टपरीवर मिळणारी Neera हा दारूचाच प्रकार आहे का? नीरा तयार कशी केली जाते? | Bol Bhidu | Drinks

  Рет қаралды 766,041

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 589
@sagardevache9223
@sagardevache9223 2 жыл бұрын
मनात असलेले प्रश्न, खरच तुम्ही सोडवता..
@MP-iv5th
@MP-iv5th 2 жыл бұрын
Khar aahe
@akashkamble2397
@akashkamble2397 2 жыл бұрын
😃😃😃😀😊
@karansoniminde1924
@karansoniminde1924 2 жыл бұрын
Ho na
@supriyamugale5992
@supriyamugale5992 2 жыл бұрын
Kharch 💯💯
@umeshdhaigude3504
@umeshdhaigude3504 2 жыл бұрын
राज्यात आमदार आणि तोच पुन्हा खासदार म्हणून निवडून गेल्यास त्याला पगार दोन्हीकडचा मिळते का......
@Bruce_wayne3000
@Bruce_wayne3000 2 жыл бұрын
कस काय जमत तुम्हाला रोजच्या जीवनातले सामान्य वाटणारे प्रश्न पण, त्याला न मिळालेले उत्तर, तेच तुम्ही देण्याचा प्रयत्न करता. खूप छान, असेच आम्हाला माहिती देत राहा. आणि तुम्ही खूप मोठे व्हा. सदिच्छा.💐
@aishwaryajangam2298
@aishwaryajangam2298 2 жыл бұрын
एका झाडा पासुन 1लिटर निरा मिळते, इथे तर रोज हजारो लिटर निरा विक्री साठी येते, या वरून आपण पित असलेली निरा कितपत शुद्ध असणार याची कल्पना येते, हे सगळ पाण्याला फ्लेवर देवुन निरा हे गोंडस नाव देऊन 100रूपये दराने विकल जाणार फ्लेवरड पाणीच आहे,
@maheshbhandari7974
@maheshbhandari7974 Жыл бұрын
Tumhala yachya baddal kharch kar mahit asan tar yachyavar tipani Karan yogy ahe...aani mala mahit ahe nira manje nemak hech mahit nahi aaplyala
@aarif3981
@aarif3981 Жыл бұрын
माझ्याकडे 3000 स्वतःची झाडे आहेत,माझी 4थी पिढी हा व्यवसाय करत आहे,4पिढ्या Original,Pure निरा विकत आहे.मला contact करा.
@maheshasawale8290
@maheshasawale8290 Жыл бұрын
​@@aarif3981 contact No?
@ashishkhadye4941
@ashishkhadye4941 11 ай бұрын
​@@aarif3981Muslim dharm swikarun kitwi pidhi ahe tumchi
@Suleman413
@Suleman413 9 ай бұрын
1 ka zaada var garje cha nahi 1 ltr bhetto 2 ltr hi milta aani 2 ltr madhe 1 ltr paani Ashech 50 zaada asli ki laava hishob
@krunalsahare3516
@krunalsahare3516 2 жыл бұрын
खूप दिवसाचा मनात प्रश्न होता की, निरा काय असते?? आज या प्रश्नाचं उत्तर मिळालं...खूप खूप धन्यवाद @बोलभिडू
@Piyu602
@Piyu602 2 жыл бұрын
Evd divas search krych n mg chutiya
@krunalsahare3516
@krunalsahare3516 2 жыл бұрын
Ha search krun nira milali ani chutiya without search krun
@SB-nu9yt
@SB-nu9yt 2 жыл бұрын
@@Piyu602 😂😂🤣🤣
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 2 жыл бұрын
खरच, ताडी, माडी आणि नीरा अप्रतिम लागते. पण ताजी अतिशय छान तिला जास्त वेळ भांड्यात ठेवली तर मादक पेय होते. म्हणजे माणसाला नशा यायला लागते.
