Ajit Pawar बारामतीत मस्साजोग येथील Santosh Deshmukh यांच्या हत्येबाबत काय म्हणाले?

  Рет қаралды 38,028

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

Пікірлер: 137
@dnyandeokor2098
@dnyandeokor2098 9 күн бұрын
मास्टर माईंड ला मंत्रीपद दे अजून
@kimyaentertainment4225
@kimyaentertainment4225 8 күн бұрын
@@dnyandeokor2098 कल पर्यंत हे हात जोडत होते मतासाठी.....आज मांस मारतायत....मी पुन्हा येईन ....कशासाठी माणसं मरायला
@Shubham-bo4lh
@Shubham-bo4lh 9 күн бұрын
मास्टरमाईंड कालच लोकांनी सांगितले तुम्हाला
@mangeshsupekar8363
@mangeshsupekar8363 9 күн бұрын
मंत्री केलाय मास्टरमाईंड
@pavanchayal4917
@pavanchayal4917 9 күн бұрын
मास्टर माईंड ल अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री केलंय ते काढा मंत्रीपद अगोदर
@YuvrajKawale-cj1qx
@YuvrajKawale-cj1qx 9 күн бұрын
धनंजय मुंडेला मंत्रीपद का दिल साहेब .तुम्हाला महाराष्ट्र ओळखुण आहे ह्याचा परीनाम तुम्हाला भोगावा लागेल .
@sandeshphasale9503
@sandeshphasale9503 8 күн бұрын
💯
@ajitkumarnangare5262
@ajitkumarnangare5262 9 күн бұрын
पळून गेला सरपंचाच्या गावातुन खोट बोलत आहे हा किती लाचार आहे हा ….. निर्लज्जपानाचा कळस झाला बाबा 😂😂😂😂
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 9 күн бұрын
दादा अजून जनतेला किती वेड्यात काढतात तुम्ही काय बोलता आणि जनता काय बोलते याकडे लक्ष द्या
@prakashbhandari4814
@prakashbhandari4814 9 күн бұрын
दादा तुम्ही जेवढ पोट तिडकी ने बोलता तर मग त्या तुमच्या मंत्र्याचा राजीनामा घ्या त्याच्यावर सर्व गावाचा संशय आहें
@Virodhiline
@Virodhiline 9 күн бұрын
धन्या आधी मंत्री मंडळातून बाहेर काढ....मग बोला दादा तर विश्वास बसेल....नाही तर दादा पदा अस होइल
@maheshnavale3017
@maheshnavale3017 9 күн бұрын
दादा फक्त पादुन हवा सोडू नका बोलले ते करून दाखवा😂 मास्टर माईंड तुमच्या मांडीला मांडी लावून बसलाय त्याची मांडी कापायची ताकत आहे का तुमच्यात मग ठरवा किती किंमत मोजावी लागेल
@VIKAS00726
@VIKAS00726 9 күн бұрын
मास्टर माईंड तुमच्याच पक्षाचा आहे लोकांना वेड बनूने.खासदार ओमराजे निंबाळकर च्या वडिलांना 20 वर्षे झाले न्याय नाही भेटला या सरपंचला काय न्याय देणार
@ajittat7388
@ajittat7388 9 күн бұрын
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 9 күн бұрын
हिम्मत असेल तर परळी तालुका isolate करा.😮
@Patil_The_Brand_96K
@Patil_The_Brand_96K 9 күн бұрын
हा बोलतो एक आणि करतो दुसरं... Dhanyala मंत्रिपद देऊन आलाय आणि सांगतोय इकडे न्याय देणार
@Song30090
@Song30090 9 күн бұрын
नियती फार क्रूर आहे दादा ति परत फिरून येते आपल्याकडे फक्त वेळ घेते पण बदला घ्यायला नाही चुकत कधी.
