भाऊ प्रचाराच्या काळात आपले जे सकाळी साडे सहा ते रात्री बारा ते साडेबारा दररोज एवढी ऊर्जा कोठून आली आपल्या आईने दरवर्षी केलेल्या विठोबाच्या वारीचे हे फळ आहे जय जय पांडुरंग हरी
@ajinkyadongare9883Ай бұрын
या भावासारख्या आमदाराला मतदान करण्याचा सार्थ अभिमान आहे।🚩 इथे यांनी सांगीतलेला एक अन एक शब्द खरा आहे। अजुन मंत्रिमंडळ प्रस्थापित नाही तरीही संगमनेर मध्ये कामाला सुरुवात सुद्धा झाली आहे। जय शिवराय। जय हिंदुराष्ट्र। जय सनातन।🚩
@sandipjorvekar6616Ай бұрын
वर्षानवर्षं चा अनुभव होता वाया जाणार आपल मत अस वाटत होत ,पण एकदा मत थोरतांच्या विरोधात करायचं होत आणि आज माझं मत पूर्ण सार्थक तरल❤❤❤
@nilanjannalawade9975Ай бұрын
मी उमेदवारी दिली तेव्हाच विजयी निश्चीत केला होता ❤🎉
@satishnaik4260Ай бұрын
आमोल दादा तुमचा कडून खूप काही शिकणयासारखे आहे .तुमचा भावी राजकीय वाटचाली साठी खूप शुभेछा .
@VitthalShermale-wi7boАй бұрын
खरचं शेतकरी राजाचा मुलगा आमदार होतो 🙏🙏 मला सार्थ अभिमान आहे 🙏🙏मी एक सनातनी🚩🚩🚩🚩🚩🚩
@RavsahebGogadeАй бұрын
भाऊ आता निवडून आले पण का मी असे करा जनता खुश राहिली पाहिजे जनसेवा करीत रहा तुमचं स्वप्न पूर्ण होईल धन्यवाद भाऊ
@BhagwanGore-q9kАй бұрын
Amol khatal Great person
@ganeshkarpe4215Ай бұрын
भाऊ तुमचा अभिमान आहे आम्हाला ❤
@KhumkarАй бұрын
अतीशय अभ्यासू माणूस आमदार झाला .. दहशत संपली संगमनेर ची ❤❤❤
@PoojaGhandat-p9pАй бұрын
अमोल भाऊ तुमचा अभिमान आहे आम्हाला ❤❤❤
@sudhakardukre9300Ай бұрын
मोघलाई पालथी करणारे सुजय दादा आणि अमोलजी खताळ 👌
@tushartambe881827 күн бұрын
संगमनेर मध्ये बदल व्हायला पाहिजे ना मग
@arjunasane4047Ай бұрын
जय श्रीराम भाऊ ❤
@yuvrajdhanwate7910Ай бұрын
काम ची ओळख फक्त only amol dada
@Er.Sudarshan1998Ай бұрын
सर्व सामान्य माणूस पुढे गेला पाहिजे 🎉🎉
@DattaSarode-kj4xlАй бұрын
आपला भाऊ कामाचा भाऊ अमोलभाऊ
@saurabhchaudhari6566Ай бұрын
टायगर अभी जिंदा है...🐅🐅🐅 सुजय विखे पाटील ❤️💯 सुजयपर्व 💥
@Mechanik4lyfАй бұрын
Vikhe cha 5 paise troller
@harivaman1852Ай бұрын
जय महाराष्ट्र अमोल भाऊ🌹🌹🌹🚩
@BalasahebSLendeАй бұрын
अमोल भाऊ 🙏🏹🏹🙏🚩🚩
@sagarandhalepatil5844Ай бұрын
Khup chan mulakhat ghetli bade saheb....
