Phone Pay, Gpay अशा UPI वरुन होणाऱ्या Online Payment वर GST लागणार ? GST बैठकीत कुठले निर्णय झाले ?

  Рет қаралды 223,225

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 200
@adityamane5831
@adityamane5831 Ай бұрын
अत्ता काळनं मनमोहन सिंगची किंमत लोकांना... खरंच शिकलेले आणि फक्त शिकल्याचं ACTING करणारे...
@asd-ef6gk
@asd-ef6gk Ай бұрын
GST anaychi haalchal MMS sarkarnech suru keleli...vachal tar kalel
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Ай бұрын
फुकन्या ​@@asd-ef6gk
@suryavanshiabhyuday8584
@suryavanshiabhyuday8584 Ай бұрын
​@@asd-ef6gk आंड भक्त
@Ibogler
@Ibogler Ай бұрын
​@@asd-ef6gkGST aanaychi kalpana Atal bihari vajpayee chi hoti. Gst chukich nahi implement chukich karty government
@ToufikMakandar-pv5sf
@ToufikMakandar-pv5sf Ай бұрын
​@@asd-ef6gkpn tyani hyqnchq sarkh sarv gostivr gst lavnar nhavte
@rajratnbhagat122
@rajratnbhagat122 Ай бұрын
आता हागण्यावर मुतन्यावर खाण्या पिण्यावर पण GST लाव मना. तेच कशाला सोडत
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
@@rajratnbhagat122 आहेत, त्यावर सुद्धा टॅक्सेस आहेत.
@gwswap154
@gwswap154 Ай бұрын
Ahe pay and use toilet war GST ahe Fakt gharache free ahe 😂
@sudhakarwakle
@sudhakarwakle Ай бұрын
खाण्या पिण्यावर पण आहे😂
@rajratnbhagat122
@rajratnbhagat122 Ай бұрын
@@gwswap154 ha yar
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
खरच गु खाऊ सरकार😡
@yourphilopher8065
@yourphilopher8065 Ай бұрын
असे होत असेल तर नेत्याच्या प्रॉपर्टी वर आणि पार्टी funding वर पण 90 टक्क्याचा gst लावला गेला पाहिजे 😢
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
कोण लावणार?
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Ай бұрын
ओवैसी आणि इमतियाज जलील वर लाव tax हिम्मत असेल तर, जय श्री राम
@vijayghode106
@vijayghode106 Ай бұрын
​@@rdfty-nu8prअरे चाट्या इथ विषय काय तु बोलतोय काय?
@anilpatil144
@anilpatil144 Ай бұрын
​@@rdfty-nu8prसगळया नेत्यांवर मग ते ओवेसी असो मोदी असो राहुल गांधी असो उध्दव ठाकरे असो किंवा स्वतः निर्मला सीतारामन असो
@sachinpawar7624
@sachinpawar7624 Ай бұрын
हे राजकारणी स्वतः वर कसं लावणार gst
@vinayakkvideos
@vinayakkvideos Ай бұрын
व्यापाऱ्यांवर gst लावणार म्हणजे ते काय त्यांच्या खिशातून नाही देणार ग्राहकांच्या खिशातून काढणार 😡😡😡😡😡😡😡
@kishordalvi858
@kishordalvi858 Ай бұрын
Khar ahe
@gdgavali
@gdgavali Ай бұрын
buisness kara..
@हरीओमविठ्ठल
@हरीओमविठ्ठल Ай бұрын
नाही, छोटे काही व्यापारी हे जीएसटी घेत नाही कारण त्यांचा व्यवहार पण तेवढा होत नाही जेणेकरून जीएसटी नंबर काढून उपयोग होत नाही. कारण जीएसटी काढून पण त्याच्या फाईल साठी क्लिअर करण्यात वेळ जातो, जीएसटी बुर्दंट छोटे स्वतः वर घेत आहे!!
@NK-ly3cp
@NK-ly3cp Ай бұрын
आता हगण्यावर पण GST लावा. हगलेलं १८ टक्के बॅगेत भरुन सर्वांनी केंद्राला पाठवून द्यावे!
@Loyal401
@Loyal401 Ай бұрын
🎉😂
@pranavthakur4717
@pranavthakur4717 Ай бұрын
😂🤣
@AkashGuru2011
@AkashGuru2011 Ай бұрын
😅😅
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
😂
@s0hanbhosale810
@s0hanbhosale810 Ай бұрын
😂😂😂
@ArvindJadhav-vb2ij
@ArvindJadhav-vb2ij Ай бұрын
ही पंनोती आणि हे दळभद्री सरकार जोपर्यत केंद्रात आहे तोपर्यंत सामान्य जनतेचे जगन कठीण आहे.....
@AmanKarhade
@AmanKarhade Ай бұрын
बर झालं इलेक्शनच्या अगोदरच हे सर्व ठरलं आणि माहित झालं आता भेटूया सरळ इलेक्शनला 💯😅
@ketanjadhav2149
@ketanjadhav2149 Ай бұрын
😂😂🤟🏼
@AmanKarhade
@AmanKarhade Ай бұрын
@@ketanjadhav2149 😅😜
@prashanofficial1
@prashanofficial1 Ай бұрын
उद्योगपती ना 16 लाख करोड माफ आणि सामान्य माणसाच्या गळ्याला नखं लावणारं हे सरकार आहे. हेच यावरून दिसतेय.आता Google pay phone pay var pn jar GST लवणारच astil tr sarv शरम सोडून दिलेलं आहे यांनी हेच म्हणावं लागेल
@manishbalsaraf5463
@manishbalsaraf5463 Ай бұрын
तरीही लोक शहाणे होत नाही. बहुतेक मंदिरासमोर भीक मागायला लावणार 😂
@nasaruddinkazi7506
@nasaruddinkazi7506 Ай бұрын
मोडी सारखा वाघ पाळायचा आहे आपल्याला. शेवटी आमचा फाटका लंगोट सुद्धा आम्ही विकून वाघ पाळू 😄
@asd-ef6gk
@asd-ef6gk Ай бұрын
Write off karna Ani Loan maaf karna yaatla farak swatah Google karava dada
@prashanofficial1
@prashanofficial1 Ай бұрын
@@asd-ef6gk अभ्यास तुम्ही करा दादा.
