"श्रीमान योगी" ह्या ऐतिहासिक कादंबरीला नरहर कुरुंदकरांनी लिहीलेली प्रस्तावनासुद्धा अत्यंत वाचनीय आहे.
@HansoHatari-bx8fp Жыл бұрын
Tumhi jyancha aadarane ullekh karta tya prastavnakaranni ya prastavnet Maharajjanch ekeri nave ullekh kela aahe. Nand gharanya nantar fakt brahman ani Shudra urle aasa ullekh avarjun karnyas sangitla aahe.
@katha-vishwa3843 Жыл бұрын
मलाही तेच वाटतं... ती वाचूनच मी त्यांची इतर व्याख्यान ऐकली आणि त्यांच्या लेखनाच्या आणि वक्तृत्वाच्या प्रेमात पडलो...
@saagargaikwad8228 Жыл бұрын
Narhar Kurundkar he word magician hote. Marathi sathi jivansattve aahet te.
@patilashish10 ай бұрын
historian ani nishpaksha honyacha aav aanun shivaji maharajanche ekeri ullekh karnara narya. english lokanni tyanchya pustakat aaplya rajyancha nehmi ekeri ullekh karnyachi paddhat pudhe retnara kaarkun. hech engraj tyanchya raja maharajanche ullekh his royal highness, majesty asa kaay kaay kartaat. marathi mansalach mothyana aadar denyachya sadhya padhatila maan detana laaj watate. hya murkha anusaran kartyanmule ch aata pustakaat shivaji maharajancha ekeri ullekh karnyaachi paddhatach padli aahe.
@BScMistri Жыл бұрын
पाटण तालुक्याचा बुलंद आवाज लोकनेते बाळासाहेब देसाई साहेब 🙏🇮🇳
@ganeshrajput9457 Жыл бұрын
I read this book for 4 times
@cfmfy8341 Жыл бұрын
कोवाड इथून फक्त तीन किमी जवळपास दररोज येणेजाणे असते कोवाडला.श्रीरणजीत देसाई यांचा वाडा सुध्दा मी बघितला आहे.
@मराठीमाणूस-ह7म Жыл бұрын
Mi don wela वाचलं अन् नेहमीच त्या पुस्तकाला आणि गीता ज्ञानेश्वरी यांना भगव्या कपड्यात जपून ठेवतो...... छावां पण आहे पण श्रीमान योगी ची गोष्टच निराळी..... मृत्युंजय ययाती स्वामी अश्या काही कादंबऱ्या या म्हणजे एक वेगळंच नात जोडून गेल्या त्या वाचताना काहिच कळत नाही....मी 4 दिवसात श्रीमान योगी वाचली विश्र्वासच बस्त नव्हता ❤
@chetanbonde2706 Жыл бұрын
अशाच पुस्तकांची आजून माहिती बोलभिडू आणि टीम कडन मिळावी जेणेकरून असे लेखक आणि त्यांचं लेखन आमच्या पर्यंत आणि पर्यायाने आमच्या समोरच्या पिढीला ते मिळेल. बोल भिडू आणि टीम चे मनस्वी आभार
@BScMistri Жыл бұрын
0:16 पाटण तालुक्यातील आहेत लोकनेते बाळासाहेब देसाई
@vlogswithswanand Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे❤🚩🚩
@rohitgurav2767 Жыл бұрын
बाळासाहेब देसाई कराडचे नसून ते पाटण मतदार संघाचे आमदर होते ही छोटीशी चूक सुधारा बाकी माहिती अप्रतिम आहे रणजीत देसाई सरांनी महाराजांचे वर्णन अप्रतिम कलाकृती शिवाजी महाराजांना दिलेली उपमा श्रीमान योगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
श्रीमंत योगी ही समर्थ रामदासांनी दिलेली उपमा आहे.
@chitra8866 Жыл бұрын
तुमच्या संपूर्ण टीम चं आणि त्यांच्या education आणि interest आणि या फील्ड मधील एन्ट्री बाबत माहिती द्या
@NayansingGangurde Жыл бұрын
Its one of the best novel I ever read.
@CS-vr8eb Жыл бұрын
Tumcha Chan Chan mahiti sathi dhanyawad. ❤
@धर्माधर्म Жыл бұрын
श्रीमान योगी शिवभक्तांनी नक्की वाचावी अशी कांदबरी,.
@katha-vishwa3843 Жыл бұрын
या कादंबरीच्या सुरुवातीच्या चार ओळींच्या तोडीच्या ओळी अजून कुठेच सापडल्या नाहीत. बऱ्याच उर्दू शायऱ्या ऐकल्या ,गालिब च्या ही काही शायऱ्या ऐकल्या पण... "सांज पाखरू अन सायंतारा , व्यथित मनावर फुंकर मारी" यासारखं काहीच सापडलं नाही...
@hariprasadkolkar6806 Жыл бұрын
Can you plz let's know about 'BARBARIQ'S Role in mahabharata? Plz take it on priority basis,plz.
@vaibhavyadav-patil3695 Жыл бұрын
पुस्तका पेक्षा प्रस्तावना खुप सुंदर आहे.
@saagargaikwad8228 Жыл бұрын
Narhar Kurundkar he samanya janansarhi anolkhi aahet. Krupaya tyanchi vishesh olakh karun dyavi. Tyanchya sarkhe vyaktimatva Marathi sathi jivansattve houn gelit. Majhyasathi te word magician aahet. PL sudhha aahet.
@vinayborate9798 Жыл бұрын
Kay te pahile nete,kay tyache kisse, kay attache nete kay yache udhog......
@vijaykumarjagtap7570 Жыл бұрын
शिवाजी सावंत यांचे एखादा माग बनवा
@mr.rishikesh6965 Жыл бұрын
गांधी जयंती निम्मित एका नाण्याचे दोन पैलू या विषयावर एक vedio बनवू शकता....
