Sharad Pawar यांचं Ajit Pawar गटाच्या आमदारांना परत घेण्याचं वक्तव्य, अजित दादांना कसे ट्रॅप करतायत?

  Рет қаралды 194,508

BolBhidu

BolBhidu

4 күн бұрын

#BolBhidu #SharadPawaronAjitPawar #mahayuti
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे, पक्षाकडे नवे चेहरे उमेदवारीसाठी येत असून जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देऊ पण अजित दादांसोबत गेलेल्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही..हे वक्तव्य आहे शरद पवारांचं.
विधानसभा निवडणूका अगदी ३ महिन्यांवर आलेल्या असताना शरद पवारांनी आपले डाव टाकायला सुरूवात केली आहे. लोकसभेनंतर विधानसभेसाठी होणाऱ्या अजित पवार विरूद्ध शरद पवार या कुस्तीत वस्ताद असणाऱ्या शरद पवारांनी ३ डाव कसे टाकलेत पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 315
@Vijay_Borse
@Vijay_Borse 3 күн бұрын
शरद पवार आहे तो पर्यंत मी पुन्हा येईल काही येत नाही
@manojkhairnar3597
@manojkhairnar3597 3 күн бұрын
पुन्हा येईल ने शरद पवार ला पण बाजुला फेकले, दर महिना १०० कोटी वसुलीचा धंदा बंद पाडुन तुतारी फुकायला लावली खोटे बोलून गद्दारी करणार्यांना हात मळायला लावुन हातात मशाल धरायला लावली
@morelstories1167
@morelstories1167 3 күн бұрын
😂😂😂correct
@mkkheshhebe
@mkkheshhebe 3 күн бұрын
😂😂
@dardbharegeet5014
@dardbharegeet5014 3 күн бұрын
"मी पुन्हा येईन" ला 'मला मोकळं करा" करून टाकलं 😂
@samrathoshing1343
@samrathoshing1343 3 күн бұрын
कधी मरतय काय माहित
@vijay-pg7uv
@vijay-pg7uv 3 күн бұрын
म्हातारं लई खमकं हाय 💪😅...... दादा च पादा करूनच शांत होतंय वाटत...
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 3 күн бұрын
Ki tya aadhich war jatay
@vikramraju4209
@vikramraju4209 3 күн бұрын
😂😂😂
@vikramraju4209
@vikramraju4209 3 күн бұрын
​@@suraj-sg6gq नीट बोला
@govati7152
@govati7152 2 күн бұрын
पर्याय नाही म्हणून आणि सत्तेसाठी कोणत्याही वयात राजकारणी काहीही करू शकतात त्यात विशेष काहीं नाही, पावसात भिजतील नाही तर भारत भ्रमण करतील
@AmolKare-qc5kk
@AmolKare-qc5kk 2 күн бұрын
😂😂
@omkararote2526
@omkararote2526 3 күн бұрын
साहेबांनी आता पत्ते दिसायला सुरुवात केलीये आता किती विकेट जातील बघा
@user-ie1ro4lp5e
@user-ie1ro4lp5e 3 күн бұрын
अजित पवार कधीच स्वतःहून BJP सोबत गेलेले नाहित, ते फक्त ED , CBI मुळ गेल आहेत , राष्ट्रवादी एकत्रच आहे , फक्त सरकार बदलन्याची वाट बघताय . Same परिस्थीती शिवसेनेची आहे. वेळ पडल्यास सगळयात मोठा धक्का BJP ला , अजित पवार आणि एकनाथ शिंदे देतील.💯💯
@Vighnaharta_12
@Vighnaharta_12 3 күн бұрын
अरे ED mul गेले असते tr उपमुख्यमंत्री पद नसतं दिल रे.. विचार करण्याची गोष्ट आहे
@atuljadhav3410
@atuljadhav3410 3 күн бұрын
सगळीकडे एकच कॉमेंट पास करत असतो...... काय केळ कळलं रे तुला......
