Diwali Bonus हा DR.Babasaheb Ambedkar यांच्यामुळे मिळायला लागला का ? | Bol Bhidu | Diwali | Bonus

  Рет қаралды 81,915

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BabasahebAmbedkar #DiwaliBonus #BolBhidu
दिवाळी सुरू व्हायला आता थोडेच दिवस शिल्लक असताना वॉट्सऍप वरती एक मॅसेज फिरतोय. त्यात असं म्हंटलय कि आपल्याला जो दिवाळीचा बोनस मिळतो तो बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळतो.
या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बोनस कसा मिळतो? बोनसचा इतिहास काय आहे? ते समजेल.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 585
@Cagyfhnyo
@Cagyfhnyo 2 жыл бұрын
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जाऊन कित्येक वर्षे झाले, पण दरवेळेस नवं नवीन माहिती मिळते व समजते की हे उपकार आपल्यावर बाबासाहेबांनी केले आहेत.! खरच काय जबरदस्त personality आहेत बाबासाहेब.♥️🇮🇳♥️🇮🇳🙏
@travel-work-life2006
@travel-work-life2006 2 жыл бұрын
Visionary...and Father of Modern India in Real Sense 🙏
@Alpha_Agro_Allied_Ind
@Alpha_Agro_Allied_Ind 2 жыл бұрын
@@travel-work-life2006 Founder father of RBI
@akshayjadhav8686
@akshayjadhav8686 2 жыл бұрын
खुप छान
@amolnagrale9628
@amolnagrale9628 2 жыл бұрын
Father of India 🙏
@devendrabhalerao4299
@devendrabhalerao4299 2 жыл бұрын
Agadi barobar
@prasadkulkarni15
@prasadkulkarni15 Жыл бұрын
हे सगळे महानायक आपल्या महाराष्ट मध्ये जन्माला आले याचा फार अभिमान वाटतो 🙏🏻
@upanandingole4135
@upanandingole4135 10 ай бұрын
कुठे आहे भडकत्या महागाईला कामगार तोंड देऊ शकणार नाहीत म्हणून वाढत्या महागाई निर्देशांकाच्या आधारावर महागाई पूर्तता करावी यातूनच कामगारांना ठराविक हिस्सा मिळावा ही तेव्हा बाबासाहेबांनी सरकारला काही सूचना देऊन भारतीय संस्कृतीनुसार वर्षभरात मोठा सण म्हणजे दिवाळी सणाच्या अगोदर एक पगार द्यावा असं सुचवलं आणि 30 जून 1940 स*** बोनस द्यायचा कायदा लागू झाला आंबेडकर यांच्यामुळेच बोनस मिळायला सुरुवात झाली का असे अनेक प्रश्न आम्हाला मेसेज सोबत विचारण्यात आले आता जिथे कमी तिथे आम्ही या धरतीवर आम्ही शोधाशोध सुरू केली आणि जे सापडलं ते असं होतं की बाबासाहेबांनी फक्त दलित उद्धाराचे कार्य केलं नाही तर समाजातील प्रत्येक जाती धर्मातील शोषित वर्गासाठी काम केलं हे आपण समजून घ्यायला हवं शोषित समाजाच्या उदात्त विचारातून त्यांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी 1936 स*** स्वतंत्र मजूर पक्षाची इंग्रजी दैनिकात पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आला होता हे जाहीरनाम्यात कामगार वर्गाच्या हितासाठी नोकरी बडतर्फी व पगार वाढी यावर सरकारी नियंत्रण असावं कामांच्या तासांवर मर्यादा योग्य वेतन भर पगारी रजा तसेच बोनस निर्वाह वेतन यासंबंधीचे कायदे करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी देण्यात आली होती कामगारांना सहाय्यभूत विमा योजना व कामगारांसाठी स्वस्त भाड्याच्या घरांची व्यवस्था करण्याचाही आश्वासन बाबासाहेबांनी दिलं होतं 16 16 तास राबणाऱ्या कामगारांचे नेमके प्रश्न काय याची जाणीव देशाला बाबासाहेब आंबेडकरांच्या या पक्षांमुळे झाली 15 सप्टेंबर 1938 च्या संदर्भात कौन्सिलमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी कामगारांचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने यांचा कडाडून विरोध केला संप म्हणजे स्वातंत्र्याच्या हक्का असं कबूल करता तर प्रत्येक कामगाराला संप करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला कबूल करावं लागेल डॉक्टर आंबेडकरांच्या या मताशी सहमती दर्शवून 7 नोव्हेंबर 1938 ला स्वतंत्र मजूर पक्ष आणि गिरणी कामगारांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला पालकांना पोलीस बळाचा वापर केला तर 72 कामगार जखमी झाले 35 कामगारांना अटक झाली आणि संप यशस्वी झाला कामगार संघटनेचा विजय झाला स्वतंत्र मजूर पक्ष बळकट झाला या कामगारांचा लढ्यामुळे मालक भांडवलदार वर्गात प्रचंड खळबळ माजली या आंदोलनाचा परिणाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नेतृत्व सर्वव्यापी प बाबासाहेबांची व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूर मंत्री म्हणून निवड झाली या काळात डॉक्टर आंबेडकरांनी बनवलेल्या कायद्यामुळे खाणीमध्ये काम करणाऱ्या स्त्री कामगारांना बाळंतपणासाठी पूर्वीच्या चार आठवड्याच्या काळात प्रसूती भत्ता मिळण्याचा हक्क प्रसूतीनंतर चार आठवडे विश्रांती व मोबदला सुद्धा मिळवण्याचा हक्क आंबेडकरांनी स्त्रियांना दिला 13 नोव्हेंबर 1943 रोजी भारतीय श्रमिक संघटना कायद्यामध्ये दुरुस्ती करणारे विधेयकही त्यांनी विधिमंडळामध्ये मांडलं या कायद्यामुळे भारतातील कामगार चळवळीला नवसंजीवनी मिळाली आणि एक अधिकार मिळाले लढण्यासाठी आवाज मिळाला भारतात पहिल्या महायुद्धाच्या काळापासून सणाच्या बाबासाहेब आपल्या भाषणांमधून कायम म्हणायचे की आजवर कामगारांना जो महागाई भत्ता मिळत होता तो प्रचंड पूर आहे भडकत्या महागाईला कामगार तोंड देऊ शकणार नाहीत म्हणून वाढत्या महागाई निर्देशांकाच्या आधारावर महागाई पूर्तता करावी यातूनच कामगारांना ठराविक हिस्सा मिळावा ही बोनसची कल्पना पुढे आली दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस 1944 स*** जनरल मोटर्स प्रकरणी निवाडा देताना त्यावेळेसचे मुंबई हायकोर्टाचे प्रमुख न्यायाधीश एम सी छगला यांनी उद्योग संस्थेने नफा मिळवला तर कामगारांचा काही स्वातंत्र्योत्तर काळात कामगार संघटनांनी या पुढील पाऊल उचललं भारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब कायदामंत्री झाले होते तेव्हा त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक कलह कायदा कारखाना कायदा कर्मचारी राज्य विमा कायदा किमान वेतन कायदा असे अनेक कायदे बनवले साऱ्यांच्या हक्काचे सुरक्षितपणे रक्षण करतात अशा प्रकारे बोनस पेक्षाही जास्तीची कामे बाबासाहेबांनी कामगार आणि कामगार चळवळीसाठी केली होती बोनसची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओ साठी बोलू चे यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका
@gajanankulkarni7378
@gajanankulkarni7378 10 ай бұрын
​@@rohitjadhav2393मनापासून नाही बोललो तर काय उपटून घेशील?
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 2 жыл бұрын
कामगारांना बोनस, पी.एफ, महागाई भत्ता, पेंन्शन, आजारपणात भरपगारी सुट्टी, आठवड्यात एक दिवस सुट्टी, विमा आरोग्य योजना, कामाचे आठ तास, वारस नोकरी, महीलांना भरपगारी प्रसुती सुट्टी हे सर्व मिळत ते डाँ बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यागामुळे.
@tejassawant9547
@tejassawant9547 2 жыл бұрын
@@deepakpatil8035 nigh salya
@harshalmahire6973
@harshalmahire6973 2 жыл бұрын
दिनेश हॅट्स ऑफ मित्रा
@dineshkashyap6644
@dineshkashyap6644 2 жыл бұрын
@@deepakpatil8035 बेईमान जातमाजग्या गप्प
@shubhamsojwal
@shubhamsojwal 2 жыл бұрын
@@deepakpatil8035 संपत्ती विकायला राजकारण्यांन सारखी संपत्ती कमवायचा लोभ बाबांनी कधी ठेवला पण नाही समजलं का केळ्या. जे केलं ते निःस्वार्थ मनाने केलं. येडगांड्या माहीत नसल काही तर बोलू पण नाही काही बिनकामाचं 😪
@rohitkshirsagar8146
@rohitkshirsagar8146 2 жыл бұрын
@@deepakpatil8035 mag he sagla tu karun denar hotas ka?? jamla tari asta ka tula he..bolyachya adhi jara vichar kar konabaddal boltoys..babasaheba n chya payachi dhul suddha naiyes tu...
