छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध छायाचित्रांसोबत,'बघतोस काय मुजरा कर' हे गाणं असलेला एक सुंदर व्हिडीओ बिंग ट्रॅवलकर चॅनलने प्रेक्षकांच्या भेटीस आणावा. छत्रपती शिवाजी महाराज आहेतच इतके थोर कि,त्यांच्यावर करोडो व्हिडीओ बनवले तरी कमीच आहेत. रयतेच्या या राजास मानाचा मुजरा. जय भवानी जय शिवाजी.
@BeingTravelkar6 жыл бұрын
धन्यवाद मनोहर,जय शिवराय
@akashpatil11736 жыл бұрын
जबरदस्त
@devidaslokhande91896 жыл бұрын
अगदी सुंदर कल्पना आहे भाऊ
@panditaniket5 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/hqDaeKKcpqyNpa8 नमस्कार, *हिंदवी स्वराज्याची राजधानी - रायगड* *रायगड* हा शब्द जरी ऐकला तरी प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा ईतिहास वाचु तेवढा कमीच. आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर असणा-या सर्वच म्हणजेच एकुण 45 पाॅईंट्सवर उजाळा टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न The Fantastic 4 च्या टीमने केला आहे. आणि एक गोष्ट ईथे सांगावी वाट्टे ती म्हणजे आतापर्यंत KZbin वर कोणत्याही Channel ने रायगडावरील 45 पाॅईंट्स दाखविले नाही आहेत. त्यामुळे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपणास संपूर्ण रायगड फिरायला मिळेल एवढे नक्की. व्हिडिओ संपूर्ण बघून झाल्यावर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला *Comment* करुन कळवा. आणि *हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा जेणेकरून रायगडाची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.* आमचे पुढिल व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचण्यासाठी आत्ताच माझ्या *चॅनल ला सब्स्क्राईब करा.* धन्यवाद.🙏
@surajpadiyarofficial47245 жыл бұрын
manohar vishwasrao kzbin.info/www/bejne/gn6cqKOfnZxgsMU गडांचा राजा, राजांचा गड.. किल्ले रायगड.. एकदा व्हिडीओ जरूर पहा आणि आवडली तर नक्की शेअर करा.
@kishornandre92356 жыл бұрын
मूर्ती लहान पण कीर्ती महान...जय जिजाऊ जय शिवराय भावा
@bumblebee12655 жыл бұрын
Murti pan mahan aahe
@shwetakadam50473 жыл бұрын
Murti hi mahan ch aste tya shivay kirti mahan hot nahi
@sumitpawar47325 жыл бұрын
स्वर्गाची मजा आहे हा वीडिओ पाहण्यात.
@BeingTravelkar5 жыл бұрын
जय शिवराय
@dineshmahajan32434 жыл бұрын
Kharach mitra swarg mi baghitala nahi pan ha apalya rajyancha। Swargach जय शिवराय
@im-tejashri0013 жыл бұрын
Ajun khara swarg teva dishel jeva रायगड पुन्हा बांधाला जाईल 🙏🙏
@saurabh.p.supporter76313 жыл бұрын
🙏🙏🙏❤️❤️
@digambarbawankar78383 жыл бұрын
Mi 5 te 7 vela haa video phala mhiti nhi kaa tr bhgu shya vatte
@tukaramharugade67485 жыл бұрын
पोरा.माहीती सांगताना त्या काळात नेलस, असं वाटत होतं की खरोखर महाराजांच्या समोर आहे.आम्हीपण 2015 या वर्षी पुर्ण गड पाहून आलो.धन्यवाद बच्चा.
