व्हिजन वार्ता यांचे रसायनशास्त्रज्ञ डाॅ.अमोल पाटील यांनी संशोधीत स्प्लीट फर्टीगेशनचे प्रचारात फार मोठे योगदान आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होत आहे व महाराष्ट्राचे सरासरी ऊस उत्पादन वाढणार आहे.
@ramchandramisal38084 күн бұрын
साहेब शेड्यूल मधील खतांची नावे व त्यांचे प्रमाण सविस्तर सांगा कृपया तसा व्हिडिओ प्रसिद्ध करावा.
@rahulpatil229821 күн бұрын
Malahi chalu karayache aahe. Plz schedule sanga
@rameshpatil82173 ай бұрын
हा शेडूल करायला भिती वाटते पण धाडस करून हा शेडूल वापर करतो एक हेक्टर क्षेत्र आहे एका जागेवर त्या क्षेत्राला वापरुन पाहतो
@storiess227 күн бұрын
नक्की वापरा उत्पन्न जास्त मिळेल आणि खर्च कमी आमचा अनुभव म्हणून सांगतोय
@nitinpatil4497Ай бұрын
साहेब जे काही शेड्युल आहे ते थोडक्यात सविस्तर सांगा
@namdevyalmar6005 ай бұрын
सर सडूल पाटवा
@shripatidukare84811 күн бұрын
या खर्चामध्ये किटक नाशक,तन नाशकाचा खर्च समाविष्ट आहे का.नसेल तर तो खर्च वेगळा करावा लागेल का
@manilalpatel59273 ай бұрын
Sedul sanga sir
@Chaitunil4 ай бұрын
पाऊसाल्यात हे शेड्युल कसे द्यायचे
@birudeohubale6756Ай бұрын
Pib मधील घटक कोणते आहे. ते सांगा
@AffectionateDolphin-vj3xd4 ай бұрын
Patil sir pib10kothe milel te sanga
@MahiboobNadaf-f4n17 күн бұрын
Sar drip nasal tar Kay karave
@Avisurvase3694 ай бұрын
❤❤
@Shetkarimaza7774 ай бұрын
Apla pn bene plot ahe 7 acre cha Chalu kelela ahe 3 acr gela ahe Ha ऊस आम्ही Vasantdada institute पुणे इथून आणलेला होता आधी रिपोर्ट घेयला येऊ शकता लांबून लोक येत आहेत विज़िट देईला व घेऊन जायला
@insearchfpeace5391Ай бұрын
Kuthe aahe?
@akashk94852 ай бұрын
Drip block होणार का
@pandharinathghorpade95634 ай бұрын
अभिनंदन sir .
@pawarbhikaji105417 күн бұрын
सर 20 गुंट्या साठी भेटेल का
@TanajiKamble-lu4ou4 ай бұрын
नमस्कार सर तुमच शुडुल पाठवा
@pravinkarve9462Ай бұрын
Schedule pls
@sambhajibhamane3294 ай бұрын
Mala nahi vathat ki 2 te adich ton utara padel
@maheshghodake82092 ай бұрын
सर आपल ड्रीप नाही कसे सोडायचे
@somnathgidde66803 ай бұрын
सर मी सोलापूर अकलूज चा आहे तुमचे प्रोडक्ट मिळेल का
@TejashreeShelke-e1d2 ай бұрын
Sar shehdol pathwa
@yogeshjadhav46924 ай бұрын
Sir shedule fathva
@balasahebpatil21564 ай бұрын
Seduld pathval kay, 17/7 la rop lagn keli aahe
@somnathdain84425 ай бұрын
मी पण चालु करतोय
@1947infr5 ай бұрын
दादा तुमचा नो dy 🙏🙏
@कृषीवेदवैभव5 ай бұрын
अमोल पाटील सरांचे तंत्रज्ञान सर्व शेतकऱ्यांनी वापरावे, अतिशय चांगला रिझल्ट आहे... मी स्वतः वापरतोय
@1947infr5 ай бұрын
@@कृषीवेदवैभव sir तुमचा नो दया ना plss
@sandippatole17975 ай бұрын
मी पण चालू करतोय
@IqbalShikalgar-g9o5 ай бұрын
स्किन वर आहे
@marathicomedy56734 ай бұрын
कृपया मला ऊस वेळापत्रक पाठवा
@PavanTange4 ай бұрын
आम्हाला पण शेड्युल सांगा की
@marotisomware43335 ай бұрын
सर मी मराठवाड्यातील जालना घनसावंगी तालुका येथील शेतकरी असून तुमचा प्रॉडक्ट माझ्यापर्यंत मिळेल का?
@Ramuaaaaaaaaaaa5 ай бұрын
शेड्युल पाठवा की
@visionvarta5 ай бұрын
Phon करा
@Vp-dh4zv4 ай бұрын
फोन उचलत नाही
@namdevpatil38083 ай бұрын
शेड्यूल प्लीज
@sachinsalgar86413 ай бұрын
265 ऊसाला निघल का एवढ आवरेज सर
@sachinsalgar86413 ай бұрын
संपुर्ण शेड्युल पाठवा सर
@ganeshgaikwad10744 ай бұрын
Maka shedule patva
@swapnilmane9304 ай бұрын
Tya thikani aani ya thikani
@AvinashTaware-o2v4 ай бұрын
मला.शेडल.पाठवा
@pandharinathghorpade95634 ай бұрын
आपले हे pib 10 सातारा शहर मध्ये कोठे मिळेल ,कृपया कालवा ही विनंती आहे .
@dattabhandari90265 ай бұрын
अमोल पाटील फोन ऊचलत नाहीत
@satyawankadam-qd1bq4 ай бұрын
मलाही वापर करणे आहे मला महीती व
@vishvnathghule75495 ай бұрын
Call ghet nahit
@gajananr.maneshirol27105 ай бұрын
पाला काढला की ठेवलाय....
@kavlepravin47694 ай бұрын
ड्रीप नसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी
@fco22143 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gHzCYX-kpMiShKcsi=GBt4EGNEaDHMTYBu SCT वैदिक कोहळा,2.5 महिन्यात 5 तोड्यात 5 टन उत्पादन सशक्त पोषण, राम सरांच्या व्हिडिओमुळे नविन पिकं यशस्वी 😍