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 2 жыл бұрын
खरंच! Bol Bhidu हे अतिशय उत्कृष्ट असे चैनल आहे. अतिशय काटेकोर आणि पद्धतशीर पणे माहिती देतात😊💯👌🏻 जय भिम ❤ जय शिवराय जय भारत 🇮🇳 जय महाराष्ट्र
@ujwalapagare7315
@ujwalapagare7315 Жыл бұрын
Jaybhim
@siddigraskar2542
@siddigraskar2542 2 жыл бұрын
अप्रतिम ! बाबासाहेबांच्या किती तरी गोष्टी अजून लोकांना माहित व्हायच्या आहेत. लोकांनी त्यांना फक्त एकाच समाजाचे नेते समजले.
@tejasgavade5600
@tejasgavade5600 2 жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या कामाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@entertainmenteverywhere7159
@entertainmenteverywhere7159 2 жыл бұрын
Very nice
@nitinkachare999
@nitinkachare999 2 жыл бұрын
Proud fill झाला. मर्द मराठा ब्रिगेड सातारा काडून साहेबाना मानाचं मुजरा 🚩🚩🚩 फक्त एका जाती पुरते त्त्याच्या विचारणा सीमित करू नका दलित बांधवानो
@sumit6889
@sumit6889 2 жыл бұрын
🤣🤣 आम्ही त्यांचे विचार एका पेटीत घालून कडी कुलूप लावून चावी आमच्याकडे नाय का ठेवली तुम्हा लोकांना लहान पना पासुन जातीचा माज शिकवला जातो आणि एका जाती पुरते म्हणजे काय दलीत म्हणजे एससी एसटी येतात देशाच्या एकूण 25% लोकसंख्या आहे तुमची सुरुवात अडाणी पना इथून आहे आणि तुम्हाला बाबासाहेब कळणार
@sanketmalavi4031
@sanketmalavi4031 2 жыл бұрын
Karatay kon ani boltay kon bagha. Chorachya ultya bomba.. Tumhich jaaticha maaj thevun, dharmacha ani jaaticha chashma ghalun tyanna atta paryant samjavun ghetla nahi ani dusryala hi samju dile nahi. Surya ugavaycha rahat nahi ani Satya jagasamor alya shivaay shant basat nahi ase Gautam Buddha manayche. Tasech ahet babasaheb. Hya deshachya jadan ghadanit ubharnit asa ek suddha pailu nahi jithe babasahebanchya kartutvachya ani vicharacha sparsh zalela nahi. Saglilade tyancha sahbhaag ahe.. Fakt samajnaryanni samjun ghyave hich sadiccha...
@scarywizardyt
@scarywizardyt Жыл бұрын
@@sumit6889 are aapn babasahebani sangitala tasa samaj banavla asata tar itar samaj aapoaap aapala abhyas karat asate ugich koni nahi yet fakt jayanti la dj laun kahi hot nahi
@buddhistshubham2747
@buddhistshubham2747 Жыл бұрын
आम्ही बौद्ध आहोत आणि तुम्ही हिंदू आमचा धर्म वेगळा आहे आणि तुमचा वेगळा कळलं का आम्ही माणत नाही देवाला कळलं का 💯❤️ no god no Allah 🖕
@gauravjadhav4366
@gauravjadhav4366 Жыл бұрын
@@buddhistshubham2747 shubhya आपण सगळे भारतीय आहोत, तुझा अडाणीपणा बंद कर
@pravinsuryawnshi3911
@pravinsuryawnshi3911 2 жыл бұрын
खुप महत्वाची गोष्टी समजवली. म्हणुन बाबासाहेब सारखा ना कोणी होता. आणि ना कोणी होणार. गोर गरीबाचे खरे देवत. बाबासाहेब तुम्हाला नमन करतो.
@vijayjosh5895
@vijayjosh5895 2 жыл бұрын
माझी दिवाळी या विडीओने उजळली! हार्दिक आभार.
