😡 गरज नसेल तर 99% लोन घेऊ नका | 😡 जामीनदार होऊ नका || सर्वांना कळकळीची विनंती ||🙏
@ajaynaik89872 жыл бұрын
Barobar
@manojshimpi9455 Жыл бұрын
❤❤
@manmohanmanmothe2345 Жыл бұрын
मि पण सहमत आहे सर..
@sureshsalgar6977Ай бұрын
विना कारन कर्ज काडूण दिवाळखोरी करूनका
@nksandeep34432 жыл бұрын
दादा हे सर्व नियम फक्त सर्वसामान्यांसाठी, बाकी मोठे कर्जदार त्यांना बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून व्यवस्थित बुडवून निवांत फरारी होतात
@rahulwagh94812 жыл бұрын
As nast. Paisa Sudha sarvsamanyachach asto
@amithchavan86332 жыл бұрын
@@rahulwagh9481असे काही नसते जिल्हा बँकेत एकदा जाऊन बघा कसे कर्ज बुडवले जातंय😀😀😀
@rahulwagh94812 жыл бұрын
@@amithchavan8633 Jilha Bank navapurtya Bank astat
@haydayclasher2 жыл бұрын
@@rahulwagh9481 paisa shevati paisa ch ki ho rhaul dada
@ShubhamPatil-rl4jk2 жыл бұрын
Kon ahet he sarvsamanya? 2-3 barshLa govt shetkari karj maaf kartaat te konakadun fedun ghetat? Anek fake shetkari ase karj kadun paisa vasool kartaat
@Connecting-nature2 жыл бұрын
आपले video हे अलग विषयावर असतात, जे प्रश्न अनेकां च्या मनात अस् तात पन् त्या चे proper answer मिलत नाही त्याचे खूप छान explanation आपण देता
@rajuukunde20662 жыл бұрын
Pl information too Ots in bank loss and profits
@rrd7356 Жыл бұрын
माझ्या मित्रांनी बँक ला बोंबलायला लावले आहे.जवळ पास 7. ते. 8 बँक कढून 25 लाख लोन घेतले आहे त्याला sallery aahe. 20 हजार पाहिले 2, 3. हाप्ता भरले.आता 1 पण हफ्ता भरला नाही. आता बँक वाले मनंतात सेटल मेंट करू .पाहिले मनाले 50% भरा . आता 40% आले आहे. माझा मित्र म्हणतोय 30%करा.😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 माझ्या मित्रांनी करले ते योग्यच आहे असे मला वाटते . कारण बॅक रोज msg karun bore karte credit card deu ka personal lone Deu ka tya mule tyana चांगलाच फटका माझ्या मित्रांनी बँक ला दिला 🙏
@vilasborhade69485 ай бұрын
😂😂😂
@umeshwaykar14673 ай бұрын
Ata tras detat ka recovery agent tumchya mitrala...
