No video

Chandrakant Patil यांच्यावर शाई फेकणारे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते आहेत I Bol Bhidu

  Рет қаралды 160,258

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SamataSainikDal #Deekshabhumi
समता सैनिक दल. कधी नव्हे तर हे नाव बातम्यांमध्ये ऐकलं. म्हणजे तसं काय समता दल नवीन जन्माला आलेली संघटना नाहीये तर समता दलाला फार फार जुना इतिहास आहे. खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली संघटना म्हणजे समता दल. मग आत्ता का चर्चेत आली आहे ? तर चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली, त्यात मनोज भास्कर घरबडे आणि धनंजय भाऊसाहेब इचगज हे आंबेडकरी कार्यकर्ते समता सैनिक दलाचे आहेत. त्यामुळे सगळीकडे समता दलाच्या चर्चा सुरुयेत. जाणून घेऊयात समता सैनिक दल काय आहे आणि त्याचा इतिहास काय आहे?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 891
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
या वीरांना मनाचा आणि मनाचा मुजरा!!! जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय भीम जय महाराष्ट्र🚩🚩🚩
@sanketingle4469
@sanketingle4469 Жыл бұрын
मनःपूर्वक आभार आपल्या टीम चे ज्यांनी समता सैनिक दला बद्दल अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने माहिती दिली
@adityamaske8667
@adityamaske8667 Жыл бұрын
खर्या गोष्टी बाहेर जगापुढे मांडल्याबद्दल तुमच्या चॅनल चे आभार....🙏 कृपया झालेल्या शाईफेक प्रकरणं नंतर खोटे गुन्हे दाखल करून सरकारने कसा हुकुमशहीचा रस्ता पकडला आहे ते दाखवून द्यावं..
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
समता दलाचे सच्चे सैनिक असतील तर शाई फेकली असेल तर छाती ठोकपणे हो म्हणा. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संविधानाप्रमाणे जी काही शिक्षा असेल ती भोगा. लोक तुमचा जय जयकार करतील . खोटे गुन्हे दाखल केले असे रडू नका.
@kiran..555
@kiran..555 Жыл бұрын
समता सैनिक दलावर विडिओ बनवा ही मागणी पूर्ण केल्या बद्दल बोल भिडू चे आभार..🙏🙏🙏
@somnathgaikwad28
@somnathgaikwad28 Жыл бұрын
Thx bol bhidu
@tularammeshram2170
@tularammeshram2170 Жыл бұрын
ताई. जयशिवराय।जयभिम। 🙏🏼🙏🏼🙏🏼
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
सबंध माहितीमध्ये चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणत्याही नेत्यांवर शाई फेका असे कुठेही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगीतलेले दिसत नाही.... अशी शाई फेकून फक्त प्रसिद्धी मिळते, मूळ प्रश्न सुटत नसतात.
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
@@chandrashekhardeshpande936 शाही फेकून प्रश्न सुटल नाहीत,मग आमच्या महापुरुषांचा अपमान ही आम्ही खपवून घेणार नाही..आता तरी शाही फेकली पुढे अपमान जनक भाष्य केले तर नागडं करून हाणु,म्हणुन ज्ञान देऊ नका ज्ञान द्यायचे असेल तर अंधभक्ताना द्या
@monoj3299
@monoj3299 Жыл бұрын
@@y.tthoke2522 britishers agent , antinational
@rajratnamore1266
@rajratnamore1266 Жыл бұрын
सुर्या 🌄न ही स्वतला 🙏भीमराव म्हणून घ्यावं इतका प्रखर तेजस्वी होता आमचा बाप अशा या क्रांती सूर्याला कोटी कोटी प्रणाम ✨✨