@bhaidasborse5373
@bhaidasborse5373 2 жыл бұрын
बाबा साहेब आंबेडकर हे सर्व भारतीयांचे विशेष करून महिला वर्ग यांचे कैवारी आहेत । पण नालायक संघी लोक त्यांना दलितांचे नेते म्हणून लहान करीत असते , बहुजनांच्या राष्ट्र पुरूषांना जातीचे लेबल लावते ,पण ब्राह्मणांना राष्ट्रीय नेते म्हणतात
@DhammaDeepam
@DhammaDeepam Жыл бұрын
माझ्या भीमाची पुण्याई🙏🙏 त्यांनी खरंच सर्वांसाठी केले पण त्यांना एका जातीपुरते मर्यादित ठेवण्यात आल.. Thank You Baba for Everything 🙏
@pritamwaghmare9471
@pritamwaghmare9471 10 ай бұрын
Thank you 🙏 babasaheb
@deephajare2913
@deephajare2913 2 жыл бұрын
बाबासाहेबांचे काम हे लोकहितासाठी होते देशातील लहान मोठ्या प्रत्येक चळवळीत त्यांचा खारीचा वाटा आहे पण ते आज फक्त एक जाती मर्यादित आहेत खरंच दुर्दैव आहे Greatest indian Symbol of knowledge Jay bhim 🙏
@airgunloverindia8468
@airgunloverindia8468 2 жыл бұрын
jay bhim
@dineshlagade3714
@dineshlagade3714 2 жыл бұрын
@@airgunloverindia8468 Jai Bhim
@nikhiljagtap8371
@nikhiljagtap8371 2 жыл бұрын
मित्रा खारीचा नाही सिंहाचा आणि निर्णायक वाटा आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारत देशाच्या विकासात आणि प्रत्येक लोकहितच्या चळवळीत...🙏
@akashk4194
@akashk4194 2 жыл бұрын
jay bhim jay shivray
@PradeepAdsule
@PradeepAdsule 2 жыл бұрын
Hajaare ji lokaanna kuni adavalay pan suvidha laataychya & jai bheem mhanayla laajaych ashi mandali aahet tyanch kaay ?😃😃
@dharmarajdhavan9060
@dharmarajdhavan9060 2 жыл бұрын
खूप सुंदर कधी कधी अस वाटत छत्रपती शिवाजी महाराज बाबा साहेब आंबेडकर हे सर्व महापुरुष आता असते तर किती बर झालं असतं जनते साठी काम करून झीज करणारे नेते आता नाही आहेत.
@pm-ri2dq
@pm-ri2dq 2 жыл бұрын
☑️☑️☑️☑️☑️
@Amit99997
@Amit99997 2 жыл бұрын
Te aahet ajun tyanchya vicharane
@aniketbhalerao2596
@aniketbhalerao2596 2 жыл бұрын
आकाशाने उडाण नाकारलेल्या पक्षांना गरुडाचे सामर्थ्य देणाऱ्या महामानवास कोटी कोटी प्रणाम💙 #जय_भीम 🙏
@ganeshdandi6164
@ganeshdandi6164 2 жыл бұрын
खुपच जबरदस्त आणि भारदास्त , आणि आदरयुक्त कमेंट तुम्हाला Sanmanpuvak 🙏🙏🙏JAI BHIM 🙏🙏🙏
@mansiparadkar1816
@mansiparadkar1816 2 жыл бұрын
Kharach jabrdast comment..jai bhim..bhava
@T.E1476
@T.E1476 2 жыл бұрын
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमन करतो दीन दुबळे गरीब शोषित यांच्यासाठी खूप मोठे कार्य केले कधीही न फिटणारे उपकार देशावरती आहेत आणि ते कधीच फिटणार नाहीत
@user-lz7kp3gi7c
@user-lz7kp3gi7c 2 жыл бұрын
खरं आहे 😐
@sidgawali952
@sidgawali952 Жыл бұрын
काहींना बाबासाहेबांचं नाव घेयला लाज वाटती परंतु....बोनस मात्र गर्वाने घेतील...💯💯
@ashoksawant8132
@ashoksawant8132 2 жыл бұрын
डॉ . बाबासाहेब आंबेडकर जगात सर्वश्रेष्ठ महामानव . . स्नेहा आवाज छान तुझा . जयभिम .
@mohandhande7874
@mohandhande7874 2 жыл бұрын
मी कुणबी समाजाचा आहे मला डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी वंदन करतो जय भीम
@yashmeshram2544
@yashmeshram2544 2 жыл бұрын
Tu nagpur cha ahe ka
@mohandhande7874
@mohandhande7874 2 жыл бұрын
चंद्रपूर
@rahulsawant1158
@rahulsawant1158 2 жыл бұрын
The Great Legend Dr. Babasaheb Ambedkar🙏
@rahulsadakale1833
@rahulsadakale1833 2 жыл бұрын
आवाज आणि बोलण्याची पद्धत छान आहे...उपयुक्त आणि नवीन माहिती आहे..
