बकासुरणे केले झीरोचे हीरो अगदी १५० फ्लॅटची बिल्डिंग Bakasur mulakhat

  Рет қаралды 74,979

मातीतले हिरे

मातीतले हिरे

Ай бұрын

#मातीतलेहिरे #bailgadasharyat #palkhi #palkhisohala #palkhi_sohla_2020 #palkhikonkan #palkhi_status #palkhinighalirajachi #palkhioyatra #palkhisohla #palkhi_sohla_2022 #palkhisong2021 #mauli #vithumaulifullscreenstatus #vithu_mauli #vithalrakhumai #vithalstatus #vithalasong #vithala #vithal #warispathan #vari #pandharpur #pandharpur_live #ringan #ringana #police #पोलीस #पालखी #पालखीसोहळा #वारी #दिंडी #dindi #ghoda #महाराष्ट्र #maharashtra #lonand #taradgaw
#गोलरिंगण #विठ्ठलरखुमाई #ज्ञनेश्वर #dnyaneshwaraswale #dnyaneshwarmaharaj #dnyaneshwari #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #bhajan #bhajans #bhajansong #bhajanstatus #bhajansandhya #kirtan #भजन #कीर्तन #indurikarmaharaj #indurikarmaharajlatestkirtan #indurikarcomedykirtan #indurkar #indurikarmaharajwhatsappstatus #shahajibapupatil #eknathshinde #eknath_shinde #eknathshindelive #eknathshindeguwahati
#bahulya #bahubali #deva #devagroup #8181 #rayfalbail #rayfak8181
#bailgadasong #bailgada #jcb #jagatilsarvatmothibailgadasharyat
#Bailbajar #bailgadasharyat #मातीतलेहिरे #laksha #gamgaveshtalimkolhapur #kusti #talim #kolhapur #pailvan #kolhapurtalim #kustimallavidya#vishwasharugale #gangaveshtalim#shortsbeta
#shortsfeed #shortsvideo #shortsyoutube #shorts_video #shortsviral #shortstatus #wrestlingtechniques #indiantraditionalwrestling #indianwrestling #maharashtrakusti #kushti #pehelwani #ancientmartialarts #kustinallavidyamahasangh #kustimallavidyaassociationofmaharashtra #sikandar #sikandarshaik #sikndarshaikh #sikndarsheikh #dnyaneshwaraswale #maulijamdade #rahulaware #बावधनबगाड #bavdhan #bagad #bailgadirace #bailgadisharyat #मातीतलेहिरे #आमचीमातीआमचीमाणसं #bail #bailgadasharyat #khillarbail #bailgadasharyat #khillarbail #maharashtra #race #खिलारीबैलजोडी #पुसेगाव #बैलगाडा #बैलखरेदी #बैल #बैलपोळास्टेटस #बैलगाडी #बैलपोळा #बैलगाडाशर्यतstatus #बैलगाडामालक #बैलाची_गाणी #श्वान #शॉर्ट्स #व्हिडिओ #bull #cow #मराठी #मराठीताज्याबातम्या #मराठीबातम्याlive #ukraine #warzone #war #russia #putin #बैलबाजार #बैलखरेदी #वाई #मेला #नागोरीबैल #म्हैसबाजार #म्हैस #गाईबाजार #bailbajar #nagoriox #bullrace #bajarbhav #सोनारपडायचासोन्या #बलमा #balama
#ricerecipe #rice #paddy #bhatsheti #kokan #modi #virel #virelvideo #youtubeshorts #youtube #khillarcow #khallargai #gomata #गोमाता

