|| भाग 3 || तीन दिवसीय अमृतमंथन व्याख्यानमाला || सौ धनश्री ताई लेले यांचे व्याख्यान ||

  Рет қаралды 125,237

Tushar Bhartiya

Tushar Bhartiya

Күн бұрын

Пікірлер: 193
@Uma_Salvi
@Uma_Salvi Жыл бұрын
अत्यंत श्रवणीय. कितीही ऐकले तरीही मनाचे समाधान होत नाही.पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत राहते.....
@minalvaidya6817
@minalvaidya6817 2 жыл бұрын
किती ज्ञान व भाषा समृद्धी.. लीनता , मृदुता धनश्रीताई परत परत ऐकावे वाटते. आमचे ज्ञानेश्वर आपणचं आहात.. त्याने तुम्हांला ते देऊनच पाठवले आहे असे अंतर्यामी वाटत रहाते. तुमचे कौतुक, वर्णन करायला शब्द सुचत नाहीत.
@sandhyadalvi8815
@sandhyadalvi8815 2 жыл бұрын
9p
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 2 жыл бұрын
👌👍🙏
@pradnyamoghe7200
@pradnyamoghe7200 2 жыл бұрын
ताई , खूपच सुंदर भाग . मी ज्ञानेश्वरी, भगवतगीता ऐकली नाहीये . तुम्ही अतिशय सुंदर पद्धतीने मांडली आहे . तुमच्या through ज्ञानेश्वर आणि श्रीकृष्णाचे उपदेश आमच्या कुवतीनुसार ऐकता आले . तुम्हाला सरस्वतीचा वरदहस्त लाभला आहे . खूप खूप धन्यवाद .. 👌👍🙏
@manjiripurandare5785
@manjiripurandare5785 2 жыл бұрын
धनश्री ताई 🙏🙏🙏खुप सुंदर झाली तीनही व्याख्याने तुम्ही आपल्या शब्दसामर्थ्याने आम्हाला विश्वरुप दर्शन दाखवलेत खुप खुप आभार आणि पुन्हा एकदा त्रीवार वंदन🙏🙏🙏
@ahilyadeobyttbyunbhihu1194
@ahilyadeobyttbyunbhihu1194 2 жыл бұрын
00
@vasantgokhale1602
@vasantgokhale1602 2 жыл бұрын
अमृत मंथन व्यख्यान माला चे तीन भाग आम्ही यू ट्यूब वर सर्वानी पहिलेत, आयोजन अप्रतिम व श्री मति धनाश्री लेले ह्यांचे प्रस्तुति खुब छान, अशा उत्तम आयोजन बद्दल तुषार भारतीय मित्र परिवार ,अमरावती चे आभारी आहोत. ,
@kalpanadeshpande7520
@kalpanadeshpande7520 2 жыл бұрын
फारच अप्रतिम धनश्री ताई नमस्कार अजाण बालकाला जशी चीऊ काऊ करत आई जेऊ घालते(पोषण करते)तद्वतच तुम्ही आम्हाला श्री.ज्ञानेश्वरी समजावून दिली. आयोजकांचे खूप खूप आभार.
@kavyapatil1705
@kavyapatil1705 4 ай бұрын
खरच मॅडम तुमचे व्याख्यान मला अतिशय मनापासून बघायला आवडतात.😊 खूप सुंदर 😊
@smitamokashi1974
@smitamokashi1974 2 жыл бұрын
अलौकिक , मुग्ध करणारे असे हे धनश्रीताईंचे तास दीडतास अखंड वहाणारे शब्दज्ञान त्या विश्वरूपाचे दर्शन आपल्याला बसल्या जागी घडवते. घनश्रीताई आपली ही ऊर्जा अशीच उत्तरोत्तर प्रगल्भ होवो हीच सदिच्छा.
@drkrishnakulkarni7534
@drkrishnakulkarni7534 2 жыл бұрын
खुप सुंदर झाली तीनही व्याख्याने तुम्ही आपल्या शब्दसामर्थ्याने आम्हाला विश्वरुप दर्शन दाखवलेत खुप खुप आभार आणि पुन्हा एकदा त्रीवार वंदन🙏🙏🙏
@vidyapatil7248
@vidyapatil7248 2 жыл бұрын
खूप परिपूर्ण श्रवणीय विवेचन- व्यक्ती विकासासाठी असे उपक्रम वारंवार झाले पाहिजेत.
