यांच्या पूर्वजांनी जंगलात आग लाऊन शेत तयार केली ६०-७० वर्ष अगोदर अन् हेच आता यांच्या जिवावर बेत आहे
@kiranpansare5857 Жыл бұрын
शेतकऱ्याच जीवन मिलेटरी पेक्षा कमी नाही पण त्याची जाणीव सरकारला नाही खरच कठीण आहे जीवन.स्थानिकांना बंदुक चालवायचं प्रशिक्षण देऊन पोलिसांच्या जोडीने गस्त घालनार पथक निर्माण केल पाहिजे श्री स्वामी समर्थ 🙏
शासना कढून मिळणारे पूर्ण पैसे पण त्यांना भेटत नाहीत त्यातही भ्रष्टाचार् आहे
@nout8851 Жыл бұрын
चंद्रपूर मध्ये असा एकही दिवस नाही कि वाघाने हल्ला केला नाही manun
@640akashpohankar4 Жыл бұрын
Dhanyawad BBC Marathi la
@prajwalsherke Жыл бұрын
Real journalism sathi BBC news la khup dhanyawad
@ashudhadse5116 Жыл бұрын
Many thanks to BBC News for bringing out the real conflict between tigers and farmers.....
@vpsurvanshi1072 Жыл бұрын
मानवी अतिक्रमण वाढण्यास हे निष्क्रिय अधिकारीच जबाबदार आहेत
@s.p.9735 Жыл бұрын
मजूर,शेतकरी यांच्या जीवाची काहीही किंमत नाही..पर्यावरण वाचले पाहिजे पण माणसांची किंमत मोजून नाही.🤔
@Boss-ec4gx Жыл бұрын
मुखवटे डोक्या पेक्षा छोटे आहेत मुखवटा उंच आंणि रुंद हवा बाहुल्यांच्या डोळ्यां प्रमाणे मुखवट्यातले डोळे मोठे आणि हलणारे दिसले पाहीजेत
@ratantajane870 Жыл бұрын
वा अशा गोष्टी समोर आल्याच पाहिजे
@MahaWildStudio Жыл бұрын
मी आभारी आहे BBC Marthi चा की तुम्ही हि गोष्ट समोर आनत आहात. Ruler parts of Chandrapur is filled with these Maneater Tigers and Forest Department is not doing anything. Now they are also hiding the real numbers of victims from the people. Other News Channel needs to take inspiration from you to raise this Serious Matter.
@jaymaharashtra6065 Жыл бұрын
काय खरं नाही यार भारतात शेतकऱ्यांचं... वाघ बिबटे संपूर्ण देशात आहे आणि शेतकरी भयभित शेती करत आहे.. बेक्कार परिस्थिती आहे भावांनो, कारण मी स्वतः शेतकरी आहे माझ्यावर 2 वेळा बिबट्या धावून आला होता.. हे कर्मचारी लोकांना च्युत्यात काढताये..
@s.p.9735 Жыл бұрын
✔️✔️👍👍
@MarcusA6583 Жыл бұрын
छान बातमी आहे👏
@Om_Pawar_28 Жыл бұрын
वाघांची संख्या वाढतेय ही चांगली गोष्ट आहे परंतु वनविभागाने या वर उपाययोजना करायला हवी
@THINGSOFVAIBHAV Жыл бұрын
वन विभागाच्या परिसरात उंच इलेक्टरीक कुंपण करण्याची गरज आहे
@sureshbawaskar2619 Жыл бұрын
सरकारला,व, वनविभागाला आणि मोदी,हात, जोडून, विनंती आहे की जगात,जे, काही वाघ बिबटे,चित्ते, सगळे भारतात, घेऊन या, आणि जे, काही प्राणी प्रेमी, आणि, वनमंत्री यांच्या, बंगल्यावर,सोडा, आणी, काही, जनाची व, मनाची,लाज, वाटली पाहिजे शेतकरी, शेतात,,कशि,काम करीतल,
@vishnuk.dawedar9082 Жыл бұрын
May god protect all of you
@tigersofindia1947 Жыл бұрын
Very good move by the people,it will save the lives of people 🙏
@bhai..13 Жыл бұрын
प्रत्येक वाघाला ट्रॅकर लावावे आणि वनविभागाने त्यांना मॉनिटर करावे... वस्ती जवळ येताच लोकांना सतर्क करावे...
@kundlikrathod4785 Жыл бұрын
खूप नाराज आहे मन दुखते....