@vinodkatke45612 ай бұрын
तुमच्या मित्राने बरोबर केलं लै बोर करता
@Vaidyapravin9062 ай бұрын
Pan kayam difolt madhe rahnar kontahi bankech kam hot nhi
@Ganesh_Kumar.84Ай бұрын
😂😂😂🤣🤣😅😅😅
@chaitanyabhandarkar99772 жыл бұрын
अर्धवट माहिती अजून खूप मुद्दे यायला पाहिजे होते .उदा. उद्योग पतींच कर्ज माफ कस होत , पीक कर्ज आणि इतर .मला वाटते घाई गडबडीत व्हिडिओ बनविला असेल .असो परत एकदा सविस्तर माहितीची अपेक्षा करतो धन्यवाद.बोल भिडू
@adityapatil60262 жыл бұрын
पीक कर्ज पूर्ण माफ होत नाही. थोड फार होत ते पण नावाला. की आम्ही कर्जमाफी केली म्हणून
@sudhirsartape31372 жыл бұрын
Right
@amithchavan86332 жыл бұрын
हो बरोबर आहे राजकीय असतील किंवा अनधिकृत पपणे कसे कर्ज वाटप करता अँड np मध्ये टाकत असता
@Allrounder20407 Жыл бұрын
आता बँक मोठं लोन म्हणजे होम लोन सारख देतांना विमा पॉलीसी काढायला लावते जर लोन धारक समजा मेला तर ते लोन माफ केले जाते
@arunmore4205 Жыл бұрын
माहिती घेऊन बोलायची सवय लावून घे उगाच बरळू नको पीक कर्ज पूर्ण माफ होत नाही
@kirankokate36702 жыл бұрын
एकदम. बरोबर बोललास,,, आमचं. तसेच झाले,,, सगळं सिव्हिल खराब झाला,,,एक गाडी घेऊन तमाशा झालं,,
@DeepakNanaBhalke Жыл бұрын
Maz hi tasach zale aahe
@premkumardharmadhikari11822 жыл бұрын
सन्माननिय सर आपण निव्वळ कर्जधारकांना भिती दाखवणे व शंभर टक्के बँकेच्या बाजुने बोलत आहात हे योग्य नाही.कर्जाबरोबर आपण विमा पण घेतो त्यामुळे कर्जदाराचा मृत्यू झाला तर उर्वरीत रक्कम माफ होते अशी तरतुद आहे.
@tusshay77Ай бұрын
yes insurance baddalchi mahiti pan include keli pahije hoti.
@pravindeshmukh1169Ай бұрын
बरोबर साहेब
@MODIFIED1710Ай бұрын
खर आहे दादा
@santoshdeshmukh65982 жыл бұрын
माझ्या मित्राचा पण असाच विषय झाला होता 😮 बजाज चे लोन होते हप्ता लेट झाल्यावर वसुली वाले त्याच्या घरी आले. आणि शिव्या आणि वाढीव बोलू लागले. तेव्हा आम्ही त्यांना कपडे फाटू पर्यंत मारले होते 😂 नंतर घराकडे कोन फिरकलेच नाय 😂 जे काय आहे ते सगळ फोन वरच मिटवलं 😅
Hypothecation se bike li thi, neel ho gayi, par RC pe bank name hai, kya karu
@rahulwagh94812 жыл бұрын
@@trueindian0001 Obtain NOC from Bank and provide that to RTO for changes in RC details.
@psk54542 жыл бұрын
@rahul wagh khup chan mahiti sir
@SSPhysics2 жыл бұрын
Lien =Financial asset.
@rahulwagh94812 жыл бұрын
@@SSPhysics So Ain't FD, Securities, Insurance Policies a financial asset?
@jayeshbaviskar31772 жыл бұрын
कर्ज देणारे ॲप्स आताच्या घडीला कितपत सुरक्षित आणि विश्वास ठेण्याजोगी आहेत ह्या बद्दल एक व्हिडिओ बनवावा अशी विनंती. धन्यवाद #बोल भिडू
@mayuraglawe46002 жыл бұрын
माझ्या मते हे कर्ज देणारे अॅप वापरू नये. यात 25 % पर्यंत व्याज वसूल केले जाते. तसेच हे अॅप बिन भरवशाचे असल्याने पैसे अकाउंट मध्ये आलेच नाही आणि अॅप वाल्यांनी असा sms केला की loan amount disbursed तर काय कराल. त्यामुळे लोन बॅंकेकढूनच घ्यावे. Personal लोन 13% पर्यंत मिळून जाते
@PPS23188 ай бұрын
App वरून लोन अजिबात नका घेऊ. एखादा हफ्ता थकला तर कॉल खूप त्रास देतात, घाणेरडी भाषा वापरतात आपल्या नातेवाईक मित्रमंडळी यांनां कॉल करतात..घरी येऊन अपमान करतात. सिबील खराब करतात. यापलीकडे काही नाही करू शकत.
