Pradyuman Thakur: दोन शाळकरी मुलांभोवती फिरणारी Ryan International School Case काय होती?

  Рет қаралды 227,248

BolBhidu

BolBhidu

7 ай бұрын

#BolBhidu #RyanInternationalSchoolCase #PradyumanThakur
नेहमीप्रमाणे सकाळी शाळा भरायची वेळ होती. पण शाळेतलं वातावरण नेहमीसारखं अजिबात नव्हतं. तळ मजल्यावर असलेल्या बॉईज वॉशरुमच्या बाहेर मुलांचा आणि शिक्षकांचा आरडाओरडा सुरू होता. कारण या वॉशरुमच्या बाहेर होता इयत्ता दुसरीतल्या प्रद्युम्न ठाकूरचा मृतदेह.
प्रद्युम्नला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी शिक्षकांच्या कारमध्ये ठेवण्यात आलं. जेव्हा त्याचे आई-वडील हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचा 7 वर्षांचा प्रद्युम्न त्यांना कायमचं सोडून निघून गेला होता. प्रद्युम्नच्या हत्येमुळं सगळा देश हादरला. पण या हत्येमागचं नेमकं कारण काय? एका सात वर्षांच्या मुलाने कोणाचं काय बिघडवलं होतं, की त्याची अशी निर्घृण हत्या करण्यात आली? या प्रश्नांची धक्कादायक आणि थक्क करणारी उत्तरं या केसच्या तपासात समोर आली, त्याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 377
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 7 ай бұрын
अशोकला नुकसान भरपाई देण्यात यावी व त्या विकृत मुलाला फाशीची शिक्षा देण्यात यावी.निरागस प्रद्युम्नला भावपूर्ण श्रद्धांजली.
@maheshwadulkar9649
@maheshwadulkar9649 7 ай бұрын
खूप महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवला त्याबद्दल आभार... जेव्हा त्या ड्रायव्हर वर आरोप झाले होते तेव्हा मीडिया वाल्यांनी त्याची खूप पिस काढली होती. पण जेव्हा तो निर्दोष सुटला तेव्हा कोणत्याच मीडिया चॅनल नी तो निर्दोष असल्याचं टीव्ही वर दाखवल नव्हत. खूप लोकांना तो ड्रायव्हर अजून दोषी आहे असेच वाटत आहे.😢😢😢
@chelu5260
@chelu5260 7 ай бұрын
Exactly! Mala pan aata paryant hech vatat hota ki driver ne murder kela coz tevha news madhe tech dakhvla hota! 😮
@o.jaspect9140
@o.jaspect9140 7 ай бұрын
Khare gunhegar police aahee, Pan kon Kay karanarr😢
@dipalishinde7098
@dipalishinde7098 6 ай бұрын
Meediya nehmi chukiche dakhvte khar kadhi dakhvte ka
@dipalishinde7098
@dipalishinde7098 6 ай бұрын
Meediya Wale cha akl naste fakt trp vadhnya sathi kahi pan fek news dakhvta
@user-wb8gp7mt4d
@user-wb8gp7mt4d 7 ай бұрын
आपल्या मुलाला आधी माणूस म्हणून तयार करा, त्याचा जनावर होणार नाही ही काळजी घ्या, फ़क्ट एका घटनेने खूप जणांचे आयुष्य बदलून जाते. समाजमनावर अश्या गोष्टींचा खूप वाईट परिणाम होतो😢.
@pratik9296
@pratik9296 7 ай бұрын
मार्क्स कमी पडले तरी चालतील.....पण संस्कार कमी पडता कामा नयेत..... आणि आईबापांनी लक्ष ठेवले पाहिजे मुलांवर......कुठे कुणाच्या संगतीत असतो मुलगा, त्याचे friend circle कस आहे वगैरे वगैरे......
@unknownguy279
@unknownguy279 7 ай бұрын
Absolutely true.
