आताच याबद्दल पाऊल उचलले नाही तर पुढे असे व्हिडिओ सुद्धा यूट्यूब वर लोकांना पाहता येणार नाही , आणि तुम्हाला बनवता येणार नाही
@emkay5284Ай бұрын
Tyachi tayari already jhalelich aahe ata hya charcha band hotil fakt sarkarche udo udo ani chamchegiri karnare asnar . Mhanje apan TV bandh tase UTube pan band .
@kvadsure5466Ай бұрын
आता यांनी तर EVM घोटाळा करूनच हे सरकार आलेले आहे, त्यामुळे त्यांना पूर्ण खात्री आहे, त्यामुळे विरोधी पक्ष यांना आता कधीही सरकार मिळणार नाही, म्हणजे वारंवार असंच झालं त्यामुळे आता विरोधी पक्ष आता कधीच निवडून येणार नाहीत
@bahiranathkalamkar8684Ай бұрын
E v m चा वापर या पुढे मतदारांची जनतेची गरज नाही फक्त e. V m वर सरकार होईल वाढल्याचे सरकार। जय महाराष्ट्र
@kvadsure5466Ай бұрын
म्हणजे जर यापुढील कोणत्याही निवडणूका झाल्या तर आता कोणत्याही पक्षाने मतदान प्रक्रियेत भागच घेऊ नयेत, BJP वाल्यांना सांगा आता सर्वकाही तुम्हीचं ताब्यात घ्या
@mohammedyunuspirjade9772Ай бұрын
Hon'ble wagle Sir As always Outstanding. Lajwab. Excellent. Super. Very nice. Very clear. Very candid. Very bold. Absolutely correct. True reporting. True journalism. True Analysis. We studied. Well researched. Well explained. Hats off to you. Almighty God bless you. Thsounds and thousands salutes to you and your Proud Parents. Regards M.H.Pirjade. Mumbai Jài Hind. Jài Maharashtra.
@dashrathbhagat9860Ай бұрын
वाबळे साहेब व शिंदे साहेब नमस्कार भा ज पा यांचे कडे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग CBI ED हि सर्व आयुध आहेत परंतू आता सर्व पक्षांनी व मीडिया व सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढा दिला तरच AVM बंद होतील असे मतदार म्हणून मला वाटते जय शिवराय जय संविधान जय महाराष्ट्र
@शामरावलवंदेАй бұрын
ऊस गोड लागला म्हणून मुळा सकट खाला म्हणून ही मण तंतोतंत लागू पडते
@mahendrakoli.7693Ай бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय वागले साहेब
@ShahajiNagawade-fg8ttАй бұрын
निवडणूक आयोग विश्वासार्ह राहिला नाही.देशातील लोकशाही खालसात निघाली आहे.
@ShahajiNagawade-fg8ttАй бұрын
प्रत्येक मतदारसंघात व प्रत्येक मतदान केंद्रावरील झालेले मतदान पुनश्च मतदार यादी शी पडताळणी करून घेणे महत्त्वाचे आहे.अन्यथा लोकशाही संपुष्टात येणार आहे.
@DashrathKhalnekarАй бұрын
याचा लगेच निर्णय घेतला तर च उपयोग होणार नाही तर हे आसच चालणार
@ninadgaikwad346Ай бұрын
सर्व मतदान केंद्रावरील केंद्राध्यक्ष यांचे शपथपत्र घ्या की 6 नंतर किती मतदान झाले व नंतर किती वाजता संपले.
@YouTubeVisible07468Ай бұрын
देश ४० वर्ष मागे गेलाय आपला....देशाला कळेल येणाऱ्या दिवसामध्ये...
@chandrakantbhandare579Ай бұрын
देश मागे गेला का पुढे जातोय. अरे थोडा ईतिहास अभ्यासा.
