सुरुवाती ला मुख्यमंत्र्यांची नावं सांगताना पृथ्वीराज बाबांचा नाव राहिलं!!!! असा कसं?!?!?!
@Punyacha_Digya5 сағат бұрын
अभ्यास कमी आहे त्यांचा
@ClassicIndСағат бұрын
Bol bhidya😂
@akshaymane95688 сағат бұрын
साताऱ्यात मतदान पक्ष बघुन नाहीतर माणुस बघुन करतात… शिवेंद्रराजेंचा विजय निश्चित आहे….
@MrAtmaj8 сағат бұрын
😂😂😂 गेली 25 वर्षे सातारा मध्ये काहीच केलं नाही तरी निवडून येणे.. कारण सातारा मध्ये प्रजा आहे...
@indian623536 сағат бұрын
@@MrAtmaj😂😂
@adeshgaikwad59675 сағат бұрын
याचेच हसायला येते सातारकरांचे 😂😂..
@dattatraynangarepatil65205 сағат бұрын
बांडगुळा
@shreyashjagtap50795 сағат бұрын
अरे दादा फक्त कारखान्याच्या जीवावर यातो काम करत नाय
@PrasadPawar-d8j8 сағат бұрын
Prithviraj baba❤
@OmkarMohite-t9y7 сағат бұрын
कराड दक्षिण मध्ये फक्त पृथ्वीराज चव्हाण बाबाच निवडून येणार 👑✌🏻
@pranavvanjari-in5xp6 сағат бұрын
Kiti matani seat lagel bhau✋
@sachinkapurkar23426 сағат бұрын
उद्या सांग
@Mr..d.9954 сағат бұрын
Udya kalel
@sumit.kamble7 сағат бұрын
पृथ्वीराज चव्हाण ३० ते ३५ हजार मतांनी विजयी होतील..💯✌️✌️
@kingofkings85947 сағат бұрын
@@sumit.kamble 😂😂😂 गेले दिवस ते .... २०१४ नाही आत्ता २४ उजाडले ...
@Smk-eb3dh7 сағат бұрын
50000
@amolk30077 сағат бұрын
@@kingofkings8594 ❤
@DharukaTula7 сағат бұрын
@@kingofkings8594 एक गोष्ट आईकायल भेटत्या खरी हाय काय.... . की सुरेश बाबांनी घरातलं टीव्ही झुंबर मोठं मोठ्या वस्तू खोलीत भरून ठेवल्यात... . खरं हाय काय..🧐
@sachinkapurkar23426 сағат бұрын
Good joke 😂😂
@don-hx5gt8 сағат бұрын
Shashikant Shinde yenar
@ravindrnathgosavi688 сағат бұрын
सातारकर महायुतीच्या मागे उभे राहिले असेच वाढिव मैदानावरुन दिसते जय श्रीराम हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@mukulrahangdale73046 сағат бұрын
Jai shree ram har har mahadev jai shivray
@शेतकरीराजा-थ2च2 сағат бұрын
Agadi barobar
@sd1718.s7 сағат бұрын
फलटण आणि कराड उत्तर मध्ये फक्त घासाघास आहे 💯
@rutkpisal1402 сағат бұрын
Balasaheb lagale
@वैभवजाधव-व6ठ8 сағат бұрын
आरती पण सातारा ची च आहे ❤
@Kattar_hindu_bramhan8 сағат бұрын
Tutari vaajavnari mulgi😊😍🥰
@mukulrahangdale73046 сағат бұрын
Send marriage proposal then❤
@mukulrahangdale73046 сағат бұрын
@@Kattar_hindu_bramhan😂
@shubhampundekar13516 сағат бұрын
कोण्त्या video मधे बोलली
@वैभवजाधव-व6ठ6 сағат бұрын
Man taluka dist satara @@shubhampundekar1351
@shindedeshmukhkarnsinghmah12915 сағат бұрын
सातारा-जावळी : शिवेंद्रराजे भोसले वाई : अरूणादेवी पिसाळ कोरेगांव: शशिकांत शिंदे फलटण: दिपक चव्हाण माण: जयकुमार गोरे पाटण:सत्यजित पाटणकर कराड उत्तर : बाबासाहेब पाटील कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण
@atishchavan59385 сағат бұрын
😅😅
@abhi17515 сағат бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂
@santoshkumbharofficial4 сағат бұрын
फलटणचं नाव कदाचित बदलायला लागेल कारण आम्ही मतदार आहोत फलटणमधील
@llllllll8594 сағат бұрын
पाटण 😂😂😂....लांब लांब पर्यंत संबंध नाही
@Mr..d.9954 сағат бұрын
Koregaon ch Baga tevdh ult distay
@Radha_L8 сағат бұрын
We Support महाविकास आघाडी 🧡🤍💚
@LiladharPawar-pv3yp8 сағат бұрын
