Рет қаралды 6,229
#bbcmarathi #indian #muslimcommunity #bbc
धर्मावरून होणारे वाद, हिंसक घटनांमध्ये वाढ होतेय. सामाजिक वीण काहीशी उसवली जात असताना भारतातल्या अल्पसंख्याक मुस्लिमांना काय वाटतंय? आमची विशेष मालिका ‘आम्ही, भारताचे मुस्लिम’. देशातल्या या वातावरणाचा मुस्लिम लहान मुलांवर काय परिणाम होतोय? मुलं त्याला कशी सामोरी जातायत? आई-वडील त्यांना कसे समजावतात? बिहारमधलं अररिया शहर आणि राजधानी दिल्लीजवळच्या नोयडामधली दोन लहान मुलं आणि त्यांची आई यांचा हा अनुभव.
रिपोर्टर - दिव्या आर्य
कॅमरा-एडिटिंग - प्रेमानंद बूमीनाथन
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi