Beed : मराठा आरक्षणावरुन Munde, Jarange Patil भिडले, जातीच्या राजकारणावर Sonawane बोलून गेले

  Рет қаралды 62,518

Mumbai Tak

Mumbai Tak

16 күн бұрын

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PankajaMunde #ManojJarangePatil #BajarangSonawane
जातीच्या राजकारणावरुन पंकजा मुंडे व मनोज जरांगे पाटील यांनी बजरंग सोनवणेंवर टीका केली होती. या टीकेनंतर सोनवणेंनी नाव न घेता प्रतिउत्तर दिले आहे.
#MHT058
Skill Fantasy: Download the app and enjoy a Rs 300 Joining Bonus, a 100% Bonus & Deposit in your wallet, flexible gameplay, and more.
Download our app: web.skillfantasy.com/download...
#Skillfantasy #IPL2024 #Cricketfantasy #Cricketlive #Fantasycricket
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 318
@naitikthorbole498
@naitikthorbole498 14 күн бұрын
यांची 20 वर्षाची ददागिरी मोडायची मराठ्यांना
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 14 күн бұрын
स्वप्न मंदीर
@maheshjadhav1637
@maheshjadhav1637 14 күн бұрын
🍌🍌🍌 घे ​@@cheeseandpaneermakers9769
@AviashUgale
@AviashUgale 14 күн бұрын
@@cheeseandpaneermakers9769 मराठे सर्व मतदान करनार
@secularsaint7991
@secularsaint7991 14 күн бұрын
तुम्ही जी दादागिरी करता गावागावात त्याच काय? एक तालुका आणि खासदारकी सोडली तर बाकी मराठा आहेत आणि ते सोबत आहेत...
@AviashUgale
@AviashUgale 14 күн бұрын
@@secularsaint7991 गप रे चोग्या कसली दादागिरी , विकास केला का एक पण म्हणतात मुंडे साहेबाच्या लेकीला निवडुन द्या २०१४ ते २०२४ खासदार कोण होते काय केला विकास संसदेत मागे बसुन फक्त जोक करायचा जिल्हाचे प्रश्न एक तरी मांडला का? का तिकीट कापले सांगा आहे का उत्तर मत तर मिळनार नाही रडा नाहीतर लोटांगण घाला
@naitikthorbole498
@naitikthorbole498 14 күн бұрын
मराठा मुस्लिम obc सर्व बजरंग यांच्या पाठीशी
@ashokgolhar6744
@ashokgolhar6744 14 күн бұрын
OBC चा नाही पाठिंबा
@samadhankagde3589
@samadhankagde3589 14 күн бұрын
​@@ashokgolhar6744ओबीसी मधील फक्त वंजारी सोबत नाहीत धनगर माळी इतर समाज सोबत आहे कारण की आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघाचा येणार आमदार हा महाविकास आघाडीकडुन धनगर समाजाचा असणार आहे
@pushpatherise4827
@pushpatherise4827 14 күн бұрын
कुणबी मराठा चा आहे पाठिंबा ​@@ashokgolhar6744
@shrikhule9266
@shrikhule9266 14 күн бұрын
Mi o b c maza pathida aahe​@@ashokgolhar6744
@user-ui4ow7qm1z
@user-ui4ow7qm1z 14 күн бұрын
मराठा पण नाही पाठीमागे याच्या माघ
@user-zi4br7jc5p
@user-zi4br7jc5p 14 күн бұрын
बजरंग बप्पा विजय होनार🎉🎉🎉🎉
@successfanda3869
@successfanda3869 14 күн бұрын
मराठा जिंकणार बीड मधे बजरंग बाप्पा 100%
@rb9527
@rb9527 14 күн бұрын
यंदा बजरंग बाप्पा ला संधी दिलीच पाहिजे
@user-cn6hu6zm7g
@user-cn6hu6zm7g 14 күн бұрын
बजरंग बाप्पा सोनवणे छान मुलाखत दिली
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 14 күн бұрын
दहा वर्षे प्रितम मुंडे खासदार होत्या त्याचा काही ही फायदा बीड जिल्ह्याला झाला नाही. आता मात्र परिवर्तन होणे गरजेचे बजरंग सोनवणे लाच संधी द्यावी. बजरंग सोनवणे ला मतदान करावे.
