Mangesh Sasane : अंतरवाली सराटी सरकारसाठी रेड कार्पेट, त्यामुळे ओबीसींचंही इथेच आंदोलन | Obc

  Рет қаралды 21,787

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#marathareservation #obcreservation #antarwalisarati
ओबीसी बांधवांनी अखेर गणिमी काव्याने अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केलं आहे. अंतरवाली सराटीतल्या शिंगारे वस्तीत हे उपोषण सुरु केलं असून मंगेश ससाणेंसह सहा जण उपोषणाला बसलेत. सरकार अंतरवाली सराटीला रेड कार्पेट देतं त्यांचा लाड करतं, सगळे अधिकारी, मंत्री येतात. म्हणून आम्हीही अंतरवाली सराटीत बसलो आहोत, सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी नको. बोगस कुणबी दाखले रद्द केले पाहिजेत, अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरु केलंय. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्याशी बातचित केलीये आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat....
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 308
@namdeokaklij6535
@namdeokaklij6535 Күн бұрын
हे डोक्यावर पडल😂😂😂😂😂😂🤪🤪🤪🤪🤪🤪
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 22 сағат бұрын
OBC madhe koni pn yeu shakto😂 Tula kay karaychay Marathe ala tr 🚩 backward proove zalel ch na...adhich hoto amhi ,thodyane huklo.
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 21 сағат бұрын
3 ri pass😂😂😂😂
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
जरागे सासरी पडला आई गावी सोडून 😂😂
@AmbitiousAD
@AmbitiousAD Күн бұрын
ससा हरणार,कासव जिंकणार. 😂😂😂
@ShubhamPatil-iy4zv
@ShubhamPatil-iy4zv 22 сағат бұрын
Jarange chya nava vr pot bhartoy 😂
@AmolPatule-yu7ef
@AmolPatule-yu7ef 22 сағат бұрын
​@ShubhamPatil-iy4zv बरोबर
@महाराष्ट्राचवैभव
@महाराष्ट्राचवैभव 23 сағат бұрын
एक नेता एक आवाज .. फक्त मराठा योद्धा मनोज दादा 🚩🚩
@user_12234
@user_12234 Күн бұрын
Only Maratha 🧡🚩
@balajip1604
@balajip1604 Күн бұрын
मंगेश ससाणे मराठा जर ओबीसी मध्ये कायदेशीर येऊ शकत नाही असे जर तुला वाटते तर विरोध का करत आहेस.कोर्टात जाऊन दिलेले आरक्षण कॅन्सल कर ना.तु विरोध करत आहेस याचा अर्थ मराठा समाज ओबीसी आरक्षणाचे कायदेशीर सर्व निकष पूर्ण करतो.
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Күн бұрын
होइल थांब निवडणूक होऊ दे कळेल मग
@balajip1604
@balajip1604 Күн бұрын
@@mauliupofficial05012 कॅन्सल जर होणार आहे तर विरोध का करत आहे मग.
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा मनोज दादा जरांगे पाटील जिंदाबाद
@swapnilpawar6020
@swapnilpawar6020 Күн бұрын
Ruko Jara Sabar Karo 2004 चा जार पण होईल
@balajip1604
@balajip1604 Күн бұрын
@@swapnilpawar6020 1994 चा पण GR कॅन्सल होयला पाहिजे.फुकटचे मराठा समाजाच्या हक्काचे आरक्षण खात आहेत ओबीसी वाले.
@SK_3699
@SK_3699 Күн бұрын
वडापाव खाऊ उपोषण
@subh2173
@subh2173 22 сағат бұрын
होय बाबा आपला तो बाब्या अन दुसऱ्याचा तो कारट्या
@PRK2022
@PRK2022 20 сағат бұрын
मटण खाऊन आहे तुमचं तर आंदोलन
@vijaypatil9734
@vijaypatil9734 Күн бұрын
ससाने कृपया जातिवाद करू नाही म्हणून दादा पाटील जे काही करत आहे हे योग्य करत आहे एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
@HV-ng1ei
@HV-ng1ei 22 сағат бұрын
आम्ही सुतार कुभार सोनार लव्हार लीगायत न्हावी तुमच्या मतासी सहमत नाही तुम्ही obc चे हीत बघण्या आधी राजकीय सत्ता कशि मिळल ह्याच उद्येशाने उपशन करत आता
@arujogdand7772
@arujogdand7772 Күн бұрын
देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांनी याला पुढे केले आहे
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Күн бұрын
हो गावठी कट्टे आज स्टार प्रचारक व्हा 😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 Күн бұрын
OBC मधून दिले गेले तर 400 obc जातींवर, मायक्रो obc वर मोठा अन्याय होईल. त्यांना आरक्षण असून नसले सारखे होईल.
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Күн бұрын
असंही ओबीसी आरक्षण फक्त वंजारी धनगर आणि माळी च खातात बाकी मायक्रो ओबीसीवर अन्याय होतो
@Don-x9b
@Don-x9b Күн бұрын
आरक्षण आधीच लोकसंख्या पाहून दिलेले आहे.... मराठवसमाजाची लोकसंख्या सुद्धा जनगननेत धरून आरक्षण दिलेलं आहे कोणावर अन्याय होत नाहि... फुगवलेलं आरक्षण फक्त काही समजच उपभोगत आहे... मायक्रो ओबीसी आजही या दोन तीन जातींमुळे उपाशीच आहे ...
@machhindrarakshe7632
@machhindrarakshe7632 23 сағат бұрын
मायक्रो OBC ला तसा पण काही फायदा होत नाही एकटा छगन भुजबळ खातोय
@Don-x9b
@Don-x9b 23 сағат бұрын
@@machhindrarakshe7632 मा.ध.व ला जास्त फायदा होतोय मायक्रो ओबीसी असाच उपाशी मरतोय... फेर सर्वेक्षण होन गरजेच आहे.. एका कुटुंबात फक्त एकच व्यक्ती आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो अशा अटी लावल्याशिवाय सर्वांना याचा फायदा होणार नाही...
@AshokNanaware-q6c
@AshokNanaware-q6c Күн бұрын
फडणवीस यांचे कामगार कामगाराला दिलेले काम कराव लागते चालू राहु द्या
@sureshdeshmukh706
@sureshdeshmukh706 Күн бұрын
हे सर्व डोक्यावर पडले
@govindabiradar-patil9978
@govindabiradar-patil9978 Күн бұрын
Dok asel tarch padnar na 😂😂
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
जरागै सासरी पडला आई बाप सोडून रूक्मिणी घेऊन 🎉😂😂
@HappyCosmos-tg1jh
@HappyCosmos-tg1jh Күн бұрын
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
सासरी पडलेला योद्धा 😂😂 आई बाप भाऊ गाव विचार रुक्मिणी च? 😂😂
@Sudarshan109
@Sudarshan109 Күн бұрын
आरक्षण ही भली मोठी प्रक्रिया आहे. जनगणना ही मुद्दा आहे, अगोदर चे हाय कोर्ट चे निकाल हे देखील महत्वाची भूमिका बजावतील
@GovindKolte-kr2pl
@GovindKolte-kr2pl Күн бұрын
जरागे पाटील मराठा योध्दा ❤
@RaghunathGaikwad-mx5gn
@RaghunathGaikwad-mx5gn Күн бұрын
फडणवीस चा अजेंडा बाकी काही नाही
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
शरद पवार घरी ठेवला का कुलुप लाऊन 😂😂😂गाडु
@SanjayBahirat-m3w
@SanjayBahirat-m3w Күн бұрын
तु काहीच करू शकत नाही एक मराठा लाख मराठा
@narayantipale6513
@narayantipale6513 Күн бұрын
OBC.... 🔥
@Anujdhangar663
@Anujdhangar663 Күн бұрын
मिलना चाहिए मराठा और धन ग़र सामाज को आरक्षण
@ankushmp3146
@ankushmp3146 Күн бұрын
Only OBC ❤🎉❤
@ChitraPatil-gw8cc
@ChitraPatil-gw8cc 23 сағат бұрын
मनोज दादा जरांगे पाटील मराठ्यांचा वाघ आहे.तुमही शांत रहा.
@devendarpatildpatil1866
@devendarpatildpatil1866 Күн бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की स्वतःच्या हक्कासाठी लढा परंतु हे नाही सांगितलं दुसऱ्याला हक्क मिळून नाही म्हणून लढा
@bhagwan036
@bhagwan036 Күн бұрын
Only jarange Patil
@pandughule5141
@pandughule5141 Күн бұрын
लढत राहा तुम्ही आजची ओबीसी तुमच्या पाठीमागे आहे
@amol5391
@amol5391 Күн бұрын
एकच पर्वा ओबीसी सर्व
@user-vy3mt7vm8o
@user-vy3mt7vm8o Күн бұрын
राऊत कडे जा उपोशन करायला 😂😂😂😂😂
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s Күн бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील
@LalaYevle
@LalaYevle Күн бұрын
शहागड च्या पुलावर जाऊन उपोषण करा
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
तुझी बहिण च का आईच गाव बहीण आई ला साग गोदडी जा जरागेचा
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Күн бұрын
जय OBC
@user-jb6jq6qv8x
@user-jb6jq6qv8x 23 сағат бұрын
असंच ओबीसी समाजाने सुद्धा गनिमी काव्याने वागलं पाहिजे
@balasahebbramhane2705
@balasahebbramhane2705 Күн бұрын
❤ अरे भाऊ आरक्षण हे जातीवर नको, तर ते फक्त आणि फक्त गरिबांना पाहिजे, सर्व जाती मध्ये गरीब, श्रीमंत लोक आहेत पण प्रत्येक जाती मध्ये श्रीमंत लोक फायदा घेऊन गरीब तसाच आहे, ❤
@Yraypgdargfg
@Yraypgdargfg Күн бұрын
संविधान वर विश्वास आहे ना मग तुमची आग का लागत आहे...काई करायचे आहे ते तु कर.... शट्ट फरक पडणार नाही.....
@limbajiVishwanathtudme
@limbajiVishwanathtudme Күн бұрын
मीडियाने हे पण उपोसन llive दाखवावे
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
तुझी आई दाखवल जरागेला दूध घेऊन जा मन😂😂
@Samta1714
@Samta1714 Күн бұрын
ससाणे साहेब ओबीसी समाज आपल्या पाठीशी आहे
@Indian_123-u6i
@Indian_123-u6i 22 сағат бұрын
जातीवादी समाज विरोधात एक व्हा... एकच पर्व ओबीसी सर्व...💛🙏👑
@adinathkute3696
@adinathkute3696 Күн бұрын
नाद फक्त ओबीसी 😂
@atullahane3636
@atullahane3636 23 сағат бұрын
जरांगेच्या आंदोलनाला कित्येक वर्षांपासूनचा संघर्ष आहे. हे आयत्या बिळावरचे नागोबा बनू पाहणारे जास्त दिवस टिकणार नाहीत.
@avinashpatil2565
@avinashpatil2565 Күн бұрын
मनोज जरांगे उपोषणाला बसलेले परवानगी घेतली नव्हती पण कुणाच्या सांगण्यावरून तहसीलदार स्वतः त्यांच्याकडे जाऊन भेटून त्यांच्या सह्या घेऊन आले याची चौकशी झाली पाहिजे
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 23 сағат бұрын
तु पाटील 😂😂
@avinashpatil2565
@avinashpatil2565 13 сағат бұрын
तू कोण गणेश चाटील​@@GaneshPhapal-pu4vc
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 22 сағат бұрын
कितीही विरोध करा, शेवटी सत्याचाच विजय होतो... असच आरक्षण मागत नाही आमच्या नोंदी सापडल्यात हे पण विसरू नका...
@kalpanasaindane5953
@kalpanasaindane5953 Күн бұрын
जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी
@sandeepk6833
@sandeepk6833 Күн бұрын
Jay OBC
@rishikeshmote141
@rishikeshmote141 23 сағат бұрын
मंगेश ससाने साहेब गुणवत्ता सदावर्ते साहेब यांना विनंती आहे की मराठा समाजाला दिलेले एसीबीसी आरक्षण तुम्ही कोर्टात चॅलेंज करता चॅलेंज करता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका म्हणता मग मराठा समाजाला कोणत्या कॅटेगरीत आरक्षण दिले पाहिजे याबद्दल थोडक्यात सांगावे मराठा समाज हा भारताचा नागरिक नाही का मराठा समाजाला संविधान लागू होत नाही का या प्रश्नाची उत्तरे सर्व ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला द्यावीत मराठा समाजाला एसीबीसी म्हणून दिलेले आरक्षण चॅलेंज करण्यात येते मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नका म्हणता हा जाणून बुजून महाराष्ट्रातील मराठा समाजावर फार मोठा अन्याय होत आहे सर्व मराठा बांधवांनी याकडे लक्ष द्यावे आणि संघटित होऊन या गोष्टीचा विरोध करावा
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w Күн бұрын
Right 👍
@pandughule5141
@pandughule5141 Күн бұрын
एकच पर्व ओबीसी सर्व
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc 23 сағат бұрын
एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधूनच
@mahadevkajale6805
@mahadevkajale6805 Күн бұрын
भारतीय जनता कोण हि मागास नाही समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे समान न्याय मिळेल
@Annke-tv6pj
@Annke-tv6pj 22 сағат бұрын
Only OBC
@KatareMadukar
@KatareMadukar 22 сағат бұрын
जय ओबीसी आम्ही तुमच्या स्मरणार्थ
@user-oq1er6zk3e
@user-oq1er6zk3e Күн бұрын
खाऊन उपषोण नका करु फक्त😂😂😂😂
@bapumore5533
@bapumore5533 22 сағат бұрын
मराठा खडा तो सरकार से बडा ❤❤
@vishaldamodar
@vishaldamodar Күн бұрын
जशासं तसं Ok सॅल्युट
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 Күн бұрын
Kashacha Swatachya Gavat yala Kimat ahe ka ? Kute Jarange Patil kute ha Bail !!
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el Күн бұрын
जय मल्हार जय ओबीसी मंगेश ससाणे 🔥💪
@subh2173
@subh2173 22 сағат бұрын
आता सरकार अंतरवलीत येणारच नाही सरकार च वैतागला आहे
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 Күн бұрын
फक्त वाद नाही झाला पाहिजे नाहीतर फार वाईट परिस्थिती होईल साहेब
@Don-x9b
@Don-x9b Күн бұрын
काही नाही होत... हे दोन तीन टक्के वाली जास्त माजलेत... जे ओबीसीतील मायक्रो ओबीसी आहेत ते आणी कुणबी मराठा मराठा समाजाचा बाजूने आहेत.. यांचा भुंकण्याने काही साध्य होत नाही.. यांचा मागे कोणी नाही... हे फक्त तुकड्यावरची कुत्री आहेत... तुकडा फेकला की पळणारी कुत्री बस एवढीच यांची ओळख...
@narsingbiradar1401
@narsingbiradar1401 Күн бұрын
फक्त कॉपी
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
जारागे 90😂😂नायटि
@subhashchavan6613
@subhashchavan6613 Күн бұрын
ससाणे तुच राहिला होता भाऊ बाकी सगळ्यांची हौस झाली घे भाऊ तुझी पण हौस भागवून
@ajitmagar7653
@ajitmagar7653 Күн бұрын
मनोज जरा़ंगे पाटील‌‌ 🔥🔥🔥
@MalojiBhosale-tn6ex
@MalojiBhosale-tn6ex Күн бұрын
छगन, फङवनीस पाठवले आहे
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 8 сағат бұрын
*मराठ्यांच काळीज फक्त एकच मनोजदादा ❤️* *उगाच बरोबरी करायला जाऊ नये नायतर अस ☝🏻 तोंडावर पडाल* 😂
@Nandujhuge
@Nandujhuge Күн бұрын
जय, ओबीसी,
@the_rowdy_avinash5504
@the_rowdy_avinash5504 Күн бұрын
आता बाबासाहेब आठवत आहे
@SurekhaGhadage-r3b
@SurekhaGhadage-r3b Күн бұрын
आरे.मराठे.ओबीच.आहेत
@Sudarshan109
@Sudarshan109 Күн бұрын
प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील अगोदरच सूचित केलें आहे. वेगळे ताट घ्या. OBC चे ताटातील ओरबाडू नका.
@Love4NatureEnterprises
@Love4NatureEnterprises Күн бұрын
तूला आणि पक्या ला तुझ्या घरचे तरी विचारतात का?
@Gitanjdhvr4322
@Gitanjdhvr4322 22 сағат бұрын
आम्ही परत बसणार vadi गोद्रि मध्ये आत्ता या अंगावर 😂
@ravimarathe7425
@ravimarathe7425 22 сағат бұрын
हे मुद्दाम तयार झालेला नेता... कारण नसतांना 🙏
@DipakSangale-wc3fj
@DipakSangale-wc3fj 9 сағат бұрын
ओबीसी एकत्र आपले माणसे उषोषण करतात आपण एकत्र या ओबीसी पर्व सुरू
@Sp71407
@Sp71407 Күн бұрын
सगळी फुकटे 😂
@DnyaneshwarKothawale-m1w
@DnyaneshwarKothawale-m1w Күн бұрын
आता हे कोण नवीन च आर कर अमरन उपोषण कर बघु किती दम उग नव्ह माय पाटील मनत्यात 🚩🚩🚩🚩🚩🚩
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 Күн бұрын
जय ओबीसी..एकच पर्व ओबीसी सर्व
@ajinath2151
@ajinath2151 Күн бұрын
वडापाव योद्धे 😂😂😂
@जयहिंद-ग8र
@जयहिंद-ग8र 16 сағат бұрын
सासरी पडलेला योद्धा बायको सहित 😂😂जरागे
@dhirajpawar8268
@dhirajpawar8268 Күн бұрын
हे सर्व डोकयावर पडलेत
@marutikunde8101
@marutikunde8101 22 сағат бұрын
ससाणे इतक्या दिवस फुकट खूप खायला मिळालं आता तरी दुसर्यांना थोडं मीळु द्या इतकं स्वार्थी बनु नका नाही तर उलटी होईल
@shivajimhaske8113
@shivajimhaske8113 18 сағат бұрын
उठ ओबीसी जागा आहे आपल्या मुलाचं आरक्षण हक्काचं नाही कुणाच्या बापाचं
@harisurve
@harisurve 21 сағат бұрын
Very good Waghmare ji, keep it up.we will be with you ❤
@govindkadam1009
@govindkadam1009 21 сағат бұрын
हे सगळं फडणवीस यांनी उपोषण करायला लावलं आहे करण अतरवाली मध्ये पहिल्यांदा जरागे पाटील यांनी केल आहे
@ankushmp3146
@ankushmp3146 Күн бұрын
Jay OBC Jay Dhangar ❤🎉❤
@rishikeshmote141
@rishikeshmote141 23 сағат бұрын
मंगेश ससाने साहेब यांना विनंती आहे की तुम्हाला ओबीसी तून आरक्षण देताना कोणते निकष लावले होते तुमचे कोणते सर्वेक्षण झाले आहे कोणता आयोग नेमण्यात आला होता या एका प्रश्नाचे उत्तर द्यावे मराठा समाजाचे तीन वेळा सर्वेक्षण झाला आहे तीन वेळा आयोग नेमण्यात आले होते सविधान फक्त मराठा समाजालाच लागू आहे काय इतर समाजाला आरक्षण देताना ते लागू होत नाही का या सर्व प्रश्नांची उत्तरे ससाने साहेबांनी द्यावी
@dilipraodeshmukh9185
@dilipraodeshmukh9185 22 сағат бұрын
मरेपर्यत उपोषनकर राजश्री उंबरेसारख उपोषन करु नको.