@somnathwaghmarecomedian34502 жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏💓
@yogeshm6212 жыл бұрын
विजय मल्ल्या हे नियम फक्त सर्वसामान्य जनते साठी आहेत मोठ्या लोकांसाठी नाही
@alpeshtayade670 Жыл бұрын
Aaplyasathtich sangat ahet saheb tr
@udhavmundhe2 жыл бұрын
धन्यवाद सर... बँकेच्या घेतलेल्या कर्जाचा बद्दल संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे समजून सांगितल्याबद्दल धन्यवाद....
@khushaldasparshuramkar11832 жыл бұрын
सामान्य आणि मध्यम वर्गीय यांचं महिती नाही ,पन मोठे उद्योजक , राजकारणी यांना कर्जातून सरकार सूट देते लंडनला जायला .
@kalpeshpalkar47972 жыл бұрын
गृहकर्ज वर policy काढली जाते त्याचे फायदे आणि तोटे त्याबाबद्दल योग्य ते विश्लेषण करणारा एक video बनवा..ही आपणांस नम्र विनंती
@DeepakNanaBhalke Жыл бұрын
Dada bankeche aadhikari tya veles gajar dakhvta aaplyala
@JoyKiyansh Жыл бұрын
Udya tumhala Kahi zale ani Policy nasel tar Tumchya Bayko la karj bharawe lagel Nahi Tar tyana Baher kadhun Bank Ghar vikel.. better to take policy
@96KMarhata4 ай бұрын
Jar home loan ghetana policy ghetli asel, Ani loan ghenara expire jhala tar tyacha loan policy clear karnar ki family la bharav lahnar ?????
@dattuawari13162 жыл бұрын
खूप च छान माहिती दिली, मनातील गैर समज दूर झाले, आपले मनापासून खूप खूप आभार.👌
@topgunpilot25472 жыл бұрын
Loan वेळेवर भरा रे, नाही तर घोडा नाही 'बैल ' लागतो आणि तो पण गाडी सकट 🫠👻
@Premkumar_G012 жыл бұрын
सर राज्यसभा निवडणूक आयोग कशी घेते, त्याबद्दल एक विस्तार व्हिडिओ बनवा
@NSS310792 жыл бұрын
Civics science vachun ghya Sarv mahiti milel
@vivekkhadapkar9892 жыл бұрын
@@ShubhamYadav-en8td pppppppp
@powerofcompounding1232 жыл бұрын
Bank लोन हे पूर्ण प्लॅन ने नही वपारले तर हे ट्रॅप होऊ शकत..... जुन्या काळात सावकार होते आत्ता ऑफिसिअल सावकार आहेत... काही वेगळे नही
@themobilerepairing3 ай бұрын
patsanstha ,banka,aani finance wale he yachi sawkari ch chalu ah fakt authorise as mhnave lagel....🟠🟠🙄🙄
@amollaate4657 Жыл бұрын
सर्व महिती एकदम सूचक आहे. प्रत्येक बँक गृहकर्ज देताना कर्जदाराचा जीवन विमा काढून घेते. यदाकदाचित भविष्यात कर्जदारचा असमयी/अकाली मृत्यू झाला तर राहिलेले कर्ज या विम्यातून घेतले जाते. कुटुंबाला याचा नाहक त्रास सहन करावा लागत नाही. विम्याचे पैसे अर्थातच कर्जदारकदून हप्ताच्या स्वरूपात बँक घेते. जुने लोक बरोबर बोलायचे ऋण काढून सण साजरे करू नये.
@durgalohokare66465 ай бұрын
कृपया स्वतःच्या नावावर दुसऱ्याला कर्ज देऊ नका मी ही चूक केली ज्यांना कर्ज दिले होते माझ्या नावावर त्यांनी ते नियमित😢 भरले नाही व त्यामुळे माझ्या नावाचा सिबिल बँकेमध्ये खराब झाला आणि बँकेने मला ब्लॅक लिस्टेड केले.
@_dexter_1997Ай бұрын
Actually mi pn hich chuk Keli aahe .