@PravinJagtap-pz3wm29 күн бұрын
Right
@tukaramphatangare990Ай бұрын
खरे पाहीले तर भाजपला स्वतः च सरकार स्थापन करावचे होते. शिंद अजित पवार नको होते. पण 10/15आमदार कमी पडले. म्हणून ही सर्व सेटींग होती.
@SudeshkumarKambleАй бұрын
मोदी,शहायांच्या सभेच्या वेळी बातम्यांमध्ये दाखवले की हजारो खुर्च्या रिकाम्या होत्या त्या उलट पवारांच्या सभा बसायला जागा नव्हत्या ..मग असे काय झाले...यावर विचार करा,ज्यादू झाली
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂शेट्टी मोज आता
@SatishTarawade28 күн бұрын
100 टक्के बरोबर आहे 💯💯
@SatishTarawade28 күн бұрын
100 टक्के evm घोटाळा झालेला आहे 💯
@rajivbokariya7216Ай бұрын
गुजरात मध्ये सुधा अशीच मत दान वाढले होते हरियाणा पण
@pravinbagade2003Ай бұрын
अरे असे कुठ पर्यंत चालणार आम्हाला इमानदारीने निवडणूक हवी कोणीही निवडून यावे.विरोधी पक्ष गप्प का रस्त्या वर का उत्रत नाही. ह्यात मराठी माणसांचं नुकसान
@जोतिशमार्गदर्शनАй бұрын
यातून बाहेर सत्य येईल का. की पूलवामा सारखे राफेल सारखे नोटबंदी सारखे सर्व पाप पचले जाईल
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂 तोपर्यंत शेट्टी मोज
@gautamghawale1122Ай бұрын
बाजप चे सर्व सरकार आहे त्यामुळे देशाची वाट लावत आहे
@VasantMandhare-ys7onАй бұрын
💯 टक्के घोटाळा हे जर इथे थांबले नाही तर पंतप्रधान 💯 टक्के आदरणीय श्री श्री राहुलजी गांधी
@YuvrajMahajan-go7tyАй бұрын
लोकशाही व लोकतान्त्रिक व्यवस्था राहीली आहे असे वाटते का अजूनही?? ....... क्रांती... क्रांती...!! जय आप तय आप..
@bapudeshmukh4037Ай бұрын
T न शेषण यांची आठवण येते.
@ravindramore5000Ай бұрын
साहेब न्यायव्यवस्थेवर ही भाजपचीच अंकुश आहे.
@dattam3251Ай бұрын
महाराष्ट्रात 8,31,03,198 मतदार आहेत. प्रत्येक बूथवर 1200 मतदार धरले तर 69,252 बूथ होतात. 8% मतदान 5 नंतर झालं असेल तर 8% म्हणजे 66,48,255 मतदार होतात. 69,252 बूथ आहेत तर आता प्रत्येक बूथवर 96 मतदार होतील. एका मतदाराला 1 मिनीट धरलं तरी एक तास चाळीस मिनीटात ते मतदान करू शकतात.
@sanjayjejurkar4278Ай бұрын
EVM चा विजय झाला आहे
@vinodgarmale145729 күн бұрын
Waghale सर. खरं आंदोलन भारतीय निवडणूक आयोगा विरुद्ध आताच सुरु कराव लागेल. सर निर्भय बनो ची movment तेज करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत. देशाला वाचविणे प्रथम pririty असावी.
आताच यावर आवाज नाही उठविला तर वागळे सर तुंमचा आणि समाजांचा आवाज दाबला जाऊ शकतो निर्भीड पञकारीता सॅलूट आहे जय जिजाऊ जय शिवराय 👍
@shashikantshinde5509Ай бұрын
EVM corruption
@ShivveerTVАй бұрын
नरेंद्र मोदी आणि पुतीन यामधील फरक सांगा
@sunilraje6157Ай бұрын
EVM वर बंदी घातली नाही तर महाराष्ट्र विधानसभा 2029 BJP 150+ उमेदवार निवडून आणणार.