@KaushikDhamnaskar
@KaushikDhamnaskar 3 күн бұрын
Sharad Pawar langda ghoda aahet hushar political nhi janar parat tihe 😂
@shubhammarathe534
@shubhammarathe534 3 күн бұрын
काय कळत रे तुला. गद्दार गटाचा चमचा 😂😂
@user-lr3zg1yv2n
@user-lr3zg1yv2n 3 күн бұрын
हो असू शकते हे खरं
@satishpisepatil705
@satishpisepatil705 3 күн бұрын
तेरी हर वार पलटवार हू मै ...युही नही कहलाता शरद पवार हू मे.....
@TheRock_1819
@TheRock_1819 3 күн бұрын
😂😂
@MadhubalaKhumkar
@MadhubalaKhumkar 3 күн бұрын
युही नहीं कहलाता महाराष्ट्र का पलटूराम हु मैं.
@kratosgodofwar8366
@kratosgodofwar8366 3 күн бұрын
Maharashtra la lagleli kid
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 3 күн бұрын
​@MadhubalaKhumkयुहि नहि फेकु कहते . . . ar
@SJ_speaks
@SJ_speaks 3 күн бұрын
​टरबूज हू मे @@MadhubalaKhumkar
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 3 күн бұрын
शरद पवार यांनी परत तुतारी चिन्ह वरच लढावं आणि पिपाणी चिन्ह बंद करावं म्हणून प्रयत्न करावे अयोगा कडे
@moryatech4
@moryatech4 3 күн бұрын
कमीत कमी छगन भुजबळ, अजित पवार, धनंजय मुंडे. आणि प्रफुल पटेल यांना नो एन्ट्री
@om03337
@om03337 Күн бұрын
+sunil shelake, anil patil
@shubhamkadam9323
@shubhamkadam9323 3 күн бұрын
हर वार का पलटवार हू मैं युही नही कहते शरद पवार हू मैं 💪🔥#वस्ताद 💪🔥
@user-ie1ro4lp5e
@user-ie1ro4lp5e 3 күн бұрын
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एवढा बोलून बसलेत की आमदार परात येन्याचे चान्स ठेवलेच नाही
@user-dq7po2pf5b
@user-dq7po2pf5b 3 күн бұрын
नको येऊदे चांगला आहे
@victorrohom3500
@victorrohom3500 3 күн бұрын
गरज पण नाही 😊
@amitraj6696
@amitraj6696 3 күн бұрын
Kahi garaj nahi ghar fodnaryanchi
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 2 күн бұрын
100% सत्य आहे.
@ganipedekar1308
@ganipedekar1308 2 күн бұрын
😊😊​@@victorrohom3500
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 3 күн бұрын
शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्मपीतामह आहेत हे विसरून चालणार नाही.💪
@prnmane3817
@prnmane3817 3 күн бұрын
One & Only pawar saheb
@rahulwable6924
@rahulwable6924 3 күн бұрын
वस्ताद चांगलेच मैदानात उतरलेत आता
@dnyaneshwarpoul8348
@dnyaneshwarpoul8348 3 күн бұрын
वस्ताद...✌️💪
@jaywaghmode1485
@jaywaghmode1485 3 күн бұрын
Saheb is king 👑❤
@PATIL0000
@PATIL0000 3 күн бұрын
Only Pawar Saheb
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 күн бұрын
Maratha aahe ka tu re bhadvya??
@TheRock_1819
@TheRock_1819 3 күн бұрын
गंगाधर ही शक्तिमान है
@shivaniurunkarwaval1455
@shivaniurunkarwaval1455 3 күн бұрын
😂😂😂😂😂
@balasahebgargund4924
@balasahebgargund4924 3 күн бұрын
जे परत निवडून येतील त्यांनाच घ्या-
@KUNALGAIKWAD_
@KUNALGAIKWAD_ 3 күн бұрын
साहेब❤
@MsDigole
@MsDigole 3 күн бұрын
खूप छान माहिती आहे
@grpdfcgh
@grpdfcgh 3 күн бұрын
Angry young man Pawarsaheb 🔥 🔥
@Dharmik457
@Dharmik457 3 күн бұрын
बाप..बाप ही होता है. शरद पवार 🔥💪🗿
@swapnilnehe8948
@swapnilnehe8948 3 күн бұрын
Kuthay to Tarbuj 😂...mhane Pawar न cha karyakal samplay😂😂
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 3 күн бұрын
शरद पवार साहेबांना समजायला खुपच कठीण आहे राव. कुठं कधी काय करतील हे सांगता येणार नाही.