@sagargaikwad9714 Жыл бұрын
विषय वाघाच्या नाही आहे विषय जंगलाचा आहे जंगल है प्राण्यासाटी असते अन् शहर गाव है मानवी वस्ती साटी आहे हे लोक जंगलात जातात अन् तिथे शिकार करतात किवा तिथे राहतात पन् आस नाही करायचा लाकडे देखील कापतत् अशाने जंगल कूटे राहतो मि पनवेल ला राहतो माज्या बाजूला नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट आलाय त्याचा साट्टी डोंगर जमिनी पासून उधवस्थ केलाय काही दिवसपूर्वि पनवेल नांदगावात बिबट्या आलाइ आता मला सांगा कोणाला दोष देणार त्या मूक्या प्राण्याला त्याचा काहीच दोष नाही आहे तो पोटा साट्टी भटकतोई।
@Jupiter-i9G Жыл бұрын
माझ शेत जंगलाच्या कळेला आहे तर काय जायचं नाही व्हय, आणि जंगल तोडायला न जाता ते बैल गुरे चारायला जातात, आमच्या इकडे ये कळेल तुला, गावात वाग येतोय, 2 पकळल्या गेले सुद्धा, एवढंच नाही तर रात्रीच जाताना किंव्हा घरी येतांना गाडी ची स्पीड कमी ठेवावी लागते, कारण अचानक जंगली श्वापदे रोड वर येतात, आणि अशात आपला accedent होतो, माझ्या गावातल्या तर दर 2-3 दिवसाने एक गाय कीव्हा शेळी मारतो वाघ..
@chetanborkar566 Жыл бұрын
Right
@mahendrapadavi8101 Жыл бұрын
मग काय सगळे लोक शहरात राहतील का शेती कोण करणार आहे याला सगळे जबाबदार वन विभाग आहे शिकारीचा विषयच नाही ना जंगल तोड थांबवली पाहिजे झाडे लावले पाहिजे आणि ते शिकार करतात त्यांच्यावर क** निर्बंध लावले पाहिजेत
@mahendrapadavi8101 Жыл бұрын
याच्यावर उपाययोजना काय करतात ते महत्त्वाचं आहे
@namdevwaghmare2680 Жыл бұрын
Ho.re.da.tu.ch.husar.hay
@vitthaljadhav8251 Жыл бұрын
आणखीन भारतात चित्ते, बिबटे,वाघ आणा म्हणावं येडझवे वनविभाग..
@Om_Pawar_28 Жыл бұрын
प्राणी जरी लोकांचा जीव घेत असतील तरी त्या प्रानाण्यंच अस्तित्व पण लोकांच्या जीवा एवढंच महत्वाचं आहे बातमी वाईट आहे यावर उपायोजना करायला हव्यात
@kunalushir4197 Жыл бұрын
भारतात चित्ता कुठे आणले आहेत माहीत आहे का सन्माननीय?
@surajsawant3094 Жыл бұрын
छान युक्ती आहे
@ThePpramod Жыл бұрын
हे वनविभागाचे व सरकारचे अपयश आहे
@policeinformer214 Жыл бұрын
हा ऊपाय करा :- 👉🏼डिजेचा वापर करा 🎛🔊📣 सर्व वाघ कायम स्वरुपी निघुन जातील 🤔
@ghostrider5406 Жыл бұрын
Attract hoto awajane
@Viralbharat807 Жыл бұрын
Jungle kai tumcha ahe ka dj vapryla ...to tyncha area ..ahe ..aapn tikde ghuskhori keli ahe..
@Pkentertaining Жыл бұрын
@@Viralbharat807 घरी घेऊन जाय तुझा
@Viralbharat807 Жыл бұрын
@@Pkentertaining tu tyna mansan ghari gheun jaa...tuzya baatchi jaha ahe ka....tiger kartoy tayy barobar ahe
@Pkentertaining Жыл бұрын
@@Viralbharat807 mg tuzya bapachi ahe ka jaga. Ki tujhya aaichi aaighalya
@kunalmore1402 Жыл бұрын
सरकार जबाबदार आहे।तिथे जंगला जवड लेआऊट ची परमिशन का देता ,कोडसा खधानी ला पण जंगलात ली जागा का देतात।
@babansatpute1650 Жыл бұрын
Barobar bhava mchay ek de tsr waghane dhumakul ghtlay
@yogeshjoshi2111 Жыл бұрын
Good Work Sir
@linadaiwile3322 Жыл бұрын
शेतावर पोट असणाऱ्या लोकांनी कुठे जाऊ नये उपाशी राहायचं का
@linadaiwile3322 Жыл бұрын
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात रोज एक घटना होती
@TheReddishpill1 Жыл бұрын
So nice of them to give masks for their security.
