या सरकारचे म्हणणे अगदी बरोबर आहे.. फक्त राजकारण्यांनी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जमिनी घ्यावी.. आणि आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी भाड्याच्या घरात राहावे आयुष्यभर.जय महाराष्ट्र
@beyondthelines60713 жыл бұрын
Ata mala gavajaval janvarasathi jamin ghyachi aahe gotyasathi 1-2 acre 25-30 lakh ghalu, amchyasarlhya pashupalan karnaryala Jamel Ka. Chutiya Sarkar kahipan niyam kadhayal
@appanimbalkar59063 жыл бұрын
पैसे कमवायचा हा नविन मार्ग शोधला आहे... भ्रष्टाचार परंपरेतील आनखी ऐक पायवाट आहे ही...
@mukeshpatil49433 жыл бұрын
जय महाराष्ट्र,सर्वसामान्य करा कस्ट, आणि व्हा नष्ट
@swapnilamrutkar90103 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/q3zQXpasn5uco9k
@krushnakadam85713 жыл бұрын
Rashtrawadi punha
@vrushalidhaigude52513 жыл бұрын
सरळ सरळ बोकड कमाई चा मार्ग मोकळा सामान्य शेतकर्याने कधी जमीन खरेदी करू नये असा डाव शेतकऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा .
@sandeepnibe3 жыл бұрын
बरोबर.. 👍 म्हणजे धनदांडगे च जमीन खरेदी करु शकतील... 😒
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Nationalisation of Land Kara Pratek Kutumbala Ration Kit Per Month Dya Socialism 7 / 12 La Govt of INDIA Chae Naav Rahel 🤧🗣️🇮🇳📢
@abhidhakane41913 жыл бұрын
शेतामध्ये एखाद्या शेतकऱ्या ला राहण्यासाठी घर बांधायचे झाल्यास त्या शेतीचे अकृषी करणे गरजेचे आहे आणि असल्यास त्याची प्रक्रिया काय असते ? अकृषी शिवाय बँक वित्त पुरवठा करत नाहीत या बद्दल अधिक कळले तर अती उत्तम. आपले विश्लेषण नेमीच चांगले असते माहिती देणारे असते 👍
@pavanmane93573 жыл бұрын
घर बांधण्यास कोणाचीही परवानगी लागत नाही
@roboticmatrixtradingtechni85563 жыл бұрын
N. A kelayavr open space 30 ft road he sagla sodlyavar jaminichi cost 3 pat hote ani ya rate la gavakade kon kharedi ghet nai plot chutiya nirnaynahe
@vikaskhamkar75123 жыл бұрын
बीबीसी मराठी अतिशय कामाची माहिती पुरवत आहे. आभारी आहोत🙏🏻
@ammali45993 жыл бұрын
जर पहीली घेतली आसेल तर काय करावे
@laxmannikhare10643 жыл бұрын
ह्याचा अर्थ असा आहे की 2-3 गुंठया करिता N.A. करण्यासाठी आधी नगरविकास मंत्रालयात जावे लागत होते आता जिल्हाधिकारी कार्यालय ला भेट द्यावी लागेल
@mukeshshinde92713 жыл бұрын
In cities it is easy to purchase a flat. But in rular area to construct the new home will become impossible. N. A. Plotting process is very difficult for common people.
@Gentleman.13923 жыл бұрын
इंग्रजांनी सुद्धा एवढा जाचक निर्णय कधी घेतला नसेल , शेतकरी संघटना गप्प का आहेत, शासनाला हा निर्णय फार महाग पडेल एवढं नक्की..😡😡
@adityapawar42423 жыл бұрын
राजू शेट्टींना विधानपरिषदेवर घेणार आहेत, त्यामुळे ते काही बोलणार नाही.
@aaplasanju3 жыл бұрын
अतिशय मोजक्या शब्दात उपयुक्त माहिती
@BALANCED_LIFE.3 жыл бұрын
उपयोगी माहिती दिल्याबद्दल BBC मराठी व ती देणाऱ्याचे धन्यवाद!
