मित्रा, तु आणि बोल भिडु हे समीकरण अजबच आहे! राजकारण-समाजकारण किंवा अजुन कोणताही विषय असो तू ते चित्र हुबेहूब डोळ्यासमोर उभं करू शकतोस, मस्तच.!
@SachinJadhav-ot1ql9 ай бұрын
भाऊ माझ्या घराजवळ विहिरीवर सात असरा म्हणजेच मऊल्या म्हणतो आम्ही त्यान्हा माझी आई आणि आमची खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर, आम्ही रात्री अपरात्री असतो कायम तिथे, परंतु आम्हाला कधी त्रास झाला नाही, उलट आम्हाला त्यांचा आधार वाटतो 🙏🙏🙇🙇
@photographydapoli838 ай бұрын
त्रास नाही देव आपण देवता मानतो 🙏🏻
@vidyakaldate73598 ай бұрын
श्रद्धा & दृष्टिकोन 🧡🚩💪👏
@pramilagalgate96255 ай бұрын
He खरं आहे ,आमचा तर घरासमोरच आहेत माऊली आणि म्हसोबा ,श्रद्धेने रोज पूजा करते आई आणि ,सुट्टी वर्षात एकदा सुवासिनी जेवू घालतो 🙏
@PratikKharge10 ай бұрын
भूत पिशाच निकट नही आवै, महावीर जब नाम सूनावै| नासै रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छूडावै, मन क्रम बचन ध्यान जो लावै....❤ जय हनुमान❤
@1___1____110 ай бұрын
Jai hanuman ji❤
@KhumeshChaudhari-x9l10 ай бұрын
जय बजरंगबली🙏🙏🚩🚩
@rationalist-ip1ck10 ай бұрын
भूत पशाच्च निकट आने के लिये वो exist तो करणे चाहिए😅
@Mr_Patu10 ай бұрын
Ratri barala la shetat ye 🌚@@rationalist-ip1ck
@Akshay96k-ex7lo10 ай бұрын
@@rationalist-ip1ckbhosdicha swata mala experience alay
@sushant_mote10 ай бұрын
आमच्याकडे तर आसरांच्या सुवासणी घालतात. मला आज समजल आसरा म्हणजे अप्सरा असते.
@jyotrilingfurnishings217010 ай бұрын
माझ्या घरात हे सती आसरा चे देवस्थान गेली 15 वर्ष आहे त्यांचे आशीर्वाद आधीपासून आहेत भरपुर दिले आहे आम्हाला यांनी अम्मी त्यांची पूजा दर वर्षी सात सुहासणी घालून मोठी पूजा ठेवतो त्या अमहला काही त्रास देत नाहीत देतात ते फक्त भर bharati आज पर्यंत जो निर्णय घेतला सगळं succese झाला आहे. माझ्या साठी त्या आईं प्रमाणे आहेत खूप संकटातून बाहेर काढले आहे आम्हाला
@sagarSHELAKE-cy9rz8 ай бұрын
kutun ahet Tumi
@photographydapoli838 ай бұрын
आमच्या इथे पण आहेत
@hackerninjaking26172 ай бұрын
हा भाऊ साती आसरा आई आहे आपली ❤❤❤❤
@rishikasar453010 ай бұрын
आई माऊली असतात त्या योगिनी असतात.आदिशक्ती शी संबंधित आहे. निसर्ग शक्ती आहे.तुम्ही जर निसर्गावर प्रेम कराल तर ही शक्ती तुम्हाला भर भरून देईलच
@_YogeshBergal10 ай бұрын
Ho amcha वड्यात आहेत
@dipakpatil653310 ай бұрын
हो सप्त्योगीनी
@omsuryavanshi0910 ай бұрын
तू चेस खेळतो का दादा तुझी चेस. कॉम वरची 🆔 दे माला
@yuvrajkondhalkar333110 ай бұрын
अमच्या भोर मध्ये मावलाया (मातृ देवता ) म्हणून यांचे पूजन होते परडी दिली जाते मी पण गावाकडे अशी पारडी देण्यासाठी गेलो होतो फार मज्जा येते परंतु पैंजणाचा आवाज काही आला नाही परंतु गावाकडे लोकांची फार श्रद्धा आहे यांच्यावर मातृदेवतेचे पूजन हे बरेच मोठी प्रथा आहे 🙏
@sudhir228710 ай бұрын
Bhai me pan bhor cha ahe 😊
@sudhir228710 ай бұрын
Amchya ithe pan pardi dili jate
@AshokKokitkar.10 ай бұрын
खिद्रापूर येथील प्राचीन मंदिरात साती आसरा दगडाच्या शिळा मध्ये कोरल्या आहेत. तें सत्य पुranकाळापासून लोकांनी अनुभवले आहे.