@spg00312
@spg00312 7 ай бұрын
Jamin Aai Bapanech Dila Asel Tyala... Ya Varun apan samjun ghetla Pahije ki aai baap tari kiti sanskari astil... 😢
@ranjitkumbhar7368
@ranjitkumbhar7368 7 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@vinodgomkale9655
@vinodgomkale9655 7 ай бұрын
Good 👍👍
@pratik9296
@pratik9296 7 ай бұрын
@@spg00312 दुसर्‍याच मूल मेल तरी चालेल पण स्वतःच्या मुलाच भविष्य बरबाद झाल नाही पाहिजे असे नालायक पालक...... त्यांना पण वाटल असेल नंतर.....उगाच पोराला धाक दाखवला marks साठी......
@vijaywathore5162
@vijaywathore5162 7 ай бұрын
खूपच भयावह आणि भीषण 😢
@vaishalimalve5682
@vaishalimalve5682 7 ай бұрын
भारतात न्याय मिळणे हे फार कठीण आहे
@pravinpapal3913
@pravinpapal3913 7 ай бұрын
पोलिसांवर काही कारवाई का केली नाही. पोलिसांना कायदा नाही का.राजकारणी बारा बापाची असतात.
@j.amruta1124
@j.amruta1124 7 ай бұрын
अजून बनवा animal सारखे सिनेमे. 😢 हिंसक वृत्ती फॅशन बनते आहे. त्या आईबापाचे काय हाल असतील विचार करून काटा येतो. देव त्यांना शक्ती देवो.
@ishanipimpale
@ishanipimpale 6 ай бұрын
हे सिनेमामुळे झालेलं नाही. घटना सिनेमा रिलीज झाल्या आधीची आहे. आईवडिलांनी मुलाला मारल्यामुळे तो हिंसक झाला. शिक्षा मुलाच्या आईवडिलांना झाली पाहिजे. मुलांना ज्या वयात प्रेम द्यावे त्या वयात मारल्यावर अशीच रागीट मुलं तयार होणार.
@ishanipimpale
@ishanipimpale 6 ай бұрын
Its always convenient to blame someone else for your child's behavior
@NobitaNobiee
@NobitaNobiee 7 ай бұрын
कायदा शिक्षा नाही देऊ शकत... न्याय नाही करू शकत...😢
@anandi993
@anandi993 7 ай бұрын
कायद्यात शिक्षा आहे आणि न्याय करण्याची क्षमता सुद्धा पण तो कायदा ज्यांच्या हातात आहे ती लोक भ्रष्ट, अप्रामाणिक, कामचुकार, आळशी, खोटारडी, स्वार्थी, आहेत.. आणि जोवर ही system बदलत नाही तोवर कायदा किती पण strong असुदे नाही उपयोग होणार
@user-gd2mt9iq6u
@user-gd2mt9iq6u 7 ай бұрын
Kaydala kiti varsh dosh denar jithe bolayla hav tith bolt nahit, nakarti jamat,bhrashtachari aahe police ani vakil, judge hi. Yana paise devun sagla khel chalu asto ya bhartatil ek hi vyakti ya bhrashtacharala anolkhi nahi pn durdaiv aaj hi aapnas kalat nahi kasavar aarop karaycha.spasht bola sir/madam aapan jabadar mans aahot ugach comment karaychi asel tr plz ashe comment karun tumcha molyavan vel vaya n ghalta dusrya video kade ja. Dhanyavaad😊
@rajkhair3839
@rajkhair3839 7 ай бұрын
​​​@@user-gd2mt9iq6usagala kayada mulee ch ahee currption bhrashta vayvasthaa hyaa kayada Kamkuvatt आहे अणि Je gunha karat nahiii jee Nirdosh आहे jee majboori nee परिस्तिथी mulee gunha karynya sathi majboor आहे tyna sazaa fukat 😊
@NobitaNobiee
@NobitaNobiee 7 ай бұрын
@@user-gd2mt9iq6u तुम्हाला मिरच्या का लागल्या... २२ वर्षाचा आरोपी तुमचा कोण लागतो... जिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा गैरवापर करून लोक गंभीर अपराध करून बाहेर येतात तिथे तुमचा कायदा सुधारला पाहिजे... ते सगळ्यांचं काम आहे... तुम्ही निळे, हिरवे भगवे कुणी ही असाल तरी...
@rajkokulwar9020
@rajkokulwar9020 7 ай бұрын
Kya kaam ka sanvidhan
@prachikate7951
@prachikate7951 7 ай бұрын
😢😢 बाप रे!!!... किती भयवाह.... आपली मुल कुठे चालली आहे
@Jarvis0110
@Jarvis0110 7 ай бұрын
अजुन वेळ आहे Animal सारख्या movies la बेन करा....हे खूप वाईट आहे ....😢😢
@aryandesai9988
@aryandesai9988 7 ай бұрын
Animal cha Kay sambandh hyat
@sampadachankar1713
@sampadachankar1713 7 ай бұрын
​@@aryandesai9988aaplya samjawar asha movie cha ani serial cha khup wait parinam hoto kahi lok tyatla wait goshti lwkr aatmsat krtat. Changlya goshti koni ghenar nai. Mnun kahi lok asha movie ban kra mantat.
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
बरोबर. असल्या सिनेमा, मालिका व वेबसिरीजवर बंदी आली पाहिजे
@Jarvis0110
@Jarvis0110 7 ай бұрын
@@aryandesai9988 tumhi movie bagitala nahi vatat
@Jarvis0110
@Jarvis0110 7 ай бұрын
@@indian62353 yes correct 💯
@gurumauli9375
@gurumauli9375 7 ай бұрын
हे खरंच आहे पोलिसांना पणं वरच्या लेव्हलला उत्तर दयावी लागतात म्हणून अशी निर्दोष लोक ह्यांच्या बळी पडतात.
@sidhukkire8626
@sidhukkire8626 7 ай бұрын
जुवेनईल कोर्ट कडून कायद्यात बदल झाला पाहिजे😢😢
@jmcreations05
@jmcreations05 7 ай бұрын
ही आपली न्यायव्यवस्था आणि डिपार्टमेंट ची माणसं एकजण सुद्धा प्रामाणिकपणे काम करत नाहीत आणि आरोपी मोकाट फिरतात
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
🙏या निमित्ताने आरूषी तलवार आठवली!! नक्की काय झाले असेल देवालाच माहित. दिशा, सुशांत हेही कधीही न उलगडणारे कोडेच!
@pratikbuchade3989
@pratikbuchade3989 7 ай бұрын
या विषयावर पण बोल भिडूचा video यायला हवा
@Khavchat
@Khavchat 7 ай бұрын
@@pratikbuchade3989 नाही येणार! अडचणीचं आहे जरा!!
@yogitajadhavar7019
@yogitajadhavar7019 7 ай бұрын
नोटिस केलं का तुम्ही बोल भिडूने दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत च्या हत्येवर व्हिडीओ करत नाहीत
@the...devil..
@the...devil.. 7 ай бұрын
​@@yogitajadhavar7019 tumhala je aapekhit aahe na te nahi yenar tya video madhy 😂
@Ab-li5pd
@Ab-li5pd 7 ай бұрын
दिशा वर व्हिडिओ बनवला तर पाकिट बंद होईल.
@creativeindia3005
@creativeindia3005 7 ай бұрын
मी जर बाप असतो तर त्या नराधम मुलाला जिवंत सोडलं नसतं 😡🙏👍 पोलिसांकडून आणि न्यायालयाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं आहे या युगात 🙏👍😡
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 7 ай бұрын
मला लहान मूल म्हणली का खूप भीती वाटते 😢😢😢 लहान मुलांच्या बाबत नका रे कोणी अस वागू plz 🙏
@ganeshpawar2497
@ganeshpawar2497 7 ай бұрын
हे सगळं मन विचलित करणार आहे अगदी सुन्न होणार मोब खूप जबाबदार आहे या गोष्टीला
@jitendramane8259
@jitendramane8259 7 ай бұрын
जबरदस्तीने गुन्हा कबुल करायला लावणाऱ्या पोलिसांना शिक्षा कधी होणार .
