बकऱ्याचे मटन सुक्का बनवायची धनगरवाड्यावरची बानाईची पद्धत खास हाय | Mutton Sukka Recipe | Mutton fry

  Рет қаралды 659,778

धनगरी जीवन

धनगरी जीवन

8 ай бұрын

बकऱ्याचे मटन सुक्का बनवायची धनगरवाड्यावरची बानाईची पद्धत खास हाय | Mutton Sukka Recipe | Mutton fry recipe
#muttonsukkarecipe #mutton #banaisrecipe
#siduhake
##dhangarimuttonsukka
#dhangarijivan #muttonrecipe
#muttonsukka
#mutton
#मटण
#मटणसुक्का
#धनगरीमटण
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#siduhakevlog
#siduhake
#धनगरीस्वयंपाक

Пікірлер: 228
@nitinpansare1953
@nitinpansare1953
प्रत्येक छोटे-मोठे धनगर बांधवांना हे सण करावाच लागतात प्रत्येकाला मान सन्मान हा घ्यावा लागतो आम्ही धनगर आडगावकर❤❤❤
@ravindradyadav79
@ravindradyadav79
खुपच साधे,चांगले आणि पविञ आयुष्य जगता तुम्ही..भौतिक सुखाच्या मागे धावता धावता आयुष्यातील खरी जगण्याची मज्जाच गमावून बसतात लोकं..शेवटी लोकांना काय हवं असतं,सुख आणि समाधान आणि ते तर तुमच्याकडे भरभरून आहे..सिदू दादा ज्या पध्दतीनं तुम्ही धनगरी जीवन दाखवता ते अगदी खरेखुरे व अस्सल..तुमच्या संघर्षाला आणि कार्याला सलाम..फक्त एक विनंती सागरला सुध्दा सिमा सारखे शिकवा..तुम्हाला भेटण्याचा योग लवकरच येवो हिच ईच्छा...
@akki1279
@akki1279
माऊलीने डोक्यावरचा पदर खाली पडू दिला नाही....
@HellBoy-ew9ii
@HellBoy-ew9ii
जिथं बाणाईचा वाडा जात असेल ,तेथील धरणी आई खरोखरच धन्य होत असेल , बाणाई ची मेजवानी बघून...,👌👌
@swami-678
@swami-678
तुम्ही एकटे युट्यूबवर असताल की त्यांना ऐक पण वाईट कमेन्ट कोणत्याच व्हिडिओ ला नाही ❤😊
@suvarnasable6728
@suvarnasable6728
वहिनी तुम्ही खूप छान सुगरण आहे. खूप छान जेवण बनवता. 🙏🙏👌👌👍👍Video खूप खूप छान वाटला 👍
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121
हाकेभाऊ बानाई खूप छान रेसिपी बनविते पण आम्हाला आर्चनाने बनविलेल्या मटण चिकन मासे बनविताना एकदाही दाखविले नाही तर आर्चना ला मटण रेसिपी बनविते हे दाखवावे
@komalchandchoudhari6358
@komalchandchoudhari6358
बानाई ताई बाजरी ची भाकर कशी बनवायेची त्याची पूर्व नियोजित माहिती द्या
@dilipshinde1216
@dilipshinde1216
सुकी वजरी वनवून दाखवा ताई चुलीवरच खुप छान जेवण
@MahanandaAuti
@MahanandaAuti
जेवण व्हिडिओ सुपर असतात. त्या बरोबर कोकण भटकंती मध्ये एक एक झाडे, पाला, प्राणी, तिथली शेती पद्धत याची पण माहिती देत जा. सिदू भाऊ
@user-ej5nm7co4w
@user-ej5nm7co4w
अतिशय छान आयुष्य आणि कसदार जेवण आणि खाण्याची इच्छा झाली
@tanajikhemnar4131
@tanajikhemnar4131
बाजरीच्या भाकरी आणि सुक्क मटन वरून रस्सा एकच नंबर बेत. बानाई खुप सुगरण आहे.
@rajanisadare3721
@rajanisadare3721
मस्त मटन झालं. 👌👌
@dilipmali9254
@dilipmali9254
लई भारी! पाणी सुटलं तोंडाला! 👌👌
@suhasjagtap09
@suhasjagtap09
खुपच छान मटन आणि बाजरीची भाकरी खाण्यास भारीच
@vidyashinde8760
@vidyashinde8760
आमच्या तोंडाला पाणी सुटलं ताई , येऊ का जेवायला 😊😊 खूप छान रेसिपी
@nishugulave7898
@nishugulave7898
मांडीला मांडी लावून भाऊ भाऊ बसतात खूप छान वाटते , एव्हढे कष्ट करून ही किती समाधानी आहेत हे सगळे ,, भारीच ।।❤
@meeramhaske6900
@meeramhaske6900
छान आहे विडियो मस्त बनवलं मटन कीर्ती सुंदर आहे
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316
खूप च मस्त चिकन सुक्का बानाई 👌👌🌹🌹
@sandipkadam9813
@sandipkadam9813
मस्त झालं असेल मटण सुक्क. बाजरीची भाकरी मटण झक्कास
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 106 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 17 МЛН
WORLD'S SHORTEST WOMAN
00:58
Stokes Twins
Рет қаралды 122 МЛН
गावरान पद्धतीची चटपटीत आणि कुरकुरीत अंडा भजी
12:47
गावाकडची टेस्ट - Gavakdachi Taste
Рет қаралды 1,8 МЛН