Mumbai ते Vidarbh पर्यंत Sharad Pawar यांचं बेरजेचं गणित, राजकारणात टिकून रहायची पवारांची खेळी काय?

  Рет қаралды 392,545

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #SharadPawar #LoksabhaElections2024
भारताची ही १८ वी लोकसभा निवडणूक. शरद पवारांच्या सक्रीय राजकारणातली ही १६ वी लोकसभा निवडणूक. तर शरद पवार संपले म्हणून चर्चा होणारी न जाणो ही कितवी निवडणूक. दरवेळी पवार संपल्याची चर्चा होते, निवडणूक रंगते आणि निकालाच्या दिवशी पवार कायम असल्याचं कळतं. मागच्या वर्षी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट झाला असल्याची टीका फडणवीसांनी केली होती. पण निकाल लागला आणि पवार ४ खासदार घेऊन उभे राहिले, निकाल लागला आणि पवार फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरून दूर करूनच उभे राहिले. कधीकाळी पवारांकडे फक्त ५ आमदार राहिले होते. शरद पवारांसोबतचे तब्बल ५३ आमदार पवारांना सोडून गेले होते, तेव्हा देखील पवारांनी ५ आमदारांचे ५४ आमदार करून दाखवले होते.
अर्थात पवार संपल्याची चर्चा अनेकदा झाली पण पवार उभे राहिले, आत्ताही पवार संपल्याची चर्चा सुरू आहे. यावेळी चर्चा मोठ्ठी आहे, कारण खुद्द पवार कुटूंबातच फूट पडली आहे. पण यावेळी देखील पवार शून्यातून उभे राहतील, असं बोललं जातंय. आता पवार संपतील की पुन्हा उभे राहतील हे निकालाच्या दिवशी कळेल, पण पवारांचं आताचं राजकारण पाहिलं तर कळेल की पवार संपत का नाहीत, पवार कशी बेरीज करतात?
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 780
@BolBhidu
@BolBhidu 5 ай бұрын
दुरूस्ती - व्हिडिओमध्ये अनावधानाने वर्धा लोकसभेसाठी उमेदवार कल्याण काळे असा उल्लेख आणि फोटो वापरण्यात आला आहे. वर्धा लोकसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे आहेत.
@rushikeshgursalerg1957
@rushikeshgursalerg1957 5 ай бұрын
व्हिडीओ अपलोड केल्यावर 14 तासांनी ka असेना चूक लक्षात तरी आली
@Pratikkadam950
@Pratikkadam950 5 ай бұрын
Aree bhadvyanno Tumhala Sharad Pawara kadun Kiti paise bhettat????
@AMOLSALVE-q9v
@AMOLSALVE-q9v 5 ай бұрын
​@@CarryNimati पवार संपलेत तरी मग एवढे बोकांडी का घ्यावे लागलेत? 😂😂😂 तुमच्या शंभर पिढ्या संपल्या तरी पवार राजकारणातून हद्दपार होणार नाहीत. 😂😂
@hemantkale6859
@hemantkale6859 5 ай бұрын
ani mothya lokanbaddal ubha rahila nahi tar ubhe rahile asa karat chala...tujhya bapacha baap ahet te
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 5 ай бұрын
मग मी तीच कॉमेंट केली तर त्याला rpy दिला नाही तुम्ही माकडांनो
@Shawn_39
@Shawn_39 5 ай бұрын
पानं गळून गेलीत म्हणून काय वटवृक्षाला पालवी फुटायची राहत नाही 💯 महाराष्ट्राच्या मातीत रूजलेलं खोड म्हणजे साहेब 😎👑
@Bharatiya0028
@Bharatiya0028 5 ай бұрын
Shattacha Saheb... Ajun P.M. tari banlay ka... 🤡
@jaydipdeshmukh4530
@jaydipdeshmukh4530 5 ай бұрын
तेरी हर वार का पलटवार हू मैं, यु ही नहीं शरद पवार हूं मैं आमचं म्हतारं खमक्या आहे अजून #तुतारी
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘
@pravinthorat1314
@pravinthorat1314 5 ай бұрын
😢
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 5 ай бұрын
😂😂😂😂😂
@user-fx9kv1mw2r
@user-fx9kv1mw2r 5 ай бұрын
काचेच्या घरात आराम करणाऱ्या शरद पवार ला २०१४ ला गल्ली बोळात फिरायला लावलेला एकच माणूस महादेव जगन्नाथ जानकर
@ushataipatil2219
@ushataipatil2219 5 ай бұрын
मांतांर मातांर म्हणताय कशाला .. ते पण होण्यासाठी नशीबच लागतय😅😂😂
@SK36967
@SK36967 5 ай бұрын
अश्या 100 टरबुजे खाऊन पुरून उरले आहे साहेब.... साहेब लय खवाट 😅😅
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
आजपर्यंत एक हाती सत्ता आणता आली नाही..म्हणे साहेब खवट 😂😅🤣🤣
@anantbhondave320
@anantbhondave320 5 ай бұрын