@digvijaythanekar28752 жыл бұрын
Customer ला एजुकेट करण्यासाठीं हा विडिओ चांगला मदत करेल...छान
@whatthenext1572 Жыл бұрын
बँक वाले एवढे हलकट असतात 70 लखची प्रॉपर्टी लिलवा मध्ये फक्त 30 लाखात विकली आणि ते घर फक्त 4 वर्ष झाली होती बांधून 🙏
@sandipahire-qy4jl2 ай бұрын
आम्हाला अस वाटत बँक वाल्यांनी व्हिडिओ बनवायला सांगितले असेल. हे फक्त गरीब लोकांसाठी आहे. श्रीमंतांना सुठ आहे.
@ravindramhamunkar95522 жыл бұрын
बोल भिडू वरील सर्वच व्यक्ति खूप छान प्रकारे समजून सांगतात अणि अरुणराज जाधव यांचे तर बोल मला खूप आवडतात त्यांचे व्यक्तिमत्त्व सुद्धा खूप आवडते बोलताना ते कुठेही न अटकता बोलतात
@manaskokate2 жыл бұрын
गृहकर्ज जर असेल तर त्या सोबत आपण त्या कर्जाचा विमा घेऊ शकतो. यामध्ये नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू आणि आत्महत्या देखील कव्हर होते. आपली जेवढी कर्जाची रक्कम शिल्लक आहे ती माफ करून आपण जेवढी रक्कम भरली आहे ती वारसास परत केली जाते.
@pradeepkanase83082 жыл бұрын
विजय माल्या आणि ललित मोदी यांच्यावर काय कारवाई केली बँकेने
@pranavparkhe84122 жыл бұрын
Chinmay sir Ani Arun Raj Jadhav sir both are the backbone of BOL BHIDU 😊😊
@shivshankarnare82602 жыл бұрын
तुम्ही कर्ज फेडू शकला नाही तर बँक बुडते याच्या वर काहीच नाही होत
@santoshgaikwad29212 жыл бұрын
मी 2010 मध्ये DHFL कडून सव्वा नऊ लाखाच home loan घेतलं होत मागील वर्षी home loan balance transfer साठी axis बँकेत aply केलं तेव्हा समजलं की DHFL ने एका महीन्यात 2 ECS टाकलं एक 12 तारखेला आणि एक 22 तारखेला पाहिलं regular clear होत होता दुसरा clear होत नव्हता असे त्यांनी 14 ते 15 वेळा केलं त्यामुळे 30 दिवसाचा DPD असल्याचे सांगून axis ने माझी file reject केली. Balance transfer करण्यासाठी DHFL कडून Fourcoulser latter घेतलं तेव्हा 11 ते 12 वर्षात फक्त सव्वा नऊ लाखा पैकी फक्त साडे आठ लाख राहिले होते. म्हणजे फक्त 70 ते 75 हजार कमी झाले होते. आणि माझं 20 वर्षाचं home loan जे 2030 च्या जवळपास संपायला पाहिजे होत ते 2048 वर्षी संपणार असे prepayment schedual मध्ये show करत आहे DHFL च्या गलथान कारभाराबाबत मी DHFL ला त्यांच्या branch मध्ये माझं म्हणणं application व्दारे सांगण्यासाठी गेलो असता मला अपमानास्पद वागणूक देण्यात आली माझं application घेण्यास नकार दिला असता मी माझं application Post तसेच email द्वारे DHFL ला पाठवले होते. पण त्यांनी मला काहीच रिप्लाय दिला नाही. सध्या DHFL ला piramal housing finance Ltd ने take over केलं त्यांनाही सविस्तर application व्दारे सांगितलं असता त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळत नाही. तरी आपण मी आता नक्की काय करावं हे मला समजत नाही. तर pls मला होग्य ते मार्गदर्शन करावं आणि मला आर्थिक भुर्दंडा पासून कसे वाचता येईल ते सांगावं माझ्या सारखे बहुतेक आहेत.