@amarkawale372
@amarkawale372 3 күн бұрын
लई नाचले इतके दिवस आता अजित दादा नी फक्त बघत राहायचं आपल्या बरोबर आता काय काय होतंय चारी बाजूंनी...येवढच त्यांच्या हातात आहे. पण दादा मनाचा सच्चा आहे एक दिवस मुसंडी मारणार!!
@netajigharage1414
@netajigharage1414 3 күн бұрын
Kothe bhintivar dhadak martoy ky😂😂😂😂 baykola nivdun anta yeina
@sachinghagare1939
@sachinghagare1939 3 күн бұрын
तेरे हर एक वार का पलटवार हू मैं, यु ही नही कहलाता शरद पवार हू मैं
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 3 күн бұрын
Bas re... Paar maharashtra chi waat lawali wakdya tondyane
@sunnyv227
@sunnyv227 3 күн бұрын
आता विधानसभेला गोंधळ फक्त पवार साहेबांचा असेल🔥✌🏻
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 3 күн бұрын
मोठे साहेब आहे तो पर्यंत आम्ही आहोत नंतर मतदानाला सुधा जाणार नाय कोण काय लायकीच माहिती सगळं आम्हाला
@suraj-sg6gq
@suraj-sg6gq 3 күн бұрын
Mothe saheb gele ki chite war basa tyanchya ... Garaj ahe maharastra la
@gokulkhambekar7788
@gokulkhambekar7788 2 күн бұрын
Lavkar ne re deva hi ghan 😂
@devendrasingsolanke9453
@devendrasingsolanke9453 3 күн бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
@RohitJadhav-v9v
@RohitJadhav-v9v 3 күн бұрын
सुजल्यावर कळतंय की शरद पवारांनी मारलंय कुठे..... लक्षात ठेवा शरद पवार आहेत ते...... वर्ष भर गोड बोलतील पण नंतर तुमचा काटा काढला हे समजून जा.....
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
shett!!! kadhi ek haathi satta anta aalh nahi. laykiless!!! sonia gandicha muut pinara
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 3 күн бұрын
Sharad Pawar n chya hatat control aalay ...😂...aata mahayuti la vidhan sabha jinkn next to impossible aahe 😅
@keepsmiling207
@keepsmiling207 3 күн бұрын
बोल भिडू चा आवडता विषय...शरद पवार😅
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 күн бұрын
Chaatu aahe hi bai pawarachi 😂😂
@Deepak-R-J
@Deepak-R-J 3 күн бұрын
Chatu bhidu😂
@AK-zs1gk
@AK-zs1gk 3 күн бұрын
Bol bhidu❌ Vakda bhidu ✅
@deepaknandlalsawale5007
@deepaknandlalsawale5007 2 күн бұрын
तुमच्या असल्या trollers मुळे व असल्या बालिश गर्विष्ठ व पराभव न स्वीकारता , आपल्या पक्षाचे काय चुकले हे न अभ्यास करत फक्त खालचा पातळीवर जाऊन टिका केल्यावर लोकसभेत काय हाल झालेय.त्यात आपलाच मोठा हातभार लागलाय. अजूनपर्यंत चूक समजत नाहीत, सुधरणे तर दूरच... चालू द्यात. पण अशा वागण्या बोलण्या मुळे तयार रहा विधानसभेत पराभव पचविण्यास.😂😅
@anjarmujawar9111
@anjarmujawar9111 3 күн бұрын
आरती मॅडम शब्दांचा थ्रो थोडा सॉफ्ट केलात तर ऐकायला छान वाटेल अर्थात प्रत्येकाची स्टाईल असते पण थोडं सॉफ्ट बोलायचा प्रयत्न करा thank you
@somnathshete8542
@somnathshete8542 3 күн бұрын
तरुण संधी 25 घर वापस
@kumargaudse
@kumargaudse 3 күн бұрын
राष्ट्रवादी हा पक्ष सत्तेच्या बाहेर राहूच शकत नाही... म्हणून तर भाजप चां गेम केलाय या लोकांनी पण अजूनही फडणवीसांच्या लक्षात येत कसं नाही?