@harshadkumbhar1523 жыл бұрын
वाढवा वाढवा भ्रष्टाचार वाढवा,लाच घेणाऱ्या च्या मध्ये आणखी एका खाऊबाची भर #निषेध
🙏सर माहिती थोडक्यात होती पण महत्वाची आणि छान होती तसेच नाशिक जिल्ह्यातील काय नियमावली आहे त्यावर १व्हिडीओ करावा धन्यवाद 🙏
@krishnakolekar743 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
@BBCNewsMarathi3 жыл бұрын
धन्यवाद
@sanjayjakhotiya9383 жыл бұрын
Really Sir, you have given proper information with too much easy language and also given some information's regrading Fragmentations and consolidations Act 1947 .Thanks Sir.!!
@BBCNewsMarathi3 жыл бұрын
Thank you
@avi007ingle3 жыл бұрын
@@BBCNewsMarathi pdf midel ka plz
@sandipbaware.001baware93 жыл бұрын
म्हणजे या सरकार चे म्हणने गरीबांन गुंठा घेउच नये म्हणजे तुमच्या सारख्या लोकांना एकर घेता येईल हेच ना
@jalindarargadepatil69313 жыл бұрын
बिल्डर लोकांना फायदा होईल.शासन तिजोरी भरण्यासाठी.आणि भ्रष्टाचार या साठी सर्व धडपड आहे.
@Lifewithnilima3 жыл бұрын
Corrupt government of Maharashtra 👎
@sandeepnibe3 жыл бұрын
✔️ सगळं सोईसोईनं चाललंय.. 😒
@umeshpawar72073 жыл бұрын
मग आम्ही एक दोन गुंठा जमिन कुठं up बिहारमध्ये जाऊन घ्यायची का ते सांगा
@sushmashinkar25353 жыл бұрын
बरोबर आहे
@amitpawar203 жыл бұрын
एवढी जास्त प्रमाणभूत जमीन खरेदी मध्यम वर्गीय माणसाला परवडणारे का.? आता गावाकडे पण शेतजमिनीचे भाव २-३ लाख गुंठे झालीय. १५ गुंठे म्हणजे ३० लाख द्यावे लागतील. बरं, यापूर्वी व्यवहार सुरू केले आहेत पण लॉक डाऊन मूळे कागद पूर्ण झालेला नाही ते व्यवहार अडकून राहतील.
@adityawanjari7882 жыл бұрын
Sir mla sapsiti vr गटाचा tractor midala ahe tr mla shetatli 1000 SF shet bhadyane pahije tr 7 year sathi 1000 SF bhadyane गटाला deta yete ka navane nahi dyachi गटाला bhadyane dyachi ahe plz saga 🙏
@GJare41813 жыл бұрын
सक्षम अधिकारी किंवा जिल्हाधिरारी यांची परवानगी. म्हणजे व्यवहार होणारच फक्त पैसे सरकारी अधिकाऱ्यांना खायला घालायचे। थोडक्यात बातमी अशी असायला हवी की, सरकारने जमीन खरेदीचे भाव वाढवले आहेत, सरकारी लोकांना दैनंदिन जीवनासाठी पगार कमी पडत असल्याने।
@user-cl3xw6rn4v3 жыл бұрын
Kuthlya adhikari pass krel plan
@khopdedilip78273 жыл бұрын
सरकारी नोकर तर एक नंबर चोर, त्यांना सरळ करायला तालिबानी अतिरेकी लोकच पाहिजे
@bhausahebmahajan41893 жыл бұрын
धन्यवाद BBC
@ejajsayyed99573 жыл бұрын
Ejaj Sayyed गरीब शेतकरी असो किंवा छोटा व्यापारी आता तो गुंठा जमीन घेऊ शकत नहीं ....... गरिबाला पुन्हा गरीब करण्यासाठी नवीन जमीन कायदा...
