आधुनिक महाराष्ट्रात ३ लोकांची खूप उणीव जाणवतेय या निवडणुकीच्या निमित्ताने १. आर आर आबा २. विलासराव देशमुख ३. गोपीनाथ मुंडे आरती , जगतापांना घेवून आर आर आबांवर एक स्वतंत्र आणि मोठा episode करा. तसंच इतर दोघांवर त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना घेवून करा. उदा. उल्हास पवार आणि मधुकर भावेंना घेवून विलासरावांवर episode करू शकतात
@dr.dhananjayalat31635 ай бұрын
खूपच छान..अतिशय मार्मिक, मुद्देसूद आणि तर्कसंगत ,unbaised विश्लेषण..विशेषतः "Human Intelligence" सारखा मुद्दा हा 'Psephology ' च्या प्रस्थापित parameter ना धक्का देणारा आहे..केवळ निवडणूक विश्लेषण च नाही तर एकंदर भारतीय समाज मन जाणून घेण्यासाठी हा अतिशय निर्णायक मुद्दा ठरतो हे लक्षात आले. राजकारणात यशस्वी होण्यासाठी तरुण कार्यकर्त्या नी , नेत्यां नी YC ,वसंतदादा आणि शरद पवार यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे, हा मुद्दा पण अतिशय योग्य...RR आबा आणि त्यांच्या टीम ची पडद्या माग ची रणनीती, त्यासाठी ची कठोर मेहनत, परिश्रम ऐकून थक्क व्हायला होतं.. ..शेतकरी संघटना (राजू शेट्टी,सदा भाऊ, तुपकर, पाशा पटेल)यांचा काहीच प्रभाव का जाणवला नाही हा ही प्रश्न विचारायला पाहिजे होता... सखोल, अभ्यासपूर्ण मुद्देसूद मांडणी...श्री.जगताप साहेबांचे आणि बोल भिडू टीम चे धन्यवाद..
@rdkandgaonkar5 ай бұрын
आरती!तुम्ही "थिंक टॅंक " वगैरे चॅनेल बंद करणार बहुतेक... मुलाखती साठी खूप योग्य व्यक्ती ची निवड आणि खूप अभ्यास पूर्ण अचूक प्रश्न 👍👍👍👍
@abhichaauhan37375 ай бұрын
मुद्दे सूद आणि स्पष्टपणे मांडणी। प्रशासकीय अनुभव आणि स्वतंत्र विचार , निरीक्षण जोड। श्री जगताप यांनी अचूक विश्लेषण केले आहे। अशा अभ्यासु व्यक्तीना जास्त संधी मिळाली पाहिजे
@shirishsumant61905 ай бұрын
मुलाखत उत्तम... देणारे व घेणारे दोघांनी ही संयत, समर्पक, सहज, प्रगल्भ मुलाखत सादर केली ...
@rahulwable69245 ай бұрын
काही म्हणा लोकसभेत काँग्रेस नी चांगलीच कम बॅक केलंय पन विधानसभेत काय होईल हे सांगता नाही येत. अजित दादा आपला बालेकिल्ला सोडणार नाही यात शंकाच नाही असो बगूच निवडणूक काय लांब नाहीये 🤝
@mohanghadge20115 ай бұрын
मला असे नाही वाटत दादा..दादांच्या बद्धल सध्या तरी लोकात प्रचंड नाराजी आहे.,त्या मुळेच दादांचे मतदार संघात निवडून येणे...खूप अडचणीचे ठरू शकते...
@अपसहेबजाधव4 ай бұрын
म्हणजे काय अजित पवार निवडून येणार नाही येवढी लाचारी बिजेपीची करून साहेबांना विरोध परवडणारा नाही
@अपसहेबजाधव4 ай бұрын
म्हणजे काय अजित पवार निवडून येणार नाही येवढी लाचारी बिजेपीची करून साहेबांना विरोध परवडणारा नाही
@shubhamkavathekar87505 ай бұрын
लोकशाहीत, अंतिम निर्णय घेण्याची शक्ती लोकांनी निवडून दिलेल्यांकडे असते. लोकशाही मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकीवर आधारित असली पाहिजे जिथे सध्या सत्तेत असलेल्यांना पराभूत होण्याची चांगली संधी आहे.