@swatitorne3372
@swatitorne3372 Жыл бұрын
Namo Buddhya jai bhim Sir good job for you sir
@mrdevil1591
@mrdevil1591 Жыл бұрын
Jay Bhim
@rajratnamore1266
@rajratnamore1266 Жыл бұрын
@@swatitorne3372 jay bhim sir
@rajratnamore1266
@rajratnamore1266 Жыл бұрын
@@mrdevil1591 jay bhim
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Жыл бұрын
@@akashhalde7905 आमच्या साठी बाबासाहेब सुर्यच आहेत कारण गावाबाहेरच्या वस्तीत आजही दिवा लागला नसता जर बाबासाहेब नसते म्हणून ज्ञान देऊ का.. विनंती
@dattatraytribhuvan236
@dattatraytribhuvan236 Жыл бұрын
सर्व प्रथम बोल भिडुचे मनापासून आभार जय भीम 🙏
@dattupakhare3984
@dattupakhare3984 Жыл бұрын
बोल भिडू चे आभार
@dattupakhare3984
@dattupakhare3984 Жыл бұрын
आभार छान माहिती दिली
@vikramkshirsagar2973
@vikramkshirsagar2973 Жыл бұрын
ताई, भिंतीवर असलेल्या फोटोने ह्या व्हिडिओला काय वेगळाच तडका दिलाय बोल भिडूनी धन्यवाद ताई..🙏🙏 सध्या असलेल्या वातावरणात आश्या content खूप गरज आहे ती तुम्ही पूर्ण करण्यास हातभार लावता आहात... महाराष्ट्र तूम्हाला नक्कीच आशीर्वाद देतो आहे... मूख्य प्रसार माध्यमांना लाजवेल अशी कामगिरी आहे जी तुम्ही संपूर्ण स्वतंत्र पत्रकारिता नसूनही करताना दिसता आहात... आशा करतो की तुम्ही कायमच तळागाळातील लोकांचे आवाज उठवण्याचा प्रयत्न कराल...💐💐धन्यवाद💐💐
@anilsartape6768
@anilsartape6768 Жыл бұрын
समता सैनिक दलाची शौर्यगाथा बोल भिडु या चानल वर सांगितलेल्या त्यासाठी बोल भिडु चे आभार समता सैनिक दल तुळजापूर तालुका उपाध्यक्ष अनिल सरतापे 💐💐🙏 जय भिम 🙏
@HighTech02
@HighTech02 Жыл бұрын
एक शाई फेक प्रकरण पण खूप काही धागे दोरे उघडून गेलं .... सर्व श्रेय मनोज भाऊ ला.....
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
या एका व्हिडिओ मुळे ही गावागावात नव्याने असे समता सैनिक दल बनू शकते....
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
समता सैनिक दलाला एका चांगल्या नेत्याची गरज आहे. पण गटातटात विभागलेली आंबेडकरी चळवळ असताना हे कसे शक्य होईल याची शंका वाटते.
@Pratikrajed
@Pratikrajed Жыл бұрын
Ho ka ‘deshpande’
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
@@chandrashekhardeshpande936 तुमच्या RSS च्या लोकांची सगळीकडे घुसखोरी चालली आहे..... तुम्ही त्या दृष्टीने सल्ला देताय का या विषयी मला आता तुमच्याच विषयी संशय यायला लागला आहे.
@va6331
@va6331 Жыл бұрын
@@Pratikrajed "Deshpande" Che vichar changle ahet. Aadnavamule chukicha artha nako. Kaaran Baba Saheb "Sakpaal" Yana shikshanasathi Ambedkar he naav eka Ambedkaranech dile hote. Baki varchasvachya ani fodafodichya mansiktela, vicharana ani vyaktina jvalant virodh kelach pahije Jai Shivshahi,Jai Jijaai, Jai Shambhuraaje jai Mahatma Fule, Shahu, Ambedkar Ji👍💪
@Ingle9930
@Ingle9930 Жыл бұрын
मनोज भाई, एकट्या वाघाने पूर्ण महाराष्ट्र हादरवून टाकला..!! सलाम आहे कट्टर भीमसैनिकाला 💙🔥
@vijayaingle8349
@vijayaingle8349 Жыл бұрын
अगदीच महीत नव्हत या दला बद्दल धन्यवाद!
