अहो लई भारी हाय हे जुगाड, आम्ही दोघे पती पत्नी चार पाच दिवस हाताने तोडल्या पन लय परेशान झालो रा व परंतु हे जुगाड केले तर एका दिवसात भुईमुग खल्लास 🙏🙏🙏🙏
@YogeshKamble-f3y5 ай бұрын
😮😊
@rekhapawar15034 ай бұрын
खुपच छान आहे धन्यवाद
@Mukundkoli3Ай бұрын
खरंच जुगाड लय भारी आहे .👌👌👌👍👍
@Swatimote23102 ай бұрын
आम्ही पण शेंगा लागावंन करणार आहोत ..तेव्हा नक्की हे जूगाड करून बघेन
@balasahebdahale94345 ай бұрын
या पद्धतीने शेंगा तोडताना फुटतात व त्यांना नंतर आतून जाळी लागते किंवा खवट होतात
@parshrammahale38965 ай бұрын
राईट
@SujataPhadtare-v6o2 ай бұрын
अगदी बरोबर आणि कचरा माती येते आणि काम वाढते कीड शंभर टक्के लागते शेंगा कडु लागतात
@sugandhikasbe66612 жыл бұрын
शेतकरी भाऊ भारी !!!!
@balajishikhare65522 жыл бұрын
अप्रतिम माहिती दिली 🙏🙏💞
@jyotiratnakar51192 жыл бұрын
Kadam best time saver bhau
@shashikantpatil2634 Жыл бұрын
लय भारी जूगाड.धन्यवाद.
@deepakahire61815 ай бұрын
चांगले काम आहे पान आमच्याकडे मोठे लाकूड नाहीतर नांगर घेतात आणि मला वाटतं की हे प्लास्टिक टफ आवाज जास्त करेल
@manoranjanachavan87072 жыл бұрын
मस्तच आहे आयडीया 👌👌
@ManojChaudhari-m6t9 ай бұрын
लयभारी आईडिया भाऊ 1नंबर
@rajashree8304 ай бұрын
लय भारी शेतकरी दादा ❤❤❤
@maheshwaghmare8725 Жыл бұрын
Very good 👍👍😊
@nanaraoupare427 Жыл бұрын
आपली पद्धत छान आहे, धन्यवाद.
@PoojaPujare-xu4ev9 ай бұрын
Khup upyukt trik aahe dhanyawad sir ❤❤❤
@DRPatil-yi5we2 ай бұрын
फार सुंदर भावा
@mainoddinpatel77185 ай бұрын
Masha allah ❤❤❤
@virendravaidya77142 жыл бұрын
लई भारी jugad आहे
@bhartchavan28432 жыл бұрын
Khupech chan idea💡
@PurushottomBhaskarrao6 ай бұрын
ही पद्धत खानदेशामध्ये धुळे जळगाव नंदुरबार जिल्ह्यात 19 65 पासून मी स्वतः बालपणी आजतागायत पहात आलेलो आहे गुडघ्या बरोबरचा चर खणून त्यावर वखराची पास किंवा शिंगाडे आडवे टाकून ठोकून आजही शेंगा त्या पद्धतीने काढल्या जातात शिरपूर तालुक्यात वाघाडी येथे आजोळी मी पाच एकराच्या पुढील शेतामधील काढताना प्रत्यक्ष पाहिलेल्या आहेत आपण दाखवत आहात त्या पेक्षा सरळ आणि सोप्या पद्धतीने आजही तेथील शेतकरी त्या प्रकारे भुईमूग तोडणीची व्यवस्था करतात.