@sunilsawant6507Ай бұрын
भारतीय जनता पार्टी खरंच बोलत असेल तर विह मशीन बंद करून बॅलेट पेपरवर मतदान करावे मग तुम्हाला समजेल जनता कोणाच्या पाठीमागे आहे
@MaharashtraSignalАй бұрын
अहो शिंदे तुम्ही कोर्टात जा ..तिथे काहीतरी होईल, इथं पुढची पाच वर्ष गप्पा मारलात तरी काही नाही होणार !
@yogeshpatil39328 күн бұрын
शिंदे चा आवाज दाबला जातोय मग तो कुठलाही शिंदे असो 😅
@sagarshingade7990Ай бұрын
न्याय व्यवस्था विकली गेली आहे
@AshaKurkuteАй бұрын
Waglesir लवकरच तुमचा सुधा आ वाज दाबला जाईल त्यावेळेस कसे वाटेल ती सवय लावून घ्या. काही खर नाही.गांधीजींची 3 माकडे कशी होती फक्त शब्द बदलावे लागतील.
@DigambarChudhhariАй бұрын
पेपर वर मतदान घ्याना नासक्यांनो
@sunilgavhane721829 күн бұрын
जर भाजपला स्वतःच्या कामावर खूप विश्वास असेल तर बॅलेट पेपर वर निवडणूक घेऊन जनतेला दाखवून द्यावे आमचा विजय खरा आहे जनतेचा विश्वास भाजपने मिळवावा
@BalasoMahadik-ip4qmАй бұрын
टरबूजा जिंकला महाराष्ट्र हरला .
@balubagade2094Ай бұрын
Ek Bramhan manus sarv Maratha netyavar bhari padla
@DevidasAsutkarАй бұрын
आपल्या सोयीनुसार निवड णुक घेतल्या तिथे कळल हे सगळ आत्मकथा मध्ये समोर येईल
@balubagade2094Ай бұрын
Waman meshram geli anek varsh ya babat bolat aahet
@rajeshharad5918Ай бұрын
निवडणूक आयोग बरखास्त करा जनतेला भरोसा राहीला नाही
@vidyakadam3780Ай бұрын
माझं नाव मतदार यादीतून लोकसभा निवडणुकीच्या वेळेसच काढलं होत.यावेळी पण मला मतदान करता आल नाही.
@dsjraoАй бұрын
महाघोटाळा, पण शासन तो मान्य नाही.
@ddjadhav9295Ай бұрын
हि पध्दत भाजप ने चुकीचं लादली आहे
@ninadgaikwad346Ай бұрын
आता फक्त अध्यक्षांचे फोटो सर्व सरकारी कार्यालयात लावले गेले पाहिजे
@वीरन्द्रश्रिवस्तवАй бұрын
फारमोठा घोटाला झाला आहे
@vishnusarwade8513Ай бұрын
101% ✅
@ManishaBhuvad-s4rАй бұрын
Max
@HemantMohod29 күн бұрын
यांची लायकी मतदाना आधी समजली होतीBJPच्या सभेला लोकांना पैसै देऊन आणत होते तरी पण सभेला लोक थांबत नव्हत मग लबाडी सुरु केली EVM च्या माध्यमातुन
@Vitthalghaywat-k6eАй бұрын
अहो दादा राष्ट्रपती त्यांचा राज्यपाल त्यांचा केंद्रात सत्ता त्यांची न्यायालयात त्यांच्या बाजूला निवडणूक न्यायालय त्यांच्याकडून तुम्ही बसा चर्चा करत ते आता पाच वर्ष सत्ता भोगत काही शंका नाही ही रिकामा रिकामी चर्चा आहे
@chaganmore554Ай бұрын
सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोग यांना जर लाज वाटली तर होऊ शकते ना फेर निवडणूक..
