Devendra Fadnavis, Eknath Shinde आणि Ajit Pawar यांची Mahayuti ही Vidhansabha election आधीच हरणार ?

  Рет қаралды 98,967

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #VidhanSabhaElection #Mahayuti
गतवेळी 21 ऑक्टोंबर 2019 रोजी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडली होती. तर 27 सप्टेंबर रोजी निवडणूकांच्या घोषणा झाल्या होत्या. त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणूकांची आचारसंहिता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल आणि ऑक्टोंबर महिन्यात निवडणूका पार पडतील अस बोललं जात आहे. सध्या जून संपत आलेला आहे, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर तीन महिनेच विधानसभा निवडणूकांसाठी राहिलेले आहेत.
आत्ता या तीन महिन्यात काय काय होणार आहे. तर अगदी कमी काळासाठी मंत्रीमंडळ विस्तार, निवडणूकांपूर्वी मांडला जाणारा अर्थसंकल्प, विधानपरिषदेच्या निवडणूका अशा अनेक गोष्टी महायुतीसाठी अडचणीच्या ठरणार आहेत. निवडणूकीसाठी असणारा फक्त तीन महिन्यांचा काळ आणि पराभूत होण्याच्या मानसिकतेत गेलेली महायुती अशातच ही आव्हानं भाजप, अजित पवार गट व शिंदे गटाला कशाप्रकारे पराभवाच्या छायेत घेवून जाणारी ठरू शकतात समजून घेवूया या व्हिडीओतून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 222
@hanumanhindurakshak8020
@hanumanhindurakshak8020 3 ай бұрын
सुनिता ताई विल्यम्स बद्दल व्हिडिओ बनवा त्यांची काय स्थिती आहे सध्या अंतराळ मध्ये त्या फसल्या आहेत त्याबद्दल😢🙏
@Analysis565
@Analysis565 3 ай бұрын
तिला कधी आयुष्यात भारताबद्दल काही वाटल नसेल आपण कशाला काळजी करायचा 😮
@A_3_2_1_0
@A_3_2_1_0 3 ай бұрын
त्या आता सुखरूप आहेत
@mayurgadhave4071
@mayurgadhave4071 3 ай бұрын
Ky zalai
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 3 ай бұрын
महाविकास आघाडी win 💯💯
@Sanjaypol007
@Sanjaypol007 3 ай бұрын
पावसात पोलिस भरती.... फडणवीस साहेब ध्यानात ठेवा
@anilshinde280
@anilshinde280 3 ай бұрын
Mag tar bharpur chorya vasuli honar mamu uddhoddin kadari bhadva v vakdya thobadacha pvar kaka full chapnar bhadve
@sagarpujare5186
@sagarpujare5186 3 ай бұрын
ऊद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 3 ай бұрын
MVA will get more than 250+
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 ай бұрын
फडणवीस सेना आणि अनाजी च टोळकं यंदा घरी बसल पाहिजे
@pratikkorekar9757
@pratikkorekar9757 3 ай бұрын
​@Ark_1991 bajirao che tulna fadanvis sobat karun bajiravanche ijjat ghalu naka
@Foxy-kj3xw
@Foxy-kj3xw 3 ай бұрын
@Ark_1991 Fekendra Fernandez 🤣🤣🤣🤣🤣
@Foxy-kj3xw
@Foxy-kj3xw 3 ай бұрын
@Ark_1991 kay mhantos 😱😱😱
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 3 ай бұрын
@Ark_1991फडणवीस बाजारू आहे, बाजीराव नाही 😂😂
@मीमराठी-त8घ
@मीमराठी-त8घ 3 ай бұрын
मग तर माझ्या मनात बाजीराव यांच्या प्रती खूप भ्रम होते 😂. बाजीराव एव्हढे नीच होते काय अनाजी पंता सारखे 😊य​@Ark_1991
@sangeetarite-fl1tq
@sangeetarite-fl1tq 3 ай бұрын
महाविकास आघाडीला संधी मिळाली पाहिजे 🚩 👇
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येईल आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतील.