आरती खूप दिवसांनी घातला हा ड्रेस. छान दिसतेसं!!! ❤️
@mayureshjadhav82986 сағат бұрын
Only balasaheb patil❤
@vishwamalave92823 сағат бұрын
कराड उत्तर : बाळासाहेब पाटील ✌️
@shrikrishnapawar62636 сағат бұрын
Koregaon निकाल शेवटच्या फेरीत लागणार आहे त्यामुळे chill🎉🎉
@Takatak-77445 сағат бұрын
Kk
@karandeshmukh57054 сағат бұрын
शेवटच्या फेरी अखेर शशिकांत शिंदे 2500 मतांनी विजयी😎💯👑
@Takatak-77444 сағат бұрын
@karandeshmukh5705 itke baap aahet ka tula vikas mahtvacha aahe shashi nahi 004
@rahulshinde31187 сағат бұрын
शरद पवारांच्या बालेकिल्ल्याची प्रगति आपण सर्वांनी आजपर्यंत बघितली बारामती पेक्षा सरस युरोप लंडन ला लाजवेल इतके छान बस स्टँड सर्वात जास्त मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याने दिले व स्वतः शरद पवार साहेब साताऱ्याचे म्हणून तर झाला प्रगत सातारा जिल्हा व सातारा बस स्टँड सातारचे प्रवेश द्वार म्हणजे सातारा बस स्टँड त्यामुळे सर्वांनी त्याची प्रगति छान केली आहे आणि सातारा जिल्हा तर प्रगति मध्ये एकच नंबर आहे अजून प्रगति होणार आहे कारण भाजप रुपात विकास सातारा जिल्ह्यामध्ये आला आहे त्यामुळे शरद पवार यांनी बारामती पेक्षा छान प्रगत केलेला सातारा जिल्हा आपण बघत आहे आता भापज चा विकास आलेला जोरात बघणार आहे फक्त हा सर्व विकास बघून सर्व आनंदाने चक्कर येऊन पडायला नको नाही तर त्यांचा विकास होईल
@WalterReca098 сағат бұрын
सातारा - कोल्हापूर हे पुरोगामी जिल्हे आहेत ते काय खानदेश, विदर्भ किंवा मराठवाडा नाही की भाजप सरशी करायला. 🙏🙏🙏🙏
@dhirajjadhav298 сағат бұрын
विद्यमान 5 आमदार आहेत महायुती चे 8 पैकी.. काही काय पण बोलू नका
@ParthSuryawanshi-q6u8 сағат бұрын
मी खानदेश चा आहे म्हणून मला पश्चिम महाराष्ट्र आवडतो, पश्चिम महाराष्ट्रातील लोक स्थानिक पक्षांना जास्त प्राधान्य देत आहेत, मला खूप आवडते ❤❤❤ राष्ट्रीय पक्ष स्थानिक पातळीचा विचार करत नाही, म्हणून मला प्रादेशिक पक्ष आवडता ❤❤❤
@WalterReca097 сағат бұрын
@@dhirajjadhav29 सातारा जिल्ह्यात ८ विधानसभा मतदार संघ आहेत त्यापैकी पाटण, सातारा, मान - खटाव आणि कोरेगाव ह्या जागा २०१९ ला महायुतीने जिंकल्या. पहिल्यांदाच कोरेगाव, मान - खटाव आणि सातारा शहर विधानसभा महायुतीने जिंकल्या त्या पण काँग्रेस - राष्ट्रवादीतून उमेदवार आयात करून 🙏🙏🙏🙏
@amolyadav32077 сағат бұрын
@@dhirajjadhav29 पश्चिम महाराष्ट्र मधे bjp कोणी नाही आधी काँग्रेस वाले होते मग bjp कडे गेले
@mahendrapatil32795 сағат бұрын
Gadit ghal tyana
@गजर-कीर्तन8 сағат бұрын
महायुती जिकली तर EVM ला शिव्या देणाऱ्या लोकांनसाठी दोन मिनिटे शांतता 🌚
बोल भिडू la सर्व माहित आहे tr Bjp ला 288 जागा सांगून टाका
@vedantlad34266 сағат бұрын
पृथ्वीराज बाबा पण मुख्यमंत्री होते विसलात का
@aryanbhosale27584 сағат бұрын
Prithviraj chauhan rahile
@madhurayadav19458 сағат бұрын
Balasaheb patil 👑
@nitinraut96515 сағат бұрын
Prithviraj chavhan sanga cm hote
@SataraPlus7 сағат бұрын
फडणवीस च्या नादी लागून दादानी राष्ट्रवादी च अस्तित्व सातारा मधून संपवले आहे
@Nation1stalways7 сағат бұрын
वाई मध्ये तुतारी वाजणार 🔥
@CcVv-o6q8 сағат бұрын
ही निवडणुक...💯 शरद पवारसाहेब, उद्धवजी ठाकरे, राहुल गांधी🙏💯 विरूद्ध દેવેન્દ્ર ફડણવીસ, એકનાથ શિંદે, અજિત પવાર❗️❗️ अशी आहे. विषय कट !
