*आजवर आरोपीचे समर्थन ज्यानी केले त्यांना समाज कधीच माफ करणार नाही...😢*
@For_the_people_vanjari2 сағат бұрын
देशातले सर्व न्यायालय बरखास्त करून तुम्हाला judge karayla पाहिजे तुम्ही म्हणाशल तोच आरोपी ज्याला वाटलं त्याला निर्दोष पुरावा ची गरज नहीं आणि खी नाही 😂😂😂
@ShaunakDeogirkarOBC2 сағат бұрын
@@For_the_people_vanjariवाल्मिक तुझा संत 😂😂😂😂😂
@ganeshkadam5351Сағат бұрын
@@For_the_people_vanjari Tu yevda sangtoy bar chal jaat sodun de thoda manvtene thoda vichar kar santosh Deshmukh kadun khandani ghena kai barobar ahe thoda fakt vanjari bandhvani samjun ghetla pahije
@Narcissist_17Сағат бұрын
@@For_the_people_vanjari साक्षी पुराव्याशिवाय च cid, sit ने mcoca लावलाय न😂🙄 अन् कोर्टानं शिक्षा दिलीय
@For_the_people_vanjari54 минут бұрын
@@ganeshkadam5351 आरे केस काय आहे ते तर बघ आधी संतोष भैय्या कडून नहीं घेतली खंडणी आरोपी असेल वाल्मीक अण्णा तर शिक्षा झाली च पाहिजे पण फक्त वंजारी आणि dhanjay munde cha manus ahe म्हणून आरोप करत असाल तर आरोपाला अरोपने उत्तर दिलं जाईल अजून अण्णा chya chaokashi चालू तुम्ही लोक त्यांच्या विरोधात मोर्चे काढता काही पुरावा आहे तर तो अधिक्र्यांना द्या टाकीवर चढण हे स्टंट बाजी बंद करा
@Atharva87673 сағат бұрын
संतोष देशमुख यांना न्याय भेटलाच पाहिजे........ #JusticeForSantoshDeshmukh
@HV-ng1ei3 сағат бұрын
आम्ही वंजारी आहोत पन वालमीक आन्नाने केलेले प पराक्रम चुकीचे आहे
@pratikjagadale32162 сағат бұрын
वाल्या
@maharashtradesha738249 минут бұрын
तू जितेंद्र आव्हाड सारखा मिक्स वंजारी अशील
@pl987745 минут бұрын
जाती पातीचा चष्म्यातून बाहेर या. तुमचा घरी खायला नसेल तर कोणी आणून नाही देत स्वतःच् कमवावे लागते.
@Dharmik4593 сағат бұрын
एकीकडे वाल्यावर कारवाई झाल्यासारखं वाटत आहे पण एकीकडे असं वाटतं त्याच्यावर सरकारचा हात पण आहे. सुरेश धस : 🗿🗿
@saharesaharen75813 сағат бұрын
Suresh dhas chach hath ahe reality madhe Game jarange cha hotoy
@aviipatil3 сағат бұрын
यांच्या वरण समजतंय येणार काळ कसा असेल हा सुटल्यावर असे प्रकार भरपूर ठिकाणी होतील हे नक्की
@Jaymaharashtramaza3 сағат бұрын
फक्त फोन वरून आरोपी करत येणार नाही असे बोलणाऱ्या लोकांना सांगा दाऊद पण निर्दोष मुक्तता केली पाहिजे आणि २६/११ मधील पाकिस्तानातील आरोपींना पण बीड न्यायालयात निर्दोष मुक्तता केले पाहिजे 😂
@Siyaram999923 сағат бұрын
Right
@tanajisalunkhe2421Сағат бұрын
Kidnap kelyavar karad ,chate ani ghule yanche sambhashan kay time pass mhanun kele ka?