@rahulkamble6824
@rahulkamble6824 Жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे, जय जोतिबा फुले, जय कर्मवीर भाऊराव पाटील, जय शाहू, जय भिम, जय संविधान
@yashlondhe1270
@yashlondhe1270 Жыл бұрын
आणि जय लहुजी 💛💙
@rahulkamble6824
@rahulkamble6824 Жыл бұрын
@@yashlondhe1270 🙏👑जय लहुजी जय आण्णाजी
@maheshkamble5082
@maheshkamble5082 Жыл бұрын
Jay lahuji
@indiasrailroadSpeak
@indiasrailroadSpeak Жыл бұрын
Jai shree ram Baharat mata ki jai
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
महात्मा गांधी की जय
@suryagodbole9861
@suryagodbole9861 Жыл бұрын
ताई खूप प्रखर आणि अभ्यासू आहात आपल्या बोल भिडू चॅनल ला सर्वात मोलाचा जय भीम 🙏
@ajaygaikwad3221
@ajaygaikwad3221 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत 🙏 जय भीम 💙
@nikhilsansare2234
@nikhilsansare2234 Жыл бұрын
बोल भिडू चे मनापासून आभार..💙
@arhatgajbhiye1310
@arhatgajbhiye1310 Жыл бұрын
खूब छान माहीती धन्यवाद 👍👍
@vin5701
@vin5701 Жыл бұрын
अश्या खूप काही गोष्टी आहेत ज्या कोणी समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करत नाही, पण फक्त एक जे तुम्ही आहेत बोल भिडू ज्या ह्या सर्व गोष्टी समाजासमोर घेऊन येतात त्याही पूर्ण अभ्यास पूर्ण,तुमचे जेवढे आभार मानावे तेव्हडे कमी आहेत,धन्यवाद बोल भिडू टीमचे खूप छान
@DhammaDeepam
@DhammaDeepam Жыл бұрын
Jai Bhim💙 संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी उभा आहे💙 शिकलो संघटित ही झालो आता संघर्ष करू🔥 संविधानाचे रक्षण करू🙏
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
kayda pan hatat gheu
@iam_kuldeepb04
@iam_kuldeepb04 Жыл бұрын
@@kushaq1173 aala ka shahanpan sangayla कायदा हातात घेणे नव्हे तर आंदोलनात्मक पद्धतीने विरोध करणे.
@toxic.9999
@toxic.9999 Жыл бұрын
@@kushaq1173 अंधभक्तांकडून हीच अपेक्षा
@abhijitkapdekar6716
@abhijitkapdekar6716 Жыл бұрын
@@kushaq1173. नाही... कायदा हातात घ्यायला कोणीही, कुणालाही लावू नका. 🙏🙏🙏
@gladglass2944
@gladglass2944 Жыл бұрын
@@Harieshmahadic Nahi Kaydya chya Aat rahun activity keli pahije...
@AM-re4lm
@AM-re4lm Жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू या विषयावर माहित दिल्या बद्दल.
@MK-zy3ng
@MK-zy3ng Жыл бұрын
# _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील... # _ पण आमच्या 💙 अस्तित्वाचं एकच कारण आहे . 👑 " #डाॅ. #बाबासाहेब_आंबेडकर 👑
@masneshri191
@masneshri191 Жыл бұрын
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा 🇪🇺🇪🇺
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
पण शाई फेक करू नका
@Pratikrajed
@Pratikrajed Жыл бұрын
Oooo Deshpande
@nareshsidam346
@nareshsidam346 Жыл бұрын
हो पणं एक संघटित होऊन वेगवेळे संघटन तयार करून नाही.