@kavyajit_official9 ай бұрын
या सातही जणी माझ्या राणाच्या बांधावर एका छान मंदिरात वसलेल्या आहेत.. या माईंनी कधी पछाडलं नाही मला पण प्रत्येक वाईट काळात धीर मात्र नक्की दिला.... या माय दगडात जरी असल्या तरी माझी हाक घेतात हा मला विश्वास नक्की आहे.... कारण ज्या अप्सरांना तुम्ही भयानक म्हणून जगापुढे आणत आहात त्या च आसरांना माझ्या आईने प्रत्येक वेळी सवासीणी समजुन पुजलं आहे.... राणातलं धाण काढणीला आल्यावर पण माझ्या मनाने याच सात आयांना हात जोडून लय पोती भरु दे म्हणून आईबापाच्या कष्टाच्या फळासाठी विनवणी केलीय... आणि त्यानी ऐकलीय पण.... माझ्या सातही माय जिव्हाळ्याचं झरं बणुन वाहात आहेत त्यात भीजनं गरजेचं आहे फक्त.. ....सातही आसरा आणि म्हसोबा.... ❣️
आसरा विषयी कुतूहल होते,आणि माहिती काहीच नव्हती.भोल भिडूमुळे आसरांविषयी संपूर्ण माहिती मिळाली,त्यासाठी तुमचे मनापासून आभार 🙏🏻😊
@mayurmhatre321110 ай бұрын
चूकची माहिती आहे
@yogini129010 ай бұрын
@@mayurmhatre3211khari sanga mag .....😊
@vaibhav_patil9 ай бұрын
Hoy bhawan fakt var var mahiti kadun rangvun story sangitliye😅@@mayurmhatre3211
@Maharacreative7 ай бұрын
Ha 90 % pudya sodtoy hya video mde, aaya zapatat vgre nhi Rya rakshankrtya astat......
@vishalwaghmode661910 ай бұрын
साती आसरा ह्या आदिशक्तीच रूप आहे जल योगिनी असतात त्या.
@mauushinde891610 ай бұрын
Hoy aamcya ekde sataasra chi Pooja kartat dev mantat tyana
@daagateja10 ай бұрын
😂😂
@Brainguruabascus10 ай бұрын
Ho khar astata aasrya
@aalice213410 ай бұрын
Ho amchya ithe tyanche Taak ahet
@ssgaikwad10010 ай бұрын
😂
@Indian1234P10 ай бұрын
यक्ष, गंधर्व, किन्नर , योगिनी, वीर, मुंजा या एक रहस्यमयी मायावी शक्ती आहेत.
