दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती!!!! धनश्रीताई लेले,आपल्या ज्ञानाला, विद्वत्तेला तोडच नाही!!खूप छान निरूपण,तेही अतिशय सुंदर उदाहरणे देवून सर्वांना समजेल अशा ओघवत्या भाषेत!!!!खूपच छान!!आपली व्याख्याने ऐकणे म्हणजे पर्वणीच!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
🙏माउली मी मंत्र मुग्ध,होऊन गेलो फारच सुंदर प्रवचन🛐🌹🌷
@pushpadeshmukh3344 Жыл бұрын
धन्य आहेत तुमचे माता पिता आणी गुरू या त्रिदेवास कोटी कोटी नमन
@rajnimodi8218 Жыл бұрын
धनश्रीताई आपल्या वाणीवर सरस्वती वास करते आपलं वक्तृत्व वर्णन शब्दातीत आहे, कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐💐🙏🙏
@Arpita_Bade2 жыл бұрын
फारच सुंदर....धनश्री ताई , आपली ओघवती, रसाळ वाणी ऐकतच राहावंसं वाटतं... खूप खूप धन्यवाद! 🙏🙏🙏
@gourichoagule3463 Жыл бұрын
ताई कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shrikantlaghate74022 жыл бұрын
अप्रतिम सुंदर विवेचन.हे ऐकायला मिळणं ........अहो भाग्य.धन्यवाद धनश्री ताई.
@vrundavivarekar5155 Жыл бұрын
धनश्री ताई तुमच्या प्रगाढ साहित्यिक अभ्यासाने मन अगदी भारावून जाते. ❤
@vishakadhanore736 Жыл бұрын
आपण आई सरस्वतीची साक्षात मूर्ती आहात. तूमच्या मूखातून पाझरनार हे अमृततूल्य ज्ञान ऐकून मी धन्य धन्य झाले 🌷
@pradnyamoghe72002 жыл бұрын
धनश्रीताई , खूपच माहितीपूर्ण व्याख्यानमाला . भागवत, दासबोध, ज्ञानेश्वरी,मेघदूत, कबीराचे दोहे, रामायण,महाभारत , वेद,उपनिषदं, गीता ... या सगळ्यांचा किती गाढा अभ्यास आहे तुमचा !! Great !! Hats off to you ताई !! किती गोष्टी, उदाहरणं देऊन किती छान समजावून सांगता . ऐकतच रहावसं , संपूच नये असं वाटतं . आमच्या ज्ञानात भर पडते . ताई , खूप खूप धन्यवाद तुम्हाला .
@ChhayaSubhedar2 ай бұрын
Das bodthदासबोध
@jayashreepatwardhan58082 жыл бұрын
ताई, खूपच सुंदर, हे सर्व साधने शिवाय अशक्य आहे. माऊली ची कृपा आहे
@anjalibhavthankar64152 жыл бұрын
जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,खूप सुंदर 'गुरू' यांच्या बद्दल अमृतबोल श्रवण करण्यास मिळाले.खूप छान!माऊलीस त्रिवार वंदन!👌💐👌
@digambargaikwad9750 Жыл бұрын
आपल्या रूपाने प्रत्यक्ष माऊलीच निरूपण करते आहे असे वाटले.
@tukaramphandsir.91082 жыл бұрын
येथे कर माझे जुळती💐
@sandeeppawar3308 Жыл бұрын
खूप छान🙏🌹🚩
@alkapatil74102 жыл бұрын
किती किती वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणा देवुन आताच्या घडीला पटेल अशीच ज्ञानेश्वरी निरुपण देवून सागर यवडे समजून सागतात ताई मी मौन धारण करून तुमच्या पायावर मस्तक वाकवून ठेवणारा आहे मला भेटायचे आहे🙏🙏🙏🙏🙏
@sandhyapatil71402 жыл бұрын
अप्रतिम निरूपण. ओघवती, खणखणीत वाणी. 👏👏👏
@dhananjaykulkarni26922 жыл бұрын
अत्यंत ओघवती भाषा सुंदर शब्द फेक भाषा प्रभू आणि विदुशी धनश्री लेले ताई. हार्दिक शुभेच्छा.