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 3 күн бұрын
बाप शेवटी बापच असतो हे त्यांनी लोकसभा निवडणुकीत सिध्द केलेच आहे, आता विधानसभा निवडणुकीत सुध्दा ते आपल्या विरोधकांना धोबीपछाड देऊन सिध्द करून दाखवतील ह्यात तिळमात्र शंका नाही.
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
paaus nhi hyaveli padnar
@SonyabhauAnimallover
@SonyabhauAnimallover 3 күн бұрын
Obc समाज जर महायुती कडे एकवटला तर एकटा मराठा समाज महाविकास आघाडी कडे एकवटेल … आणि लोकसभे सारखं विधानसभेला पण bjp चा सुपडा साफ करू 💪🏻
@entertainerkd7244
@entertainerkd7244 3 күн бұрын
चाणक्य
@pratikchar
@pratikchar 3 күн бұрын
वस्तात😅😂😂... कधीही स्वबळावर सत्ता तर सोडा पण निदान 60-70 जागा तरी आल्या काय???😂 म्हणे वास्तात
@roshanpande1117
@roshanpande1117 3 күн бұрын
हेच तर कळतं नाही लोकांना.. मोदी ज्युनिअर आहे त्यांना .. मागून येऊन ३ वेळा पंतप्रधान झाले..हे तिथंच आहे अजून.. साढे ३ जिल्हे.... हे वस्ताद मग ते कोण 😂.. अखा देश ताब्यात घेतला त्यांनी आणि हे कायम भावी..
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
brobr
@dreamchaser2436
@dreamchaser2436 18 сағат бұрын
​@@roshanpande1117 modi chya mage bjp ahe he pan lakshat ghyavani jya pawarakade paksha hi nasatana modina maharastrat phirayala laval ani harval ch nahi tar dhul charali Pawarani tumchya amchya sarkhya samnya manasasarkha vichar karun 98 madhe rastravadi sthapan leli nasati tar aaj modi disale pan nasate pan jau dya te apalyal kalanar nahi apan samnya ahot
@roshanpande1117
@roshanpande1117 18 сағат бұрын
@@dreamchaser2436 २०१९ ला पक्ष होता सर्व होता.. तेव्हा पण मोदी ची सभा झाल्याचं की महाराष्ट्र मध्ये.. तेव्हा पण सत्ता मोदी ची अन् आता पण त्यांची.. ३०० मीटर मरला काय अन् २४० मीटर मारला काय सिक्स तो सिक्स च.. काय राव पाकीट आल म्हणून काही पण रेतायच का 😂😂
@dreamchaser2436
@dreamchaser2436 16 сағат бұрын
@@roshanpande1117 bus rao tumachi rajkiy vichar shakti cha andaj ala ahe jau dya pan2019 fakt ani fakt pulvama mule lokani matadan kele ani jar modi cha prabhav hota ram mandir jale hote tar mag seats kami honyache kontehi karan navhate ani ajit pawar la yravar chadwun ghyachi kahi garaj navhati
@vishalkale867
@vishalkale867 3 күн бұрын
साहेब शेवटी साहेब च आहे🎉❤ ओन्ली पवार साहेब जाणता राजा👑💫
@govati7152
@govati7152 2 күн бұрын
कसले डाव आणि कसल्या कुस्त्या, यांच्या सत्तेच्या स्वार्थापायी सामान्य , गरीब माणसाच्या समस्या सोडवायच्या कोणी? यांनी आजपर्यंत हेच केले आहे, नशीब आपल्या राज्याचे गडकरी सर या देशाचे जबाबदार व्यक्ती म्हणून कर्तव्य पार पाडतात त्यामुळे रस्ते तरी चांगलें झालेत.
@user-ki3hr1jz1h
@user-ki3hr1jz1h 3 күн бұрын
नाद नाय करायचा पवार साहेब
@sagartelangi4704
@sagartelangi4704 3 күн бұрын
हर एक वार का पलट वार हु में यू ही नहीं कहलाता शरद पवार हु में.