@gajanangiri3834Ай бұрын
चष्म्या वाले चायना गुण दे रे लबाड लबाड बोलायला लागलं याची कुठे पिन मारल्या गेलती का फडणवीस स्कूल
@mohanvanjarani3287Ай бұрын
विधवा विलाप.. लोकसभा जिंकली तेंव्हा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. खूप आग लागली आहे बुडाला...
ईव्हीएम हटाओ देश बचाओ. ईव्हीएम मी हॅक करु शकतो. ईव्हीएम 10 दिवस अगोदर माझ्या ताब्यात द्या. मी माझेकडील मेमरी कार्ड टाकून मनाला वाटेल तो निर्णय देवू शकतो.
@Vilasghag-x4zАй бұрын
काट्याच्या आणी वर होते तीन गावं दोन ओसाड एक वसेचीना.
@prabhakaringale7690Ай бұрын
EVM सरकार झिंदाबाद.
@anantmore1878Ай бұрын
शिंदे ला घोटाळा माहित आहे त्या मुळे त्याना शिंदे पाहिजेत नाहीतर ते सरकार करूशकता
@maheshsuryawashi2223Ай бұрын
लबाड माणूस आहे शेवटी स्वतःला समजणारा एकदा तरी फसतो
Opposition nako Vidhansabhet jase Lok sabhet jhale. Mag manmani karbhar ani Dharavicha virodh modun kadhne tyasathi he tantra vaprle gele. Kasab Fadya aahech andadhund anyay ani virodh modun kadhe sahaj shkya honar. Ha confidence 2 Grihamantri Kendra ani Rajya police courts aplyach khishat CBI,ED ani It chya Kubdya +ECI Rajivkumar ani Gang(yes) Saglech tayar karun he ghadun anle Ani pudhe hi modun kadhnyat Supreme Court CJI jar Savidhan shi pramanik nahi rahile Satteche gulam jhale tar ?
@vasantjog8602Ай бұрын
Itkamottha ghotala karun bjp sattevar Alii ti ed chya dhamkya ajitpawsr shinde yana dilya pan ladies bahini chya yojanemule satta ghetli nishedharh ahe
@balubagade2094Ай бұрын
Ethla Maratha Nete fitur aahet tyani P.M. Modi cha pudhe doke tekle aahet te maratha satte sathi fitur hotat te Sangharsh karit nahit Lokshahi manat nahit
@vinod9743Ай бұрын
Nivadkuk ayog he siddh karu shakat nahi ki rajyatil alel sarkar he lokanchya matani nivdun alel ahe. Karan tyasathi tyana vvpat chi mojani karavi je te karnar nahi.
Bjp cha dev evm आहे bahi kahi nahi.bjp 132 उमेदवार निवडून येऊ शकतं नाहीत सगळे evm मॅनेजमेंट आहे हे जनतेला समजल आहे 100 % khare ahe .
@rsalisali354429 күн бұрын
रस्त्यावर उतरण्यास आम्ही तयार आहोत
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂 गचाचा गु खाउकार 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂आता फक्त लेंडकंच खाणार 😂😂😂😂😂
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂 खतरनाक डांग हॉरपळत आहे 😂😂😂😂😂5 वर्स होरपळून खाक होणार 😂😂😂😂😂😂
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂 डांग जळू
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂शेट्टी तज्ञ 😂😂😂😂
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂 बारवाले शेट्टी मोजा आता 😂😂😂😂
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂😂 डांग जळूकार 😂😂😂
@keepsocialdistance1643Ай бұрын
😂😂😂😂कुरळी केसोलॉजिस्ट 😂😂😂😂😂
@Vilasghag-x4zАй бұрын
काट्याच्या आणी वर होते तीन गावं दोन ओसाड एक वसेचीना.
@vinod9743Ай бұрын
Nivadkuk ayog he siddh karu shakat nahi ki rajyatil alel sarkar he lokanchya matani nivdun alel ahe. Karan tyasathi tyana vvpat chi mojani karavi je te karnar nahi.