@माधवशंकरजोशी
@माधवशंकरजोशी 2 жыл бұрын
नमस्कार धनश्रीताई यांची तीन व्याख्याने ऐकून खूप समाधान वाटले अशी सुंदर व्याख्याने ऐकून मनाची मलिनता नष्ट होण्यास खूप मदत होते खूप खूप धन्यवाद
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 2 жыл бұрын
सौ. धनश्रीताई लेले.. सप्रेम सस्नेह वंदन. ताई तुम्ही ज्ञानाम्रुत पाजवत रहा आम्ही सर्वांगाचे कान करुन श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर नतमस्तक होऊ. क्रुतज्ञ होऊ. तुमचे व्याख्या संपू च नये असे वाटते. अमरावती व्याख्यानमालेतील तिसरे पुष्प आपण अम्रुतानुभव देत असताना एक शब्द खटकला , ज्ञानोबा माऊलींच्या गुस्प ओवीचे विवेचन आपण सांगत होतात त्यात आमटीचा उल्लेख केलात तो शब्दोच्चार मला खटकला. कारण तुम्ही आध्यात्मिक गुढ शब्दांचे भावार्थ उत्तम उदाहरणे देऊन ज्ञानदिप लावत होतात त्यामध्ये आमटी हा प्रापंचिक शब्द झाला , त्याऐवजी आमरस म्हणाला असता तर अवीट गोडीचा अनुभवानंद अविस्मरणीय झाला असता. श्री सद्गुरुं क्रुपे स्पष्ट बोलवून घेतलयं कारण ते मनात ठसठसतं होतं म्हणून सांगून मोकळी झाले. तुम्हाला दुखविण्याचा हेतु नव्हता. तरीही मी धाडसाने बोलले त्यास्तव क्षमा करावी ही नम्र विनंती. ** मौन ** या विषयावरचे व्याख्यान अत्युच्च आणि सर्वोत्तम शब्द मोत्यांचा अप्रतिम वर्षाव केलाय. हे सर्व माझ्या प.पु. श्री कलावती आईनी लिहवून घेतलयं ते प.पु. आईंच्या च दिव्य चरणी समर्पित..! शेवटी एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही च समर्थपणे देऊ शकाल हा आत्मविश्वास आहे म्हणून विचारते. ** पसायदान ** याचा मतितार्थ काय ? ज्ञानयोगिनी धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@neelaphatale7923
@neelaphatale7923 2 ай бұрын
ताई अप्रतीम व्याख्यान.ताई आपले बोल ऐकतच रहावे इतक ते हृदयाला भिडणारे. हृदयात ठसणारे आहेत.खूप खूप धनयवाद ताई.
@amitaparanjape1061
@amitaparanjape1061 2 жыл бұрын
नमस्कार धनश्री लेले.विशवरुप दर्शन ज्ञानेश्वरी मध्ये अतिशय अप्रतिम विवेचन ऐकून खूप धन्यता झाली.असेच इतर अध्यायाचे विवेचन करावे ही नम्र विनंती.
@jayacharjan2837
@jayacharjan2837 11 ай бұрын
अतिशय मंत्रमुग्ध करणाऱं व्याख्यान, धन्यवाद धनश्री ताई
@aparnakeskar8597
@aparnakeskar8597 2 жыл бұрын
🙏🙏🙏खूप छान परत परत ऐकावं असच सांगता खूप खूप धन्यवाद नमस्कार आनंद आहे 🙏🙏🙏जय श्री कृष्ण हरी माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली 🌹🙏🙏🙏 तीनही भाग खूप छान 🙏🙏🙏
@aartishevde283
@aartishevde283 2 жыл бұрын
Wa dynaneshwari एकावी ती आपल्याकडून.माऊली बद्दल आम्ही काय बोलावं.भाषेचे काय हे वेभव.नतमस्तक.