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 Жыл бұрын
​@@Piyu602 hahaha
@rahulnirwan5892
@rahulnirwan5892 2 жыл бұрын
कालच पुण्याला जाताना ही दुकाने रस्त्याचा बाजूला होती. तेव्हा काही प्रश्न पडले होते त्याचे आज उत्तर मिळाले धन्यवाद. Keep it up bol bhidu 💝
@nitintheurkar8351
@nitintheurkar8351 2 жыл бұрын
आता ( पाऊडर युक्त ) अनैसर्गिक पध्दत्तीने निरा बनवली जात आहे... ति आरोग्यासाठी आपयकारक बनु शकते.....एक निरा प्रेमी💜💙💚💛💓🙏
@shridharjoshi6788
@shridharjoshi6788 2 жыл бұрын
कसली ? बोरिक पावडर टाकतात का ? की तोंडाला लावायची टाकतात ? 😂😂
@the_invisible__
@the_invisible__ 2 жыл бұрын
@@shridharjoshi6788 tuzya gandit taktat ti vali...🤣
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 2 жыл бұрын
बरोबर
@abhijeetjagtap6199
@abhijeetjagtap6199 2 жыл бұрын
शुद्ध स्वरूपात कुठे मिळेल?
@nikhilnagalkar465
@nikhilnagalkar465 2 жыл бұрын
@@abhijeetjagtap6199 tada chya zadavar
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 жыл бұрын
बरीच माहिती दिलीत धन्यवाद....पण बनावट निरा या विषयावर वर अभ्यास करून एक भाग पोस्ट करा
@SaiBhatkar
@SaiBhatkar 9 ай бұрын
आमच्या कोकणात माडाच्या (नारळाच्या) झाडाची माडी मिळते, त्यात चार प्रकार आहेत, १) पिवर, झाडावरून नुकतीच काढलेली खूप औषधीय तब्येतीसाठी ऊत्तम, २) खाटी, २/३ दिवस पुर्विची यामध्ये अल्कोहोल जास्त असते, ३) चालू गोडी, ही दुकानात विक्रीला ऊपलब्ध असते, ४) चौथ्या प्रकारात खाटी माडी ८-१५ दिवस साठऊण त्यावर प्रक्रिया करून नारळ फेणी (वोडका) तयार करतात.
@jaymalhar904
@jaymalhar904 2 жыл бұрын
शहरी भागात मिळणारी निरा भेसळ युक्त असते
@rajendrakumarnaidu6241
@rajendrakumarnaidu6241 10 ай бұрын
deshi daru raheti piya maine😂😂😂
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 10 ай бұрын
Yes sir, बनावट माल गळ्यात मारतात
@prajwal_kh
@prajwal_kh 9 ай бұрын
मला निरा म्हणजे लिंबुचा सरबत वाटायचा 😅
@alexdawson8630
@alexdawson8630 9 ай бұрын
😂😂 same bhava same
@SomeOnes_official
@SomeOnes_official 8 ай бұрын
😂😂😂
@anilmohite2020
@anilmohite2020 2 жыл бұрын
उत्तम माहिती आणि उत्तम सादरीकरण.खरंच लहानपणापासून निरा विक्री केंद्र पाहिल्यावर हेच प्रश्न मनात यायचे.आणि आज या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले.धन्यवाद ताई 🙏🙏🙏🙏
@MrRocky793
@MrRocky793 2 жыл бұрын
उन्हाळ्यात... ऊसाचा रस, नीरा, ताक, लिंबू शरबत ... प्यावे... कोल्डड्रिंक्स पिण्यापेक्षा... हे नैसर्गिक पेय चांगले आहे.
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
पण हे मराठी माणसा कडुन घ्यावे. कारण अनेक. १)स्वच्छता. २)आर्थिक मदत ३)... ४)...
@sanketdeshmukh3427
@sanketdeshmukh3427 2 жыл бұрын
उसाचा रस गरम असतो.
@sanketdeshmukh3427
@sanketdeshmukh3427 2 жыл бұрын
त्या ऐवजी दही किंवा लस्सी प्यावी.