@BapuBorude-in2yy
@BapuBorude-in2yy 14 күн бұрын
खरे जातीयवादी पंकी आणि धन्या आहे पंकु पडनार
@BuntyDhakane
@BuntyDhakane 14 күн бұрын
बहुरंगी पडणार नक्की
@HindustaniI0
@HindustaniI0 14 күн бұрын
वा रे जातियवादी किडया, एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायच्या आणि लोकांना जातियवादी म्हणायचं,
@A_B_P_
@A_B_P_ 13 күн бұрын
बहुरांगी पणा
@dadasahebkhade8808
@dadasahebkhade8808 13 күн бұрын
बहुरंगी पडणार
@mr.A4261
@mr.A4261 11 күн бұрын
@@A_B_P_ करुणा... दया दाखवा शेतकरी पुत्रा वर..
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 14 күн бұрын
परंपरा बंद करा . नवा नेता निवडा .
@user-li9op9wb8z
@user-li9op9wb8z 14 күн бұрын
ज्या गावात वंजारी समाज आहे त्या गावातील अठरा पगड जातीधर्माच्या लोकांना हे लोक मुंडे यांच्या नावावर किती दादागिरी करतात फार त्रास सहन करावा लागतो बाकीच्या लोकांना
@sanjaygadade8328
@sanjaygadade8328 14 күн бұрын
किती सामंजस्याने बोलतोय भावी खासदार
@govindmunde0519
@govindmunde0519 14 күн бұрын
पंकजा गोपीनाथ मुंडे नाव लक्षात ठेवा 💯🔥🔥🔥😅
@DANY1734
@DANY1734 14 күн бұрын
चिक्की ताई मुंडे आहे लक्षात सगळ्यांना 🤣🤣
@user-ks6dy3pe3x
@user-ks6dy3pe3x 14 күн бұрын
हाड​@@DANY1734
@shanaya8877
@shanaya8877 14 күн бұрын
@@DANY1734 यडजशव तुझ्या बापाच नाव लव कुतरया
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 14 күн бұрын
Bajrang Bali ki Jay 🌹🌹
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 14 күн бұрын
Bajrang Bali ki Jay 🌹🌹🔥
@narharikadam6242
@narharikadam6242 14 күн бұрын
यावेळेस बजरंग बप्पा ला चालवा ना बीड वाशी हो
@krupa4438
@krupa4438 14 күн бұрын
Well educated answers
@user-pb6sx8gz5t
@user-pb6sx8gz5t 14 күн бұрын
येणार फक्त पंकजा ताईच
@rajabhausurwase5227
@rajabhausurwase5227 14 күн бұрын
Bappa always speak factual truth and truth only and we are proud of his bold speech. Wish him every success. 🚩🚩🙏
@ashoklahane5262
@ashoklahane5262 14 күн бұрын
जय बजरंग बप्पा
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 14 күн бұрын
Bajrang Bali ki Jay Bharat Mata ki Jay 🌹🌹🔥
@sagardarade6363
@sagardarade6363 14 күн бұрын
तुमच्या शेतात असे काय पिकते साहेब तुम्ही एव्हढ्या कमी कलावधित कोट्यधीश झालात ते तरी सांगा सर्वच शेतकायाना कोट्यधीश होनाचा कान मंत्र द्या साहेब .
@Akki-qx7ye
@Akki-qx7ye 14 күн бұрын
बप्पा च्या इथ ठेवलेला गडी धन्या त्याला विचारा काय पिकतं पंकजा ची बिअर ची कंपनी तिनें कुठुन कमले पैसे का जळक्या औलादी भिकारी विचार
@nitinkadam4444
@nitinkadam4444 14 күн бұрын
Chuki pkta
@knowledgestream6360
@knowledgestream6360 14 күн бұрын
​@@nitinkadam4444spelling neat takta yete ka tula
@VaishanavPawar-gi2tr
@VaishanavPawar-gi2tr 14 күн бұрын
Pankajataila jaun vichar
@user-zc9xd6fl6u
@user-zc9xd6fl6u 14 күн бұрын
Chaikki Tai kit kurpayla jati😂😂😂
@one_pro_indian
@one_pro_indian 14 күн бұрын
कुणबी म्हणजे शेतकरी मग जरांगे साहेबांनी एकही आंदोलन का केल नाही शेतकऱ्यांसाठी. फक्तं जातीवाद करून आरक्षण मागतात 😅
@GodlikeHighlights_1
@GodlikeHighlights_1 14 күн бұрын
शेतकरी फक्त मराठाच नाहीत 😂😂
@Renaissance861
@Renaissance861 14 күн бұрын
कुणबी म्हणजे शेतकरी नाही बे चोंग्य. आमच्या विदर्भात माळी सुद्धा शेतकरी आहेत. आम्ही कुणबी. ही एक caste आहे.