याच फडणवीसांमुळे बारामतीत अडकून राहायची वेळ आलीय. चालला होता इंडी आघाडीचा नेता बनायला😂😂
@mehesh_6766
@mehesh_6766 5 ай бұрын
खरबूज खाऊन काय शेठ्ठ उपटली स्वतः ला कधी एकहाती सत्ता आणता आली नाही आणि 75+ आमदार निवडून आणता आल नाही 😂😂😂
@ASGXYZ
@ASGXYZ 5 ай бұрын
​@@mehesh_6766हे सगळे आपल्या सारखे खेकडा व्रुतीच्या मराठी माणसांमुळे च
@sharad_wagh
@sharad_wagh 5 ай бұрын
@@ASGXYZ सवॅ समावेशक राहावे लागत नुसत जातीयवाद करून भागत नाही
@commenterop
@commenterop 5 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज ! शरद पवार ! शरद पवार 🚩✨❤️
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/haScqXeigbGFaLssi=1MYKttURzccWZzPq
@grpdfcgh
@grpdfcgh 5 ай бұрын
पवार साहेब ❤❤❤ powerful 🔥 🔥 🔥
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Natu Rohit mhatara vhayala lagala tari Sharad ajobach karbhar karnar.. aani sagalyanni ajobanche hatt puravayche, godave gaayache.. dhanya ti ajab- gajab follower janata 🙏🧐🤨😎
@aniket4713
@aniket4713 5 ай бұрын
​@@Natural555Travellergap e bamna
@adeshnirmal1035
@adeshnirmal1035 5 ай бұрын
​@@aniket4713pawar sahebani he Kel jatich vish
@liladharpatil4484
@liladharpatil4484 5 ай бұрын
दोन चार महिन्यात अख्ख्या पक्ष उभा केला शरद पवारांनी 🙏🙏
@sharad_wagh
@sharad_wagh 5 ай бұрын
पन्नास वषार्ंपासून काय केल
@pradeepshah279
@pradeepshah279 5 ай бұрын
सगळीकडे फोडाफोडीचे राजकारण, कपटनीती फितुरी भ्रष्टाचार लुटमार दहशतवाद गुंडागर्दी पण एकदाही बहुमत नाही या उलट फडणवीस यांनी 1 हाती सत्ता मिळवली. 60 वर्षे राजकारणात असुन आज पोरीसाठी दारोदार भटकायला लागतेय हेच 60 वर्षात कमवल वाकडतोंडया ​@@sharad_wagh
@prakashtodkar3374
@prakashtodkar3374 5 ай бұрын
@@sharad_waghपुण्यात इंडस्ट्री कुणी तूझ्या बापाने उभिकेली का
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘
@prakashtodkar3374
@prakashtodkar3374 5 ай бұрын
@@Natural555Traveller येणारी वेळ ठरवेल कोण कोणाची पाठवनी करणार ते
@babajadhav5331
@babajadhav5331 5 ай бұрын
ब्राह्मणी कावेबाजांपुढे बहुजनांचा न झुकणारा एकच आवाज.....शरद पवार... शरद पवार
@grpdfcgh
@grpdfcgh 5 ай бұрын
म्हणुन he lok Pawarsaheb virodhat garal okatat
@MaverickMaratha
@MaverickMaratha 5 ай бұрын
वेळ आली की जातीची साडी घालून तयार
@babajadhav5331
@babajadhav5331 5 ай бұрын
@@MaverickMaratha कावेंबाजपणा असाच असतो.... बहुजनांना पुढे करून त्यांचे आडून त्यांचेच लोकांविरुद्ध कट कारस्थाने करायची...( पवार X पवार, MVA X आंबेडकर, शिंदे X मूळ शिवसैनिक , ..).अहो यांनी पुरोगामी ब्राह्मणांना सुध्दा सोडले नाही ! तर इतरांची काय बिशाद....RSS चे माध्यमातून एकच अजेंडा....पुन्हा छुपा चातूर्वण आणणे.
@NitiBiru
@NitiBiru 5 ай бұрын
Bahujana sathiche 2, 4 kame sang re Bas ki aata kiti divas hech bamni kava bamni dwesh laka kaytar kamach bol
@prash516
@prash516 5 ай бұрын
​@@MaverickMaratha आणि तुमचं काय तुम्ही तर जातीच लुगडं हजारो वर्षांपासून मिरवत आलाय. लुगड्याची फॅक्टरीच सुरू केलीत. दुसऱ्याकडे बोट दाखवायचा अधिकारचं नाही तर !
@ganeshgaikwad7387
@ganeshgaikwad7387 5 ай бұрын
१०१ अजित पवार खिशात घेउन फिरतात पवार साहेब..😂#तुतारी
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 5 ай бұрын
२००टरबूज😊
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘
@abhijitnagar5419
@abhijitnagar5419 5 ай бұрын
Ani ajit pawar aamdaar gheun😂😂
@prabhakarsardesai3868
@prabhakarsardesai3868 5 ай бұрын
तेवढं शपफार कधीच हुशार नवते आणि आता काळ किती बदललाय हे च काळ या लाळेरं सांभाळा, राजकारण इतरांना करूं द्या. कारण ह्या बुढ्ढया बै....चं समाधान कधीच होणार नाही. शेवटी काळ हेच अशा निगरगट्टांना उत्तर असतं.