@maheshmusale3649
@maheshmusale3649 Ай бұрын
Tyanch karj maf krav lagt majburine jr nhi kel tr lakho lok berojgar hotil
@MKSD8614
@MKSD8614 Ай бұрын
Health insurance वरती GST लावलाच नाही पाहिजे, कारण की आपल्या देशात सरकारी रुग्णालये किती उच्च दर्जाची सुविधा पुरवतात ते चांगलंच न्यात आहे प्रत्येकाला
@milindsaner8269
@milindsaner8269 Ай бұрын
जनतेने देखील लोकप्रतिनिधी निवडतांना अगोदर सर्व सुविधांचा विचार करावा.
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
​@@milindsaner8269सगळेच एका माळेचे मणी आहेत.
@atuldeore4168
@atuldeore4168 Ай бұрын
Health insurance var Gst Ghene mhanaje Pap Kelyasarakh ahe
@imrankhanpathan8159
@imrankhanpathan8159 Ай бұрын
चार वर्षांपासून चालू होता माझा यंदा बंद केला खूप जास्त प्रीमियम झालाय
@goodindian7700
@goodindian7700 Ай бұрын
Modi he to Mumkin he 😅😂😂😂
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ Ай бұрын
मग मी UPI app delete करून पुन्हा offline व्यवहार सुरू करीन 😊
@swapnilnalge1690
@swapnilnalge1690 Ай бұрын
चड्डी घालायची सवय लागलीये... आता भोगळे नाही फिरू शकत....
@Red-eg7fl
@Red-eg7fl Ай бұрын
ATM che fakt ५ transactions free ahet bhai, eka mahinyala
@gaurav_kale_
@gaurav_kale_ Ай бұрын
​@@Red-eg7fl1 lakh gheun firu khishat roj
@Rajpawar1235
@Rajpawar1235 Ай бұрын
😂😂😂😂😂
@vijayavdhut8486
@vijayavdhut8486 Ай бұрын
कॅशलेस इंडिया करणार आधी नंतर ऑनलाईन UPI पेमेंट वर GST लावणार 😂
@12345MBK
@12345MBK Ай бұрын
खायची फुकट हागायला जीएसटी 100%
@sadanandh8785
@sadanandh8785 Ай бұрын
पुन्हा कॅश पुन्हा ब्लॅक पैसा पुन्हा नोटबदी आणि पुन्हा पुन्हा पुन्हा तेच तेच शेवटी काँग्रेसच 😂
@Charnist747
@Charnist747 Ай бұрын
Barobr bhava hech comment karayla me commentbox open kelta hi mayghali wat lavnar deshachi
@Charnist747
@Charnist747 Ай бұрын
Tax वसुली पेक्षा corruption वर काम कर म्हणा
@ganeshgandhile7791
@ganeshgandhile7791 Ай бұрын
खांन्ग्रेस आली की कळेल. कर्नाटक केरळ हिमाचल प्रदेश पंजाब परिस्थीती काय आहे?
@Strikeviolet
@Strikeviolet Ай бұрын
@@ganeshgandhile7791changli ahey, dusre channel baghat ja 😂
@VinniS94
@VinniS94 Ай бұрын
@@ganeshgandhile7791 atta jasa kay bjp ni bharata ch swarg ch kelay nai ka
@SuhasPatkar007
@SuhasPatkar007 Ай бұрын
आतापर्यंतचे देशाला लाभलेले सर्वांत बिमारू अर्थमंत्री!!
@siddheshmonde2804
@siddheshmonde2804 Ай бұрын
UPI vr GST laagla तर ऑनलाईन पेमेंट कोणी करणार च नाही सगळे कॅश नेच व्यवहार करतील 😊
@Ninja-Gs
@Ninja-Gs Ай бұрын
Nahi भावा सवयीचा गुलाम असतो माणूस
@Pm00061
@Pm00061 Ай бұрын
सवयी बदलत राहतात..फायदा तोटा पाहून
@asd-ef6gk
@asd-ef6gk Ай бұрын
Naahi yet, bol bhidu sensationalism karat aahe
@rupeshmhatre5211
@rupeshmhatre5211 Ай бұрын
100right%​@@Ninja-Gs
@MrShukra2000
@MrShukra2000 Ай бұрын
Cash कlढ़ायला pan लिमिट लावतील
@nileshpatil3962
@nileshpatil3962 Ай бұрын
आता social मीडिया वर कंमेंटवर पण GST लावा म्हणजे झाल😂😂😂😂
@manishbalsaraf5463
@manishbalsaraf5463 Ай бұрын
बर होईल, अंड भक्त कमी होतील😂
@goodindian7700
@goodindian7700 Ай бұрын
Modi he to Mumkin he 😅😂😂😂
@SagarPatil-sk3sd
@SagarPatil-sk3sd Ай бұрын
😂
@Er.priteishkale5340
@Er.priteishkale5340 Ай бұрын
ते पण होणार 😂 process is going on😂
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Ай бұрын
अजून द्या हिंदुत्वासाठी मोदीला मत...😂 श्रीमंतांच कर्ज माफ... आणि वसूल करा गरीबांकडून....😢
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ Ай бұрын
Ho na हिंदू लोकांन त्रास द्याचं ठरवलं आहे
@swastikfurnitureandelectro7490
@swastikfurnitureandelectro7490 Ай бұрын
Congress la dila tar ghar waqf board madhe jail ... Tumchyawar kahi jhala tar koni yenar nahu ... Paise jast jata pan security aahe
@rupeshmeshram2536
@rupeshmeshram2536 Ай бұрын
Right
@asd-ef6gk
@asd-ef6gk Ай бұрын
​@@swastikfurnitureandelectro7490 paise jast kase jaatat, income tax slabs budget on budget wadavlet, GST adhi 21 vegvegle tax hote, corporate tax Kami jhala aahe, medical and health sathi expense cut chi maryada vadavli aahe...Jugach aslya NCP congress bandgulana bithrun abhyas sodu naka dada..