@indian623535 ай бұрын
💯
@amollandge80935 ай бұрын
आर आर आबा पाटील ग्रेट उपमुख्यमंत्री गृहमंत्री ❤❤
@sachinbhanage4277Ай бұрын
मित्रा, 11 ऑगस्ट ला आझाद मैदानावर पोलिसांना मार खायला लावला आणि म्हणे ग्रेट..
@adeshbhoi42365 ай бұрын
छान व्हिडिओ...बऱ्याच दिवसांनी बोल भिडू शेवट पर्यंत पहिला
@PUREHEARTFEELINGS5 ай бұрын
बोल भिडू अजित पवार मुळे पवार साहेबाला सहानुभूती मिळाली आणि त्यांचे खासदार निवडून आली हेच कळत नाही निवडणूक आली की साहेब काय करतात काय माहिती अस काय तर घडत सर्व लोक साहेब सोबत येतात मागच्याच निवडणुकीत बघा की साहेब भाषण करत होते आणि पाऊस आल साहेब थोड काय बिजले 80 वर्षाचा योद्धा अशी इमेज झाली मग काय भरघोस मतदान झालं राष्ट्रवादीला आणि आताच्या निवडणुकीला अजित पवारांनी साथ सोडली मग काय लगेच साहेबाला सहानुभूती आले की 8 खासदार निवडून पण हे मात्र खर आहे राजकारणात वेळ साधुपणा साहेबाला भारी जमत राजकारणात मुरबी असे नेतृत्व म्हणजे आपले पवार साहेब
@amol26115 ай бұрын
बीजेपी च कट्टर समर्थक आहात
@sumitmahale40535 ай бұрын
जेव्हा ते भिजले तेव्हा ते ८० वर्षाचे होते रे
@hemantshinde17894 ай бұрын
जली
@akshaychougule55035 ай бұрын
सुंदर.. मॅडमचे डोळे अजून बोलके झाले तर उत्तम.. सगळे प्रश्न अप्रतिम..
@rekhaalat31143 ай бұрын
बापरे किती सुंदर स्पष्ट खूप आवडले
@anilvinayakraopatil32825 ай бұрын
उत्तम मुलाखत ... खूप अभ्यासपूर्ण
@suyogrenukdas98743 ай бұрын
बोल भिडू तुम्ही दर्जा आणि अपेक्षा दोन्ही उंचावल्यात... अतिशय योग्य व्यक्ती मुलाखत घेण्यासाठी आणि अचूक पाहुण्यांना बोलवणे आणि मुद्देसूद प्रश्न... सगळंचं एकदम दर्जाचं 👌👌👌... उंच यशस्वी भरारी अनेक शुभेच्छा!! -तुमच्या चॅनेलचा चाहता 😊🙏
@rams69575 ай бұрын
आरती मोरे म्हणजे एक नंबर मुलाखत
@ravirajkhairnar14495 ай бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण ! महाराष्ट्र राजकारणाचा सुंदर धांडोळा घेतला आहे .