@Bharatiya0028
@Bharatiya0028 5 ай бұрын
Tumhi Jyanna Saheb mhnta na, Tyanna Amchach ghari yayla Lagta paya padun matdan maghayla 🤡
@ShaileshNisarganRailFan
@ShaileshNisarganRailFan 5 ай бұрын
शरद पवार आवडो ना आवडो, हे मान्य केलं पाहिजे की गेले 50 वर्ष महाराष्ट्र राज्यातील ते सगळ्यात मोठे नेते आहेत.. इंदिरा गांधी सोबत चां वेळ बघितला आहे त्यांनी.. ते असे गप्प बसून हरणार नाहीत.. अनुभव वापरून लढाई लढणारच
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/haScqXeigbGFaLssi=1MYKttURzccWZzPq
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅
@bepositive1818
@bepositive1818 5 ай бұрын
Jali na Teri 😅😅😅
@ShaileshNisarganRailFan
@ShaileshNisarganRailFan 5 ай бұрын
@@urvxfvdzrnp अंधभक्त आहेस का? मी म्हणालो ना आवडो ना आवडो ते मोठे नेते आहेत? सत्ता येवो ना येवो दिल्ली मध्ये सगळ्यात मोठा मराठी चेहरा आहेत ते.. आम्ही काही त्यांचे supporter नाही पण ते मोठे नेते आहेत हे मान्य करायला काय जातंय.. राजकारण हेच सगळ नाही.. बाळासाहेब आणि पवारांची घट्ट मैत्री होती राजकारण पलीकडे
@alkapatil6164
@alkapatil6164 5 ай бұрын
Khare ahe Sharad pawar saheb mothe nete ahe marathidweshi lokch jalatach ahe
@yogeshHinge72
@yogeshHinge72 5 ай бұрын
पवार यांच्या बद्दल तुम्हीं जे कॉमेंट करताय हे पाहून खूप छान वाटत आहे पवार म्हणजे राजकारणाचा अपराजित योद्धा राजकारणातला जाणता राजा शरदचंद्रही पवार साहेब ❤ आले किती गेले किती धरणात मुतले किती शेवटी स्वतःच बुडून मेले किती___नवीन फळी नवे नेते आणले किती गेले किती कायम राहिला तोच दरारा शरद पवार शरद पवार ❤
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 5 ай бұрын
आवाज कुणाचा? शरद मरहात्याचा!.....
@BalkrushnaPatil-k8g
@BalkrushnaPatil-k8g 5 ай бұрын
बुलंद व्यक्तीमत्व, बुलंद आवाज सर्वाना उरून पुरणार शरद पवार, शरद पवार
@pavansawanekar6455
@pavansawanekar6455 5 ай бұрын
महाराष्ट्रात भाजपच्या पराभवाला फडणवीस कारणीभूत असणार.🍉🥕
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
4 June la , uddhav, Raut, ani Sharad pawar Yanni 2019 madhe Jo janmatacha faluda kela tyacha nivaada honar aahe..😊🤘✌️😎🚩
@shadowking3757
@shadowking3757 5 ай бұрын
2014, 2019 madhe vidhan sabha madhe BJP sarvat motha pakshya hota.. Tumhala BJP cadre chi takat cha mahit nahi.
@pavansawanekar6455
@pavansawanekar6455 5 ай бұрын
@@shadowking3757 महाराष्ट्रात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांच्या विचारांची भाजप कुठे आहे. नुसते आयात केलेले नेते आहेत भाजप ने फक्त अंधभक्त निर्माण केली महाराष्ट्रात भाजप म्हणजे फडणवीस आणि फडणवीस म्हणजे भाजप बाकीचे गेले उडत अशी परिस्थिती आहे 🙏
@Pratikkadam950
@Pratikkadam950 5 ай бұрын
Tujhe 10 baap aale tari BJP la haarvu shakat nahi....BJP one side King 👑👑🚩🚩🚩
@saiagencies7680
@saiagencies7680 5 ай бұрын
भाजप हा पक्ष orignal राहिला कुटे 😂😂😂😂😂 .. काँग्रेस मुक्त करता करता काँग्रेस जले😂😂😂😂😂
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 5 ай бұрын
शरद पवार संपणारे नाहीत संपवनारे आहेत❤❤❤ महाविकास आघाडी🚩🚩
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅
@bepositive1818
@bepositive1818 5 ай бұрын
Jali na Teri
@cvh593
@cvh593 5 ай бұрын
​@@urvxfvdzrnp Nagaland मधे 7 आमदार आहेत आणि आजपर्यंत कॉंग्रेस सोडले तर महाराष्ट्रात कोणाला म्हणजे कोणत्याही पक्षाला एकहाती सत्ता मिळाली नाही
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 5 ай бұрын
@@cvh593 ह्या लोकांना rpy पण द्यायला नाही पाहिजे😂😂
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Sunetravahini Tainchi paathavani karnar.. yogya sanman deun..🙏✌️🤘
@bhagwat9992
@bhagwat9992 5 ай бұрын
तेरी हर वार का पलटवार हू मैं, यु ही नहीं शरद पवार हूं मैं 🔥💪 आमचं म्हतारं खमक्या आहे अजून 😍 #तुतारी
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅 #बाबरमती #सुफीसंत
@Narcissist_17
@Narcissist_17 5 ай бұрын
​@@urvxfvdzrnp इतक्या वेळेस मुख्यमंत्री होते की ते...आणि एकहाती सत्ता भाजपची तरी केव्हा होती? कोणाशी तरी युती करूनच सत्ता आणली की
@Narcissist_17
