अरे भाऊ हा काय जितेंद्र वर धुतल्या तांदळाचा नाही मागच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये हा सत्तेचाळीस एका गरीब माणसाला बंगल्यावर बोलून स्वतः यांनी मारहाण केली होती वास्तव आहे
@ganeshdhaygude6517Ай бұрын
100% बरोबर बोललेत आव्हाड..... आज पासून ह्याचा फॅन झालो
@haridesai998Ай бұрын
मी या माणसाला शिव्या देत होतो पण आज या माणसाचा फॅन झालो Jitendr Awhad❤
@rajanpawar633226 күн бұрын
म्हणून शिव्या देताना आधी नीट वीचार करावा.
@ganeshmanjare2900Ай бұрын
अगदी बरोबर
@vikasnaikwade2955Ай бұрын
वाल्मीक कराड सरकार पेक्ष्या मोठा झाला बाबा खंडणी घेवुन वा रे धंदा
@darshantavhare8246Ай бұрын
सरकार मुखगिळून गप्प का
@AnilPatil-nh8tgАй бұрын
आव्हाड साहेब तुम्ही ग्रेट आहे असच सत्याच्या बाजूने रहा
@ajittat7388Ай бұрын
दोन्ही ... मुंडे च मुख्य आरोपी आहेत 💯
@NileshsanapOfficial_97Ай бұрын
पुरावा आहे का असच नाही कोणाला आरोपी बोलत नाही येत
@smarty_yashАй бұрын
Tuzya aaichya gavat nav yekach ghen. Pankaja taila ka madhe aanto 🤬🤬
@NawaleAbhijeetАй бұрын
@@NileshsanapOfficial_97ughad distay bhau
@omkarghodke5916Ай бұрын
@@NileshsanapOfficial_97 डोळे उघड बघ नीट दिसलं 😂
@shinderushikesh3304Ай бұрын
@@NileshsanapOfficial_97काय रे अंधभक्त तू तू मुंडे चीच बाजू घेशील
आव्हाड साहेब , आम्हाला वसुली साठी अनिल देशमुख गृहमंत्री पाहिजेत 😢
@kalyanborade665Ай бұрын
बरोबरबोलतायृआवाड
@ss-hp2yrАй бұрын
जितेंद्र आव्हाड चे डायरेक्ट पाकिस्तानशी संबंध आहे तिची चौकशी करा
@gauravraut2848Ай бұрын
चाल तू म्हणत तसं असेल मग काय तू बीड मधील प्रकरण ला सहमती दर्शवतो का
@आबासाहेबदातारАй бұрын
आव्हाड साहेब अगदी बरोबर आणि अगदी खरं बोलत आहे जनतेला पटत आहे हे
@pandulegorakh332Ай бұрын
आव्हाड साहेब 100% तुमचे जे बोलतात ते एकदम खर आहे हे सरकार निवडून देऊन चुकी झाली राव
@sahebjadhavjadhav7294Ай бұрын
Right...😢😢 Boltat saheb..
@shaileshgadhekar3824Ай бұрын
एकदम बरोबर आहे 😢
@GaneshRite-rh5dgАй бұрын
या वरून अस समजतंय ज्याच्याकडे पैसे आणी सत्तेतील नेते असतात त्याचे शेट्ट सुद्धा वाकडे होत नाही .
@bhanudasshinde-ie9qtАй бұрын
महराष्ट्राचा च हळू हळू बिहार होतोय . हे एकच प्रकरण नाही .सर्वत्रच जागोजगी असे छोटे मोठे वाल्मीक कर्हाड आहेत .आणी त्यांनाही अशाच प्रकारे पोलीसी आणी राजकीय वरदहस्थ आहे.
@SunilChavan-vv4edАй бұрын
आव्हाड साहेब
@sirajqureshi5166Ай бұрын
It's right 👍
@सामान्यजन123Ай бұрын
आव्हाड आधुनिक संत आहेत ! ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ महाराज नंतर यांचाच नंबर ....किती छान बोलतात ...... तीन वर्षापूर्वी धनंजय मुंडे एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ... त्यावेळी वाल्मीक कराड चांगला मा😢णूस होता का ?
@shrikantdhakne221629 күн бұрын
😂😂😂😂 आवाडु तुला कोनितरी हानलय धनंजय मुंडे ने😅😅😅😅
@HanumantHajare-i2sАй бұрын
खरं. आहे
@YuvrajKawale-cj1qxАй бұрын
आव्हाड साहेब खरे बोलताय वाल्मीक कराड आरोपी होऊ शकतो. मुंडे साहेबांचे मित्र वाल्मीक कराड तरी पण मंत्री कसे मग मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचा मंत्री पद हटवाला पाहिजे.
