Kharch bakich kahihi aso ata matr hya manasala manl
@marathivarta79473 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब धन्यवाद ❤️🙌👑🚩🚩🚩🚩🚩
@shivajidevade35853 күн бұрын
पहिल्यांदा आव्हाङसाहेब तुमच्या हातून न्याय मिळाला पाहिजे त्या देशमुख परिवाराला.😢😢❤
@SS-03693 күн бұрын
तो लोकांना बंगल्यावर नेऊन मारतो, तो काय न्याय देणार. पैशाच्या पेट्या घरी पोचल्या की शांत होतात राजकारणी. ते पुण्यातील पोर्श कार प्रकरणी बरेच जण उड्या मारत होते, घरी हप्ते पोचले असतील आणि शांत झाले असतील
@sainathtekale40013 күн бұрын
माणल राव या माणसाला जितेंद्र आव्हाड साहेब...❤
@Sunilshetty-o2i3 күн бұрын
आव्हाड साहेब जर तुमच्या मतदान संघात असतो तर आयुष भरी तुम्हाला मतदान केलं अस्त एक छत्रपती शिवाजी महाराजांच मराठा (जातीवादी नाही )🚩
Mi jatiwadi ahe pan kontyach samajha sobat ass hou naye he mi dewalaa maghato Ani he rajakarani ajj changle watatat udhya vegal chitra yeyil pan mudey laa bjp ne majhun thevale ahet mantri kelay
@@donot.peek900 मग घटनेचं राजकारण करू नका ना जरा ज्यांनी मारला आहे त्यांना सजा होइल की पण सध्या बघून तर असे वाटत आहे की नुसते राजकारण चालू आहे नशेडी आमदार बीड च झणझणीत विषय आहे म्हणतोय जित्या अवजड रोजच धनंजय मुंडे चे मंत्री पद काढून घ्या म्हणतोय आम्ही काय येडे आहोत काय मग आम्हाला पण समजत आहे की
@SatishDamale-zm8sv3 күн бұрын
मग तुम्ही पण सरपंचाच्या न्यायाचंच बोलायचं मंत्री पद काढून घ्या म्हणजे काय तुमचं दुखणच मंत्री होऊ नये आस आहे.
@BalasahebJagtap-bd2gk3 күн бұрын
पंकु असो किंवा धनु असो कराड असो यांच्या मुलांबरोबर संतोष देशमुख सारख झाल असत तर हे अशेच गप्प बसले असते का न्याय तर मिळालाच पाहिजे शिक्षा झालीच पाहिजे
@PranavGhuge-zm9km2 күн бұрын
No टाक रे बाळा तुझा please
@somnathpawar89283 күн бұрын
ग्रेट आव्हाड साहेब
@kashinathshende99863 күн бұрын
Ahwad Saheb आपल्याला 1000तोफाची सलामी go ahead sir
@छत्रपतिशिवाजीमहाराज99223 күн бұрын
पवारांच्या तालमीतील पठयाला जितेंद्रसाहेब आपल्या प्रणाम
@simpleman83223 күн бұрын
हिंदू विरोधी शरद पवार यांचा हिंदू विरोधी पठ्या तुमचा दैवत कैवारी झाला 😂😂
@ShyamSundar-c3w9l2 күн бұрын
हा इतका बोलतोय याच कारण फक्त इतकं आहे की तो राहत नाही बीड मधे
@ShyamSundar-c3w9l2 күн бұрын
बीड मधे राहणाऱ्या गांडित दम नाही कराड च नाव पण घ्यायची
@MORALPOLOTICSMAHARASHTRA3 күн бұрын
१५ वर्षापूर्वी साधा आरोप झाला तरी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा देयचे आता निगरगट्ट झालेत सागळे
@nageshagalaveofficial71073 күн бұрын
यांनी बीड ची वाट लावली आहे . बिहार केला यांनी
@ajay58493 күн бұрын
होय का आम्ही बीड मध्येच राहतोय...संदीप क्षीसागर पंडित धस यांची दादागिरी जास्त आहे
@VIKRAMJADHAV-c8q3 күн бұрын
@@ajay5849जशास तस वागतायत
@santoshyelmame89053 күн бұрын
भाऊ आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पहायचे वाकून असला प्रकार आहे.....