@nandkishorwalke5 ай бұрын
बोल भिडू पेक्षा चँनलचे अँकर च खुपच बोलके व सुस्पष्ट अन सखोल प्रश्न विचारुन उत्तरे काढुन घेणारे वाटले मँडमचे अभिनंदन व मुलाखतकार तर आबांचेच पिए म्हटल्यावर आबासारखेच बोलतानाचा भास होत होता
@vidyaalhat75335 ай бұрын
Worth it questions and answers.....thanks bol bhidu
@pravinbaad33155 ай бұрын
मला आज थिंक बँक ची मुलाखत ऐकत असल्याचा भास झाला अप्रतिम मुलाखत
@pravinbaad33155 ай бұрын
आबानी सहकारी हा एक नंबर सोबत घेतला होता अगदी त्यांच्या सारखा गुणवंत आहे
विश्लेषण खूप सुंदर आहे साहेब मला एक सांगा की तुम्ही म्हणताय दादांना वरती अन्याय झाला काय अन्याय झाला तेवढं तरी मला जरा सांगा काय अन्याय झाला सर्व काही दोन दिवस अन्याय त्यांच्यावर झाला
@jagannathnalawade51165 ай бұрын
दादांनी कोणाकोणा अन्याय केला त्याचा एकदा पाडा वाचा
@indian623535 ай бұрын
तेच की🤦♂️
@TrrrrrrOpppppo5 ай бұрын
Barapur anyay kelay Pratek ghosatit dadana thondavarati pada yache saheb
@indian623535 ай бұрын
@@TrrrrrrOpppppo दादांचं स्वतःचं कर्तृत्व काय? पवार साहेब त्यांचे काका नसते तर त्यांना उपमुख्यमंत्री पद तरी मिळालं असतं का 🤦♂️🤦♂️🤦♂️
@ST-wn5uv5 ай бұрын
This guy is largely balanced except for Ajit Pawar
@SBPATIL-5255 ай бұрын
I am impressed with guest Mr.Jagtap Sir. If possible will meet you soon Sir
@tejasbachhav88485 ай бұрын
Mike varti lavat ja awaj kami ala aahe as compared to arti mam
@hemant71484 ай бұрын
खुप छान मुलाखत. Skip न करता पाहिली आणि ऐकली.
@ratneshmishra22415 ай бұрын
A very informative interview with Jagtap sir. He provided precise analysis supported by productive data. Need more such talks with him on other important topic as well.
@laxmanpawar37314 ай бұрын
लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच राष्ट्रीय वाहिन्यांनी जो कल दाखवला होता तो चुकला म्हणण्यापेक्षा मुद्दामच भाजप सरकारला फायदा व्हावा म्हणून सर्वे न करताच तयार केला असे वाटते.
@legaltechnicalinfo1565 ай бұрын
शरद पवार यांचा राजकीय अंदाज अचूक असतात. बरोबर गेम कसा करायचा शरद पवार साहेबाना कळते ✌️✌️😂
@jagannathnalawade51165 ай бұрын
शरद पवार हे राजकारणाचे होकायंत्र आहेत. वाऱ्याचे अंदाज ते अचूक टिपतात. जनतेच्या मनात नेमकं काय चालले आहे ते हेरतात आणि तशी मूव्ह करतात त्यांचे पाऊल एवढं सावध असते की कोणाला काही कळतच नाही.
@ashwinikanase4525 ай бұрын
हीच तर गंमत आहे साहेब करतील तर गेम केला म्हणून आनंद, कौतुक पण तेच साहेबांशी कोणी गेम केला की गद्दार, घाणेरडे राजकारण केले, महाराष्ट्राची संस्कृती खराब केली वगैरे.
@dr.yashwantkadam83445 ай бұрын
Excellent and outstanding evaluation
@skyozone5 ай бұрын
Excellent analysis. Correct assessment of rashtrawadi. This interview is good teaching for every young politician
@Varun_modi_ka_Parivar5 ай бұрын
चांगला झाला इंटरव्ह्यु आरती असेच सर्व पक्षीय शांत,संयमी आणि मागे राहून काम करणारे लोक बोलव म्हणजे जनजागृती होईल आणि जनता कोणत्याच नरेटीव्हला बळी पडणार नाहीत .
@freeaudiobook76384 ай бұрын
Raju Parulekar cha point of view discuss nahi zhalay, tya mulech khup shanka yete.
@AIBCCTECHFIN_INDIA5 ай бұрын
उत्तम मुलाखत
@sharad88915 ай бұрын
Great....well conducted to the point interview.