@niranjanravrane5410 ай бұрын
दादा, आत्ताच जेऊन आलेलो अंगणात निवांत बसलेलो त्यात कोंकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातला. आता मला माझं मांजर सुद्धा भूत वाटतंय येत्या तुझा व्हिडिओ वर कॉमेंट नाही आली की समज भावपूर्व श्रद्धाजली 😢
@deepvengurlekar38310 ай бұрын
😂😂
@PratikKharge10 ай бұрын
😂😅😅
@ASPIRANT.00110 ай бұрын
😂😂😂😂
@indiangg10 ай бұрын
😂😂😂
@reshmajavir14810 ай бұрын
😂😂
@shakuntalarane432210 ай бұрын
विषयांची विविधता आणि चिन्मय सारखा वक्ता म्हणजे आनंदयोग...❤❤❤
@vinayakk257810 ай бұрын
भावा तुझा अभ्यास खूप चांगला आहे... मांणलं तुला 🙏🏻🙏🏻
@swatisurvase915110 ай бұрын
रात्र झाली कि... आला भूताचा व्हिडीओ घेऊन..😢 चिन्मय भाऊ
@Shadow-uw3ld10 ай бұрын
😂😂
@harshadakharkar337310 ай бұрын
😂😂
@43killer410 ай бұрын
😂😂😂
@amitrewale687610 ай бұрын
😂😂😂😂
@jayashreepawar-tr8bj10 ай бұрын
😂😂😂😂
@Aditya_jadhav510 ай бұрын
साती आसरा आमच्या शेतात आहेत त्याना बओललेला प्रत्येक नवस पुर्ण होतो.. त्यांचे वारे अंगात येते आणी त्यात जे काहि त्या बोलतात सर्व खर होतय... सर्व म्हणजे सर्व..... आसरा म्हसोबा च्या नावानं चागंभल.. ❤❤❤
@Thalapathy_212110 ай бұрын
Kharach ka dada...
@RajaniMisal10 ай бұрын
Ho hotat ha majhya aaji la pn aahet sati aasra🙏🤗
@Aditya_jadhav510 ай бұрын
@@Thalapathy_2121 आमच्या शेतातल्या आसरांची कथा अशी आहे... माझी आज्जी लहान असताना ती व तीची मैत्रीन पाण्या जवळ खेळत होत्या पण अचानक पाय घसरुन त्या दोघी तळयात पडल्या पण त्या वाचल्या त्याना आसरा नी वाचवील अस गाव कर्यानी म्हटल पण कोनी विश्वास ठेवला नाहि मग नंतर २२ वर्षानंतर विहीर आजोबांची आठुन गेली पाणी तर नाहिस झाल म्हणुन खोदण्यासाठी ते विहित उतरले तर सात दगड सापडले जे एक दगड जवळपास 2 किलोचा वाटायचा पण तोच दगड 50 किलो वजना इतका व्हायचा.. वर तर काढताच येईना जेव्हा लक्षात आले कि हे 7 सामाण्या दगड नसुन काहितरी वेगळाच प्रकार आहे तेव्हा आजीच्या अंगात पहिल्यांदा आसरा चे वारे संचारले..मग आजी म्हणली तु अत्यंत साफ मनाची दयावान भक्ती करणारी स्त्री आहेस तुझा पती हा अत्यंत साधा भोळा आहे मी तुझ्या बभक्तीवर प्रसन्न झालो मी तु लहान असताना पासुन माझी प्रिय झाली आहेस आणी आम्ही सात बहिनी तुझ्या विहिरी जवळच राहुन भक्ता चा उधार करु त्याच कल्याण करु.आसे म्हणुन ते वारे निघुन गेले पण ...आपन मनात काय विचार करतोय. हे ते सांगतात पुढें काय होईल. व मुलगा होईल का मुलगी. माझ हे काम होईल का? नौकरी लागेल का? लग्न होईल का पण तर केव्हा होईल? किती दिवसात काय होईल?अशे कित्येक प्रश्न हे आसरा सोडवतात. नवसाला पावनार्या आमच्या शेतातल्या आसरा . पण खोट समजुन त्यांची जो कोनी थट्टा चेष्टा केली... त्याच फार वाईट झाल. तो बर्बाद झाला. आदिमाया देवी आहेत
@Aditya_jadhav510 ай бұрын
@@RajaniMisal माझी आजी तीच्या अंगात त्यांचे वारे येते. आसरा चे
@Jayatu_Sanatan10 ай бұрын
अरे त्यांना विचार हिंदु राष्ट होइल काय?
