Рет қаралды 13,475
@ShreeSwamirajMaulee21
श्रीस्वामीभक्त चोळप्पांचे वंसज श्रींच्या पादुका भक्तांच्या घरी नेतात तेव्हा त्या वेगवेगळ्या कश्या असतात अशी विचारणा नेहमीच होत असते. या बद्दलच्या चर्चा श्रीस्वामी भक्त मंडळी करत असतात. अश्या किती पादुका चोळप्पा वांशजांकडे आहेत असेही विचारले जाते. त्या बाबतचा हा खुलासा होय....
श्रीस्वामी समर्थ महाराजांवर अशीच अभ्यासपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता हा चॅनल, Like करा,...Share करा,....आणि SUBSCRIBE करायला मात्र विसरू नका.
अधिक श्रावण ५ ( पंचमी ) शके १९२३
रविवार, २३ जुलै २०२३
श्रीस्वामीराज माऊली परिवारासह
आपला,
मिलिंद नंदकुमार पिळगांवकर
WhatsApp / व्हॉट्सॲप : wa.me/919372060196
Email ID / ईमेल पत्ता : ytswamiraj21@gmail.com
KZbin / यूट्यूब : bit.ly/shreeswamirajmaulee
Facebook / फेसबुक : / swamiraj21
blogger / ब्लॉगर : swamiraj21.blogspot.com
Instagram / इंस्टाग्राम : swamiraj21
twitter / ट्विटर : swamiraj21
Post Box / पोस्ट बॉक्स : 8226, Mumbai 400068. INDIA
#shreeswamisamarthma
#shreeswamisamarth
#Shreeswamiraj