@sachinpondhekar26953 жыл бұрын
बरो्बर
@DPawar.99615 жыл бұрын
छोटया मावळ्याला खूप खूप धन्यवाद खूप छान माहिती सांगितली आगदी बेंबीच्या देटा पासून खूप छान *जय जिजाऊ जय शिवाय जय शंभूराजे ***
@swamiprakash-t3l5 жыл бұрын
वा रे पठ्या (लेखा) सुंदर ,अप्रतिम आपल्या महाराजांची माहीती आणि रायगडाची माहीती छान देतोस. सलाम तुझा वाणीला महाराजांचा आशिर्वाद सदैव तूझ्या पाठीशी राहील. जय शिवराय जय शिवशंभु राजे
@jyotishkakade44475 жыл бұрын
नशीब अस का आहे मि शिवराय च्या काळात महाराज चा मावळा म्हणून जन्म असतो जीवन धन्य झाल असत जय शिवराय
@Sumit7777upamanyu4 жыл бұрын
लडके की भाषा तो नही समझ सका मगर इतना जरुर कहूगाँ बहुत खूब जानकारी दी मराठी स्थानीय भाषा मे,मुझै याद है जब मै महाराष्ट्र यात्रा पर गया शिवाजी के किलो कै दर्शनो कै लिये मुझै बहुत गर्व हुआ उनका वीर इतिहास जानकर किंतु दुख इस बात का था जिन किलो को खून बहा कर जीता गया आज वो खंडरो मै तब्दील हो रहै है माना कि आज का मनुष्य घरो मे रहता है किंतु इतिहास को जीवित रखना हौगाँ ,, शिवाजी की पनाला सै विशालगढँ यात्रा ,युध्द ,ओर बाजी प्रभु देश पांडै का अमर बलिदान इतिहास मै अमर रहैगाँ जय भवानी जय शिवाजी
@abhishakdhage53865 жыл бұрын
भावा तुझ्या सारख्या माळ्यांची गरज आहे महाराष्ट्राला मन जिंकलस भावा तू जय शिवराय ⛳⛳⛳
@nishichavan58604 жыл бұрын
बाळा किती छान सांगतोस.भारदार स्पष्ट अगदी जसा किल्ला व जसा इतिहास आहे तसा
@sachingavali1843 жыл бұрын
खूप सुंदर छोटे बंधू.🌙🌞⭐🌟🔥⚡❣😘😍☘🌿🍀🍁🙏
@rameffect95944 жыл бұрын
गर्व आहे मी महाराष्ट्रीयन असल्याचा😘🥰 जय भवानी जय शिवराय 🚩🚩
@Devidas4914 жыл бұрын
मुलगा हुशार आहे.. भाषण कवसल्या जबरदस्त... जय भवानी.
@vikassangar43296 жыл бұрын
महेश किरकर तुला मानाचा मुजरा 👑👑👑👑👑👑
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय
@shivpatil33796 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे मी येऊन गेलो राज्याच्या दर्शनाला रायगड वर ह्या पावन भूमीत जमल्याचा अभिमान वाटतो
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय
@TonyStark-hn5vi6 жыл бұрын
अनलाईक करतोय त्याची हिजडयची जात आहे ,,,, 🇮🇳येवड लक्षात ठेवा की देवळात देव आहे तो आपल्या शिवाजी महाराजांच्या मुळे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे जय महाराष्ट्र हर हर महादेव जगदंब जगदंब ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
@ashoksalokhvkcdice4635 жыл бұрын
Tony steak
@laxmanshelar35274 жыл бұрын
Bahu छत्रपती शिवाजी महाराज
@swapnilpatil62184 жыл бұрын
एकदम बरोबर बोललात दादा
@yogeshyeul9964 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणा भाऊ
@rajendrajadhav98272 жыл бұрын
@@yogeshyeul996 माफ करा साहेब हे पुन्हा माफी असावी छत्रपती शिवाजी महाराज की जय आता पुन्हा लिहीने अवघड आहे धन्यवाद सर आपण आम्हाला तुमच्या नकळत होनारया चुका दाखवून दिल्या बद्दल धन्यवाद सर
@akshayjadhav60423 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आणि व्हिडिओग्राफी मस्त आहे 🚩🚩🤘🤘🙌
@ramkhetade68963 жыл бұрын
जय शिवराय.... मुजरा महाराजांना....💐 खूपच छान हिरकणी प्रसंगाने डोळयात पाणी सर्व रायगड डोळ्यासमोर उभाराहयाला.... धन्यवाद...👌
@samirbhuvad33015 жыл бұрын
11:45 ऐकायला खूप भारी वाटलं जय शिवराय जय शंभूराजे
@BeingTravelkar5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@mustaquenadaf185 жыл бұрын