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 8 күн бұрын
नुसतं बोलू नका ज्यांनी घडवलं त्यांना मंत्रिपद दिलं तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली अजित दादा ला जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@chetanshelake2254
@chetanshelake2254 9 күн бұрын
दम असेल तर धनंजय मुंडे यांचे मंत्रिपद काढून घेऊन दाखवा तरच तुम्ही पीडित कुटुंबाला न्याय दिला हे सिद्ध होईल
@umeshghumare9342
@umeshghumare9342 9 күн бұрын
चायनल वाल्यांनी दादाला खालच्या कमेंट वाचून दाखविला पाहिजे मग दादाला कळेल बीडच्या अवस्था काय आमच्या😢 संतोष देशमुख सरपंचांना न्याय भेटलाच पाहिजे दादा असं बोलून चालणार नाही समोर कोणीबी असो कोणत्या जातीचा असो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे दादा तुमच्याकडे तुम्ही इतक्या विश्वासाने बोलतात तर करून दाखवा दादा येत्या काळात कळेलच जनतेला सगळ्यांना
@anandkadam3437
@anandkadam3437 9 күн бұрын
अजित दादा कसलीही किंमत मोजावी लागणार नाही उलट मोठ्या प्रमाणात किंमत वाढेल.
@vijaymore7026
@vijaymore7026 8 күн бұрын
तेथील मास्टरमाईंड धन्या मुंडे आहे साहेब तुम्ही त्याला मंत्रीपद दिले आता आम्हाला तुमच्यावरचा विश्वास कमी झाल्यासारखं वाटायला आलाय तुम्ही न्याय देणार आहात का अजून नाहीच करायला लागणार आहे धन्या मुंडे च्या मार्फत
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 8 күн бұрын
मास्टरमाईंड तुमच्या सोबत आहे मंत्रिमंडळत आहे..... धनंजय मुंडे, वाल्मिक कराड
@rajendratarhal9011
@rajendratarhal9011 9 күн бұрын
मास्टर माईंड धनंजय मुंडे अटक होणार
@ManeKaLyan-ei2jj
@ManeKaLyan-ei2jj 9 күн бұрын
दादा धन्याला कुठल्याही पद देऊ नका एवढीच अपेक्षा
@shivrudraswami3503
@shivrudraswami3503 9 күн бұрын
मदर्चोदा तुआदी त्या धण्या राजीनामा द्या यला सांग
@b.mnursery1626
@b.mnursery1626 9 күн бұрын
Dada शब्दाला जाघे राहा
@KailasThorat-pg1de
@KailasThorat-pg1de 9 күн бұрын
तुमचा एखादा मंत्री असला असला तरी पण😂😂😂
@gauravpande9765
@gauravpande9765 9 күн бұрын
मास्टर माईंड जोकोणी ही असेल तर कोणीही असेल तरी .... त्याची किती ही मोठी किंमत मोजावी लागली तरी .... हे जे देवेंद्र फडणविस यांचे शब्द असतील तर ❤❤❤❤❤ आम्हाला तुमच्यावर बिलकुल विश्वास नाही आहे
@pramodautade5284
@pramodautade5284 9 күн бұрын
मास्टर माईंड धनंजय मुंडे आहे.
@RaghunathGaikwad-mx5gn
@RaghunathGaikwad-mx5gn 9 күн бұрын
बोलाचीच कडी अन् बोलाचाच भात बस झाले आता
@pradeeppol6730
@pradeeppol6730 9 күн бұрын
✅✅☝️ लवकर फास आवळा सगळयाचा दादा
@pradeepdhande6787
@pradeepdhande6787 9 күн бұрын
कृती करा गप्पा नको दादा, तुम्हाला जर कार्यवाही करायची असती तर 😢 धनंजय मुंडेला मंत्रिमंडळात समावेश केला नसता आणि कराडला अटक केली असती.😢😡
@vikasnaikwade2955
@vikasnaikwade2955 8 күн бұрын
दादा तुम्हीच पण जिम्मेवार आहेत तेवढेच जिम्मेदार आहेत तुम्ही
@ss-hp2yr
@ss-hp2yr 8 күн бұрын
संतोष देशमुख यांनी किती पैसे घेतले, ते आधी बघा
@sachindakh1774
@sachindakh1774 9 күн бұрын
अजित पवार मास्टरमाईंड ला सोबत घेऊन फिरायलास…पहिले धन्या मुंढे चा राजीनामा घे
@edutech9053
@edutech9053 8 күн бұрын
अजून अटक होईना 😂😂😂
@SachinPawar-mx1md
@SachinPawar-mx1md 8 күн бұрын
दादा खरे उतरा शब्दाला
@shivanandchavan4308
@shivanandchavan4308 9 күн бұрын
राजीनामा द्यावा मुंडेचा
@deepakdoke3973
@deepakdoke3973 8 күн бұрын
नुसतंच बोलू नका,, कधी अटक करणार..