@vijaylokhande6820Ай бұрын
संगमनेर भयमुक्त झाला.....🎉❤❤
@rajeyuvraj743Ай бұрын
😂😂😂
@balasahebgunjal8310Ай бұрын
ते पडायला च पाहिजे होते आता त्यांना गरीब जनतेची आठवण येईल कारण ते फक्त गावातल्या काही लोकांना च भेटत होते
@raghunathsonawane9525Ай бұрын
आमच्या खरशिंदें गावाकडे एस टी ची सुविधा नाही आहे साहेब, मुलांची गैरसोय खूप होत आहे सर, आपली कृपा ,धन्यवाद👌
@tushartambe881827 күн бұрын
मतदान केले का खताळ दादाला
@sandip_supekarАй бұрын
मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप, म्हणजे संगमनेरमध्ये पडणार विकासाची छाप..! 🏹🚩🏹
@sachinshahanecngdelershipa1918Ай бұрын
अमोल भाऊ तुम्ही पडणे अशक्य होते तुम्ही रक्ताचे पाणी करून गावोगावी जनतेत मिळाले व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने काम केले त्यामुळे कार्यकर्त्यांना 100% विश्वास होता का विजय आपलाच आहे
@dattatraynagare9617Ай бұрын
अभिनंदन
@JjhhhhhvvhhbngАй бұрын
अमोल खताळ ❤❤❤❤
@howtosuccessfullindirectse2583Ай бұрын
Amol bhau 🎉🎉🎉
@AmirKokareАй бұрын
ग्रेट 🚩🤝✌️🙏
@akshayrakshe9476Ай бұрын
सौ शेरी एक संगमनेरी ✌️🚩 अमोल भाऊ खताळ 🔥💯
@mshendrashingpawar5512Ай бұрын
अमोल खताळ एक लढावैय्या ने थोरात ला पराभव केला अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@sf8vbАй бұрын
सहकार क्षेञ मधील ५००० हजार कामगार हे प्रचार ला वापरले तरी शेतकरी मुलगा आमदार झालाच , लाडकी बहीण , शेतकरी , ग्रामीण, शहरी जनता चे आभार , खुप खुप आभार , काँग्रेस ने जनता गरीब केली , पण आता काँग्रेस देशातुन च इटली ला पाठवा
@atharvapro2341Ай бұрын
बडे सर गोपीचंद पडळकर साहेबांची पण मुलाकात पण घ्या एकदा
@ravindrabhutambare4402Ай бұрын
आदरणीय विद्यामान आमदार मा. अमोल खताळ साहेब आपण पक्ष मोठा करण्यासाठी व पठार भागातील बोटा घारगाव या ठिकाणी आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपले कार्यालय उघडणे आवश्यक आहे.आपले आदिवासी ठाकर समाज बांधवांच्या वतीने हार्दिक अभिनंदन
@macchindradhadwad-19999 күн бұрын
नक्कीच आपण या निमित्ताने अमोल भाऊंना भेटुन या विषयावर चर्चा केली पाहिजे भाऊ
@macchindradhadwad-19999 күн бұрын
आपला हक्काचा माणूस आपला अभिमान म्हणजे अमोल भाऊ ✌️
@avid7414Ай бұрын
हे खरं बोलतंय
@sushantchavan3475Ай бұрын
एक सामान्य व्यक्ती आमदार होतो.. हे लोकशाहीचा दृष्टीने चांगलं आहे..
@sushantkurhe587Ай бұрын
अमोल दादा ❤❤❤❤❤
@arundeshmukh1667Ай бұрын
भाऊ,आता फक्त काम काम काम .....बस शोहरत आपकी कदम चुमेंगी.
@maheshgorde160126 күн бұрын
अमोल भाऊ अप्रतिम मुलाखत❤❤❤❤
@rahullanke694Ай бұрын
आमचे अमोल भाऊ पुढील पाच वर्षात दाखवतील सामान्य माणसाला कोणत्या प्रकारचा विकास लागतो.
@DevabhausamrthakАй бұрын
जय श्रीराम आमदार साहेब 😊
@ashokchattar4269Ай бұрын
लाडके आमदार अमोलभाऊ...❤❤
@lahanunavale3495Ай бұрын
पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलेला आहे परंतु आमचा भाऊ वर विश्वास आहे आणि सरकारवर विश्वास आहे पाणी आवश्यक देणार
@vikhepatilfcАй бұрын
Amol bhu❤
@Hindu8657Ай бұрын
माझं मत वाया नाही गेलं सार्थ अभिमान अमोल भाऊ खताल पा
@chandrashekharbhingarkar281425 күн бұрын
म. सुजय विखे पाटील साहेब,आपल्या श्री अमोल khatal साहेब,यांचे अभिनंदन,मिळालेल्या संधीचे सोने करा. चांगल्या समाजसेवक मदत घ्या
@santoshtagad130812 күн бұрын
बरोबर
@kiranpawar223Ай бұрын
❤❤❤
@ramdasgaikwad3725Ай бұрын
तळेगाव शिमोन गटासाठी पाण्याची काळजी करणारा आमदार आम्हाला भेटला आम्हाला 100% पाणी भेटेल साहेबांनी आमच्यासाठी पाण्याचं काम केलं तर आम्ही पिढ्यानपिढ्या साहेबांना विसरणार नाही आता फक्त खताळ साहेब
@RavsahebGogadeАй бұрын
संधी आलेली आहे संधीचं सोनं करून घ्या हीच वेळ आहे
@komalshelke673925 күн бұрын
बडे सर तूमचा सारखें शांत संयमी प्रत्रकार आजकाल कमीत ऐकायेला भेटतात अशाच मूलाखती घेत राहा आम्हाला ही ऐकायेला बरे वाटेल धन्यवाद बडे सर
@AnilR1415Ай бұрын
Amol bhau 🚩❤✌️
@sanketbidwe701426 күн бұрын
Only amol bhau❤
@pradiproge844527 күн бұрын
लोकमत न्युज चॅनेल वाल्याना एक विनंती आहे कि राधानगरी भदरगड आजरा या मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रकाश आबिटकर यांनी कधीही होत नसलेली हॅट्रिक केली आहे त्यांचं एकवेळ तुमच्या मंच्यावर विचार मांडण्याची संधी व आम्हाला ती बघण्याची मिळावी ही नम्र विनंती अतिशय हुशार व्यक्तिमत्व म्हणून आम्हाला पाहता येईल...🙏🙏🙏🙏🙏🙏
@sheetalhuge1Ай бұрын
Amol Khatal… ek khara ani janminivar rahanara manus...aamhi lahan pana pasun tyana pahil aahe..te nakkich kahitari vegala itihas karun dakhavtil ha vishwas aahe..