@spentertainment5774
@spentertainment5774 Жыл бұрын
@@chandrashekhardeshpande936 😂
@why....1987
@why....1987 Жыл бұрын
History chya Syllabus madhe kuthech ullekh nahi samta dala cha thank you for giving us valuable knowledge
@amit.s9868
@amit.s9868 Жыл бұрын
I was expecting this video from bolbhidu , thank you And jay Bhim 🙏💙
@krushnaphdtare
@krushnaphdtare Жыл бұрын
समता सैनिक दलाचे हादीोक अभिनंदन सलाम
@BabyDoll-eg2ne
@BabyDoll-eg2ne Жыл бұрын
1000 tofanchi salami Manoj Bhau tumhala Manoj name sunke flower samja Kya fire Hai Bhai 🔥 🔥
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
भ्याडासारखे शाई फेक करून पळून जाणारे कधीच शूर सैनिक नसतात. आज बाबासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील
@amolshinde1920
@amolshinde1920 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आहे.... बोल भिडूला सलाम.....💙💙💙
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 Жыл бұрын
समता सैनिक दलाचे भीम सैनिक मनोज गरबडे यांना क्रांतिकारी जय भीम ☸️🙏विडिओ बद्दल थँक्स ताई 🙏👍☸️☸️☸️
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
किरकोळ माणसाच्या अंगावर शाई फेकून क्रांती होत नसते, उलट तोच माणूस मोठा होत असतो. महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य कमी करणारा माणूस अजून जन्माला यायचा आहे या शाई फेकीने बाबासाहेबांच्या आत्म्याला यातना झाल्या असतील.
@suhasjondhale5837
@suhasjondhale5837 Жыл бұрын
@@chandrashekhardeshpande936 आत्मा या परमात्मा आम्ही मनात नाही असल्याला अद्दल घडवली पाहिजेत माझे समर्थन नमो बुध्दाय जय शिवराय फुले शाहू आंबेडकर जिंदाबाद ☸️☸️☸️🙏☸️☸️☸️
@nitinmohite5276
@nitinmohite5276 Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचा आभारी आहे. 🙏🏼🙏🏼 धन्यवाद ताई 🙏🏼🙏🏼
@smrutikhandare6845
@smrutikhandare6845 Жыл бұрын
समता सैनिक दलाच्या शूर वीर भिम सैनिकांना विनम्र अभिवादन, मानाचा मुजरा... जय भिम नमो बुद्धाय🙏🙏🙏
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने कोणावरही शाई फेकायला सांगितलेले नाही. विचारांचा मुकाबला विचाराने करायचा असतो, असे केले तर गुंडगिरीची भाषा करणारे इतर राजकीय पक्ष व आपण यात काय फरक राहिला?
@smrutikhandare6845
@smrutikhandare6845 Жыл бұрын
@@chandrashekhardeshpande936 लागतो के भूत बातो से नही मानते.. जयभीम नमो बुद्धाय.., 🙏🙏🙏
@kapilankush1973
@kapilankush1973 Жыл бұрын
माहिती ऐकून तुमचं भर भरून कौतुक कारावस वाटत आहे ताई तुमचा आजचा हा विषय ही माहिती खुप महत्वाची आणि भारी वाटली दिलेल्या माहिती बद्दल तुमचे खुप खुप आभार धन्यवाद 🙏
@bhushandahat4816
@bhushandahat4816 Жыл бұрын
Bol bhidu has great future ahead... So much neutrality in information 👍🙏
@manisherande4568
@manisherande4568 Жыл бұрын
NCP cha sartranji uchllya
@shree020
@shree020 5 ай бұрын
Bhimta chimta cha channel ahe he ..mi unsubscribe aani report krt ahe ...
@Rajkaran_an_salve
@Rajkaran_an_salve Жыл бұрын
बॅक ग्राउंडला Dr. babasaheb Ambedkar यांची आणि माईसाहेब यांची फोटो आहे.