@सत्य1111
@सत्य1111 3 ай бұрын
2024 ला मुख्यमंत्री फक्त आणी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@saurabhmungikar4927
@saurabhmungikar4927 3 ай бұрын
Only Uddhav Thakre ❤
@abhijitraut9505
@abhijitraut9505 3 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये बीजेपी मातोश्री शिवाय कधी च काही नाही करु सकत
@aniruddhjadhav3795
@aniruddhjadhav3795 3 ай бұрын
महायुती ला घरी बसवण्यात मराठा मतदार कुठेही कमी पडणार नाही याची काळजी घेण्यात येईल.... Only मनोज जरांगे पाटील 🚩एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩
@parthsuryawanshi2039
@parthsuryawanshi2039 3 ай бұрын
जय मराठा 🚩🚩🚩
@amits3004
@amits3004 3 ай бұрын
जरांगे हे पवार साहेबांच पिल्लू आहे हे काही लपून राहिलेलं नाही. फक्त महाविकास आघाडी मराठ्यांना १००% आरक्षण मिळवून देण्याची लिखित हमी देणार आहे का ? हा प्रश्न पवार साहेबांना विचारा आणि ते कसं मिळवून देणार याची blueprint घ्यावी.
@russelllll777
@russelllll777 3 ай бұрын
जयोस्तु मराठा🧡🚩🔥
@navnath_0027
@navnath_0027 3 ай бұрын
Bol bhidu ❌ MVA star pracharak ✅
@nikhilbajaj0703
@nikhilbajaj0703 3 ай бұрын
100%😂
@RandhirPatil-yh3nv
@RandhirPatil-yh3nv 3 ай бұрын
😂😂😂💯
@banduchakote8900
@banduchakote8900 3 ай бұрын
भावी मूखमतरी उधव ठाकरे साहेब
@swagatsawant
@swagatsawant 3 ай бұрын
😂 मूर्खमंत्री
@rohanmane9953
@rohanmane9953 3 ай бұрын
मुंबईतील college मधे हिजाब बंदी प्रकरण यावरती video बनवावी🙏
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 3 ай бұрын
मविआ जिंकणार कांग्रेसचा मुख्यमंत्री होणार लिहून घ्या🔥🔥
@vidhataghoswami7364
@vidhataghoswami7364 3 ай бұрын
नगरपालिका इलेक्शन कधी होतील यावर एक व्हिडिओ बनवा
@rishikeshbhere9521
@rishikeshbhere9521 3 ай бұрын
Paid news, बोलू नये आपला स्तर उंचावण्यासाठी निपक्षपाती व्हिडिओ बनवायला हवेत
@ashokkhot7112
@ashokkhot7112 3 ай бұрын
ताई महायुतीचा विधानसभा निवडणुकीत आपल्या कामाच्या जोरावर लढतील...
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
लोकसभेला कोणाच्या कामावर लढले होते? राज्यात आणि केंद्रात पण त्यांचेच सरकार होते ना? मग आता तीन महिन्यांत काय?
@साईश्री-ट4घ
@साईश्री-ट4घ 3 ай бұрын
महायुती पडणार हा पोलिस भरती करणार्या तरुणांचा शाप आहे
@vasantsalape6518
@vasantsalape6518 3 ай бұрын
सर्वात महायुतीची जागा वाटपात अडचण होणार ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची कारण ते खलनायक आहे.जय महाराष्ट्र.
@Trut379
@Trut379 3 ай бұрын
chala atta jara bagauya mva che goverment kiti development krty ka parat tasle raste and tasli village kade che problem like karnataka goverment doing rightnow
@predictor968
@predictor968 3 ай бұрын
Bjp padlich pahije
@Ganpatibappamorya484
@Ganpatibappamorya484 3 ай бұрын
चल पळ म्हणे महायुती हरणार 😂😂
@vishalnerlekar3987
@vishalnerlekar3987 3 ай бұрын
हे सगळं फडणवीस आणि bjp मुळं झालं..5 वर्षे गप्प बसले असते तर 24 ला पुन्हा सत्ता आली आसती..पण इता ते ही आवघड आहे..मजा येणार आहे विधानसभेला 😉😁
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
महाविकास आघाडी येणार आहे विधानसभेला.