@premakolekar3016 Жыл бұрын
Thank you BBC for covering this news 🗞️📰
@snehalmadavi1519 Жыл бұрын
I live in a buffer area in Chandrapur, in all Over Maharashtra 85-85 % Forest Cover in Chandrapur And Gadchiroli Dist And 99% Tiger live in Chandrapur Gadchiroli Dist Stopped Industrialisation, Deforestation... Take A every Person Take Responsibility O At least One plant Total Cultivation then see how forests will not grow.... Only Chandrapur and Gadchiroli or some districts did not take The whole Forest Cover Responsibility In Maharashtra
@TradeWith-PM Жыл бұрын
मी स्वतः या जिल्ह्याचा रवायची आहे आणि मला इथली रियालिटी सर्व माहिती आहे इथे काय चाललंय आता बागेची संख्या इत्यादी वाढलेली आहे त्याच्यामुळे हे गावात येत आहेत याआधी असं नव्हतं जंगल कमी आहे इथे आणि वाघाची संख्या भरपूर वाढली आहे. दहा वर्षे आधी एकही वाघ इथे दिसत नव्हते वाघ जंगलांमध्येच तेव्हा राहायचे पण आता वाघाची संख्या भरपूर वाढलेली आहे म्हणजे इतकी संख्या वाढली आहे की पण विभागाला पण त्यांचा रेकॉर्ड त्यांच्याकडे माहित नाही की किती संख्या वाढली आहे तिथे चुकीचे नियोजनामुळे आता इथे गावकरीत बडी पडत आहेत हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवी. या उलट जर हेच इतके भाग संख्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये वाढवले तिकडे लोकसंख्या खूप बिघड आहे आणि जंगल पण आहे त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी हा प्रयोग करायला पाहिजे पण उगाचच जिथे जंगल नाही तिथे पण जंगल वाढवून विदर्भामध्ये या प्रकारचे प्रयोग हेच घातक ठरत आहेत.
@linadaiwile3322 Жыл бұрын
दारांना पगार भेटतो शेतकऱ्यांना पगार भेटत नाही
@meghanakil8768 Жыл бұрын
Special tiger reserve to be done ,not allow the tigers in farm area, concrete fence is important
@vpsurvanshi1072 Жыл бұрын
वाघांच्या कारिडाँर मध्ये चंद्रपूर विमानतळाचा अट्टाहस का ?
@Dnyanbhakta2201 Жыл бұрын
हर घर शौचालय ही योजना या भागात सक्षमपणे राबविलेली दिसत नाही
@kiranjoshi4644 Жыл бұрын
वाघ नरभक्षक का बनला ते कोण बघणार? पिंज-यात कोंडून अपराध्याप्रमाणे या जंगलाच्या राजाला वागवणार? माणसांनी वनांवर आक्रमण करू नये म्हणून सरकार काय उपाय करीत आहे?
@s.p.9735 Жыл бұрын
ज्याच्या घरचा व्यक्ती वाघाच्या हल्यात मृत्युमुखी पडला त्यांना विचारावे.. गावातील लोक दहशतीखाली आहेत.
@vikramjagdale2340 Жыл бұрын
किती शेती आहे आपली रानात समोर बघिलया का कधी कळेल धाशद
@pankajpatil2206 Жыл бұрын
Chan kalpna self defence
@padirsuresh Жыл бұрын
नुकसान भरपाई म्हणून पाच ते दहा लाख रुपये सरकार त्यांच्या कुटुंबांना मदत करते परंतु जीव इतका महत्त्वाचा आहे की ते पाच ते दहा लाख रुपये देऊन सुद्धा त्यांच्या कुटुंबाचे काहीही होऊ शकत नाही. मी तर सांगतो की ज्या ज्या कुटुंबात वाघाच्या हल्ल्यात मयत झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी कुटुंबातील एखादा सदस्य तरी वन विभागात नोकरीला घ्यावा.