@mohitpawar3813
@mohitpawar3813 Жыл бұрын
Jai bhim 🙏🇮🇳 Jai savidhan 🙏🇮🇳❤️
@ankitjadhav8591
@ankitjadhav8591 Жыл бұрын
खूप छान माहिती आहे,तुम्ही ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रपर्यंत आणली त्या बद्दल् तुमचे मनःपूर्वक आभार
@rupalimore1290
@rupalimore1290 Жыл бұрын
बोल भिडू आपन अप्रतिम महिती संगितली यासाथी खुप खुप धन्यवाद आणि मनापासुन जय भीम 🙏🇪🇺🙏
@sachinwankhade4414
@sachinwankhade4414 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@RK-qr7nk
@RK-qr7nk Жыл бұрын
Proud of you 💙🔥 JAY BHIM
@ShrikantDivekar
@ShrikantDivekar Жыл бұрын
Nice video Jay bhim Jay bharat 💙🇮🇳
@ganeshsonawane2319
@ganeshsonawane2319 Жыл бұрын
महिती दिल्या बद्द्ल सर्व प्रथम तुमचे आभारी आहोत ताई 🙏
@Gupta_Dynasty
@Gupta_Dynasty Жыл бұрын
जय भीम जय ज्योतिबा जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 💯⚔️⚔️
@rakeshparkar1095
@rakeshparkar1095 Жыл бұрын
Good information... Very Descriptive
@Vaibhav_VJ_9293
@Vaibhav_VJ_9293 Жыл бұрын
छान विषय या विषया बद्दल माहिती नव्हती... आपल्या मुळे व्यवस्थित समजल....
@akshaywakode3119
@akshaywakode3119 Жыл бұрын
समता सैनिक दलाची संपूर्ण विस्तृत माहिती दिल्याबद्दल बोल भिडूचं खूप खूप अभनंदन...🌷👍
@yogeshgarud4888
@yogeshgarud4888 Жыл бұрын
खूपच मस्त माहिती सांगितली त्या बद्दल बोल भिडूचे खूप खूप आभार 🙏
@karishmavinayak3544
@karishmavinayak3544 Жыл бұрын
खुपच छान माहिती
@suhasgadekar2761
@suhasgadekar2761 Жыл бұрын
Super..👌
@abhikamble5943
@abhikamble5943 Жыл бұрын
धन्यवाद ताई , माहिती पुरवला बद्दल, तुमच्या मागे लागलेला फोटो खूप काही सांगतोय. जय भीम💙🙏
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Жыл бұрын
जोपर्यंत बाबासाहेबांचे लिखाण संपूर्ण देश वाचणार नाही तोपर्यंत प्रगत होणार नाही 1. जातीव्यवस्थेच निर्मूलन 2. हिंदुत्वातील कुटप्रश्न 3. वाद आणि प्रतिवाद 4. रुपयांची समस्या 5. भारतातील जाती 6. हिंदू स्रीयांची उन्नती 7. क्रांती आणि प्रतीक्रांती 8. पाकिस्तानाविषयीचे विचार हे पुस्तके वाचा आणि मग बाबासाहेबांना विरोध करून दाखवा
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
Babasahebani hindu devtanvar kharab likhan kele ahe ugach ajun dwesh pasarel . Nahi vachalele barech.
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Жыл бұрын
@@vbh4315 हिंदू धर्मावर का टीका केली ते समजेल तुला पण तुझी कॉमेंट बघता तुझ्यात समजून घ्यायची कुवत नाही त्यामुळे तू न वाचलेलं बरं
@vbh4315
@vbh4315 Жыл бұрын
@@yuvrajsonawane2553tyala swatala tari samjle ka hindu dharm kay ahe tey . Ek kade bolayche brahma la manu naka ani dusrikade bolayche buddha madhe suddha brahma ahe ????? Kay logic ahe shethche.