@VitthalFunde-uo2fc25 күн бұрын
जनता हुशार आहे चांगला खरा आहे आमदार साहेब
@RaviMuke-b1zАй бұрын
जनतेचा प्रेम भेटलं भो
@tarathorat8964Ай бұрын
मा.आमदार अमोलभाऊ आपणास विधानसभा कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा. मोरे मंगेश.
@MrSangamChewaleАй бұрын
थोरात ni वोट बँक डोक्यावर घेतलं होतं ते हिंदूंनी पलती केलं
@जागृतसनातन26 күн бұрын
हिंदू वोटबैंक अशी एकत्र राहिली तरच देश,धर्म, मतदारसंघ प्रगती करतब्रहील
@जागृतसनातन26 күн бұрын
या हिरव्या वोट बँकेने लोकशाही रसातळाला पोहोचवली
@sakshikale799Ай бұрын
अमोल भाऊ जिंदाबाद
@surajdongare21Ай бұрын
Lokanmadhe ubha n rahnar neta aaj ya mansane lokanmadhe yenyas bhag padle 🙏✌👏👏👏❤🔥
@satishmohod545626 күн бұрын
सोप्प आहे गणित
@dnyaneshwarhoge3108Ай бұрын
द ग्रेट
@kedarnathkeskar819929 күн бұрын
शेतकरी सामान्य असतो तो सामान्यता: राजकारणाबाबत जागरूक असतो
@DhaneshwarSoseАй бұрын
माननीय आमदार अमोल भाऊ यांना विधानसभा कामकाजासाठी हार्दिक शुभेच्छा सोसे ज्ञानेश्वर काशिनाथ मालुंजे तालुका संगमनेर
@SachinMundhe-qg2nzАй бұрын
जय हिंदु
@sakshikale799Ай бұрын
वाळू तसकर आणी ठेकेदार यांची ठोका अमोल भाऊ
@rajeyuvraj743Ай бұрын
Are yala pan aata hafte bhetatil
@somnathnagare797919 күн бұрын
जसा तुझ्या बाळूला मिळत होता😂😂😂
@suryabhanshinde335725 күн бұрын
पहिलवान कधीतरी म्हातारा होतोच का दुसरा तयार झाला काय वाईट वाटायचं करण नाही
@pundalikjangale699929 күн бұрын
याच मुख्य कारण आहे. हिंदुत्वाच तुफान वार आल .म्हणुनच हे शक्य झालय.