@prakashlipat6357 Жыл бұрын
Shetkaryanche rakshan jhale pahijech....🙏🙏🙏🙏🙏
@manojchahare7687 Жыл бұрын
Ho sir aamchya kade khup ghatna vadhlya aahe t
@balurathod9136 Жыл бұрын
मास्क घालून किती दिवस काम करायचं वाघा ला पकडा शेतकरी मरत् आहे सरकारने काही तरी कराव
@aadeshnathji6077 Жыл бұрын
जनगल तोडून टावर बनवताय मग वन्य जीव कुठे जाणार
@sanjupawar1350 Жыл бұрын
वाघाला गोळ्या घाला,नाहीतर वाघ पूर्ण गाव संपवल
@shortbandvideo4 ай бұрын
वाघ आणि बिबट्या यांचे प्रमाण वाढत चालले आहे वारंवार होणारे हल्ले त्यात पाळीव प्राणी माणसं काही कारण नसतांना जिव गमवावे लागते माणसापेक्षा हे काय महत्वाचे आहे काय यावर सरकार ने काही तरी निर्णय घेतला पाहिजे
@dattatraypatil4618 Жыл бұрын
लोकांचा जीव वाचवा, साहेब
@shwetachalke8394 Жыл бұрын
वनखात्याने वाघ पकडावे.
@strongmotivation9974 Жыл бұрын
तरीही मोदींनी बिबटे का आणले?
@dattatraypatil4618 Жыл бұрын
अधिकार असून दुर्लक्ष करू नका
@shivaadesh9712 Жыл бұрын
जत्रेतील 10 20 रुपया वाले भोगे वापरा वाघ घाबरायला
@bharatfirstreaction Жыл бұрын
Yes....
@harishkoangale3160 Жыл бұрын
Manush peksha Janwar awshak ahe ka?
@Shadow-fi6sv Жыл бұрын
गाव खाली झाली तरच शहरातील emi भरणारे सापडतील, गाव valyano सांभाळून
@pramodpetkar5334 Жыл бұрын
Vagha peksha manus mahatvacha aahe
@pacificviews2796 Жыл бұрын
It's dangerous living.Something concrete needs to be done for protection on people if they are attacked in their farms etc.
@aqeelyusuf676 Жыл бұрын
Yes
@KnowledgeMantra164 Жыл бұрын
वन विभागाने वने तोडले मुळे वाघ बाहेर येतात शेतकरीवर हल्ला करतात
@technagesh1993 Жыл бұрын
please shakya hot asel tar Toilet badha ghari Baher javu naka toilet sathi
@riteshdange518 Жыл бұрын
Ek tar waghale jagva nahitar mansale
@prajakt0789 Жыл бұрын
Relocate excess tadoba tigers to other forests.
@shekhargarud208 Жыл бұрын
Ha prayog bangal Sundarban forest madhe waparla jato
@sachinbawne7515 Жыл бұрын
काही नाही हा सगळा खेळ आहे वाघांची प्रजाती वाढवायची आणि वाघांची तस्करी करायची बाहेर देशात
@_lokkala Жыл бұрын
सरकारला काही देनघेण नाही.शेतकरी जगला काय आणि मेला काय
@Shadow-fi6sv Жыл бұрын
बाहेरून विकत आण्याची गरजच नाही इथे आहेत ते पकडून निहाय
@krant686 Жыл бұрын
आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात उत् आणला आहे वाघांनी शेतात रात्री पाणी भरायला जायचे मुश्किल झाले आहे
@ganeshkailas2325 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ..मी संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली गावात राहतो..खूप त्रास आहे बिबट्या वाघांचा
@shankaraasaramtekaletekale2040 Жыл бұрын
शहरतच सोडो मग जीवन ईतक स्वास्थ नाही
@akashhiware5388 Жыл бұрын
Very good news... Pn Forest pn Tatpar ahe sir.. Ya ariyat
@sharmilapatil378511 күн бұрын
Aasha thikani plastik dram cha upyog karta yenar kiva halaka patra manepasun payat pan majbut ase but vaparavet kahitari aaydiya hya lokansathi hat baher nigatil ase chhed tya dram la aasavethatat kathi pan dram janglat jayache asel tar sobat sharirat aangarkha sarakha tyacha uapayog karava mazi aaydiya jari hasntasarkhi asel krupaya suchale mhanun😢
@jacksparow1331 Жыл бұрын
काय थट्टा करताय बंदुका वाटा सरळ सरळ
@roshantalmale9064 Жыл бұрын
5 लाख देवून का भुरका होते जीव जातो ते सांगा
@Patil556 Жыл бұрын
अजुन 12 चित्ते काय उरावर बसायला अंतयेत काय
@ssh2101 Жыл бұрын
Saglyat best vaghach marun taka na tya area madhle…. Mansacha jiv jasta mahatvacha aahe
@pratik_patrange Жыл бұрын
Electric fencing krne imp ahe...sarkane yachakade lakh den imp ahe