@sanjaypatil34
@sanjaypatil34 3 күн бұрын
बोल भिडू ला पवार साहेबांकडून पॅकेज मिळालेले दिसते कारण पवार साहेबांचे कौतुक करणारे खूपच व्हिडिओ येत आहेत
@samadhansarwale1753
@samadhansarwale1753 3 күн бұрын
Correct Analysis..
@bharatparmar7888
@bharatparmar7888 3 күн бұрын
Master Strokes..nicely narrated AARTIJI..🎉🎉🎉🎉🎉
@dipakshelar1075
@dipakshelar1075 3 күн бұрын
होय मा श्री शरदचंद्रजी पवारसाहेब विधानसभेची रणनीती आखत आहेत
@sampatmedge4222
@sampatmedge4222 3 күн бұрын
महायुतीची दाना दीन करून टाकणार आहोत पवार साहेब
@mohanghotkar3404
@mohanghotkar3404 3 күн бұрын
प्रवेश बंदी नाही पण कधी दादा गटातून निवडून आला नंतर सरकार बनवण्यासाठी.... परत आजोबा अडीच वर्षे सरकार बनवणार वाटते.....आता आजोबा ठाकरे ला किंवा शिंदे ला चुना लावताना दिसते....
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 3 күн бұрын
दादा तरी निवडून येतोय का ते बघा आधी😂
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 3 күн бұрын
SAHEB IS SAHEB
@samadhanmote6040
@samadhanmote6040 3 күн бұрын
मराठा आरक्षण मुद्दा होता लोकसभेला
@shailashrajput4343
@shailashrajput4343 3 күн бұрын
पवार is Pawor
@nagnathshingane9064
@nagnathshingane9064 3 күн бұрын
शरद पवारांच राजकारण संपलय म्हणणारा टरबूज कुठंय.... 😂😂
@sandeepp6153
@sandeepp6153 3 күн бұрын
Baap to baap rahega❤❤
@sahildon9776
@sahildon9776 3 күн бұрын
J. Krishnamurthy यांचा वर व्हिडिओ बनवा
@sagarahirrao2601
@sagarahirrao2601 3 күн бұрын
सोडून गेलेल्या ना परत घेतल...तर सगळं वाया जाईल
@vishalshinde1137
@vishalshinde1137 3 күн бұрын
बोल भिडू..शरद पवार यांचे fan झाले आहे. ❤❤
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 күн бұрын
ते नव्ह वस्ताद निवडणुक होई पर्यंत राहील का स्वर्गवासी होईल कारण निवडणुक 2025 मधे होणार आहे 😂😂😂😂😂😂😂
@Brahman581
@Brahman581 3 күн бұрын
कुठं पाकिस्तानात राहतोय का केंद्रे की चिक्की पडली म्हणून डोक्यावर परिणाम झालाय कारण निवडणूक Oct २०२४ madhe आहे आणि तू केंद्रे आहेस😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@saurabhdevkule7132
@saurabhdevkule7132 3 күн бұрын
Abe diwali ntr election ahe
@rahulkendre7752
@rahulkendre7752 3 күн бұрын
@@saurabhdevkule7132 एप्रील 2025 मधेच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होईल तसेच महाविदर्भ (मराठवाडा +विदर्भ) विधानसभा सभा निवडणुक सुध्दा एप्रील 2025मधे होईल
@kadamdhanaji23
@kadamdhanaji23 3 күн бұрын
महाराष्ट्रात पवार हेच पॉवरफुल बाकी सब...
@prabhakarkarale7109
@prabhakarkarale7109 9 сағат бұрын
साहेब हे कसलेले पैलवान आहेत तिथे एरागबाळ्याचे तिनतेराच वाजवतील!
@RK107SS
@RK107SS 3 күн бұрын
त्यांना पवार साहेब उगीच म्हणत नाही🔥
@sambhajikamble8360
@sambhajikamble8360 2 күн бұрын
कारण राजकारण शेतकरी आणि गरीब लोकांसाठी कोणीही काही करत नाहीत फक्त आपले पोट भरतात
@RanjanaNagose-hw5gg
@RanjanaNagose-hw5gg 3 күн бұрын
आता sarkaar pawar ch yenar ahe, tr maratha ni aarakshan pawar la mangyala पाहिजे
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 3 күн бұрын
शरद पवार अजगर आहे. तावडीत घावला की हाडच मोडतय. मग आरामात गिळून टाकतय.
