भाईंनी विकत घेतला शाम | Sushil Kulkarni | Analyser

  Рет қаралды 32,585

Analyser News

Analyser News

Күн бұрын

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZbin - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 271
@eknathvitonde1296
@eknathvitonde1296 2 ай бұрын
अप्रतिम, सुशीलजी. छान दिले, " शालजोडीतले " अशा " मानवाला " काय म्हणावे ? " सुपारीबाज." की, काळ्या पडद्याआडचा " मुखवटा ".
@Paeasahemchougure
@Paeasahemchougure 2 ай бұрын
सुशील जी श्याम मानवाची हिस्ट्री कुठून खोदून काढली ग्रेट मानलं आपल्याला
@sunilkulkarni175
@sunilkulkarni175 2 ай бұрын
वा सुशिल आज तर 4 आणि षटकारच की मान गये उस्ताद
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf 2 ай бұрын
मान गए उस्ताद 😊 सुशील कुलकर्णी एकदम झकास मस्त हाणलं ह्या श्याम कदम ला अहो दमडी कमवत नाही म्हणून बायको म्हणे सोडून गेली होती ह्याची 😅
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 2 ай бұрын
शाम कदम की शाम जाधव की शाम पांडे ?
@AweSomeIMeMySelf
@AweSomeIMeMySelf 2 ай бұрын
@@nirmalasaraf2393 कदम असे माहीत आहे मला
@prabhatemoney
@prabhatemoney 2 ай бұрын
आचार्य अत्रे यांची आठवण झाली नाना लय भारी ....
@madhavadhikari4287
@madhavadhikari4287 2 ай бұрын
वाह वाह काय उत्तम मांडणी केली अशेच यांचे तोंड काळे करा नवीन पिढीलाही यांचे श्याम कृत्य समजुदेत
@purushottamthakare6839
@purushottamthakare6839 2 ай бұрын
जोर का झटका धीरेसे, मस्त सुशील जी 🙏🏻🙏🏻🪷🪷🚩🚩
@prakashdukare9278
@prakashdukare9278 2 ай бұрын
अगदी बरोबर विश्लेषण, उपाधी, उपमा, अलंकारासह उघडें पाडले आहे, बहुत खूप! धन्यवाद सुशील सर !
@vaibhavagate1713
@vaibhavagate1713 2 ай бұрын
मानव हे नाव बदलून दानव हे नाव ठेवले पाहिजे 😂
@milindlele7458
@milindlele7458 2 ай бұрын
बहुतेक हे श्याम कृत्य बहुतेकांच्या लक्षात असेल. पण कालांतराने लक्षात असलेल्या लोकांनी मानवी स्वभावाने दूर्लक्षित केले., पण आज ही मानवता हिंदूंच्या जीवावर उठली आहे. आणि जे जागे झाले ते सर्व या काळे कर्म करणार्याच्या विरोधात ऊभे राहणार.
@divakartadwalkar4392
@divakartadwalkar4392 2 ай бұрын
शेवटच्या ओळी अश्या असत्या तर, मानव जन्म जगण्यासाठी किती घेतलेस दाम ll कारण हा मानव सुपारी घेऊन बोलतो आणि बांडगुळा सारखा जगतो.
@SunilNagulkar-vn2wf
@SunilNagulkar-vn2wf 2 ай бұрын
खर शरद पवार यानी हि कविता आबकारी शुशिलजि धन्यवाद
@swatiathavale4012
@swatiathavale4012 2 ай бұрын
अरे वा तुम्हीही जबरदस्त काव्य केलेत.उसंतवाणी आठवली. अप्रतिम.विश्लेषण
@atulpati1639
@atulpati1639 2 ай бұрын
भटकता अतृप्त आत्म्याला सापडला भटकता श्याम नाही श्वान
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 2 ай бұрын
लई भारी. तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा पाळून बोलता राव. शामचा उल्लेख करताना माफीवीर शाम योग्य राहील.