@yuvrajsonawane2553
@yuvrajsonawane2553 Жыл бұрын
@@vbh4315 आणि तुझ्या माहितीसाठी सांगतो ज्यांना बाबासाहेब समजले ते इतर जातीय लोकं तुला सांगतो 1. श्रीमंत कोकाटे. मराठा 2. सुरेंद्र कुलकर्णी. ब्राम्हण 3. पत्रकार राजू परुळेकर. ब्राम्हण 4. अमोल मिटकरी. ओबीसी 5. सुष्मा अंधारे . कैकाडी ओबीसी 6. रावसाहेब कसबे. मराठा 7. डॉ. आ. ह. साळुंखे . मराठा 8. पत्रकार प्रसन्न जोशी. ब्राम्हण 9. पत्रकार निखिल वागळे. ओबीसी 10. दिग्दर्शक नागराज मंजुळे. वाडारी आणि असे नाव द्यायचे ना तर हजारापेक्षा जास्त देता येईल ज्यांनी बाबासाहेबांना वाचून समाज प्रबोधनाचे काम केलं आहे
@gauravjadhav7818
@gauravjadhav7818 Жыл бұрын
@@vbh4315 murkha Tu adhi sanjhun ghe brahma mhnje fakt dev ya meaning ne ki jyala purn gyan konta meaning ahe samjhun ghe... Ani tyala mhnje konala.. Nit bol.. Tujhya dharmane tyana class chya baher basval.. Pinyach oani sathi suddha andolan kel.. Mandir madhe janyasathi suddha andolan kel.. Savali lagli tari tumhala problem hot hota mg ashi situation tumchyavr nai ali na mhnun timhi hech bolu shakta
@goldierocks5789
@goldierocks5789 Жыл бұрын
Salute ..bol bhidhu 🙏 Jai bhim
@user-lg9sf8sj3x
@user-lg9sf8sj3x Жыл бұрын
जी माणसे इतिहास विसरतात ती माणसं इतिहास निर्माण करू शकत नाहीत thanks bol भिडू
@jyotigawai8045
@jyotigawai8045 Жыл бұрын
Thanks You Bol Bhidu...🙏🙏🙏
@siddharthjadhav4041
@siddharthjadhav4041 Жыл бұрын
सच्चा भीमसैनिक आहेस भावा तू
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
शाई फेक करून पळून जाणारा कधीच सच्चा भीमसैनिक असू शकत नाही. उलट ज्याच्यावर शाई फेकली तोच मोठा होतो, शाई फेकणारा जन्मभर पोलीस स्टेशनच्या हेलपाटे मारत बसतो.
@yoursfavourateRB
@yoursfavourateRB Жыл бұрын
Jay bhim 💙
@sourabhlondhe5801
@sourabhlondhe5801 Жыл бұрын
Bol bhidu playing a very vital roll 💐💐
@adityamaske8667
@adityamaske8667 Жыл бұрын
समता सैनिक दलाची एकी आणि बाबासाहेबांच्या प्रती असणार प्रेम ❤️🌏
@nittm8630
@nittm8630 Жыл бұрын
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाच्या सैनिकाला क्रांतिकारी जय भीम 💙🙏 भित नाही कोणाच्या बापाला ही भीमाची पोरं ✊ #ReleaseManojGarbade
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
कोणाच्या बापाला भीत नसाल तर बाबासाहेबांच्या संविधानाने कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती भोगा आणि बाहेर या. लोक तुमचे स्वागत करतील पण सच्चे भीमसैनिक असाल तर अजिबात शिक्षा रद्द करण्याची मागणी करू नका.
@vchavan2732
@vchavan2732 Жыл бұрын
@@chandrashekhardeshpande936 Kay boltay
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 2 ай бұрын
😂😂😂😂
@vijaykhillare982
@vijaykhillare982 Жыл бұрын
जय भीम ❤️
@pratikkamble1265
@pratikkamble1265 Жыл бұрын
Jay bhim jay shivray
@niteshtayade1507
@niteshtayade1507 Жыл бұрын
क्रांतिकारी जय भीम 🙏🙏ईतीहास सविस्तर सांगितल्या बद्दल आभार.
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 Жыл бұрын
खूप छान निःपक्षपाती, जातिविरहित संशोधन आणि विश्लेषण. धन्यवाद बोल भिडू टीम. अपना भिडू बोल भिडू.. ईतके पाठांतर,इतकी माहिती, ईतक ज्ञान कसं काय लक्षात राहते. मी पण खूप प्रयत्न करतो, व्हिडिओ परत परत बघतो, मला पण जिज्ञासा आहे पण तरीही पटकन लक्षात येत नाही, कळतंय पण वळत नाही अस होतंय. Salute बोल भिडू टीम. 🙏🙏👌👌
@vivwya805
@vivwya805 Жыл бұрын
चंपा ला मस्त बसली निळी शाही...