@avinashubale6057
@avinashubale6057 2 жыл бұрын
सर्वांना क्रांतिकारी जयभिम , जय महाराष्ट्र !
@sameerbankar6719
@sameerbankar6719 2 жыл бұрын
Jay Bhim 🙏
@harshkamble1672
@harshkamble1672 2 жыл бұрын
Jay bhim 🙏
@omkarpatil3210
@omkarpatil3210 2 жыл бұрын
विश्वरत्न बाबासाहेब❤️
@JayMarathi123
@JayMarathi123 2 жыл бұрын
खरच खूप छान माहिती दिली. बाबासाहेब तुमच्या मुळेच आज आम्हाला बोनस मिळाला. Thank you Babasaheb Ambedkar. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@amolshivaji3947
@amolshivaji3947 2 жыл бұрын
धन्यवाद बोल भिडू या अचूक आणि सुंदर माहितीसाठी 💐 खरंच किती उपकार आहेत बाबासाहेब यांचे या देशातल्या प्रत्येक चाकर मान्यावर.. 🙏🏻 धन्यवाद बाबासाहेब 🌹
@airgunloverindia8468
@airgunloverindia8468 2 жыл бұрын
baba saheb mala khup ushira samajle lavkar samajle aste tar ayushat khup mota badal zala asta
@vaibhavrane6420
@vaibhavrane6420 2 жыл бұрын
Bharat Ratna Dr.Babasaheb Ambedkar he khup mahan Manus hote..Salute to Him..🙏🙏🙏🙏
@The_ASUR_30
@The_ASUR_30 2 жыл бұрын
Thank You Bol Bhidu For This Information About Dr. babasaheb Ambedkar. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@beingmaanav
@beingmaanav 2 жыл бұрын
छान कार्य करताय.. तुमचे भरपूर vidoes पाहतोय आज काल.. आशा करतो की नेहमी निरपेक्ष पद्धतीने कार्य करत राहाल..
@mahendrapadelkar3717
@mahendrapadelkar3717 2 жыл бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम
@KiranMane007
@KiranMane007 2 жыл бұрын
खूपच छान माहिती, बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या लोकांच्या साठी अजून पण खूप गोष्टी केल्या आहेत त्याबाबत ही महिती द्या. आणि आपल्या मराठी लोकांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टींची पण माहिती द्या. आपल्या मराठी लोकांचा इतिहास सांगत जा. कारण आजचं विदारक सत्य हे आहे की काहीजण, मोजकेच असले तरीही आपला इतिहास विसरत चाललो आहोत. धन्यवाद माहिती साठी आभार.....
@maheshthopate5651
@maheshthopate5651 2 жыл бұрын
Jay shivray jay bhim jay maharashtr..💕
@aniketbhalerao2596
@aniketbhalerao2596 2 жыл бұрын
Babasaheb Ambedkar- Father of modern India💫
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g 2 жыл бұрын
Raja mohan roy ahe
@indian3511
@indian3511 2 жыл бұрын
बाबासाहेबांनी खूप उपकार केले आहे भारतावर ! प्रथम भारतीय 🇮🇳🚩 💙 🧡 ♥️
@indian3511
@indian3511 2 жыл бұрын
Prem mhanje (love)
@adwaitstin4986
@adwaitstin4986 Жыл бұрын
@@user-kk3kq8ph8g आरे भावा गूगल सर्च कर रे...काही माहिती नसेल तर शांत बास...आणि लोकांच्या मनात वाईट भावना नको निर्माण करू...स्वतः शांत जग आणि दुसऱ्यांना पण जगू दे...जय शिवराय🙏🙏
@user-kk3kq8ph8g
@user-kk3kq8ph8g Жыл бұрын
@@adwaitstin4986 aso amhi Kshtriya ani braman saathi amhi saar kele ahe 🚩 Kshtriya dhrma
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 жыл бұрын
खुपच छान व ऊपयुक्त माहिती. खरोखरच बाबासाहेब आम्हां भारत वासियांचे सुर्य प्रकाश होते. बाबासाहेब नां प्रणाम व दडंवत.