@sachinkokate14523 жыл бұрын
खुपचं छान माहिती
@akhtarshaha45722 жыл бұрын
Jai Hind Sir Mi 2019 madhe 20 gunthe Jirayat Jamin Ghetli ahe Ani tyach gatat tyach Tukdyatil (Chatur Seema chya Aat Madhe Ahe)14 Gunthe Shetjamin Gheyachi ahe Tar Rejestri hoil ka
@vaishnavikale65413 жыл бұрын
आदित्य ठाकरेंच्या नावावर किती एकर जमीन आहे तेवढी जमीन कोटून आली हे pn sagt java sagl cruption chalu aahe
@numbrrs3 жыл бұрын
Ho ka
@ramchandrakhot82283 жыл бұрын
@@numbrrs Ho...tu sang
@jaymaratha60543 жыл бұрын
त्याच्या नावावर एवढी जमीन आहे की तू मोजु शकणार नाहीस..जय महाराष्ट्र
@vijaypatilpatil68043 жыл бұрын
म्हायती बरोबर आहे पण शासनाचा निर्णय चुकीचा आहे
@mullamulla10213 жыл бұрын
Chan mahiti
@CaNo1733 жыл бұрын
Very informative!! Punarvasanatli jameen naave hou shakte ka??
@navanathkadam80833 жыл бұрын
Mast mahiti sangtarao
@BBCNewsMarathi3 жыл бұрын
धन्यवाद
@pramodmanjalkar50533 жыл бұрын
सगळे पैसे खायचे धंदे, तुकडे विक्री बंद करायची तर पूर्ण बंद करा, पूर्वी तलाठी, सर्कल, 25-30 हजातात करायचे। आत्ता जिल्हाधिकारी, प्रांत तेच काम 2 लाखात करणार
@adityapawar42423 жыл бұрын
बरोबर
@khopdedilip78273 жыл бұрын
सगळा चोरांचा बाजार..शहरात सुद्धा गरीब मध्यम वर्गातील लोक बीडीपी मध्ये घर बंधू शकत नाही तेच बिल्डर राजकारणी 10/15 मजली बिल्डिंग बांधतात..
@जयअंबे-श5थ3 жыл бұрын
Dhanyawad
@Arjun-z3h3 жыл бұрын
Mast aahe information
@ashishkudale65403 жыл бұрын
Builder lobby chya hitasathicha Kayda…
@amitpawar203 жыл бұрын
माहिती साठी धन्यवाद.!
@anusayakharpas7527 Жыл бұрын
Dhayanvad like vvvvery much🇮🇳🇮🇳🇮🇳
@crhealthandacademicchannel25563 жыл бұрын
Khupch mast mahiti sir
@videoclips20233 жыл бұрын
Tukdebandi nantr jr aaplya shejarchya shetavalyachya navavr jr sheti geli asel aajoba chya kalat tr ti parat aaplya navavr krnyasathi ky process ahe.... please reply
@somnathkhaire75173 жыл бұрын
Sar adhich eak gunta Aasel ani to vikat gayacha aahe tar kay karave lagel
@_mahadik77273 жыл бұрын
Dewendra fadanvisani block-chain technology t kelelya investment cha pudhe khup fyda ahe. Hyat hi tich tech use kel jaty
@VandanaMurkute1234 Жыл бұрын
Bhau majya kade 4 acres sheti ahe tr me 2 acre viku shakto ka
अत्यंत चुकीचा निर्णय.. भ्रष्टाचारासाठी आणखी एक संधी...गरीबांनी मरा..
@shubhamanbhule46483 жыл бұрын
Non agricultral land sathi ahyet ka
@harshaldeshmukh28183 жыл бұрын
परवानगी घ्या..... म्हणजे अजून भ्रष्टाचार ....पूर्ण बंद करा...किंवा काहीच नियम ठेवू नका..
@santoshtayshete76333 жыл бұрын
छान माहिती ❤
@rupalichaudhary43822 жыл бұрын
Pahila kulmukhyat patrak hatane karayche te kadhi pasna banda zhale aani kadhi pasna rajisteshan karayla lagle tyach jiyar no.meleka
@garuda2872 жыл бұрын
sir thanks but माझी ek samssya hoti माझा चुलत भाऊ jamin viknar ani ti jamin mala ghyavaychi आहे पण to भाऊ mala denyas nazar det आहे mg vadloparjet property आहे तर mala virat ghenyacha adhikar आहे kinva nahi ani process ky असेल plz मला help kara
@ganeshjaiswal59273 жыл бұрын
Niyam wa ati mhanje mothe adhikari tumach kam hou denar nahi fakt builder lokanche dhande chalatil.mla mazy malkichi kahi jaga vikayachi ahe mi malak asunasuddha viku shakt nahi...shokantika kiti
@sujitbhosale86733 жыл бұрын
ही सोय नसुन गैरसोय आहे. ह्या योजनेचे फायदे कमी व तोटे च फार आहेत.