@BhushanPatil-zu7ss
@BhushanPatil-zu7ss 3 ай бұрын
तुमच्या सगळ्या व्हिडिओ च्या शीर्षकावरून कळतंय पैसा कुठून येतोय 😂😂
@avi9312
@avi9312 3 ай бұрын
Uddhav thakre 🚩🚩
@ashvajit7
@ashvajit7 3 ай бұрын
Ya 5 varshat kay kay zal te sanga
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 ай бұрын
Loksankhya mojun arakshan revise kara.....ek maratha lakh maratha.....
@vishalsatpute9964
@vishalsatpute9964 3 ай бұрын
महायुती हरेल तर एक लक्षात ठेवा देवा भाऊ विरोधी पक्ष नेते असतील सगळी जिरवतील
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
काहीही उपयोग होणार नाही. अगोदर विरोधी पक्षनेते होते काय झाले? आता केंद्रातच बहुमतात सरकार नसल्यामुळे जिरली आहे. ED व तपास यंत्रणेचा जोर थोडा कमी होईल.
@jatinkandpile612
@jatinkandpile612 3 ай бұрын
आता काय फायदा मंत्रिमंडळ विस्तार करून
@okmarathi9021
@okmarathi9021 3 ай бұрын
खरा वारस एकनाथ 🚩🚩
@AnandAwate-y1v
@AnandAwate-y1v 3 ай бұрын
फक्त पाटीलच ❤❤❤
@dremmy69
@dremmy69 3 ай бұрын
बोल भिडू ला पाकीट पोचला वाटतं😅
@roshanpande1117
@roshanpande1117 3 ай бұрын
पॅटर्न बदलला आता.. पाकीट नाही. पगार चालू झालंय वाटत 😂😂
@manojparasnis4080
@manojparasnis4080 3 ай бұрын
पत्रावळीवर कमी बूंदी मिळाली म्हणून कूलकर्णी,सूर्यवंशी,तोरसेकर भाजपावर तोंडसुख घेत आहेत. त्यांची पाकीटं कूणी ढापली ते शोधणं चालू आहे. 😂😂😂
@OyeBBCN
@OyeBBCN 3 ай бұрын
पिक विमा देत होत असलेला गैरव्यवहार पिक विमा कशा पद्धतीने देतात कशा पद्धतीने द्यायला पाहिजे यावर ती पूर्ण व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ.
@RakeshPatil-s2p
@RakeshPatil-s2p 3 ай бұрын
एकनाथ शिंदे अणि देवेंद्र फडणवीस तुमची युती राहू dya बाकीच्यांना सोडा, विदर्भ, मराठवाडा, कोकण अणि खान्देश मध्ये BJP sure येणार
@pramodkadam9131
@pramodkadam9131 3 ай бұрын
😂😂
@prakashagre-i8w
@prakashagre-i8w 3 ай бұрын
Ho😊
@SudhirJagdale-s4l
@SudhirJagdale-s4l 3 ай бұрын
पवार साहेब महेबुब शेख यांस संधी देतील असे. वाटते
@shivwardhansalunkhe5870
@shivwardhansalunkhe5870 3 ай бұрын
Ho , ka tula devuya, tula tech disbar, GDP devlopment yavar nhi bolnar tu
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
​@@shivwardhansalunkhe5870अगदी बरोबर
@RohitPatil-f3o
@RohitPatil-f3o 3 ай бұрын
Only uddhav Balasaheb Thackeray 🚩
@chandrakantbhoite8126
@chandrakantbhoite8126 3 ай бұрын
अजित दादांची च गॅरंटी नाही
@pranavjoshi5079
@pranavjoshi5079 3 ай бұрын
Maharashtra madhe punha jangal raaj nahi aanaychay . Koni kitihi fake narrative spread Kara, negative vatavaran nirmit Kara. Pn mark my words mahayuti 150 plus jaga nakkich jinknaar .