@Jocky008
@Jocky008 2 ай бұрын
भाईंनी विकत घेतला श्याम आणि केले कट कारस्थान जाम
@pokigamerz6752
@pokigamerz6752 2 ай бұрын
Kulkarni Tumhihi Tar Khup Changhlhe Khele KAM ....SHAM Chi Vajvlhi Mast JAM
@pradipvatte4225
@pradipvatte4225 2 ай бұрын
काय सुरेख जोडे मारले यत राव कुलकर्णी भाईनी वीफत घेतला शाम
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 2 ай бұрын
खरच चांगले जोडे मारले. अजून काही थोडे बाहेर काढा ह्या रानटी मानवाचं
@AnilPingle-h6t
@AnilPingle-h6t 2 ай бұрын
नामानिराळा राहतो, सत्तेची फळे चाखतो बाबरावतीचा वजीर उपोषित दावतो, कुपोषित रावतो कुटिल वाणीचा बाई, कुणी पाहिला का फिरता खंजीर
@jyotimulye9336
@jyotimulye9336 2 ай бұрын
Just great sushilji!! त्रिवार वंदन!!!@!
@maheshkulkarni5769
@maheshkulkarni5769 2 ай бұрын
सुशील जी आज षटकार चौकारांसह खूप छान मजा आली चांगला उघडा केला 😂😂😂😂😂😂
@nandi8221
@nandi8221 2 ай бұрын
हा पप्पुच्या भारत झोडो यात्रेत सामील होता. प्रजापिता ब्रह्मकुमारी विरुद्ध लेख लिहायचा शुकदास महाराजांना यानेच डुबवले. जोतिष्यांना खुप त्रास दिला
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
भाऊ तोरसेकरांनी या शामचं मस्त पोस्टमॉर्टेम केलं आहे.सर्वांनी ऐकाच 👍👍
@aashieshpendsay8942
@aashieshpendsay8942 2 ай бұрын
सुशील जी कधीतरी उद्धव अजब तुझे सरकार ह्या गाण्यावर एक दोन भाग करा की
@mukundkumbhar9108
@mukundkumbhar9108 2 ай бұрын
अहो साहेब आपण खरं बोलत आहात परंतु त्यावेळेस तुमचा जन्मही झाला नव्हता तरी तुम्हाला ते गाणं आठवतंय खूप आभारी आहे आपला
@akshayshinde8182
@akshayshinde8182 2 ай бұрын
याचे श्याम नाव नाव हीच अंधश्रद्धा आहे..कारण हाच श्याम कसा नास्तिक मनुष्य असलेल्या कडेच कसा गेला.. 🚩
@dineshgole2691
@dineshgole2691 2 ай бұрын
पण भाजपवाले अजूनही झोपलेलेच आहेत....का नागडं करत नाही त्या श्याम दानव ला? ताबडतोब पत्रकार परिषदा घेऊन, सोशल मीडियावर का त्याला नागडा नाही केला?
@ulhasguhagarkar6534
@ulhasguhagarkar6534 2 ай бұрын
महाराष्ट्र भाजप पुरता खचलाय.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 ай бұрын
फाल्स नरेटीव पसरवणाऱ्याला वेळीच ठेचायला पाहिजे
@ckpatekar
@ckpatekar 2 ай бұрын
फडणवीस बोलले की परवा .
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 2 ай бұрын
​@@ckpatekar स्वत: फडणवीस जर या क्षुल्लक प्रकरणात सफाई देत बसले तर बाकीचे वैदर्भीय भाजप वाले काय गवत उपटत बसलेत का? ह्या दानवाची माहिती देवेंद्रला द्याच पण विदर्भ वाल्यांनी हातावर हात ठेवून गप्प बसू नये,त्याची आणखी माहिती काढा व जगजाहीर करा.
@nirmalasaraf2393
@nirmalasaraf2393 2 ай бұрын
विदर्भ भाजप गवत उपटत असावा,नाहीतर स्वत: देवेंद्र यांना स्पष्टीकरण द्यावे लागले नसते.
@rohitnandulkar6256
@rohitnandulkar6256 2 ай бұрын
शाम नव्हे कंस मामा वाटले.
@doodlearmmydhavan5959
@doodlearmmydhavan5959 2 ай бұрын
सुशील जी मि त्याच दिवशी,ज्या दिवशी हा आदिमानव मीडिया समोर येवून फडणवीस साहेबांवर गरळ ओकत होता,त्याच दिवशी कंमेट केली होती की,""आहो आम्ही विकत घेतला श्याम,!कवडी दमडी तर घेतच नव्हता,पेट्या देऊन केले महान,!!आहो आम्ही विकत घेतला श्याम.!!