@shubhamnayku-br8oc
@shubhamnayku-br8oc Ай бұрын
​@@swastikfurnitureandelectro7490 mag Maharashtra sarkar ne pan waqf boardla 4 cr cha Nidhi dila na
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Ай бұрын
जनतेचे लचके तोडून नेमकं कोणाचं भलं केलं जात आहे .
@Ironman-u5l
@Ironman-u5l Ай бұрын
फक्त राजकीय पक्ष आणि त्यांचे परिवार
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Ай бұрын
@@Ironman-u5l हो आणि उद्योगपती मित्रमंडळी
@healthyandsmartlife6348
@healthyandsmartlife6348 Ай бұрын
Je bjp la fund detil tyancha . Ambhani adani etc
@jaydippatil6992
@jaydippatil6992 Ай бұрын
Ambani aadani
@shagimagi997
@shagimagi997 Ай бұрын
Only Modi
@VikasPadokar
@VikasPadokar Ай бұрын
गरिबांना अजून भिकाला लावणार तुम्ही
@ganeshgandhile7791
@ganeshgandhile7791 Ай бұрын
सत्तर वर्षे झाली तरी गरीबचं का?
@asd-ef6gk
@asd-ef6gk Ай бұрын
Pre GST Credit and Debit card war payment aggregators war Jo tax hota tech reintroduce karaycha challa aahe...hyatla kon garib aahe sanga...Economics times ne 4 diwsaourvi article lhilay dada hyachyavar
@user-sj2rz7md2s
@user-sj2rz7md2s Ай бұрын
सरकार cash पण वापरू देत नाही नाही Digital च्या नावाखाली जनतेला लुटते. लोकांना पण असेच पाहिजे धर्माचा गांजा फुकुन मत दिले आणि स्वतःच्या पिढया घ्या बरबाद करून.
@AvinashAmazing1
@AvinashAmazing1 Ай бұрын
​@@ganeshgandhile7791तू मोदी सरकार मुळे खूप पैसेवाला झाला असणार म्हणून असा बोलत आहेस.
@amitleo6634
@amitleo6634 Ай бұрын
Garibala vicharatai kon😂😂😂😂
@konkansrushti3802
@konkansrushti3802 Ай бұрын
ऑनलाईन खरेदीवर आपण GST लावून बिल येते ऑनलाईन पेमेंट विथ GST करतो आणि ऑनलाईन पेमेंट केले म्हणून GST लावणे मूर्खपणाचे ठरेल
@priyaSharma-k3d
@priyaSharma-k3d Ай бұрын
डबल GST 😢😢 काही ऑनलाइन खरेदी केले की आधीच जीएसटी कटणार आणि परत upi ने पेमेंट केले म्हणून
@vishwastoraskar
@vishwastoraskar Ай бұрын
हे म्हणजे 'वन नेशन, डबल टॅक्स' झालं!!😂
@trueindian0001
@trueindian0001 Ай бұрын
हप्तावार वस्तु कसे होईल​@@priyaSharma-k3d
@MHindiaofficial007
@MHindiaofficial007 Ай бұрын
अगदी बरोबर
@SagarPatil-sk3sd
@SagarPatil-sk3sd Ай бұрын
सरकार जनतेला एटीएम समजत आहे वाटतं,कितीपण लुटा आपल्याच बापाचा माल आहे...
@Khxxhmmngffgggh
@Khxxhmmngffgggh Ай бұрын
इंग्रजानी असेच पद्धतीने पिळवणूक सुरू केली होती
@rampaul5023
@rampaul5023 Ай бұрын
भा.ज.प सरकार तर आता इंग्रजा पेक्षा ही जास्त कर आकारु लागले आहे.. सामान्य माणसाची तर लुट सुरू केली आहे याणी..नेत्यांना मात्र सूटच सुट..