@JaymaharashtramazaСағат бұрын
@tanajisalunkhe2421 दोघे इतक्या दिवस फोन वरून हरिपाठ करत होते काय 🤣🤣🤣🤣 की चाटेला भजनाचे आमंत्रण दिले होता 😂
@Siddhi-943 сағат бұрын
भावी नरक वासी 😅👏👏
@vikaspatil26623 сағат бұрын
कृष्णा आंधळे ला शोधा .. व्यवस्थित शोध सुरू नाही पोलीस तपास कुठे करतायत
@crackssbwithniraj5898Сағат бұрын
Kal मकर सक्रांतीच्या दिवशी सगळ्या बाया सण साजरा करतात पण संतोष देशमुख यांच्या पत्नी न्याया साठी झट्यात न्याया साठी किती काळ लागणार हे निर्लाज्या सरकारने सांगावा खरच खूप वाईट अवस्था आहे त्या कुटुंबाची😢
@diypk613545 минут бұрын
देशमुख कुटुंबाचं कुंकू पुसलं आहे वाल्याने. तो भोगणारच कर्माची फळं
@vijaykothawade29162 сағат бұрын
सगळे आरोपी एन्काऊंटर करा म्हणजे परत कोणी असं कृत्य करण्यास कोणाची हिंमत होणार नाही
@Dharmik4593 сағат бұрын
वाल्मीक आता आरोपी नाही आहे, तो दोषी आहे. ज्यांनी दोषिंचा समर्थन केलं : 🚮
@rajeshtambe21573 сағат бұрын
एन्काऊंटर करा साल्याचा , वाल्याचा
@REVENGERSRAVI12343 сағат бұрын
Chinmay ला बोलवा नाहीतर उद्या बोल भिडू ऑफिस समोर आंदोलन होणार..... पोलिसांना आणि मीडिया ला pre - notice दिलेली आहे 😂😂
@shiv73093 сағат бұрын
हे कराडच्या आई आणि बायकोला त्याच्या समर्थकांना समजवून सांगा...
@AmmuCough3 сағат бұрын
चिन्मय भाऊ ल बोलवा तरच व्हिडिओ बघणार
@DifferentRaam3 сағат бұрын
वाल्मीक कराड ने सरळ सरळ धनंजय मुंडे च नाव घ्यावे ..
@dattatrayashinde4803 сағат бұрын
justice for santosh deshmukh
@wtnonee45 минут бұрын
मराठे याचे उत्तर पुढच्या वेळेस मतदानाने नक्की देतील
@AmbadasNalawade2 сағат бұрын
अति तेथे माती होते उभा महाराष्ट्र बघतोय
@TV0001251 минут бұрын
हिपनोटाईज करून व्हिडिओ वायरल करा त्याचा!🙏🏻 कोर्ट सत्य असत्य करेल तेव्हा करेल निदान समाजाला खरा चेहरा कळेल 🙏🏻😔
@sunilthakur76623 сағат бұрын
म्हणालो नव्हतो, टाकी असो की टकमक टोक आंदोलनं करून , मागणी करून कोणी दोशी ठरत नाही. तपासात सहभाग सिद्ध झाल्यास सुट्टी नाही! गृहमंत्री वंजारी किंवा मराठा जातीवादी नाही..
@shambchibhade85383 сағат бұрын
काहीच होणार नाही जास्तीत जास्त 6 महिण्यात सर्व case निर्दोष मुक्त होऊन case dismiss होईल
@ShaunakDeogirkarOBC2 сағат бұрын
वाल्या ला फाशी होणार
@rahuljadhav480740 минут бұрын
It never be possible kalal ka vanjarya?
@pl987747 минут бұрын
एन्काऊंटर ऑर्डर काढा लवकर
@515rama2 сағат бұрын
धनंजाय मुंडे और वाल्मीक कराड महाराष्ट्र को लगा हुवा एड्स है, अब ये एड्स पैटर्न हर जिल्हे मे फैल रहा है
@vlm10023 сағат бұрын
High profile case आहे म्हणून किती प्रकाशझोतात येते हीच बातमी...पण लातूर जिल्ह्यातील माऊली सोट १८ वर्षीय मुलाचा खून केला प्रेमप्रकरणातून त्याचा कोणताच व्हिडिओ टाकत नाही बोल bidu....कधी सुधारणार बोल bidu
@rajeshtambe21573 сағат бұрын
👍👍👍
@PratikshaKale-hx6jh43 минут бұрын
बजरंग सोनवणे यांना मदत केली😂 त्यामुळेच ताई ने गेम केला😅
@7pinfomedia514Сағат бұрын
Bhai script whatsapp karto amhi halu halu vachun gheu .. yevda fast ka boltos ?