@krishnakhot863
@krishnakhot863 3 күн бұрын
😂😅
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
majya bullyacha aajgar.! modi nantr yeun 3 vela pm zala. aajun ha mhatara ekda pn pm nhi
@rajkumarwagmare4116
@rajkumarwagmare4116 2 күн бұрын
@@discostation4539 बुल्ल्या तुझ्या बापाच नाव आहे की मुलाच?
@sonuthombe2022
@sonuthombe2022 2 күн бұрын
सातबारा किंग पवार साहेब
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
@@rajkumarwagmare4116 tujya aaicha thokya kon ahe vichar aadhi...! Aajgar ka tujya aaicha bhokatun aalay ky??
@swagatsawant
@swagatsawant 3 күн бұрын
😂 हे सगळे आधीपासूनच एकत्र आहेत
@anvikaanaya2859
@anvikaanaya2859 3 күн бұрын
Plz do video on nilesh lanke english oth
@ashishkapase2861
@ashishkapase2861 Күн бұрын
वस्ताद आहेत पण ते बारामती आणि महाराष्ट्र पुरतेच राहिले 😢
@shadabqureshi6283
@shadabqureshi6283 2 күн бұрын
सहज कोणी साहेब होत नसतो.❤
@rajendrajadhav2646
@rajendrajadhav2646 9 сағат бұрын
बारामती सारखे सुख सुविधा उपलब्ध करून जारांगे च्या गावाला पण पाहिजेत
@nileshpaikrao1702
@nileshpaikrao1702 20 сағат бұрын
अस सगळे शरद पवारांचे डाव पेच तुम्ही चॅनेल वर सांगून दिले तर कसं होणार..
@akshay19437
@akshay19437 3 күн бұрын
वास्तदानी कायम दुसऱ्याचा लंगोट्यावरच कुस्त्या केल्यात 😂😂दुसऱ्या पक्षाने उमेदवारी नाकारली असा नाराज माणूस हेरतात आणी त्याला तिकीट देऊन सहानुभूती करतात 2019ची आमदारकी बघा आणी आत्ताची खासदार बघा कोणत्या पक्षातून आलेले आहेत
@abhisheknarsikar3398
@abhisheknarsikar3398 3 күн бұрын
Mag Modi aani fadnavis ne kiti kattar BJP chya lokanna ticket dile. BJP chi congress aani NCP jhaali. मूळ BJP केव्हाच मेली 2014 मध्ये.
@anamikasunshine779
@anamikasunshine779 2 күн бұрын
Fadanvis kade tar ek pan lokpriya neta nahiye . Saglech ayat😂
@shitalmore3080
@shitalmore3080 3 күн бұрын
ऐक नंबर
@rahulnangare1062
@rahulnangare1062 3 күн бұрын
भटकती आत्मा 😂😂😂 , कसं आहे 🎉
@Hffdfvv
@Hffdfvv 2 күн бұрын
साहेबानि महाविकास आघाडी ला ध्धक्का देऊ नये म्हनजे झाल
@amnomam5888
@amnomam5888 3 күн бұрын
वस्ताद ला अजून पण एकहाती सत्ता अनता आली नाही महाराष्ट्र मध्ये
@prajwaljadhav6576
@prajwaljadhav6576 3 күн бұрын
Tumchya vishnu chya avtarala (modi) tari jamlay ka ajun Maharashtrat satta aanayala 😂😂
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
@@prajwaljadhav6576 2014 la bg na bullya
@sampatchavan4376
@sampatchavan4376 3 күн бұрын
Vicharach vikasach sevech Aani sarvsamaveshak rajkaran fakat pawar sahebch karat Aalele Aahet Salam tayachya jiddila
@sushanttavate401
@sushanttavate401 3 күн бұрын
दादा हाय का......नाही लय दिवस दिसला नाही
@sanjaypatil34
@sanjaypatil34 3 күн бұрын
आता फक्त अजित दादा
@sushilgp1336
@sushilgp1336 3 күн бұрын
King of politics ..Sharad Rao Pawar
@meenapatil-hb3cn
@meenapatil-hb3cn 3 күн бұрын
ह्यांच्या कुठल्याही गोष्टीचं कौतुक असत मराठी मीडिया ला. पंच्याऐंशी वय असताना नातू पणतू खेळवायचे असतात. कुस्तीचे डाव कसले टाकतायेत. 😅
@anamikasunshine779
@anamikasunshine779 2 күн бұрын
Deshachya rajkaranat dusara neta dakhava mag tyanchya sarkha. Te ahet mhanun tar thodi far bhiti ahe BJP la . Nahitar UP , bihar karun thevlay maharastracha
@discostation4539
@discostation4539 2 күн бұрын
@@anamikasunshine779 shett! chor sharad pawar ek numbercha scammer
@anoopkhare-fj1vm
@anoopkhare-fj1vm 3 күн бұрын
Very nice news presenter arti💐💯🙏
@Kurulkar1
@Kurulkar1 3 күн бұрын
अजित पवार यांनी पोरीच्या नादाला लागला असा तसा सोडणार नाही काका त्याला.