@satishkarpe24365 ай бұрын
🙏 अभिनंदन हार्दिक शुभेच्छा बोल भिडू
@shivajis.jadhav85165 ай бұрын
आरती मॅडम एक नंबर 👌 खूपच छान मुलाखत... बऱ्याच दिवसा नंतर बोल भिडू ने छान एपिसोड केला. खूप खूप अभिनंदन आरती मॅडम आणि टीम... 💐 सडेतोड विश्लेषण केले आहे जगताप साहेबांनी. त्यांचे ही अभिनंदन आणि आभार 🙏
@shashikantsangwekar56325 ай бұрын
खूप छान विश्लेषण ! मतदान दिवशी झालेल्या एकूण मतदानाची संख्या काही दिवसा नंतर का वाढते ?
@avadhootnadkarni25215 ай бұрын
Aakdé ékatra karun saadhi total patkan karaylaa na jamnaari maanasa bharliyat mhanun! 😅
@shrinivasdeshpande82993 ай бұрын
बाळासाहेब ठाकरे - विलासराव देशमुख आर. आर.पाटील - गोपीनाथ मुंडे ह्या चार लोकांचं अकाली जाणं महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करून गेलेलं आहे . सध्या महाराष्ट्र राज्यातील सुसंस्कृत राजकारण गलीच्छ पातळीवर गेलेलं आहे. .🙏
@Fighterkingxyz5 ай бұрын
सातारा जिल्ह्यात होणारा नवीन महाबळेश्वर प्रोजेक्ट बनतोय त्याच्यावर एक व्हिडीओ बनवा
@prashantfattepur5 ай бұрын
New Mahabaleshwar project means kay? Gujarati lok jamini ghet ahet
@worldofsonalii5 ай бұрын
खूप सुंदर interview 👌👌
@kamlanaik74425 ай бұрын
व्हेरी गुड विश्लेषण !!बोल भिडू !!
@venkateshmamilwad87665 ай бұрын
बोल भिडूच्या सर्वोत्तम वार्ताहार- आरती मोरे आपण
@surajkathale27285 ай бұрын
चिमणराव आहेत की
@vaibhavshedge15705 ай бұрын
आजचा विडिओ बेस्ट 🙌बोल भिडू
@nileshdevkar59455 ай бұрын
OTP देऊन कंट्रोल युनिट कसं काय ओपन केलं जातंय..? डायरेक्ट मशीन वर रीडिंग येत असताना मोबाईल कनेक्ट कशासाठी?
@swapnildeore77692 ай бұрын
Best episode and really great anchoring so 1hr episode also feel like 10 mints episode
@shailapawar7755 ай бұрын
सर्वोत्तम मुलाखत
@prashantfattepur5 ай бұрын
Arati More is No.1 news analyst of Mahabharata
@hrushikeshshinde9585 ай бұрын
Asha mulakhati kayam yet raho... Important ahet
@Finix6095 ай бұрын
दादा साहेब यांचं राजकारण भाजपला कळत नाही का विश्लेषण करा
@MaharashtraSignal5 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण !
@ankitpatil47885 ай бұрын
R.R.Aaba Patil 1:01:00 Aamcha Jiv aahe😢😢😢 Tasgaon Kavthe Mahnkal cha
@vijaychindake8805 ай бұрын
ईडी मुळे अजित पवार तटकरे,पटेल छगन हसन बीजेपीला मॅनेज झाले. याबद्दल काहीतरी विश्लेषणात अभाव जाणीव झालीय.
@indian623535 ай бұрын
बरोबर
@mohanghadge20115 ай бұрын
सहमत...
@praviningle39845 ай бұрын
Very nice interview 😮😊
@anandsaindane34885 ай бұрын
अप्रतिम मुलाखत
@vijayjagtap73253 ай бұрын
kup sundar Aabacha Vishay
@shrirambhosalegawali78045 ай бұрын
Jagtap Saheb ek number mulakat
@planckhouse44185 ай бұрын
Bol bhidu team ne ajun vividh field madhale vyaktimatvanche videoas banavave hi vinanti!