@YyZz-x5q8 сағат бұрын
अजित पवार यांन्ना अधिकृत मुख्यमंत्री उमेदवार घोषीत होण्यासाठीच शरद पवार यांन्नी अजित पवार ला तिकड पाठवल होत यात शंकाच नाही 💯🔥 # बारामती पॅटर्न 🔥😈💯
@dhirajjadhav298 сағат бұрын
राज ठाकरे फक्त यंदा
@rohansawant9218 сағат бұрын
Mahavikas Aaghadi cha netancha naav Urdu madhe lih reh 😂
@shubhampatil25438 сағат бұрын
@@rohansawant921 😂😂👌
@greenearthplanters49798 сағат бұрын
ही निवडणूक, बुद्धिस्ट+ मुसलमान' विरुद्ध 'हिंदू' अशी आहे,हे जनतेला कळून चुकलंय. म्हणून महायुतीच जिंकणार.हे साधं गणित आहे.
@CAKE_PARK72773 сағат бұрын
कराड च उत्तर ऐक च बाळासाहेब पाटील 🔥
@greenearthplanters49798 сағат бұрын
हिंदुत्वाची हॅट्रिक🚩 होणार.
@p_pgaming20554 сағат бұрын
💯 prithviraj baba yenar ✌🏻👑
@sachinshinde36974 сағат бұрын
0003 Fix mla Koregaon
@maheshlavate36017 сағат бұрын
Phaltan ची लढत taf fight होणार आहे यंदा... मी फलटण येथील आहे...
@santoshkumbharofficial4 сағат бұрын
नक्कीच
@countriesknowledge51107 сағат бұрын
1)SARARA - CHHATRAPATI SHIVENDRA RAJE BHOSLE 2)PATAN - SHAMBHURAJE DESAI 3)KARAD SOUTH - DR ATUL BABA BHOSLE 4) KARAD NORTH - BALASAHEB PATIL 5) KOREGAON - MAHESH PATIL 6) MAN KATAV- JAYKUMAR GORE 7) WAI - MAKRAND PATIL 8) MH 53 - BIG FIGHT SATARA IS GREAT AND TOP ALWAYS❤ RESULT
@kishorpharande774 сағат бұрын
4 मुख्यमंत्री राहून ही सातारा ना तर रोजगार देऊ शकाल ना तर road आणि infrastructure देऊ शकाल ना तर devlopment 😢
@AkshaySonwane-c8u8 сағат бұрын
जरा ग्राउंड लेवल ला जाऊन खबरबात घेत जा
@INDIAN-hp3jp7 сағат бұрын
फलटण सचिन पाटील ✌🏻✌🏻
@vishwajeetdevkar-q4f7 сағат бұрын
Pirtviraj chawan
@om033378 сағат бұрын
आघाडी -४, युती-४ एखादी plus minus होईल
@indian623532 сағат бұрын
<a href="#" class="seekto" data-time="4">0:04</a> इथे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घ्यायला विसलात आपण
@Haribhau-w2p8 сағат бұрын
महाविकास आघाडी जय महाराष्ट्र
@rnmelegaonkar57386 сағат бұрын
Jai waqf board pahile tujhich jamin Ani Ghar Gela pahije
@jalindharJadhav-r7f7 сағат бұрын
फलटण मध्ये फक्त तुतारी वाजणार दीपक चव्हाण
@shashikantpawar23452 сағат бұрын
1)सातारा - छत्रपती शिवेंद्रराज भोसले २) पाटण - शंभूराज देसाई 3) कराड दक्षिण - डॉ.अतुल बाबा भोसले 4) KARAD NORTH - BALASAHEB PATIL 5) कोरेगाव - महेश पाटील 6) माण कटव- जयकुमार गोरे 7) वाई - मकरंद पाटील 8) MH 53 - मोठी लढाई सातारा उत्तम आणि नेहमीच अव्वल
@शेतकरीराजा-थ2च2 сағат бұрын
Mahesh shinde mahit hote mahesh patil kon re😂
@atharva2117 сағат бұрын
Only mayoti7/8 Karad utar. 1
@वैभवजाधव-व6ठ6 сағат бұрын
कोविंद वल्लभ पंत, वसुंधराराजे, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, एकनाथ शिंदे all cm satara Distric ❤
जरा दम धरा उद्या संध्याकाळ पर्यंत कळलं कोणी कोणाला चकवा दिलाय का भलतंच समोर येतंय
@YadnyeshVishe7 сағат бұрын
राजधानी भगवी होणार 💯🚩
@Saggy_0078 сағат бұрын
जया भाऊ 50000++++ मतांनी विजयी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ChandrkantSutar-yn3wn2 сағат бұрын
आरती तुला शेट कळलं काय
@atharvshinde188 сағат бұрын
स्थानिक सातारकरांनो सांगा पृथ्वीराज चव्हाण यांनी काहीच काम नाही केले का? पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात अँटीइन्कम्सेन्स आहे का?