@gauravpande97653 сағат бұрын
राहुल कुलकर्णी यांनी काल काही खुलासे केले होते आज तेच मुद्दे कोर्ट मध्ये मांडण्यात आले .आणि आपण आजच्या मुद्द्यावर व्हिडिओ बनवत आहात. पण राहुल कुलकर्णी यांनी आज पुन्हा खुलासे केले आहे अमेरिकन कॉल चे गौडबंगाल उघडे केले आहे. तुम्हीं 1 दिवस लेट आहत
@kajalwadiproductionbeed31803 сағат бұрын
ते न्यूज वाले नाहि आहेत.. ते यूट्यूबर्स आहेत 😂
@eximsarathi53362 сағат бұрын
True
@ashvinshaha2 сағат бұрын
मला फक्त एकच वाईट वाटतं कार्यकर्ता भाजपाचा भाजपा सपोर्ट करते मग काय करायचं तुमचं राजकारण मग का आम्ही काँग्रेसला बोट न देणे हे चांगलं भाजपा सारखा स्वतःहून करत असेल तर काय आता बोलावं
@dipakdhande81442 сағат бұрын
वाल्मिक कराड दुसरा आसाराम बापू
@puredesi62783 сағат бұрын
काहीच होणार नाही, अलगद सुटेल , SiT असो की नसो , आता पर्यंत किती SiT बसौली असतील , काय निकाल लागला 😢 नुस्त टाईम पास आहेत 😮
@rahuljadhav480734 минут бұрын
Bhau C.M. Fadnàvis ahet.Akhilesh Yadav nahi. Samjal ka ?
@pavankasture10603 сағат бұрын
❤❤
@undentfed75343 сағат бұрын
Karma has no menu get you serve that is you deserve.....
@एकलव्य-ख5ढСағат бұрын
चिन्मय चिन्मय काय करता सारखं काय उडउन घ्यायचं आहे का त्याला ।
@aryan005-s1g2 сағат бұрын
Ooo त्या चिन्मयला आणा पाहिलं..त्याच्यावर काय मोक्का लागलाय का 😌
@kunal359592 сағат бұрын
Vesavchi paru nesli go nesli go chowki baher... 😂😂😂
@bhausahebpatil36003 сағат бұрын
उद्धव,पवार कसं गप्प आहेत,
@Hurricane-m8h3 сағат бұрын
Chinmay la aana re 😤😤
@akshaynaitam24733 сағат бұрын
❤
@sunilmonde98512 сағат бұрын
ASHICH RANE CASE OPEN ZHALI PAHIJE
@pradip546Сағат бұрын
Saglyat bhari Narco test kara saglyanchi with camera and media
@vickyboss43302 сағат бұрын
बोल भिडूनी चिन्मयला तडीपार केलं काय 🤣🤣🤣
@Jaishankarr923 сағат бұрын
सुर नको लावत जाऊ रे शेवटी...
@lnstagrarm2 сағат бұрын
*Hi hello how are you*
@maheshthosar4042 сағат бұрын
मराठा आंदोलन ह्याच लोकांनी बदनाम केला
@REThunderbird19903 сағат бұрын
He sagle jar adhich mahit hote tr mcoca lavayla evdha vel kasa Kay laagla, palvaat shodhnyacha prayatna tr navta gruh mantryancha. Bar zale center kadun pressure aale nahitr aaplya settlement baaj gruhmantryani aataparynt settlement settlement karun ghetli asti
@lnstagrarm2 сағат бұрын
*hi*
@ajaybhise29963 сағат бұрын
Atta pot dukhek doka dukhel kay kay dukhel....
@nik-id9to2 сағат бұрын
Walmik karad Baher yeanar.....wait and watch😂😂
@rahuljadhav480730 минут бұрын
C.M.Fadanvis ahet.Akhilesh Yadav nahi.samjun ghe
@akshaydavang54693 сағат бұрын
आण्णा बोलते सबको कोलते🙌
@Hari-op7vs3 сағат бұрын
तुला पण नेला पाहिजे अण्णा सोबत खडी फोडायला, सुधारा नालायकांनो गुन्हेगाराचा समर्थन करू नका...