@Narcissist_17 5 ай бұрын
​​@@urvxfvdzrnpकारण काँग्रेस चा हात धरून ते मुख्यमंत्री झाले...त्यांची 70 वर्षांची सत्ता कशी घालवता येईल राज्याबाहेर
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Khamakya mhataryana arti.370 hataval nahi, deshat toilets bandhle nahi, triple talaq hatavla nahi, ram mandir bandhle nahi, economy 5th rank vr neli nahi, infrastructure sudharla nahi, deshala vision Ani dhyeya , swapna, sankalp dila nahi... Ayushya sampat Al tari adava adavi, kurghodya, kadya ghalane, kshudra, swarthi rajkaran thambat nahi yach.. 😮
@Narcissist_17
@Narcissist_17 5 ай бұрын
@@Natural555Traveller 370 hatvayla 2/3rd khasdaranche hokar lagtat, triple talak ha ek dharmik aani vaivadik mudda aahe, toilets modi ni nahi bandhle Indira gandhi navachi aavas yojna hoti tyat lok bandhu shakat hote infrastructure aani medical madhye tya kalchya technology chya manane kiti development keli te bjp ne tari vicharu naye, ram mandir ha vishay court madhye chalu hota modi ne credit ghetle fakt
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 5 ай бұрын
हार मानत नहित मागे हटत नाहीत म्हानून च ते शरद पवार आहेत...आपल्या पिढ़िने आसा खमख्या नेता बाघितला हे भाग़्याच आहे
@alkapatil6164
@alkapatil6164 5 ай бұрын
Khare ahe
@RajesRaju-r7z
@RajesRaju-r7z 5 ай бұрын
@Hemant Itihas bagha ani tumhala kalel ki congress ne jast lafde kelele ahet..pan kahi fayda nahi..Congress ne lavleli bhrashtacharachi savay lavkar janar nahi...ti aajchya pidhila pan tashich aliye...10 varsh dusryanchi satta ali nahi ki tadfad suru jhali...konitari punha lokanna paglat kadhto ani lok punha firtat Congress sarkar kade..fira mage ani punha 2-3 varshane paschtap kara.
@User.ONLY_MOVIES
@User.ONLY_MOVIES 5 ай бұрын
विरोधकांचा, चाणक्याचा बाप आहे...शरद पवार
@jimmssv9238
@jimmssv9238 5 ай бұрын
😂😂😂😂... Local leader hay tyo.. Purna maharastra cha pan nai.. na 5 yrs CM hota ala na PM.. tyacha peksha Devegouda motha ahe...😂😂😂
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Gharatalech gele vaitagun kuchakepanala yachya.. janata tar adhich vaitagali hoti.. natvanda mhatari vhayala lagali tari Mich karbhar karnar hi aadhaarvadachi jaanati bhoomika.😮
@sharad_wagh
@sharad_wagh 5 ай бұрын
पाहिल तर काय 54 आमदार आहेत ते पण गेले आता हातात काय राहिलय कसला बाप कसल काय
@jimmssv9238
@jimmssv9238 5 ай бұрын
@user-uk3oj7pp3l ghode??..😂😂😂 tyachech ghode lagalet...tu kon hais tyachya khandana madhalya lokancha driver??..😂😂
@maheshthopate5651
@maheshthopate5651 5 ай бұрын
अरे सतरंजी उचल्या सुधर जरा
@omprakashkalavane4812
@omprakashkalavane4812 5 ай бұрын
हारकर जितने वाले को ....शरद पवार साहब कहते है ....!!!
@pravinmadage2078
@pravinmadage2078 5 ай бұрын
शरद पवार हे व्यक्ती नसून एक विचार आहे त्यामुळे व्यक्ती संपेल पण विचार नाही जो पर्यंत हा विचार जिवंत आहे तो पर्यंत पवार संमत नसतात ....
@Aruc2561
@Aruc2561 5 ай бұрын
आमचे नशीब आहे.. पवार साहेब यांच्या सारख्या मोठ्या राजकारणी व्यक्ती चे राजकारण जवळून पाहता आले..
@YourAgn
@YourAgn 5 ай бұрын
83 वर्षाच्या चाणक्यला 10 जागा आणि उद्धव ठाकरेला 21 जागा. आणि म्हणे 53 वर्षाचा अनुभवी नेता.🤣🤣🤣🤣 चाटत रहा बिनडोकांनो. तुमच्या सारखे येडेच त्याचं इंधन आहे.😂
@YourAgn
@YourAgn 5 ай бұрын
तुमच्या सारख्या मुरखांची कमी नाही म्हणूनच हेच्या सारख्या फालतू माणसाला झाडावर चढून ठेवलंय.
@dhanrajkhairnar2346
@dhanrajkhairnar2346 5 ай бұрын
तरुण मुलांना शरद पवार यांच्या कडू न खुप शिकण्या सारखं आहे जिद्द आहे त्यांच्या कडे
@Natural555Traveller
@Natural555Traveller 5 ай бұрын
Kuchakepana, swarthi, kshudra rajkaranasathi jidd kashala pahije?
@shreyas3727
@shreyas3727 5 ай бұрын
शरद पवार एक अपराजित योद्धा , महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार.
@AK_Creator..
@AK_Creator.. 5 ай бұрын
हो हाच की तो योद्धा जो शिवाजी महाराजांना महणलेला की ते काय जाणता राजा नव्हते ..