@swatideodhar4725
@swatideodhar4725 2 жыл бұрын
धन्यवाद धनश्री ताई...आपल्या अमोघ वाणीने कान तृप्त झाले.गीता व ज्ञानेश्वरी चे सौंदर्य उलगडून दाखवावे ते आपल्या सारख्या शब्दप्रभु नेच
@anuradhanaik7293
@anuradhanaik7293 Жыл бұрын
धनश्री ताई तुमचे ज्ञान भंडार अमृत वर्षा यांनच कोतुक कोणच्या शब्दात कराव हैच कळत नाही तुमारा सहृदय धन्यवाद🙏💕 👍❤👌🙏🌹🙏🌹👋👋👋👋💐
@TheCheetra
@TheCheetra 2 жыл бұрын
मंत्रमुग्ध करून टाकणारं व्याख्यान🙏 धनश्री ताईंना ही भगवंताने या कार्यासाठीच पाठवले आहे. माहीत नाही मागच्या जन्मात काय पुण्य संचय केला होता की ह्या जन्मी धनश्री ताईंना ऐकायला मिळत आहे.🙏🙏🙏🌷
@smitadesai8624
@smitadesai8624 Жыл бұрын
यू ट्यूब chya माध्यमामुळे आम्हाला घरी बसून अमरावती मधील कार्यक्रम पाहता आला. धनश्री ताईचे अप्रतिम व्याख्याने ऐकल्याचा आनंद घेता आला त्यासाठी आयोजकांचे खूप आभार मानते आणि ताई ला आदरपूर्वक नमस्कार करते.
@surekhavilasgavate4944
@surekhavilasgavate4944 2 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली
@anuradhakadam6553
@anuradhakadam6553 2 жыл бұрын
Khup sunder vyakhanmala. Dhanyawad Dhanshri Tai.Tumchya pudhil vatchali sathi khup Ashirvad. Anuradha Kadam, Vacola ,Santacruz ,Mumbai
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 2 жыл бұрын
वाह वाह ज्ञानेश्वर माऊली म्हणजे काय सुंदर विश्लेषण
@yashodatike4697
@yashodatike4697 Жыл бұрын
अतिशयसुंदरमनालाआनंददेणारे❤❤❤❤❤
@vandanaphatak4437
@vandanaphatak4437 Жыл бұрын
धनश्री ताई नमस्कार खूप छान आयोजकांना धन्यवाद
@kalyanipaturkar5730
@kalyanipaturkar5730 2 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान पुन्हा पुन्हा ऐकावे असेच आहे ,आवाजही खूप छान स्पष्ट आहे,👌👍
@anaghabidkar4293
@anaghabidkar4293 2 жыл бұрын
तीनही भाग ऐकले. अप्रतिम विवेचन धनश्री ताई 🙏 आपल्या सारखी माणसे म्हणजे या महाराष्ट्र भूमी तील आधुनिक संत च आहेत जी हे सर्व विचार आमच्या सारख्या सामान्य श्रोत्यां पर्यंत पोहचवण्याचे महान कार्य करत आहेत. तुषार जी आपणास खूप खूप धन्यवाद 🙏
@jyotibhosale2307
@jyotibhosale2307 2 жыл бұрын
केवळ अप्रतीम 👌
@vrushalijagtap3161
@vrushalijagtap3161 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी वाचण्याची खूप इच्छा आहे तुमच्या रसाळ वाणीने ती पूर्ण झाली.कारण साक्षात ज्ञानेश्वर माऊली सतत डोळ्यासमोर येत आहेत..आणि एकमेकांसोबत कृष्ण भगवान व अर्जुन कुरुक्षेत्रावर उभे राहून हा संवाद साधत आहेत असेच वाटत होते. धन्यवाद ज्ञानेश्वर मा ऊली🙏🙏🙏
@sudhavatve547
@sudhavatve547 2 жыл бұрын
धनश्रीताई, अमृत मंथन च्या तीनही भागांचे श्रवण खुपच भावले. तुमच्या अभ्यासपूर्ण विवेचनाने आणि अत्यंत रसाळ ओघवती वाणीने अगदी मंत्रमुग्ध केलं!खूप धन्यवाद! 🙏🙏 तुमच्या विद्वत्तेच आणि अभ्यास वृत्तीचे खूप कौतुक वाटते.परमेश्वर तुम्हांला असेच भरभरून देवो,हीच सदिच्छा! सुधा वाटवे
@uttamlonarkar8744
@uttamlonarkar8744 2 жыл бұрын
माननीय श्री तुषार भाऊ आपणांस माझा नमस्कार. भाऊ आपल्या अमोल प्रयत्नाने 'अमृत मंथन' या माध्यमातून अमरावतीकरांना आध्यात्मिक सांस्कृतिक वारसांच जतन व जागरण,या उद्देशाने आपण तीन दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रमाचे आयोजन करून, एक मोठ सामाजिक कार्य आपल्या हातून घडत आहे त्याबद्दल आपले मन;पुर्वक अभिनंदन.