@maheshsawant3236
@maheshsawant3236 Ай бұрын
अजून योजना आना लाडका लाडकी फुकट कोण देत नसत
@Indian_Men_are_Simp
@Indian_Men_are_Simp Ай бұрын
लाडका भाऊ योजनेत फुकट काहीही मिळत नाही भावा... लाडकी बहीण योजनेत सगळे वार्षिक 18000रु फुकट वाटत आहेत. त्यामुळे जरा कंमेंट एडिट करून घे भावा 💯
@ashwinkale6561
@ashwinkale6561 Ай бұрын
Tax wasool karun ladavun thevlelyanna ka paisa detaat... Kaam karun Zindagi bhar tax bjarnaryanna pension dya
@Pappuchafan
@Pappuchafan Ай бұрын
हिंदू राष्ट्राच्या नादात मी चूक केली असा वाटायला लागलं मला😶
@asd-ef6gk
@asd-ef6gk Ай бұрын
21 tax chya aevji ek tax dyayla lagto mhanun ka tax burden Kami jhale asun , sarkarcha utpanna wadhle asa duheri fayda jhala mhanun
@ww2r
@ww2r Ай бұрын
हिंदू हिंदू करून गरीब हिंदुना आत्महत्या करायला लावत आहे सरकार
@johnrow-fm8xx
@johnrow-fm8xx Ай бұрын
​@@asd-ef6gk tuza sarky fuktyaa ani chatnaryal modi paisa deto re gadhava amhi kst karayche ani tumchya sarkyanchya ghasyat ghalay mg tumhi lok nachat bsta ki modi ki jay mhanun had thuu tumchya aayushyavar
@shubhamsatpute4667
@shubhamsatpute4667 Ай бұрын
Yacha peksha achhe din dakvnar ahet modi ji..thod thamb ankin
@MJ-ho8qd
@MJ-ho8qd Ай бұрын
😅​@@shubhamsatpute4667
@vasantpatil1463
@vasantpatil1463 Ай бұрын
मतदानावर पण जी.एस.टी लावा... म्हणजे लोक मतदान करण्याऐवजी पळून जातील...
@aquaticaaquariumpune33
@aquaticaaquariumpune33 Ай бұрын
Misleading headline. Skip Video to 8:26 and save your time.
@raymer.8055
@raymer.8055 Ай бұрын
Thnx Bro 😅
@kishordeepake3518
@kishordeepake3518 Ай бұрын
Thank you
@sonalbonde4649
@sonalbonde4649 Ай бұрын
थँक यु भाई 🙏
@MovieForShorts
@MovieForShorts Ай бұрын
Thnx😊
@kaushalpatil1879
@kaushalpatil1879 Ай бұрын
U done work of the day😂👍🏻
@hrushikeshkhomane5725
@hrushikeshkhomane5725 Ай бұрын
GST = Gabbar Singh Tax
@ganesh_vitthal_patil
@ganesh_vitthal_patil Ай бұрын
थांबा थोडे दिवस श्वास घ्यायला ही GST द्यावा लागेल
@amitgune4557
@amitgune4557 Ай бұрын
त्या आधी त्याचा श्वास बंद पडू दे. असे कोणाचे चिंतायला आवडत नाही पण त्यानेच ही वेळ आणली आहे.
@vriddhisavaratkar8381
@vriddhisavaratkar8381 Ай бұрын
नुसता श्वास घ्यायला नाही, श्वास सोडायला पण GST लावेल ही बाई आणि हीचा पक्ष. कॅन्सर पेशंट च्या औषदांवर 5%GST म्हणजे, मरता मरता पण आम्हाला टॅक्स द्या
@RoarMaddy
@RoarMaddy Ай бұрын
त्यावरही पर्यावरण टॅक्स आहे.
@AaplyaKavita
@AaplyaKavita Ай бұрын
Gst मुळे महागाई कमी होऊन लोकांना फायदा होईल अस खोटं सांगून आज लोकांचे आर्थिक शोषण सरकार करत आहे...
@Mr.unstoppable1992
@Mr.unstoppable1992 Ай бұрын
ह्यांना लोकांना भिकारी बनवायचा आहे बाकी काही नाही 😡😡
@DelhisultanateBrigade
@DelhisultanateBrigade Ай бұрын
मोदी च्या सर्व योजना अपयशी ठरल्या आहेत, मात्र भरमसाठ जाहिराती मुळे त्यांची नावे लोकांना माहीत आहेत.😂
@shridharnalage2028
@shridharnalage2028 Ай бұрын
नेते लोकांच्या कमाईवर 200% जि s t लावा
@user-kw1dp6nn7y
@user-kw1dp6nn7y Ай бұрын
😂
@AkashKamble-jh3nr
@AkashKamble-jh3nr Ай бұрын
😂😂absolutely 😅😅
@user-kw1dp6nn7y
@user-kw1dp6nn7y Ай бұрын
@@shridharnalage2028 bhava ganitat 100% chya var kamvat nahi ... 🙏🙏
@deepaksasane7471
@deepaksasane7471 Ай бұрын
2000 पण चालेले
@rohithedaoo8735
@rohithedaoo8735 Ай бұрын
😂
@Yogi-t5j
@Yogi-t5j Ай бұрын
ऑनलाईन व्यवहार कमी होऊन कॅश व्यवहार वाढतील परीणामी ब्लॅक मनी व्यवहार वाढेल.
@surajwavre8291
@surajwavre8291 Ай бұрын
आम्ही परत नोटबंदी करू😎 त्याला "राष्ट्रीय कार्य" जाहीर करू😎 आता बोल
@Yogi-t5j
@Yogi-t5j Ай бұрын
@@surajwavre8291 नोटाबंदी करु पर्यंत तुम्ही राहिले पाहिजे, सरकार 5 वर्ष टिकेल का बघा आधी ज्यांना पाठिंबा दिला ते कधी पट्टी मारतील भरोसा नाही, 400 पार बोंबलत होते जनतेने औकात दाखवली.
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
​@@surajwavre8291 Aamhi BJP la Gujrati Janta Party mhnu an Punha Gujrat mde neun thevu😂😂😂
@TV00012
@TV00012 Ай бұрын
अभिनंदन मोतीशेठ 😂🤣😂😂💐💐💐पुन्हा एकदा लोकांचा खिशात हात 🤗🤪बँकेत ठेवाल तर 3% व्याज आणि बाहेर काढाल तर 28% टॅक्स 🤐
@krishnakhot863
@krishnakhot863 Ай бұрын
कॅन्सर च्या औषधांवर सबसिडी देण्याच सोडून टॅक्स लावताय सरकार लाज वाटली पाहिजे सरकारला..