@pandurangpawar3608
@pandurangpawar3608 3 күн бұрын
Saheb saheb ahet.
@positivevibes779
@positivevibes779 20 сағат бұрын
मनोज जरांगेच्या पाठीमागे शरद पवार आहेत.जाती मध्ये एकदा भेद पडला की निवडणूक जिकता येते हे त्यांना चांगलाच ठाऊक आहे.
@sachinmoresp9014
@sachinmoresp9014 Күн бұрын
लॉन्ग टर्म राजकारण फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे करू शकते पवार आणि ❤❤❤गांधी
@sagarkamble661
@sagarkamble661 Күн бұрын
Hats off ahe SAHEBAN Sathi
@ojaspakhale221
@ojaspakhale221 3 күн бұрын
@MultiVivek10
@MultiVivek10 10 сағат бұрын
Nice and Well Pawar Saheb
@user-gj2eb7en5m
@user-gj2eb7en5m 3 күн бұрын
0:34 तो नो
@bapuraogaikwad1821
@bapuraogaikwad1821 9 сағат бұрын
शरद पवार यांचा नाद कोणीच करू नये.
@prashantinvestor1198
@prashantinvestor1198 3 күн бұрын
Aarti tr Majbut Aarti Krtiye Wakdya Chi😂😂
@proghule214
@proghule214 3 күн бұрын
❤❤❤
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 3 күн бұрын
पवार साहेबांचा नाद करायचा नाय.
@asd-ef6gk
@asd-ef6gk 3 күн бұрын
Lawkar dya baba Mhataryala satta, tovar jaati jaatit vish kalvun Maharashtracha bajar uthval nahitar gadi
@bandumore487
@bandumore487 7 сағат бұрын
Diva vizayla alyavar jast fadfadto Pawar vidhansabha bahutek asish honar😂😂
@krishnadeshmukh9344
@krishnadeshmukh9344 3 күн бұрын
👌👌👌💯💯💯💯👌👌👌👌👌👌👌
@manavkulkarni55
@manavkulkarni55 2 күн бұрын
पवार साहेब सत्ता स्थापन करणार 🔥✌🏻
@sushantthorvat1644
@sushantthorvat1644 3 күн бұрын
महाविकास आघाडी प्रेमी बोल भिडू 😂😂
@Pratikkadam950
@Pratikkadam950 3 күн бұрын
@@sushantthorvat1644 Agdi barobar bhava
@rams6957
@rams6957 3 күн бұрын
आरती मोरे म्हणजे एक नंबर निवेदन
@DilipKokate-gb9bl
@DilipKokate-gb9bl 2 күн бұрын
पवार पॉवर फक्त साहेबच
@dattahande2403
@dattahande2403 3 күн бұрын
Vastat ne kadich jante ch bhal kel nahi fakt daav taknyat aayushya ghalval
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 54 МЛН
Неприятная Встреча На Мосту - Полярная звезда #shorts
00:59
Полярная звезда - Kuzey Yıldızı
Рет қаралды 7 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 75 МЛН
Tom & Jerry !! 😂😂
00:59
Tibo InShape
Рет қаралды 54 МЛН