@om033378 сағат бұрын
Prithvi Baba fix बसणार पण lead फार कमी असणार . Undalakar गट + Prithviraj baba = विजय 🎉
@sumit.kamble7 сағат бұрын
@@om03337 माझ्या अंदाजाप्रमाणे ३० ते ३५ हजार लिड राहील..
@vaibhavbarge95434 сағат бұрын
Phaltan- Sachin Patil win honar
@ashitoshkarpe58493 сағат бұрын
prithviraj Chavan baba cha nav ka ghetla nahi mukyamantri chya yadit?
@vinodkadam73754 сағат бұрын
तुम्हाला काय वाटतंय😅😅😅😂😂😂
@sureshbandal57746 сағат бұрын
वाई मध्ये मकरंद आबा 100% विजय होणार जय महायुती
@pravinghorpade57957 сағат бұрын
सातारा ..महायुती ---- 8 -0 Lihun theva....
@vishaldhumal90367 сағат бұрын
Mahesh shinde saheb fix
@maharashtriankatta8829Сағат бұрын
Koregaon cha parabhav thodhyat zala
@Arun5837 сағат бұрын
Jay ho
@omsairam9367 сағат бұрын
Ankush baba kadam ne bjb office madhe gusun maramari keli tumala kai mahit ahe ki nahi ya baddal
@Marathi11776 сағат бұрын
नाय येत
@i_am_jm22035 сағат бұрын
Aarti ❤
@BhagvanKharat-bw2zb5 сағат бұрын
Man 258 only 💯 jaykumar gore फिक्स आमदार
@tosifattar80648 сағат бұрын
मॅडम छान आहेत
@gullyboygaming95038 сағат бұрын
MANOJ GHORPADE 👑
@CristianoEditz-M54 сағат бұрын
सातारा सर्व ऊमेदवार हे बिजेपी शिंदेसाहेब दादा सर्व सिट जिंकनार बिजेपी युती २०० पार
@rakeshghadge26206 сағат бұрын
महेश दादा फिक्स0003
@Marathi11776 сағат бұрын
नाय येत
@santoshchavan86075 сағат бұрын
सातार मध्ये एकही माणूस हक्काचा BJP चा नाही... इथ लोकांनी माणसं बघून मतदान केलं आहे... आणि त्यांच काम बघून... बाबा राजे त्यांचच एक उदाहरण आहे... जिकडे बाबा जातील तिथं पक्ष कोणता असेल हा मुद्दाच रहात नाही... सातारा जावळी मध्ये कामे पण तशी केलेत त्यांनी...
@abhayjadhav82494 сағат бұрын
वाजू दे तुतारी तुतारी. तुतारी.तुतारी.तुतारी
@sayalipawar6036 сағат бұрын
Balasaheb patil
@ChetanChavan-h1x6 сағат бұрын
वाई मकरंद आंबा
@suhasbudhe20057 сағат бұрын
Atul बाबा
@Lucifer-r7e5x7 сағат бұрын
लोकं ठरवतील ना तुम्ही का आधीच भाकीत करता प्रत्येक वेळी ज्योतिषी सुधा येवढ्या Confidently सांगत नाही भविष्य 🤓
@sd1718.s7 сағат бұрын
सातारा जिल्हा महायुतीचा बालेकिल्ला 8-0 किंवा 7-1 💯 लिहून ठेवा 🔥💯