@maheshchaynakhava94913 жыл бұрын
Good Decision Maharashtra government .
@bhagwanpingale30572 жыл бұрын
G.r.purvi Don tin gunthe jamin kharedi Keli aahe त्याची सात बराला नोंदणी कशी करता येईल
@shreyasgavand94773 жыл бұрын
Gram panchayat madhe mahitich arj kasa dakhal karava. Gram pachayat ne kelely kamacha tapashil kasa milavava.
@sagarjoshi56303 жыл бұрын
ही सरळ सरळ हुकूमशाही आहे निर्णय जनतेला विचारून घेण्यात आलेला आहे का?
@bharatmhatre85533 жыл бұрын
थोडक्यात काय धनीक लोकानीच जमीनी घ्याव्या
@Aj_77883 жыл бұрын
Lok thodi thodi jamin vikun prt upashi mrtil ki mg
@avi007ingle3 жыл бұрын
Is it applicable to plot also?
@akshayjagdale79712 жыл бұрын
19.80 पैकी 10 गुंठे जिरायत विकत घेऊ शकतो का sir
@vidyadharpatil25953 жыл бұрын
Nice information
@dattatrayapalave18093 жыл бұрын
हे प्लॉट साठी सुद्धा लागू आहे का.... का फक्त शेती जमीन साठी
@ateequequazi74003 жыл бұрын
Zabardast
@Elonmusk999993 жыл бұрын
He sarv builder lobby sathi kadhlele niyam ahet ......ya builder lokanche flats vikle javet mhanunach muddamhun kele ahet
@karanjulegg30033 жыл бұрын
सर 🙏🙏पुणे जिल्ह्यामधील विविध शहरांचा विकास आराखड्यावर एखादा व्हिडिओ बनवा 🙏🙏
@shrikantrathod0033 жыл бұрын
सर दोन हजार स्केअर फुट प्लॉट पैकी एक हजार स्केअर फुट प्लॉटची खरेदी होऊ शकते का प्लॉट NA झालेला आहे सातबारा उतारा एकच आहे
@GuruPrasad-ty1jh3 жыл бұрын
ग्रामपंचायत घरे किंवा कंपनी परवानगी बाबत माहिती द्या सविस्तर
@sagarbamgude24883 жыл бұрын
Ghrampanchayat ghare He non agriculture madhe yet tyala kahi niyam nahi..
@akashd69993 жыл бұрын
Agricuture प्लॉट साठी नियम आहेत ते NonAgriculture(NA)प्लॉट साठी नाही.
@dnyanshwerchavan57653 жыл бұрын
, 😉😉😉😉😉😉 😉😉😉
@navanathkadam80833 жыл бұрын
छान माहिती दिली आहे👉
@aaplaprafull89853 жыл бұрын
@@akashd6999 धन्यवाद सर
@khandeshrocks63103 жыл бұрын
Shrikant dada mi anurag indaij from dhule apan engineering la sobat hoti olakhle ka ? Plot kharidi vikri badal on 1video kara na plzz
@tanajigorad54713 жыл бұрын
एक प्रश्न आहे, गुंटेवारीमुळे जमिनीचे तुकडे होणार ते टाळण्यासाठी नव्याने गुंटेवारी करुन किंवा गुंट्याचें प्लॉट विकता येणार नाही मात्र जर एखाद्या ने दोन चार वर्षापुर्वी गुंटेवारी करुन already तुकडे ( प्लॉट) करुन विकले आहेत व ज्यानीं ते प्लॉट घेतले आहेत अन् जर तो प्लॉट आत्ता विकायचा असेल तर त्या प्लॉटची खरेदी होवु शकते की नाही?