@Joy_life-f3b
@Joy_life-f3b Ай бұрын
बरोबर आहे आमचे मोठे वडीलधारी भाजप का नको म्हणून ते आज कळालं आम्हाला...
@obc7523
@obc7523 Ай бұрын
निर्मला ताई ला पदावरून दूर करा
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
पागल अर्थमंत्री आहे
@PK-qe2py
@PK-qe2py Ай бұрын
भाजप केंद्रातून फेकून द्या.
@machinedesign8024
@machinedesign8024 Ай бұрын
Fakat taila ch nahi. Tar he sarkarlach ghari basava
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
खरंय. अगोदर हुशार वाटल्या होत्या. जनतेच्या कल्याणासाठी काम करणार असे वाटले होते.
@sanjaymore221
@sanjaymore221 Ай бұрын
निर्मला ताई Gangubai
@aforashish7
@aforashish7 Ай бұрын
UPI payments वर GST लावली तर लोक cash payment करतील. आपला देश उलट्या दिशेला धावत आहे.
@vishwastoraskar
@vishwastoraskar Ай бұрын
आधी मोफत देऊन, सवलत देऊन प्रवृत्त करायचं, सवय लावायची आणि नंतर त्यावर टॅक्स आकारणी करायची! क्रेडिट, डेबिट कार्डच्या बाबतीत आधी असेच केले गेले. आता युपीआय पेमेंटबाबत तेच करायला निघालेत!!😤
@devananddeoraye8002
@devananddeoraye8002 Ай бұрын
हे बाई आत्ता लोकांना देश सोडायला भाग पाडणार वाटते.
@rakeshgaware6203
@rakeshgaware6203 Ай бұрын
करेक्ट , मी पण माझ्या मुलांना तेच सांगत आहे, हा देश सोडण्यासाठी तयार रहा
@sunillsurana9897
@sunillsurana9897 Ай бұрын
घाबरू नका. . . . देश सोडाल तरी तुमच्याच कडून gst वसूल करुच ....🤭🤭🤭😢😅
@rohit-qs6zg
@rohit-qs6zg Ай бұрын
आत्ता आम्हाला समजल की आमची जुनी पिढी किती समझुत दार होती.... आणि आम्हीं.....या पिढीचे xxx.......... मग काय आत्ता........ अडण्याच्या हाती दिला कारभार..... त्यांनी हागून ठेवला सारा दरबार
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 Ай бұрын
आधी सवय लावणार मग कर आकारणार जाहीर निषेध
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh Ай бұрын
@@CHHAAVA1657 वापरू नको मग कर द्यायचा नसेल तर सगळं फुकट पाहिजे का 😃😃
@chiragkarande9762
@chiragkarande9762 Ай бұрын
मी आता टॅक्स भरणारच नाही आणि मतदान पण करणार नाही उत्पन्न कमी करून घेणार CA कडून नाहीत मी पण निवडणूक लढवून नेता होणार म्हणजे सूट भेटल 🙂
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
पूर्ण जगता विमा पॉलिसीवर कर लावनारा भारत हाच पहिला देश असेल बहुतेक
@NIKHIL-b6s2h
@NIKHIL-b6s2h Ай бұрын
देशाच्या GDP पेक्षा GST जास्त वाढत आहे 😂😂😂
@AnantahN
@AnantahN Ай бұрын
किती लुटणार आहे अजून लोकांना .. सगळी लाज सोडून दिलीये सरकार ने ..
@skboysselfdefense4441
@skboysselfdefense4441 Ай бұрын
अरे दुकानदारांकडून कोणतीही खरेदी केल्यावर त्याचे आपण जे बील भरतो ते अगोदरच GST लागून असते मग त्या बिलाचं पेमेंट ऑनलाईन करने म्हणजे सुजवून घेण्यासारखे होईल..
@kishordalvi858
@kishordalvi858 Ай бұрын
Ho na
@SonOfIndia17
@SonOfIndia17 Ай бұрын
सगळ्या गोष्टीला GST पण नेते लोकांना वगळून...... सध्याची राजकीय व्येवस्था ही स्कॅम आहे
@Arjun-z3h
@Arjun-z3h Ай бұрын
Amhi जनता mg kay punha offline cash tranjection karanar
@mit1696
@mit1696 Ай бұрын
Pn tyasathi withdraw limit ani nantr transaction fee ahech. Asa nai tr tsa govt. paise kdnrch aplyakdun
@shrikantsolunke
@shrikantsolunke Ай бұрын
ह्या बाईला भसम्या झाला आहे.. पहिले आमदार, खासदार ह्यांचे फायदे बंद करा.. नंतर त्यांचा भ्रष्टाचार आवरा.. मग सर्वांना समान % चा GST लावा..