@sandipkanade7444 Жыл бұрын
Jabar dast aahe dada
@beprofessionalphotography95753 жыл бұрын
खास रे भाऊ 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@balasahebkapure53142 жыл бұрын
मागील पन्नास वर्षा पासून आमच्या कडे असेच शेंगा काढतात .आता लोखंडा ऐवजी प्लास्टिक टोपली वापरतात
@VedanatKoli2 ай бұрын
Lay baari👏
@ShantaramDandawate-z4w3 ай бұрын
खुपच छान 👌
@AjitkumarVadgave6 ай бұрын
Very good information 8:23
@dadasahebage4788 Жыл бұрын
Best
@dattatrayjadhav11122 ай бұрын
Chan jugad
@nileshgurav67772 жыл бұрын
लय भारी 👌👌👌
@UmaPatil-g8v6 ай бұрын
Mastch 🎉🎉
@ramraodakhure5944 Жыл бұрын
टोकरी पेक्षा पाट्या किंवा लाकडे लावायचं खूप छान शेंगा तुटतात त्यांना लवकर फास्ट आणि शेंगा तुटलेल्या काड बसायला घ्यायचं
@nitinsawant5985 Жыл бұрын
आपण कृपया त्याचा व्हिडिओ पोस्ट करा.
@ramraodakhure5944 Жыл бұрын
@@nitinsawant5985 नक्कीच करू भाऊ परंतु आमच्याकडे उन्हाळ्यात भुईमूग असतो जेव्हा आमच्याकडे भुईमूग आला ना तेव्हा आम्ही नक्कीच तो व्हिडिओ पोस्ट करू
@hanmantchavan41462 ай бұрын
1number
@gauramgaje776 ай бұрын
खूप छान झलक दाखविली
@girishwankar58372 жыл бұрын
एक नंबर
@manikraojadhav69932 ай бұрын
लंई भारी
@vidyadharkamble6342 жыл бұрын
Dada lay bhari . JAI JAVAN . JAI KISAN .
@shilashinde26602 жыл бұрын
Very exlant🙏
@aakashirkule70002 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली
@khandujadhav250 Жыл бұрын
आहो सर पण शेंगा ची टरफल फुटतात.....हे खरं आहे....
@vishalbhilare61 Жыл бұрын
सर, तुमचा विडिओ पाहिल्यावर हे जुगाड मी स्वतः करून पाहिलं, त्यामध्ये output 4 पट जास्त निघत आहे, पण त्या शेंगां मध्ये माती आणि पाला पण खूप येत आहे... पण एकंदरीत जुगाड खूप छान आहे..😍
@vs75 Жыл бұрын
धन्यवाद...
@sugandhagawde6779 Жыл бұрын
Chhan mahiti
@dahiwadchalisgaon83142 жыл бұрын
सुंदर राव
@PushpaPawar-us2ug4 ай бұрын
जुनी पद्धत आहे
@vithalphadatare39422 жыл бұрын
👌👌👌
@AnkushBhoslae2 жыл бұрын
Chan jugad.
@manjushinde59292 жыл бұрын
भाऊ लय भारी
@dattatraydusane2825 ай бұрын
ही तर जुनीच पद्धत आहे की .
@nivruttisawakar42482 жыл бұрын
Lai bhari
@pravinbagul66282 ай бұрын
कधी शेंगदाणे खराब होतात
@sunilshinde18062 жыл бұрын
छानच माहिती दिली भाऊ तुम्ही
@SanjayPatil-kr1wt Жыл бұрын
Very nice
@malharitorane67076 ай бұрын
आहो सर हे जुगाड लय जुनं झालं. मागील 50 ते 60 वर्ष झाली आमच्याकडे हेच जुगाड चालु आहे काही तरी नवीन सांगा.
@mangalsingrajput54472 жыл бұрын
Zakas,bau
@shailagirme9845 Жыл бұрын
छान👏
@user-ur6bo4xw6c2 жыл бұрын
आमच्याकडे हातानेच तोडतात.आता तुम्ही सांगीतल्या प्रमाणे करू . तुम्हाला खुप खुप धन्यवाद .