@malatinimdeo1970
@malatinimdeo1970 Жыл бұрын
1:04:01
@vidyadate
@vidyadate 2 жыл бұрын
ज्ञानेश्वरांचा भगवंत धनश्री ताईंच्या तोंडुन आपल्याशी (अर्जुन) संवाद साधत होता असाच भास होत होता. त्यांच्या निर्मळ वाणीनी कुरुक्षेत्र डोळ्यासमोर उभं केलं. खुप खुप धन्यवाद !
@vithabaipasarksrvidyamandi4392
@vithabaipasarksrvidyamandi4392 Жыл бұрын
खूप सुंदर अनुभव आला आहे.किती गोड वाणी आहे ताई तुमची.
@rekhasomani6877
@rekhasomani6877 2 жыл бұрын
फार फार सुंदर अप्रतिम 🙏
@sandhyapatil7140
@sandhyapatil7140 2 жыл бұрын
खूपच रसपूर्ण आणि प्रासादिक भाषेत निरुपण करता तुम्ही. सरस्वतमातेचा वरदहस्त लाभला आहे. लीळाचरित्रावर तुमचं व्याख्यान ऐकायला खूप आवडेल. असेल तर लिंक पाठवावी. धन्यवाद👏👏👏
@madhuripundlik6884
@madhuripundlik6884 Жыл бұрын
आपल्या मधुर वाणीने माऊली भेटल्याचा भास झाला आभारी आहे
@srshukla2407
@srshukla2407 2 жыл бұрын
खूप छान, तीनही भाग ऐकले . पुन्हा पुन्हा ऐकले. छान माहिती मिळाली धन्यवाद ताई.
@vaidehilimaye4117
@vaidehilimaye4117 2 жыл бұрын
नमस्कार वैदेही लिमये धनश्री ताई यांचे विचार मार्गदर्शक व श्रवणीय आहेत.
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 2 жыл бұрын
माऊलींची भेट सुंदर विचार
@meenadaud715
@meenadaud715 2 жыл бұрын
अप्रतिम 🌹 धनश्री लेलेताईंच्या भक्ती योगात अक्षरशः न्हाऊन निघाले. 🙏🙏
@anitajoshi248
@anitajoshi248 2 жыл бұрын
माऊलींच्या भक्ति रसात न्हाऊन निघत आहे ........खूप रसाळ वाणी धनश्री ताई. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद
@bhairavijuvekar3202
@bhairavijuvekar3202 2 жыл бұрын
अतिशय तल्लीन करून टाकणारे विचार मंथन.पुनःपुन्हा ऐकावे असेच. तुषारभाऊंना नम्र विनंती पहिला भाग समस्त श्रोत्यांसाठी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरुन समस्त तहानलेल्यांची तृषा भागेल.पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.- भैरवी,मुंबई.
@rekhajoshi2662
@rekhajoshi2662 Жыл бұрын
Dhanshritai pranam
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 2 жыл бұрын
चांगला उपक्रम आहे भारतीयजी ..देशाविषयी कळकळ असणारे राजकीय नेते अभावानेच आढळतात..समान्यांसाठी प्रेरणादायक उपक्रम तुमचे स्तुत्य आहेत..शुभेच्छा
@aparnakatpatal8566
@aparnakatpatal8566 2 жыл бұрын
Apratim punha punha ekt rahave ase, oghvati vani....