@NIKHIL-b6s2h
@NIKHIL-b6s2h Ай бұрын
विकास कमी, लोकांकडून पैसे उपसने जास्त काय तर विकास झाला 😂😂
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil Ай бұрын
मला वाटलं होतं सगळी मारून झाली असेल परंतू आता हेच राहील होतं 😢
@AkshayBhorade
@AkshayBhorade Ай бұрын
देशाला आत्तापर्यंत भेटलेली सर्वात भिकारचोट फायनान्स मिनिस्टर 😢😢😢
@SagarPatil-sk3sd
@SagarPatil-sk3sd Ай бұрын
सरकारने आत्ता सरकारी सुलभ सौचालयाच्या भांड्यावर एक मीटर लावावा आणि जो जेवढा मटेरियल खाली पाडेल त्याला तेवढी GST लावावी आत्ता,म्हणजे तीपण इच्छा पूर्ती होईल....😂
@vinayakpatil7685
@vinayakpatil7685 Ай бұрын
The UPI service was launched by India in 2017 to promote cashless payments. In 2024, the Indian government will have to make a decision whether to increase taxes on UPI payments. BIG W🙂
@rohanchavan1495
@rohanchavan1495 Ай бұрын
जीएसटी चाचणीमध्ये मध्यमवर्गीय लोकांचे कुत्रे ना हाल खाऊ अशी परिस्थिती होऊन बसले लक्ष्मी नाही अवदसा बसल्या अर्थमंत्री
@preetwahane642
@preetwahane642 Ай бұрын
Business करत आहे सरकार देश चालवत नाही तर आपल्या सोबत बिझनेस करत आहे.. हे केल तर gst ते केल तर GST हे पाहिजे तर GST ते पाहिजे तर GST चांगल्या सुविधा मिळणारं पण त्या तून पण सरकारला आपली तिजोरी भरायची आहे.. भगवा नाही सरकारला भगवा
@vkpkck
@vkpkck Ай бұрын
Farmers may protest if decisions go against them but the middle class having jobs & the government know that we can't do anything as we may lose our jobs that's why they impose indirect taxes on us
@somnathpawar3832
@somnathpawar3832 Ай бұрын
हींदुत्वासाठी त्याग करायला काय हरकत आहे वेळ पडली तर भिख मागुन खाऊ 😂😂😂😂😂😂
@sag3347
@sag3347 Ай бұрын
Correct bhai😂Andbhakt kuthe disat nahiyet😅
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
​@@sag3347अंधभक्त ह्यात पण देशाचं हित कसं आहे ते सांगायला पुढे येतील आता, थोडे थांबा😂
@wdcwar1497
@wdcwar1497 Ай бұрын
​@@sag3347 इतिहास साक्षी आहे, पाठून वार करणारे लांडे नव्हते आमचेच सेक्युलर वादी होते, आज पन काम चोख बजावत आहेत 😅😅😅😅
@goodindian7700
@goodindian7700 Ай бұрын
Modi he to Mumkin he 😅😂😂😂
@amitgune4557
@amitgune4557 Ай бұрын
स्वतः ३५ वर्षे भीक मागितली आता अंध भक्त खरोखर भीक मागणार.
@pramodsonare1
@pramodsonare1 Ай бұрын
ज्या ज्या गोष्टींचा जनता जास्त वापर करते त्या गोष्टींवर GST लाऊन सरकार फक्त आपली मारायची काम करत आहे
@sonkambleprakash6110
@sonkambleprakash6110 Ай бұрын
पहिलं डिजिटल पेमेंट करायला लावलं आणि आत्ता gst लावून परत कॅश मध्ये transaction करायला लावेल सीतारामन मावशीला मंत्रिपदावरून काढल पाहिजे..
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
आता फक्त बुधवार पेठेत 400 वर 18 टक्के GST लावायची बाकी राहिली आहे..😂😂
@Kpkph
@Kpkph Ай бұрын
😂😂
@viral_video_marathi
@viral_video_marathi Ай бұрын
😂😂😂😂😂🎉🎉
@SK-ce7ku
@SK-ce7ku Ай бұрын
Tithlya Item GJP pakshachya aastil mhnun lavl nsl
@RockyRocksta
@RockyRocksta Ай бұрын
Now it's time to reapet history again. Abki baar Congress Sarkaar
@CHHAAVA1657
@CHHAAVA1657 Ай бұрын
अदाणीवर लाव ना कर हिंमत असेल तर
@mit1696
@mit1696 Ай бұрын
Tyanchya baap la dhakka nai lavnr
@Rahul-cc1zh
@Rahul-cc1zh Ай бұрын
@@CHHAAVA1657 अदाणी देतो कर 😃
@IamMe927
@IamMe927 Ай бұрын
हे सरकार आणी विश्वविदुषक लायक नाहीत देश चालवायला. पण जनतेला लुटायला हे लायक आहेत. ह्यानां देशाबाहेर हाकलले पाहीजे आता.
@ShhitalK1111
@ShhitalK1111 Ай бұрын
विश्व विदूषक 😂
@samsam-x7m6s
@samsam-x7m6s Ай бұрын
च्यायला ही बाई आता ऑक्सिजन वर पण टॅक्स घेते काय, पहिला हिला politics मधुन बाहेर काढला पाहिजे, त्या अंबानी, अडाणी che 1 लाख करोड माफ होतात अन ही आमच्या मारण्यावर(कॅन्सर ड्रग्स) पण टॅक्स घेते.
@ApurvPirke
@ApurvPirke Ай бұрын
Time for Civil Disobedience. सविनय कायदेभंग करण्याची वेळ आलेली आहे.
@Kingmaker-m2c
@Kingmaker-m2c Ай бұрын
*आता काॅंग्रेस🎉*
@Kartik_Pradip_Lad
@Kartik_Pradip_Lad Ай бұрын
सगळी कमाई सरकार ला जमा करायला चालू करा म्हणजे यांचं समाधान होईल
@gauravraut2848
@gauravraut2848 Ай бұрын
हे सगळे गोष्टीवर gst लावतील मात्र भाईकचोट, घोगळे बाज , खासदार, आमदारांच्या कमाईवर gst नाही लावणार मात्र त्याचा अवती भोवती सगळ्या गोष्टीवर gst लावणार ....
@avadhutpurushottamraokulka6479
@avadhutpurushottamraokulka6479 Ай бұрын
Upi payment वर gst लावला तर सगळ्यांनी phone pay google pay आपल्या mobile मधुन delete करणे हाच एकमेव उपाय आहे
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
Google pay delete होत नाही.