@azharmokashi5 ай бұрын
Madam looking smart
@maheshkadre21575 ай бұрын
तरीही निवडणूक आयोग कसा वागतोय हे स्पष्ट दिसतयं
@shantaramshivale52015 ай бұрын
सुत्रसंचालन छान
@learning79995 ай бұрын
Background music खूप जास्त आहे
@jagannathnalawade51165 ай бұрын
आरती तुझे बोल भिडू एकदम झकास असते
@VinayakMahamuni-s5l5 ай бұрын
आरती जी छान घेतात मुलाखत... 👌
@Girish-xo9yy5 ай бұрын
Great interview
@Redplanet-r95 ай бұрын
फक्त आणि फक्त शिवसेना-राष्ट्रवादी फुटली म्हणून आम्ही bjp चीं मत महाराष्ट्र धर्म म्हणून मविआ ला दिली
@Pkulkarni90545 ай бұрын
Tumhi vidhansabhet raag vyakt karu shakla astat. He election national security war hoto, mala hasu yeta ki mumbai 2008 cha nikamma congress visarla.
@drajendra7615 ай бұрын
मूर्खपणाचा निर्णय
@sunilpatil52215 ай бұрын
जगताप सरांनी खूप छान विश्लेषण केले आहे तसेच आरती आपणही सरांकडून अचूक माहिती काढून घेतली आहे
@raghunathkarale2325 ай бұрын
Very superb analysis
@vishalmote60685 ай бұрын
71 जागा ह्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मुळेच आल्या होत्या कोणी मान्य करू किंवा नाही करू. 2004 la विजय दादा उपमुख्यमंत्री होते त्यांचा नेतृत्वात निवडणुका लढल्या होत्या.. अजित दादा च तर त्या वेळेस काही संबंध नाही
@bnchalak46805 ай бұрын
Very good information
@dattatraykhandekar50872 ай бұрын
तुम्ही फक्त राष्ट्रवादी आणि RR पाटील यांच्या शिवाय अभ्यास दुसरा काही केला कि नाही
@satishthengre97945 ай бұрын
खूपच छान
@sagarmali-t8i3 ай бұрын
नाशिक, दिंडोरी, धुळे या जागा केवळ कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ताकद दाखवली म्हणून आघाडीला मिळाल्या
@dipakkadam9525 ай бұрын
खुप छान 👍👍👍
@ashokkothekar14863 ай бұрын
सरांच विश्लेषण खुपच मुद्देसूद व छान व वास्तववादी आहे,,,,, ही वैचारिक मेजवानी मला खूपच आवडली,,,, त्याबद्दल बोल भिडू चे मन: पूर्वक आभार,,,, 🙏🙏🙏
@prashantfattepur5 ай бұрын
Symbol Load karatana encrypted program load kela jato
@tanmaytol84615 ай бұрын
हे कधी यांच्या level वर गेलेच नाही
@jayeshkumarmaheshkumarbhag37945 ай бұрын
Nice interview
@milindbhise79045 ай бұрын
आरती ग्रेट सोर्स
@ashokshinde43945 ай бұрын
सातारा मध्ये सांगली चा परीणाम झाला दादा गट नाराज झाला
@avinashwaman39555 ай бұрын
Talk about ED and CBI.
@rnkl07075 ай бұрын
मित्रा दुसऱ्या महायुध्दात timemachine कशी decode zali तेव्हा पण इंटरनेट नव्हते. आपण आता चंद्रावरून माती घेऊन आलो. EVM chief design kuthe hote sadhya ??