Very nice boy.....may Allah give u nice future and health and bless u
@ajchavan15393 жыл бұрын
Very nice 👌👍
@kirankumarghotekar79305 жыл бұрын
भावांनो, बहिणींना, शिवजयंतीत दारू पिऊन आणि वाढदिवसाला तोंडाला केक फासण्यापेक्षा........ एक ट्रस्ट स्थापन करून त्याद्वारे रायगड वाचविला तर महाराजांना ती खरी श्रध्दांजली ठरेल विचार करा भावांनो बहिणींनो
@sarikalokhande59544 жыл бұрын
Ekdam barobar
@bharatpansare74924 жыл бұрын
खरं आहे दादा तुमचं || जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ ||
@manalimhatre95674 жыл бұрын
खूप छान कल्पना आहे
@omprakashpawale1143 жыл бұрын
Yes bhai
@Fonkey3 жыл бұрын
👑🤗 kzbin.info/www/bejne/l4DHmoiQpc2dh9k
@ankushraut24434 жыл бұрын
आज मी हा व्हिडिओ दोन वर्षांनी बघतोय आणि माझ्या अंगावर काटा आला राव. काय संभाषण आहे ह्या मुलाचं! नक्कीच खूप बरं वाटलं!👍🏻👍🏻👍🏻
@dyandevkolhe98403 жыл бұрын
आम्ही पण बघितले आहे रायगड किल्ला खूप मस्त आहे माहिती दिली धन्यवाद भाऊ आभारी आहे
@sandipsalve79376 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली भाऊ आणि तुजी बोलण्याची पद्धत खूप छान आहे जय शिवराय
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय
@yesahebathebhai.thanksapar26474 жыл бұрын
वारे वा तू तर खरंच महाराजांच्या काळात घेऊन गेलास . तू जी माहिती सांगितली , खूप छान . आई तुळजा भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. जय जिजाऊ जय शिवराय.......
@ganeshrajewaghmarevolgs22225 жыл бұрын
एवढी सखोल माहिती दिल्याबदद्ल मनापासुन नमस्कार.👍👌
@akashwagh87836 жыл бұрын
।। या महाराष्ट्रात छञपती शिवाजी महाराज जन्माला आले हे आपले भाग्य ।।
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@amrutawankhede24235 жыл бұрын
हा मुलगा कोन आहे कति छान बोलत आहे ☺😚
@jitendragaikar34515 жыл бұрын
Ha gadavar rahanara dhangari samajatil ek mulaga ahe...toh khup chaan bolato...gadavaril shankar mandirachya magil bajus ha rahato ..tithech tyache ghar ahe....gadavar yenarya shivabhaktanna khup swasta darat ha pithale ani bhakari upalabhdha karun deto.
@virupawar43355 жыл бұрын
Majha bhau ahe
@SamPatilOfficial5 жыл бұрын
@@virupawar4335 mo no share kar
@rahulsorate68525 жыл бұрын
Mahesh
@shrikantgarud48385 жыл бұрын
Jitendra Gaikar ह्या मुलाचा नंबर आहे का
@yogeshyeul9964 жыл бұрын
🚩⚔️👑अखंड हिंदूसस्थानाचे आराध्य दैवत प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय 👑⚔️🚩
@arunpatil34825 жыл бұрын
देवा मी लवकरच तुमच्या दर्शनासाठी येतोय.जय जिजाऊ जय शिवराय
@amolpatil60164 жыл бұрын
खुप छान बोलतो भावा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@sarveshthakur28946 жыл бұрын
Khupach mast video, जय भवानी जय शिवाजी
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@Maharastrapolice-jx2ue4 жыл бұрын
खूप छान माहीती बंधू
@chetanbhadane2534 жыл бұрын
ज्या जिवाभावावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केल त्यातला एकही मावळा दिसत नव्हता. ये बोलताच डोळ्यातून अश्रू आले भाऊ. कसे मावळे असतील एवढं प्रेम महाराजांसाठी या स्वराज्य साठी (शिवाजी महाराजा सारखा एकही राजा या जगाच्या पाठीवर होऊ शकत नाही ) जय शिवराय.