@ommjere5821
@ommjere5821 2 жыл бұрын
तुषारजी भारतीय आणि त्यांची संपूर्ण टीम - संघ यांचे मनापासुन आभार की त्यांनी इतका सुरेख कार्यक्रम आयोजित केला व यूट्यूब वर सर्वांसाठी उपलब्ध केला. हे खरेच समाजाच्या निकोप विकासाच्या दृष्टीने उचललेले पाऊल आहे. धनश्रीताई यांचे मौलिक ज्ञान त्यांनी त्यांच्या सहज सोप्या अशा अमोघ वाणीने आमच्या पर्यंत पोहोचविले ह्या साठी त्यांना हृदयातून धन्यवाद! हे सगळं जुळवून आणणाऱ्या सर्वात्मक ईश्वराला प्रमाण. 🙏🙏 पुणे
@jyotivaidya5626
@jyotivaidya5626 2 жыл бұрын
सौ धनश्री ताई नमस्कार, तुमच्या संदर्भासहीत स्पष्टीकरण करण्याच्या हातोटी मुळे आमचे मन त्रुप्त झाले.तुषार भारतीय मित्र परिवार खुप खुप आभार.
@namdevchavan8270
@namdevchavan8270 2 жыл бұрын
जय जय रामकृष्ण हरी आजी श्रवणांद्रिया पाहाले।.....। कानांना ऐकायला आवडते ,माऊलींची क्रपा माऊलींचे वाणीतून स्त्रवते.
@smitakulkarni5256
@smitakulkarni5256 7 күн бұрын
तिनंही. भाग. ऐकुन. आसे ‌‌वाटले. प्रणाम. आमुचा. ‌तुला. माऊली जननी‌‌
@vidyadharmadhikari1081
@vidyadharmadhikari1081 2 жыл бұрын
तुषार भाऊंना धन्यवाद .धनश्री ताई आपण आपल्या शब्द सामर्थ्याने खूप छान विश्र्वरूप दर्शन घडवले. खूप खूप धन्यवाद.
@pritikulkarni4126
@pritikulkarni4126 2 жыл бұрын
🙏🙏खुपच श्रवणीय धन्यवाद ताई 🙏🙏
@aaravshinde2879
@aaravshinde2879 2 жыл бұрын
सौ.धनश्रीमाऊली.काल भाग एक ऐकला.आज आणि उघा ऐकू असे ठरवले.पण दोन्ही भाग दुसरा तिसरा लागोपाठ ऐकले.मनाला अतिशय आनंद सुख देणारे तुमचं बोलणं आहे.श्री तुषार जीचेपण आभार.त्याच्यांमुळे हायोग जुळून आला. 🙏🙏🙏🙏
@madhuridusane8637
@madhuridusane8637 2 жыл бұрын
अप्रतिम . धनश्री लेले ताई
@byateen1
@byateen1 2 жыл бұрын
अतिशय सुंदर उपक्रम तुषारजी, हे तीनही दिवस किती भारावलेले असतील याची कल्पना या KZbin video वरून सुद्धा येते. धनश्री ताईंबद्दल काय बोलावं, त्यांची वाणी ऐकणं हाच एक अमृतानुभव असतो...
@sushmakulkarni8771
@sushmakulkarni8771 2 жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर 🙏🙏 परत परत ऐकावेसे असे व्याख्यान. धनश्री ताई खूपच रसाळ वाणी, अभ्यासपूर्ण विवेचन, मुखोद् गत गीता श्लोक आणि भक्तीने भरलेले व्याख्यान 🙏🙏 खूप खूप धन्यवाद 🙏
@pradnyakarandikar339
@pradnyakarandikar339 2 жыл бұрын
एकादशीचे विश्लेषण अप्रतिम धनश्रीताई
@aditikarkhedkar3675
@aditikarkhedkar3675 2 жыл бұрын
🙏 अप्रतिम!! ज्ञानेश्वरीतील विश्वरुपावरचे इतके सुंदर मंथन धनश्री ताईंच्या रसाळ बोलीतून ऐकायला मिळाले हे अहोभाग्य समजते. एकच विनंती की पहिला भाग ही पाठवावा. 🙏
@vrushalihadas6247
@vrushalihadas6247 2 жыл бұрын
खूप सुंदर असं मला घरी बसून ऐकायला मिळालं धनश्री लेलेबद्दल कायमच माझ्या मनात आदरआहे जिथुन जेथे त्यांना ऐकायलामिळेल तेव्हा मी बघते ऐकते तुषारजी मुळे हायोग आला खूप आभार
@tejaswinibagade5485
@tejaswinibagade5485 Жыл бұрын
Respected Dhanshri madam khup khup abhar🙏khup sunder aple shabd mhanje prajkatachi fule ti pan mauli chya dnyashwari madhat budavleli . Avit godi, man trupt jhale amche. Mauli tumhala udand ayushya ani uttam arogya devot ani aplya vache cha anand amahala nirantar milava hi mauli na prarthana. Shabd apure ahet bhavna purnpane apnapryant pohchvnes asmarth🙏
@jayashreesakrikar1314
@jayashreesakrikar1314 Жыл бұрын
तुषार भाऊंना शतशः धन्यवाद. आम्हाला धनश्री लेले ताईच्या व्याख्यानमाला ऐकून धन्य वाटले.
