"सुरेल" वाडकरजींचा आवाज कसा जसे रवाळ कणीदार साजूक सात्विक तूप.... 🙏👌🙏👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SiddhantKamble-tb1je Жыл бұрын
अमृत पाझरतं सुरेशजींच्या आवाजात.... खरंच.... मला तरी नेहमी असेच वाटत आले आहे.....
@bharatimusale14696 жыл бұрын
आमच्या मराठीचे दुर्दैव असे की मराठी गजल लिहिणारे फार फार विरळच ..याला कारण आम्ही मराठी माणसं महिलेचे वर्णन अश्लील ससमजतो आम्ही ते वर्णन करायचे धाडस दाखवत नाही ..त्यामुले भविष्यात ही अस्सल बावनकशी गजल ऐकायचे भाग्य पुढच्या पिढीच्या नशिबी नाही ..जे विरल गझलकार आहेत तेच आम्ही बासनात गुंडाळून ठेवलेत.. त्याना प्रसिद्धि नाही मिळाली की कुणी त्याची पुस्तके खरेदी केली ..सुरेश वाडकर यानी गझलला अशी सुरेख दाद दिली की गजल मराठी निदान मराठी दर्दी जाणकार नी जिथे अचुक पोचायला हवी तेथे पोहचली ..सुरेश वाडकर लता मंगेशकर हे दोन मराठी मातीला मिळालेली अनमोल रत्ने आहेत.. अशी अनेक अप्रतिम मराठी गायक मौल्यवान मोतीच आहेत की महाराष्ट्रात जन्मून जिवन सार्थक झाल वाटत
@sadanandmore91015 жыл бұрын
Bharati Musale अगदि योग्यच भावना आपन व्यक्तकेल्या
@lampudear5 жыл бұрын
तुम्ही आम्हा सर्वांच्या मनातील भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल धन्यवाद! आमचे भाग्य थोर म्हणून आम्ही अशा सुवर्णयुगात जन्माला आलो.. आणि अशी गाणी ऐकत लहानाचे मोठे झालो. या सर्व गाण्यांचे संगीतकार रवी दाते हेदेखील श्रेयाचे धनी आहेत.
@rushabhkulkarni30782 жыл бұрын
पण आज मराठी गझलेला सुवर्ण काळ आला आहे..
@vaibhavdhobale5355 Жыл бұрын
अगदी खरं आहे👍
@uttareshwarbirajdar9288 Жыл бұрын
अगदी बरोबर.
@JayanbansodeMahkin Жыл бұрын
मराठी अल्बम आहे 'अंतरंग' संगीत रवी दाते यांचे आणि गझलकार सूरेश भट साहेब
@ravisurjuse24562 жыл бұрын
किती सर्वांगसुंदर गझल रचना आणि तेवढाच स्वर्गीय आवाज ! या दोन गोष्टींचा झालेला अप्रतिम मिलाफ म्हणजेच हे कर्णमधुर गीत आहे. कितीही वेळा ऐकले तरी परत परत ऐकावे वाटते. असे जगावेगळे कलाकार परत होणे नाही.
@nitindeshmukh71762 жыл бұрын
टायटल मध्ये संगीतकार श्री रवी दाते व गीतकार श्री सुरेश भट यांची नावे हवी होती , एक अप्रतिम अल्बम ...
@santoshphadnis4745Ай бұрын
आई शप्पथ सुरेशजी किती छान गजल गायलीत
@prashantjoshi8492 жыл бұрын
रवी दाते आणि सुरेश वाडकर ... अवीट गोडीची गाणी दिली आहेत .... 👏👏
@geetadeshpande3342 Жыл бұрын
🌹🙏🌹👌मा. सुरेश भटांना ही गज.ल प्रतिभा इश्र्वरी देणगी. फारच सुंदर शब्द. मा. सुरेश वाडकर यांचा सुरेल भावस्पर्शी आवाज!!वा!वा!!क्या बात!!जवाब नही❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸
@shankarsagore62273 жыл бұрын
अप्रतिम गीत... सुरेश भट यांनी लिहलेले आणि सुरेश वाडकर यांनी अप्रतिम सुरात गायलं..... गडे हे बहाणे निमित्त कशाला........
@rameshpotdar68893 жыл бұрын
काव्य व गायन अप्रतिमच पण स्वरसाज रवि दाते यांचा लाजवाबच.........