@satishjoshi8119
@satishjoshi8119 2 ай бұрын
हा शाम पक्का डोळे झाक्या आहे. स्वताला मानव म्हणतो आणि कृत्ये मात्र अमानवी असतात, आणि बचावा साठी अनिसची तळी उचलतो.आणि आता तर काय करामती करांचे दास्यत्व.
@jayashreebapat3232
@jayashreebapat3232 2 ай бұрын
अप्रतिम विडंबन काव्य 👌 छान शालजोडीतले मारले आहेत सुशीलजींशी. खूप खूप छान
@prabhakardumbre7648
@prabhakardumbre7648 2 ай бұрын
ह्या शाम मानवाला वारकऱ्यांनी हानलाय.
@suneetiraykar3177
@suneetiraykar3177 2 ай бұрын
लय भारी, सुशीलजी
@pralhadmirge4923
@pralhadmirge4923 2 ай бұрын
एकदम मस्त. 👌👌
@chayakotkar7608
@chayakotkar7608 2 ай бұрын
एकदम बरोबर,लई भारी 🎉🎉
@mukundrajhans3802
@mukundrajhans3802 2 ай бұрын
थोडक्यात अनिस सुद्धा अंधश्रद्धे बद्दल सस्रद्ध आहेतकी ..... बायकोला जेंव्हा !! इंद्रजाल !! चा झटका दाखवला तेंव्हा कुठे सर्व कामे मार्गी लागुन !! सभ्य !! झाले .....
@bharatithakar8247
@bharatithakar8247 2 ай бұрын
लय् भारी 😜😜🤪🤪😂😂
@PradnyaIjardar
@PradnyaIjardar 2 ай бұрын
झक्कास कुलकर्णी😂😂😂😂
@sanjayb2812
@sanjayb2812 2 ай бұрын
एकदम छान, भाजपला आधीच उशीर झालाय, आता तरी ॲक्शन मोड मध्ये यावे.
@nileshphadake
@nileshphadake 2 ай бұрын
एक नंबर सुशील जी....
@AnjaliBhagwat-nf2sx
@AnjaliBhagwat-nf2sx 2 ай бұрын
एकदम मस्त शाल जोडीतले मारले आहे. पण राजकारणी अतिशय निगरगट्ट असतात त्याना काही वाटत नाही. व्हिडिओ एकदम जबरदस्त. 👌👌👍
@203jo
@203jo 2 ай бұрын
अश्या अन्याई लोकांना चौकात उभे करून चपलेने झोडायला हवे सोबत त्या भाईलां पण छान व्हिडिओ..
@kuberkondaskar7103
@kuberkondaskar7103 2 ай бұрын
छान कथा सांगितली. विडंबनात्मक गाणेही छान आहे.आणि शाल जोडेही छान मारलेत. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
@vishnudasjugoolkar288
@vishnudasjugoolkar288 2 ай бұрын
शाम मानव व प.पु.शरदचंद्र पवार
@dipakpandit8414
@dipakpandit8414 2 ай бұрын
छान विश्लेषण.. अतिशय सुदंर सादरीकरण 🌹🙏🌹अप्रतिम
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 2 ай бұрын
Hat's of you ! Sushil ji Salute
@S.S.P.9999
@S.S.P.9999 2 ай бұрын
नावात बदल:- पूर्वीचे नाव शाम मानव.कृत्यांवरून बदललेले नाव दाम दानव.
@sanjay15alone75
@sanjay15alone75 2 ай бұрын
मानवा चा येडा कुपुतर , आडगळीतुनबाहेर काढला, काकाने . डाव्यांचे अजेंडा चालु झाले, अमेरिकेपासुन. …. Save constitution सुशीलजी …सुंदर विवेचन 🙏
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 ай бұрын
आपली माहिती खरी आहे👍
@vasudeopujari8398
@vasudeopujari8398 2 ай бұрын
जबरदस्त कुळकरणीजी
@ckpatekar
@ckpatekar 2 ай бұрын
जबरदस्त ! सुशील शालजोडी मस्त .🎉
@111shripad
@111shripad 2 ай бұрын
गजबे सुशील जी। कमाल करते हो आप । तुस्सी ग्रेट हो। मानव निर्मित अंधश्रद्धा का तोहफा कहां भेजे।
@ShivajiraoBarhate-lc5xi
@ShivajiraoBarhate-lc5xi 2 ай бұрын
Khuch. Chan. Shushilji.