@swapnilpatil92683 жыл бұрын
जर गावातील ग्रामपंचायत जागेवर मंदिर बांधलेले आहे आणि ते ग्रामपंचायत चे सातबारा चे इतर हक्कात मंदिर साठी 0. 20आर जागा नावे करायची आहे तर काय प्रोसेस आहे
@gorakhnath53043 жыл бұрын
शेतकरी सऺधटनी आवाज उठवला पाहिजे.
@sushmashinkar25353 жыл бұрын
पावसाळी शेतजमीनचे 15 गुंठे एक वक्ती खरेदी करू शकतो का.
@vnmiraje87413 жыл бұрын
एखादा गरीब शेतकरी आपल्याकडे असलेल्या शेताचा काही भाग विकुन कर्जाची फेड करू शकत होता आता या कायद्याने ते सहज शक्य होणार नाही हा कायदा आणून सरकारने शेतकरयांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे
@rajannarvekar65533 жыл бұрын
साखर .. ऊस... कापूस... वगैरे.. development federation कडे किती जमिनी आहेत.. investigation झाल पाहिजे 🔥🔥🔥🔥🔥
@sourabhmate14113 жыл бұрын
शहरातील लोकांना शेतजमीन खरेदी करण्याची परवानगी द्या. तरच पैसा गावकडे जाईल.
@satyawanshelke11523 жыл бұрын
Nice information 👌👌👌
@sagarmaid67033 жыл бұрын
जिल्हाधिकारी ना bhetlyavar ते परवानगी देतील का
@csp19843 жыл бұрын
हा सुधारणा अधिनियम मला डाऊनलोड करायचा आहे त्यासाठी ची लिंक उपलब्ध आहे का?
@vinayakugale30743 жыл бұрын
Nice video
@sunilkumarjadhav52682 жыл бұрын
साहेब माझी शंका आहे की एखाद्या व्यकती जमीन घेणेस इच्छुक असेल व त्याचे अगर त्याचे कोणचही नांववर वडीलोपारजीत जमीन नसेल महणजेच प्रथमच ज्याला जमीन खरेदी करुन शेती करायची असेल तर घेता येते काय व सदरची व्यकती ही अॅगरिमेकलचर विद्यार्थी असेल तर शेत जमीन खरेदी करु शकते काय व असेल तर काही नियम अटी आहेत काय याबद्दल योग्य माहिती कोणीही देत नाही तरी कृपया आपण योग्य मार्गदर्शन करावे हि विनंती कृपया जरुर कळवा.
@vikrammodak35773 жыл бұрын
तीन नियम आता अजून शंभर कोटी रुपयांची उलाढाल करायला मदत करतील. असे जाचक नियम हवेतच कशाला? सक्षम अधिकारी शेतकऱ्यांची पिळवणूक करतील याची भीती जास्त वाटते. सरकारने हे नियम मागे घेतले पाहिजेत.
@jalindarargadepatil69313 жыл бұрын
बरोबर
@rekhawade643 жыл бұрын
१६० सर्ववे नं ची शेती विकु शकतो का सर माझंकमवणारं कोणी नाही मुलगा नाही नवरा पणनाही
@mansingpatil65873 жыл бұрын
You are always Rock..........🥇🤞✨🙏🙏
@vishvajitchitalikar293 жыл бұрын
एखादा गरीब शेतकरी अडचणीत आला तो एक दोन गुंठा विकून अडचणी दूर करील तर शेतकरी अडचणीत आणला दे आऊट करताना येणाऱ्या खर्च सरकारने माफ करावा
@rileshchavan48073 жыл бұрын
हा परिपत्रक कुठे मिळेल डाउनलोड करायला
@शिवभक्तशिवभक्त-ह8थ2 жыл бұрын
मला घरा साठी तीन गुंठे जमीन खरेदी करायची आहे तर त्या साठी काय करावे लागेल
@nileshmhatre29233 жыл бұрын
हे चुकीच आहे सर्व सामान्य माणूस स्वतःचे घर कधीच बांधू शकत नाही.. कारण तो पय पय जमा करूनच 1 किव्हा 2गुंठे जमीन घेऊन घर बांधण्याचा प्रयत्न करत असतो.... धन्य हो सरकार 🙏 जय महाराष्ट्र 🙏
@ronitmaske87313 жыл бұрын
Mast
@bhagirathpagare99803 жыл бұрын
सर मराठवाड्यातील हाडोला खरेदी विक्री बाबत माहिती हवी आहे
@marutigorde33823 жыл бұрын
What about pcmc area ?