@bharatsahare5173 жыл бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराय भावा छान शिवचरित्र व्याख्यान सांगितले भावा तुला मानाचा मुजरा महाराष्ट्रचा चावा शिवराय भावा
@bhagwatbhutekar7945 жыл бұрын
डिसलाईक करणाऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌷🌷
@gauravkhune48674 жыл бұрын
हा ना आईघाले😡
@luxurioushomescape4 жыл бұрын
Ho na
@pankajpawar66044 жыл бұрын
🤣🤣😁🤣🤣🤣
@dishasalve79024 жыл бұрын
Nai bhava laat ghalun shraddhanjali 🔥💪🚩
@dishasalve79024 жыл бұрын
Jay shivray
@sagarsir36603 жыл бұрын
छोट्या मावळ्यांला मानाचा मुजरा... सुंदर ऐतिहासिक वारसा जतन करून तो सर्वांपर्यंत पोहोचवत आहेस...जय जिजाऊ...जय छत्रपती शिवाजीमहाराज...जय छत्रपती संभाजीमहाराज...!🙏🙏🙏
@akshayshinde96694 жыл бұрын
🚩🚩👑छत्रपती शिवाजी महाराज यांना मनाचं मुजरा🚩🚩👑
@pravinbajare80923 жыл бұрын
॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥ खुप सुंदर माहिती दीली कील्ले रायगड म्हणजे आपल्यासाठी सर्वोच्च तिर्थस्थान/ शौर्यस्थान आणी प्रेरणास्थान आहे शतशः नमन
@amarkhopade81614 жыл бұрын
अश्या कट्टर मावळ्यांची आज गरज आहे महाराष्ट्राला मस्त भावा जिंकलस
@bsabale3 жыл бұрын
कोण आहे हा मुलगा अप्रतिम व्यक्तिमत्व वाटते ह्याच्या बोलण्यामधुन सलाम दादा तुला🙏🙏 तुम जिवो हजारो साल सलाम दादा तुला 🙏🙏🙏
@shubhamtupe49685 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪
@yogeshasutkar90793 жыл бұрын
Khup chan video, mahiti sathi khup khup abhar. Jay bhavani jay shivaji🚩
@saagarkale33966 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलिस मिञा जिकलस. जय शिवराय
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय सागर भाऊ
@sonalirasam85704 жыл бұрын
खूप छान माहिती दिली लहानग्या मुलाने खूप सुंदर 🙏 छत्रपती शिवाजी महाराज मुजरा 🙏
@manoharvishwasrao76126 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे. व्हिडिओची सुरुवात शिवरायांचे छायाचित्र व 'बघतोस काय मुजरा कर' या गीताने केल्यामुळे व्हिडिओला एक बळकटी मिळाली आहे. रायगड किल्ल्याचा व्हिडीओ सुंदररित्या शूट केला आहे. बॅकग्राऊंड म्युजिकही व्हिडिओला शोभनीय आहे. व्हिडिओतील मुलाने शिवरायांच्या रायगड किल्ल्याची माहिती अचूक व स्पष्टीकरणासहित सांगितली आहे,त्याबद्दल त्याचे कौतुक करावे तितके कमीच आहे. शिवरायांसारखे थोर व पराक्रमी राजे या महाराष्ट्राला लाभणे हे आपले भाग्यच आहे. असा राजा पुन्हा होणे नाही.जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज कि जय.