@gameplaysofhrutik7242
@gameplaysofhrutik7242 7 ай бұрын
Tyala fkt changlya lawyer chi garaj hoti. Courtat tyane khara sangitla asta ani police la dlilel statements khote aahet as sangitla asta tri tevach sutla asta to
@jyotijaiswal2173
@jyotijaiswal2173 7 ай бұрын
किती अन्याय आहे की पोलिसांवर काहीच कारवाई झाली नाही
@Tradewith_pb
@Tradewith_pb 7 ай бұрын
हो. बरोबर आहे एकदम . कडक शिक्षा झाली पाहिजे कुत्र्यांना जन्माची अद्दल घडली पाहिजे.
@meenalohar8880
@meenalohar8880 7 ай бұрын
पोलिस असेच करतात काही नसताना देखील गुन्हा कबूल करायला लावतात
@o.jaspect9140
@o.jaspect9140 7 ай бұрын
Kahich hot nahi ree, Lahanpani pasun ashya goshti aikatoy aapan, Jyachyavar vel yete tyalach mahitii😢😢
@khandeshidansviralvideos4353
@khandeshidansviralvideos4353 7 ай бұрын
बिचारा बस कंडक्टर 😢
@sakshiwani22
@sakshiwani22 7 ай бұрын
Topic chhan handle kelas.... 👍
@proudindianrv3109
@proudindianrv3109 7 ай бұрын
सध्याची मुलं खूप वाईट वळणावर जात आहेत,त्यामुळे कायद्यात बदल व्हायला हवेत,आणि पालकांनी सुद्धा मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे.
@moshamosha4584
@moshamosha4584 7 ай бұрын
Ashok should get compensation from government and a job condolences to parents what a difficult time they must be facing in life 😢
@tusharpokharkarsir1455
@tusharpokharkarsir1455 7 ай бұрын
Yes …..court must order to give compensation
@aezakmi3766
@aezakmi3766 7 ай бұрын
An compensation from police dept pocket of 10cr , permanent dismissal of officers involved and a letter of admision of guilt and apology to Ashok would do. Also soo many social/socitial break were responsible for this.
@ranapratapsalunke6871
@ranapratapsalunke6871 7 ай бұрын
आज काल आई वडील मुलांवर संस्कार करायला विसरलेत, हे या वरून स्पष्ट होते, हे नक्की 😟😞
@kanchankotkar4960
@kanchankotkar4960 7 ай бұрын
Fakt Fashion Karayla sanga
@pratikambre7045
@pratikambre7045 7 ай бұрын
खरा आरोपी बाहेर मोकाट फिरतोय .....वा ... जय संविधान
@Bhim-th2lc
@Bhim-th2lc 7 ай бұрын
अपुरे ज्ञान 😂😂😂😂
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 7 ай бұрын
Savidhan vachun ghe mg samjl bolun ny
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
संविधान चुकीचे नाही, संविधानाची अंमलबजावणी करणारे चुकीचे आहेत.
@akshayshinde8781
@akshayshinde8781 7 ай бұрын
Tumchyasarkh nirnay gheu lagle ast tr ashok kumar pn vachla nasta Bara baoache adani por
@kantilalshaha3220
@kantilalshaha3220 7 ай бұрын
जगात काहीच आदर्श नसते भाऊ कदाचित आपले संविधान ही नसेल पण यात संविधानाचा दोष नाहीये आपणच त्याच्या लायक नाही आहोत जो तो कायद्यांचा अर्थ स्वतः च्या सोई प्रमाणे काढतो तिथे संविधान तरी काय करणार
@harshbhagwat9035
@harshbhagwat9035 7 ай бұрын
काय चालूये आजकाल निर्दोष माणसे जेल मध्ये जातात आणि गुन्हेगार मोकाट फिरतात
@swapnilp1651
@swapnilp1651 7 ай бұрын
CBI ला मिळालेली lead पोलिसांना का मिळाली नाही❗❓ 😢
@pune775
@pune775 7 ай бұрын
Paisa khau ghatla asanarv tyachya Bapane
@ganeshpatil6020
@ganeshpatil6020 6 ай бұрын
Shala prakaran dabat hoti
@swapnilanandepatil5172
@swapnilanandepatil5172 7 ай бұрын
अश्या लोकांची जामिनावर सुटका कशी होते आणि अशा नराधमांची केस कोण लढत हा प्रश्न नेहमी पडतो
@sachinkoingade283
@sachinkoingade283 7 ай бұрын
पोलिसांना शिक्षा झाली पाहिजे,,
@vinitakhadilkar9331
@vinitakhadilkar9331 7 ай бұрын
Saddened to watch this video very tragic death of Pragyan Thakur such a small child. Speechless ........