@prasadpawar533910 ай бұрын
दादा तु जे सांगितले त्या पैकी काही गोष्टी खऱ्या आहेत कारण माझ्या माझ्या पणजी च्या अंगावर साती होत्या खूप कडक थान होत पण नंतर काही पाळल्या नाही गेले त्या मुळे सर्व उद्ध्वस्त झाले 😢 नाही तर खूप चमत्कार होता
@noname-zp4if10 ай бұрын
माझ्या आजोबांच्या अंगात साती असरा येतात , मला त्या बद्दल काही माहीत नव्हत thanku चिन्मय दादा आणि हो त्यांचा एक शिपाई सुध्दा असतो म्हणे.
@Ankitpatil83810 ай бұрын
आमच्या गावात आसरा माताच मोठ्ठ देवस्थान आहे.. आणि त्यांची कहाणी पण फार वेगळी आहे...
@sukantg784610 ай бұрын
चिन्मय भाऊंच्या पाठोपाठ तुम्हीही सांगून टाका जी कथा आता
सतीअसरा cha एवढा माहितीपूर्ण व्हिडिओ कधी मिळाला नाही अशी माहिती कोण कडे नसेल आम्ही सुद्धा परडी करायची पद्धत आहे जर वर्षी विहीर नदी बोअर ची परडी केली जाते आता सरकार चाय कृपे मुळे फार भूत कमी झाले रात्री लाईट असते जावे तर लागते
@1___1____110 ай бұрын
Jay javan jay kisan😂
@dagadudagale15819 ай бұрын
जय जवान जय किसन
@mahavirbagadi496510 ай бұрын
बोल भिडू आणि चिन्मय भाऊ एक नंबर समीकरण ,खूप अद्भुत माहिती मिळतात
@RajeshWaghmare-o1i9 ай бұрын
चिन्मय भाऊंची expalian पद्धत, आणि बोलण्यातील लबक अप्रतिम आहे
@harshadgaikwad583710 ай бұрын
साती आसरा आई माऊली सुंदर रूप, आणी आमच आर्थर दैवत आहे
@mr.rambaviskar10 ай бұрын
मित्रा तू जे काही सांगितलं त्या पैकी काही गोष्टी खऱ्या आहेत. आसरा माझ्या पणजी आणि आजीच्या अंगात होत्या. पण त्यांनी आम्हाला संकटकाळी नेहमीच मदत केली. तसच माणसाच्या नियंत्रणकक्षेच्या बाहेरच्या गोष्टींपासून देखील त्यांनी त्याच्या देवी शक्ती ने मदत केली. मागच्या तीन पिढ्यंपासून आम्ही त्यांची पूजा करत आहोत. आणि आज आम्ही जे काही आहोत ते फक्त त्यांच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे आहोत.
@akshaymane520310 ай бұрын
🙏🙏
@mybelovedlord524910 ай бұрын
Great 👍
@abc1355110 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@jyotrilingfurnishings217010 ай бұрын
Same bhava आम्हाला पण त्यांनी भरपुर दिलाय आणि कशाची कमी नाही बग त्यांचे पूजा व्यवस्थित केली अणि पाळले तर कायच कमी नाही बग
फार छान पद्धतीनं विषय मांडतोस मित्रा, सोबत महात्मा फुलेंच्या साहित्याचा reference , बराच सखोल अभ्यास असतो तुझा😊
@jaiho591410 ай бұрын
आमच्या विदर्भात (बुलडाणा) मध्ये लग्ना आधी मामाच्या गावी नदीवर जाऊन आसरा पूजन केले जाते. ठराविक समाजात करतात की सगळेच करतात ठाऊक नाही. रात्री पाण्याचे सतत भीतीदायक स्वप्न पडत असल्यास आसरा चा पाया पडून येतात.
@rohidasjadhao92210 ай бұрын
विदर्भात सुद्धा आहे!
@shubhampatil-bs4rd10 ай бұрын
हो मी पण ही गोष्ट अनुभवलेली आहे आमच्या घरा जवळ राहणारे आजोबा जे आता 90 वर्षाचे आहे ते जेव्हा 2 वर्षाचे होते तेव्हा त्यांना आसरा घेऊन विहिरीत गेले होते , पण नंतर शोधल्या वर ते विहिरींच्या पायऱ्या वर होते तेव्हा पासून त्यांच्या घरात आसरा मातेची पूजा करतात आणि विहिरीवर पण आसरा मातेचे मंदिर आहे
@prajwal319810 ай бұрын
चिन्मय दादा रोज एक horror video आला पाहिजे, त्या शिवाय मजा नाही येत आणि त्यामध्ये storyteller तूच असायला हवा. Big fan
@vishalvishe762510 ай бұрын
हे तर आमच्या कोकणातील गोष्टी आहेत.