@mohandabade56592 жыл бұрын
चांगल जुगाड आहे,
@SandipPatil-jp4yu2 жыл бұрын
Mast
@pappukadam2 ай бұрын
आम्ही आमच्या शेतात लाकडी पाट्या वर हे शेंगा फोडतो
@taragaikwad41053 жыл бұрын
Idea खुप चांगली आहे.
@keshavchavan80153 жыл бұрын
Bindabhar yelatun 1/2 kg milalya.yelala shenga nahit kay?
@santoshraut4474 Жыл бұрын
1985 मध्ये इयत्ता 5वीला असताना या पद्धतीने शेंगा तोडल्याचा पुरेपूर अनुभव आहे सर. आमच्याकडे याला आढि/आडी करणे असे म्हणतात. बसून करण्यापेक्षा उभे राहून कृती केल्यास आणखी गती वाढते. बहुत पुराना जुगाड.. पुन्हा एकदा पहायला भेटले..
@pandippatil14402 жыл бұрын
मस्तच
@ushathorat48212 жыл бұрын
खुप।छान
@rtgunjal1110 ай бұрын
Khup chhan
@nishantjagtap99642 жыл бұрын
खूपच छान
@sadashivsutar76542 жыл бұрын
Ek numbers
@shankaravhad41653 жыл бұрын
झकास
@rutvijdhane19863 жыл бұрын
Disha shendriya sheti, anna saheb jagtap
@taipagar19532 жыл бұрын
आमच्या कङ घरीच तोङन होत मजुर गरज पङत नाय पाण्या पावसाच ऊपटुन घेन सकाळी लगेच झोङपन फक्त ठेवताना ऐक सारखे कङप ठेवा महनजे हातात पटापट घेऊन ऊरकत सोप चार जन ऊपटुन आनुन आङी जवळ आनले तर ऐक मानुस झोङपन मोकळ करत बघा ऐवढ सोप आहे जय महाराष्ट्र जय भारत
@ApasoPatil5 ай бұрын
Great.truly.smart
@mirajadhav36312 жыл бұрын
जुनी पद्धत आहे साठ वर्षांपूर्वीची आहे
@Dig1612 жыл бұрын
या पद्धतीनं शेंगा इतरत्र उडून जातीन ना साहेब
@ramraodakhure5944 Жыл бұрын
अरे भाऊ समोर काहीतरी अंथरा यायचं ना एखादी चादर किंवा कापड कापड
@abhinaogodase27612 жыл бұрын
Chhan
@latakatore91145 ай бұрын
आमचा पन काडायचा आहे भुईमूग बर झाल माहीत पडल
@HV-ng1ei6 ай бұрын
भाऊ आमही रानात रू द फळीला कमरेच्या उचीचे खालुन चार पावके (पाया )लाऊन घेतले त्याच्या वर आपल्याकडे व खराची पास असती ती वरती पळीला फीट केले पुढच्या बाजुला रुद पोते काठया (बांबु) साह्याने पात्याचे तो उघडे करून हूक ने अटकावा आणि उभेराहून पासावर शेगा झटका एक मानुस दिवस भरात 10 पोती आ राम शिर झटकतों . नासिक
@LaxmanMagar-j8r2 ай бұрын
0:42
@ManikZende-bc3hp Жыл бұрын
Avdala
@Jayshree.ram.11206 ай бұрын
बरोबर आहे भाऊ खोट नाही
@vilasthosar69352 жыл бұрын
भाऊ हे जुगाळ अमरावती जिल्ह्यात खूप जुना आहे
@SambodhiDhage7 ай бұрын
हे सर्व ठीक आहे pan ज्यावेळेस तुम्ही आडे केली त्यावेळेस मागची माती बाजूला सारा मंजे जेणेकरून शेंगा मागे गेल्या तरी त्या मातीत नाही राहणार नाहीत अन पुढे काहीतरी अंथरुण टाका मंजे शेंगा लांबवर जाणार नाही नाहीतर परत शेंगा बेचव नाही लागत