भारताचं Ghost Town असलेलं Dhanushkodi आजही Travel Destination म्हणून ओळखलं जातं I Bol Bhidu |

  Рет қаралды 493,903

BolBhidu

BolBhidu

2 жыл бұрын

#BolBhidu #Dhanushkodi #GhostTown
२२ डिसेंबर १९६४ ची ती रात्र. समुद्रात वारं घोंगावत होतं, चक्रीवादळ निर्माण झालं आणि लाटा अशा उसळल्या, की या गावातलं काहीच वाचलं नाही. शाळा, चर्च, दवाखाने, रेल्वे स्टेशन, पूल सगळं काही उध्वस्त झालं. इतकंच नाही, तर पंबनवरुन येणारी ट्रेन नंबर ६५३, प्रवाशांसकट वाहून गेली. त्या रेल्वेमधले जवळपास २०० प्रवासी, अधिकारी आणि गावातली जवळपास १८०० ते २००० माणसं, त्या रात्री कुणीच वाचलं नाही. वाचल्या त्या भिंती, ज्यांनी जे पाहिलं ते कुणालाच सांगता येणार नव्हतं. ही भुतांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनुषकोडीची गोष्ट.
That night of December 22, 1964. The sea was roaring, hurricanes formed, and the waves rose so high that nothing was left of the village.
No one survived that night. The surviving walls, no one could tell what they saw. This is the story of Dhanushkodi, known as the village of ghosts.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 257
@VISHAL-28
@VISHAL-28 2 жыл бұрын
डॉक्टर अब्दुल कलाम यांचे वडील रामेश्वरम् ते धनुषकोडी असं नावाडी काम करत होते.
@abhijeetkamble10
@abhijeetkamble10 2 жыл бұрын
April 2022 मध्ये जाऊन आलो. आम्ही चार मित्र Kolhapur ते rameshwaram कार ने गेलो होतो. Dhanushkodi खरोखर अप्रतिम आहे. बाहेर देशात जाण्यापेक्षा भारतात असणार्‍या dhanushkodi चा समुद्र किनारा पहावा सर्वानी...
@Krunalpotdar134
@Krunalpotdar134 2 жыл бұрын
2018 साली धनुष्यकोडीला गेलो होतो.. सर्वात मोठे आकर्षण म्हणजे रामेश्वरमहुन धनुष्यकोडीला जातांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन वेगवेगळे समुद्र बघायला मिळतात. एकीकडे हिंद महासागर आणि एकीकडे बंगालचा उपसागर ! खूपच आकर्षक आणि विलोभनीय .! आताचा DP देखील तिथलाच आहे 👍
@akhildon8219
@akhildon8219 Жыл бұрын
Khup chan
@petloversam7894
@petloversam7894 2 жыл бұрын
आम्ही 2017 मधे जाऊन आलोत धनुष्य कोडी ला आम्हाला थीथुन परत निघताना थोडासा उशीर झाला होता. खरच तीथे सहाच्या नंतर खुप भीतीदायक वाटतं
@ajaymane3569
@ajaymane3569 2 жыл бұрын
आषाढी एकादशी जवळ आली आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मुर्तीचा इतिहास... भिडू च्या पध्दतीने सांगा.... 🙏😊
@suhaskankarej594
@suhaskankarej594 2 жыл бұрын
बुरखा आणि घुंगट (राजस्थान) च्या इतिहासाबद्दल माहिती द्या...
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 2 жыл бұрын
अतिशय महत्त्वाची माहिती दिलीत. अशीच माहिती राजस्थान मधील भानगड किल्ल्याविषयी द्यावी. हा किल्ला शापित असल्याचं सांगितलं जातं. आणि याठिकाणी देखील पर्यटकांना सायंकाळनंतर थांबायला परवानगी नाही. सरकार कडुन निर्बंध आहेत.