@aniketsawant1703
@aniketsawant1703 3 ай бұрын
Bol bhidu MVA cha channel aahe asa vatat aahe
@kuldeeplondhe534
@kuldeeplondhe534 3 ай бұрын
राजकारण वर चांगले व्हिडिओ बनवता, पण इतर विषय हाती घेऊन त्यावर सुधा जरा फोकस करा
@Jaidip202
@Jaidip202 3 ай бұрын
देवेंद्र, अजित, आणि एकनाथ,, अमर अकबर अँथनी यांनी महाराष्ट्राची वाट लावली 😂😂😂😂
@Ingle_Atul
@Ingle_Atul 3 ай бұрын
Maharashtrat Fakt ani fakt Bichkule 💥
@akash-vb7xo
@akash-vb7xo 3 ай бұрын
Vidhan sabhe mde parat BJP. Yeil lava shariyat hirve Shende gheun Maharashtra mde rajya nahi karu shakat koni
@hemantjiwtode616
@hemantjiwtode616 3 ай бұрын
बेरोजगारी हा महत्वाचा मुद्दा असून...शासकीय नोकरभरती साठी सध्या काही हालचाली नाही आहे..त्यामुळे २२ लाख विद्यार्थी नाराज असून त्यांच्या सलग्न कुटुंब चे मतदान उभ्या सरकारला होणार नाही..आणि ते पण १ कोटी ३० लाख च्य घरात आहे...आणि एवढी संख्या सरकार येण्यास व जाण्यास भरपूर आहे...आणि हा पराभूत साठी किलर पॉइंट होणार आहे..
@samirmahadik2156
@samirmahadik2156 3 ай бұрын
ते चंद्रावर चंद्रयान तीन बोलून काहीतरी पाठवलं होतं ते चंद्रावर आहे का खालती पडलाय जर ते चंद्रावर असेल तर त्याच्यावर ताडपत्री टाकावी लागेल कारण की आता हिंदुस्तान मध्ये पाऊस पडतोय चंद्रयान तीन वर जे खर्च झाले त्याचे काय ?
@narayanhulwan5145
@narayanhulwan5145 3 ай бұрын
तुमच्याकडे निष्णात मराठी टायपिस्ट(टंकलेखक)नाही का...?...शीर्षक अर्धं इंग्रजीत अर्धं मराठीत टाईप केलेलं असते.....
@nikhildeshmukh304
@nikhildeshmukh304 3 ай бұрын
MVA For Maharashtra
@jitendrashamsundar6848
@jitendrashamsundar6848 3 ай бұрын
परिस्थिती पाहून विश्लेषणाचा पळला बदलला भिडू नि... 😅
@ra8208
@ra8208 3 ай бұрын
महाविकास 🚩
@deepakmahale6293
@deepakmahale6293 3 ай бұрын
Tumcha pratek video madhub ek navin negativity yete , adhi sarkhe infomative video nastat , nehmi one sided vishleshan ahe
@darshanpatil7623
@darshanpatil7623 3 ай бұрын
Ha channel general topics & samajik vishay sodun political agenda var kaam kartoy. Mi unsubscribe kelay...Tech tech political goshti cha kantala yetoy. Lokanna general information cha changla kaam karnare channel pahijet
@luffybgmi3149
@luffybgmi3149 3 ай бұрын
Maharashtra Navnirman Sena ❤️🚩
@AniketSonawane-qq7ro
@AniketSonawane-qq7ro 3 ай бұрын
Only काँग्रेस
@omkarpatil3283
@omkarpatil3283 3 ай бұрын
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील...