@bhaskarpatil84432 жыл бұрын
ताई तुमचे व्याख्यान ऐकतच रहावे असेच वाटते. तुमच्यात मला दैवी अंश आहे असेच वाटते.
@PoojaPathare-un8obАй бұрын
किती सुंदर प्रवचन आम्ही भारावून गेलो एवढी बुद्धिमत्ता असते म्हणजे हेच देवाचे लक्षण आहे तुम्हाला शतशः नमस्कार तुमचे प्रवचन म्हणजे तुम्हीच गुरु असल्यासारखे वाटते
@sainemade66042 жыл бұрын
अतिशय सुंदर
@sugandhajape35829 ай бұрын
खूप सुंदर विवेचन ऐकतच राहावे असे मंत्रमुग्ध करणारे
अप्रतीम फारच छान रसाळ वाणी वारंवार ऐकावे असे वाटते माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जय जय राम कृष्ण हरी
@nehakulkarni75222 жыл бұрын
धनश्री ताई साक्षात सरस्वती आहेत तुमच्या वाणी मध्ये
@bharattransport21402 жыл бұрын
aक
@kalpanadeshpande75202 жыл бұрын
फार फार फारच सुंदर मा. सौ.धनश्रीताई नमस्कार
@snehalketkar89102 жыл бұрын
अतिशय अप्रतिम विवेचन धन्यवाद
@dnyandakhairnar90122 жыл бұрын
धन्यवाद ताई खुप सुंदर विवेचन
@pushpadeshmukh3344 Жыл бұрын
खूप अफाट ज्ञानाचा सागर तुडुंब भरून तुमच्या श्री मुखातून भरून वाहत आहे असे वाटते त्या ज्ञानगंगेत सर्वस्वाने डुबकी मारून ज्ञानमृत प्राशन करावे या सरस्वती कृपापात्र भारतीय देविस कोटी कोटी नमन
@jyotibhosale23072 жыл бұрын
Sakshat सरस्वती 💐🙏💐
@manjiriganpule99322 жыл бұрын
अप्रतिम धनश्री ताई खूप सुंदर माहीत आणि तूमच्या अभ्यासाला त्रिवार वंदन
@surekhasalvekar49352 жыл бұрын
धनश्रीताई खुपच सुंदर ऐकतच राहावे असे वाटते.
@rajyog20102 жыл бұрын
ताई, तुमच्या ज्ञानाला, वाणीला शतशः नमन! फार छान अनुभूती देत आहात, या विषयात गोडी निर्माण करून देत आहात.
@rohinideshpande6833 Жыл бұрын
😊
@rohinideshpande6833 Жыл бұрын
ञ ❤❤❤ञञ❤❤ण
@rohinideshpande6833 Жыл бұрын
😊
@prachikarandikar51792 жыл бұрын
अप्रतिम धनश्री ताई मनापासून नमस्कार आणि धन्यवाद
@jyotivaidya56262 жыл бұрын
सौ धनश्री ताईंनी केलेले स्पष्टीकरण ऐकणे म्हणजे पर्वणी, धन्यवाद.
@sandhyakulkarni69392 жыл бұрын
अमृत मंथनचा पहिला भाग परत प्रसिद्ध केल्याबद्दल संयोजकांचे मनापासून धन्यवाद
@sunandapatil82002 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान खुपचं स्पष्ट अस्खलित मराठी वाणी आहे जय जय राम कृष्ण हरी
@funnychannel9544 Жыл бұрын
चातक स्मरे मेघराया भुमिचे उदक तया घेणे नाही ही उक्ती आम्हाला लागुही पडत नाही लाज वाटते हे कबुल करताना कारण आयुष्य गेल सार्थ ज्ञानेश्वरीची पान फक्च चाळलीय वरवर परंतु आज ते सार ऐकताना माउलीला त्या त्यांच्या गुरुलाही शतश:नमनच
@shraddharaje6468 Жыл бұрын
अतिशय सुंदर अतुलनीय आगध ज्ञान व मनमोहक रसाळ कर्णप्रिय वाणी आहे सौ धनश्री ताई लेले ची
@संस्काररसिक2 жыл бұрын
धनश्री ताई म्हणजे साक्षात सरस्वती, वाग्विलासनी, मंत्रमुग्धता 🙏🙏🙏
@neeladeval8676 Жыл бұрын
धनश्री ताई, सरस्वतीच्या धारा व गंगा लहरी यांचा प्रीती संगम आईकून कान तृप्त झाले.