@one_pro_indian
@one_pro_indian 14 күн бұрын
@@Renaissance861 अडाणी डॉ. जरांगे च वाक्य आहे ते 😅
@bhujbaltanajibabanbhujbal4623
@bhujbaltanajibabanbhujbal4623 14 күн бұрын
आदोलना साठी नेता शीक्षीत पाहिजे आडाणी नेते असल्यावर काय होणार? हे केंद्रीय बजेट मधुन आरक्षण मागतय
@GodlikeHighlights_1
@GodlikeHighlights_1 13 күн бұрын
@@bhujbaltanajibabanbhujbal4623 अरे अडाणी आहेस का बे तू? ज्याला आपली अडचण कळते आणि त्यासाठी व्यवस्थे विरुद्ध आवाज उठवतो त्याला क्रांतिकारी म्हणतात मग तो अडाणी असो कि सुशिक्षित जरागेना अडचण ओळखली कोणी तरी समाजाचा आवाज बनला. तुला काय अडचण झाली मग?
@sureshsolanke1309
@sureshsolanke1309 14 күн бұрын
बजरंग बपा विजेय भव ❤❤❤❤❤❤❤❤❤
@dattatrayabhakare1039
@dattatrayabhakare1039 14 күн бұрын
Bajrang Bappa Sonvane 💯💯💯💯💯💯🔥🔥🔥
@tradiggyanofficial
@tradiggyanofficial 14 күн бұрын
बजरंग सोनवणे 💯
@Jaybhagwan1212
@Jaybhagwan1212 14 күн бұрын
मी फक्त गोल टोप्या घालून आलेले लोक पाहत आहे 😊😊😅😅😅
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 күн бұрын
पाणी देत होते मराठ्यांना ते आंदोलनात...😊
@Dragdawas7649
@Dragdawas7649 14 күн бұрын
Mic obc मतं सुध्दा बाप्पा ला पडणार कामाचा माणूस आहे
@user-Marattha
@user-Marattha 14 күн бұрын
जय बजरंग बली ❤🇮🇳🚩
@Ved.0608
@Ved.0608 14 күн бұрын
Only bappa boss❤
@Gmp814
@Gmp814 14 күн бұрын
वा छान बोलत आहेत बप्पा नाहीतर ते धन्या बघा काय बोंबलत आहे भाषण करताना जस कि पिसाळ कुञ्या सारख.
@shanaya8877
@shanaya8877 14 күн бұрын
पडिक उमेदवार 🤣🤣🤣🤣🤣🤣यडझवया
@pravinkolhe2069
@pravinkolhe2069 14 күн бұрын
Obc सर्व बजरंग अप्पाना मतदान करणार आहे आणी 2 लाख मतांनी निवडणू येणार
@user-yf9jf6ot1l
@user-yf9jf6ot1l 14 күн бұрын
ओबीसीचा एक हे मतदार मतदान करणार नाही
@txs8ul263
@txs8ul263 14 күн бұрын
घंटा मतदान करतो याला..