@yogeshjog60725 ай бұрын
😢 🥵🤦🤦🤦🤦
@MLTR-19955 ай бұрын
भावा, जगात कुठलेही मशीन हॅक करू शकतो. अगदी इंटरनेट नसेल तरीही
@yogeshjog60725 ай бұрын
Bindokanchi फौज आहे आ पल्या कडे Calculator hack करू शकतो का ? Misfuction करू शकतो पण सगळे लाख calculator जे एकमेकाला connected नसतात ते misfuction करायला काय लागेल ? प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मशीन ला एक माणूस लागेल पण प्रत्येक मशीन जवळ प्रत्येक उमेदवाराची किमान ३-५ माणसे असतात जी मशीन pack मधून खोलताना पासून शेवट उघडे पर्यंत समोर असतात सही करतात वेळोवेळी. program वेळी ( प्रत्येक बटन ला एक उमेदवार म्हणून value भरताना ) Mock poll ( म्हणजे खोटे मतदान होते ) त्याच्या value ( ५ वेळा बटन दाबले तेवढी च पडतात का n बघायला
@jagannathnalawade51165 ай бұрын
आरती राजकारणा बरोबर सामाजिक समस्या बद्दल ही अशी चर्चा झाली पाहिजे. आणि हॊ तु ज्या दुष्काळी भागातून आली आहे त्याच्या पाणी प्रश्नाबद्दल चर्चा घडवून आण. लोकांना आवडेल विशेषता निमसोडकराना.
@devendragade15 ай бұрын
Good academic text
@pranjalshinde34874 ай бұрын
57:50 Satej Patil is proving that wrong though!! Putnya in Kolhapur is going to be big, no resistance. ↗️
@sourabhmustapure39572 ай бұрын
विधानसभेला पण महाराष्ट्रात जातीय समीकरणच चालणार आहे......जे पेरलं तेच उगवणार
@SchoolMasterOfficial5 ай бұрын
ही अँकर कोण आहे?खूप छान दिसत आहे
@parshugadge46755 ай бұрын
Sharad pawar kahi nhi karu sakle Chandrababu naidu cha latest statement baga got chance for pm but remain in state first priorty 😊
@macdeep85234 ай бұрын
Vilasi raja... Vaat lavli maharashtra chi
@SanjayShinde-hp4tr5 ай бұрын
आरती मोरे, सुंदर चेहऱ्याचं व्यासपीठ ❤❤
@Dk-uh4no5 ай бұрын
Tai kaali kadai reel madlya vattat
@hemantgadkari22235 ай бұрын
Pawar family che interpetion mazyakade ahe
@anilwagh94955 ай бұрын
Tu kay jyotishi aahe
@yogirajjadhav16582 ай бұрын
अजित दादा ❤️
@pavanchayal49175 ай бұрын
गणपतराव देशमुख आर आर आबा गोपीनाथ मुंडे साहेब विलासराव देशमुख साहेब सारखे माणूस होणे नाही महारष्ट्र मध्ये परत होणे नाही हे माणसं च स्थान कोणी घेवो शकत्त नाही
@indrakumarmohota11865 ай бұрын
आता त्याच Era ची chip आहे, Internet Era ची नाही,हे कसे ? थोडा याच्यावर प्रकाश टाका। मत जास्त निघत आहे(TOI) हे कसे व मतदानप्रतिशत मध्ये,व आंकडे नाही,हे कां?बाकी ECI Modi Era(CJI) वगळून,हे कोणासाठी। जनतामूर्ख आहे?
@jyotsna86414 ай бұрын
अजित दादाच्या बाजूने बोलतोय हा. काय अन्याय झाला? किती काय काय पदे मिळाले दादांना
@rameshshinde10155 ай бұрын
अजित दादा नी जे बारामती मध्ये लोकसभेला केले ते विधानसभेला पवार साहेब करणार नाहीत. आणि हेच योग्य राहील बाकी संपूर्ण महाराष्ट्रतील विधानसभा मदारसंघा साठी.
@pramodsonawane98905 ай бұрын
Pawar saheb tech krtil shevatparyant yugendra pawaranch naav lavun dhartill ani shevti form bharu denar nahit ani hyacha fayda maharashtratil itar matdarsanghat ghetil