@patil4017
@patil4017 9 күн бұрын
सुशिलकुमार शिंदे केंद्रिय गृहमंत्री असताना रोज रोज बोलायचे, हम दाऊद को पकडकर लाऐंगे, हम दाऊद को पकडकर लाऐंगे, आम्ही दाऊदला पकडून आणून दाखवूच 😂😂😂😂😂😂
@vikramtarade.6509
@vikramtarade.6509 8 күн бұрын
Dhnya AkA
@AnilDongliker
@AnilDongliker 9 күн бұрын
राजकारण 🙏🙏 मी आजपासून कोणाचीच बातमी पाहणार नाही कंटालोय फक्त बोलण्याचं काम करतात
@kimyaentertainment4225
@kimyaentertainment4225 9 күн бұрын
काय बोलायचं यानला......😢helpless democracy
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 8 күн бұрын
मास्टर माईंड आपल्याला माहित आहे दादा
@UmeshBhosale-r6o
@UmeshBhosale-r6o 9 күн бұрын
खोट बोल पण रेटून बोल असी परस्थिती झालील
@govindjogdand9712
@govindjogdand9712 9 күн бұрын
तिथले गावकरी मंडळी तुम्ही त्यांचं म्हणणं न ऐकता पळून का गेले मग
@Invincible1332
@Invincible1332 9 күн бұрын
मास्टरमाईंड तुमचेच मंत्री आहेत 😂
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 9 күн бұрын
फक्त लोकांना बोलून काही होत सगळे माहीत असून अजुन काहीच झाले नाही
@keshavfalake3901
@keshavfalake3901 8 күн бұрын
तुम्ही तर मंत्री बनवून ताकत दिली मास्टर माईंड ला
@Abcde-fh4lw
@Abcde-fh4lw 8 күн бұрын
मास्टर माईड धन्याला आटक करा रिकाम्या गप्पा मारू नका जनता खुप हुशार झालीय आता पहिला काळ राहीला नाही घुमवा घुमविचा
@shivajirankhamb358
@shivajirankhamb358 8 күн бұрын
आपल काय बोलुन मोकळं व्हायचं
@SachinJadhav-zy8tn
@SachinJadhav-zy8tn 8 күн бұрын
आरे दादाआ लाज वाटलीई पायेजेये तूजा मधतरीई धनजय मूनडेये सामीलय यामःईई त्यालाआ हाकाल आदीई
@jagdishadmane6762
@jagdishadmane6762 9 күн бұрын
काहीही करणार नाही हे दादा यांच्या कडून अपेक्षा करू नये
@Song30090
@Song30090 9 күн бұрын
काय मानस आहेत हि कुठे पाप फेडणार mastermind ला मंत्रिपद दिल आज खात पण दिल त्याच्या गळ्यात गळा घालून फ़िरत आहेत आणि वरुण गप्पा बघा नियती फार क्रूर आहे दादा याचा शेवटी हिशोब होतो विसरू नका.
@swati199-eb
@swati199-eb 9 күн бұрын
Dada ...dhanu tumacha ch aahe ...kashi karwai honar ....😢
@pandurangkamble4064
@pandurangkamble4064 9 күн бұрын
फूटकळांना सोडणार नाही . बड्यांना हात लावणार नाही😇 ?