@sandeshshiroseofficials80183 жыл бұрын
Jachi 2/5 gunte to Kay Karel mg
@ganeshtakale27473 жыл бұрын
सध्या कुटुंबे विभक्त झाल्यामुळे जमिनीच्या वाटप झाल्यानंतर हिस्सेदार जर 15 गुंठया पेक्षा कमी जमिनीचा मालक झाला तर ती जमीन त्याच्या नावावर होणार का? किंवा नावावर 15 गुंठ्या पेक्षा कमी शेत जमीन असेल तर तो शेतकरी री जमीन विकू शकतो का? म्हणजे ती जमीन दुसऱ्याच्या नावावर होऊ शकते का?
@rohitmore3 жыл бұрын
Sir digital ferfar ajun paryant sarv update nahiyet June ferfar kadhnysathi Kay karave
@सचिनबनसोडे-ड4ब3 жыл бұрын
जमीन एकत्रिकारणाची केस किती वर्षे चलती त्याची माहिती द्या व उडप्पा गट वाद कसा मिटवावा
@shailendrashendurnikar65042 жыл бұрын
कोणी एखादा मुळात शेतकरी नसेल आणि त्याला शेतजमीन पहिल्यांदाच घ्यायची असेल तर ती घेता येते का? असल्यास काय अटी असतात? आणि नसल्यास का नाही?
@kartikdaradmare3 жыл бұрын
Sir , can you provide GR pdf direct link to download this pdf
@s.s.7263 жыл бұрын
प्लॉट विकू किंवा घेऊ शकतो का
@kaludehade45113 жыл бұрын
7/12 2 gunthe asel Jamin kharedi karta yeil ka
@sswadgaonkar22093 жыл бұрын
हो, सर्वे नंबर मधील जमिनीची मोजणी करून, चारी सीमा निश्चित करून सक्षम अधिकारी ( जिल्हाधिकारी / प्राधिकरण अधिकारी) यांच्या मान्यतेने खरेदी होऊ शकते!
@realnileshpawar3 жыл бұрын
Bill kadhi pass zal?
@sachinkhadtare90103 жыл бұрын
NA44 NA45 B10 A10 Kay aste ya baddl mahiti dyavi
@मावळपुणे3 жыл бұрын
आमच्या गावाकडे चे डोंगर हरवत चालले मुंबई पुणे लोक इकडे येतात आणि जमीन खरेदी करतात फार्म हाऊस बांधण्यासाठी वाटेमध्ये आलेले असंख्य झाडे तोडतात मग काय शनिवार-रविवार फुल धूम धडाका उंच उंच डोंगर आता नाहीशी झाली त्यांची जागा मोठमोठे बंगले फार्म हाऊस यांनी घेतली
@miaaimotherandbabycare3 жыл бұрын
Chhan sir
@anantadeshmukh72203 жыл бұрын
काय झालयं या अधिकाऱ्यांना कायदा कोणत्या जमण्यातला आहे तेव्हाची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय? गावठानामधे जागा नाहीत गुठाभर जागा घेऊन लोकांनी निवारा केला आहे . व करण्याची गरज आहे तिथे ही
@akshaypawar34873 жыл бұрын
Where to download this?????
@ganeshjadhao98763 жыл бұрын
शेतकऱ्यांना समजेल अशा सोपे भाषेत समजून सांगा
@ramdasraut40003 жыл бұрын
Very nice
@topservice55282 жыл бұрын
Jyana atishy garaj ahe tyani Kay karayche jenekarun 5-10 gunthe vikun dawakhanyala Lagan asel tyani Kay karayche motyha lokanche kahi Nahi pan garib Manus Mela na