@pradipbhure9396Ай бұрын
Thanks bhau
@आबासाहेबदातारАй бұрын
प्रथमता मीडियाला भाऊचे धन्यवाद आपण सती ही परिस्थिती जगासमोर दाखवत आहात
@ShrinidhishortsАй бұрын
अगदी बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचा अलिगन,, प्रेमाने बहिणीला, भावाला मंत्रीपद पण त्यांनाच,,, 100%, मुख्यमंत्र्यांना वाचवायचा आहे,, त्यांच्या दोन मंत्र्यांचे निकटवर्ती,, आहेत म्हणून,,, म्हणून अटक करत नाहीत सर्व आरोपींना,,,
@akashjondhale4197Ай бұрын
खर बोला साहेब
@ArunPokale-i6fАй бұрын
100%खर आहे
@JanardhanKamble-r9qАй бұрын
आव्हाड सर तुम्ही 100% खर बोलता
@tanajijadhav6263Ай бұрын
चार बायका वाला मुख्य आरोपी आहे....😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@SohamKarahleАй бұрын
Valmik ani dhanya chya makadanci changlich jiravali Jitendra avhad ani sandeep kshirsagar yani
@vikaskharadekharade9439Ай бұрын
बरोबर आहे
@yogeshpandole3936Ай бұрын
Barobar bolatay sir
@mrk0075Ай бұрын
अगदी बरोबर आहे आव्हाड साहेबांच म्हणनं
@vikasnaikwade2955Ай бұрын
१००/ खरेच आहे
@स्वरसह्याद्रीАй бұрын
💯
@ketanholkar09Ай бұрын
1 no. Saheb
@JaysingKadam-hg8ioАй бұрын
बरोबर
@hariommasalge11Ай бұрын
Abhijit karande sir, you are rocking.! Go ahead for this santosh deshmukh case, show the people what a single reporter can do everything in politics...show the power of real media...in the corrupt media era... please Abhijit sir take this charge of Santosh Deshmukh sir case on your channel 🙏
@pramodrokade5992Ай бұрын
अगदी बरोबर आहे 100%
@pintupatil189828 күн бұрын
बराबर बोल दादा
@adh1370Ай бұрын
Ek number avhad saheb
@MohanDudhate-n6rАй бұрын
एकदम बरोबर आहे साहेब😢
@ajadhav3908Ай бұрын
Absolutely right Awhad saheb
@sachinlokhande546Ай бұрын
जितेंद्र आव्हाड सर अभिमान वाटला तुमचा..
@InvisibleInvestorsАй бұрын
वाल्मिकी यांना कराड यांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही
@ShivajiKhandekar2576Ай бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्ही ग्रेट आहात.❤️💯🙏
@sunilghanwat8525Ай бұрын
योग्य मत साहेब
@sharadpatil4667Ай бұрын
Nice sir
@Mr.T.N.MundheOriginalАй бұрын
आव्हाड साहेब सत्यवादी माणूस 👍👍
@pandurangpawar6479Ай бұрын
Jitendra Awhad 1 No
@suhaskadam4901Ай бұрын
Avhad saheb ek number
@हारूनसयादАй бұрын
जितेंद्रर अवार्ड साहेब सुपर बोस ❤❤❤❤❤
@shreepawar134Ай бұрын
Ek dam barobar
@laxmanV2592Ай бұрын
Ea great aawahad saheb correct bolale
@Aaryn-j4gАй бұрын
👍👍👍👍👍
@ashokfunde9952Ай бұрын
आव्हाड साहेब साहेब सर्व ड्रायव्हर लोकांना मुंब्रा मध्ये भरपूर त्रास होतो लुटमारी होती ती जरा थांबावा
@jaydattadhakne2342Ай бұрын
आव्हाड साहेब मुब्रा पहा. दुसरी कडे नाक खुपसू नये. वाल्मिक अण्णा कराड गोर गरीब जनतेची मदत करणारा माणूस आहे.
@ambadasgawali6388Ай бұрын
अगदी बरोबर सर धन्यवाद
@आबासाहेबदातारАй бұрын
पंकजा पालवे धनंजय मुंडे सराफ बीड जिल्हा मातीत घालून येणे
@Kadamk.672Ай бұрын
जरांगे च कोणी ऐकत नाही आता म्हणुन जातिवाद करायला सुरेश धस सोडलाय फडणवीस ने हा वाद मिटला नाही पाहिजे
@ShivKumar-uy6djАй бұрын
धनंजय मुंडे पंकजा मुंडे दोघांचा हात आहे
@Dadarp-r2yАй бұрын
जितेन्द्र आव्हाड तुम्ही गुंडगिरी या विषयावर बोलू नका तुम्हाला शोभत नाही. आधी स्वतः आत्मपरीक्षण करावे
@vaijnathwade7215Ай бұрын
Dm boos
@Mukeshk-g9dАй бұрын
👌👍🙏
@vaibhavsathe3959Ай бұрын
साहेब एक नंबर
@SWAPNILNARUTE-se2wxАй бұрын
No 1 sahebbbb tumchyasarkhya lokanchi rajkarnaat khuup grjy
@purushottamdighole8757Ай бұрын
याचा अर्थ असा होतो की सत्तेचा गैर वापर करता येतो हे नक्की झाल.
@सत्यURАй бұрын
सत्य मानायला शिका, काळ सोकावत चालला आहे जनता
@VishnuDashrathe-c5tАй бұрын
अगदी बरोबर बोले साहेब
@omprakashagrawal7621Ай бұрын
जितेन्द्र मामु
@HemantKhokleАй бұрын
असच पोट दुःख आहे
@PandurangBhatane-pi7jfАй бұрын
काय बोलतो आव्हाड साहेब लाज वाटली पाहिजे तुम्हाला तुमच्या मतदार संघात जर खुन झाला तर तुम्ही दोशी ठरठार का
@vikasnaikwade2955Ай бұрын
चोरी करत असतिल तर नक्कीच दोषी ठरतील
@vaibhavshirsat88Ай бұрын
He barobar ahe
@dilipkarale120Ай бұрын
आव्हाड साहेब खूप वेदना होत आहेत
@rajkumarkhuspe8498Ай бұрын
राज्य आणि कायदा राखता येत नसेल तर त्या कुर्चीवर बसण्याचा आधिकार नाही मुख्य मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना
@BalasahebAvhad-zq1bcАй бұрын
Mi pan Avhad आहे पण तुम्ही नाही असते ता एकदा तरी भगवान गडावर आले असते