आपण फक्त वाघांची संख्या वाढवतोय परंतु जंगल त्या प्रमाणात वाढवत नाहीत. त्यामुळे अश्या परिस्थिती निर्माण होत आहेत.
@ganeshsutar36523 жыл бұрын
BR Sir..Khup chaan mahiti dilit ji kunalach mahiti navata te sangaitla
@nileshkatta583 жыл бұрын
नवीन जमीन बनवनार आता समुद्रात व तिथे जंगल करू
@s.p.d.m.29733 жыл бұрын
प्रशांत दाखणे एकदम खर बोलल्या.. जंगले संवर्धन करण्याकरीता आता उपाय नाही केले तर आपल जगणं मंदावेल, हे नक्की!!!
@rameshwar36573 жыл бұрын
P lo oka o Ol ye bhi
@mangalbodele97753 жыл бұрын
Tikde already arakshit jungly ahet ani vagh core zone sodun buffer zone madhe yet asto....
@JohnWick-dv4wn3 жыл бұрын
या सगळ्याला माणूसच जबाबदार आहे
@Vishnu-wj8he9 сағат бұрын
गावात राहून बघ भाऊ..city मधे राहून तर बोकल्याच मारू शकते
@DevaakKalajiMakaNaay3 жыл бұрын
प्राण्यांनी मानव जातीची हत्या केली तर नुकसान भरपाई आणि सोबत त्या जनावरांचा बळी..... आणि हेच जर मनुष्याने केले तर त्याला माफी किंवा जामीन!!! वारे वा!!!
@rupeshbansode90663 жыл бұрын
🐅marnarch tyat tyacha ky dosh
@satishdeshmukh29273 жыл бұрын
वाघाला मारल्यास काय हरकत असे कितीतरी प्राणी चित्रांमध्ये आहेत वाघ प्राणी जर चित्रांमध्ये राहायला आला तर काय हरकत आहे वाघांना परिपूर्ण ठार करणे गरजेचे आहे. वाघाने माणसाला मारण्याचा अधिकार वाघाला आहे तर वाघाला मारण्याचा अधिकार माणसाला असायला पाहिजे.
@rushiraul40843 жыл бұрын
kaahihi?
@sroy014253 жыл бұрын
मानवाचा जेवढा या पृथ्वीवर अधिकार आहे तेवढाच इतर प्राण्याचा ही आहे, मानवाने आपल्या हद्दीत राहायला पाहिजे। अतिक्रमण टाळा जगले वाचवा🙂
@nskstatus56773 жыл бұрын
Khar Bole ..
@mangalbodele97753 жыл бұрын
Vagh buffer zone madhe yet asto
@satishdeshmukh29273 жыл бұрын
वाघाबद्दल ज्या लोकांमध्ये भूतदया आहे त्यांनी आपला द्यान सांभाळून ठेवावा
@mangalbodele97753 жыл бұрын
Buffer zone madhe yet asto
@mazhibhatakantivlogs32223 жыл бұрын
अगदी बरोबर ... जर वाघाचा बंदोबस्त वान विभाग च्या ने होत नाही तर सरळ निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे.... १५० जन तैनात केलेत त्यांची पगारे बंद करा आणि ते पैशे शेतकऱ्याला द्या
@amolkolekar5253 жыл бұрын
Ala sahana
@bittujengthe3 жыл бұрын
मी गडचिरोली चा आहे ... खर आहे हे ... त्या वाघाची इकडे भरपूर दहशत आहे , त्या वाघाचं लवकरात लवकर बंदोबस्त व्हायला पाहिजे 😐😐
@mahindrawagh78632 жыл бұрын
Jangale wadhva paryavaran vachva
@NK-rv8eu3 жыл бұрын
माणसाने स्वार्थासाठी केलेल्या बेसुमार जंगलतडीमुळे हे परिणाम
@prajwalthakare92813 жыл бұрын
Ho ka 🙄 ye n gadchiroli made jangl pahale
@vishnumuthe85373 жыл бұрын
😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@mangalbodele97753 жыл бұрын
Tikde junglech ahet vagh jungla baheril buffer zone madhe yet asto
@pritisavangade83823 жыл бұрын
माणूस बेछूट पणे जंगलतोड करत आहे त्यामुळे त्यांची घरं उध्वस्त होत आहे , मग त्यात त्यांचा काय दोष?