@sushantpatil270110 ай бұрын
भावा मी कोल्हापूरचा आहे... मला रात्रपाळी मध्ये नदीवर मोटार चालू करायला जाव लागतं. मला कधी दिसल नाही असं..... "पण जाम फाटते यार "आणि आज तू त्यात आणखी भर घातली 😢
@laxmanshinde235910 ай бұрын
😂
@durgaphalesakhare9 ай бұрын
😂😂
@Th123456789qazwsxedc8 ай бұрын
All the best mitra. En out this just like a movie. Take care. Love u.
@yam6687 ай бұрын
Ram Ram bol.
@lsdsongs84786 ай бұрын
राम नावाच्या पुढे कोणाचं ही चालत नाही तेव्हा सतत नाव घेत राहणे काळजी नका करू.
@vidyakoli255810 ай бұрын
फुल्यांनी मानले पण त्यांचे वारसदार मात्र हे सर्व मानणार नाहीत
@mahesh_71369 ай бұрын
चिन्मय भाऊ आपल मांडणी कौशल्य कमाल आहे आपल्याला अनेक शुभेच्छा
@onkarkale827110 ай бұрын
मी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात राहतो. आमच्या गावात आसराई देवीच मंदीर आहे. जे विहरीजवळ आहे. त्या मंदिरात सात देवींच्या मूर्ती आहेत. ज्यांची पूजा आम्ही मनोभावे करतो. आमची शेती त्या मंदिराजवळ असल्यामुळे मी रात्री, दिवसा असा बऱ्याच वेळा तिथे एकटा गेलोय पण कधी भिती नाही वाटली. पण भाऊ तुझी ही विडियो बघून आता मात्र मला भिती वाटायला लागली. 😂😂
@nileshbhujbal74898 ай бұрын
Ghatli aai aata..😅
@Kunalgajakas8 ай бұрын
Bhava mi baravila kolhapur la vadgaon yethe shikayla hoto tith 1km dur sheti hoti aka baila disl hot ti divas bhar yedya sarkh vagat hoti tithe naav pan ghet nahir aani tya baila dupari 12 chya darmyan dislya hotya kalji ghe
@Dnyaneshwartale9998 ай бұрын
भावा विदर्भात आसरा हा श्रद्धे चा विषय आहे त्यामुळे आम्हाला कधी भीती वाटलीच नाही आणि वाटणार पण नाही☺️
@निसर्गप्रेमी-च2ध10 ай бұрын
आमच्याकडे मावलाया म्हणतात. जिथे मावलाया तिथेच जवळ म्हसोबा असतो. जास्तकरुन पाणथळ ठिकाणी वास्तव असत. जास्त काही मागत नाही साधी भाजीभाकरी ही चालते. पण लवकर कोपतात. ह्या फिरत्या असतात. राखण करत असतात.
@pramodvaity958810 ай бұрын
Agdi barobar
@SandipPatil-uy6xy10 ай бұрын
आमच्या कडे ही प्रथा आहे परडीची आणि ते आम्ही श्रद्धेने करतो (वारणा पट्टा )🙏
@ravindtakavathekar624610 ай бұрын
सर्व माहिती बरोबर सांगितले पण मला वाटतं की अनुभव चांगला आहे तुम्हाला
@lsssllss668310 ай бұрын
चिन्मय भाऊ story telling एकच नंबर
@gksff121310 ай бұрын
साती आसराना आमच्याकडे मावल्या म्हंतात 🙏🙏🚩
@rameshwarmandavkar846710 ай бұрын
नगर ला त्यांना माऊलाया म्हणतात...महिला आणि मुली त्यांना पूजतात...