@ashokbjpisindinpartipatil3391
@ashokbjpisindinpartipatil3391 3 ай бұрын
आर आर काय हे शिवाजी महाराजांचे दुर्भाग्य ,मीडिया तुम्ही जरा ,,विचार करा ,
@Brahman581
@Brahman581 3 ай бұрын
येडझवया महाराजांचं दुर्भाग्य काढणारा तू कोण रे भाडव्या
@TheMilinddhoke
@TheMilinddhoke 3 ай бұрын
घरकोंबडा परत नको
@Sainath910
@Sainath910 3 ай бұрын
Amhaalaa last bee vatat naahi
@laxmankharat4132
@laxmankharat4132 3 ай бұрын
Jase loksabheche nikal tasech vidhan sabheche
@swapnilchaudhari9279
@swapnilchaudhari9279 3 ай бұрын
किती खोके मिळाले...naretive सेट करण्यासाठी..तुमच्या सारखी लोक आणि चॅनेल वाट लावताय ह्या देशाची आणि महाराष्ट्राची
@Rahul-uq2mn
@Rahul-uq2mn 3 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂 पेड सर्व्हिस फॉर महआधडी 😂
@studypoint1912
@studypoint1912 3 ай бұрын
बोल भिडू soft influence kararat tumi.. Lkshat yetay sagla
@meonly221
@meonly221 3 ай бұрын
Shine saheb ++........bjp. Che game
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 3 ай бұрын
atta ladha ekada hindu jatiwad sampwa pl
@meonly221
@meonly221 3 ай бұрын
Shinde bjp cha papa at madam.....fadvens cha game honar
@Parivarvad
@Parivarvad 2 ай бұрын
शेरूचा चॅनेल
@bhayyashaikh7504
@bhayyashaikh7504 3 ай бұрын
Pawar is power...Aanaji pant mala jaudya na Ghar😅😅😅
@SatyajeetBhople
@SatyajeetBhople 3 ай бұрын
Mahayuti jinkanar
@harishgutte982
@harishgutte982 3 ай бұрын
Arti bas kar ki bai Sharad pawar ni
@commenterop
@commenterop 3 ай бұрын
😂😂😂
@राहुलथोरातपाटील
@राहुलथोरातपाटील 3 ай бұрын
तुम्ही महायुती विरुद्ध च बोलता
@vijaynikam795
@vijaynikam795 3 ай бұрын
Only mahauti
@yashkamthe799
@yashkamthe799 3 ай бұрын
Cm will be uddhav saheb
@MonuhtHkhh
@MonuhtHkhh 3 ай бұрын
Bjp chi central government aahe tech yenar nhi tr paisa kon denar centre govt. denar
@AA-qr1kk
@AA-qr1kk 3 ай бұрын
Agenda chalva tumhi lok
@Foxy-kj3xw
@Foxy-kj3xw 3 ай бұрын
Fekendra Fernandez 🤣🤣🤣🤣
@sachinshelar7971
@sachinshelar7971 3 ай бұрын
बिनबुडाचे analysis
@ekanathpatil8140
@ekanathpatil8140 3 ай бұрын
2
@rushikeshjagdale713
@rushikeshjagdale713 3 ай бұрын
1
@pratikawchare845
@pratikawchare845 3 ай бұрын
BJP maharashtra madhe 40-50 MLA chya var nahi janar
@LakhanLohar-d4f
@LakhanLohar-d4f 3 ай бұрын
बोल भीडू न कीती पैसे घेतल
@sk-cu2zs
@sk-cu2zs 3 ай бұрын
Bjp देवेंद्र फडणवीस powerfull comeback ❤
@vijaynikam795
@vijaynikam795 3 ай бұрын
Bjp155
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 3 ай бұрын
EVM.