@ananddahegaonkar43393 жыл бұрын
शेतकरी होऊन बघा वाघाची भिती समजेल
@5fit2203 жыл бұрын
Aapan human tyachya rajyat ratho te tar janmapasun ch KING aahet..
@rajeshsalunkhe19863 жыл бұрын
खूप..वाईट..माणूस .मरतोय..गेला. Toh.. ताई..माझी.. सरकार..काई.. गोटया..खेळते..मदत..आणि..उपाय..करा..हो..ही. रिक्वेस्ट.. माई..बाप. ..nature. Samor..कुणाचे..नाही..चालणार.m 🙏🚩 जय भवानी 🚩अरे.उपाय..करा..उगाच..त्यांना..वेतीस .नका.. धरू. नाही. तर..मग..होईल..राडा..राडा.. 🙏
@swapnilpatil2323 жыл бұрын
Bokad bandhanya peksha forest adikaryla banda bagha tiger sapdel
@advaitwankar39953 жыл бұрын
एकच वाघ नाही आहे... जवळपास 22-28 वाघ असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे ...गडचिरोली पासून 15 किमी redius मध्ये एवढे वाघ आहेत....वर्षभरात नाही तर 2 महिन्यात वाघाने 15 लोकांना मारले....लोक शेतात जायला घाबरत आहेत...
विस -पंचवीस भुकेजलेले वाघ विधानभवनात सोडले पाहिजेत त्याशिवाय तेथील मंञ्याना जाग येनार नाही. विनाकारण वाघांची संख्या वाढवली आहे.
@rushiraul40843 жыл бұрын
maansaanchi sankhyaa waadhli aahe.
@Ravinasawai3 жыл бұрын
जंगल वाचवा वन चराई , वृक्ष तोड करू नका , जंगल हे वाघाचं घर आहे त्याच्या घरात जाऊन नुकसान करणं हे चुकीचं आहे . तो मुका जीव आहे आपण समजदार बुद्धिमान आहोत . थोडा त्यांचा पण विचार करायला हवा
@Roshnjadhav33316 күн бұрын
सरकारला आता माणूस कमी आणि प्राणी जास्त करायचे आहेत वण विभाग काय हवेतच आहे फुल्ल पगारी
@jjoshi75733 жыл бұрын
त्यांचे अन्न.. इतर लहान प्राणी न मिळाल्यास जे मिळेल तेच खाणार !!!
@abc-iy8ch Жыл бұрын
जंगल अतिक्रमण टाळले तर कोणाचाही जीव जाणार नाही. माणूस जंगलात जातोच का हा एक प्रश्न आहे
@vidhyapendor27783 жыл бұрын
वाघाला आकर्षित करण्यासाठी जनावरे. त्यांचा जीव नाही का.
@mangalbodele97753 жыл бұрын
Te pkdnasati bandhla vagh ala ki pinjlyat adkto
@umakantchaudhari52654 ай бұрын
माणसं मेले तरी चालेल....पण, वाघ वाचला पाहिजे..,,वाघाची हेपाहेपी mating बघण्यासाठी Tiger reserve बनवल्या गेले आहेत.😁😂😂
@kishorshinde18623 ай бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथील हवामान अंदाज काय आहे
@dnyaneshwardalvi-im5mo Жыл бұрын
कशाला ठेवायचं वाघ माणसांना खायला
@rangari013 жыл бұрын
पूऱ्या वाघायले मारा ... माणसं तं वाचतील .. वाघ इम्पोर्टेन्ट का माणुस इम्पोर्टेन्ट ?
@jitendraaglawe52843 жыл бұрын
Dokaywar padle ka rao.. Kay bolta yache bhan ahe ka.. wagha mule ecosystem tikun ahe.. Ata ecosystem kay hay nako vichara mhanje zal
@NK-rv8eu3 жыл бұрын
@@jitendraaglawe5284 🤣🤣👍
@Samsun1353 жыл бұрын
@@jitendraaglawe5284 mg कश्याला पकडतात मारुद्या की मानस म्हणजे कस इकोसिस्टीम बंद पडयला नको नको
@s.p.d.m.29733 жыл бұрын
आपण सर्व एकमेकांवर अवलंबून आहो, जर एक तरी साखडी तुटली तर यापेक्षा मोठी महामारी बघायला मिळेल..