@rameshbhondane275310 ай бұрын
12:23 सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकरजी लाजवाब सूर सर्वात च्या मनाचा ठाव घेणारा वा,!वा ,,,,,,,
@shyambirje447511 ай бұрын
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले...... वेगळ्या भावविश्वात नेणारी गझल ❤
@keshav84082 жыл бұрын
अभंग असो , नाट्यगीत, भावगीत-ग़ज़ल किव्हा चित्रपट, संगीतातले अष्टपैलू व्यक्तिमत्व पंडित सुरेश वाडकर भारत रत्नच, आम्ही त्याना प्रतेक्षात ऐकतो पाहतो हे आमचे पण भाग्यच कारण पुढच्या ५० वर्षात अशाप्रकारच्या कलाकारांना भेटणे दुर्मिळ असेल,केवळ हीच online गाणी एकमेव साधन असेल नक्की
@sureshwankhede82264 жыл бұрын
अप्रतिम मराठी गझल सुरेश भट यांचे गित सुरेश वाडकर साहेबांचा सुमधूर आवाज जुनं ते सोनं
@ashleshaambade83133 жыл бұрын
Hkht
@ganpatraodesai26872 жыл бұрын
@@ashleshaambade8313 .
@onkarwamannagapure44744 жыл бұрын
माझ्या जिवनातील सर्वात आवडते मराठी गाणे हे मी दररोज रात्री झोपताना ऐकतो च. धन्यवाद सुरेश वाडकर सुरेश भट मनापासून धन्यवाद
@amolsw2 жыл бұрын
Konte?
@सिस्मिगोश्रीआर्ट Жыл бұрын
काय अल्बम बनवलाय... व्वा.. सर्व गझल अप्रतिम.. या त्रिकुटा बद्दल आपण सामान्य माणसं काय बोलणार ... आपण फक्त आयकायचे..यांचे मनापासून भक्त व्हायचे... 🙏🙏🙏
@manojbhavsar9910 Жыл бұрын
खूप सुंदर भावगीत ! असाच एक अल्बम सुरेश वाडकर साहेब आणि कविता कृष्णमूर्ती यांचा मला वाटते १९८० च्या दशकात आला होता. अल्बम चे नाव आठवत नाही पण एक भावगीत होते त्यात कश्याला फुलावे, फुलावे सकाळी फुलुनी सुकावे पुन्हा सांज वेळी कश्याला फुलावे sssss हे गीत अतिशय सुंदर गायले होते. हे गीत मी खूप शोध घेत आहे youtube वर पण मिळत नाही. ते जर मिळाले तर खूब बरे होईल.
@vijendrasonje4739 Жыл бұрын
कशाला फ़ुलावे फुलाने सकाळी फुलूनी सुक़ावे पुन्हा सांजवेळी
@vijendrasonje4739 Жыл бұрын
you tube वर आहे. Suresh Wadkar Officials वर
@vijendrasonje4739 Жыл бұрын
अल्बम- फुलात रंग दरवळला गीतकार- प्रवीण दवणे संगीतकार- नंदू होनप
@vivekchavan49403 жыл бұрын
. सुरेश वाडकर सर यांची अपृतीम मराठी गझल.🌹🌹
@jayantsovani7798 жыл бұрын
आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ? माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले ? हदयात विझला चंद्रमा.. नयनीं न उरल्या तारका.. नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले ! होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले ! ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे मी मात्र थांबुन पाहतो- मागे कितीजण राहिले?
@pradnyashinde36546 жыл бұрын
JAYANT SOVANI hi
@shekharparkar5 жыл бұрын
अभिनव उपक्रम..आभार !!👍
@roshanmore6384 Жыл бұрын
फार छान संगीतबद्ध केलेली गाणी आपल्याला ऐकायला मिळतात हे आपलं भाग्य...कितीही वेळा ऐकली तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटत #listening in 2023❤
@mandareng7 жыл бұрын
सुरेश भट ... एक अवलिया सुरेश वाडकर ... एक गंधर्व
@anandwaghchoude10518 ай бұрын
अप्रतिम आवाज, अप्रतिम काव्य लेखन
@shekharparkar3 жыл бұрын
लेखणीतल्या सुरेश यांनी गायनातील सुरेश यांच्या मार्फत आम्हा सामान्य मानवांना दिलेली ही अमृत प्राशनाची पर्वणीच होय !! 🎶🎵🎷🎺🎶📯🎻🎶
@MahadevGadshigen-fm8gn20 күн бұрын
Suresh sir ek na ulagadnaare rahasya
@holisticsciencesurat11 ай бұрын
Great triad in the world of Music Shri Ravi Date, Shri Suresh Bhatt and Shri Suresh Wadkar.
