🎉देश आपलाभारत, सुस़कृतबनवीनयासाठी फुटाणेसरासरखया लोकाचीफारचगरज आहे, फुटानेसर आपनास लाखलाख शुभेचछा,
@murlidharkhedkar71994 ай бұрын
मा, रामदासफूटाने, हे खरेआजचे समाजसुधारक आहेत अशा लोकाचीआज फारगरज आहे,
@pravinkarpe32103 жыл бұрын
भारतीयांच्या(खास करून मराठी माणूस) वास्तव्यावर आधारित अनेक विषयातील ज्वलवंत प्रश्नांची सद्याच्या पिढीला जाणीव निर्माण करून देणारे व्याख्यान. निर्भिड प्रबोधनकार म्हणजेच मा. रामदास फुटाणे साहेब.🙏
@sayajiraojadhav49934 ай бұрын
०
@vitthalsonawane44584 ай бұрын
फुटाण आपणास विनम्र विनंतीवरून हेच आपलेच लोकांपर्यंत पोहोचेल यासाठीच तरूण वर्गातील आपण बाहेर क प्रत्येक जिल्ह्य़ातील काही भागात व्याख्यान आयोजित करण्यात आलाय तर चांगले तरूण वर्गात चांगले मेसेज पाठवता येतील आपणास विनंती करण्यात येत आहेत
@कॉमनमॅन9 ай бұрын
राजकारण समाजकारण समजून घ्यायचं असेल त्याने हा व्हिडिओ आपल्या संग्रही ठेवावा
@archanadevkate35642 жыл бұрын
कोणत्याही राजकारणी नेत्यापेक्षा असे विवेकवादी विचार जनतेपर्यंत पोहचले पाहिजेत आयोजकांस धन्यवाद !
@dhondudeshmukh13952 жыл бұрын
असे मौल्यवान विचार घराघरात रुजविणे आज काळाची गरज आहे
@vilasgaikwad664 ай бұрын
व्वा वाह काय बोलता तुम्ही तबी निर्भीड आणि स्पष्टपणे आपले विचार मांडतात आणि निस्वार्थपणे सर्व समाजाला उपदेश केलात हे पण निर्भीड पणे फार कमी व्यक्ती आहेत धन्यवाद.
@vasantmulik3032 жыл бұрын
माननीय रामदास फुटाणे साहेब म्हणजे एक आधुनिक समाज सुधारक वाटले.साहेब तुम्हाला नमस्कार .🙏.🙏.🙏
@nivruttidere17192 жыл бұрын
श्री रामदास फुटाणे सरांना नम्र अभिवादन जय महाराष्ट्र
@drnitindhawale Жыл бұрын
वास्तववादी विचार मांडलेत सर...खूप छान.
@laxmankondawar819 Жыл бұрын
असे मौल्यवान विचार घराघरात पोहोचले पाहिजे असे वाटते. आदरणीय रामदास फुटाणे हे आजच्या काळातील एक आधुनिक संत आहेत.
@aniltamboli66494 жыл бұрын
ज्यांना हे व्याख्यान प्रत्यक्षात ऐकायला मिलाले ते भाग्यवान.सर्व श्रोते आणि मुख्यत्वे करुन व्याख्याते श्री रामदासजी फुटाने यांना कोटि कोटि प्रणाम 🌹🙏
@ramadaskhairnar71502 жыл бұрын
Qव2ता आई
@ramadaskhairnar71502 жыл бұрын
पळ
@dr.ashishkumarkharat92402 жыл бұрын
@@ramadaskhairnar7150 888999
@bhushanjoshi37612 жыл бұрын
ल
@VertexExp3 жыл бұрын
भारत कधी कधी माझा देश आहे... आणि फुटाणे साहेब कधी कधी राजकारणी आणि कधी कधी कवी आहेत.
@कॉमनमॅन8 ай бұрын
राजकारणात आल्यामुळे राजकारणाचे अंतरंग त्यांना समजले म्हणून ही व्यंग कविता त्यांनी लिहिली आहे 🙏
@chandrakantkadam77785 ай бұрын
अत्यंत मार्मिक विचार.
@prakashghadshi47153 жыл бұрын
काँग्रेसचे नेते, माजी आमदार रामदास फुटाणे ग्रेट
@rangnathkale532711 ай бұрын
खुप ग्रेट व्याख्यान झाले ,धन्यवाद सर.
@Madhavkale-e4xАй бұрын
फुटाणे सरांची मुलाकात आवर्जून ऐका.
@astageinlife20753 жыл бұрын
सामाजिक जागरुकता अशा प्रकारे झाली पाहिजे. आणि लोकांना अशे शब्द कळायला पाहिजे. 💐🙏💐🙏
@arvindpatil41044 жыл бұрын
फुटाणे साहेब असे शब्दांचे फटके मारत हसवतात..
@pigapi51763 жыл бұрын
KHIP CHAN HOSTING ...VIJAY KADAM SIR ..MY ALL TIME FAVOURITE AS HONEST SIMPLE HAPPY PERSON
@madhavraopatil20864 жыл бұрын
रामदास फुटाणे साहेब यांचं हे ऐक चांगलाच प्रवचन , मराठी लोकां नी उद्योगात उतरलच पाहिजे
@kakasahebpawar75704 жыл бұрын
Great
@sanjaykhaire252811 ай бұрын
अप्रतिम..- डॉ.संजय हिराजी खैरे
@Ramesh.7GP3 жыл бұрын
अतिशय उत्तम आहे साहेब. मार्मिक भाष्य करणारे.
@tejaseinibhoyer63825 ай бұрын
Khup chan sir🎉
@sameersayyed97664 жыл бұрын
सुंदर खूपच सुंदर! धन्यवाद!
@tilottamakshirsagar3625 жыл бұрын
एकदम उद्बोधक शैली👍👍👍👍
@sunandadate57594 жыл бұрын
खूपच छान फुटाणे सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gbs82683 жыл бұрын
अप्रतिम सर
@vishwasraoshete89584 жыл бұрын
khup Sundar vyakhyan - Shobha Tagwale ( Jamkhed)
@drrnjadhav3 жыл бұрын
Great बिन्दास्त स्पीच
@dewakhairnar18193 жыл бұрын
कर्मकांड - चांगभलं... 🙏🏻🙏🏻
@poonamnaik121 Жыл бұрын
Hoi khup best sumita
@manohargangurde1017 Жыл бұрын
सर्वात ऊत्तम
@rajeshtambe21572 жыл бұрын
Khupach cchan sir
@sanjaydahiphale71974 жыл бұрын
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@vijaykumarvaidya28132 жыл бұрын
सबसिडी घ्यायला.भारत.माझा.देश
@world19838 Жыл бұрын
Iam first and last indian Jai bhim
@sunilwali24124 жыл бұрын
अप्रतिम आपल्या सारखे खरे बोलणारे वक्ते पुन्हा होणे नाही 👌👌👌👍
@prof.dr.vyankateshpotfode46754 жыл бұрын
अत्यंत चांगले मार्गदर्शन
@ramakendre40004 жыл бұрын
फारच सुंदर वक्तृत्व
@anitapawar93012 жыл бұрын
वैचारिक...लोकांनी खरंच विचार करणे गरजेचे आहे
@tanajikhade44334 жыл бұрын
नेहमी खरे बोला खरे आहे परंतु आज याची ऊणवी हातातले डबबी काही काळ।तच आपल खर रूप दाखवेल तो दीवस भंयकर असेल साहब आपला प्रयतन खूप आपले मनापासून
@ashokbansode99542 жыл бұрын
Very good job you are doing keep it up 👆 Salut you sir.
@madhusudandeval8448 Жыл бұрын
कधी कधी शब्द घातक.बाकी विचार उत्तम
@NitinDeshmukh5 жыл бұрын
ग्रेट नाना.......... सलाम सलाम सलाम
@devraogawande4784 Жыл бұрын
अतिशय मार्मिक आणि प्रबोधन युक्त,
@Avinashj21042 жыл бұрын
Where I would get Ramdas Futane sir's book 'Bharat kadhi kadhi majha desh aahe'
@poonamnaik121 Жыл бұрын
Dhanyawad Ramdas sir
@subhashpatwardhan1684 жыл бұрын
वास्तवावर आधारीत सुंदर नाना ! सलाम !
@manishasharatkar31122 жыл бұрын
Aani yenarya pidhila tumchya sarkhe hvet jay guru
@sandeeppendharkar31743 жыл бұрын
zakkaas. फुटाणे साहेब Great.
@neetamandlik71343 жыл бұрын
Very very very talented
@bhaskarjogdand67124 жыл бұрын
खरचं खुपच चांगली माहिती सांगितली आहे.सर
@Ramraje-y4g6 ай бұрын
प्रभाग चे अनंत उपकार
@pankajdhargalkar7364 жыл бұрын
खुप छान सर. मी आपला चाहता आहे
@Ramraje-y4g6 ай бұрын
आम्ही भारतीय आहोत
@madhukarjuvekar4667 Жыл бұрын
U r too great salute
@raghunathsuryavanshi66073 жыл бұрын
खूपच छान
@tilottamawagh36192 жыл бұрын
राजकीय परिस्थिती कशी आहे हे अगदी खर सांगितले धन्यवाद
@vinayakvtembulkar Жыл бұрын
Pharach Sunder.
