Рет қаралды 31,566
#bbcmarathi #Baroda #MaharajaSayajiraoGaekwad
इतिहासाचार्य वि. का. राजवाड्यांनी 1913 मध्ये मराठी प्रतिभासंपन्न व्यक्तींची एक यादी केली होती. त्यांनी ती तीन टप्प्यांमध्ये केली होती. पहिल्या यादीत दीडशे कर्तबगार व्यक्ती, ज्यात काही राजस्त्रियाही होत्या, व्यक्तींची नावं होती.
मग दुसऱ्या टप्प्यात त्यात 43 नावंच राहिली. जेव्हा राजवाड्यांनी अंतिम सात जणांची नावं जाहीर केली त्यात शेवटपर्यंत अग्रणी राहिलेलं नाव म्हणजे बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड.
रिपोर्ट - मयूरेश कोण्णूर
शूट/एडिट - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi