मी तुमच्या मागच्या वर्षी दाखवलेले नानकटाई करून पाहिले होते आणि पहिल्यांदाच नानकटाई इतके सुंदर झाले मला तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप आवडतात, कारण करून पाहिल्यानंतर अन्न अजिबात वाया जात नाही, फार छान होतात 😄🙏
@Cookingticketmarathi Жыл бұрын
हो का फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
@anjanaranjane71676 күн бұрын
ताई तुम्ही सुगरण आहात. अगदी अचूक प्रमाणात सगळे पदार्थ दाखवता तुमचे खूप खूप आभार हॅपी दिवाळी
@suvarnabhanji988811 ай бұрын
Thanks tai
@Cookingticketmarathi11 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@manikshewale665011 ай бұрын
Khup chan, recipe, tumhi sangitlya pramane keli Sankarpali, parfekt zali, thank you Tai.
@Cookingticketmarathi11 ай бұрын
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखो शुभेच्छा 😊🙏🪔
@saritabansode379211 ай бұрын
Tumhi js sangitl tasach banvlya khup chan zalya. Thank you 😊☺️. Mala khup anand zala 😊😊
@Cookingticketmarathi11 ай бұрын
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@kajaljangam374 Жыл бұрын
Thai tumchi Shankar payachi recipe Bhagun banauli kup chan zaliy aahet shankr paliya tiya muli tumchie kup kup aabhar
@Cookingticketmarathi Жыл бұрын
अरे वा फारच छान आणि खुप खुप धन्यवाद 😊 नक्की Share करा 🙏
@anitadandge307011 ай бұрын
Atishy chan
@Cookingticketmarathi11 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
@RadhikaPurohi Жыл бұрын
मला तुमच्या रेसिपी याकरता आवडतात की एखादा पदार्थ नसला तर त्याला ऑप्शन म्हणून दुसरं वापरा असं सांगता, सांगण्याची पद्धत किती साधी सोपी आणि प्रेमळ असल्यामुळे ऐकायला जितकं छान वाटतं तितकाच पदार्थ बनवायला ही फार येते दिवाळीच्या तुम्हाला ही खूप शुभेच्छा ताई 🎉🙏
@Cookingticketmarathi Жыл бұрын
तुम्हालाही येत्या दिवाळीच्या लाखों शुभेच्छा आणि खुप खुप धन्यवाद 😊🙏
@shaliniRodrigues-c1m10 ай бұрын
Will try ma'am 😊
@Cookingticketmarathi10 ай бұрын
Ok Must try 😊🙏
@mayurighorpade2648 Жыл бұрын
खूपच सुंदर शंकरपाळी धन्यवाद ताई
@Cookingticketmarathi11 ай бұрын
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊 तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीपावलीच्या लाखों शुभेच्छा 😊🙏🪔
Mazya kade ek glass ahe tya glass ne 4 glass mhanje 1 kg maida basto Tr 4 glass la kiti sugar, milk and ghee ghyave??
@Cookingticketmarathi Жыл бұрын
1 कप दुध 1 कप साखर घ्या, गोड जास्त आवडल्यास साखर वाढवू शकता.
@swatilondhe5928 Жыл бұрын
@@Cookingticketmarathi cup nhiye mazya kade vati che praman sanga n tup kiti gheyache?
@Cookingticketmarathi Жыл бұрын
बघा ताई जरी कप नसतील ना काय फरक पडत नाहीं ताई , घरातल्या कोणत्याही वाटी किंवा पेलाचं प्रमाण घेऊन घेतलेली सगळे जिन्नस मोजून घ्या , नक्की करून पहा ताई 😊🙏
@swatilondhe5928 Жыл бұрын
@@Cookingticketmarathi ho karun bachaanr ahe but mla he kalat nhiye ki 1 kg maida la kiti tup ani sugar
@Cookingticketmarathi Жыл бұрын
6 कप मैदा - 1 किलो 2 कप साखर - 400 GM 2 कप दूध - 300 ml बरोबर 1 किलो.
हो चालेल ताई , फक्तं कप किंवा पेल्याणे सगळी जिन्नस मोजून घ्या बरं ताई , नक्की करून पहा, शुभ दिपावली 😊🙏🪔
@aparnasawant1515 Жыл бұрын
मला तुमच्या रेसीपीज आवडतात. मी तुमची नवीनच सबस्क्र्याबासर आहे. मी ही रेसीपी आज बनवली सगळी प्रमाण वेएनग स्केल वर मोजून केली पण सगळ्या शंकरपाळ्या फुटल्या व चुरा झाला. काय गडबड झाली असेल plz सुचवा.
@Cookingticketmarathi Жыл бұрын
पिठात तूप जास्त झाल असणार किव्हा पीठ सैल सर मळलत का? पिठामध्ये थोडा मैदा मिसळा पीठ घट्ट करा नंतर शंकरपाळ्या बनवा, छान होतील,कारण बऱ्याच जणीनी बनवले त्यांचे छान झाल , तुम्ही बघू शकता
@aparnasawant1515 Жыл бұрын
Tumhi dilel same praman ghetl hot. Ani pith pn ghatt v chechun mal hot.