@kiranbhingardive9277
@kiranbhingardive9277 9 ай бұрын
Naral Pani
@aparnarajwade8990
@aparnarajwade8990 11 ай бұрын
मी कोकणात रहाते. १३ वर्षे इथे आहे. या व्हिडिओ त सांगितले आहे त्यापद्धतीने आजच्या काळात नीरा काढली जात नाही. घरात नारळाची झाडं असूनही मला स्वतःला अजूनही शुद्ध नीरा प्यायला मिळालेली नाही 😊
@alphamale7725
@alphamale7725 9 ай бұрын
नीरा नारळाच्या झाडापासून नाही मिळत ते दुसरे झाड असते ताडाचे झाड म्हणतात त्याला आम्ही लहानपणी एकदा त्या झाडाला लटकवले मडके काढले होते पण त्याची चव वेगळीच लागत होती त्यात काही तरी मिसळतात बहुधा नीरा बनवणारे.
@omkarhande5223
@omkarhande5223 2 жыл бұрын
Whoever selecting such topics, great work boss.. 💯💯
@praving6213
@praving6213 2 жыл бұрын
Evry time with New, unik and defferent world best topic BolBhidu.... We salute u Keep Going... On the Top of YT.. GOD BLESS U ALL ..
@maheshagale1860
@maheshagale1860 2 жыл бұрын
माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न पडला होता नीरा म्हणजे काय त्याबद्दल लगेच माहिती मिळाली त्याबद्दल बोल भिडू टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अशाच नवीन गोष्टींची माहिती देत राहा 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
@tatasky4384
@tatasky4384 2 жыл бұрын
पुण्यात सर्वात जास्त विकली जाते या दुकाने आहेत , आंबट तुरट नारळ पाणी सारखी चव 🤩✌️💫
@dhanajiirkar1002
@dhanajiirkar1002 2 жыл бұрын
नारळाच्या झाडा पासून नीरा बनते हे मी प्रथमच ऐकतोय...... ताडीच्या झाडापासून बनते हे मात्र खरे आहे याबाबतचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करतो
@sumitkodape7776
@sumitkodape7776 2 жыл бұрын
अस्सल निरा (ताडी) आमच्या गडचिरोलीत भरपूर प्रमाणात आणि ओरीजिनल मिळते......इत ही खुप लोकप्रिय पेय आहे. नारळ पाण्याच पर्याय मणुन हा आमच्या आदिवासीबहुल जिल्ह्य़ात खुप प्रसिद्धआहे.........आणि उन्हाळ्यात भरपूर उपलब्ध होते
@paragksa
@paragksa Жыл бұрын
माहिती खूपच छान आता इथे Doctor साहेबांनी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे ती म्हणजे निरेमध्ये पाणी व ice mix करून विकणे हे महाराष्ट्रातील बर्‍याच शहरात सुरू आहे तेव्हा या अशा निरेतून खरोखर शरीराला फायदा होईल की नाही माहीत नाही फक्त तहान भागते आणि cold drink पिण्यापेक्षा हे बर अस मला वाटतं.
@prajwalkale9405
@prajwalkale9405 2 жыл бұрын
जबरदस्त मांडणी आहे बोल भिडू ची पण 📸 व्हिडिओ documentry असेल तर अजून जास्त फेमस होऊ आपण....one of the great मराठी channel.
@rohitkokani339
@rohitkokani339 2 жыл бұрын
बोल भिडू खरंच खूप काही बोलून जात...... एकदम झकास लय भारी...
@FILMYEXPLOSION
@FILMYEXPLOSION 2 жыл бұрын
Neera is better than cold drinks
@admiralgeneralAladeen
@admiralgeneralAladeen 2 жыл бұрын
Yes.. sandhyakali tar beshht..
