका. नंतर as usual law will be asked to take it's own course! शांतता !! कोर्टात कायद्याची नुरा कुस्ती वर्षानुवर्षे चालू राहाणार आहे
@yogeshmadake6566 Жыл бұрын
पण ती केस मागे घेता येतं नाही असही कायदेतज्ञ सांगतात असं वाघळे ह्या विडिओ मध्ये म्हणतात. मग आता काय करायच
@shrirambapat7763 Жыл бұрын
पण ती केस तर त्या अल्पवयीन नसलेल्या मुलीनेच मागे घेतली आहे.आज सर्व भाजप विरोधक मिळून त्या मुलीला केस खरी असती तर संरक्षण देऊ शकले असते. ते मागे हटले यावरुनच सत्य काय ते समजते. केसचा पायाच एवढा ठिसूळ तर वरचा डोलारा कसा टिकणार ?
@shrirambapat7763 Жыл бұрын
@@yogeshmadake6566वाघळे खोटे ठरले तर त्यांना झाडायचं
@vishwajitdeshmukh4244 Жыл бұрын
Black day for Indians
@praphullapatil9556 Жыл бұрын
Karamuse prakarnache kay
@shrirambapat7763 Жыл бұрын
आळीमिळी गुपचिळी.सध्या वागळे मविआ समर्थक आहेत. ते सपना पाटकरला राऊत यांनी दिलेल्या अत्यंत घाणेरड्या शिव्यांचे सुध्दा समर्थन करतील.
@ajaykotwal5213 Жыл бұрын
ब्रिजभूषन ची काहीही चूक नाहीये, उगाच काहीही बडबड करू नका खर काय ते सिध्द होईलच तोपर्यंत आपण सगळे विसरून जाऊ काय
@VeRuSisters1113 Жыл бұрын
Purushoradhan BJP English madhye MCP
@parshuramkate5101 Жыл бұрын
Chhan Mudde mandlat Sir
@vijaydhumal160 Жыл бұрын
नमस्कार
@swami_smartha Жыл бұрын
श्रीमत् बापट यांना BJP कडून देसाई काका आणि वागळे सर यांच्या व्हिडिओ ला ट्रोल करण्यासाठी BJP कडून रोजगार मिळाला आहे.
@shrirambapat7763 Жыл бұрын
आणि तुम्ही म्हणता बेकारी वाढत्येय. 😂😂
@swami_smartha Жыл бұрын
@@shrirambapat7763 तेच तर मोदी ने हाच एक जॉब ठेवला आहे.
@technologyteacherrshtriyvi5120 Жыл бұрын
ब्रिजभूशनला शिक्षा honarc😂नाही.
@nikhilswami2382 Жыл бұрын
Congress Wale ka jhople ahet mag ...kay kaaran asel ....AAP Wale kuthe gayab ahet mag ....
@shrirambapat7763 Жыл бұрын
आपचे दोघे तुरुंगात.
@sushantkhaire512 Жыл бұрын
Settlement Jhali vatat wrestler sobat Ata
@surajtonde378 Жыл бұрын
Rahul Gandhi Yana fkt 2yrs saja diley but case ajun chalu ahe tari pan tyanchi MP cancel Keli....Kherch Loksbha Adheyksh yethe pn toch rule use kartil....?
@arvisworld9801 Жыл бұрын
Bravo nikhil vagale
@rohitgurav685 Жыл бұрын
Jya deshacha PM Ani Home minister Dangal ghadvtat te kasle Hindutvadi
@vishvaspawar2087 Жыл бұрын
Hindu dharm bachane se pehle apni bahu betiya bachani hogi BJP se. Brijbhushan ki case dekh k abhi BJP koi bhi bhakt age kisi bhi aurat k sath kuch bhi kar sakta hai. Aur BJP unko bachati rahegi. Is time no vote for BJP.
@arvindbhosale9926 Жыл бұрын
Nahi
@rajangirkar2468 Жыл бұрын
Amit and modi..like do gunde
@liladharpatil6970 Жыл бұрын
Ya nalayakala turungat takavech lagel
@shrirambapat7763 Жыл бұрын
आरोप खोटे असल्याने सिध्द होणार नाहीत. त्यानंतर फिर्यादींविरोघात क्रिमिनल डिफेमेशनची केस दाखल होईल.
@swami_smartha Жыл бұрын
मोदी ला क्लीन चीट देणारे न्याय मुर्ती यांना राज्य सभा आणि राज्यपाल पद मिळालं आहे
@shrirambapat7763 Жыл бұрын
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना त्यांच्यावर आणि शहांवर अनेक खोटे खटले भरले, गुजरातबाहेर केसेस चालल्या. त्यांनी त्रागा न करता शांतपणे आरोपांना उत्तरे दिली. आरोप सिध्द न झाल्याने निर्दोष सुटका झाली.
@pswav1000 Жыл бұрын
Tumhi pahle. Dhanjay munde. Second wife. Mehboob shekh. Rape allegations. Ch tar paha. Pahle maharastra. Paha
@vikasbhise9091 Жыл бұрын
तुमाला आयबीएन लोकमत चैनल मध्ये एका महिले झेड झाडी मुळे काना खाली मारली होती?