महायुती.मुळे.भाव.कमी.आहे.पियूष.गोयल.आयात.निर्यात.धोरण. गलत आहे
@narsingchoudhari2488Ай бұрын
कापूस भाव फार कमी आहे नवीन सरकार ने भाव दिला पाहिजे शेतकरी फार नाराज झाले आहे
@RameshRathod-km7wqАй бұрын
❤🎉😂
@narsingchoudhari2488Ай бұрын
कमीत कमी 8000रूभाव दिला पाहिजे
@sanjayraut1622Ай бұрын
घेणं शेकून आली ना महायुती आता पाच वर्ष बोंबला. जय महाराष्ट्र
@दामोधरधोटे-ठ2ख27 күн бұрын
आता घेनं शेकुन .पाच वर्ष बसा बोंबलत. लाडक्या बहीणी .अडानी आई घर वाया जाई. अडानी सरकार नवीन पोट्टे बेरोजगार.
@Funnyvideos-js4gsАй бұрын
सरकारची जबाबदारी काहीच नाही का मत तर evm देतेच जनता मेली आता
@janhavibache6960Ай бұрын
शेतकऱ्याचा सरकारवर दराराचं राहिला नाही
@Funnyvideos-js4gsАй бұрын
@@janhavibache6960 हो भाऊ evm आहे
@GorakhAhirraoАй бұрын
कापसाचे भाव फारच कमी आहे त दादा
@GorakhAhirraoАй бұрын
यापुढे कापुस लागवड कमी होऊ शकते भाऊराया
@Bharatkumar_mule22 күн бұрын
शेतकरी विरोधी धोरण आहे सरकारचे
@DhansingJadhav-z9i20 күн бұрын
बियाणांची भेसळमुळे ऊर्जाबचत घट
@sachinpanhale7368Ай бұрын
हो भाऊ शेतकऱ्याला फक्त 10,000 तर भाऊ भाव दिला पाहिजे
@RameshRathod-km7wq23 күн бұрын
❤
@rajendrabavaskar7662Ай бұрын
पुढे कापूस लागवड खूप कमी होईल
@anilpeche59Ай бұрын
7500 cci kapus bhav 8 takke olava shetkaryala mag kapus cci la vikayecha mhatla tar chulivar garam karun aanave lagel
@GopalJadhav-j5yАй бұрын
सरकारने निर्यात शुल्क वाडवल्या मुळे कापसाचे भाव कमी आहे कापूस कमी भावात विकावा लागत आहे उत्पन्न कमी भाव कमी आहे तसेच अद्रक पिकाचे सूध्दा झाले आहे अद्रकला खर्च जास्त उत्पन्न कमी भाव कमी
@trisharankarmankar588022 күн бұрын
CCI cha bhav 7471
@hhmm4554Ай бұрын
Maha Yuri ne yavar vichar karava
@parmeshwardhanwade697728 күн бұрын
8000ru.prati kwintal Tari pahije.
@KiranMore-b5u29 күн бұрын
कापसाचे भाव कमी होतात आणि खत आणि औषधाचे भाव वाढतात याला बीजेपी सरकार जिम्मेदार आहे
@DinkarVasave-o2l29 күн бұрын
Kadi misdnar kapas bhav mahayuti sarkarch ahe na satet