@PATRICX2000
@PATRICX2000 2 жыл бұрын
@@admiralgeneralAladeen 😂 Aajkal Original Neera Kuthch Milat nahi Ji neera taprivar milate Ti neera naste Powder aste 😂 Ani Tadi pan Powder Chi aste Original Neera Ani Tadi Kuthch Milat nahi
@vishalpawar3492
@vishalpawar3492 2 жыл бұрын
@@admiralgeneralAladeen kharch
@mangeshmasurkar5314
@mangeshmasurkar5314 2 жыл бұрын
ओरिजिन नीरा मिळते की नाही माहित नाही. परंतु ताडी मात्र पावडर टाकून मिळते. सर्व सरकारी अधिकारी पैसै घेवून चालत असते. पौऊसल्यात पण ताडी मिळते.हे खूप आरोग्याला हानिकारक आहे.हे एक स्लो पॉइस्न आहे
@pramodbhanespgroup
@pramodbhanespgroup Жыл бұрын
@@PATRICX2000 ओरिजिनल ताडी पाहिजे असेल तर सांगा😁
@anandkulkarni1805
@anandkulkarni1805 2 жыл бұрын
एक महत्त्वाची गोष्ट गायब आहे. नीरा फक्त सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीत ताडीमध्ये बदलते. त्यामुळे नीरा फक्त सूर्योदयापूर्वी किंवा सकाळी ८ पर्यंत प्यावी. त्यानंतर ती ताडी आहे.
@grandmothersgrandrecipes1896
@grandmothersgrandrecipes1896 2 жыл бұрын
एकदम खरं आहे
@PATRICX2000
@PATRICX2000 2 жыл бұрын
PAN aajkal Original Neera Kuthech milat nahi saglikade Chemical ne banleli neera milate
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 2 жыл бұрын
तु खूप छान व स्पष्ट बोलतेस. नीरा तर मला अतिशय आवडतं आणि कृपया मी तरी पाहीलं नाही की नीरा चढते. ताडी, माडी ही खूप वेळाने म्हणजे जस जसं ऊन येत जातं तस तशी ताडी माडी हे पेय मादक होऊन माणसाच्या अंगात भिनायला लागते म्हणजेच चढायला लागते. पण ताडी माडी देखील अप्रतिम लागते.
@matsukayamamoto
@matsukayamamoto 2 жыл бұрын
हे सर्व खर ही असेल... पण आपल्याकडे नीरा बनावट च मिळते.. प्रचंड साखर आणि रसायनं टाकून भेसळीची नीरा विकली जाते
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 2 жыл бұрын
अगदी बरोबरच
@Saj393
@Saj393 2 жыл бұрын
मालवनी लाईफ या चॅनेलवर योग्य मार्गदर्शन केले असून सुंदर व्हिडिओ आहेत
@shailendra6888
@shailendra6888 2 жыл бұрын
नीरा बऱ्याच वेळा बनावटच मिळते. मुळात महाराष्ट्रात इतकं निराचं production कुठेही नाही. ह्याची दाखल घ्यावी.
@varhaditales
@varhaditales 2 жыл бұрын
गडाचिरोली
@vaibhavkamble7868
@vaibhavkamble7868 2 жыл бұрын
Arey colony
@ebarahke.8408
@ebarahke.8408 2 жыл бұрын
गडचिरोलीला आहे पण विक्री केंद्र नाहीत भरपूर प्रमाणात ताडी,गोर्गा आणि सिंधी मिळते.
@LimitlessTraveller
@LimitlessTraveller 2 жыл бұрын
orignal neera suryodaya aadich milte.. nantr tyacha rupantar tadi madhe hote. btw aamche 500+ naralachya zhadanvr tadi kadto. kavil zhali ki Dr nira pyayla sangtat.
@shailendra6888
@shailendra6888 2 жыл бұрын
मी पुण्याचे आसपास म्हणत होतो. पुढे मुंबईला पण येते. इकडे वालचंदनगर हून येते असं सांगतात. पण जितक्या प्रमाणात येते तिक्या प्रमाणत झाडं निश्चित नाही. एकदा paper मध्ये सुद्धा ही बातमी आली होती. OK.
@sakpalakshay007
@sakpalakshay007 9 ай бұрын
Very Well Explained Video Garaj Hoti Hya Video Chi Thank You So Much Maithili aani Bol Bhidu ❤
@one_r_say
@one_r_say 2 жыл бұрын
पुणेकरांनी फ्रेश निरा प्यायची असेल तर पुणे जिल्हा परिषद बिल्डिंग जवळील केंद्रातून प्यावी.आसपासच्या टपरिवाल्यांना इथूनच निरा सप्लाय होते.