@ncm301410 ай бұрын
बाकी काही असेल पन माहिती एक नंबर 😊😊😊
@vedantjadhav43279 ай бұрын
Hii... आमचं गाव बेंद्री.. तालुका तासगाव.. जिल्हा सांगली... आमच्या बेंद्री गावात मंदिर आहे... त्यांची यात्रा... चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या... पाचव्या दिवशी मोठी यात्रा भरते.. तुम्ही दिलेल्या माहिती खुप छान आहे. 👌👌👌👌👌👌 ...... यात्रे दिवशी परडी सोडण्याचा कार्यक्रम असतो
@rahulShirodepune9 ай бұрын
Khandesh Madhe pan ahet aasra. Pan detail mahit navte. Really good video. Appreciate your deep study.
@arunlanjulkarpune703510 ай бұрын
❤❤❤खुपचं छान व्हिडिओ आहे हा.. आमच्याकडे अकोल्यात दोनद आणि बुलढाण्यात मच्छिंद्रखेड ला प्रसिद्ध आहेत आसरा मातांचे मंदिर.❤❤❤❤
@Surajpawar110110 ай бұрын
Bhutacha विषय Vatlach hote tuch asnar Chinmay Bhau ❤❤❤❤❤❤
@SelflessNation7 ай бұрын
मला दिसेल तेव्हाच खरी. बाकी सर्व थोतांड असते. ते खंडोबा म्हसोबा बद्दल छान माहिती दिली. लोक शिवाजी राजे, आंबेडकर ना पण देव मानतील एक दिवस
@tejasdalavi19937 ай бұрын
जे देव करू शकले नाहीत,तेच कार्य ह्या महान व्यक्तींनी केलेली आहेत,म्हणून आजपर्यंत आपण सुखी आहोत.ते देवासमान च आहेत
@SanjayBalid-ex9xq10 ай бұрын
साती आसरा हे आमचे कुलदैवत आहे. साती आसरा म्हणजे माता मळगंगा आणि आई च्या बाकीच्या सहा बहिणी आणि त्या सात जनी म्हणजे साती आसरा
@varalpatilganesh6 ай бұрын
चुकीचे आहे
@drinnocent_bot9 ай бұрын
जबराट प्रबोधनपर माहिती. अपभ्रंश होऊन प्रचलित होत आलेल्या शब्दांवर व्हिडिओ बनवा.
@sanketdhanwate94310 ай бұрын
चिन्मय भाऊ तुझी व्हिडिओ ची वाट बघत असतो..❤
@sarthakgamer41708 ай бұрын
Aamhi aagri koli loka pooja jarto saati aasryachi ♥️🧿🫶
@durgaphalesakhare9 ай бұрын
आम्ही सात आसरांना देवी मानतो आणि आठवा म्हसोबा देव म्हणतो (आसरांचा भाऊ)
@niteshwadkar918210 ай бұрын
पैजनाचा आवाज येईल छम छम छम..मी पहिल्यांदा कथा ऐकली..😊😊 छान वाटली..