@prashantshinde4477
@prashantshinde4477 3 ай бұрын
बोल भिडू///+बोल लवडू
@sovisam
@sovisam 3 ай бұрын
😂BJP 150😂
@vishalsontakke1651
@vishalsontakke1651 3 ай бұрын
Only उद्धहव ठाकरे आणि काँग्रेस 🎉🎉🎉
@DKale-f4u
@DKale-f4u 3 ай бұрын
View's sathi khalachya tharawarrr jau naka fakttt
@DKale-f4u
@DKale-f4u 3 ай бұрын
BJP virodhak ahat tumhi bahutekkkk
@prafuldeshpande7769
@prafuldeshpande7769 3 ай бұрын
हे लोक वार पाहून पलटी मारतात
@AUDK9
@AUDK9 3 ай бұрын
ठाकरे 🚩
@DKale-f4u
@DKale-f4u 3 ай бұрын
View's sathi khalachya tharawarrr jau naka fakttt
@shubhyadav9
@shubhyadav9 3 ай бұрын
*तुतारी+ मशाल+हाताचा पंजा = महविकास आघाडी* 🔥🔥
@prashantjadhavadityaevents7711
@prashantjadhavadityaevents7711 3 ай бұрын
​@@Package_wala_chu😅 💯%☝️True.😅😂
@milindsaner8269
@milindsaner8269 3 ай бұрын
​@@Package_wala_chuअगदी बरोबर
@RehanShaikh-lv8vu
@RehanShaikh-lv8vu 3 ай бұрын
" NO BJP IN MAHARASHTRA "
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 3 ай бұрын
आता भाजपला मतदान होणार नाही हे त्रिकाल सत्य
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 3 ай бұрын
महायुती 100 पर्यंत. गुंडाळणार आहे.
@nachiketlathi7683
@nachiketlathi7683 3 ай бұрын
MVA will get 202 seats
@Jadhav5698
@Jadhav5698 3 ай бұрын
बोल भिडू ल माहिती आहे काहीच होणार नाही आहे उगीच कही पण व्हिडिओ बनवायचं..
@tekchandsonule2801
@tekchandsonule2801 3 ай бұрын
महाविकास आघाडी १७५above नक्की येणार
@kevalupadhey5030
@kevalupadhey5030 3 ай бұрын
Fadanvis obc bchi diahabhul karta ahet tar shinde marathyanchi ya vidhansabhela doghana jaga dakhvun devu 💯
@yashwantdalavi804
@yashwantdalavi804 3 ай бұрын
Bol bhidu is not neutral now a days.. MVA pracharak 😂
@vinitbhome
@vinitbhome 3 ай бұрын
बोल भिडू चैनल आता फक्त राजकीय व्हिडिओ बनवत आहे त्यांचा दर्जा पहिल्यासारखा राहिला नाही
@jaywaghmode1485
@jaywaghmode1485 3 ай бұрын
BJP 84 NCP Ajit pawar gat 19 Shivsena shinde 13 Other 3
@macdeep8523
@macdeep8523 3 ай бұрын
BJP 61, Shinde 22, Ajit chakankar 19
@SobersRodrigues-ol5ci
@SobersRodrigues-ol5ci 3 ай бұрын
BJP zero
@vinodkathale3582
@vinodkathale3582 3 ай бұрын
​@@SobersRodrigues-ol5ciमिरची लगी,अ‍ॅलर्जी है b j p आयगा
@vinodkathale3582
@vinodkathale3582 3 ай бұрын
D c m ग्रेट माणुस come back
@vinodkathale3582
@vinodkathale3582 3 ай бұрын
आम्हाला वाटते देवा भाऊ सगळे सुरळीत करतील यशस्वी होतील कारन मुरब्बी राजकारणी आहेत बरं का
@saniyamagdum7836
@saniyamagdum7836 3 ай бұрын
विधानसभेला महाविकास आघाडीला कमीत कमी 200 आमदार निवडून येणार आहेत आणि उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री होणार
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,9 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 6 МЛН
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 87 МЛН
The day of the sea 😂 #shorts by Leisi Crazy
00:22
Leisi Crazy
Рет қаралды 1,7 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 2,9 МЛН