@yogipatil52963 күн бұрын
धन्यवाद जितेंद्रजी आव्हाड
@deepikaphalke3 күн бұрын
जितेंद्र आव्हाड सारखे आमदार पाहिजे तरच लोकशाही राहिल
@VibhabeKokde3 күн бұрын
एक दोन कोटी चं बक्षीस ठेवा,जो कोणी नर नरी वाल्मिक कराड यांना पकडुन आणील त्यांना योग्य बक्षीस दिले जाईल, बघा कसा दोन दिवसात हजर होतोय, पोलिस हे बांधले गेले आहे,
@barkukurhade53203 күн бұрын
सही बात है पुलिस का कुछ चल ही नहीं रहा है वह कठपुतली है
@vaibhavgaikwad11322 күн бұрын
लोक कुठून उचलून घेऊन येतील पोलिसांची गरज पण भासणार नाही😂
@somaapppa29113 күн бұрын
धडाडीचे नेतृत्व आव्हाड साहेब 👌
@vinodsoyam2573 күн бұрын
धनंजय मुंडे तर जाहिर कबूल करते की वाल्मीक कराड त्याच खास माणुस आहे, त्यात नवीन काय आहे
@prempatil16213 күн бұрын
म्हणजे काय लोकांना कुत्रा सारख मारायचं का लाज वाटायला पाहिजे मुंडे ला
@Milind19713 күн бұрын
Jitendra Avhad ji thanks for fighting ag power
@rajendragirme45183 күн бұрын
Great आव्हाड साहेब आपले मनापासून आभार, नेता असावा तर असा आव्हाड साहेब यांचा .
धन्यवाद साहेब मुंडे चं पान ही हलत नाही म्हणजे मुंडे ला माहिती आहे?
@walke6073 күн бұрын
🔥💯 आव्हाड कोमात dm कोमात 😂😂
@Youtube1A2B3C4D3 күн бұрын
Doghe komat ksky😂🤣
@simpleman83223 күн бұрын
अरे मुर्खा तुला वाक्य निट लिहता पण येत नाही 😂😂
@rrt3833 күн бұрын
मानलं तुम्हाला आव्हाड साहेब 💪💪
@DattaHajare-xy2np3 күн бұрын
❤❤❤❤
@rohanbasvarpatil3 күн бұрын
एक नंबर आव्हाड साहेब 🙏
@ShankarWagh-h5sКүн бұрын
फक्त आणि फक्त जितेंद्र आव्हाड
@pandurangchavan3385Күн бұрын
चांगले काम करत आहेत तुम्ही साहेब खुप खुप धन्यवाद देतो असे च काम करत ज
@satishdalvi25333 күн бұрын
दोन्ही भाऊ बहीणी ने बीड चा बिहार केला
@ShankarWagh-h5sКүн бұрын
जितेंद्र आव्हाडांना सहा महिन्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री करा परळी बीडमध्ये त्यांना सर्व अधिकार देऊन टाका गरज पडल्यास सीबीआय यंत्रणा कामाला लावा तरच बीड वाचेल
@ShankarWagh-h5sКүн бұрын
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री
@yogeshdalvi53262 күн бұрын
सत्य बोलण्याची फक्त धमक पाहिजे आव्हाड साहेब एक नंबर
@govindwartale3258Күн бұрын
निर्भीड वाघ आव्हाड साहेब 👍
@NnivrutiKankaleКүн бұрын
सच्चा माणूस अव्हाळ साहेब
@nageshagalaveofficial71073 күн бұрын
असे मानस पासून बीड बिहार केला यांनी
@adh13703 күн бұрын
राजीनामा घ्या त्याशिवाय चौकशी होऊ नये
@manojsingjavheri89902 күн бұрын
आपण आज खूप संवेदनशील विषय बद्दल बोललात , मी बीड चाच आहे , खरोखरच बीड / बीड जिल्ह्याची अवस्था विदीर्ण आहे ! !