@vinayakpatil17010 ай бұрын
आमच्या इकडे पण सात मावलाया म्हणतात...... एका जागी सात तुळशी असल्यवर
@ajjupundge35810 ай бұрын
उद्या माता रमाई आंबेडकर यांची जयंती यांच्या जीवनावर व्हिडिओ बनवा भाऊ
@AmolAvhad-e5j10 ай бұрын
जय भीम
@जयश्रीराम-ख1ध10 ай бұрын
शहरीभागात राहणाऱ्या लोकांना टाईमपास वाटत असेल पण ज्याने अनुभवलंय त्याची डांग फाटून हातात येते.....या शहरातल्या किड्यांनी फक्त रात्री 12 नंतर नदीकडल्या विहरीवरच्या मोटरीच फक्त बटन दाबुन दाखवावं 😂😂
@Majnubhai44410 ай бұрын
भाई डांग नवीन शब्द शोधला का य 😂
@pallavitambe160610 ай бұрын
Mi dabale ahye ratri motariche batun mi satarychi ahy lights hi fukt ratri yete mug kay karnar aei baba barobar khup vela geli ahye dada ha pan khup bhiti vate
@जयश्रीराम-ख1ध10 ай бұрын
@@pallavitambe1606 आपण शूर वीरांच्या जिल्ह्यातल्या आहात घाबरायचं नाही
@vaibhav66866 ай бұрын
रात्रभर झोपून दाकवेन 😂
@VijayTate-ev6gh10 ай бұрын
आमच्या देव्हाऱ्यात आहेत आई सातीआसरा 🙏
@rushidoke182k10 ай бұрын
Amachya shetatil borala ani vihirila pan ahet asara🙏
@ramthorat945610 ай бұрын
भाऊंचा विषयच वेगळा, आपण कधी अप्सरा पेन्सिल च्या पुढे गेलो नाही...😂😂😂
@AzaruddinMulani-tx5js10 ай бұрын
व्हिडिओ चा पोस्टर बघून च वाटल की हा विषय भाऊ तुझाच आहे 😅❤❤❤
@prajwalchavhan94623 ай бұрын
त्या अप्सरा नसून विदर्भाचे आराध्य देवी म्हणून आसरा माता आहे🙏
@RN_Agro10 ай бұрын
आता ना रात्रीचे 10:00 वाजलेत तुझे व्हिडिओ लख खतरनाक असतात आता राहिलेला सकाळी बघतो 😅
@poonamkadam301910 ай бұрын
Khup chhan mahiti dilit 🙏🙏
@kakod12310 ай бұрын
आबे सोलापूर मधे तर लईच गावागावात हे चालत राव 😂😂
@43killer410 ай бұрын
😂😂
@8txj4510 ай бұрын
हो बे सोलापूरला सात रस्त्यावर पण आहेत बे कडू
@Sukoon10810 ай бұрын
06:42 महात्मा फुलेंच्या लिखाणातील संदर्भ महत्वाचा
@SachinRaut-s6r10 ай бұрын
👍🏻👍🏻
@rasowye113910 ай бұрын
Manipulated pan asu shakto
@nileshkamble627510 ай бұрын
Are bhai garud puran granthavar video banva
@swamisamarth947410 ай бұрын
मी बोल भिडू चे नेहमी विडिओ बघते. आमचे भाऊ बोलतात... माहिती देतात एकदम भारी 👍
@ganeshnagargoje043310 ай бұрын
चिन्मय भाऊ च्या व्हिडिओ ची वेगळी playlist बनवा 🙏🏻
@pavankamble799910 ай бұрын
असल्या भाकडकथांवर विश्वास तर नाही,पण ऐकायला लय भारी वाटतंय राव!😂😂😂😂
@amitgaikwad548710 ай бұрын
Brbr tumchya opinion chi far garaj hoti😂
@amruteshwar2110 ай бұрын
आमच्या शेतात विहिरीजवळ आहेत म्हणजे लोक पूजतात ।कधी अनुभव आला नाही।।।।पण रात्री कधी असा अनुभव आला तर उभ्या उभ्या चड्डीत हगेन 😌😌
@jayashreepawar-tr8bj10 ай бұрын
😂😂😂😂
@shivajipawar770010 ай бұрын
😂😂😂
@KuntaKale-vq7is8 ай бұрын
माहीत दिली भाऊ नी .... अमच्याकड पण अशीच माहीत आहे त्या बद्दल
@nandinikadam475810 ай бұрын
Vajreshwari devi garam pani che kund ya badl mahiti sanga
@NavnathWagh2110 ай бұрын
निघोज ( अहमदनगर) कुंड सुद्धा प्रसिद्ध आहे.