@TradingHeights
@TradingHeights 7 ай бұрын
Its not pragyan, its pradyumn
@travelingwitharvind5658
@travelingwitharvind5658 7 ай бұрын
Chinmay pekshya mast वाख्यान ❤❤
@shubhamkumbhar7158
@shubhamkumbhar7158 7 ай бұрын
No
@poojavaidya3074
@poojavaidya3074 7 ай бұрын
So sad to hear😢 Very very well explained.... Keep it up
@tejas8820
@tejas8820 7 ай бұрын
Best anchor for crime related videos
@rakeshchalke7846
@rakeshchalke7846 6 ай бұрын
Pradyuman Thakur cha vina karan bali gela. Om shanti 🙏
@VishnuMayaJaga9699
@VishnuMayaJaga9699 7 ай бұрын
एक प्रश्न खूप वर्षां पासून सतावतोय!!! कृपया कोणीतरी मदत करावी !!... मूल जन्माला येत , ते 13 वर्षां पर्यंत त्याला एक दैवी कवच असतं. तर मग बरेच मुल आपले प्राण गमवतात , ना ह्या जन्माचे कर्म , ना मागील प्रारब्ध , संचित !!! मला ह्यात कुठलाच हिशोब लागत नाही !!! हे खूप वाईट आहे , जे अश्या प्रकारे शरीर सोडतात , त्यांना प्रचंड यातना आणि खूप प्रतीक्षा करावी लागते !!!😢😢😢
@vikramgurav8878
@vikramgurav8878 7 ай бұрын
कधी सुधारणार आपला भारत... 😢
@harshadt3171
@harshadt3171 7 ай бұрын
Video khup slow zalay.. thoda pace vadhavla pahije tu... Jara urakta ghe... Baki nice voice and description..😊
@bhupendrakhobragade9514
@bhupendrakhobragade9514 7 ай бұрын
Sad😢😢
@nikhilborse1326
@nikhilborse1326 7 ай бұрын
असे विषय चिन्मय ला देत जा कट्टर चिन्मय फॅन 😂❤
@gaurav_pansare
@gaurav_pansare 7 ай бұрын
Tula lajjj vatte ka ase bolyla😢
@user-sm3bd3cn9w
@user-sm3bd3cn9w 7 ай бұрын
Best ahe ha Chinmay pekshya
@shardulpingale2431
@shardulpingale2431 7 ай бұрын
Fact : The murderer kid's dad is a lawyer and an extremely influential personality, owning assets worth over 500 Cr.
@---_.
@---_. 7 ай бұрын
Sharam ani chahiye uss mc ko
@humanbeing4076
@humanbeing4076 7 ай бұрын
Parents should have mandatory course before they are allowed to give birth to a baby ! Just like a IT company who doesn't recruit those who don't have skills to do that job. Government should take decision to educate parents about how to raise a child. Laws should be made and criminalize child beating.
@ishanipimpale
@ishanipimpale 6 ай бұрын
True.. just the other day one my kid's so called friend attacked her with nails viciously just because she was picking up pieces of colour craft paper faster than her "friend" I dont think her parents have taught her basic social skills and that they wouldn't have ever told her not to hit someone or not to slap someone. We feel that hitting, slapping or beating someone out of sheer anger is completely okay
@allaboutthing234
@allaboutthing234 7 ай бұрын
आरोपी ला अटक झालीच पाहिजे #insaf
@homosphonesbriefhistoryofh7019
@homosphonesbriefhistoryofh7019 7 ай бұрын
आपला समाज आणि शिक्षण व्यवस्था खरंच कुठे जात आहे?😢ज्याने हत्या केली तो दोषी आहेच पण त्याची हत्या ज्या समाजीक दबावाखाली त्या विद्यार्थ्याने केली तो समाज जास्त जवाबदार आहे...
