भुजबळ म्हणाले, अंतरवालीत लाठीमार झाल्यावेळी जरांगे निघून गेला; जरांगे म्हणाले, भुजबळ चमत्कारी बाबा

  Рет қаралды 957

Saprem Marathi

Saprem Marathi

Күн бұрын

Manoj Jarange on Chhagan Bhujbal : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी खळबळजनक आरोप केले. त्यानंतर मनोज जरांगेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी अंतरवाली सराटीत दगडफेक झाली. त्यानंतर जो लाठीचार्ज झाला. त्यावेळी मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रात्री दोन वाजता राष्ट्रवादीचे दोन आमदार तिथे गेले. एक स्थानिक आमदार आणि रोहित पवार तेथे गेले. या दोघांनी परत तिथे आणून त्याला बसवला", असा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केला होता. आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
#छगनभुजबळमनोजजरांगेवाद #छगनभुजबळ #मनोजजरांगे #ChaganBhujbalManojJarangecontroversy #chaganbhujbal #manojjarange #manojjarangepatil #sangharshyodhha

Пікірлер: 10
@NagànathSalunke-l1s
@NagànathSalunke-l1s 3 күн бұрын
छगन भुजबळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली एक मराठा कोटी मराठा मराठा लाख मराठा.
@obc7523
@obc7523 3 күн бұрын
डरपोक डरांगे
@narendra3671
@narendra3671 3 күн бұрын
रेल्वे च्या डब्यात जागा नसताना मला घ्या म्हणजे आधीच्या प्रवाशांना अडचणच की आहे त्या उत्पन्नात जितके जास्त भागीदार तेवढा नफा कमी
@dipakbhakare
@dipakbhakare 3 күн бұрын
# मराठा
@parbatnale6416
@parbatnale6416 3 күн бұрын
Bhujbalso jindabad
@vikassonawane9415
@vikassonawane9415 3 күн бұрын
छगन्रया हरिपाठ करण्यारावर लाठी चार्ज होतो.त्याचे समर्थन करतो.इतकी सत्रतेची मस्ती.जनता तूला धडा शिकविणार
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 10 МЛН