@BeingTravelkar6 жыл бұрын
धन्यवाद
@uddhavsalunke27533 жыл бұрын
आरे हा भाऊ किती छान माहिती सांगतो आहे आभ्यास किती खोल आहे त्याचा धन्या आहे माता तुझ्यी खुप छान मस्त
@lalitjain44455 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्व मराठी मावळ्यांचा मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🙏🙏👣👣
@MotivationGuru-g4f4 жыл бұрын
Khupach chan bhava ha mulga khup pudhe janar.....hyala history khup changlya prakare mahiti aahe
@itsmepankajbhise6 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ह्या मावळ्याने
@BeingTravelkar6 жыл бұрын
*जय शिवराय*
@itsmepankajbhise6 жыл бұрын
@@BeingTravelkar जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज
@ramdasshinde84243 жыл бұрын
फार कमी वयात एवढी छान माहिती हा मुलगा सांगतोय 🚩🙏जय शिवराय मानाचा मुजरा🙏🚩
@artistatulgendle3485 жыл бұрын
वाईट वाटतं गडाची झालेली दुरवस्था पाहून..😢😓 या वैभवाच जतन झालच पाहिजे. येणाऱ्या पिढीला महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकात नाही तर प्रत्यक्ष गड किल्ल्यात दाखवता आला पाहिजे.. जय शिवराय...🙏🚩🚩
@MD-zq2bs5 жыл бұрын
खूपच छान वाटले व्हिडिओ पाहून.. हर हर महादेव .. जय शिवराय
@prakashkumbhar70756 жыл бұрын
मस्त माहिती सगितली भाऊ
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय
@tejukhot45484 жыл бұрын
Ya chotya mulache kautuk karav tevd kamich ahee 👏 kiti Chan mahitiii dili tyaneee 💖👌👏👏 jay jijauu 💖 jay shivrai 💖 Jay shamburaje 💖🚩🚩🙏...
@omkarjondhale97725 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 👍👍 जय भवानी जय जिजाऊ, जय शिवराय , जय शंभूराजे .🙏👍
@vidhayjilaydhar93084 жыл бұрын
Bahot bahot abhar apka apke chainal ko koti koti dhanyavad
@darshanpatil65746 жыл бұрын
खूपच सुंदर विडिओ केली आहे मित्रा । धन्यवाद
@sangitaholmukhe29583 жыл бұрын
Khup chan boltoy
@anilbhatkute97726 жыл бұрын
खूपच सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद
@BeingTravelkar6 жыл бұрын
*जय शिवराय*
@santoshkhopade88564 жыл бұрын
सर खूपच सुंदर मुलगा छान सादर करतोय ऐतिहासिक मावळ प्रांत यु ट्यूब चॅनेल
@nilimatalawatkar85715 жыл бұрын
खूप छान माहीती दिली भाऊ,जय शिवराय, जय जिजाऊ,छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏हर हर महादेव
@Chetan__Rajput11114 жыл бұрын
किती नशीब वाण असेल ते मावळे महाराजांसोबत राहले🚩🚩
@ShreeSamarthEstateAgency4 жыл бұрын
Great Content, good presentation, keep up the good work. and all the best for many more success
@BeingTravelkar4 жыл бұрын
thank you sirrr
@hemantpatil8864 жыл бұрын
खुप छान .हा छोटा गाईड फारच छान.....चित्रण फार सुंदर . रायगड किल्ला असा एक किल्ला आहे कि तो प्रत्येक वेळेस वेगळा जाणवतो.... माझ्या स्वतः च्या या पवित्र भुमीत वर्ष भरात कमीतकमी तिन भेटी होतात ,खुप मोठा परीसर आहे .दोन दिवस पण कमी पडतात किल्ला परीसर बघायला . समजायला हा आयुष्य कमी आहे. शक्यतो पायी जा गडावर . .....मित्रा पुढच्या वेळेस अजून वेगळा अनुभव येईल पण पुर्ण गड स्वतःच्या डोळ्यांत पाहा . बाकी मस्तच. छत्रपती शिवाजी महाराज कि जय .जय शिवाजी जय भवानी .