@mohinikarde3317
@mohinikarde3317 2 жыл бұрын
Thank you
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 2 жыл бұрын
जिल्हा परिषद इमारत...जुन्या का नवीन..?
@one_r_say
@one_r_say 2 жыл бұрын
@@bhagwanhume9854 जुनी इमारत (डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक)
@kailasdeshmane7364
@kailasdeshmane7364 10 ай бұрын
खरी माहिती देता तुम्ही... अशी माहिती वाचून मनातील शंका दूर होतात... धन्यवाद ❤❤❤❤
@yogeshthakare6983
@yogeshthakare6983 2 жыл бұрын
Thanks sangitalya pramane aapan video banvila... Tyasobat Laisance yanaddal pan mahiti dya.. Aani hi series ashich chalu theva... Once again thanks..
@deepakmankame2554
@deepakmankame2554 2 жыл бұрын
Shindhi (khajoor variety) zada pasun nira milate ani tapari var milnari niri added sugar water aste original nira dahanu umargav side la pure milate sakali 7vajta
@mahendrawahulkar2562
@mahendrawahulkar2562 Жыл бұрын
धन्यवाद 🙏 माझ्या मनात कधीपासून हा प्रश्न होता 😀
@prakashshinde5838
@prakashshinde5838 10 ай бұрын
1979 madhye Mi Pune yethe asatana roj sakali khadi grmodyog society z.p yethe 1/2glass pert ase.tya weli ₹5/-glass milayacha.tasech Karnataka Hubli yethe asatana balpani 3/4 warshacha asatana pahate neera peeun wadilanchya barobar firnyas jat ase.far majeche divas hote.1952/53. Ek anyala glass (₹1/- =16 aane).
@Anonymous-xj4uo
@Anonymous-xj4uo 2 жыл бұрын
Bol Bhidu Chanel Varil mala khup Chan video pahyla midale thank you... . 👍
@kkyogesh89
@kkyogesh89 2 жыл бұрын
आमच्या घरी काढतो आम्ही...भिडू लई भारी...
@annasahebdharble3496
@annasahebdharble3496 2 жыл бұрын
kuth
@kkyogesh89
@kkyogesh89 2 жыл бұрын
@@annasahebdharble3496 palghar
@priyankajadhav4712
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खरच हा प्रश्न पडायचा. की ही निरा म्हणजे काय असेल. उत्तम विश्लेषण केले.
@Kirnotsarg
@Kirnotsarg Жыл бұрын
Neera is available at least since three decades, but only in Pune region. I always wondered why this marketing model is not replicated in rest on India.
@AayushPed
@AayushPed Жыл бұрын
It's available in Mumbai too
@ashishgupta3434
@ashishgupta3434 Жыл бұрын
Mumbai madhe pan aahe
@yogeshsakh
@yogeshsakh 2 жыл бұрын
छान , पण खरा प्रश्न अजून सुटलाच नाही.....आज मुंबई - ठाणे - पुणे रस्त्यावर फुटा फुटांवर निरा केंद्र आहेत ....सर्व निराच विकतात का ? का साखर पाणी ! सरकारने यावर लक्ष द्यायला हवं!
@samikshaprabhukhot1806
@samikshaprabhukhot1806 2 жыл бұрын
निरा बद्धल पुर्वी मला दारू वाटायचं पण नंतर कळलं निरा शरीराला गारवा देते मग एकदा प्यायले मला खुप आवडली . मस्त गारेगार
@tukaramkhutale1521
@tukaramkhutale1521 2 жыл бұрын
प्रत्येक पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हा कडे असते. खुपच छान.