@sulabhaagashe46362 жыл бұрын
Farch apratim Nuste aikat basave Dhanashree tai tumhala 🙏🙏🌹
@sangitavyas18612 жыл бұрын
Tusharji khup khup dhanyawad ani dhanashri tai fakt natmastak namskar
@neetapande6352 жыл бұрын
Khupch chhan. Aprtim
@ganeshanandavhad4049 ай бұрын
सुंदर भाव ताईसाहेब🙏🌹 रामकृष्णहरी
@anujarane470 Жыл бұрын
🙏🙏🙏 शतशः नमन कोटी कोटी धन्यवाद. 🙏🙏🙏
@vibhamendhapurkar947110 ай бұрын
...0
@kanchanpataskar216 Жыл бұрын
खुप खुप धन्यवाद अतिशय उत्तम , सुंदर सांगितले.खुप शिकण्यासारखे आहे.
@lalitaligade43022 жыл бұрын
🙏 Jay Sadguru 🙏 Uttam, khup chan 🙏
@kalpanakulkarni58972 жыл бұрын
खूपच छान वाटलं
@anuradhapitale3056 Жыл бұрын
Dhanashri Tai kharokhar tumachi oghavati Vani jat Sakshat Saraswati devicha vas aahe . DHANYAVAD
@varshakuvalekar322510 ай бұрын
अतिशय सुंदर 🙏धनश्री ताई म्हणजे आमची आजची ज्ञानमाऊलीच आहे. त्यांचं बोलणं संपूच नये असं वाटत राहतं. एवढं सुंदर व्याख्यान आपल्या मुळे ऐकायला मिळाले खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@vamanravrane89062 жыл бұрын
🚩⚘अतिशय सुंदर सादरीकरण. वर्णन करणेस शब्द नाहीत. मन प्रसन्न आणि तृप्त झाले. लक्ष -लक्ष प्रणाम. 🚩⚘श्री ज्ञानेश्वर माऊली. 🙏⚘ 🚩⚘🙏🙏🙏⚘⚘
@nandinikulkarni72552 жыл бұрын
(Gb! gf offer thank fb fb ES:
@mohinikardale5618 Жыл бұрын
मनतृप्त झाले
@mohinikardale5618 Жыл бұрын
परत परत एइकावेवाटते
@prabhabam99562 жыл бұрын
दृष्टांत व सिद्धांत खुप छान
@rajashripatil14292 жыл бұрын
धनश्री ताई आपल्या वाणीतून,'गुरू' या दोन अक्षरांचे निरूपण करताना किती उदाहरणे आपण दिलीत खरच थक्क झाले. आपल्या वाणीचा वाक्प्रपात ऐकतच रहावे वाटते🙏 श्री.तुषार भारतीय यांचे खुप खुप धन्यवाद 🙏
@vrushaligangurde5642 жыл бұрын
Khup sundar nirupan🙏🏼🙏🏼
@ratnaprabhashinde25102 жыл бұрын
Agadi apratim
@vandanaphatak4437 Жыл бұрын
धनश्री ताई नमस्कार खूप छान विवेचन. तुषार जी धन्यवाद
@varshakulkarni15252 жыл бұрын
Apratimch. Ram Krishna Hari.
@shailajaauty35210 ай бұрын
धनश्रीताई खरोखरच आपण भाग्यवान आहोत की ज्ञानेश्वरांच्या भूमीत आपण जन्माला आलो. आणि आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत की हे अमृतमंथन आपल्या तोंडून अभ्यासपूर्ण , गोड भाषेत आम्हाला ऐकायला मिळाले. खूप खूप धन्यवाद ताई व आयोजकांनाही धन्यवाद.