@BeingTravelkar4 жыл бұрын
dhanywad
@mohinijadhav8966 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली ..जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏🚩
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@mayurchaudhari12336 жыл бұрын
Mohini Jadhav hiiii
@sanjaypawar48066 жыл бұрын
मला अभिमान आहे मी रायगड जिल्ह्यात जन्माला आलो जय जिजाऊ जय शिवाजी जय संभाजीराजे
@tusharsarode38445 жыл бұрын
Jay Shivray
@manishbhavekar44865 жыл бұрын
hiii
@vitthalyewale17944 жыл бұрын
खूप खूप सुंदर माहिती बेटा,धन्यवाद
@gauarv86436 жыл бұрын
तेच 32 मणा च सुवर्ण सिंहासन पुन्हा श्री रायगडावर स्थापन होतय तुम्ही नक्कीच मदत कराल
@Akashakash-rn7kh5 жыл бұрын
Ho shri shivpratishthan
@siddhivipte78565 жыл бұрын
Gaurav Belgaonkar
@kiranpatil83075 жыл бұрын
bhava pan tyaadhi adhi abhedy raigad ubha rahilay la hava na.....32 man sonyasathi apala raja ladhala nahi tar ya kilyasathi ladhal. adhi te ubha karu mag 32 man sonyach sinhasan baghat baghat ubh rahil
@Swapnil23-f4h5 жыл бұрын
Naki
@sagarbjadhav6954 жыл бұрын
Ji havi ti madat maga amhi dildarpanane denar fkt ani fkt mazya Maharajansathi 🙏🚩
@yujitmore37095 жыл бұрын
खुप छान माहिती दिली. जय जीजाऊ, जय शिवराय, जय शंभु राजे.
@krvishal60105 жыл бұрын
thanks raygad killyqche darshan kelya baddle jay shivray
@arjunp.s.76152 жыл бұрын
हा मुलगा शिवाजी महाराजांचा भक्तच आहे, मनापासून सांगतो
@rkvideos80106 жыл бұрын
जय शिवराय खूप छान माहिती
@kalpeshwaje13803 жыл бұрын
खुप सुंदर माहीती दीली आहे. मन समाधान झालं.🙏
@yogeshbangare94856 жыл бұрын
खुप छान माहिती सांगितले. Thanks dada.
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय दादा
@m0nikagariya7425 жыл бұрын
Ha mulga janu swarajyacha shiledaar bhasto .. 👌👌atishay sunder warnan
@anupbiradar16304 жыл бұрын
२० मिनिटांच्या या व्हिडिओ मध्ये हा मुलगा ज्याप्रमाणे सांगत होता तेंव्हाचे चित्र स्पष्ट डोळ्यासमोर उभे राहते , खरंच इतिहास हा सांगता पण यायला हवा, संपूर्ण रायगड पाहिल्यावर लक्षात येते की खरंच आपले महाराज किती महान होते.
@mangeshtarmale66005 жыл бұрын
मान गये गुरु...खुपच छान...जय शिवराय
@dattatraytungatkar79234 жыл бұрын
.Raigad cha shur mavala ahe ha balak manacha mujara. Khoop chan mahiti dilit Jay bhavani Jay shivray. 🙏
@subhashphad10406 жыл бұрын
अप्रतिम भावा👌
@BeingTravelkar6 жыл бұрын
धन्यवाद भावा
@manohargarad84733 жыл бұрын
@@BeingTravelkar nice
@bhagavantmadake44113 жыл бұрын
Very nice👍👏मित्रा.... अप्रतिम व्यक्तिमत्व आहे. वक्तव्य ....