@avivaviv4055
@avivaviv4055 2 жыл бұрын
Very good explanation & information THANKS 🙏
@ajaysonawane6709
@ajaysonawane6709 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा विचार होता.. माझ्या मनात शेवट तुम्ही सांगितल आभार आपले ✨😀❤️
@vinodmhatre3950
@vinodmhatre3950 Жыл бұрын
ताई तुम्ही चांगली माहिती दिली पण... नीरा पिणारे लोक एक जाणून घ्या आपल्या पनवेल आणी ठाण्या मधे मिळणारी नीरा पुर्ण भेसळ युक्त आहे.. हे फक्त चुना आणी साखरेच मिश्रण आहे... मी स्वतः नीरा बनवताना बघितलं आहे
@hemlatapise1872
@hemlatapise1872 2 жыл бұрын
mala tr nira khup aawadte.. mi nehmi pite.. kharch nira pyaylyavar khup bar vatat..khup chhan mahiti
@SantoshPawar-dt8fi
@SantoshPawar-dt8fi 2 жыл бұрын
निरा शुद्ध मिळत नाही आजकाल
@milindrawool1619
@milindrawool1619 Жыл бұрын
Ho ho Kharche manatkya prashnanchi ukal hote..khupach chan knowledge deta tumhi..
@ketanpawar1335
@ketanpawar1335 Жыл бұрын
Dhanyawad....utkrushta mahiti. Ek additional information deto. Mee baryach vela Nira vikri chya stall waril lokana nit kimva ajibat Marathi bolta yet nhavte he notice kele. Temva mee Khopoli - Panvel ( Juna Mumbai - Pune road ) road war eka Nira vikri chya stall war chaukashi keli. Tya mansane saangitle ki almost Stall war tumhala aamhich bhetu. Aamhi Karnataka madhil Guttedar community che aahot. Karnataka border pasun aat asleli kahi gave aahet e.g. Yadgir vagaire. Aamchya sathi Tadache zad ( tree ) he pujaniya aahe. Tyamule tumhala bahutek sagle ch Guttedar community che lok miltil. Just ek information share keli. 🙏🙏
@vishalaher2169
@vishalaher2169 2 жыл бұрын
Please tell us about tadgola (ice apple )
@Nayanshet
@Nayanshet 9 ай бұрын
Manapasun sangto neera shi maz ghen nahi pn hya madam mla manapasun avadlya ❤❤
@sagarkhobragade7426
@sagarkhobragade7426 2 жыл бұрын
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अस्सल ताडी आहे ती.
@shoeb24in
@shoeb24in 10 ай бұрын
My fav neera❤
@Modiji505
@Modiji505 11 ай бұрын
Mala tar mahit navt neera kay ast bharpur tapriwar vachaycho
@chandannikalje5634
@chandannikalje5634 2 жыл бұрын
Google peksha jast mahiti bol bhidu puravte 🤣👌🏻📳
@sunilkhandagale9966
@sunilkhandagale9966 2 жыл бұрын
👍Thanks bol bhidu for real fact abt neera info
@kirankadam1893gen
@kirankadam1893gen 2 жыл бұрын
Khup chan information ahe... 👍
@jyotikakade5186
@jyotikakade5186 Жыл бұрын
khup chan...bhidu mag nira vikri parvana kuthun melel..tarunana sangunch taka na saglya bhiduna...thanks maithili...keep it up
@sandipramnathgaikwad7476
@sandipramnathgaikwad7476 Жыл бұрын
😂😊 बोल भिडू चा विषयच भारी असतो
@amitbanage8009
@amitbanage8009 Жыл бұрын
अप्रतिम, अभ्यास पूर्ण माहिती🎉
@tusharmore3087
@tusharmore3087 Жыл бұрын
मला पण हाच प्रश्न होता...म्हणून मी कधी पित नव्हतो....पण जेव्हा प्रश्न उत्तरे मिळाले तेव्हा शंका गेली...आणि आता माझे आवडते पेय आहे ते....
@Indiawala7
@Indiawala7 2 жыл бұрын
Neera mi Pune madhe gheatali hoti 2018 laa khup bhari laagte 😊😊
@adityazade2938
@adityazade2938 2 жыл бұрын
Tumhi he pratekala pdnare prashan...shodhay. Ha kharach changla upkram ahe .... Bakin sarkh tech tech concept n sangta ...asle topic aikayla pratekala avdel.... Good going 👍👍👍
@Aansh130989
@Aansh130989 2 жыл бұрын
पण मला एक असा प्रश्न पडलाय की निरा आपल्याला ६ तासांच्या आत खरंच मिळतो का? का आपण निरा ताडी झाल्यावर तर पित नसेल ना?