@शेतीविषयमाहिती-ख4व Жыл бұрын
तो मेन कोन आहे तर बग तसेच पोलीस मध्ये तक्रार कर आणि कोण कोण आहे तर ते बग आणि जे। कर्ज देणारे होते तसेच त्यानी हे असे फालतू काम केले त्याना एकाच वेळेस मारून टाक
@maheshadmane70282 жыл бұрын
सामान्य माणसाने इन्कम टॅक्स भरला नाही तर काय होते.? यामुळे काही कारवाई केली जाते का मार्गदर्शन करावे.!
@yashavantmane5714 Жыл бұрын
बॅके कर्ज देताना पॉलिसी काढून घेते त्यामूळे एकादा कर्जदाराचे काही बरेवाईट झाले तर पॉलिसी मधून कर्ज निल होत आमच्या शिक्षक बॅक पतसंस्थे मध्ये हाच नियम आहे
@dhanapatil82582 жыл бұрын
01.48 सर हे मोर्गेज साठी झाल पण कर्जाचा इंश्योरेंस असतो त्यात ते करु शकतात
@laxmankhedkar66562 жыл бұрын
मुद्रा लोन ची वसुली कशी असते त्या विषयी थोडी माहिती द्या सर
@LaxmanGonde-qy1lg2 ай бұрын
माजे ही मुद्रा लोण आहो एकही हप्ता भरला नाही
@vipuldesavale659 Жыл бұрын
बँकेत दरोडा टाकला तर 10 वर्षे शिक्षा. आणि कर्ज न. भरल्यास 30 वर्ष शिक्षा 😂😂
@vidyadhar45572 жыл бұрын
घर विकून जर कर्ज भागल नाही तर वरचे पैसे बँक मागू शकत नाही.. त्या घरवार जास्त लोण बँक का देईल. बँक वल्युएशन करूनच त्या घरावर कर्ज देत असते. जर ते घर विकुन कर्ज नाही फिटलंतर ती बँकेची जबाबदारी..
@yogeshkandekar80492 жыл бұрын
Arun tumchya mahiti Chan astat.. Pn.. Dusre tumche sahkari mhiti detana paper speech vagaire online vachun sangt nhit... Pan tumhi krta.. Te jara irritate hot.. Bki tumchi team great ahe ✌️✌️
@santoshmarne32092 ай бұрын
Best सही गाईड आहे आपले 🙏
@vishaldoiphode27852 жыл бұрын
गुजराती उद्योजक हजारो कोटी रुपयांचे कर्ज कस काय मिळवत असतील !
@vivekkhadpekar42272 жыл бұрын
Income jast asta
@santoshvathare8195 Жыл бұрын
बॅंका पण सर्वसामान्य लोकांच्या पाठी लागते मोठ्या लोकांची कर्ज माफ करतात
@somnathwaghmarecomedian34502 жыл бұрын
बजाजचे हप्ते थकले तर काय होऊ शकते यावर एक व्हिडिओ बनायलाच पाहिजेत 🙏सर Bajaj company
@ngawai622 жыл бұрын
Kahi nahi hot .. tras detil thoda pan kahi nahi hot .. possible asel tar address change kara ... only cibil kharab hoil... Ghode lava Bajaj la
@swanandkadam49322 жыл бұрын
@@ngawai62 absolutely correct bolla👍
@युवराज-1432 ай бұрын
मराठी म्हण ...😊...जच्या वर कर्ज .तोच खरा मर्द
@vishalpawar10252 жыл бұрын
Thanks for financial knowledge
@nayanfadke75022 жыл бұрын
अरुणराज दादा एक व्हिडिओ त्या WhatsApp Messenges वर ही बनवा जे Hindu-Muslim धर्मा मध्ये तेढ निर्माण करतात त्यामुळे देशातील तरुण मंडळी ची माथी फिरवली जातात
@Gavdevimusical6 ай бұрын
Khup chan mahiti dhli thank you sir
@shankargawade33814 ай бұрын
फार छान माहिती. धन्यवाद.