@Sports.frenzy11
@Sports.frenzy11 5 ай бұрын
🚩हारलेली बाजी पलटवायला पावर नाही पवार लागतात 🚩🚩
@urvxfvdzrnp
@urvxfvdzrnp 5 ай бұрын
50 वर्षात एक हाती सत्ता आणता आली नाही.. महाराष्ट्रा च्या बाहेर पार्टी ला कोणी विचारत नाही.. 😂😅 म्हणे पावर
@Shawn_39
@Shawn_39 5 ай бұрын
​@@urvxfvdzrnp किती ठिकाणी एकच कमेंट करतोस भिकारी😅
@cvh593
@cvh593 5 ай бұрын
एकच comment 😂😂😂
@adityanilkanth977
@adityanilkanth977 5 ай бұрын
​@@urvxfvdzrnp Tula ky kam nahi ky re 😊
@SameerRao-zi3lc
@SameerRao-zi3lc 5 ай бұрын
​@urvxfvdzrnp Hagayla basun comment kartoy. Kahi kaam naahi. Chala copy paste karu comment 😂🤣
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 5 ай бұрын
महाराष्ट्रातून भाजप हद्दपार करणार फडणवीस 😂 पण बाप शरद पवार च ❤
@Vijay..907
@Vijay..907 5 ай бұрын
Ganesh sharrad pawar he tujh khar naav 😂😂😂
@ArifPathan-u2w
@ArifPathan-u2w 5 ай бұрын
रमला जो माणसात ज्याने माणूस जपला. प्रत्येकाला वाटत हा माणूस आपला. राजामानुस शरद पवार साहेब.
@STM96557
@STM96557 5 ай бұрын
हे खरं आहे गणित
@amarkawale372
@amarkawale372 5 ай бұрын
माजलेल्या दिल्लीवर ६० वर्षा पासून महाराष्ट्र करत आलेला वार.... म्हंजे शरद पवार!!!!
@maheshjadhav1600
@maheshjadhav1600 5 ай бұрын
शरद पवार साहेबांच्या भवती फिरते राजकारण साहेब मला अभिमान आहे
@कॉमनमॅन
@कॉमनमॅन 5 ай бұрын
आईच्या गर्भातून राजकारण शिकून आलेल्या माणसाचे नाव शरदचंद्र पवार यांच्या आडवा आलेल्याला आडवे कशे करायचे याची कला उपजत ज्ञान त्यांना आहे एकाच शहरात बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार प्रचार होती पोलिस प्रशासन प्रचंड दबावाखाली होते पवारांनी पोलिस अधीक्षक सांगितले पहीली सभा बाळासाहेबाची माझी सभा नंतर काही नेत्यांनी शंका उपस्थित केली आपल्या सभेला लोक उपस्थित राहणार का पवारांनी एकच सांगीतले त्यांच्या सभेनंतर मी त्यावर काय बोलणार त्यांचे कार्यकर्ते ऐकायला येणार आणि तसेच झाले
@patahe7036
@patahe7036 5 ай бұрын
SP....Emotion❤
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 5 ай бұрын
पुणे जिल्ह्याचा संस्थापक च शरद पवार आमचा देव ❤
@pradeepshah279
@pradeepshah279 5 ай бұрын
जो शिवाजीमहारांना सुध्दा मानत नाही मराठी समाजाला भिकेला लावले ते श प त्याच्या तुकड्यावर जे लाचार आहेत तेच फक्त चांगले म्हणतात नाहीतर श प तुकडा पण चघळायला टाकणार नाही
@rahulaphale7705
@rahulaphale7705 5 ай бұрын
घे तुझ्या आई बहिणीवर चढवून 😂😂😂
@loveujindagi4433
@loveujindagi4433 5 ай бұрын
रंगाबिल्ला च्या तावडीतून कायमची सुटका करून घ्यायच असेल तर bjp कडून उभा राहणाऱ्या उमेदवारांनी स्वतःहून स्वतःचा पराभव कसा होईल हे ठरवा अन राजकारणाला लागलेली ही किड कायमची घरी बसवा....
@maverickezio6590
@maverickezio6590 5 ай бұрын
एकदम बरोबर भावा ,खरा मराठी माणुस...
@abasahebjare5177
@abasahebjare5177 5 ай бұрын
पवार साहेब असे अनेक फडणीस संपवतील.
@deepakgatne9970
@deepakgatne9970 5 ай бұрын
चूक भूल देणे-घेणे 😂😂😂
@yodha-
@yodha- 5 ай бұрын
माढा मध्ये आता फक्त तुतारी वाजणार..💯💯💪💪
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 5 ай бұрын
जर या निवडणुकीत आपले उभे केलेले पन्नास टक्के जरी निवडून आणू शकले तर इतिहासात नोंद होणार आहे.आणि येणाऱ्या विधानसभासभेत दमदार सुरवात होऊ शकते.