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 Жыл бұрын
अशी शाही फेकून फालतू प्रसिद्धी मिळते समाजाचे कल्याण होत नाही, शाही फेकणाऱ्याला पोलीस चौकीचे हेलपाटे मारावे लागतील तेव्हा कॉमेंट करणारे कोणी त्यांच्या मदतीला जाणार नाही त. कोरेगाव भीमा विद्रोही मोर्चा च्या वेळेस अनेकांना अनुभव आला आहे. कारण नसताना पोरांची आयुष्य बरबाद झाली. विचारांचा लढा विचाराने करायचा असतो हा बाबासाहेबांचा सिद्धांत विसरू नका.
@mahavirbansode133
@mahavirbansode133 Жыл бұрын
छान माहिती दिलात त्या बद्दल तुमचे मना पासून अभार. जय भीम 🙏 🇮🇳
@umeshkahsyap4446
@umeshkahsyap4446 Жыл бұрын
आपल्या मागील फोटो मध्ये रावसाहेब सी के बोले यांना बसायला जागा नसल्याने ते बाबासाहेबांच्या मांडीवर बसलेला गमतीशीर क्षण आहे.
@kiran5143
@kiran5143 Жыл бұрын
हो.
@trbcreation4960
@trbcreation4960 Жыл бұрын
Manoj Garbade Dada🙌🙌🙌
@pranaykamble1280
@pranaykamble1280 Жыл бұрын
Really the video was informative and amazing. Very very thank you to the bolbhidu channel And i request you to made a video on the ‘Dahan of manusmrit and why’ and which kind of peoples are attend that place with babasaheb. Please take this topic and share the truth information 🙏🙏❤️✨🔥
@priyankaagam1303
@priyankaagam1303 Жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर..... मॅडमच्या दिलेल्या समता सैनिक दला बद्दलच्या माहितीसाठी आभार.....बाबासाहेबांना एकेरी 'आंबेडकर' असं बोलून त्यांचा मॅडम अपमान करू नका. बाबासाहेब म्हटलं असतं तर तुमचा आदरही वाटला असता... जय भीम 🙏🏻🙏🏻
@aniketmore8170
@aniketmore8170 Жыл бұрын
Tyani hi mahiti pudhe aanli yaatch aadar tyancha disun yeto ….ekeri ulekh kelyane tyanchi respect kami hot nhi madam..jagruk samajacha bhag ahat tr jagrutene vichar kra
@bharat_khadse_official9372
@bharat_khadse_official9372 Жыл бұрын
Thanks didi for this untold information jay bhim 💙📓✍️📚
@laxmanidekar3616
@laxmanidekar3616 Жыл бұрын
समता सैनिक दलाची माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे मनःपूर्वक आभार
@anilkhade1062
@anilkhade1062 Жыл бұрын
आभार 🙏🙏
@giridharpalaspagar2016
@giridharpalaspagar2016 Жыл бұрын
सविस्तर मांडणी करुन ही माहीती यावेळी जनतेसमोर आनल्या बद्दल खुप खुप अभिनंदन. जय भिम 🙏
@milindpalkar8933
@milindpalkar8933 Жыл бұрын
"बोल भिडु"च्या अभ्यासपूर्ण ऐतिहासिक आणि वैचारिक मांडणीला सलाम..
@gabbar96k
@gabbar96k Жыл бұрын
#बोल भिडू आपला काम असच निडर पणे चालू राहूदे..! #आपल्याला मनाचा jai bhim
@akshaykamble2452
@akshaykamble2452 Жыл бұрын
खुप आभार तुमचे सध्याच्या सत्य परिस्थितीवर जाणीवपूर्वक लक्ष वेधण्यासाठी.
@prathameshmane6638
@prathameshmane6638 Жыл бұрын
Great job Samata sainik dal.. 💙
@vinaywasink8952
@vinaywasink8952 Жыл бұрын
समता सैनिक दलाची माहिती दिल्याबद्दल ताई तुमचे मन: पूर्वक आभार जय भीम 💙
@atulbhagat2773
@atulbhagat2773 Жыл бұрын
खूपच छान पहिल्यांदा हा इतिहास सांगितल्या जात आहे...