@mayurmelge62472 жыл бұрын
Home loan insurance sobt ghetl asel, aani jyachya navavar loan ahe tyachi death jhali tr loan insurance company bharel ka?? aani jar home loan 2 kivva 2 jananchya navavar asel aani tyatli ekachi death death jhali, kivva doghanchi death jhali tr mg insurance company ky krel ???
@संदिपपाटिल-ख7फ2 жыл бұрын
Important information 👍👍👍👍👍🙏🙏
@ganeshsuryawanshi962 жыл бұрын
Valuable. Pls more video on banking
@akashlandage4040 Жыл бұрын
Subject changla aahe....explanation very tensfull..keel it is in easy way
@ravishibe5805 Жыл бұрын
धन्यवाद सर... उपयुक्त माहिती..
@Random_fact_hindi2 жыл бұрын
सर. एज्युकेशन लोन भरले नाही तर काय होईल. एज्युकेशन नंतर जॉब मिळाला नाही किंवा लोन परतफेड करण्यायोग्य पगार नसेल किंवा जॉब गेल्यावर लोन परतफेड करण्यास अडचणी येत असेल तर काय होईल. यावर बँक काय अँक्शन घेऊ शकते? प्लिज यावर एक व्हिडिओ बनवा.
तुम्ही लोन घेतलेले नाही , लोन घेणारा असे विचारत नाही.Education loan हे मॉरगेज लोन असते , घेणा-याचे घरादारावर आन शेतावर तसेच सक्षम जमानतदाराचे करारनाम्यावर , व्याज पण सेम लागते फक्त भरायचा कालावधी हा पदवी च्या पुढील दोन वर्षाने असतो.हाच काय तो फायदा. शिक्षणासाठी लोन घेऊन शिकला नाही तर बँक फसणार नाही आईवडील व जमानदार नातलग फसतील .पुढे तुला काळं कुत्र विचारणार नाही.
@chandrasingchavan56212 жыл бұрын
सिबील ही काय भानगड आहे आणि ते कसं काय रेकॉर्ड होते. याबाबत माहीतीपूर्ण व्हिडिओ बनविलात तर बरे होईल साहेब 🙏
@patiljay5875 Жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ बनवला आहे आपण, मला थोडी माहिती हवी होती आपण जेव्हा गृहकर्ज घेतो त्यासोबत विम्याची पॉलिसी मिळते का वेगळा विमा घ्यावा लागतो
@सुर्यरावसुर्यराव2 жыл бұрын
बॅका गरीबांना एक दमडी सोडत नाही तर श्रीमंतांना कर्ज वेळोवेळी माफ केले जाते. अडाणी सारखे उद्योगपती कशाच्या जीवावर प्रगती करत आहेत?????
@virajdeepakyenpure8504 Жыл бұрын
कोणालाही ,सोडत नाही,कमी होत नाही
@Unknownn66654 ай бұрын
मोदी ने घोडा लावलाय 😂 तो फक्त अंबानी सारखं लोकांना मदत करतोय
@jitendrakhalipe78112 жыл бұрын
Useful information 👍
@rajendrapatil3611 Жыл бұрын
साहेब सिक्षण साठी कर्ज घेतले आहे तरी नोकरी लागत नाहि असे बँकेत काय करायचं हप्ता कुठून बरायच घरची तर भरूच शकत नाहि अस्या काय करू दे
@Rajkiran-bb3oz Жыл бұрын
आपल्या देशात कायदे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी आहेत
@sachingaichare4599 Жыл бұрын
Thank you for such brief information.
@laf90892 жыл бұрын
What about education loan ?
@avinashkhare24272 жыл бұрын
खुप चांगली माहिती आहे सर.
@YogeshRajwade-x3u6 ай бұрын
Ardhavat research. Aaj kal banks ne property insurance compulsory kelay. Jar owner expire zala tar paise insurance company dete Ani flat owner var depend asnarya lokanchya navane hoto.