@sharaddumane8500
@sharaddumane8500 2 жыл бұрын
खुप छान ताई. भारतातील सर्व अंध भक्तानाही अशी महिती व्हायला हवी.. खूप व्यापक दृष्टिकोन होता बाबासाहेबांचा 🙏🙏 धन्यवाद..🙏🙏
@sriteshshinde1222
@sriteshshinde1222 2 жыл бұрын
खुप महत्वाची माहिती आहे ही, तुमचे कौतुक केले पाहिजे, तुम्ही खुप चांगले काम करता आहात, एक प्रकारे समाज प्रबोधन आहे हे, इतिहास काय होता, आणि आपल्या पुढील आजचा वर्तमान हा कशामुळे एवढा सुख सोई युक्त आहे हे सुद्धा आपल्या देशाच्या प्रत्येक सुजान व्यक्तिस ठाऊक असनं गरजेचे आहे,
@manojgaikwad7812
@manojgaikwad7812 2 жыл бұрын
राष्ट्र प्रथम जय भीम जय शिवराय... खूप मस्त व्हिडिओ कमी वेळात जास्त माहिती दिलीत ....
@nikhilwagh360
@nikhilwagh360 2 жыл бұрын
The greatest man in the world Dr.Babasaheb Ambedkar💙💙💙
@pratimachandanshive4726
@pratimachandanshive4726 2 жыл бұрын
yes
@abhaywathore5214
@abhaywathore5214 11 ай бұрын
Yess 💙💙
@suhasrangari5238
@suhasrangari5238 2 жыл бұрын
Jai bhim Dr Babasaheb ambedkar ki jai
@rangari01
@rangari01 2 жыл бұрын
Jai Bheem.. Where are you from ?
@prasenjeetk.9765
@prasenjeetk.9765 Жыл бұрын
कामगारांचे तारणहार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर 💯💙
@rajeshpatil3241
@rajeshpatil3241 2 жыл бұрын
बोल भिडू ची growth अतिशय कौतुकास्पद.... लवकरच 1M होतील...
@ravindrathosar8261
@ravindrathosar8261 2 жыл бұрын
Nic
@adarshsasane9470
@adarshsasane9470 2 жыл бұрын
खूप महान कार्य आहे बाबासाहेबांचे
@PradeepAdsule
@PradeepAdsule 2 жыл бұрын
Tumhi khataa tya bhakrivar amhi khato tya bhakrivar baba sahebanchi sahi haay ra thanks bol bhidu thanks snehal 🙏jai savidhan jai bheem 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mountainreporter852
@mountainreporter852 2 жыл бұрын
Khup Mahatvachi mahiti dili snehal .... Asha khup sarya goshti ahet jya Dr.Babasaheb Ambedkarani Kelya ahet tya Apanas mahit nahit..
@LADDOO_TV_KIDS
@LADDOO_TV_KIDS 2 жыл бұрын
खुप् छान महिति दिल्या बद्दल्😇 मना पासून आभार 🙏🙏🙏
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 2 жыл бұрын
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय आपल्या देशाला आज ही आणि उद्या ही पर्याय नाही. Thank you Babasaheb 💙..जय भीम 🖤🙏🏿👏👌🏽 #बोल भिडू धन्यवाद..💐🙏🏿
@TENYA9601
@TENYA9601 2 жыл бұрын
Viral msg chi reality ekdam superb express keli ahe n bonas peksh pn jast imp lwas kele ahet he samjla .
@AJ-ne2ni
@AJ-ne2ni 2 жыл бұрын
स्नेहल तुझे सर्वप्रथम अभिनंदन अतिशय छान असा व्हिडिओ बनविला खूपच अभ्यासपूर्ण माहिती दिली. तुझा आवाज चेहऱ्यावरील हावभाव बोलण्याची शैली अतिशय सुंदर आहे. तुझे आम्हाला तर व्यसन लागले आहे दिवसातून किमान तुझे तीन व्हिडिओ तर पाहतो .
@sachinraut2282
@sachinraut2282 2 жыл бұрын
So informative.. Hats off to Dr. B. R. Ambedkar👑⛑👒🎩
@sachinraut2282
@sachinraut2282 2 жыл бұрын
Thanks 🙏🙏🙏❤❤
@dineshsalvi6581
@dineshsalvi6581 2 жыл бұрын
सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम! आणि बोल भिडू या चॅनलचे मनःपूर्वक आभार. बाबासाहेब हे एका विशिष्ट समाजाचे नव्हते हे तुम्ही दिलेल्या माहितीनंतर तरी लोकांना कळेल अशी अपेक्षा बाळगतो. जिथे जिथे अन्याय होता तिथे तिथे लढा द्यायला बाबासाहेब होते. त्यांनी सर्व भारतीय कामगारांच्या हितासाठी अनेक कायदे केले आहेत त्यामध्ये त्यांनी कुठेही भेदभाव केला नाही. मग ते फक्त एका विशिष्ट समाजाचे उद्धारकर्ते कसे असतील ? लोकहो थोडा विचार करा हिच आपणास विनंती. जय महाराष्ट्र ! जय भारत 🇮🇳
@mangeshgaikwad345
@mangeshgaikwad345 2 жыл бұрын
really appreciate the efforts of you and your team Although my parents gave me birth but the life is given by Dr. Babasaheb Ambedkar
@maheshsurwase2089
@maheshsurwase2089 2 жыл бұрын
पण काही भिकार चोट अजुन सुद्धा टाइमवर देत नाहीत.