@prashantchavan2648
@prashantchavan2648 2 жыл бұрын
Crazy xyz thmblay na bhangadh madhe sandhyakali
@shikshakiaag3823
@shikshakiaag3823 2 жыл бұрын
Mhanje kay sarkar pan bhutanvar vishwas thevte ki kay🥺
@yogeshsangle9105
@yogeshsangle9105 2 жыл бұрын
@@shikshakiaag3823 कदाचित वेगळ्या कारणासाठी संध्यकाळनंतर थांबायला मज्जाव असु शकतो. जसं की तिथे रात्री जंगली श्वापदं येत असतील. तसंच विंचु साप आणि इतर सरपटणारे प्राणी येत असतील म्हणुन देखील संध्याकाळी थांबायला देत नसतील. याचं नेमकं विश्लेषण आणि माहिती मिळवून सर्वांना देण्यासाठी बोल भिडू च्या टिमला विनंती आहे की या विषयावर व्ही डी ओ बनवावा. धन्यवाद!!!
@vijaysharma-yu6he
@vijaysharma-yu6he 2 жыл бұрын
Ho pan tithe ekada national geographic cha reporter thambala hota tyane ratriche live telecast dakhawale hote pan tithe tase kahich nahi adhalale , bhangad he bhuntanche vastavyasthan ahe he purnapane khote ahe
@pramodmalavi8304
@pramodmalavi8304 2 жыл бұрын
मी जाऊन आलो आहे
@abhisheksaudagar1234
@abhisheksaudagar1234 2 жыл бұрын
सर पुणे जिल्ह्यातील माळीण गावाबद्दल माहिती द्यावी.
@nitinmane2229
@nitinmane2229 2 жыл бұрын
आकुडी ता.मावळ जि.पुणे या गावाबदल सागा
@kajalkamble3422
@kajalkamble3422 2 жыл бұрын
Ho sir Malin baddal sanga
@krishnaraj4190
@krishnaraj4190 2 жыл бұрын
Kay vishay gavachi dada 🤔🤔🤔
@T2RxProfessor
@T2RxProfessor 2 жыл бұрын
@@krishnaraj4190 डोंगर कोसला होता खूप नुकसान झाले
@akashchimte1733
@akashchimte1733 2 жыл бұрын
Malin gav baddal saga
@pravinchaudhari1190
@pravinchaudhari1190 2 жыл бұрын
उत्कृष्ट माहिती पुरवणारे बोल भिडू 👍👍👍👍🙏
@vaibhavsalunke7790
@vaibhavsalunke7790 2 жыл бұрын
कैलास पर्वताचे रहस्य ऐकायला नक्की आवडेल...
@vishvnathu.4086
@vishvnathu.4086 2 жыл бұрын
कैलास ते धनुष्कोडी, फार मोठा भूगोल व इतिहास आहे, ❗😀
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 Жыл бұрын
हो
@rahulmanjare332
@rahulmanjare332 2 жыл бұрын
मी आत्ताच दहा दिवसा खाली गेलो होतो गावाला भेट नाही दिली शेवटचे टोक नक्की पाहिला . रामेश्वरम आणि धनुष्यकोटी रस्ता दोन्ही बाजूंनी समुद्र खरच खूपच विलोभनीय दृश्य आहे
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS Жыл бұрын
सुंदर माहिती. सादरीकरण देखील छान.👍😊 परंतू आम्ही शाळेत असताना जो महासागर हिंद होता तो आज हिंदी महासागर झाला. काही वर्षांनी उर्दू महासागर होईलं. जी भाषा फक्त १५० ते २०० वर्ष जूनी आहे त्या इंग्रजांच्या काळातील मानवनिर्मित अनैसर्गिक भाषेचे नाव एखाद्या महासागराला.? अपभ्रंश करावा तरी किती.? आधी सिंध महासागर, नंतर हिंद महासागर आणि आता हिंदी महासागर.? मुळातचं ही भाषा फारसी, उर्दू, अरबी, अवधी, ब्रज, मागधी, भोजपुरी , राजस्थानी इ. अनेक