@SP-fk5cqКүн бұрын
आव्हाड साहेब 100 तोफांची सलामी आपल्याला.......
@bhartideshmukh5123 күн бұрын
Thanks mazya aatya cha mulala nyay dya 🙏
@rakeshdeore18623 күн бұрын
100 💯 बिहार होणार चला रे ऊस तोडणी करायला
@DattatrayPawar-z5tКүн бұрын
बरोबर आहे धनंजय मुंडे वाल्मीक कराड हेच खरे कोणी आहेत सरकारवरचा विश्वास सामान्य जनतेचा उडत चाललेला आहे सामान्य माणसाला न्याय कसा मिळणार
@shashikantshinde55093 күн бұрын
Right said. 100 percentage
@amolrathod90042 күн бұрын
बहीण - भाऊ यांनी वाट लावली बीड ची यातून सिद्ध होतंय.
@sanjaypawar51143 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब खुप छान काम करताय. धन्यवाद 🙏🙏
@AmardipDhavareКүн бұрын
श्री चंद्र आवड साहेब जिंदाबाद
@tusharrshhinde2 күн бұрын
हा धन्या मंत्रिमंडळात आहे तोवर अजित दादा भाजपा आणि शिंदे चे एकही आमदार नगरसेवक आणि सरपंच देखील निवडून देऊ नकाच🎉❤
@amolpatil44563 күн бұрын
Great
@raosahebphulwale79962 күн бұрын
माननीय आव्हाड साहेब खूप छान मुद्दा उचलून धरला
@NagnathDhas2 күн бұрын
धन्यवाद धस आव्हाड मुंदडा अक्षय भैय्या
@Mr.T.N.MundheOriginal3 күн бұрын
आव्हाड साहेब ग्रेट लीडर❤
@angadkendre6123 күн бұрын
हे तर स्वतः धनंजय मुंडे साहेबांनी पण मान्य केलय, यात काय नवीन आहे, आरोपीना शिक्षा झाली पाहिजे. पण निव्वळ राजकारण करू नये
@क्षत्रिययदुवंशी96K3 күн бұрын
एक नंबर काम केलं आज आव्हाड यांनी 😮
@bhausahebdhumal62593 күн бұрын
Avadsaheb-very informative truth ! Gr8 Dada!! 👍
@bhausahebdeshmukh44843 күн бұрын
अव्हाड साहेब धन्यवाद. असीच मागणी लावून धरा. असे नराधम जेरबंद झालेच पाहिजे
@riteshMuskКүн бұрын
जितेंद्र आव्हाड चे खूप आभार आणि बीडची जनता चूप का बसली आहे मुंडे (गुंडे ) ला काढा बाजप मधून 🤬🤬🤬🤬
@ganeshkishanshende3972 күн бұрын
धन्यवाद साहेब
@Swapnilkankal2 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे
@sudhirtalekar54642 күн бұрын
Very nice jitendra ji
@petloversam7894Күн бұрын
पंकी आणि धन्या म्हणजे आताचे रावण आणि सुर्फनखा आहेत हे लक्षात घेतले पाहिजे जणतेने
@shamshinde44242 күн бұрын
ऐकदम बरोबर बोलले साहेब
@vimalahire64843 күн бұрын
आव्हाड साहेब साष्टांग दंडवत .
@balasahebchatte98423 күн бұрын
एक जितेंद्र आव्हाड माणूस चांगली बाजु लावून धरली
@Kavitamate31103 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब धन्यवाद❤❤
@kale123433 күн бұрын
पवार साहेब खरच ग्रेट आहात
@sanjayjejurkar42783 күн бұрын
आव्हाड नं 1👍👍👍👍
@vaibhavbade67543 күн бұрын
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही या म्हणीलासत्यात उतरवताना दिसत आहे जितेंद्र आव्हाड
@laxmanmore76513 күн бұрын
गप रे निर्लज्ज चिक्की लाभार्थी डुकरा.