Sureshjincha awaj Ani sunder shabd Ani sangit sarv agdi sakhresarkhe god🙏💖
@MrPravin678 жыл бұрын
" समजावुनी व्यथेला समजावता न आले.. " Apratim gazal, Apratim sur, Apratim lyrics, Apratim Sangit Sureshji, I am a big fan of your voice!
@pradeepumtekar12917 ай бұрын
सुरेशजी आणि काळकथीत सुरेश भट अप्रतिम
@jayantsovani7798 жыл бұрын
चंद्र आता मावळाया लागला प्राण माझाही ढळाया लागला ओठ ओठांना सतावू लागले.. श्वास गालाला छळाया लागला हाक दाराने मला जेव्हा दिली उंबरा मागे वळाया लागला ! तोच मी होतो.. गडे हा तोच मी जो तो आता कळाया लागला
@shreeramgokhale91403 жыл бұрын
Jo Tula Ata Kalaya Lagala
@lalitkulkarni84666 жыл бұрын
मी असा एकटा ठीक आहे माझी माघार नेहमी मी धाकटा ठीक आहे (ललित....माझी शायरी ✍😴)
@sunildattatraylohar29512 жыл бұрын
Wah wah khup chan
@vinayadali3237 Жыл бұрын
समजावूनी व्यथएलआ समजावता न आले mast
@jitendraghadge522611 ай бұрын
1 no gjzhal suresh ji wadkar saheb
@appasahebjadhav71417 жыл бұрын
अप्रतिम..सलाम वाडकरजी...
@anuragbhaisare82144 жыл бұрын
Agadi apratim gazal, kay sur ani shabdh ani sangitl.
@manojyengade22735 жыл бұрын
supar song suresh ji very nice song👌👌👌👍👍👍
@MrPravin678 жыл бұрын
Another my favorite-- "आताच अमृताची बरसून रात गेली.." I can't stop listening again and again
@amolsw2 жыл бұрын
My favorite too. Beautiful one
@dilipkale36004 жыл бұрын
अप्रतिम मराठी गझल
@anitachinchane71013 жыл бұрын
दुभंगुनी जाता जाता मी अभंग झालो👌👌👌
@vishvaschavan5210 Жыл бұрын
Superb
@dheerajmadhale66252 жыл бұрын
लय मस्त गाणे जुन ते सोन
@raviborkar42825 ай бұрын
Suresh ji ❤❤❤veglich Nasha chdhvtat
@jayantsovani7798 жыл бұрын
आताच अमृताची बरसून रात गेली आताच अंग माझे विझवून रात गेली मजलाच, हाय, माझे जपता न भान आले मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली उरले जराजरासे गगनात मंद तारे हलकेच कूस माझी बदलून रात गेली अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा.. गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
@MrPravin678 жыл бұрын
+JAYANT SOVANI Thanks Jayantji for sharing lyrics of these gazals.
@rohitrg78056 жыл бұрын
Khup Chaan gaani manala bhidleli 😊💝
@satwasheelachavan20364 жыл бұрын
Quite wonderful , mesmerized , soothing .
@sheetalghate90714 жыл бұрын
अती सुंदर आहे गाण
@mrwalker11596 ай бұрын
काळीज हलके होऊन तरंगू लागते
@pradeepumtekar12917 ай бұрын
अप्रतिम सुमधुर गज़ल
@madhavkolpe72106 жыл бұрын
सुरेल गझल,सुरेल सुरेशभाई.
@123सोङ्स्2 жыл бұрын
खूपच छान लावायचा असतं काही घडलं आठवण धन्यवाद
@sambhajiwagh6312 Жыл бұрын
Pahate Pahate mala jaag aali ... best gazal
@anitachinchane71013 жыл бұрын
अप्रतिम सर्व च
@swatikarle47922 жыл бұрын
सुंदर
@tanajiupade48835 жыл бұрын
suresh wadkar My Best singer
@rajanvagal1353 Жыл бұрын
Sunder गझल
@laxmansose21407 жыл бұрын
Khup sundar ahe
@vikaas.k5 жыл бұрын
Ha original album nahiye. he re-recorded aahe. orchestra toch aahe pan wadkaranni punha gayli aahet. original album t-series cha aahe jo available aahe youtubevar.