@shrikantkulkarni1482
@shrikantkulkarni1482 9 күн бұрын
Excellent
@shrikantkulkarni1482
@shrikantkulkarni1482 9 күн бұрын
Tremondus intelligencey
@neelambhagwat4035
@neelambhagwat4035 Жыл бұрын
अप्रतिम . आपल्याला कोपरापासून दंडवत.
@prajyotipatil6640
@prajyotipatil6640 2 жыл бұрын
किती.छान.ताई
@priyabapat5061
@priyabapat5061 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏 भक्ती रसामध्ये न्हाऊन निघाल्याचा अनुभव धनश्री ताई आपल्या मुळे आला.
@Randomguy75-p7y
@Randomguy75-p7y 2 жыл бұрын
खूप छान ऐकत राहवस वाटत .
@meenadaud715
@meenadaud715 2 жыл бұрын
वारंवार ऐकावे असे श्रवणीय. मी आपली व्याख्याने एकदा कधीच ऐकत नाही. वारंवार ऐकते पण मन भरत नाही एवढी रसाळ ओघवती भक्तीपूर्ण असतात. 🙏🙏
@sridevinyalkalkar8261
@sridevinyalkalkar8261 2 жыл бұрын
Asa sravan amhi aadhi kadhi akala nahi. Apratim, adbhut shravsn ahe. Kitihi kautuk kele Tari te kameech ahe.
@anjalibhavthankar6415
@anjalibhavthankar6415 2 жыл бұрын
जय श्रीराम!सौ.धनश्री ताई,फारच सोप्या भाषेत ११वा अध्याय समजावुन सांगितला. खूप छान!माऊलीस त्रिवार वंदन!👌💐👌
@sumedhasahasrabuddhe8391
@sumedhasahasrabuddhe8391 2 жыл бұрын
धनश्री ताई केवळ अप्रतीम आणि आम्हाला हे u ट्यूब वर उपलब्ध करून दिल्याबद्दल तुषार भाऊंचे आभार
@vinayabhangay7472
@vinayabhangay7472 2 жыл бұрын
अप्रतिम.आपल्या प्रभावी वाणी समोर मला तर अर्जून झाल्या सारखे आणि समोर ज्ञानेश्वर माऊली भेटली असा आनंद अनुभवता आला.परत परत ऐकावे असे.धन्यवाद . आपले
@tejaswinikulkarni6372
@tejaswinikulkarni6372 2 жыл бұрын
तुषार भाऊंचे खूप खूप आभारी अश्या उपक्रमामुळे किती छान आणि सहजपणे उपलब्ध करून दिले धनश्री ताईंचे अमृत मंथन हा आमच्यासाठी आमृतानुभव च आहे👌👏👏👍🙏🙏 राम कृष्ण हरी🙏 माझी धनश्री ताईंना एक विनंती आहे त्यांनी त्यांच्या रसाळ वाणी ने आमच्या सारख्या सामान्य माणसाला संपूर्ण १८ आध्याय सांगा धनश्री ताई आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि शुभ आशिर्वाद💐🙌🙌🙏 एक एक आध्याचे व्हिडिओ करून यूट्यू वर पाठवावे किती छान आणि सहजपणे माऊलींचे आध्
@amuljoshi27
@amuljoshi27 Жыл бұрын
Great 👍 Geeta and great Dnyaneshwari and nice 👍 👌knowledge and explanations Dhanashri Tai. God bless you and your family 👪 🙏.
@vilasvaishampayan9752
@vilasvaishampayan9752 2 жыл бұрын
हरि ॐ जय गुरू जय अंबे जय श्रीकृष्ण धन्यवाद खूपच छान
@snehalkhambete8004
@snehalkhambete8004 2 жыл бұрын
नमस्कार ,धनश्रीताई.विश्वरुप दर्शना वरचे आपले व्याख्यान ऐकून खूप समाधान वाटले.आपण ज्ञानेश्वरी वर बोलावे व आम्ही ते ऐकावे अशी माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती ती आज पुर्ण झाली.खूप खूप धन्यवाद.
@surekhakhedkar1614
@surekhakhedkar1614 Жыл бұрын
आज
@vidyaraut5343
@vidyaraut5343 4 ай бұрын
Khup. Sundar
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
❤Lokmanya has opened the heart of Bhagawat geeta but Honorable Lele has made open the heart of Dnyaneshwari Your lecture has done well to understand Dnyaneshwari to common people.Thanks to you.🙏
@swatidhekane1917
@swatidhekane1917 2 жыл бұрын
धनश्री ताईंची अभ्यासपूर्ण ओघवती भाषाशैलीमुळे त्यांची व्याख्याने ऐकताना समृद्ध झाल्यासारखे वाटते. 👌👌😊 एक अत्यंत कळकळीची विनंती आहे की कृपया अमृत मंथनाचा प्रथम भाग सर्वांसाठी खुला करावा तर व्याख्याने ऐकल्याचे समाधान व परिपूर्णता येईल.
@shobhahoskalle5413
@shobhahoskalle5413 2 жыл бұрын
धनश्री ताई तिन्ही व्याख्याने अतिशय प्रासादिक विश्वरूप दर्शन साक्षात डोळ्यासमोर साकारले आपली वाणी ओघवती आणि गोड आहे मन आणि कान तृप्त झाले धन्यवाद
@vinayapradhan2369
@vinayapradhan2369 2 жыл бұрын
अप्रतिम निरूपण
@ashaparokpari3124
@ashaparokpari3124 2 жыл бұрын
खूप छान धनश्रीताई. अप्रतिम. रसाळ, मधूर वाणीने आम्हाला गीता समजावून सांगितली. तुमच्या जवळ ऋजुता, लिनता, नम्रता आहे. सरस्वतीचा वरदहस्त तुमच्यावर आहे. त्यामुळे हे श्रवणीय प्रवचन आम्हाला ऐकायला मिळाले. तुमचे व संयोजकांचे आभार🙏.
@madhuribobade5128
@madhuribobade5128 Жыл бұрын
धनश्री खूप गोड वाटते ऐकायला किती वेळा ऐका प्रत्येकदा नवीनच अनुभवते .
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 2 жыл бұрын
DhanashreeTai....trivar dhanyawad🙏🙏🙏
@jayashreekhandeparkar351
@jayashreekhandeparkar351 2 жыл бұрын
त्रिवार वंदन, गीता आणि ज्ञानेश्र्वरी ची सांगड आपण उत्तमरीतीने साधली आहे.हे अमृतपान तीन भाग ऐकल्याने समाधान झाल नाही पण ठिक दुधाची तहान ताकावर भागवण्यासारख आहे. आपल पाठांतर, निरूपण, ओघवती वाणी अद्भुत आहे.भगवंतांची ,माउलीची कृपा आहे तुमच्यावर ती अशीच राहो. धन्यवाद.
@meghapatange7938
@meghapatange7938 2 жыл бұрын
अत्यंत आनंददायक, पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. मनःपूर्वक धन्यवाद.... please share part 1 link ... Thanks again.
@vijayabhagat8182
@vijayabhagat8182 2 жыл бұрын
Khupc sunder Aahy Tai Vyakhyan
@rekhabapat7271
@rekhabapat7271 2 жыл бұрын
धनश्री ताई , हल्ली मी तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले। अतिशय सुंदर वाटले ऐकायला। तुमचं बोलणं संपू नये असच वाटतं। तुमची सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर आहे, त्यामुळे ते अगदी थेट हृदयापर्यंत जाऊन भिडत। खूप खूपच छान
@nimanaik2151
@nimanaik2151 2 жыл бұрын
Khup surekh Tai
@rupalimahajan3296
@rupalimahajan3296 2 жыл бұрын
फारच अप्रतिम🙏जय श्री कृष्णा 🙏
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 2 жыл бұрын
किती छान सांगता ..धनश्री ताई...सादर प्रणाम..🙏🌹🙏
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 2 жыл бұрын
Apratim Vaichaarik Mejvani Dhanyavaad Dhanashri Tai 👌👌🌹🌹🙏
@sangeetadixit2211
@sangeetadixit2211 2 жыл бұрын
सौ.धनश्री ताई,मनपूर्वक आभार 🙏💐खूपच सुंदर रूपाने,असे माऊलींचे श्री.ज्ञानेश्वरी निरूपण ऐकून मन तृप्त झाले.कृपया श्री.ज्ञानेश्वरी वाचन व आकलनासाठी संदर्भ ग्रंथांची नावे सांगाल का..मार्गदर्शन होईल. असाच विविध विषयांवर निरूपण रुपी अमृत मय दीप प्रज्वलित ठेऊन आम्हाला उपकृत करावे अशी विनंती 🙏💐पुन्हा एकदा मनपूर्वक आभार 🙏💐
@manikpotadar9928
@manikpotadar9928 Жыл бұрын
Your lecture on Amrut manthan is incomparable.Thirst of knowledge is increasinng when listening to you.jai 🙏
@sandhyakulkarni6939
@sandhyakulkarni6939 2 жыл бұрын
धनश्री यांचे व्याख्यान खुपचं सुंदर त्यांची ओघवती भाषा सतत ऐकावशी वाटते संयोजकांचे खुप आभार मानते एकच विनंती करतेपहिल्या दिवसाच्या व्याख्यानाची लिंक पाठवा
@ushakhokale8632
@ushakhokale8632 2 жыл бұрын
Khup khup sundir
@aparnadeshmukh7849
@aparnadeshmukh7849 2 жыл бұрын
फार फार सुंदर व्याख्यान.....
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 2 жыл бұрын
तुषार भारतीय , सप्रेम नमस्कार.... व्याख्यानमाले चा 1 ला व 2 रा भाग ही पुन्हा सादर करावा ही नम्र विनंती. हख दिव्य ज्ञानलाभ आम्हाला ऐकायचा आहे म्हणून आवर्जुन विनंती. आजचा 3 रा भाग ऐकणारच. हा दुर्मिळ ज्ञानयोग ऐकाण्यासाठी आम्ही आतुर आहोत. पुजनीय वंदनीय धन्यवाद.!!! 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@jyotiranadive8019
@jyotiranadive8019 2 жыл бұрын
खुप खुप छान
@sanjayjoshi6855
@sanjayjoshi6855 2 жыл бұрын
Tai 🚩🙏🚩
@sanjivanijoshi3193
@sanjivanijoshi3193 2 жыл бұрын
Dhanashri Tai tumhi eitke sunder bolta ki kay sangu tumchi bhasha pan khupach oghwati ahe eikat rahawese watte khupach sunder
@chitrakudrimoti7133
@chitrakudrimoti7133 2 жыл бұрын
Excellent lectures very impressive lectures .we are listening on you tube. Thank you.
@lalitamane6221
@lalitamane6221 2 жыл бұрын
खूप अप्रतिम उपक्रम आहे 🙏🙏💐💐
@vinayadeshpande3355
@vinayadeshpande3355 2 жыл бұрын
ॐ राम कृष्ण हरि🙏🙏🙏 💐
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 2 жыл бұрын
🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@shivanandshirasangi8217
@shivanandshirasangi8217 Жыл бұрын
Mavulicnhi nivadak vovhi ,tainchy tondatun etak goad tar! mavlinhya mukha kamalatun kashi asanar, Dhanya Mavuli,
@surekhatawde8108
@surekhatawde8108 2 жыл бұрын
You are great Namsakar
@anuradhapitale3056
@anuradhapitale3056 Жыл бұрын
Hi vyakhyan Mala sampuch naye🎉 ase varale.Tai tumhi Arjun n Bhagavant thet dolyasamor ubhe kalet DANYAVAD
@varshakulkarni1525
@varshakulkarni1525 2 жыл бұрын
Tinhi divasache apratim vyakhyan. Khup Khup Dhanyavad.
@vilasvaishampayan9752
@vilasvaishampayan9752 2 жыл бұрын
HARI OM DHANYAWAD UTKRUSHTHA
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
'एक प्रवास' - धनश्री लेले | भाग - १
20:16
सांगे कबीर | धनश्री लेले
1:53:41
Dhanashree Lele
Рет қаралды 86 М.