@subhashsirsath8713
@subhashsirsath8713 12 күн бұрын
मुंढे साहेब आणि पंकजा ताई साहेब हेच विकास करू शकतात बीड जिल्हाचा वरती पण वजन लागत जिल्हा साठी ताई ना महाराष्ट्र आणि भारत देश ओळखत आहे आणि मुंढे साहेबाचा दोन्ही मुलींनी बीड जिल्हा साठी मागच्या 10वर्ष त केले आहे ते भरपूर काही दिले आहे आज बीड जिल्हा मध्ये रस्ते असतील लाईट असेल खेड पाडे वाडी तांडे पीक विमा असेल असे अनेक प्रश्न तेनी मार्गी लावले आहेत जर तुम्ही चुकला त तर 5वर्ष काही होणार नाही लक्षात असुद्या ताईलाच खासदार करा धन्यवाद
@mayurtalekar3074
@mayurtalekar3074 14 күн бұрын
जास्त अभिमान बाळगू नका बाप्पा विषय अवघड आहे
@VaishanavPawar-gi2tr
@VaishanavPawar-gi2tr 14 күн бұрын
Only maratha + muslim + dalit + st + is equal to bajarang sonavne win
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 14 күн бұрын
स्वप्न मंदीर
@user-sz6vs4rv6p
@user-sz6vs4rv6p 14 күн бұрын
हो... स्वातंत्र्या पासून आतापर्यंत sc sc मुस्लिमांना किती सतेचा वाटा दिला कि 🍌 दिल हे त्यांना चांगलंच माहिती आहे. आतापर्यंत कट्टर हिंदू म्हणून सत्ता भोगणारे obc ला येड्यात काढत होते, आता sc मुस्लिमांना मूर्ख बनवतात.खुडची मात्र सोडायला तयार नाही 🙏
@user-ui4ow7qm1z
@user-ui4ow7qm1z 14 күн бұрын
फक्त पंकजा येणार
@HindustaniI0
@HindustaniI0 14 күн бұрын
३०टकके मराठा+ ९०टक्के ओबीसी+३०टक्के दलित= पंकजाताई यांचा विजय
@cheeseandpaneermakers9769
@cheeseandpaneermakers9769 14 күн бұрын
@@HindustaniI0 20℅ मराठा + 30 ℅ मागासवर्गीय +90 ओबीसी + 40℅ मुस्लिम विजय निश्चित पंकजा ताईचा
@SumanPrakashUdhane
@SumanPrakashUdhane 14 күн бұрын
यंदा बाप्पाच मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रत्येक मराठ्याने बाप्पाला मत द्यावं
@user-ui4ow7qm1z
@user-ui4ow7qm1z 14 күн бұрын
मी पण स्वतः बप्पा ला मतदान नाही करणार 😂😂
@AviashUgale
@AviashUgale 14 күн бұрын
bappa fix🎉
@DigitalCanva-cx6gn
@DigitalCanva-cx6gn 14 күн бұрын
मुंबई तक ने बीड चा रिपोर्टर लै चिवट शोधुन काडलाय... प्रश्न तोच तोच विचारून पिसाळून सोडतोय
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 14 күн бұрын
फक्त तुतारी बजरंग सोनावणे ✌️✌️
@jaypalgirase7640
@jaypalgirase7640 14 күн бұрын
मित्रांनो माझा शब्द आहे जर तुम्ही ऐकता केलि नाही तर तुम्हाला आम्हाला लय वाईट दिवस येणार आहे जात पात सोडा फक्त आपली जात हिंदू आहे
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 14 күн бұрын
पंकजा नाही आली लय आवघड होणार. पंकजा ताई यायलाच पाहीजे.मुंडे साहेब सगळायाचे काम केले त्याच्या मूलीला निवडुन आणायला पाहीजे.
@PAS498
@PAS498 13 күн бұрын
याला पत्रकार कोणी केलं. पंकजा ताईंनी म्हटलं होत वेगळं हा विचारतोय वेगळं
@rahulpatil1953
@rahulpatil1953 14 күн бұрын
*लोकसभा निवडणूक मराठा समाजासाठी का महत्वाची आहे* 1. जो उमेद्वार भाजप ने दिला आहे तो जर निवडून आला तर मराठा समाज एकत्र होत नाही हे सिद्ध होईल. 2. मराठा वगळून सत्ता स्थापन करने सहज शक्य आहे हा विश्वास फड़नवीस यांचा होईल. 3. OBC ना बळ देण्याचे जे काम सद्या फड़नवीस करत आहेत त्याला ते आणखी बळ देतील. 4. मराठा समाज विरोधी भूमिका घेतली तरी काही फरक पड़त नाही असे मत बनेल. 5. सगे-सोयरे याच्या आधारे OBC आरक्षण ही गोष्ट आपलेला विसरावी लागेल. 6. एक कोटी मराठा एकत्र येऊन सुद्धा काही फरक पड़त नाही असा विश्वास वाढेल. 7. जो गरजुवंत मराठा समाज आहे त्याच्या आत्मविश्वास कमी होईल व भविष्यात मराठा आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणार नाही. 