भाषांमधील साहित्य, शब्दसंग्रह घेऊन जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्यासाठी तयार केली आहे. जे की संपूर्ण भारत संघराज्यासाठी अन्यायकारक आहे. येथील प्रत्येक नागरिकांवर ती लादली जाते. थोपवली जातेय. विविधतेने नटलेल्या भारत संघराज्याच्या वेगवेगळ्या राज्यांची, प्रांतांची स्थानिक एक भाषा व त्यांच्या अनेक बोलीभाषा आहेत. यासर्व गोष्टी पुसण्याचे काम या उर्दू म्हणजेच हिंदी आडून सुरू आहे. नवनवे प्रयोग करून ती थोपवली जातेयं. नागरिकांनी सज्जग रहावं. भारताला कोणतीही एक अशी ठराविक राष्ट्रभाषा नाही. हिंदी तर मुळीच नाही. इतिहासात मागे डोकावून पाहिलं असता अभ्यासाअंती हेचं लक्षात येईलं की मराठी ही भारत संघराज्याची शेवटची राष्ट्रभाषा होती. शेवटची.😊 *#स्वराज्य* *_"जय मराठा"_* *_"जय मराठी"_* *_"जय महाराष्ट्र"_* *_""जय छत्रपती शिवराय""_* 🕉️🕉️🙇🙇⛰️🏇🏇🙏🙏
@digvijaythanekar2875
@digvijaythanekar2875 2 жыл бұрын
कोल्हापूरला चित्रपट स्रृष्टीत आधी जे महत्व होत ते आता का राहील नाही यावर एक विडिओ होउदे
@himmatshindeshinde5333
@himmatshindeshinde5333 Жыл бұрын
🙏💯💯🙏
@akshyabhosale439
@akshyabhosale439 Жыл бұрын
रात्री 2 नंबर ची तस्करी तर होत नाही ना कारण माझा भुतावर विश्वास नाही आणी तुम्ही म्हणत आहेत की रात्री 6 च्या नंतर कुणाला च एंट्री नाही म्हणून विचारलं की तस्करी तर होत नाही ना? धन्यवाद
@nitingawade29
@nitingawade29 2 жыл бұрын
आम्ही जाऊन आलो धनुष्यकोडीला...तेव्हा तिकडे जायची परवानगी नव्हती...आम्ही पाच जण तब्बल 14 km चालत त्या ठिकाणी जाऊन आलो... आता तिकडे बसेस जातात...
@narendrarajput3101
@narendrarajput3101 2 жыл бұрын
मस्तच माहिती दिलीस भावा....पद्मनाभन मंदिराबद्ल असाच माहिती पूर्ण व्हिडिओ बनव....👍👍🙏
@meenak6269
@meenak6269 2 жыл бұрын
आम्ही जाऊन आलो रामेश्वर व धनुषकोडीला 👍 समुद्र खुपच सुंदर आहे तिथला 👌🏻😊
@devendramhatre4501
@devendramhatre4501 2 жыл бұрын
खुप छान आहे निळे पाणी सूंदर समुद्र पण.. आता त्सुनामी मूळे पार रया गेलीय खरच काही ठिकाणी भयानक वाटत. रेल्वे रुळावर अजुनही तिथल्या विध्वंस झालेल्याच्या खुणा पाहायला मिळतात.
@namdevmule3215
@namdevmule3215 Жыл бұрын
खरच आम्ही तिथे गेलो होतो छान नजर आहे संपूर्ण गाव उध्वस्त झालेलं आहे संपूर्ण घराच्या भिंती दरवाजे जुने रेल्वे टेशन जशास तसे आहे रात्रीच्या वेळेस तेथून श्रीलंकेची लाईट उजेड दिसतो
@SantoshGaikwad-gc1oh
@SantoshGaikwad-gc1oh 2 жыл бұрын
Today I understood why nobody took us at dhanushkodi in daylight also. In 2011 me and my wife was at Rameshwaram and we want to see Shrilanka from Dhanushkodi in daylight but we unable to found a single auto and the auto driver who got ready ,he took us at nearby seaface and told us it's Dhanushkodi only...but in evening we came to know that it was false....