@sitarampatil40492 жыл бұрын
अगदी बरोबर !😊
@SudamWagmare Жыл бұрын
पर्सनल लोन भरू शकतच नाही. आणि तारण काही दिलेलं नाही. जमीनदार सुद्धा नाहीत आश्या कंडिशन मध्ये काय होईल.
@kiransinalkar69974 ай бұрын
सिबिल खराब होऊन जातो...
@prashantchandley84452 жыл бұрын
Sir tumhi khup chaan explain kartat ahe
@rishibhoir50602 жыл бұрын
काही बँक home loan वर इन्शुरन्स देतात मग त्यातून debt karat insurance कंपनी आणि काही सरकारी बँक जसं sbi मुर्त्यू नंतर देबत माफ करत असं मी ऐकलं sure नाहोये Please positive Side हि दाखवा ह्या गोष्टीला गबरून आपली मराठी मानस मागे राहतात.
@rishibhoir50602 жыл бұрын
@@samarpatil0909 मग मी तेच म्हणतोय
@darshangane3912 жыл бұрын
आज १ नंबर कॉमेंट माझी💫
@sanjaymankar44232 жыл бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद ... एक प्रश्न - जर settelment केली तर cibil score ani पुढचा loan घ्यायला काही problem येतात का ?
@akshaybandgar3668 Жыл бұрын
Hoy
@vaibhavtayade-rf6zd20 күн бұрын
माझ्या मित्रानी मुद्रा लोन उचल. 50000 एक पन रुपया नाही भरला.. त्याच tr काहीच वाकड नाही झाले... त्यान 50 हजार रूपाची दारू पीली
@nilmohite13332 жыл бұрын
Personal loan बद्धल 90% माहिती चुकीची आहे अभ्यास करून परत try करावा....😀😀😀😀😀😀😂
@vijayankush54342 жыл бұрын
Tumi sanga in short tevdhich amhala pn mahiti
@SP-qn3yw2 жыл бұрын
Helpful informative 🤝
@kundalikwalkunje36632 жыл бұрын
Khub Chan mahiti
@sumedhgajbhare3512 жыл бұрын
मी क्रेडीट कार्ड घेतल होतं , पण मी ते लोण फेडू शकलो नाही , सेटलमेंट करायला सांगत आहेत पण ते पैसे सुद्धा मी सध्या जमा नाही करु शकत , मग अशात काय करावे मी ....
@swanandkadam49322 жыл бұрын
total outstanding amount EMI mde convert krun maga, ani jevdha maximum tenure thewal tevdha EMI Kami bsel, tyt 6-8 months nantr ekhadi mothi amount tumchykde Ali ki prepayment krun tenure/EMI amount Kami krun ghy.asa krun debt free hou shakta🙏
@aadishaktiautomationelectr1652 жыл бұрын
आज चा विडिओ खुप खुप हेल्पफूल होता , धन्यवाद
@mytriptricks2810 Жыл бұрын
सर मी एका मित्राला प्रसनल लोन ला ज़मीन आहें. त्यान क़र्ज़ भरल नाहीं महनुन त्यानी maz अकाओंट ला टाच लावली आहें याला काही पर्याय आहें काय
@yogeshjadhav-Samarth9923 Жыл бұрын
Bahu मी औंधचा च आहे आपण एकदा भेटलो होतो, माझा cibil पण चांगला आहे, icici credit card 20 varsha पासून वापरतो एकही payemet चुकवले नाही पण आज without garranty मला 10lakahache loan det आहेत घेऊ का नको 😢
@pankajt3942Ай бұрын
गरजेचे नसेल तर घेऊ नका आणि Without गॅरेंटी Unsecured loan आहे ज्याचे व्याजदर सुद्धा जास्त असते
@santoshbathe21052 жыл бұрын
100% आपण आपले कर्ज झिरो करून घेऊ शकतो. कर्ज वाटपाचे जसे नियम आहेत तसेच कर्ज वसूल करण्यासाठी सुद्धा नियम आहेत. कर्ज देताना बँक आपल्याकडून जे लोण अॅग्रीमेंट करून घेते ते अॅग्रीमेंट जसे कर्जदारांना बंधनकारक आहे तसेच ते बॅंकेला सुद्धा बंधनकारक आहे.