@ShivajiSalunkhe-sw7mm
@ShivajiSalunkhe-sw7mm 8 күн бұрын
👏
@aniketpatil538
@aniketpatil538 8 күн бұрын
मास्टर माईंड ला पालकमंत्री पद दया मग
@NarayanMore-s6y
@NarayanMore-s6y 8 күн бұрын
तुम्ही ते मास्टर चा आका तुमचे सोबत आसलेवर काय न्याय ची अपेक्षा
@digvijaysinhdeshmukh6910
@digvijaysinhdeshmukh6910 9 күн бұрын
आता तुम्ही वाचवा पण ज्या दिवशी तुमच्या अति खास माणसाचा असा खून होईल तेंव्हा तुमच्या बेंबिला कळ येईल. आता तुम्ही धण्याल वाचवायचा च प्रयत्न करणार. 😢
@shyampawar700
@shyampawar700 9 күн бұрын
घ्या अजून डोक्यावर, नुसतेच बोलून चालत नाही
@siddhantarsul4790
@siddhantarsul4790 8 күн бұрын
सर्वांनाच माहिती कोण आहे mastermind तूम्हाला पण माहिती
@Shrinidhishorts
@Shrinidhishorts 8 күн бұрын
🎉 लोकांसाठी लोकाभिमुख राज्य पाहिजे, त्या राजाने लोकांच्या हितसंबंधांसाठी काम करायला पाहिजे,,, लाज असू द्या शरम असू द्या,,,, देह तुमचा,, तुम्ही जनतेच्या पैशाने पोसता,,, जनमानसात तुम्ही गुंड म्हणून लोक बघत आहे तुमच्याकडे,,, जनतेला पाहिजे तो मंत्री द्यायला पाहिजे,,,, मंत्री करणारे तुम्ही कोण? कोणी निवडून आलेलं नाही,,, धाकधपट, गुंडगिरी बूथ कॅप्चर करणे ही लोकशाही आहे का,,, हुकूमशाही दादागिरी,,, तुम्ही केलेले मंत्री,,, जनतेतून निवडून आलेले नाहीत,,, हे माहित पाहिजे तुम्हाला,,, आता लोक गपचूप बसणार नाहीत,,, मीडियावर येणार बोलणार,,, त्यांच्या जीवाला धोका झाला तर तुम्ही आरोपी होणार,,,, हे निश्चित,,,
@shivrakshak4185
@shivrakshak4185 9 күн бұрын
नुसत बोलता कार्यवाही शुन्य
@Nilgurav43
@Nilgurav43 9 күн бұрын
आधी पकड़ तेला
@sandeeppatil9901
@sandeeppatil9901 9 күн бұрын
लोकांची दिशा भूल करताय
@maheshchopdar1171
@maheshchopdar1171 9 күн бұрын
दादा तुमच्या कडुन मोठ्या अपेक्षा आहेत महाराष्ट्राला
@Nilgurav43
@Nilgurav43 9 күн бұрын
तिथे काय बोलला नही काय चोर
@sanjaymugade9668
@sanjaymugade9668 8 күн бұрын
धनंजय मुंडे मुळे तुमच्या बद्द्ल गैरसमज झाला आहे
@sanjayshinde7341
@sanjayshinde7341 9 күн бұрын
सगळे आका, मास्टर माईंड यांना काकुटीला घेऊन फिरतोय आणि म्हणे कोणाला सोडणार नाही करणा ताबडतोब अटक
@baliramshelke9441
@baliramshelke9441 8 күн бұрын
मास्टरमाईंड तुम्ही पोसले तुम्ही सांगता कुणी ही असो
@Patils92
@Patils92 9 күн бұрын
Dada tuzya ne nahi honar
@Freedom-h7p
@Freedom-h7p 8 күн бұрын
Dhanya ahe 😂😂
@gajendranangare8737
@gajendranangare8737 9 күн бұрын
Mantripad ghya kadhun. Himmat aahe???? Garibala nyay dya Dada...!!!