Пікірлер: 169
@Ajk92
@Ajk92
मुलाखत खरंच मस्त आणि एक नंबर झालीय... बाकीच्या बालिश मुलाखत वाल्यांसारखा सारखा तेच तेच दाखवायच, बकासुर, भांडण,निंबाळकर, views साठी बकासुर चा फोटो आणि अशी काहीतरी भांडण लावावी अशी टॅग लाईन वापरायची.. या सगळ्याला बगल देऊन पण मुलाखत घेता येते आणि quality राखता येते हेच तुम्ही आज दाखवून दिलात.. त्यासाठी तुमचे अभिनंदन & आभार 💐💐
@Animal-walfare
@Animal-walfare
अप्रतिम मुलाखत, मुद्देसुद प्रश्न, वास्तविकता प्रत्यक्ष दर्शविली त्या बद्दल खूप आभार 🙏. बकासुर एक माझ्या जीवनात बदल घडवणारा नंदी. बका तु जिंकलास काय हारलास काय तुझ्यावर प्रेम हे कायमच राहणार ❤
@yogeshnigade4257
@yogeshnigade4257
तुम्ही म्हणताय देवाचं वरदान आहे तुम्ही शेपूट चा चावा घेताय त्याला किती टॉर्चर करतात त्याला गरम करता शर्यतीच्या आधी आम्ही सर्व समोरासमोर बघत आलो आहे एवढं सगळं करून बी म्हणताय तुम्ही महादेवाचा नंदी देवाचा अवतार आहे धन्य
@vinayakpatil8155
@vinayakpatil8155
मामा तुम्हाला माहीत नाही पण कोल्हापुर रत्नागिरीत बकासुरची क्रेज गावागावांत आहे बकासुर येवडे फँन कुठल्याच बैलाचे नाही किंग बकासुर ❤
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34
शर्यत क्षेत्राचा नाद लावला बक्यान ❤ गावठी हत्यार ❤ बकासुर हारला तरी इतिहास जिंकला तरी इतिहास ❤🐂♥️ कट्टर बकासुर प्रेमी 🐂♥️♥️
@swapnilmothe
@swapnilmothe
❤❤ बकासुर हा सगळ्यांचा जीव आहे. आणि तो आता जिंकला काय आणि हरला काय तो आता राजा झाला. ❤ सप्त हिंदकेसरी बकासुर ❤ सबकी दिलो की धडकन ❤ बकासुर ❤
@sunilbankar4411
@sunilbankar4411
King Bakasur ❤
@user-rr7lb4ml7f
@user-rr7lb4ml7f 21 күн бұрын
मथुर आणि बकासुर एकत्र पळाले पाहिजेत... फेरा नको आम्हाला... एकतर बिनजोड ल एकत्र पळवा... नाहीतर तीन फेरे मैदानात पळवा....
@RaviShendra-vr4ym
@RaviShendra-vr4ym
मोठा लक्ष्या मोठा लक्षाच आहे मोठा लक्ष्या चार-पाच छकडे अंतराने गाडी मारायचा बकासुर मारत नाही तेवढे अंतराने गाडी त्यामुळे लक्षाची बराबरी करण्याचा विचार करू नका 💐🙏
@sunilbankar4411
@sunilbankar4411
सर लय दिवसातून विडिओ टाकला ❤
@Sandeshshete-gi4yk
@Sandeshshete-gi4yk
लक्ष्या होऊ नाही शकत लक्ष्या पैसे घेऊन कडीच नाहीं पाळला कायम टॉप मध्ये पाळला
@Black_pearl_8055
@Black_pearl_8055
नजर जाईल तेवढी प्रजा ॥
@NamdevKadam-bb4xj
@NamdevKadam-bb4xj
बकासुर ❤
@Bailgada_Sharyat_04
@Bailgada_Sharyat_04
किती वेळा जरी मुलाखत पहिली तरी मन भरत नाय असं वाटत सारखं मुलाखत बघत राहावी खरंच असा बैल होणे नाही जीव कि प्राण बकासुर 🫶♥️😈
@Saru5740
@Saru5740
बकासुर बैल कमी पण एक भाव म्हणून सगळ्यांचा आयुष्यात आहे खरचं ❤❤❤❤
@ds18245
@ds18245
लक्ष्या...सोन्या... मथूर...बकासुर हे एकदा झाले
@user-ex2qh4mf4e
@user-ex2qh4mf4e
बकासुर मथुर ...लवकर पळवायला पाहिजे...❤❤❤
@Crazysai1234
@Crazysai1234
आमचं काळीज आमचा जीव सप्त हिंदकेसरी बकासुर ❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤ डॉन
@storyofkokan8572
@storyofkokan8572
दादा खुप मुलाखती बगितल्या पण तुमची मुलाखत खूप वेगळी आणि भारी होती... म्हणजे कोणी कोणाला काय बोल, कोणाच्या उकळा बेरी नाही काही नाही.... खरच एक नंबर मुलाखत ❤❤..... कॅमेरा quality पण मस्त आहे फक्त कॅमेरा अँगल नीट ठेवा समोरुन
@Crazysai1234
@Crazysai1234
आमचं काळीज आमचा जीव सप्त हिंदकेसरी बकासुर ❤🎉❤🎉❤🎉❤
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 118 МЛН
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 128 МЛН
- А что в креме? - Это кАкАооо! #КондитерДети
00:24
Телеканал ПЯТНИЦА
Рет қаралды 7 МЛН
season 👍top bail 20 bail #bailgada #bakasur #top #trending
3:41
महाराष्ट्र चा बैलगाडा 72
Рет қаралды 8 М.
थार जिंकलेला बकासुर / Thar Jinklela Mahibya Bakasur Sarja
11:23
मातीतले हिरे
Рет қаралды 295 М.
Panipat  1761 (with English subtitles) : Oration by Shri. Ninad Bedekar
3:44:16
Maratha History
Рет қаралды 4,1 МЛН