8. राज्यभर मराठा युवकावर केसेस झाल्या आहेत त्याच्या भीती ने पुन्हा कोणी आंदोलनात सहभागी होणार नाही. 9. आज 32 टक्के मराठा समाज असताना नोकरीतील प्रमाण अल्प आहे ते पुढील 5 वर्षात अत्यल्प होईल. 10. पोलिस कारवाई च्या भीतीच्या खाली मराठा समाज व ईडी च्या भीती खाली मराठा नेते असे चित्र असेल. 11. या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात हरल्यास विधानसभेला आणखीन 6 महिने भाजप, शिंदे सरकार महाराष्ट्रात असणार आहे. त्या काळात विधानसभेला फटका बसू नये म्हणुन सगेसोयरे अंमलबजावणी तत्काळ करतील. 12. त्याविरुद्ध भाजप खासदार महाराष्ट्रात जास्त निवडून आल्यास मनोज दादा जारंगे यांची sit चौकशी आधारे त्यांना जेल मध्ये टाकायला हे मागेपुढे बगणार नाहीत. 13. जे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समजाचे आमदार , zp/ पं.स. सदस्य, नगरसेवक, सरपंच, ग्रा . प सदस्य "ज्याला पडायचे त्याला पाडा" याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत गरजवंत मराठा मतदान करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. तेव्हा फक्त मराठा नवे तर SC,St, obc व मुस्लिम समाजाला बरोबर घेऊन आपण भाजपला धुळ चाटू शकतो .माराष्ट्रात मराठ्यांचा प्रभाव दिसलाच पाहीजे ,सत्ता भाजपचीच आली तर येउद्या ठिक आहे पण माराष्ट्रातील bjp च्या जागा पाडल्याच पाहिजेत. *तो.* _मग आपली लढाई आपण नाही तर मग कोण लढणार ?_ *टीप* -कृपया हा मेसेज सर्व मराठा बांधवांनी आपले मित्र,पाहुणे,व सर्व मराठा बांधवापर्यंत पोहचवावा व त्यानाही पुढे पाठवण्याची विनंती करावी. *धन्यवाद . जय शिवराय* 🚩
@Ok69omi
@Ok69omi 14 күн бұрын
बीड खासदार बजरंग सोनवणे होणार ❤
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 күн бұрын
भावी खासदार...😊
@mrxyz0001
@mrxyz0001 14 күн бұрын
Bajrang Bappa Sonwane 🧡🤍💚
@user-ep7bg4kd7y
@user-ep7bg4kd7y 14 күн бұрын
Munde ni fakt wanjari vikas kartat,purn Beed ch watole jhale education sathi mule baher jatat ya jhilhya college nahi fakt Dada guri
@abhayshinde7498
@abhayshinde7498 14 күн бұрын
अतिशय शांत संयमी प्रतिक्रिया बप्पा. भाऊ तर मागच्या वेळी बहिणीला काही बाही बोलला होता. त्याच्याकडे लक्ष देवू नये.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 14 күн бұрын
महाविकास आघाडी जिंदाबाद 👍
@lovestatus5720
@lovestatus5720 14 күн бұрын
बजरंग बप्पा सोनवणे खासदार बीड लोकसभा मतदार संघ
@nitinchalak5378
@nitinchalak5378 14 күн бұрын
पंकजा ताई, धनंजय मुंडे थोडे भाषण बप्पा यांच्या कडून काही शिका
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 14 күн бұрын
Bapa only jarange patil next cm in maharastra 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@prashantshinde1730
@prashantshinde1730 14 күн бұрын
इथून मागे बीड चा विकास काही झाला नाही, का झाला नाही कोनामुळे झाला नाही ते लोकांना माहिती. त्यामुळे आता नवीन खासदार बीड ला मिलालच पाहिजे.. एकदा बप्पा खासदार करा
@manohartajanpure5968
@manohartajanpure5968 13 күн бұрын
गरिबांच्या शिधापञिकाबंद बंद झाल्या त्या चालू करणे हिविनंती आहे
@VijayKasture-bj7or
@VijayKasture-bj7or 14 күн бұрын
मराठा खासदार तुम्हाला आरक्षण देणार आहे का? तो पहीले आपल घर भरेल
@ymore3590
@ymore3590 14 күн бұрын
tai saheb
@kamalkishorborole4597
@kamalkishorborole4597 14 күн бұрын
दर वेळेस विकास करील प्रतेक ऊभा असणारा म्हणतो. शेतकरयाच नाव काढल्यावर लोक भावनिक होतात.यांना मतदान करतात.लोकांना वेडे बनवतात