@niranjanvaidya9696
@niranjanvaidya9696 2 ай бұрын
क्या बात है सुशील जी... मानलं तुम्हाला
@prafullajoshi7868
@prafullajoshi7868 2 ай бұрын
सुशीलजी सिद्धहस्त कवी आहेत हे त्यांनी सिद्ध केले आहे.अभिनंदन
@vijaybidkar2799
@vijaybidkar2799 2 ай бұрын
वंदन वंदेमातरम्
@yashwantpatwardhan954
@yashwantpatwardhan954 2 ай бұрын
मांजराला वाटत दुध पिताना कोणी बघत नाही
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 2 ай бұрын
श्वान दानव
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 2 ай бұрын
सुशिलजी एकदम कडक. धन्यवाद सुशिलजी.
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 2 ай бұрын
सुशिल जी सुंदर काव्य रचना .
@sudhirsontakke2346
@sudhirsontakke2346 2 ай бұрын
कृष्णकृत्य माहिती केल्याबद्दल धन्यवाद
@dattudherange5052
@dattudherange5052 2 ай бұрын
श्याम दानव सदा विक्री साठी तयार आहे कारण तो माता रुख्मिणी चा भाऊ आहे
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 2 ай бұрын
सुशील जी तुमचं कष्ट घेणे काही उपयोगाचे नाही कारण बीजेपी झोपली आहे
@mukundnaik9016
@mukundnaik9016 2 ай бұрын
नमस्कार सुशील जी 🙏 प्रतापराव पवारांनी १ करोड दिलेत😅
@sureshpatil5604
@sureshpatil5604 2 ай бұрын
सबध आहे समूह हा शरद पवारा चा आहे बंधू प्रताप पवार
@RashmiKadam-f7b
@RashmiKadam-f7b 2 ай бұрын
Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼
@rameshjoshi7362
@rameshjoshi7362 2 ай бұрын
नेहमी प्रमाण सदगुन विकृती
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 2 ай бұрын
अहो सुशिल जी .... अशा हलकटाला शाम ( श्रीकृष्ण ) ही उपमा देणेच मुळात चुकीचे आहे .
@jaywantlawand6379
@jaywantlawand6379 2 ай бұрын
सुशील जी अर्धा व्हिडिओ प्रस्तावनेत खर्च केला अगदी निरूपण. पध्दतशीर मांडून रंगत आणलीत.हॅटस अप संमोहन व शाम कोण हे समजल व भाई म्हणजे पण समजल .”आम्ही नाही सांगत जा” आम्हास जमेल तस जमवलय पण नाही सांगणार
@deepakshukla3670
@deepakshukla3670 2 ай бұрын
खासच!
@seemaharkare6344
@seemaharkare6344 2 ай бұрын
लय भारी सुशिलजी
@drujwalahake007
@drujwalahake007 2 ай бұрын
Excellent 👍👌
@pradeeppuranik886
@pradeeppuranik886 2 ай бұрын
😂😂 मानवता विसर्लेला शाम करून करून भागला राजकारण मधे घुसला जय महाराष्ट्र महणून चालू आहे 😢
@vinayakpote9002
@vinayakpote9002 2 ай бұрын
Hatsoff ti Shri Sushil ji. SUDHAKAR POTE
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 2 ай бұрын
सुंदर
@jitendraburange1003
@jitendraburange1003 2 ай бұрын
"आता दानव पुढे केल्यावर मानव कसा डोळ्यापुढे येणार"
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 2 ай бұрын
गोऱ्या श्याम ची चांगलीच "लाल" केलीत की हो ...
@bhalchandrakulkarni6753
@bhalchandrakulkarni6753 2 ай бұрын
सुरेख.सुशीलजी एकदम सही
@AmolSalunke-zq9bf
@AmolSalunke-zq9bf 2 ай бұрын
Best Kulkarni sir hand s aap you
@divekardinesh6325
@divekardinesh6325 2 ай бұрын
बिन पाण्याची हजामत....बस.... जबरदस्त हाणलय सुशिलजी....