@vijaygirme3992
@vijaygirme3992 11 ай бұрын
मस्त माहिती दिली... मैथिली ❤❤❤🍫🍫
@sudhirbaswante145
@sudhirbaswante145 Жыл бұрын
खुप छान माहिती. धन्यवाद
@saurabhahirane2679
@saurabhahirane2679 11 ай бұрын
मला खूप आवडते नीरा...🤩
@jaydusane6426
@jaydusane6426 2 жыл бұрын
मैथिली ताई... यू आर बेस्ट anchor...
@kunaltheurkar2803
@kunaltheurkar2803 2 жыл бұрын
चिन्मय भाऊ आत्ता झालेल्या गडकोट मोहिमेवर व्हिडिओ बनवा की
@mayurraje1507
@mayurraje1507 2 жыл бұрын
तुमच्या टिमने निरा बद्दल असलेला माझा संशय दुर केला, त्याबद्दल धन्यवाद.
@surajgaikwad1883
@surajgaikwad1883 Жыл бұрын
नीरा बदल छान माहिती दिली पण ताडी प्यायल्यावर मेंदू कमजोर किवा हलका होता अस म्हणतात ते का बर
@yogeshtupe4202
@yogeshtupe4202 Жыл бұрын
My favourite Chanel... simple and real information tecnic
@nikhilk91
@nikhilk91 Жыл бұрын
नीरा शिंदीच्या झाडा पासून मिळते माडी नारळाच्या झाडा पासून मिळते ताडी ताडाच्या झाडा पासून मिळते शिंदीच्या झाडापासून निघालेली नीरा ताडापासून निघालेली ताडी कशी बनेल 🤦🤦🤦🤦🤦
@sunilburade6459
@sunilburade6459 Жыл бұрын
निरा,ताडी,शिंदि एकाच झाडापासुन मिळयात असतातारखी असतात. याच झाडाच्या फांद्यापासुन केरसुणी तयार केली जाते..तसेच त्याच उन्हाळ्यात शिंदोळ्यारखी नामक फळे येतात.जी चवीलाला गोड व दिसायला लालसर व खजुरास
@atishsalunkhe1863
@atishsalunkhe1863 2 жыл бұрын
Ase topics kuthun choose kartat tumhi... Nice work
@RahulPatil-lr5iz
@RahulPatil-lr5iz 2 жыл бұрын
bol bhidu tumhi baryach video karata pan abhyas kami aahe tumcha ardhavat gyan deta tumhi mi kayam pahto
@vishwapartole7533
@vishwapartole7533 2 жыл бұрын
Neera is love 😍💞
@latalata7773
@latalata7773 2 жыл бұрын
neera all time fav😋❤
@sushil386
@sushil386 2 жыл бұрын
Ek no presentation , taydey
@pradippatil1508
@pradippatil1508 Жыл бұрын
Tumhi je knowledge detat khup chhan
@harsh-simplelife
@harsh-simplelife 2 жыл бұрын
Wa wa ..... great content✌️✌️✌️✌️👍👍👍👍👍👍
@vinaypawar6559
@vinaypawar6559 10 ай бұрын
मला वाटते की ज्याना दारु परवडत नाही ते नीरा ताडी माडी पितात नीरा आहे की ताडी माडी कसे कळणार??
@virajjadhav2400
@virajjadhav2400 2 жыл бұрын
माझ्या मनात दोन दिवसा आधीच हा प्रश्न आला होता 😂 आणि प्रत्येकवेळा हेच होत असा काही प्रश्न पडला की लगेच तुमचा video आलाचा म्हनायच...