@ajinkyarocks9994
@ajinkyarocks9994 Күн бұрын
एकदम बरोबर
@bharatk6855
@bharatk6855 14 сағат бұрын
jarangecha correct karykram lavla
@ravikirangiram8918
@ravikirangiram8918 23 сағат бұрын
सरकार ने दुध का दुध और पाणी का पाणी करावे मराठा अगोदर ओबीसी मध्य आहे ते सिद्ध करा
@dadasangale3394
@dadasangale3394 Күн бұрын
जय obc
@Sudarshan109
@Sudarshan109 23 сағат бұрын
काका जारंगेच्या माध्यमातून महायुती पासून मराठा समाजाला दूर करणेत कमालीचे यशस्वी होत आहेत. ही ब्रेकिंग news
@HanumanThaware
@HanumanThaware Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा 💐🌹
@anilwaghchaure2949
@anilwaghchaure2949 Күн бұрын
माझं मराठा समाजाच्या युवकांना आव्हान आहे ते सामान माणूसच रंगे पाटील यांनी सुद्धा आपल्या भाषणात निर्माण करावी मराठा समाजातील नवतरुण युवकांनी पैसे अभावी शिक्षण घेता येत नसेल तर जेवढ्या कमी वयात होईल तेवढ्यात कमी वयातच कमावण्याच्या मार्गाला लागावे आणि आपला उद्धार करून घ्यावा आरक्षणाची लढाई लढत लढत चालू राहील परंतु त्यासोबतच आपलं वैयक्तिक उत्पन्न कुठेही कमी होता कामा नये ताकतवान म्हणा बलशाली पणा कशाने तर संपत्तीने पैशाने जमिनीने कष्ट करा आणि आपली ताकद दाखवून द्या मराठा तरुणांना ही संधी आहे
@bharatkale98
@bharatkale98 22 сағат бұрын
तु काय शेठ उपटु शकत नाही
@santoshsirsat8132
@santoshsirsat8132 Күн бұрын
जशास तस एकदम बरोबर जय obc
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Күн бұрын
😂 याला कोणी विचारत नाही मनून तिकडे गेला हा😂😂😂😂
@user-oq1er6zk3e
@user-oq1er6zk3e Күн бұрын
😃😃100%
@MotiramtAdkine
@MotiramtAdkine Күн бұрын
ससाने दादा तूम्ही st कसबसायचं ते पहा वेळ घालू नका bjp च धरन बांधून नका
@ramtupe156
@ramtupe156 22 сағат бұрын
आरे जरांगे पाटील उपोषन करायला लागले की तुला उपोषनाची कशी आठवण झाली तेही अंतरवली मध्ये . आता पर्यन्त झोपला होतास का १ का नाही उपोषन केलेस .
@dipakdavkare9
@dipakdavkare9 21 сағат бұрын
ऐकाच वडापाव संपला आता हे आल का ऊलट जन्मलेले 😂😂😂
@Svngreat
@Svngreat Күн бұрын
सुपारी घ्या..... मराठा समाजाला कितीही विरोध करा. काही ठराविक पत्रकार ही जाणीवपूर्वक विरोध करतात. काहीही करा. काही फरक पडत नाही.
@LalaYevle
@LalaYevle Күн бұрын
हाके गेला वाघमारे गेला आता तुम्ही राहिलात
@amardeokar
@amardeokar Күн бұрын
आयत खलायला मिळतंय मग खावा कि गुपचूप...
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 8 сағат бұрын
Full support ❤
@shivajidhole549
@shivajidhole549 23 сағат бұрын
ससाणे साहेब ओबीसी सर्व आपल्या पाटीसी आहे
@kishorshinde571
@kishorshinde571 20 сағат бұрын
पाटला विषयी बोला तुझी अवकात नाही तुझा मालक येवल्यामध्ये जाऊन बसला आहे तिथे जाऊन उपोषण कर
@snehalbhandarge7702
@snehalbhandarge7702 20 сағат бұрын
आमच 16% वेगळ द्या OBC मध्ये. आमच मराठ्यांच obc मध्ये हक्काच 16% आहे.
@nitinsurwase3864
@nitinsurwase3864 Күн бұрын
Ek maratha lakh maratha
@sst5762
@sst5762 Күн бұрын
एक मराठा लाख मराठा
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v Күн бұрын
याची जागा गावाच्या बाहेरच आसते गावा बाहेरच रहा
Bike vs Super Bike Fast Challenge
00:30
Russo
Рет қаралды 23 МЛН
Teaching a Toddler Household Habits: Diaper Disposal & Potty Training #shorts
00:16
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 54 МЛН