@jitupatil8882
@jitupatil8882 2 жыл бұрын
सर आमच्या अमळनेर विषयी पण माहिती द्या..आमच्या इकडे मंगल ग्रह चे मंदिर आहे...आणि हे मंदिर फक्त भारतात दोनच् आहेत...खूप दूर हून लोक इकडे येतात
@vijaysharma-yu6he
@vijaysharma-yu6he 2 жыл бұрын
Ho mi pan alo hoto tithe , barech celebrety pan yetat ithe pujesathi swata Aishwarya Rai pan yevun geli hoti lagna adhi
@jitupatil8882
@jitupatil8882 2 жыл бұрын
@@vijaysharma-yu6he ho sir..khrch bnva video khupch lok ajun yetil
@suryakantjamdar8923
@suryakantjamdar8923 2 жыл бұрын
Khup chaan mahiti.milali dhanyawad
@Amolchawhan
@Amolchawhan Жыл бұрын
Badhiya chinmay. .. Ekhade video bhangadh fort var banva. Lay bhari maja yeil ... Aplya nagpuri bhashet. Lay bhari
@Sachin.wanzare8595
@Sachin.wanzare8595 2 жыл бұрын
Ek number explanation ast chinmay bhava tuz👍
@sunitagaikwad7114
@sunitagaikwad7114 2 жыл бұрын
Cinmay your presentation is very very nice👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@nirbhaynikhade5246
@nirbhaynikhade5246 2 жыл бұрын
चंद्रपूर ताडोबा चा आणि किल्हा चा इतिहास वर विडिओ बनवा ☺️
@maheshatake9588
@maheshatake9588 Жыл бұрын
Chinmay sir tumacha bolnyacha tone khupach chaan ahe ❤
@prathmeshbhandare9149
@prathmeshbhandare9149 2 жыл бұрын
Ek number Mahiti Bhidu 👏
@aadityajadhav4952
@aadityajadhav4952 Жыл бұрын
१) भिडु एक प्रश्न आहे देशाचा, राज्याचा, जिल्हाचा , तालुक्याचा किंवा एखाद्या गावाचा नकाशा कसा तयार करतात किंवा बनवतात
@dayanandmahajan7063
@dayanandmahajan7063 2 жыл бұрын
छान माहिती...
@poojalondave5408
@poojalondave5408 2 жыл бұрын
Rajasthan chya Alwar Fort che pan ek detail Video banva
@akshaydipkhadse9080
@akshaydipkhadse9080 2 жыл бұрын
छान माहिती दिलीत
@nalinidevle2992
@nalinidevle2992 2 жыл бұрын
Chan mahiti dilit
@devidasjawale5320
@devidasjawale5320 2 жыл бұрын
1 ch number Chinmay bhau
@bharatnamwad5264
@bharatnamwad5264 2 жыл бұрын
खूप छान 😍
@adv.rushikeshdesai1673
@adv.rushikeshdesai1673 2 жыл бұрын
आपण उत्तम व अभ्यासपूर्ण माहिती दिलीत. परंतु भगवान प्रभु श्रीरामांचा ‘राम, रामानं’ असा एकेरी उल्लेख केलात, यातंच तुमचं अज्ञान ऊघडं पडले. ईथुनपुढं अज्ञान दिसेल असे वाक्यप्रयोग होणार नाहीत याची काळजी घ्या.🙏🙏💯
@vijaywaghmare8778
@vijaywaghmare8778 3 ай бұрын
हो, बरोबर आहे. जय सियारामजी की.🎉
@somnathnilawad3352
@somnathnilawad3352 Жыл бұрын
राजस्थान येथील भानगढ किल्ला विषयी विडीयो बनवा सर...🙏
@prasadwaje2992
@prasadwaje2992 2 жыл бұрын
Gelo ahe khup bhari place ahe
@riteshkhandale5010
@riteshkhandale5010 Жыл бұрын
bhava ashach video banvat raha . travel destination var ajun video baghaila avadtil. specially chinmay tu
@snehabhise4698
@snehabhise4698 Жыл бұрын
अनुराधा पौडवाल यांचे करिअर कसे मागे पडले या बद्दल माहिती द्यावी
@amoladsule6441
@amoladsule6441 2 жыл бұрын
या गावावर सिनेमा बनला पाहिजे
@rajalkar1934
@rajalkar1934 2 жыл бұрын
तुमच्या पोस्टची notification खूप उशिरा येतात. अगदी व्हिडिओ पाहिल्या नंतर एकाद दिवसाने.
@santoshmaharnur4942
@santoshmaharnur4942 2 жыл бұрын
Make a vedio about killari earthquick
@sachinyadavgore
@sachinyadavgore 2 жыл бұрын
Please make videos about haunted places in Maharashtra, please please. Not many people are aware about this.
@Satyamevjayate777
@Satyamevjayate777 Жыл бұрын
आम्ही 2018 ला गेलो होतो तिकडे... सगळं काही उध्वस्त झालेलं आहे.. 1964 ची.. आदल्या दिवशी तेथे गाव, रेल्वे, टपाल होत आणि दुसऱ्या दिवशी तेथे काहीही शिल्लक राहिले नाही..