@sharadmilindmestri9052
@sharadmilindmestri9052 2 жыл бұрын
माहिती दिल्या बदल बोल भिडू टीम धन्यवाद
@dadajankar3910
@dadajankar3910 2 жыл бұрын
Jay bhim
@shivajidavande4366
@shivajidavande4366 2 жыл бұрын
I love you BR Ambedkar
@sandeepkamble5323
@sandeepkamble5323 2 жыл бұрын
जय भीमराय जय शिवराय
@n.v.keshaowar5781
@n.v.keshaowar5781 2 жыл бұрын
डॉ.बाबासाहेबा ने सामान्य माणसाला किती दिले पण सामान्य माणसांनी बाबासाहेब आणि त्याच पक्षला हरवलं त्याच आज परिणाम भोगत आहे
@amolnagrale9628
@amolnagrale9628 2 жыл бұрын
No one will born in whole world like Dr. B R Ambedkar,🙏🙏🙏🙏🙏 Jai Bhim ✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
@25framesstudio43
@25framesstudio43 2 жыл бұрын
pan lokana kadar nahi, kadhi thank u babasaheb pan bolnar nahi fakt fayada ghenar, aani bonus gheun devaryat neun thevnar 😜😜😜🤣😂
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 2 жыл бұрын
😂🤪🙌
@adesh3867
@adesh3867 2 жыл бұрын
⚡⚡🤣🤣💥
@dilipkumarchavan3508
@dilipkumarchavan3508 2 жыл бұрын
किती उपकार आहेत या देशातील लोकांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे
@Siddharth.84
@Siddharth.84 2 жыл бұрын
Dr.babasaheb Ambedkar ❤️
@shubhamranpise7138
@shubhamranpise7138 2 жыл бұрын
माहिती खूप छान दिली ताई
@ambitiousmind7818
@ambitiousmind7818 2 жыл бұрын
He was great and real legend.
@gabbar96k
@gabbar96k 10 ай бұрын
सर्वव्यापी, दूरदृष्टी असणारे..! भारतातील प्रत्येक व्यक्तीवर बाबासाहेबांचे असंख्य उपकार आहेत..! #thanks ambedkar ❤️💯🌍🙏
@dineshlagade3714
@dineshlagade3714 2 жыл бұрын
उत्तम माहिती आणि सादरीकरण👌👌जय भीम जय शिवराय
@gavmazkokan7994
@gavmazkokan7994 2 жыл бұрын
खूपच छान माहिती👍👍👍👌👌
@somasonawane2551
@somasonawane2551 2 жыл бұрын
सप्रेम जय भिम....... नमन बाबासाहेबांना
@nitish_ingale
@nitish_ingale 10 ай бұрын
परम पूज्य महानायक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा.....