@guravchandrakant5439
@guravchandrakant5439 2 ай бұрын
Masterpiece 😅😅
@sanjivanikulkarni9475
@sanjivanikulkarni9475 2 ай бұрын
Thanks sushil ji
@narayandeshmukh7803
@narayandeshmukh7803 2 ай бұрын
Good
@pramodpanchakshari9976
@pramodpanchakshari9976 2 ай бұрын
सुशीलजी एकदम सुंदर विषय पण मिश्किल पणे व हसत हसत कोडे ओढले व कपडे च उतरवले शाम दानवाचे
@vijaykarandikar8748
@vijaykarandikar8748 2 ай бұрын
छान व्हिडिओ.
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 2 ай бұрын
अगदीच बरोबर बोललात सर पण तो शाम ईमानदार होता आणि हा ....शाम आतापर्यंत झोपेत होता आता जाग आली ह्या ला
@ajinathbelage7625
@ajinathbelage7625 2 ай бұрын
करामती काका फिट गैलसी पेशैट
@JANTA.SARKAR.MORCHA1
@JANTA.SARKAR.MORCHA1 2 ай бұрын
क्या बात है सुशिल जी... बुटाने हाणला की राव..
@hrishikeshathavale9116
@hrishikeshathavale9116 2 ай бұрын
हा शाम पैसे कुठून घेतो याची बारकाईने चौकशी करायलाच हवी
@shamkantdixit4632
@shamkantdixit4632 2 ай бұрын
Gret
@randhirchavan
@randhirchavan 2 ай бұрын
Ase Manav nako re bappa
@umakantbaviskar8372
@umakantbaviskar8372 2 ай бұрын
सुशिलजी झकास झोडपून काढला
@kiranbade650
@kiranbade650 2 ай бұрын
ह्या श्याम पुरानातला ..अगदी पहिला अंक...सुरु झाला होता ..तो ..ह्या शामने सुरु केलेला ..उस पिरगाळून चिपाड कराच ,,अन त्यातून निघालेल्या रसाचा धंदा ..तेन्व्हा ते मानव नव्हते ..पण ..आता नकली मानव झाले शाम कायम आहेत ..त्याच्या भागीदाराल बहुतेक माहित आहे नक्की
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 2 ай бұрын
भलताच बेरकी आहे हा!!!त्या काळात म टा मध्ये लिहायचा बुद्धिवादी पणाचा आव आणून
@vaishwikvaidnyeybhagavat2528
@vaishwikvaidnyeybhagavat2528 2 ай бұрын
सुशिलजी किती खतरनाक शालजोडी ओ मानलं तुम्हाला 👌👌👌👌👌😄😄😄🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@neelkanthaphatak5804
@neelkanthaphatak5804 2 ай бұрын
ल ई भारी. सगळेच छान सादरीकरण, बोलण,नागड करण, परत नामानिराळा. 😂😂
@pratapagale2533
@pratapagale2533 2 ай бұрын
2017 शिक्षक भर्ती पुर्ण करावी फडणवीस साहेब ही नम्र विनंती. 1 फडणवीस साहेब = 287 आमदार. पविञ पोर्टल मुळे जणतेच्या लेकरांना न्याय मिळतोय.
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 2 ай бұрын
शाम लवकरच जागा झाला 😂☝️
@ranjanapandit3536
@ranjanapandit3536 2 ай бұрын
कडक एकदम !
@ganorkara
@ganorkara 2 ай бұрын
आलं आलं सारं लक्षात आले 😊😊😊
@jyotibagwe8296
@jyotibagwe8296 2 ай бұрын
चांगले शाल जोडीतले दिलेत😂😂😂
@vinayaklimaye
@vinayaklimaye 2 ай бұрын
Fantastic!
@vijaybapaye500
@vijaybapaye500 2 ай бұрын
too good
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 1,7 МЛН
"كان عليّ أكل بقايا الطعام قبل هذا اليوم 🥹"
00:40
Holly Wolly Bow Arabic
Рет қаралды 7 МЛН
Help Me Celebrate! 😍🙏
00:35
Alan Chikin Chow
Рет қаралды 86 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 19 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 1,7 МЛН