@ritvidancemasters
@ritvidancemasters Ай бұрын
सर्व पुढच्या निवडणुकीची तयारी आहे , सरकार गरीब जनतेला फसवून आपली तिजोरी भरत आहे
@travellerajit2164
@travellerajit2164 Ай бұрын
सगळा पगार तुम्हालाच घ्या. फ़क्त दोन वेळा जेवायला द्या.
@SachinJadhav-yb9rl
@SachinJadhav-yb9rl Ай бұрын
जेवण मिळेल पण त्यावर पण gst 😂
@travellerajit2164
@travellerajit2164 Ай бұрын
@@SachinJadhav-yb9rl खर आहे भाऊ
@nitingudadhe2183
@nitingudadhe2183 Ай бұрын
सर्वात जास्त कर आकारला गेला पाहिजे तो म्हणजे या भारतीय राजनीतिक नेते मंडळी कडून त्यातही जो सत्ता पक्षामध्ये आहे त्यांच्याकडून तर 100% कर घेतला पाहिजे कारण आमदार खासदार बनले म्हणजे यांची संपत्ती 400 आणि 500 पटीने डबल होऊन जाते मात्र सर्वसामान्यांचा संपूर्ण आयुष्य यांच्या टॅक्सेस भरण्यात निघून जातात काम आपण करायच आणि ऐशो आराम ही नेतेमंडळी करणार
@mmk2044
@mmk2044 Ай бұрын
अंध लोकांची संख्या drastically कमी होत आहे. 😂😂
@makh7538
@makh7538 Ай бұрын
बरेच असे देश आहेत जिथे असे कर लागत नाहीत.त्यामुळे जनते कडे पैसै असतात आणी वस्तू स्वस्तात खरेदी करता येतात..जसे।दुबई, सिंगापुर पण आपल्या कडे सत्तेत बसलेले चाणाक्यांचे वशंजाकडे अकलेचा दुष्काळ पडल्यामुळे नेहमी कर वाढवला जातो ...
@SandipPhule-ky4kf
@SandipPhule-ky4kf Ай бұрын
देशाला कॅशलेस बनवायचे याचा अर्थ आज मला कळला 😂😂😂😂
@nitishharkare414
@nitishharkare414 Ай бұрын
लोकं रोज हागतात त्या वर पण 18% GST घ्या. Non-veg खावून हागला की जास्त 28% GST लावा. पाद मारलं की 5% GST , मुता साठी 5% . एक कमिटी स्थापन करुन चर्चा झाली पाहिजे.
@ravindrasankhe972
@ravindrasankhe972 Ай бұрын
GST च्या वाढीचा दर जास्त होत असेल तर सामान्य जेष्ठ नागरिक यांना 10 ते 12 लाख उत्पन्नावर उत्पन्न कर माफ का करीत नाही ,सरकारचा ऊददेश एकच आहे ते म्हणजे उत्पन्नात वाढ करून पायाभूत सुविधा असा मुलायम वाक्य प्रयोग करून राजकीय कार्यकर्त्यांस कमिशन स्वरूपात जनतेची लुटमार करावयास सूसंधी देवून मिळालेल्या पैशातून मतदार विकत घेवून पुन्हा सत्ता मिळवून पून्हा नविन काहीतरी मोफत देणार व जनतेला भिकारी बनवणार व आपण भिकारी मोफत मिळणार म्हणून पुन्हा त्यांनाच मत देणार. वेळीच सावध होऊन मोफत नको महागाई व करापासून संरक्षण द्यावेत करीता प्रयत्न करणे आवश्यक वाटत.
@Kतन
@Kतन Ай бұрын
EWS (economically backward class) 8 लाखाच्या खाली अन् income tax 5 लाखाच्या वर...😛😛😛🤣
@ompatil2014
@ompatil2014 Ай бұрын
8:22 अरुण ने सगळं गुऱ्हाळ गाळून शेवटी विषय 1 मिनिटात सांगितले की यूपीआय पेमेंट वरती निर्णय झालेला नाही, बाकी विषय समजून न घेता टीका कॉमेंट्स चा उत आलाय 😂😂
@tahiRRjamadar
@tahiRRjamadar Ай бұрын
केंद सरकार ला भिक लागली आहे..ह्यांची टॅक्स ची भूक काय शमेना
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
पुढच्या term मध्ये त्यांच्या पेन्शन आणि भत्त्यांची सोय असेल का ही?
@pavanb2921
@pavanb2921 Ай бұрын
सर्विस देत आहेत पाकिस्तान देशा सारखी tax घेत आहेत eroup देशा सारखा... नीट रोड नाहीत, Light nahit, रोजगार नाही..हा आहे का सुबका साथ सुबका विकास.... विकास फक्त नेताचा केला आहे...
@kamalmannade660
@kamalmannade660 Ай бұрын
GST manje G = Garib manasala S = Samany manasala T = Traas
@learning.9127
@learning.9127 Ай бұрын
M for Modich hote ka? Ki tyala kahi dusri upadhi pan dyayla havi?
@nitingaikwad7199
@nitingaikwad7199 Ай бұрын
Electrol bond war GST ka nahi lawla , GST lawa pan luxury item war lawa essential daily need ,food ,medicine war lawu naka !
@chetan14292
@chetan14292 Ай бұрын
सर्वसामान्य माणूस राबनार GST तोच जास्त भरनार त्या नंतर हि सरकार ‌तोच पैसा त्यांच्या favourite business manla नेउन देनार. 👏
@pravindhayagude1691
@pravindhayagude1691 Ай бұрын
Yanni GST chalu keli tr punha cash transaction vadhnar.yevdhe kasle ardhavat finance minister ahet.