@ganrajhake7827
@ganrajhake7827 5 ай бұрын
माणूस तेव्हाच संपतो .जेव्हा तो संघर्ष करणे सोडतो .... संघर्षात टिकून रहायची प्रेरणा म्हणजे माननीय शरद पवार साहेब ....❤❤
@sudarshankokate9319
@sudarshankokate9319 5 ай бұрын
👏👏
@yasinkhanmultaniyasinkhanm8756
@yasinkhanmultaniyasinkhanm8756 5 ай бұрын
1 Man Aarmi Sharda pawar ❤❤❤❤❤
@abidshaikh9476
@abidshaikh9476 5 ай бұрын
King of Maharashtra
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 5 ай бұрын
साहेबांचा फायनल चा डाव इलेक्शन दिवसाच्या अगोदर दोन दिवसात टाकला जातो निकालानंतर भल्या भल्यांच्या बत्या गुल होतात.जस्ट वेट अँड वाॅच
@sanketgadge5202
@sanketgadge5202 5 ай бұрын
जस विखे पाटील नगर जिल्ह्यात करतात तस
@sairaj5353
@sairaj5353 5 ай бұрын
❤❤Sharad Pawar ❤❤
@anantawale5762
@anantawale5762 5 ай бұрын
शरद पवारांचे सर्व उमेदवार विजयी होणार
@sanketgadge5202
@sanketgadge5202 5 ай бұрын
सर्व नाहीत पण 6 ते 7 खासदार नक्की लागतील अमोल कोल्हे सुप्रिया सुळे निलेश लंके Ddhryshil मोहिते पाटिल साताऱ्यातील शीट हे पाच तर फिक्सच आहेत
@vijaykumartekawade3374
@vijaykumartekawade3374 5 ай бұрын
ताई तुम्ही अगदी योग्य विश्लेषण करता 💐💐🙏🙏
@Democraticindia7243
@Democraticindia7243 5 ай бұрын
देशात कुणीही challenge देऊ शकत,,, नाही साहेबांना❤💪👑
@abasahebjare5177
@abasahebjare5177 5 ай бұрын
नगर मध्ये नुसता गळाला नाही तर लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत. नगर फक्त तुतारी.
@rahulaphale7705
@rahulaphale7705 5 ай бұрын
घे केळ
@vaishnavikadam8387
@vaishnavikadam8387 5 ай бұрын
साहैब दहा year जगताल पन आजीत पवार कायमच राजकारन संपल
@shamkhande5020
@shamkhande5020 5 ай бұрын
साहेब 🙌❤️🌾
@Democraticindia7243
@Democraticindia7243 5 ай бұрын
खरच या सारखा चाणक्य मनुस पुन्हा होने नाही❤💪💪👑
@pradeepshah279
@pradeepshah279 5 ай бұрын
चाणक्य नाही कपटी शकुनी आणि बहुरुपी मारीच राक्षस
@sandeepjadhav2859
@sandeepjadhav2859 5 ай бұрын
साहेबांचा नाद नाय करायचा ✌️
@rakeshjagadale6862
@rakeshjagadale6862 5 ай бұрын
मान गादीला ... मत साहेबांच्या राष्ट्रवादीला... सातार
@rohitkadam5163
@rohitkadam5163 5 ай бұрын
हेच चंद्रकांत पाटील ( चंपा ) यांना समजून सांगा ही विनंती
@ibrahimshaikh7079
@ibrahimshaikh7079 5 ай бұрын
काय अभ्यास आहे राव बोल भिडू तुमचा👌 मानलं तुम्हाला. 🙏 एक फलटणकर (माढा मतदार संघ)
@Vinayakyadav66666
@Vinayakyadav66666 5 ай бұрын
बाप हाय सगळ्यांचा........... साहेब ✌️
@pradeepshah279
@pradeepshah279 5 ай бұрын
तुझा असेल सगळ्यांचा नाही
@Vinayakyadav66666
@Vinayakyadav66666 5 ай бұрын
@@pradeepshah279 तुमचा बाप मोदी आहे का शहा आहे?
@Vinayakyadav66666
@Vinayakyadav66666 5 ай бұрын
@@pradeepshah279 असंच एकदा मला कुणीतरी रिप्लाय दिलेला ...झालं असं की मी आहे सातारा जिल्ह्यातील मग आम्ही आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचारांचे..मग एकजण चारचौघात म्हणाला ' जास्त चव्हाण चव्हाण पवार पवार करतोय घे उड..ण' मी पण त्याला म्हणलं तुला जर मोदी शहा उड..ण घ्यायला चालत असतील तर मला पण हे चालतय ... तसच तर तुम्हाला पण मोदी शहा जर तुमचे बाप म्हणून आवडत असेल तर आम्हाला पण पवार चालतील... एवढ्या प्रखरतेने तुम्ही रिप्लाय दिला ' तुझा असेल सगळ्यांचा नाही... अजून भाजपने छत्रपती उदयनराजे यांना अधिकृत तिकीट जाहीर केले नाही त्यावरून भाजप श्रेष्ठींची पुरती लागलेली आहे हे कळते
@sujitghorpade1
@sujitghorpade1 5 ай бұрын
Me fact शरद पवार साहेब न चा खूप मोटा फॅन आहे fact या एका गुना मुळे हार manane का नय
@Pridictor11
@Pridictor11 5 ай бұрын
शेंडीवाल्यानी तर बराच अपप्रचार केला पवारांचा...
@sharad_wagh
@sharad_wagh 5 ай бұрын
फक्त 3.5%असलेला समाज पवारांचे नुकसान करू शकेल असे वाटत नाहीत
@Pridictor11
@Pridictor11 5 ай бұрын
@@sharad_wagh १ रुपयाची काडीपेटी लाखोंचे वावर जाळते.