@humanbeing35715 жыл бұрын
Hi I am from KARNATAKA - JAI SHIVAJI JAI BHAVANI
@BeingTravelkar5 жыл бұрын
jay bhavani jay shivray
@kuldipwadje86895 жыл бұрын
खरच धन्यवाद भावा आतिशय उत्तम माहीती छञपति शिवाजी महाराज यांची दिल्याबद्दल, हे ऐकुन अंगावर शहारे येत आहेत, आणि डोळे पण भरून आले 🙏🙏🙏🙏जय शिवराय
@amolnikade2136 жыл бұрын
भावा जिंकलास तू आज......
@BeingTravelkar6 жыл бұрын
जय शिवराय
@yogeshpartole49114 жыл бұрын
माझा राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज🙇🙏🚩🚩 ऐसा राजा होणे शक्य नाही🤗✌️
@siddhantpatilganganbide42174 жыл бұрын
सदैव प्रेरणा स्थान छत्रपती शिवाजी राजे 🚩🚩
@shaileshchavan24144 жыл бұрын
खुप छान माहिती दिलीस मित्रा ...मी पण रायगडचा आहे ..याचा मला खुप अभिमान आहे⛳🙏
@कांचाभाई-ह8म5 жыл бұрын
आत्ताची हीरकणी शेजारी बाळ रडत आसल तरी ती मोबाईल मधे व्यस्त आसते
@zx78763 жыл бұрын
Mast video
@Mayurbhoir55 жыл бұрын
Khup Chan mahiti sagitali .... Jay Bhavani , jay Shivaji
@looseredit66183 жыл бұрын
Ek number mahiti sangitla ahe ya porane.... Bhava love you❤💯
@shubhukhamkar35036 жыл бұрын
🙏जय शिवराय 🙏जय महाराष्ट्र 🙏😎
@shwetakadam50473 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा🚩
@nikhiltambat86486 жыл бұрын
समुद्रात स्मारक उभारण्या आधी महाराजां नी उभे केले ल्या या गडकोट किल्यां च जतन केल पाहिजे. आणि या अशा त्या त्या गावातील शिलेदारांना तिथे रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे.
@BeingTravelkar6 жыл бұрын
*जय शिवराय*
@watchfulmind94156 жыл бұрын
लोकांचे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलीत करणे हाच या पुतळ्यामागील कुटील हेतू हे तुम्ही निश्र्चित ध्यानी घ्या.
@rajendrasarnaik99565 жыл бұрын
निखिल भाऊ मी तुमच्या शी सहमत आहे
@mayuryadav30634 жыл бұрын
अरे बाळांनो स्मारक आहेच फक्त हजार कोटींच अन आपल्या महाराष्ट्राचं बजेट आहे 3 लाख कोटींचा त्यातले गडकिल्यांवर फक्त 10 हजार कोटी जरी वर्षाला खर्च केले तरी महाराष्ट्राला काही भीक लागणार नाही उगाच आपलं कुणीही उठायचं अन त्या स्मारकाच्या विरोधात कारस्थान उभा करायची
@gorepradip60043 жыл бұрын
बरोबर आहे सर
@dineshmahajan32434 жыл бұрын
खुपच chhan mahiti dhyanya zale kan mahya rajyanvishai aikun जय Chatrapati shivaji maharaj ki jai
@rohansingh4996 жыл бұрын
Nice chotu very good ...what a presentation.. confidence waw Jai shivaji
@user-dipakkusalkar4 жыл бұрын
सलाम माझ्या राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांना.....सलाम ज्याने हा किल्ला बांधला ते म्हणजे एक वडार हिरोजी इटळकर...जय भवानी जय शिवाजी...जय बजरंग जय वडार...
@falgun00125 жыл бұрын
Wa re pattya very nice thanks for your beautiful presentation
@akashgadekar50414 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज खुप छान आवाजात बोलत मूलगा
@rajeshjadhav68136 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय || || जय हिंद जय महाराष्ट्र ||
@BeingTravelkar6 жыл бұрын
श्री छञपती शिवाजी महाराज की जय..... जय हिंद जय महाराष्ट्र