@nofear4734
@nofear4734 Ай бұрын
वाहह रे नेते मंडळी पुनः छान निर्णय घेत आहेत तुम्ही, आधी स्मार्टफोन सारखं स्मार्ट इंडिया बनवण्याकरिता विविध संकल्पना राबविली, आणि जेव्हा सामन्य जनतेला UPI ची सवय झाली, तेव्हाGST च्या नावाची सूरी जनतेच्या मानेवर ठेवली.
@Nehaprintersngn
@Nehaprintersngn Ай бұрын
हुशार आहात😅 शेवटी मेन मुद्दा घेतला
@man244ful
@man244ful Ай бұрын
What are the benefits of digital payment if start GST for all payment.
@Alex-kl1qd
@Alex-kl1qd Ай бұрын
Mag aamhi switch karnar punha cash var
@pawanmengade7239
@pawanmengade7239 Ай бұрын
govt चा फोकस फक्त टॅक्स गोळा करण्यात आहे... त्याचे benifit सामान्य नागरिक यांना pass on करण्यात नाही. Service class वाल्यांनी काय जीव द्यायचा का आता
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
सरकारला करायचं काय आहे आणि ते करता येत काय हे काहीच कळत नाही सामान्य जनतेला
@buntybhau
@buntybhau Ай бұрын
खर तर atm मधून कॅश काढली त्यावर gst लावला पाहिजे होता 😂😂
@LawyersGaming
@LawyersGaming Ай бұрын
UPI Less Payment 😅😅
@mahendrainamdar6789
@mahendrainamdar6789 Ай бұрын
आता अति झाल..... लोकांच्या साय्यामाला देखील मर्यादा आहेत. मला वाटते सर्व कर काढू टाकावेत व आपल्या सर्व १४० कोटी जनतेला राष्ट्रीय कर म्हणून प्रत्येकी दर महा फक्त १०० रु दिल्यास वार्षिक 16,80,00,00,000 जमा होईल त्यातून vocational शिक्षण व hospital exp.पूर्ण मोफत करावा तसेच सार्वजनिक वाहतूक अधिक बळकट करावी . तक्ष नसल्याने उदोग धंद्याची भरभराट होईल .व अर्थ क्रांती मधील ..तत्वे आमलात आणावयास पाहिजेत . विचार बदला राष्ट्र बदलेल .. आपण सर्वांनी लोकपाल बिल पास करताना जसे रस्त्यावर उतरलो होतो तसेच देशात अर्थक्रांती कशी आणता येईल, या करिता प्रयत्न केले पाहिजेत
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
हे पण करायची गरज नाही आपल्या राज्यात जी लाडकी बहिण योजना चालू आहे त्याच निधीत आपल्या राज्यात पूर्ण मोफत शिक्षण होऊ शकते
@suresh777
@suresh777 Ай бұрын
GST लावण्या पेक्षा सरळ ५०:५० policy आणायला पाहिजे. १०० मोबदला मिळाला की बीच्यारा गरीब सरकारला ५० द्यायला पाहिजे.
@Smith-di5zb
@Smith-di5zb Ай бұрын
Stock madhe loss zala tr goverment paise denar ka?
@SumitAdamkar
@SumitAdamkar Ай бұрын
सीतारामन तू आता बस कर. ...
@drswapnilprabhulkar6183
@drswapnilprabhulkar6183 Ай бұрын
Online payments, सरकारच्या अंगाशी आल्यासारखं ते लोक का वागत आहेत?
@dakhdinesh7021
@dakhdinesh7021 Ай бұрын
जनता का है बुरा हाल...सरकार ओर उसके दोस्त है मालामाल... अश्चे दिन म्हण...
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
🔥कशाला खोट्या बातम्या पसरवता? निर्णय झाल्यावर विडिओ करा नाहीतर चॅनेल ची विश्वसनियता कमी होईल 🔥
@dattatrayghadage478
@dattatrayghadage478 Ай бұрын
गोदी मीडिया चॅनल आहे
@woranto
@woranto Ай бұрын
discuss kay zala te sangat ahet so it’s important
@swapnilingle2196
@swapnilingle2196 Ай бұрын
@@woranto डिस्कस तर या देशात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत खूप होत, रोज महायुद्ध होईल 3 रे अस पण सांगतात,, मग का प्रत्येक गोष्टीवर विडिओ बनवायचा का यांनी?
@somnathpawar3832
@somnathpawar3832 Ай бұрын
मोदी शहा काहीही करु शकतात ​@@swapnilingle2196
@sopanwani1963
@sopanwani1963 Ай бұрын
Are tula kalu pan denar nhi te kadhi GST lavtil te ... health insurance var GST lavlach ki
@Buntyrakshe2323
@Buntyrakshe2323 Ай бұрын
दारू पिऊन माणूस मेला तरी चालेल त्याला GST नाही पण माणसाला वाचवण्यासाठी health insurance काढायचा असेल तर GST द्यावा लागेल......... कसला बाजार मांडलाय
@khushaltrivedi9829
@khushaltrivedi9829 Ай бұрын
cash use once again
@abhishekpawar5888
@abhishekpawar5888 Ай бұрын
Daily cash kadhyla limit aha Ani pan card मुळे laghec कळणार आहे
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 14 МЛН
UFC 308 : Уиттакер VS Чимаев
01:54
Setanta Sports UFC
Рет қаралды 910 М.
World’s strongest WOMAN vs regular GIRLS
00:56
A4
Рет қаралды 14 МЛН