@prasadgaikwad1464
@prasadgaikwad1464 Жыл бұрын
बोल भिडू चे अभिनंदन.... जय भिम....जय शिवराय.....
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 Жыл бұрын
बोल भिडु मुळे खूप जूनी माहिती माहित नसलेली ऐकाला मिळती धन्यवाद
@devendrakhandare8438
@devendrakhandare8438 Жыл бұрын
Very nice jaibhim
@ambadasrajguru2630
@ambadasrajguru2630 Жыл бұрын
Jai Bhim Bhidu
@shashankmohod7003
@shashankmohod7003 Жыл бұрын
खूप छान आणि बोल भिडू चे आभार समता सैनिक दल या बाबासाहेबानी स्थापना केलेल्या दलाची माहिती इतक्या छान पद्धतीने सर्वांसमोर ठेवली
@pradipingole3726
@pradipingole3726 Жыл бұрын
बोल भिडू तुमच्या vidio chi नेहमीच आतुरता असते. खुप छान odd Ani genuine माहिती देत असता... Best of luck तुमच्या team la
@Balaji-qf5qk
@Balaji-qf5qk Жыл бұрын
Historical video of Samta Sainik Dal which have given real information so salute to you Mam-Jay Bhavani jay shivaji jay Bharat
@Pranit358
@Pranit358 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली ताई तुमच्या चॅनल मुळे आमच्या ज्ञानात खूप भर पडते
@chandramanishirke9154
@chandramanishirke9154 Жыл бұрын
बोल भिडू चे खूप खूप आभार, जय भिम 🙏🏻
@sohellengarekar8654
@sohellengarekar8654 Жыл бұрын
Great Information 👍🤞
@vishaljamdhade9899
@vishaljamdhade9899 Жыл бұрын
ताई तुमचे खुप खुप आभार सांगीतल्या बद्दल🙏
@rsgharge338
@rsgharge338 Жыл бұрын
समता सैनिक दल.... सांघिक संघटना.. लढाऊ संघटना ...
@nikhilgaikwad830
@nikhilgaikwad830 Жыл бұрын
समाजाच्या विनंती ला मान देऊन बोल भिडू यांनी समता सैनिक दलाची माहिती प्रसारित केल्या बद्दल सर्व समाजाकडून त्यांचे विशेष आभार मी व्यक्त करतो
@harshbankar8731
@harshbankar8731 Жыл бұрын
Khup Chan mahiti ahe 🙏
@Anjali-gd7ol
@Anjali-gd7ol Жыл бұрын
लय भारी Topic💙
@krantiudageright7404
@krantiudageright7404 Жыл бұрын
.....कडक जय भिम बांधून 🙏🙏🙏🇪🇺🇪🇺🇪🇺.......
@kailashshelke3092
@kailashshelke3092 Жыл бұрын
फार उपयोगी माहिती
@rankhambedaya4773
@rankhambedaya4773 Жыл бұрын
awasome.very good.jai bhim tai.
@santoshjadhao7766
@santoshjadhao7766 Жыл бұрын
व्हिडिओ बनवला म्हणून खूप खूप धन्यवाद
@ankushlonelonkar
@ankushlonelonkar Жыл бұрын
Very nice information 👍👍
@sahilpawar2941
@sahilpawar2941 Жыл бұрын
खूप छान माहिती दिल्याबद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार 🙏जय भीम, जय शिवराय 🙏
@subhashkhandare3277
@subhashkhandare3277 Жыл бұрын
बोल भिडू चे मनापासून आभार समता सैनिक दला विषयी व्हिडिओ बनवल्याबद्दल....🙏🙏🙏
@pt35824
@pt35824 Жыл бұрын
💙🙏
@akshayovhal9453
@akshayovhal9453 Жыл бұрын
धन्यवाद भिडू, जय भीम.
@rahuljagtap885
@rahuljagtap885 Жыл бұрын
अप्रतिम वृत्ताकन आणी मांडणी मोहिनी ताई
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 69 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 45 МЛН
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 3,2 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 69 МЛН