@deepaksule3635
@deepaksule3635 Жыл бұрын
सध्या रस्त्यावर हायवेवर मिळणारी नीरा ही पूर्णपणे बनावट आहे आरोग्यास घातक आहे
@sahebraowagh4423
@sahebraowagh4423 2 жыл бұрын
कु. आपटे यांनी निरा कशी करतात याबदृल सविस्तर माहिती दिली आहे अभिनंदन आभारी आहोत धन्यवाद कापडणे जिल्हा धुळे शुक्रीया श्री वाघ कापडणे जिल्हा धुळे
@abhirajmore86
@abhirajmore86 Жыл бұрын
द्राक्ष (grapes) वर पण एखादी व्हिडीओ बनवा प्लीज. 🙏🏻
@kishorsawarkar2067
@kishorsawarkar2067 2 жыл бұрын
वाह! खुप छान माहिती 👍
@ramadhangekarofficial__926
@ramadhangekarofficial__926 2 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे निरा आमच्या गावात होते.. 💪💪✌✌
@shrikantpatil5646
@shrikantpatil5646 2 жыл бұрын
Konte gav mitra
@akshaynazirkar6748
@akshaynazirkar6748 2 жыл бұрын
Vary niece videao, keep it up...
@abhaybhosale9190
@abhaybhosale9190 9 ай бұрын
Ek old monk var pan banva video
@swatisawant6358
@swatisawant6358 2 жыл бұрын
नीरा मला आवडते प्यायला पण सगळीकडेच चांगली मिळत नाही आणि संध्याकाळी ५ नंतर पिऊ नये, त्याची ताडी बनते.
@sunilsuryavanshi2576
@sunilsuryavanshi2576 2 жыл бұрын
alcohol aste kay neera madhe
@whoisman1234
@whoisman1234 Жыл бұрын
Tadi Madi var ek video upload kara
@mahimashelke9578
@mahimashelke9578 11 ай бұрын
छान माहिती दिली...😊😊
@rohaningale8526
@rohaningale8526 Жыл бұрын
Coconut bord मार्फत आपण आपल्या नारळ विषयावर प्रशिक्षण पूर्ण करून योग्य त्या सरकारी रोजगानिर्मिती करू शकतो coconut bord आपल्या सर्व माहीत प्राप्त करून योग्य पद्धतीने मार्गदर्शन करते स्वखर्चाने आपण सर्वांनी coconut bord मार्फत ह्या सुविधांचा लाभ घ्यावा
@amoghpendse214
@amoghpendse214 2 жыл бұрын
Sorry... नीरा ही खजुराच्या झाडापासून प्राप्त होते. ताडी ही ताडाच्या झाडापासून मिळते तर माडी ही माडाच्या म्हणजेच नारळाच्या झाडापासून मिळते.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 Жыл бұрын
शुद्ध निरा व डुप्लीकेट मधील फरक कसा ओळखावा,कृपया एक व्हिडिओ टाका
@charansingrana2666
@charansingrana2666 2 жыл бұрын
औरंगाबाद मध्ये तर नाही आहे ही नीरा
@admalkin94
@admalkin94 2 жыл бұрын
चालू करणार का तुम्ही..मी माल देऊ शकतो
@shrijagtap17
@shrijagtap17 Жыл бұрын
छान माहिती. पण शहरात मिळणारी नीरा नक्कीच चांगली प्रतीची असते का? आज जिथे तिथे नीरा चे स्टॉल लागलेले दिसतात. मुळातच इतकी नीरा आपल्या भागात तयार होते का ? नाहीतर भेसळ होण्याची शक्यता मोठी आहे. त्यामुळे शरीराला नक्कीच त्याचा फायदा होणार नाही.
@narsingkale8696
@narsingkale8696 2 жыл бұрын
1 no vishay ghetla bhau
@MrSadsul
@MrSadsul 2 жыл бұрын
Tai
@vivekpawar1387
@vivekpawar1387 Жыл бұрын
Dhanyawad far chhan batmi dili
@kiranbhagat3375
@kiranbhagat3375 Жыл бұрын
Khup sundar bolte.
Wednesday VS Enid: Who is The Best Mommy? #shorts
0:14
Troom Oki Toki
Рет қаралды 50 МЛН
Hilarious FAKE TONGUE Prank by WEDNESDAY😏🖤
0:39
La La Life Shorts
Рет қаралды 44 МЛН