@prajwalsaigar8051
@prajwalsaigar8051 2 жыл бұрын
अगदी वेगळा अशा जगात घेऊन जातात तुम्ही
@akshaynaik4782
@akshaynaik4782 2 жыл бұрын
Please make video on anil gurav he is first choice before sachin tendulkar of ramakant achrekar and help him
@sagar_sangogi4350
@sagar_sangogi4350 Жыл бұрын
Khup vait vatte jevha Asha kshetrachya thikani Church che varchaswa ahe....
@akashgedam4750
@akashgedam4750 2 жыл бұрын
चलो धनुष्यकोडी 🏹🛣️🤘
@kapildabhade1503
@kapildabhade1503 2 жыл бұрын
मी मागच्याच महिन्यात जाऊन आलो खुप छान आहे...रामेश्वरम आणी धनुषकोडी
@akashkokane7178
@akashkokane7178 2 жыл бұрын
भारतातील रहस्यमय ठिकाणे
@rajeshmagre8997
@rajeshmagre8997 2 жыл бұрын
श्रीलंका मध्ये आपले स्वागत आहे 😅 वा भावा
@ananddengale6146
@ananddengale6146 2 жыл бұрын
I had visited to Dhanushkodi it is mind blowing
@vaishalitheexplorer89
@vaishalitheexplorer89 6 ай бұрын
Kashala ugach andhshradha pasrawt ahat. tumche viewers wadhvnyasathi n masala topic sathi.
@preetiwakde9169
@preetiwakde9169 2 ай бұрын
Mi Ata just jaun ale . Khipach Chan Anubhav ahe Mala khupach awadala
@physicalfitnessprogoldseri1117
@physicalfitnessprogoldseri1117 2 жыл бұрын
मी गेलो होतो धनुष्यकोडी ला मस्त आहे
@anj6542
@anj6542 2 жыл бұрын
Dhanushkodi is really beautiful 🙂 ur network will go and ull be welcomed by srilanka by text message,😄 I visited just before covid, mostly autos are run in near by areas. and must try is tasty fish for non veigterians.
@Gadi_wadi
@Gadi_wadi 2 жыл бұрын
Ek no aahe
@pratikdesai8193
@pratikdesai8193 2 жыл бұрын
What a coincidence, yesterday visited dhanushkodi. 😁
@samidhabhagat6618
@samidhabhagat6618 2 жыл бұрын
Its not coincidence, its ur smart phone ...
@swapnilnipanikar9375
@swapnilnipanikar9375 Жыл бұрын
We visited in last month. 🙏
@shubhamgaikwad9656
@shubhamgaikwad9656 2 жыл бұрын
Maharashtra aani puran poli cha kay history aaahe te pan sanga
@user-to7xy8mt9h
@user-to7xy8mt9h 2 жыл бұрын
Nice 👌
@ankitsatone1537
@ankitsatone1537 3 ай бұрын
I visited twice... All should see
@perfectionist6624
@perfectionist6624 Жыл бұрын
Message part was funny🤣😝😜
@DilipJadhav
@DilipJadhav 2 жыл бұрын
Sir, Nanded baddal mahiti sangu shakta ka
@samadhansusunde9958
@samadhansusunde9958 5 ай бұрын
Right aamhi gelo ahe msg yeto..... welcome to shrilanka.......
@shekhlalmadaf1178
@shekhlalmadaf1178 Жыл бұрын
Pune loni kalbhor madhe ram dhara chi mahiti sanga
@rushihirde5637
@rushihirde5637 2 жыл бұрын
Visited ✌😃
@ruturajbhusare4993
@ruturajbhusare4993 Жыл бұрын
माळीण गावाबद्दल माहिती द्या 👍
@nehaathavale6439
@nehaathavale6439 2 жыл бұрын
mahitipurna video 👌👌👌
@avinashbarabde8868
@avinashbarabde8868 2 жыл бұрын
चिन्मय भाऊ लदाख बद्दल सांगा ना
@madhavibauskar5700
@madhavibauskar5700 2 жыл бұрын
Why 6 pm restrictions?