@Democraticindia7243
@Democraticindia7243 14 күн бұрын
भावणीक राजकरण hatao बीड् बचाओ
@omhalnor1802
@omhalnor1802 14 күн бұрын
चंदनाचा काय संबंध आहे तुमच्या मध्ये
@ajaysuryawanshi2443
@ajaysuryawanshi2443 14 күн бұрын
❤❤❤
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 14 күн бұрын
Bapa only jarange patil next cm in maharastra 🌹🌹🌹
@stemandleafsharemarketclasses
@stemandleafsharemarketclasses 14 күн бұрын
मुंबई तक चॅनल विकल्या गेले का ?...जरांगे पाटील चे नाव कशाला टाकले headline मध्ये...निवडणूक जातीवर लढवू नका ..विकासावर लढा ...आणि मराठा समाजाला 10% आरक्षण दिले ..सगेसोयरे पण काम चालू आहे ..फक्त शरद पवार ला हे दुःख आहे की पुढच्या पिढ्या म्हणतील पवार ने पूर्ण आयुष्य मराठा समाजाला आरक्षण दिलें नाही
@infotechinfinitysolutions3402
@infotechinfinitysolutions3402 14 күн бұрын
फिक्स खासदार शेतकरी पुत्र बजरंग बप्पा सोनवणे साहेब फिक्स खासदार 💯🔥🔥🔥👑👑👑🚩🚩🚩❤❤❤
@AniketAglave-zt8xe
@AniketAglave-zt8xe 14 күн бұрын
जय बजरंग 📯📯✌️
@user-ft3td3ex9s
@user-ft3td3ex9s 14 күн бұрын
Bajrang bappa sonavane👍👍👍👍👍
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 күн бұрын
शेतकरी पुत्र ओन्ली बप्पा भावी खासदार बीड जिल्हा
@reshmap.5224
@reshmap.5224 14 күн бұрын
बजरंग बप्पाच खासदार
@user-jb6ch2pc3z
@user-jb6ch2pc3z 12 күн бұрын
Tai
@VKpatil56
@VKpatil56 14 күн бұрын
बजरंग बप्पा सोनवणे च खासदार होनार 100/
@injoylife5378
@injoylife5378 14 күн бұрын
बजरंग बाप्पा चा काय काम आहे जिल्ह्यातील दाखवा आधी
@Mohankendre983
@Mohankendre983 14 күн бұрын
संसदेत सगळ्यात जास्त गैरहजर राहिलेली खासदार प्रितम खाडे
@sunilpembhare9238
@sunilpembhare9238 14 күн бұрын
Fix खासदार पंकजा ताई 💯
@shitalgidde8171
@shitalgidde8171 14 күн бұрын
Only bapa🎉🎉🎉🎉🎉
@nitinchalak5378
@nitinchalak5378 14 күн бұрын
एक ही वेळेस बप्पा वाईट वंगाळ बोले नाहीत
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 14 күн бұрын
20 वर्षापासूनची मक्तेदारी मोडून काढणं फार अवघड आहे
@theparrot5313
@theparrot5313 14 күн бұрын
BJP MUKT MAHARASHTRA EK MARATHA LAKH MARATHA 🚩
@kailasdhakane7523
@kailasdhakane7523 14 күн бұрын
Only munde Tai
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 күн бұрын
नक्किच अभिमान असला पाहिजे लाखात एक गोष्ट खरी आहे सर्व सामान्य चे नेतृत्व ओन्ली बप्पा
@kailasbangar6667
@kailasbangar6667 13 күн бұрын
Only PM Tai
@vaibhavbhogade894
@vaibhavbhogade894 14 күн бұрын
बप्पा 100% खासदार होणार
@yujitmore3709
@yujitmore3709 14 күн бұрын
बजरंग सोनवणे लाखांच्या फरकाने जिंकतील...
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 14 күн бұрын
मनोज जरांगे पाटील 🚩🚩
@venkateshsonwane1238
@venkateshsonwane1238 13 күн бұрын
बीड लोकसभा खासदार बजरंग बप्पा सोनवणे 💯💯💯💯💯
@user-tv1cc3pv2m
@user-tv1cc3pv2m 14 күн бұрын
जय बजरंगबली
@anurathanurathgiri7029
@anurathanurathgiri7029 14 күн бұрын
काय काम केले बप्पाने कुणाला माहीत आहे का😂😂😂
@user-fb5go6ig5w
@user-fb5go6ig5w 14 күн бұрын
Sarvana vinanti ahe ya valesh apla matdan bappalach kara
@BaluSanap-kx7xr
@BaluSanap-kx7xr 14 күн бұрын
बजरंग बाप्पा आधी पवार साहेबांना सांगा
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 күн бұрын
बप्पा ला संधी विकासाला संधी
@Mohankendre983
@Mohankendre983 14 күн бұрын
वंजारी महणजेच ओबीसी का?