@vidyathavare37202 жыл бұрын
खूप खूप छान .
@kalpanakunte21492 жыл бұрын
धनश्री ताई तुमचे व्याख्यान खूप छान असते खरे सांगायचे तर मी अलीकडेच ऐकायला सुर्वात केली आहे खूप छान आवज आणि सोपी उदाहरण देऊन सांगण्याची पद्धत भावते व लक्षात रहाते,,
@sangitabhole4580 Жыл бұрын
खूपच सुंदर अप्रतिम सांगितले ताई
@rupalimahajan32962 жыл бұрын
खूपच अप्रतिम🙏
@anaghahejib67082 жыл бұрын
धनश्री ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम ची अमृत वाणी नेहमी मला ऐकायला मिळाली हिच देवाला प्रार्थना
@jayashreejadhav25212 жыл бұрын
खर जीवन जगत आहे असे वाटते
@meghakadam19282 жыл бұрын
ताई तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏🙏💐💐
@shobhajavalgikar67662 жыл бұрын
👋धनश्री ताई, तुमची अभ्यासपूर्ण अमृतवाणी ऐकणे, एक पर्वणी असते, तुमची रसाळ वाणी व आत्मिक स्मित हास्य मनाला आत्मिक आनंद आणि समाधान देते. बोलू तितके कमीच आहे. 👌👌👌👍👋👋
@madhavrajhans7763 Жыл бұрын
धनश्रीताई आपण गुरू बद्दल जे ज्ञान दिलं ते फारच सुंदर आहे.गुरू ठाई ठाई आपल्याला भेटतो.भले तो निरक्षर !
@vaishaliharsulkar66182 жыл бұрын
केवळ अप्रतिम 👌👌🙏🙏
@ShobhaVategavkar3 ай бұрын
ताई....मी अक्षरशः तुमच्या प्रेमात आहे...इतका गोडवा तुमच्या प्रत्येक शब्दात... सांगण्यात आहे... तुमचं सासर मिरजेत आहे हे समजलं तसा खूप आनंद झाला कारण माझं माहेर मिरज आहे...
@pramodjoshi87686 ай бұрын
खरच आपण ज्ञानाचे मथन केले आहेत, आणि त्यातील अमृत आम्हाला पाजत आहे, असे वाटते. अफाट ज्ञान आपण प्राप्त केले आहे. धन्य आहोत आम्ही जे आपल्या कृपेने श्रवण करायला मिळते.धन्यवाद.🙏
धनश्री ताई नमस्कार. एकदा असचं कोणाकडून ऐकलं तुमचं नांव आणि माझे आवडते स्वामी विवेकानंदांच्या वरचे विचार तुमच्याकडून ऐकायला मिळाले.मी तर थक्कच झाले,मला इतकं तुमचं सांगणं,बिषय सोपा करून समजावणं ,तुमचं प्रसन्न व्यक्तिमत्त्व आवडलं कीं मी तुमच्या प्रेमातच पडले.मग अकराव्या अध्यायातील विश्वदर्शन असो कीं माऊलींच्या वरील विचार असोत ,कोणताही विषय असो ऐकतच रहावासा वाटतो.तुम्हाला सरस्वतीची वरदहस्त आहे.आतां हे तीन भाग म्हणजे पर्वणीच. माऊली माझे दैवत. तुम्हाला लाख लाख धन्यवाद. 🙏🙏🙏
@leledhanashree2 жыл бұрын
कविताताई अगदी मनापासून धन्यवाद. 🙏🙂
@rewadhaygude76232 жыл бұрын
धनश्री ताई आपल्या ओघ वत्या वाणीच्या प्रपाताखाली सतत चिंब भिजावे वाटते तो प्रपातपही बोचत नाही. तुमच्या दृष्टीतून ज्ञानेश्वरी उलगडत जावी आणि ते ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@vaishaliranade853510 ай бұрын
खुपच सुंदर तुम्हाला मनापासून नमस्कार
@sumankumbhar439Ай бұрын
किती गोड.... Ekekthch राहावे वाटतेय..🙏🙏🙏
@ujwalakulkarni8440 Жыл бұрын
धनश्री ताई खूप सुंदर निरुपण करता अतिशय सुंदर उदाहरणे दिली आहेत, धन्यवाद
@mrunalpimpley99722 жыл бұрын
ताई तुम्ही खूप खूप सुंदर बोलता असे वाटते ऐकतच राहावे
@jyotilotlikar1318 Жыл бұрын
धनश्री ताई,आपण साक्षात सरस्वती च रूप आहात.रसाळ वाणी विषय समजावून सांगायची एक धाटणी, खरच कान तृप्त झाले. धन्यवाद.