@NK-rv8eu3 жыл бұрын
@@s.p.d.m.2973 ते काही अडाणी लोकांना कोण सांगणार?
@preranafoundationyedenipani3 жыл бұрын
सेम शेरनी फिल्म आहे या वरती पहावा
@yogeshjagtap72433 жыл бұрын
बकरी चरायला रानात नेणं किंवा शेतकरी शेतात काम करणं ही चूक आहे का माणसाची,चालले माझे अडाणी बंधू वाघाची बाजू घ्यायला
@rupeshbansode90663 жыл бұрын
🐅la marn chukich ahe💯
@dnyaneshwardalvi-im5mo Жыл бұрын
वन विभाग पहा आधी काही वन विभागात गांजा लावला जातोय ते नाय दिसत तुम्हाला वाघाची शिकार कोण करतय . ते तरी कस समजणार तुम्हाला
@DilipBalujadhav19 күн бұрын
वाघाची अटक सरकारने करणे गडचिरोली
@rahulpopat84263 жыл бұрын
Vaghala pan bhuk lagate tho tari Kay Karel jangal thodat chale ahet gav van bhibag hoshit karun sangan sthaltarit karawe
@sagarkhandare17062 жыл бұрын
वाघाच्या बदोबदत करा
@sudhirkumarshende37483 жыл бұрын
Vanavr avlambitva kami kase karnar vanala lagun seti aahe setat tar jav lagnar. Lagun tatoba aahe aadhi thithla vaghacha adhivasacha prashn sodva
@ananddahegaonkar43393 жыл бұрын
वाघ बचाव मग शेतकरी जगणार कसा
@pallavi472.2 жыл бұрын
वनविभागाचे लोक बिनकामाचे आहे . फुकटचा पगार खातात नुस्ते. एका वाघाचा बंदोबस्त होत नाही यांना.
@shilpashinde59539 ай бұрын
Q
@Mahak533 жыл бұрын
तुमच्या घरात चोरी करायला चोर आला की तुम्ही त्याला मारता... मग तुम्ही आपला घर सोडून जंगलात मणजे त्याच्या घरी जाता तर मग तो मारणारच आहे.
@vilasjawale77313 жыл бұрын
Save nature, animals.......save trees.
@prakashghadge28542 жыл бұрын
I would like to suggest something new. Instead of live animals teddy bear should be used as prey while trapping deadliest animal at forest.
@saurabhshende88542 жыл бұрын
He is not looking for valentine gift he knows what to eat
@mayurkhedkar16532 жыл бұрын
@@saurabhshende8854 😆😆
@aryan-yp3wh Жыл бұрын
वा भाऊ वाघा ला मूर्ख समजता कि
@5fit2203 жыл бұрын
Tyala jeal band karn ? Mitara aapan tyachya rajyat rahto.. Te aaplya rajyat nahi fakt fark ha aahe aapli sankhya khup aahe aani tyachi kami. Ekda vichar kara tyachi sankhya jasti aani aapli kami?
@sandesharchanavlog32779 ай бұрын
Ase pranich nko 😢😮
@amolkolekar5253 жыл бұрын
Fkat vagala dosh detay....pan tyat kharch vaghachi chuk ahe ka ??? Apan tyanchya jagevar atikram kel ahe...mag tyane tumhala tyachi shiksha dili tr kay chukal tya bicharyach.....
@sunilkhandagale99663 жыл бұрын
Vanvibhagacha nakartepana jyamule gavkaryanche & tyanchya paliv pranyanche bali padat aahe,ekter gavkaryanche punarvasan kara nahiter, expert wild life discovery che help ghya ,apghat zalelyanche aartik,vaidyakiya help karne,nahiter vaghala thar karne hech option vanvibhagakade aahe
@shakilsheikh39492 жыл бұрын
साहेब तुमचे कर्मचारी कढ़ी ही गस्त करतानी दिसत नहीं हो