@jagrutimitkar6591
@jagrutimitkar6591 2 жыл бұрын
Bermuda triangle Baddeley sanga
@bhaveshmali9567
@bhaveshmali9567 Жыл бұрын
पद्मनाभ स्वामी मंदिर आणि तिथल्या खजाना बद्दल माहिती ऐकायला आवडेल
@kaushalbachhav1996
@kaushalbachhav1996 2 жыл бұрын
Shrilaka la kas ju shakto aapan te marg sanga
@namdevmule3215
@namdevmule3215 Жыл бұрын
रामेश्वर पासून किमान तीस किलोमीटर समुद्रामध्ये आत जावे लागते दोन्ही साईटला समुद्र आणि मध्यभागातून तीस किलोमीटर आत मध्ये जावे लागते जुने गाव रेल्वे टेशन उध्वस्त झालेले आहे पडलेल्या भिंती
@dhirajrakhade387
@dhirajrakhade387 2 ай бұрын
Kuldhara baddal sanga dada rajastan kuldhara
@digvijaythanekar2875
@digvijaythanekar2875 2 жыл бұрын
कोल्हापुर वर एक विडिओ होउदे
@amitabnave7878
@amitabnave7878 2 жыл бұрын
Very nice place 👌👌
@allraunderg.b.5244
@allraunderg.b.5244 2 жыл бұрын
B V G भारत विकास ग्रुप चे संचालक हनुमंतराव गायकवाड यांच्या विषयी माहिती द्यावी.
@allraunderg.b.5244
@allraunderg.b.5244 2 жыл бұрын
कैलास पर्वताबद्दल माहिती द्यावी.
@sureshborkar3603
@sureshborkar3603 2 жыл бұрын
4:35 welcome to shirlanka😂😂😁
@ketkisangle9648
@ketkisangle9648 2 жыл бұрын
dhule shaharatil travel destination baddal kahi mahit asel tr ti post kra
@purushottammate1842
@purushottammate1842 2 жыл бұрын
Chinmay khup sundhar mahiti dilaya badly dahnaywad
@sunshine_avdhikimuskan27
@sunshine_avdhikimuskan27 17 күн бұрын
Background music det java ki... #bolbhidu gang
@MOHIT-nl3bd
@MOHIT-nl3bd 2 жыл бұрын
Vidharba cha etihas sang
@wahaneroshan
@wahaneroshan Жыл бұрын
mast bnner ahe
@ajaybhavnath875
@ajaybhavnath875 2 жыл бұрын
#Bhangad killa rajasthan... Video banva bhau
@sagardhatrak4172
@sagardhatrak4172 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@Rohan122
@Rohan122 2 жыл бұрын
Are you people gonna do youtube live?
@Mr.Monomaniacal2279
@Mr.Monomaniacal2279 2 жыл бұрын
Nice
@riteshjadhav4583
@riteshjadhav4583 2 жыл бұрын
Durgesh kale la pn video dya ki rav
@swapnaatram843
@swapnaatram843 6 ай бұрын
He charch bghitle amhi tithach beach bghitla khup chhan aahe, jaun aalyawr mahiti padl te haunted aahe 😂😂😂
@GovindKale-nb1kp
@GovindKale-nb1kp Жыл бұрын
Ho aami gelto dhanushkodila
@ganeshshelke8923
@ganeshshelke8923 2 жыл бұрын
कुंभळगड राजस्थान
@ulkaloke8401
@ulkaloke8401 Жыл бұрын
म्हणजे माहिती हवी आहे की कुंभलगड वर पण असेच काही आहे.
@manishbhamare1822
@manishbhamare1822 Жыл бұрын
Kalach jaun aalo dhanushkodi la 🤟
@Rrr-jf7pe
@Rrr-jf7pe 2 жыл бұрын
Super place........me gelo hoto
@jayashreevairat
@jayashreevairat Жыл бұрын
Make apisode on Dawki river
@Ganeshkalaskar8126
@Ganeshkalaskar8126 5 ай бұрын
३ महिन्यापूर्वी जाऊन आलोय आम्हीच
@amolburungale801
@amolburungale801 2 жыл бұрын
Mi jaun aaloy sir tithe ..
@pratikkotulkar2548
@pratikkotulkar2548 6 ай бұрын
पुणे जिल्ह्यातील माळीण गावाबद्दल माहिती मिळावी कधीही न विसरता यावी अशी दुर्घटना होती 🙏🏻
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 74 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 30 МЛН
لقد سرقت حلوى القطن بشكل خفي لأصنع مصاصة🤫😎
00:33
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 29 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
Why Is He Unhappy…?
00:26
Alan Chikin Chow
Рет қаралды 74 МЛН