@kishorwakade12452 жыл бұрын
Ram Krishna Hari Mauli
@sangeetawaikar51082 жыл бұрын
सादर प्रणाम..धनश्री ताई..🌹🙏🌹
@surekhaasarkar80262 жыл бұрын
खूप छान
@seemanagaonkar5992 жыл бұрын
धनश्री मॅडम आपल्या अप्रतिम, ओघवत्या वाणीतून व्याख्यान ऐकताना मंत्रमुग्ध व्हायला होते आजचा विषय ही अतिशय सुंदर अलभ्य लाभ खुप खुप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻 धन्यवाद 🙏🏻🙏🏻
@saritamedhekar98632 жыл бұрын
धनश्री ताईंना ऐकण ,ही पर्वणी च असते, तुमच्या मुळे हा योग आला, मनापासून धन्यवाद,
@तनुजाजोशी-स9भ2 жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏🙏
@anjalihirurkar2 жыл бұрын
अप्रतिम, तीनही भाग ऐकायला मिळावेत.
@sadashivghanekar9958 Жыл бұрын
अगदी बरोब्बर. मलाही तिन्ही भाग ऐकायला आवडतील
@surekhatawde81082 жыл бұрын
Khupa can Namskar
@surekhatawde81082 жыл бұрын
Apartima
@sulbhatawde11122 жыл бұрын
इतक सुंदर बोलण कितीअगाध शक्ती आहे बोलणयात कान धन्य झाले परत परत ऐकावे वाटत
आप्रतीम ..आपला चौफेर आभ्यास , विचार, उपमा , चमत्कारिक आहे , अवर्णनीय आहे ..लक्ष लक्ष प्रणाम आपणास ..
@think82633 жыл бұрын
खुप सुंदर दादा 👌👌👌
@anantkulkarni18763 жыл бұрын
गुरू म्हहात्माला जे ऐकण्यास मी मुकलो होतो तेआज मला तुषार मित्र परिवाराच्या प्रयत्नामुळे शक्य झाले तेव्हा आभार .पुढेही आम्हास असेच उपकृत करावे ही विनंति
@archanavaidya25632 жыл бұрын
Amruttvanimadhe mantramugdha zale. APRATIM.👏👏
@deepakkulkarni84562 жыл бұрын
Shreeram💥💥💥💥💥🙏🏽🙏🏽
@arunapande68892 жыл бұрын
धनश्री ताई तुमचे सर्वच विषय अतिशय श्रवणीय असतात. तुम्हाला मनापासुन धन्यवाद 🙏🙏
@anuradhamujumdar68682 жыл бұрын
खूपच छान...,अप्रतिम,धनश्री ताई... खरोखर, सरस्वतीची कृपा आहे आपल्यावर.... आपल्यालाच मी नमस्कार करते...🙏🏻🙏🏻🙏🏻
@medhabhagwat7202 Жыл бұрын
धनश्री ताई तुम्हाला साष्टांग दंडवत, तुमच्या ज्ञानाबद्दल बोलायला शब्द च नाहीत
@sulabhaprabhudesai86342 жыл бұрын
Dhanya zalo Dhanashreetai. Kiti Goad ,Rasal vani. Aaj puha aikale. Pratyek shabd kanat sathavun thevava ase chhan !! 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