@sambhajirajedeshmukh323526 күн бұрын
Amol bhau nimon bhaga la pani dhya phkt tumchi 40 varsh आमदार असणार 🎉😊❤❤
४० वर्षे बारामती आणि संगमनेर ह्यातील विकासचा फरकच पराभवाचा कारण सांगून जाईल
@dipakgiri3987Ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🌹🌹
@SubhashKhemnar-o6xАй бұрын
थोरात यांच्या कार्यकर्त्यांनीच थोरात यांना पराभवाची दिशा दाखवली
@tanajikadam5631Ай бұрын
Congratulations
@pravinmane7802Ай бұрын
अमोल दादा 2029 ला पुन्हा
@atharvapro2341Ай бұрын
मी वाट पाहतोय
@atharvapro2341Ай бұрын
महेश दादा लांडगे यांची पण मुलाकात घ्या बडे सर
@saurabhchaudhari6566Ай бұрын
Amol Bhau khatal ❤💯💥
@Jai_shriram_Ram_RamАй бұрын
❤
@prayasiitwallah219228 күн бұрын
❤❤❤🪷🪷🪷🪷🪷🪷🚩🚩🚩amol bhau
@Mechanik4lyfАй бұрын
लोकांनी फक्त धार्मिक राजकारण किंवा पैसे जीवावर मतदान करू नये...थोरात साहेबा सारखं सुशील नेतृत्व संगमनेरल लाभलं आहे😁
@Er.Sudarshan1998Ай бұрын
😂
@Devil_2_227 күн бұрын
😂 pal
@nareshshelar9816Ай бұрын
मी महायुतीचा समर्थक आहे परंतु थोरात हे पराभूत झाले या गोष्टीचा मला करंट लागला कारण थोरात हे एक आस व्यक्तीमत्व आहे की जो कधीच विरोधकांवर सुद्धा कधी टीका करत नाही
@HjkkkbhhjАй бұрын
@@nareshshelar9816 फक्तं लोकांनी प्रश्न विचारले की.... उत्तर द्यायचं सोडून....हाहाहाहा....
@surajdongare21Ай бұрын
😂😂😂😂🎉@@Hjkkkbhhj
@TradewithRXАй бұрын
😂😂@@Hjkkkbhhj
@avinashpatil9426Ай бұрын
kaam pan have bhau tar public accept karte aata
@HjkkkbhhjАй бұрын
@avinashpatil9426 ते तर आहेच... कामं नव्हती म्हणून तर थोरातला पाडले.... ह्यांनी नाही केली तर हे पण पडतील.... तुम्ही पक्षात किती पण मोठे असा पण मतदार संघात कामं केली पाहिजे..... तसा विखे पाटील म्हणजे कामं होतातच.....
शेतकर्याच पोर म्हणून मीरवतात , मत मागतात आणि हेच लोक शेतकर्याच्या पोटावर लात मारण्यात कोणताही कसर ठेवत नाही हा आजपर्यंतचा अणुभव आहे
@suniljaybhaye9231Ай бұрын
😮😮😮
@जागृतसनातन26 күн бұрын
हि विचारसरणी काँगेस मुगल मराठ उमेदवार मध्ये आहे. Bjp च आमदार निवडून यायच्या आधी आमचे असेच हाल होते. 5 वर्षात पाणी,रस्ते बांधापर्यंत पोचले. हिरव्या वोट bnk chya nadat congresi vikas kart nahit😂
@rohanmali452326 күн бұрын
ata to 5 y madhe bgha kiti srrimant hoil tychy 4 pidhy basun khatil
@chandrakantbhosale206027 күн бұрын
बघा महाराष्ट्रात ईवीएम कसा सेट केला. टोटल विधानसभा सीटस 288 । आणि 288×80 टक्के = 230 सीटे. म्हणजे ही 230 सीटें महायुतीला ईवीएम सेट करूनच मिळाली आहेत.
@जागृतसनातन26 күн бұрын
Ha😂😂😂😂Evm काय आहे,कशी प्रोसेस करते 1/ सकाळी evm प्रतिनिधी समोर सिल फोडून 50 ट्रायल मते घेतात मग च मतदान साठी सुरू होते 1A/ प्रत्येक मत सोबत एक पावती कट होऊन बॉक्स मध्ये पडते vvpat box म्हणतात त्याला 2/ मतदान झाल्यावर प्रतिनिधी सही करून , टोटल मते etc data प्रतिनिधी कडे असतो मग सिल केले जाते 3/तेच सिल उमेदवार कडे प्रतिनिधी डाटा,सही मॅच करून मतमोजणी चालू होते 4/ मतमोजणी पूर्ण झाल्यावर 5 randam vvpat box मधील पावती मोजून evm sobat मॅच झाल्यावर उमेदवार ले विचारतात बाकी पावत्या मोजाच्या असतील तर फी भरून मोजू शकता. मग निकाल जाहीर होतो. तरीही विश्वास नसेल तर 365/24 तास आयोग पक्षाला evm हॅक चॅलेंज देतो. आणखी एक ही पक्ष माय का लाल evm हॅक च चॅलेंज स्वीकारलं नाही एवढं पारदर्शी पद्धत काँग्रेस नेच आणली होती,पराभव खापर मान्य न करता evm var फोडतात यडझवे याला सत्य मानून अडान चोट evm evm ओरडत बसता काय बोंबलयच ते बोंबला काय शेट फरक नाय पडत