@sharad_wagh
@sharad_wagh 5 ай бұрын
@@Pridictor11 काडेची पेटीच काम वेगळ आणी 3.5% काम वेगळ
@Pridictor11
@Pridictor11 5 ай бұрын
@@sharad_wagh सगळेच सारखे म्हणत नाही.पण बदनामी केली हे नाकारू शकत नाही.
@adityanilkanth977
@adityanilkanth977 5 ай бұрын
नादान है वो लोग जो समंदर को सुखाने चले है👑🦁🎷🔜
@vijaydhumal160
@vijaydhumal160 5 ай бұрын
महाराष्ट्रात असा नेता नाही.. पवार साहेबांची देशाला गरज आहे.. पावर साहेब ❤️❤️
@laxmanthakur8529
@laxmanthakur8529 5 ай бұрын
Only Supriya tai
@rajusayyad8727
@rajusayyad8727 5 ай бұрын
शरद पवारांना संपवणे इतके सोपे नाही, संपूर्ण महाराष्ट्राची जनता सोबत आहे आणि कायमस्वरूपी राहणार❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢
@bhushanpatil1757
@bhushanpatil1757 5 ай бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणातला बाप माणूस म्हणजे शरदचंद्र पवार साहेब ❤.
@RameshErande-t3u
@RameshErande-t3u 5 ай бұрын
कुणी काही म्हणा पवार साहेबांना नाव ठेवा परंतु त्यांच्या सारखा हुशार राजकारणी या राजकारणाच्या पटावर भेटणं फार अवघड आहे❤❤❤
@eknathshelke5538
@eknathshelke5538 5 ай бұрын
एकदम बरोबर
@DhanrajPatil-ub1vx
@DhanrajPatil-ub1vx 5 ай бұрын
अगदी बरोबर माहिती दिली आहे
@vikaspadwal2840
@vikaspadwal2840 5 ай бұрын
टरबूज केंद्रीय तपास योजनेच्या जोरावर हे सगळ साध्य करू शकले... तशी त्यांची स्वतःची ताकद काहीच नाही...
@mahendrachorge-n8n
@mahendrachorge-n8n 5 ай бұрын
अगदी बरोबर 👌
@Happyshri09
@Happyshri09 5 ай бұрын
Agdi barobar....dhamkya laun saglyana sobat ghena...Ani Indira Gandhi Ani modichya virodhat jaun sarkar banvana ...khup farak ahe....
@yashwantdaphale2835
@yashwantdaphale2835 5 ай бұрын
भारतामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर मराठी माणसाची ओळख असणारे माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर माननीय शरद पवार हे एकमेव नेते आहेत.
@Democraticindia7243
@Democraticindia7243 5 ай бұрын
बघून घ्या भावानो,, 5 च्या ajun 50 जागा karnar हा मनुस💪💪👑
@RajendraRajput-s9s
@RajendraRajput-s9s 5 ай бұрын
फारच सुंदर व मुद्देसूद अभ्यास करून माहिती होती धन्यवाद .
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l 5 ай бұрын
महाराष्ट्राचा वाघ माननीय श्री शरद पवार शरद पवार
@vaibhavshinde4853
@vaibhavshinde4853 5 ай бұрын
वर्धा - कल्याण काळे ❌ अमर काळे ✅
@nitintekade1689
@nitintekade1689 5 ай бұрын
प्रामाणिक आणि परफेक्ट विश्लेषण...💕💕 🙏🙏
@umeshkamble9094
@umeshkamble9094 5 ай бұрын
महाराष्ट्र राज्यातील राजकारणातील..... भिष्माचार्य...... मा. शरद पवार साहेब ते पुन्हा पक्ष उभारुण.... विधान सभेत यश संपादन करुनच दाखवतील
@pavanchayal4917
@pavanchayal4917 5 ай бұрын
84 वर्षा चा तरुण योद्धा महारष्ट्र छा बुलंद आवाज शरद पवार साहेब 💪🙏❤️
@VijayPaikekar
@VijayPaikekar 5 ай бұрын
शरदचंद्र पवार साहेबांचा नाद नाही करायचा ढाण्या वाघ आहेत
@GorakshGarje-fw1pi
@GorakshGarje-fw1pi 5 ай бұрын
1 डिटेल्स व्हिडिओ बनवा पवार बेरजा केल्या त्या 1 तासाचा...एकदम जुन्या काळापासून ऐकायला आवडेल आम्हाला
@sunitapawar4554
@sunitapawar4554 5 ай бұрын
Only pawar साहेब
@Shamsundar556
@Shamsundar556 5 ай бұрын
आमचा जाणता राजा
@शिवराजजगताप-ब6द
@शिवराजजगताप-ब6द 5 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@rahulaphale7705
@rahulaphale7705 5 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@navnaththote8032
@navnaththote8032 5 ай бұрын
पवार साहेब महाराष्ट्रात संपू नयेत ही सर्वसामान्य जनतेची इच्छा तेवढी सांगलीची जागा काँग्रेसला सोडा उगीचच महाराष्ट्रात लोकमत काँग्रेसच्या बाजूने आणि नखरे तुमचे वारे वा
@Spartanash
@Spartanash 5 ай бұрын
काही नेत्याच वय नसेल इतका पवार यांना अनुभव आहे😂😂
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 5 ай бұрын
मि खुप मोठा फ्यान आहे . पवार साहेब यांचा . पवार साहेब यांच्यावर कोनि कितीही टीका करा . परंतु महाराष्ट्र राज्याला सर्वात क्षेत्रात पुढे आणणारा .मोठा माणूस .