@GoofyChaiLoverGirl
@GoofyChaiLoverGirl 7 ай бұрын
I always see this in convent schools. People are extremely insensitive and cruel
@snehalghorpade3343
@snehalghorpade3343 7 ай бұрын
Shocking😮😢
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 7 ай бұрын
पालकांनी आपल्या मुलाच्या मनात नक्की काय चाललंय यावर लक्ष ठेवले पाहिजेत कठोर पालकांमुळे निरागस मुलांचा जीव गेला
@withbro9105
@withbro9105 7 ай бұрын
खूप गोष्टी आहेत यात.. अशोक.. प्रधुमन.. या सगळ्यात जबाबदार आहेती ती शाळा.. पोलीस.. आणि आपले या बाबतीत असलेले कायदे
@MrSameerkadam
@MrSameerkadam 7 ай бұрын
😭😭extremally sad
@pn4101
@pn4101 7 ай бұрын
भाई तुझा चेहरा आणि संवाद सुध्रवण्याची गरज. तू सिरीयस होण्याचा प्रयत्न करतोय पण तसा वाटत नाही. तू regular बातम्या सांग
@ganeshjagannathprabhu1301
@ganeshjagannathprabhu1301 15 күн бұрын
R.I.P Pradyuman Brother 💐💐💐🌹🌹🌹🥀🥀🥀🌺🌺🌺🌷🌷🌷🌸🌸🌸💮💮💮🏵️🏵️🏵️🌻🌻🌻🌼🌼🌼🙏🙏🙏.
@satishmanne4616
@satishmanne4616 7 ай бұрын
माझ्या मते त्या पोलिसन वर सुधा केस करायला हवि
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 7 ай бұрын
Good anchoring❤
@hbc11
@hbc11 7 ай бұрын
अतिशय भीतीदायक...दुःखद.
@gaurav_malode
@gaurav_malode 7 ай бұрын
1.5x vr krava lagtoy bhava video..😐🙄
@bskgroups3184
@bskgroups3184 7 ай бұрын
Ho re mi pn tasach kel 😂
@vinodjaiswal6102
@vinodjaiswal6102 7 ай бұрын
😂😂😂😂 Right भावा सही पकडे है
@jay_jadhav2812
@jay_jadhav2812 7 ай бұрын
😂😂😂
@gauravgosavi2536
@gauravgosavi2536 7 ай бұрын
काय पेटवायच का असल्या कायद्या ला , आरोपी मोकाट फिरतोय
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment 7 ай бұрын
पैसे खाल्ले कायद्याच्या रक्षकाने .त्यात कायद्याचा काय दोष
@amolElectricion7363
@amolElectricion7363 7 ай бұрын
Nice
@avtaar_0072
@avtaar_0072 7 ай бұрын
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय इमारत आणि परिसर वेगळा असेल अश्या शाळा पालकांनी पहाव्यात.
@hemanshu41
@hemanshu41 7 ай бұрын
Barobar ...pan javalpas sarvach shala commercially paise vachvayla ekach building mdhe bharavtat
@Laturkar555
@Laturkar555 2 ай бұрын
काय डोक fodun घ्याव तेच कळत नाही 😔 खुन् karanyach karan ekun डोक् dukhay laglay
@surajpatole8194
@surajpatole8194 7 ай бұрын
respect🙏❤अशोक कुमार❤
@pankajpanbhare7249
@pankajpanbhare7249 7 ай бұрын
Chinmay Dada na Takkar denar bhava tu..👌👌
@shivalikekare2997
@shivalikekare2997 7 ай бұрын
कुठलाही व्यक्ती जर इतका विकृत विचार करून जर असा निर्घृण गुन्हा करत असेल तर (irrespective of age)त्याला शिक्षा व्हायलाच हवी... काय विचार करून Judge ने त्याला जामीन दिला? यापुढे तो विकृत मुलगा खुन करत फिरणार नाही याची काय guarantee ? एक प्रश्न अनुत्तरित राहतो, त्या छोट्या मुलाच्या आईला कसं कळल की driver ने खुन नाही केला?