@ravindragavalevlog717
@ravindragavalevlog717 2 жыл бұрын
Chhan mahiti ahe jay bhim🙏
@shrikantkedare3501
@shrikantkedare3501 2 жыл бұрын
Thank you so much mam you have explained everything very politely, humbly and proparly .... Jai bhim to all 🙏
@rohittathe84
@rohittathe84 Жыл бұрын
Thank you Dr. Babasaheb Ambedkar 🙏💙💙💐💐
@rk..1234
@rk..1234 10 ай бұрын
म्हणून तर, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळयांचा बाप एकच डॉ बाबासाहेब आंबेडकर..💪💪💪💙💙
@rakeshgangane1491
@rakeshgangane1491 2 жыл бұрын
उजळणी कोटी कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे जय भीम 🙏
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 2 жыл бұрын
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत देशासाठी केलेले कार्य खुप महान आहे , परंतु त्यांच्या कार्याला ठरावीक समजपूर्त सांगितल जात , धन्यवाद ताई खुप छान महत्वाची माहिती दिलीत जय भीम
@volcanos4447
@volcanos4447 2 жыл бұрын
Well said Nice information n presentation Salute to ambedkarji
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 4 ай бұрын
The Great babasaheb great salute tyana i love my father is 💙💙💙❤️ lay upkar aahet tyach sarvanvar ❤❤❤
@sandeephiwrale1074
@sandeephiwrale1074 2 жыл бұрын
Thank you Babasaheb.. 🙏🙏
@sunilgaikwad3238
@sunilgaikwad3238 Жыл бұрын
The Great babasaheb great salute tyana i love my father 💟💟💟💟💟💟💟💟👌👌👌👍👍👍👌💖💖 sarvanchya hitacha ani sukhascha vichar karanare babadaheb sarvana samajale pahijet hich ichha thank hi information lokanprayant pochavali
@amarchavan8816
@amarchavan8816 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती ताई
@ajinkyatara8905
@ajinkyatara8905 2 жыл бұрын
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर♥️
@meenakshijadhav1270
@meenakshijadhav1270 2 жыл бұрын
बोल भिडू अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत आहात तुम्ही. तुमचा मजकुर कधी मजेशीर तर कधी विषयाचं गांभिर्य ओळखून असतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी छान माहिती दिली. त्यांनी सर्व लोकांच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यांनां शत शत नमन. तुमच्याकडून एक माहिती अजून हवी आहे ती म्हणजे संविधान कोणी लिहिलं कारण सगळ्या शाळेच्या पुस्तकात आंबेडकरांचे नाव कुठेच नसतं. सविधन कोणी लिहिले प्रश्नाचं उत्तर आंबेडकर, हे चुकीचं उत्तर असतं. जय भीम
@Sam-122
@Sam-122 Жыл бұрын
बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच कामगारांना शिफ्ट ही ८ तासांची मिळाली एक उत्तम व प्रेरक व्यक्तीमत्व पण आता त्यांची शिकवन लोक विसरले आहेत आणि त्यांना फक्त वोट बँक बनवले आहे ही शोकांतिका आहे
@sonalitompe5554
@sonalitompe5554 Жыл бұрын
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्व वंदनीय परम पूज्य बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर
@psnepate6810
@psnepate6810 2 жыл бұрын
Hatts off bol bhidu ,jai bhim, appreciate
@harshal8632
@harshal8632 2 жыл бұрын
अप्रतिम रिपोर्ताज आहे हा .. धन्यवाद यासाठी
@pratikshinde1023
@pratikshinde1023 2 жыл бұрын
#Very nice video👍💐 Dr. Babasaheb Ambedkar has made his valuable contribution in every field. Babasaheb is now known to everyone as people are reading books.
@shripalkothari1539
@shripalkothari1539 2 жыл бұрын
धन्यवाद बाबासाहेब 🙏
@rohitbahadure712
@rohitbahadure712 2 жыл бұрын
#thanksAmbedker ❣️
@abhijeetbansode2540
@abhijeetbansode2540 2 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ होता.
@vikaskhanderao2688
@vikaskhanderao2688 2 жыл бұрын
खूपच छान माहिती ✊💙
@birbaljadhav8074
@birbaljadhav8074 2 жыл бұрын
Thanks for this video information.
@VinayakBk-tr2tl
@VinayakBk-tr2tl 2 жыл бұрын
Atishaya upyukt mahiti dili sneha .. good 👍👍👍
@praveennews5717
@praveennews5717 2 жыл бұрын
छान माहिती दिली ताई
@user-ly5cn2cm2v
@user-ly5cn2cm2v 4 ай бұрын
बाबासाहेबांचे सगळ्या पूर्ण देशावरच उपकार आहेत त्यांना मानाचा मुजरा आणि जय भीम
@ashwinkamble3033
@ashwinkamble3033 2 жыл бұрын
Father of modern India 🇮🇳🙏
@rahuljagtap885
@rahuljagtap885 2 жыл бұрын
Khup chhan mahiti
@maheshfarse4777
@maheshfarse4777 2 жыл бұрын
ताई खूप छान माहिती दिली # जय भीम #
@amolkale2712
@amolkale2712 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏
@Adv.VinodArjunHatkar
@Adv.VinodArjunHatkar 2 жыл бұрын
शब्द अपुरे आहेत... माझ्या भीमाचे कर्तुत्व सांगायला...🙏🙏🙏
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@siddharthsukhadeve1661
@siddharthsukhadeve1661 2 жыл бұрын
आपल्या बोलण्याची पद्धत अतिशय सुन्दर.... तितकीच आपण दिलेली ही महत्व पूर्ण माहिती.....
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 44 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,3 МЛН