@arjunnarwade1461
@arjunnarwade1461 9 күн бұрын
दादा तुम्ही अगोदर कसे नव्हते सत्ता तुमचीच आहे तुम्हाला अडवले कोणी तुमचेच दात अन् तुमचेच ओठ
@amitsonawane9991
@amitsonawane9991 9 күн бұрын
आम्हाला तुमचा वर काडीभर पण विश्वास नाही
@hokeparmeshwar5601
@hokeparmeshwar5601 8 күн бұрын
एकदा मनाकी पवार नाव सांगणार नाही
@aniruddhapatil6340
@aniruddhapatil6340 9 күн бұрын
Sarpanch deshmokh na justice daya Dada.....💯🔥
@samadhanpomnar7137
@samadhanpomnar7137 9 күн бұрын
बोलता येवढे कड्क तस करून दाखवा
@Ak0073_jayshriram
@Ak0073_jayshriram 8 күн бұрын
चांगले खाते दया दादा. अजिबात सोडू नाका
@sanjaykothepatil8268
@sanjaykothepatil8268 9 күн бұрын
Kara bolu naka
@Unknown_Tai
@Unknown_Tai 8 күн бұрын
विधवा पत्नी म्हणू नकोस.
@DevidasMete-o5r
@DevidasMete-o5r 8 күн бұрын
गेम करणार दादा धनंजय चा हा पवार बाणा आहे शंभर %
@Shetkari24taas
@Shetkari24taas 8 күн бұрын
मागे पार्थ दादा खायलो मे 😂
@ajittat7388
@ajittat7388 9 күн бұрын
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
@Troll_543
@Troll_543 8 күн бұрын
70 hajar koti .
@maratha-em1xb
@maratha-em1xb 9 күн бұрын
kay bolatat sir
@adh1370
@adh1370 8 күн бұрын
Dada moth bolu naka ajun arope arrest nahi
@kisanlalbardhiya4051
@kisanlalbardhiya4051 9 күн бұрын
Agodar pakda tyala
@ajaydeshmukh7684
@ajaydeshmukh7684 9 күн бұрын
Fake Dada !!
@ranapatil180
@ranapatil180 8 күн бұрын
Bol bacchan nusta 😡😡
@kiranghodake9031
@kiranghodake9031 9 күн бұрын
Topch nka sangu karta धनू laa kada पाहिलं
@motivational6356
@motivational6356 9 күн бұрын
वीमा चोराला सांभाळताय तूम्ही त्याला मंदिराचा वीमा कमी पडला
@atishdaundkar6563
@atishdaundkar6563 9 күн бұрын
Vel Dan dada
@rushirothe1372
@rushirothe1372 9 күн бұрын
Original mastermind la nirdosh siddh karaun bhaltyach lokanna mastermind ghoshit karnar tyasathich je mastermind aahet tyanna arrest karat nahit
@DipakJadhav-pm3rt
@DipakJadhav-pm3rt 9 күн бұрын
Krun dhakv mg bol ajit trch manu aamhi krn dhanya tujhach chela aahe
@maheshpatil4017
@maheshpatil4017 8 күн бұрын
खोटं बोलत आहे
@abhijitkolhe410
@abhijitkolhe410 9 күн бұрын
Ved banvayachi kam
@maratha-em1xb
@maratha-em1xb 9 күн бұрын
naka ata sangu tumacyavar vishwas thevala maratha ahet manun pan sir tumi kay yogy kel nahi ajun sthan dya .mantri kara tumacha 15 varsh kattar hoto. pan ata nahi
@krishna-m1o4h
@krishna-m1o4h 8 күн бұрын
Kal tya gavatun palun ka aale tumhi dada. Fakt bolbachhan deu naka tumhi lokana vedyat kadane band Kara tumhi kahi action ghetali nahi aani ghenar pan nahi.
@rushirothe1372
@rushirothe1372 9 күн бұрын
Walmik out india jau shakto naytr tyala nirdosh ghoshit karanyat yeil,,marekari Sagla gunha swatachya nawavar ghenar ,,,,
@Devilthe333
@Devilthe333 9 күн бұрын
Nuste ashvashn karat kahich nahi
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
번쩍번쩍 거리는 입
0:32
승비니 Seungbini
Рет қаралды 182 МЛН