@vijay1111able2 жыл бұрын
Vary nice information 👍👌
@ganeshdale62412 жыл бұрын
कर्जदाराचा मृत्यू झाला तर बँक लोन देताना जो विमा काढलेला असतो त्यातून वसूल करते
@suyognikam73452 жыл бұрын
मान्य आहे ,,,मग आम्हाला सांगा त्या विजय मल्ल्या आणि निरव मोदी च काय केलं बँक वाल्यांनी का नुसतं सामान्य जनतेला हे नियम लागू होतात का
@shrishailkhetri70902 жыл бұрын
हा फक्त सामान्य लोकांसाठी नियम आहे
@Harsh-bv8vf Жыл бұрын
एक घास कमी खा पण बँकेचं कर्ज घेऊ नका
@sureshsalgar6977Ай бұрын
खर आहे साहेब
@narendratanna3968 ай бұрын
Thanks Sirji
@MrNavalenitesh2 жыл бұрын
बँक फक्त सामान्य माणसाला नियम दाखवते, मोठ्या लोकांचे तळवे चाटते.
@ManojGupta-gn6nm2 жыл бұрын
नमस्कार दादा मी बँकेकडून गुड्स कॅरिअर साठी कर्ज घेतलेले आहे त्याचे हप्ते भरू शकलेलो नाही मी स्वताहून सेटलमेंट करून घेऊ का त्यांनी फोन फोन फोन केल्यावर सेटलमेंट करू का हा एक प्रश्न आहे आणि मला योग्य मार्गदर्शन करावे माझ्या गुड्स कॅरिअर साठी जेणेकरून माझे हप्ते सुरळीत जातील
@kacharshinde50962 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@nikhilmahadeshwar87322 жыл бұрын
Can you provide some insights on forgery? If primary borrower has forged someone's signature, used his KYC documents and put him as a guaranteer or co-borrower on the loan? Basically what checks/verifications are done by Banks in regards to guaranteer and how to fight such case?
@sahebraonarwade187 Жыл бұрын
लोन घेतल पण तया बदलयात आपण काहीही घाण ठेवले नाही तर काय होणार आणी एक ही हाफत भरला नाही कधी तरी बैंक वाले फोन करतात आपण विचारणा करायला गेलयाने सुधदा काहीही महणत नाहीत एवढेच महणतात की तुमच लोन एन पी झाल
@gauravkulkarni41802 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती
@helloindia201112 жыл бұрын
फुकट लोकं कर्ज भरत नाही त्याच्या मूळे बाकीच्या लोकां ना कर्ज मिळत नाही
@rajugurav84432 жыл бұрын
जर घर. बांधायला दहा ते पंधरा लाख कर्ज घेतले असेल आणि ती व्यक्ती दर महिन्याला हप्ता भरत असेल तर सरकार किँवा बँक दोन ते तीन लाखापर्यंत कर्ज का माफ करत नाही
@drswapnilprabhulkar61837 ай бұрын
बँकेचं एक छान असतं. स्वतः कोणत्याही पदार्थाचे production करत नाहीत. पण, फक्त इकडचे पैसे तिकडे फिरवून कमाई करतात.
@shriramkulkarni98882 жыл бұрын
सर पंतप्रधान मुद्रा योजनेखाली घेतलेले कर्ज जर थकले तर बँक काय कारवाई करू शकते
@sagarpaul76 Жыл бұрын
जमीनदार झाल्यावर कर्जदाराने कर्ज थकवले तरी आपला सीबील score कमी होतो
@sagarmohod93572 жыл бұрын
छान माहिती🙏
@sainathsomane Жыл бұрын
Thank You so much sir ❤
@anjalidhende90522 жыл бұрын
If any person loose his job , no payment then what does the bank take action?