@Mr.SantoshPatil-rg4ru Жыл бұрын
या आमुच्या गावा....
@shrikrishnashendre1991 Жыл бұрын
वा.सी.बेंद्रे,डाॅ.बाळकृष्ण यांनी खरे शिवचरित्र लिहलेले आहे,तेव्हा बोल भिडू ने अशा खरा इतिहास कारांवर व्हिडिओ बनवावा
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
आधी वाचून तर ये.
@shrikrishnashendre1991 Жыл бұрын
@@NoneOfTheAbove123 अरे वाचलय म्हणून तर बोलतोय
@rajbhushankamble9846 Жыл бұрын
Aaj kal... ashya ghatna hotana disatach nahi... Aaj che... Politicians mhanje... Ya party madhe jau ki tya ??? Mulala kuthe va kasa set karaiche...??? Kuthe nehun theylay Maharashtra...???
@kiranjadhav62175 ай бұрын
ShriramanYogi Kadambhari ekdm Mast Ahe Pn Yamdhe Maharaja n cha Ekheri Ulhekh ka kelay He mala Samjala Nhi ...
@vaibhavkapadnis8213 Жыл бұрын
श्रीमान योगी महाराज समजून घ्यायचे असतील तर चांगली कादंबरी आहे पण... संभाजी महाराजांची पूर्ण विडम्बन (बदनामी ) करून ठेवली आहे.
@rahuljadhav38178 ай бұрын
शिछत्रपती प्रत्येकाच्या मनात पोहचवण्याच काम ज्या व्यक्तिने केले त्यांस कोटी कोटी प्रणाम जय जिजाऊ जय शिवराय
@omjadhav8893 Жыл бұрын
Salaar VS Dunki Clash Video 🔥🙏🏻
@proudindian9039 Жыл бұрын
पण सध्या कोणाला "श्रीमानयोगी" अथवा "राजा शिवछत्रपती" वाचून शिवछत्रपतींचा इतीहास जाणून घ्यायला आवडत नाही. अलिकडे हा इतीहास जाणून घेण्यासाठी बहुतांशी लोक ब्रिगेडी पिवळी पुस्तके व गोविंद पानसरे लिखीत 40 पानांचा महाग्रंथ "शिवाजी कोण होता" याचेच जास्त वाचन करतात !
@NoneOfTheAbove123 Жыл бұрын
४० पानी बी ग्रेडी महाग्रंथ 😂
@AALL-IN-ONEs Жыл бұрын
कादंबरी चांगली आहे मात्र छत्रपती संभाजी महारज यांच्याबद्दल अपमान जनक लेखन केलं आहे.....ते कदापि मान्य नाही.....
@abhijitpawar440 Жыл бұрын
प्रस्तावनेत छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल , त्त्यांच्या आग्रहून सूटका या पराक्रमबद्दल सुद्धा अपमान जनक उल्लेख़ आहेत.
@proudindian9039 Жыл бұрын
@@AALL-IN-ONEs छत्रपती संभाजी महाराज जेव्हा दिलेरखानास जाऊन मिळाले तेव्हा शिवछत्रपतींच्या मनाची घालमेल दाखवताना लेखकाने संभाजी महाराजांबद्द्ल काहीसे आक्षेपार्ह लेखन केले आहे हे निश्चीत .पण ते इतीहास सुसंगत आहे. छ. संभाजी महाराज महान होते, आहेत व राहतील पण ते शिवछत्रपतींच्या हयातीत औरंगजेबाला जाऊन मिळाले होते व त्यांनी दिलेरखानाच्या नादाने स्वराज्यावर आक्रमणही केले होते व त्यांच्यामुळे सहाशे मावळ्यांना आपले हात तोडून घ्यावे लागले होते, ही देखील वस्तुस्थिती आहे व लेखकाने टी.व्ही. वरील मालीकेप्रमाणे वास्तवाशी फारकत घेवून कुठल्या तरी राजकीय हेतूने प्रेरीत होवून हे पुस्तक लिहीलेले नाही. जे लिहीलंय ते अभ्यास करून व पूर्ण विचाराअंती लिहीले आहे. जसे श्रीरामाने सीतामाईचा त्याग करून आयुष्यातील घोडचूक केली होती तशीच संभाजीराजांनी काही काळ वडीलांशी फारकत घेवून व कट्टर शत्रुशी हातमिळवणी करून घोडचूकच केली होती हे मान्यच करायला हवे.
@abhijitjagtap87710 ай бұрын
@@proudindian9039asa vicharch halli kon krt nahi.. Itihasache rup badlvun dakhvle jaat ahe ani tech khar samjtaat lok.. Tumchi comment vachun bare vatle
@amolshelke560 Жыл бұрын
Hiiiiiii
@sandeshbhalerao2476 Жыл бұрын
#बाळासाहेब_आंबेडकरांची मुलाखत कधी upload करणार आहेत..? ना प्रोमो, ना मुलाखत टाकली अजून.. ऐसा कैसा चलेगा? उत्सुकता, "जाहीर सभा..."
@MrBHAGATS Жыл бұрын
Chaan pustak aaahe
@AALL-IN-ONEs Жыл бұрын
कादंबरी चांगली आहे मात्र छत्रपती संभाजी महारज यांच्याबद्दल अपमान जनक लेखन केलं आहे.....ते कदापि मान्य नाही.....
@Rishi_649 Жыл бұрын
ती कादंबरी चांगली आहे असे मला वाटत होते पण ज्यावेळी संभाजी महाराजांबद्दल अश्लील भाषेचा वापर केला त्याचवेळी मी ती अर्धवट सोडून दिली.