@nileshbhopale9614
@nileshbhopale9614 5 ай бұрын
पन्नास वर्ष राजकारण, 4 वेळा मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री, संरक्षण, कृषी, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था, बँका, सोसायट्या, कारखाने, दूध डेअरी एवढा सगळ असून अजून पण धडपड😂😂😂
@vaishnavikadam8387
@vaishnavikadam8387 5 ай бұрын
बारामतीत दादा चा माग फीरैयच साहबांना मतदान करायचै बारामती च पानी भरपुर गोड आहै पन साहैबानी आमाला पानी पाजलय दादानी आमच बोर च पानी बंद कैलय
@ganeshkharkar3308
@ganeshkharkar3308 5 ай бұрын
Only pawar saheb❤❤
@abhijitnigade8144
@abhijitnigade8144 5 ай бұрын
पवार साहेब❤
@ganrajhake7827
@ganrajhake7827 5 ай бұрын
माणूस तेव्हाच संपतो .जेव्हा तो संघर्ष करणे सोडतो .... संघर्षात टिकून रहायची प्रेरणा म्हणजे माननीय शरद पवार साहेब ....❤❤
@amolchavan3079
@amolchavan3079 5 ай бұрын
सहा नंबरचा फोटो हा कल्याण काळे चां आहे कल्याण काळे हे फुलंब्री तालुक्यातील दोन वेळा चे आमदार आहे. ते काँग्रेस चे आहेत.
@venudeokar7030
@venudeokar7030 5 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद😅
@krishnalokhande3186
@krishnalokhande3186 5 ай бұрын
Only SHARAD PAWER SAHEB ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@amolchaudhari4254
@amolchaudhari4254 5 ай бұрын
पवार साहेब.., the power house
@rohanjadhav2011
@rohanjadhav2011 5 ай бұрын
Mala avdli mahiti tai
@suhasvehale5474
@suhasvehale5474 5 ай бұрын
Only pawar saheb
@tusharshinde1061
@tusharshinde1061 5 ай бұрын
मानव लागलं शरद पवार ला या वयात आणि कॅन्सर सोबत powerfull Shakti LA तोंड देतायत
@Mrsanket1908
@Mrsanket1908 5 ай бұрын
शरद पवार संपले तर महाराष्ट्राचं हाल होईल हे नक्की .. पुरोगामी संपून प्रतिगामी सुरू होईल
@rahulsable4276
@rahulsable4276 4 ай бұрын
मराठी लोकांचा बाळासाहेब यांच्या नंतर दिल्लीला हलवते ते आदरणीय शरदचंद्र पवार
@shreerampandhare6098
@shreerampandhare6098 5 ай бұрын
आरती मोरे खूप छान explain करता तुम्ही
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 5 ай бұрын
शरद पवार साहेबां इतका अभ्यासू, राजकीय वकूब, शहाणपण असलेला नेता महाराष्ट्रात दुसरा कोणीही नाही हे विरोधकही मान्य करतील.
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 5 ай бұрын
दहा पैकी चुकून विदर्भातील एखादी जागा जाईल पण 9 जागा शंभर टक्के फिक्स. ही त्रिकालाबाधि गोष्ट तसा निकाल 100 टक्के म्हणा
@ravikarmadkar9695
@ravikarmadkar9695 5 ай бұрын
शरद पवार …… सिर्फ नाम ही काफी है 💪💪
@Dharmik459
@Dharmik459 5 ай бұрын
शरद पवार हे चाणक्य आहेत. पण आता ती चाणक्यागिरी फक्त महाराष्ट्रा पूर्ती राहिली आहे.😂😂😂
@SRohit-eg1qi
@SRohit-eg1qi 5 ай бұрын
Amit shahla vichar kiti vela yah mhnun paya padlet te
@bharatjakhadi6724
@bharatjakhadi6724 5 ай бұрын
सुंदर विवेचन
@djsaisamratchandwad9692
@djsaisamratchandwad9692 5 ай бұрын
दिंडोरी मधुन भास्कर भगरे सर आजच विन आहे
@sohilshaikh7029
@sohilshaikh7029 5 ай бұрын
महाराष्ट्राचा बुलंद आवाज! मा. श्री. शरदचंद्र पवार साहेब!
@abhaykudtarkar7907
@abhaykudtarkar7907 5 ай бұрын
Vayachya 85 vya varshi suddha Jo manus maidan sodat nahi tyala sashthang dandavat🙏🙏
@khushibetalwar9912
@khushibetalwar9912 5 ай бұрын
Thanks Aarti ma'am for your valuable information about pawar saheb...
@SuryaBhai-qt3wu
@SuryaBhai-qt3wu 5 ай бұрын
"किसी को हरा देना बेहद आसान है, लेकीन उसी हारे हुए इंसान से जीतना बेहद मुश्किल" #गेम_चेंजर_साहेब 👑💥😎💪🏻
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19
Офицер, я всё объясню
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 5 МЛН
Do you choose Inside Out 2 or The Amazing World of Gumball? 🤔
00:19