@GaneshNagargoje-z4t2 күн бұрын
हो ना याचा लई जळफळाट होतोय
@kundansuryawanshi70612 күн бұрын
jiyo bahu ❤
@bandulandge97793 күн бұрын
अन्याय विरुद्ध लडू शकतात आव्हाड
@rajaramkudale4022 күн бұрын
धन्यवाद धन्यवाद
@prashantsarnaik95373 күн бұрын
मी तुमचा खूप वर्षा पासून चाहता आहे, तुम्ही ग्रेट आहात, बेधडक बिनधास्त, बेडर नेहमी सत्याची बाजू
@digambarkotkar4323Күн бұрын
Barobar
@rahulsawant86702 күн бұрын
आव्हाड साहेब जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩
@shahzadlagad63643 күн бұрын
Ek no avadh saheb. ❤❤
@Shubham-bo4lh3 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय दया मुख्यमंत्री साहेब
@ganeshbharat91753 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब धन्यवाद 🚩🚩🚩🚩
@हारूनसयाद3 күн бұрын
जीतेन्द्र अवार्ड साहब ने सच कहा है
@shivajikotkar8983 күн бұрын
Right aavad saheb
@bagwanmore66013 күн бұрын
जितेंद्र आव्हाड आपल्या कार्यास सलाम सलाम.
@rajeshpatil55463 күн бұрын
Sattecha maz suru ahe 😢😢😢EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
@M-pt7kp3 күн бұрын
जितेंद्र sir तुमचा मी विरोध करत होतो आज पासून फॅन आहे मी तुमचा
@bagwanmore66013 күн бұрын
अशी नेते पृथ्वीतलावर पुन्हा पुन्हा जन्माला यावे गरीब समाज आपली सतत आठवण करत राहील.
@abhijeetchalak5153 күн бұрын
आव्हाड ,संदीप,धस साहेब plz... बीड ल यांच्या जाचातून तुम्हीच सोडवा...
@samirparandkar67083 күн бұрын
तुमचा संवेदनशील स्टँड बरोबर आहे आव्हाड आणि त्याचे स्वागत आहे. असाच स्टँड सर्वपक्षीय नेत्यांचा - धनंजय मुंडे धरून - असला पाहिजे. ही आणि अशीच संवेदनशीलता अनंत करमुसे मारहाण प्रकरणातील आरोपी बद्दल ही अपेक्षित आहे.
@DigambarMalode-v4f3 күн бұрын
धन्यवाद जितेंद्र साहेब
@LalaYevle3 күн бұрын
खरंच जितेंद्र सरांना खूप खूप अभिनंदन
@kuntawadroshanrameshreddy2253 күн бұрын
Jitendra Awahad la amhi Hindu Manun virodh karato pan ya issue var khup chan kam karatayat tya badala maharshtra tyancaha abhari ahe 🙏🙏 Jitendra bhau khup chan kam karatay
@Abk....76463 күн бұрын
👌🏻👌🏻❤
@ghanshyamjanjal26503 күн бұрын
ग्रेट❤
@gajendranangare87373 күн бұрын
Awhad Saheb, you are right..... I proud of you...!!!
@vitthalkolhe2963 күн бұрын
Awhwad saheb jindabad jindabad jindabad
@laxmanlandage77683 күн бұрын
आव्हाड साहेब ❤
@ghuteshrikrishna28943 күн бұрын
1 no saheb manal tumhala aaj 🔥🔥
@kundandeshmukh-zl5ul3 күн бұрын
100तोफाची सलामी आव्हाड साहेब
@Barote.official3 күн бұрын
Avhhad saheb ❤the great
@amolphoke43283 күн бұрын
शेर आमदार
@shelkejanardhan86673 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब तुम्हाला सलाम संतोष देशमुखला न्याय मिळवून दयाल