@Viralbharat807 Жыл бұрын
Chuk mansanchi ahe ..kasyla tyncha Jamini var ghuskhori karta...to tyncha area ahe...tayy tar soda.....jayil tikde Jamini var kabja karycha
@3382Sagar Жыл бұрын
ते आपल्या शेतात नाय येत आपण त्यांच्या घरात घुसलो आहे
@kanchanuplenchwar9948 Жыл бұрын
Ek prshn ahe vaghala marle tr kya problem honar ahe....lokancha jiv swast ani vaghacha jiv mahag as kaun
@dr.jayashri_s_pawar Жыл бұрын
🥺🥺
@rajansawant2834 ай бұрын
Vagacha kay upayog manse martat tela jababdar kon
@heenadalvi447 Жыл бұрын
😥.tiger ko jaldi pakdo garibo ki jaan sasti nahi
@Vilubhau Жыл бұрын
Ani samor aala tar Kay karnar samorun attack kela tar Kay karnar
@Rihaaan Жыл бұрын
Ye technique India ke bahar nahi jani chaiye
@Vilubhau Жыл бұрын
5 - 5 lakh deun Kay honar mansacha jiv gela tar kutumbala ayushbhar posaychi zababdari ghetli pahije sarkar ne
@patilagrofarm5617 Жыл бұрын
Mansapexa waghala kimat deta sarkar
@shubhamjadhav810 Жыл бұрын
Are tuhmi pan Waghachi shikar kara kahi hot nhi... Kahi adhikaar nahin ya waghana shetakrila marnyachya tumhi pn marat jawa ya waghana.. Sagle shetkari ek wah ani mara ya waghana.. Jar shetakri shetat nahi janar tar mag Jagayach kas
@abhi-qn9ft Жыл бұрын
Wagh kami hot challe aahet tyanche sauvardhan jatan kara tyanna jungle mdhe soda
@BravoBrain Жыл бұрын
Tiger capital Chandrapur
@Milindmatre Жыл бұрын
अहो वाघ हवेत कशाला पण
@Boss-ec4gx Жыл бұрын
माणसं सुद्धा कशाला पाहिजे ❓ जगात माणूस नसण्याची सुरुवात तुझ्या पासून करू 🧐
@viveksarpe Жыл бұрын
पर्यटन
@SantoshMahajan-g8v Жыл бұрын
आवश्यक तेवढेच वाघ ठेवुन उर्वरित वाघ ठार मारणे हाच उपाय आहे. बाकि बकवास .
@narendradeore188 Жыл бұрын
पहिले तुला उडवला पाहिजे
@ghostrider5406 Жыл бұрын
No boundry Mara tewdya vibhagala ani te ka Baher yetat because of food and water so te available at madhech karawi
@santoshmankar8085 Жыл бұрын
दोन-तीन वाघ ठेवून बाकी सगळे मारले पाहिजे
@rajusalunke6929 Жыл бұрын
Waa
@zhingaru518 Жыл бұрын
ते काही ही असो रे बाबांनो, आणखी काही बिबटे आणा.
@aparnatarmale534 Жыл бұрын
He ashe problem ahet na sodvayla mg ky kapdyach topic var saglikde discussion chaly..he as kahitri dakhava na news mde..fakt politician and celebrities mde apna adklot
@sagarbhagavat4506 Жыл бұрын
Shetakari ch karel he , amdar, khasdar yani sheti karun bagh vagha chy elakhyat tevha kale kashi fatati tar kale
@kanchanuplenchwar9948 Жыл бұрын
Zoo mdhe taka n ani tyanchi soy kra na tithe changli......lok pn safe rahil ani kamai pn honar zoo trfe
@SB-un7oc Жыл бұрын
आणखी चीते कोकनात् सोडा
@piyabedekar777 Жыл бұрын
Mi je bolte aahey tyala ragana na baghta ya bhagat sarkara kadun sandas ka bandhun ghet nai gavaatil gavkari
@bharatfirstreaction Жыл бұрын
Dukranchi sankya vadva, jangla made.... mhanje te mansanvar halla karayche nahit... tyana tyancha khayala bhetl ki te gavan kade jayache nahit.... m
@strongmotivation9974 Жыл бұрын
wagh aagila ghabetat.. mashal gheun ja
@dipak1293 Жыл бұрын
Basic toilet sudha nahit gavat ?
@garyleo85 Жыл бұрын
Chandrapur Tadoba jawal chya gavat le loka baher sandas la jatat, government ni sandas bandun dile aahet tari use nahi karat
Lokana ghari bandlele sandas use karna compulsory kela pahije. ..Tadoba area madhele gavchi lok road side la Sandas la jatat. Sandas la baslela manus Waghala eka chotya pranya sarkha vato ani mag to attack karto.