@ashokchole1472
@ashokchole1472 14 күн бұрын
ताकाला जाऊन मोरवा लपवू नका बजरंग बप्पा
@user-ny3fb5zx2s
@user-ny3fb5zx2s 14 күн бұрын
चोर अन चोले मला जर सारखेच वाटते
@nitinsangale966
@nitinsangale966 14 күн бұрын
कोणतं काम केलं बाप्पा तुम्ही
@AviashUgale
@AviashUgale 14 күн бұрын
tumhi kay kele 10 varsh?
@user-ny3fb5zx2s
@user-ny3fb5zx2s 14 күн бұрын
तुला लिहिता वाचता येते का पंकजा ताईचे 28 साखर कारखाने बंद आहेत 28*5000= किमान 14000 ते 20000 लोक बेरोजगार आहेत बप्पा 2 कारखाने चालवीतात 10000 खुश आहेत अभयास कर जरा
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 14 күн бұрын
सरपंचाला दम देवू लागला दम देत असेल तर लोक भीनार नाही
@changadevdhakane6134
@changadevdhakane6134 14 күн бұрын
Only Pankaja Tai
@ganeshgaming2336
@ganeshgaming2336 13 күн бұрын
100% पडणार तुम्ही
@vijayhekare3437
@vijayhekare3437 14 күн бұрын
जातियवाद करुन सोणवने निवडुन येण्यासाठी तडफडतो आहे
@ganeshnagare9922
@ganeshnagare9922 14 күн бұрын
सर्वजण बजरंग सोबत म्हणून बजरंग दिल्लीत नकोय बीड मध्येच पाहिजे बजरंग बाप्पा बीड झेडपी तच हवा शेतकरी पुत्र
@shriharimunde4612
@shriharimunde4612 9 күн бұрын
पंकजाताई फिक्स खासदार.
@smschannel1175
@smschannel1175 14 күн бұрын
बजरंग बप्पा खासदार
@user-tz1xt3gm9z
@user-tz1xt3gm9z 14 күн бұрын
BAJRANG BALI KI JAY
@ganeshshirsath9030
@ganeshshirsath9030 14 күн бұрын
इतक्या दिवस शेतकऱ्यासाठी कुठं 4गेलेते बाप्पा आज शेतकऱ्याचा पुळका येतो काय
@AviashUgale
@AviashUgale 14 күн бұрын
itakya diwas kuthe hoti tai ? 10 year khasdar hoeun
@BuntyDhakane
@BuntyDhakane 14 күн бұрын
ताई निवडून येणार आहेत जाती पाती च राजकारण होणार नाही
@AviashUgale
@AviashUgale 14 күн бұрын
@@BuntyDhakane nivdun nsti yet tai lihun ghya, 10 varsh kela ka vikas, jativad tumhi krta marathe nhi marathyani jatiwad kela asta tr ithun mage marathyancha khasdar asta, ka tai la matdan krta tumhi ? karan sanga
@BapuBorude-in2yy
@BapuBorude-in2yy 14 күн бұрын
ताई जातीच राजकारण करून पडणार पडणार आहे
@BuntyDhakane
@BuntyDhakane 14 күн бұрын
निवडून तर ताई च येणार हे पण लिहून घे प्रत्येक वेळी मराठा समाज मतदान करताच नाही 2009 पासून 24 पर्यंत आता उघड बोललं आहे..येणार तर ताई..कारण उमेदवारच पडका दिलाय.. मुद्दाम
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 14 күн бұрын
Obc with Bajrang Bappa
Она Постояла За Себя! ❤️
00:25
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН
GADGETS VS HACKS || Random Useful Tools For your child #hacks #gadgets
00:35
одни дома // EVA mash @TweetvilleCartoon
01:00
EVA mash
Рет қаралды 6 МЛН
Она Постояла За Себя! ❤️
00:25
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН