सुंदर व गप्पातून संदेश देणारा कार्यक्रम . सर्वाचें अभिनंदन ,धन्यवाद .
@deepakdhonde65612 жыл бұрын
स्वा.सावरकरभक्त श्री .पोंक्षे हे खरोखर बहुरंगी असं प्रेरक व्यक्तिमत्व प्रेक्षक - श्रोत्यांसमोर आणलंत त्याबद्दल धन्यवाद !
@ashokdeshpande86952 жыл бұрын
पुन्हा पहिल्या सारखे आरोग्यपूर्ण दिसताहात.. परमेश्वरी कृपा आहे.
@sandhyasugwekar7722 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत, उत्तम प्रकृती पाहून छान वाटले 👌 अनुभव ऐकायला मजा आली,👌👍🌹🙏🌹
@alkahalbe14452 жыл бұрын
खुपच छान गप्पा झाल्या. छानच बोलतांत शरद पोंक्षे. धन्यवाद सर्वांना. त्यांना उदंड आयुष्य मिळावं ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@sudhagangolli186 Жыл бұрын
शरद जी, नमस्कार, तुम्हाला असे पाहुन खुपच आनंद झाला, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही देवा चरणी प्रार्थना, तुमचे काम खुपच आवडते, अनेक शुभेच्छा 🙏🙏
@aniljoglekar2362 жыл бұрын
अनिल जोगळेकर, नाशिक दोन्ही पुष्प सुंदर, शरदजी आपण तर जीवनातील अनेक समस्यांवर सहज सुलभ मार्ग दाखवले आहेत.शतशः धन्यवाद.
@vandanabhide674010 ай бұрын
Wah sunder karyakram . Kiti sahaj ani uttam ritya bolane 👏👏👏👌👌
@sunitatendulkar19252 жыл бұрын
खुप छान मुलाखत श्री शरद पोंक्षे याचे विचार अनुभव ऐकल्यासारखे आहे त खुप छान त्यांना दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा
@monalipatil15932 жыл бұрын
खुप छान मुलाखत. शरदजींच्या मताशी पुर्णपणे सहमत आहे, भारताचा इतिहास एवढा व्यापक आणि सर्वसमावेशक आहे की जगाचा इतिहास शिकायची गरजच नाही.
@prachisathe76562 жыл бұрын
फार सुंदर मुलाखत..शरद पोंक्षे पुन्हा तसेच दिसू लागले हे बघून खूप छान वाटलं.खूप मनापासून बोलले आहेत .
@sanjivanikulkarni94752 жыл бұрын
शरदजी पोंक्षे गप्पा कार्यक्रम सुंदर. मुलाखत घेणार्या ताई ंना एक नम्र सूचना: हसणे कंट्रोल आवश्यक.
@skp17932 жыл бұрын
बरोबर लिहल आहे.. तुम्हीं.. हसत आहे ही मुलगी जोरात बोलत आहे.
@vandanaranade44482 жыл бұрын
पोंक्षे ना ऐकणे ही पर्वणी असते.खूप छान.मुलाखत घेणार्या ताई जरा जास्तच हसत होत्या हे खटकलं
@nandakulkarni65002 жыл бұрын
वा शरद जी कठीण प्रसंगावर मात करून आपण खंबीरपणे उभे राहीलात, आणि त्या नंतर जे काम करत आहात याला कसलीच तोड नाही. सावरकरांचे ने Mjasi ने परत matrbhumila हे गीत या चालीत कधीच yekale नव्हते, पण खूप छान वाटले.
@shirishkanitkar3572 жыл бұрын
ने मजसी ने परत मातृभूमीला , या गीताची शरदराव यांनी ऐकवलेली व माझ्या प्रथमच कानी पडलेली ही चाल , एक माता आपल्या बाळाला प्रेमाने थोपटते आहे , या " विशिष्ट भावनेला " ( या नव्या दृष्टिकोनातून ) जास्त जवळची वाटते . ( आणि तशी ती आहेही ! )
@rajashripatil14292 жыл бұрын
रसिक वाचक ग गप्पांचा ठाणे यांचे मनापासून आभार पहिले पुष्प श्री धनश्री लेले यांनी छान गुंफले होते, त्याचप्रमाणे आजचे दुसरे पुष्प देखील उत्तम गुंफले गेले आहे.खुप खुप धन्यवाद 🙏😊
@malatiphatak63672 жыл бұрын
रसिक वाचक ठाणे यांचे खूप खूप आभार.कार्यक्रम खूपच छान झाला. पहिल्या पुष्पाप्रमाणेच, हे दुसरे पुष्प पण मनाला भारावून गेले. शरद दादां सोबतच्या गप्पा खूपच आवडल्या. अग्निहोत्र मधील तसेच वादळवाट मधील शरदजी प्रत्यक्ष भेटले असे वाटले. खूपच छान झाला कार्यक्रम.
@meenadeshpande19662 жыл бұрын
वा वा खुप छान कार्यक्रम बघायला आणि ऐकायला मिळाला
@vrushalioka17072 жыл бұрын
खूप चांगला कार्यक्रम
@anuradhaghadge40022 жыл бұрын
सारी आपणास दीर्घ आयुष्य लाभो ही परमेश्वरचरणी प्रार्थना
@suvarnadivekar11782 жыл бұрын
छान झाला कार्यक्रम सादर. मी शरद पोंक्षे याची फँन आहे. स्पष्ट आणि परखडपणे विचार व्यक्त करतात. सध्या परिस्थिती लक्षात घेता ते जे बोलतात ते खरे आहे. मुलाखती च्या शेवटी त्यांची थोडी मिस्कील बाजू पण ऐकायला मिळाली छान वाटले. धन्यवाद.
@sanjivanitambe9628 Жыл бұрын
खूपच सुंदर. शब्दांच्या पलिकडे, अवर्णनीय.
@anuradhadeshpande8290 Жыл бұрын
शरदराव आपलं सावरकरांच्या वरील भाषण ऐकले आणि रगा रगा त सावरकर पोचविलेत अत्यंत आभारी आहोत
@poojatikekar73852 ай бұрын
जगण्याची उर्मी वाढते. छान अनुभव कथन.
@meerajoglekar9554 Жыл бұрын
Tabyet chan zali ahe purvisakhi yanchi bare vatat ahe.
@dattatraykirpekar386 Жыл бұрын
हीच परमेश्वराच्या चरणी प्रार्थना
@shubhadakherdekar62192 жыл бұрын
कार्यक्रम खूप छान झाला , शरद जी तुम्ही पहिल्या सारखेच दिसत ,बोलता वागता हे पाहून खरच खूप आनंद झाला , शुभेच्छा .
@sunandasambrekar2072 жыл бұрын
सागरा प्राण तळमळला....किती शांत वाटले ऐकताना.. शरदजी🙏
गडचिरोली चा अनभव ऐकताना खरंच तिथला सीनच डोळ्यासमोर घडत आहे जाणवत होते खरंच बरीच मुलांना आपला इतिहास माहीत याचे वाईट वाटते आणि आरोग्य ाची काळजी घ्या
@funnychannel9544 Жыл бұрын
शरदजी ठाण्यात कोकणस्थ स्नेसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणुन आला होतात तेव्हा पुरत्यक्ष बघितलय आणि आता तर सावरकरावर जी अभ्यासपुर्ण व्याख्यान ऐकतोय धन्यवाद
@shrikantvalimbe76342 жыл бұрын
Par Excellence , from the bottom of the heart. The Contents of the History well dissected and compared. Sharad Ponkshe is rather Quixotic personality, too good
@karishmakhamkar6032 жыл бұрын
À
@sunilwadekar37472 жыл бұрын
तेथे कर माझे जुळती
@dipeekarawal59822 жыл бұрын
khup dhnyvad aaple.Sharad dada n chi tabye t pahun khuuup aanand zala Parmeshwar tumhala agdi aarogy van thevo hitch prarthana 🙏 kharech avaliya 🌹
@snehalchiplunkar52982 жыл бұрын
खूपच छान कार्यक्रम ....पाहिले पुष्प ही छान होते शरद जी ना उत्तम आरोग्य लाभो ....ही प्रार्थना....