@dagadupawar7797 Жыл бұрын
आदर्श विचार करत आहेत वर्तमानपत्र उघडले की आपण खरंच आपण स्वतंत्र आहोत की नाही याची प्रचिती येते
@sandhyapatwardhan66793 жыл бұрын
Sagalach virodhabhas aahe.khup chan sangitale
@laxmanpawar90753 жыл бұрын
Aà
@ashokbband64732 жыл бұрын
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन
@vijayjoshi83454 ай бұрын
वारी करा म्हजे कळेल
@bhaskartemkar42582 жыл бұрын
सर,मी ना काळी टोपी खाकी चड्डी..ना मी लाल टोपी..ना हातात विळा कणीस...! कृपया, मला मार्गदर्शन व्हावे 🙏🙏🙏
@rajendrawakchaure2005 жыл бұрын
Please put more lectre of ramdas futane sir on you tube.
@positive93535 жыл бұрын
फारच छान सर
@ramakantmamidwar52912 жыл бұрын
धन्यवाद सर
@poonamnaik121 Жыл бұрын
Ramdas sir me abhinandan karo
@nilkanthhete25412 жыл бұрын
Good sirji
@balukulkarni43394 жыл бұрын
खरोखर मस्तच लिहिलय सर
@upsc21byyogeshjamge632 жыл бұрын
Really very very happy
@ganeshdongre16004 жыл бұрын
Very very good and informaive.😀🍬😀
@himmatpatil35895 жыл бұрын
सर तुमचे विचार या झेंडेवाल्याना कधी कळणार ?
@msuhasam232 жыл бұрын
इंडिया माता ? बहुतेक कविला मराठीची अवस्था कशी असेल हे सांगायचे असावे.
@rameshbelgaonkar1475 жыл бұрын
खूप सुंदर विचार. खूप खूप धन्यवाद.
@ashokbband64732 жыл бұрын
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😣😳😳 Pune India Maharashtra happy thoughts
@anil23454 жыл бұрын
Nice👍
@amolgurav16014 жыл бұрын
अप्रतिम . . . सर . . .
@nivruttimaske78263 жыл бұрын
खुप खुप छान सर
@ddpawar58344 жыл бұрын
खुप चांगले प्रबोधन आहे.
@ashokipper74474 жыл бұрын
खूप प्रबोधन करणारे विचार आहेत
@AshwaghoshKalakruti4 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/nojJpXeVfpiMa5o आम्ही सादर केलेली ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांची 'भारत कधी कधी माझा देश आहे' ही कविता नक्की बघा.
@mohammedyunuspirjade97723 жыл бұрын
Sir Excellent.
@rupagudage29953 жыл бұрын
Very very nice 👍👍
@Ramraje-y4g6 ай бұрын
दा द सत्य सांगितले
@user-wo1mq7ff2k3 жыл бұрын
kup sundar sr
@balasahebchavan80032 жыл бұрын
बाळासाहेब चव्हाण कधी.. कधी लोकशाही माझी आहे.. सदर्भ.. आरक्षण (मराठा दारिद्र्य रेषेखालील )... दोन शब्द..
@vickymagar20964 жыл бұрын
Great Subject
@urmilap40285 ай бұрын
Farah sundar
@sunandadate57594 жыл бұрын
खूपच छान 👍👍👍👍
@dr.vijaykumarbidve74043 жыл бұрын
मस्त साहेब.
@dattunagare3672 Жыл бұрын
विधिमंडळाचे दोन सभाग्रह त्यात विधानपरिषद वरिष्ठ पण जायला हवे 12 पैकी विचारवंत ज्येष्ठ
@rajkumarbhore30444 ай бұрын
मला तर,राजकीय लोकं, बॉलिवूड वाले अजिबात आवडत नाहीत क्रिकेट हा खेळ आहे परंतु त्याच्यावर एवढा पैसा उडवणे बरं नाही
@geetgangadurugkar30602 жыл бұрын
छानच!
@vinodex-man2662 жыл бұрын
आपण कुठल्या मंचवरून बोलत आहा आणी आपण काय बोलणार आहा हे आधीच कळत. त्यामुळे ऐकायची गरज वाटत नाही. मी मी ऐकल्याने काही फरक ही पडत नाही. परंतू आपण ज्या मंच्यावर आहा. त्या मंच विचाराच्या पलिकडे आपण बोलू शकत नाही. एवढे मात्र नक्की. पण आपण महान आहे. हे सांगणारे नाहीत असे नाही. त्यामुळे आपण बोला. आणी येथेच्छ बोलत रहा।
@balasahebhkolte22943 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सगळे खरे आहे
@jasmitharade32945 жыл бұрын
Khupach chhan speech ani vastavadi stiti sadar keli sir