@ganeshhulge64919 ай бұрын
नाद खुळा माहिती दिली भावानं ❤❤
@Spidy_143_10 ай бұрын
जगात पाणीबाणी आहेआणी इथे काल्पनिक भूत कथा
@shamjadhav4498 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती
@pujagavali817610 ай бұрын
काय भाऊ आता रात्री विहिरीवर पाणी आणायला जायचं कस 😢😢
@deven-k4t10 ай бұрын
Tuz Kay kam Adal evdh ratri kahi pan aa
@दगडीचाळ-ह2य10 ай бұрын
सोबत घेऊन जायचं कोणाला तरी
@pujagavali817610 ай бұрын
भाऊ विहीर माझ्या दारातच आहे
@pujagavali817610 ай бұрын
@@deven-k4t माझ्या दारातच विहीर आहे
@NavnathWagh2110 ай бұрын
आमच्या पण घराजवळ १५ फुट अंतरावर विहिर आहे. चिमण्या आणि त्यांना अधून मधून भेटायला येणारी धामण सोडल तर कुणीही तिथे मंजुळ किंवा सुंदर नाही.
@digvijaypatil146010 ай бұрын
नदीला विहिरीला परडीच्या स्वरूपात नैवेद्य दिले जातात.
@santoshchogale141310 ай бұрын
7 आसरा म्हणजे श्रीकृष्ण भगवान च्या बहिणी आहेत
@priyankaadmane24853 ай бұрын
Gharat Saati Aasara cha Taak theva la ter chalto ka ❤🙏🏻
@shivamkurhekar10 ай бұрын
ओ स्त्री रक्षा करना 😅
@tanmdk10 ай бұрын
रसाचा विषय म्हणजे चिन्मय साळवी 🔥🔥🔥👍
@tejastthorat8810 ай бұрын
साती आसारा :) thala for reason 😂
@ShubasBandara9 ай бұрын
Duniyat जर भूत आहे तर दुसरीकडे कुठेतरी एक देव आहे आणि सात आसरा जर कोणाचे काही तरी करायची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या वेळा ठरवून वेगळी असली तरीही आपण प्रतिक्रिया आणि शुद्ध आहे
@sajeshpatil1210 ай бұрын
Bhai ya devi aahet. Aamchya aagri samajaat yana baya boltat.
@shubha510-_10 ай бұрын
आमच्या घरी साती आसरा आहेत सोबत साती भिवरणी आई पण आहेत 🙏🚩🕉️
@happylittlefingerz899510 ай бұрын
Ala re baba chinmay cha bhoot😂
@ganeshpawar992116 ай бұрын
मी गावापासून एक दोन किलो मिटर लाब, आड रानात रात्री१२ -१ वा. एकटा विहीरी जवळ जाऊन मोटर चालू -बंद केलेली. विहीरीत डोकावून तर बघीतले. पण कधीच काही जानवले नाही राव. पण आता तुम्ही मनात भिती बसवली राव 😂😂😂😂
@shubhamsutar11210 ай бұрын
चिन्मय भाऊने भुटातकित phd केलीय वाटतं......😂😂😂
@pravan1108Ай бұрын
Kharrch bro fkt bhoot, pret 😂
@sumiteditz02210 ай бұрын
रात्रीच्या 12:15 ला मी हा व्हिडिओ बघतोय. नंतर असं वाटलं नसता बघितला तर बरं झालं असतं. हनुमान चालीसा लाऊन झोपावं लागेल आता.
@dadapatole93419 ай бұрын
😂
@aryenlove234910 ай бұрын
दादू कोकन ला...खराब नको करु
@kirankale944310 ай бұрын
आमच्या गावात पण मंदिर आहे पण इतकी माहिती नव्हती दादा 👍👍👍👍आम्ही मरिमातेचे मंदिर म्हणतो...
@vishwajeet413310 ай бұрын
आसरा पाण्याच्या ठिकाणी असतातच. आमच्या ईकडे पण पुजा करतात 🙏
@atulandhale230510 ай бұрын
चिन्मय भाऊ चा विषयच खोल आहे ❤❤
@kiranshinde311310 ай бұрын
माझा घरी आहेत .भाई खूप आशीर्वाद असतो त्यांचा .अमेशा पटिमाघे असतात.आमच्या आती वैगरे सांगत होती की माझा चुलते बाबत घडलेली सत्य घटना होती😢.
@vivekkumbhar394510 ай бұрын
महात्मा फुलेंचे गुलामगिरी पुस्तकाचा संदर्भ घेतला असता तर वास्तव समजले असते.