@vandanabagewadi75702 жыл бұрын
रसिक वाचक, ठाणे...खूप खूप धन्यवाद या मुलाखती बद्दल🙏 शरद पोंक्षे --- एक सच्चा सावरकर प्रेमी🙏
@padmakarpande42022 жыл бұрын
Me Nagpur chi .tumchi donhi pushpe aikalit farah chan.asech amhala pratyek pushpa madhe chan chan wakte aikawa hi vinanti. Dhanyawad Shubhangi Pande
@subodhgokhale50262 жыл бұрын
500 वा अभिप्राय माझा... 👌🏻👌🏻👌🏻❤️👏🏻💐 खूप सुंदर कार्यक्रम.
@bhartisavant3378 Жыл бұрын
आपलाच ईतिहास अभ्यासासाठी Dठेवावा याविचाराशी मी सहमत आहे
स्वकर्तृत्वाने मोठा झालेला , स्वाभिमानी ,सुविचारी कुणाचीही पर्वा न करणारा कणखर, शरदा कडून एकच अपेक्षा , दुसऱ्या शरदाला एकच सणसणीत द्यावी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होईल
@pramiladi2 жыл бұрын
क्या बात है! आवडलं दुसऱ्या शरदला चपराक देण्याविषयी!
@aparnakhoptikar1113 Жыл бұрын
केवळ अप्रतिम
@udaychitnis19042 жыл бұрын
ग्रेट अनुभव!👌
@ashachitre2612 жыл бұрын
aaple prog sharadji aamhala ek mejwaani waatte
@vidyakulkarni2646 Жыл бұрын
Sharadajinna sukhi, samadhani, dirghayushya labho
@rajanivirkar2 жыл бұрын
निव्वळ अप्रतीम ! तरी ही नमूद करावेसे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख होणे आवश्यक आहे. किमान शिवाजी महाराज असे उच्चारायला हवे.
@jyotibaal13312 жыл бұрын
Khup chan mulakhat👌
@sanjay121972 жыл бұрын
सर्व ब्राह्मण संघटना एकत्र करून ब्राह्मणा मध्य जी एक अपराधी मनोवृत्ती बनवली गेली आहे त्या अधून बाहेर निघण्यासाठी मदत करा व देवेंद्र फडणवीसा पासून गडकरी पर्यंत सर्वाना ब्राम्हण आहे असे अभिमानाने सांगतील अशी परिस्थिती तयार करण्यास मदत होईल असे वातावरण तयार करा
@ujjwalaoke15792 жыл бұрын
Vaa.mastach vatle baghun..khup chan..keep it up..
@jayramkarandikar44512 жыл бұрын
फारच सुंदर मुलाखत .
@mithilarege8302 жыл бұрын
Thnx for lovely program
@vandanakulkarni99722 жыл бұрын
Kharech aple purvaj 🙏🙏🙏 PRANAM Ani Sharad Ponkshe also 👍
@vinayakdegwekar76282 жыл бұрын
नथूराम गोडसेंचे भारतीय जनमानसा वरील अनंत उपकार सार्वजनिक करणारे महानुभाव म्हणून या माणसाचा नेहमी उल्लेख होईल!
@minakshizodgekar262510 ай бұрын
Mukta barve sripadche kam uday tikekar yanchehi chan kam aahe sulekha talwalkar hi pan
@SJ-ov7dy2 жыл бұрын
🌷🔔🌷🔸◾🦚🔹🦚 🌷🔹 अभिनंदन ❤🌷❤ हार्दिक शुभेच्छा 🔹🌷🦚🔹🦚◾🔸🌷🔔🌷 मन प्रसन्न करून टाकणारे 👍👍 ॥┅💜┅॥🔹🔷 🙏🏻 खूप छान प्रस्तुती 🙏🏻 🔷🔹 ॥┅💜┅॥ 👍👍
@anjugandhe Жыл бұрын
मी हा कार्यक्रम अगदी लायनीत बघितला नाहीये पुढचे भाग आधी आधीचे भाग नंतर असे बघितले आहेत. ह्या इंटरव्ह्यू घेणार्या बाई इतक्या हसत असतात स्वतःच्याच बोलण्यावर की रंगाचा बेरंगच होतो. पण दहाव्या गप्पांपर्यंत ह्याच आहेत.
@madhavishindikar16262 жыл бұрын
Ponkshe apnala savinay pranam
@sanskritmachhindra66082 жыл бұрын
नामदेव शास्त्री भगवान गड यांना बोलवा. त्यांचे लहानपण, किर्तनकार होणे, भगवान गड याविषयी गप्पा माराव्यात.