@masterGamingYT1137
@masterGamingYT1137 7 ай бұрын
सगळ्यात भंगार आहे आपल्या देशातील कायदा 😒
@Ulpzexkgwjjzx8655
@Ulpzexkgwjjzx8655 7 ай бұрын
😂😂 कोणाचं काय तर कोणाचं काय , अल्पवयीन मुलाला कोणी लगेच फाशी देत का? प्रौढ झाल्यावर आहे की तुरुंगात 😂 पण नाही जळफळाट झाली ना तुझी
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment 7 ай бұрын
मगं पाकिस्तान मध्ये जा
@rahulrokadeentertainment
@rahulrokadeentertainment 7 ай бұрын
कायदा नीट चालवता येतो का
@Bhim-th2lc
@Bhim-th2lc 7 ай бұрын
अपुरे ज्ञान 😂😂😂 CRPC Act इंग्रजांच्या काळातील कायदे आहेत बे
@drsonone9644
@drsonone9644 7 ай бұрын
निघ मग पाकिस्तान ला 😡 आपल्या देशातील कायदा आणि संविधान दोन्ही भारीच आहेत पण ते हाताळणारे कित्ती प्रामाणिक आहे ते महत्वाचं 😡
@Hemantkolambkar21
@Hemantkolambkar21 7 ай бұрын
शाळकरी मुळे धार धार शस्त्र आणतात च कसे आणि चुकिचा आरोपी बनवऱ्या पोलीस म्हणजे काय बोलणार😡😡😡😡😡😡
@HappyLifewithYogita
@HappyLifewithYogita 7 ай бұрын
खरंच आहे आणि ते इंटरनॅशनल स्कूल आहे तिथे तो आत मध्ये घेऊन गेलाच कसा?😢
@rupaliraut214
@rupaliraut214 7 ай бұрын
हे पोलिस आहेत तरी का काहीही कामाचे नाही आहेत. का आपण यांना आपल्या सिस्टम चा भाग बनवला हे. हे कधी सामान्य लोकांची मदत करत नाही चाटू असतात श्रीमंतांचे.
@Abhishek-m2s
@Abhishek-m2s 7 ай бұрын
😢😢😢😮😮
@KASAKAYMAJETNA
@KASAKAYMAJETNA 7 ай бұрын
mera bharat mahan
@GrowthXP
@GrowthXP 7 ай бұрын
No one can replace Chi may 😢
@anm_15
@anm_15 7 ай бұрын
Aaj kal che schools laakho rupees ghetat varshache ani shalet ajeebat laksha nahi..... Shikshanala ajeebat quality nahi.
@vallabhkadam8543
@vallabhkadam8543 7 ай бұрын
But on what basis supreme court grants him bail ?
@somnathkulkarni3730
@somnathkulkarni3730 7 ай бұрын
देशात नपुंसक न्याय व्यवस्था आहे
@patelpharma2586
@patelpharma2586 7 ай бұрын
😢😢😢
@sameersayyed2330
@sameersayyed2330 7 ай бұрын
😓😓😓😓😭
@shashishetty8582
@shashishetty8582 7 ай бұрын
Police even didn't c cctv properly
@siddhu3036
@siddhu3036 7 ай бұрын
Make video on Ayesha villa, lonavala
@SarangTidke-zz3je
@SarangTidke-zz3je 7 ай бұрын
यालाच म्हणता न्यायालय
@shraddhamujumdar1857
@shraddhamujumdar1857 7 ай бұрын
Bai aas kon hattya karat te sudha 2nd standard mdhlya mulachi😢😢😢 Aani cctv ky adhi nhi bghitale ka
@ojasgodse5952
@ojasgodse5952 7 ай бұрын
ही आपली न्यायव्यवस्था 😢
@mahiie695
@mahiie695 7 ай бұрын
Bapareeeeeee kay mentality aahe bichar lekaru😢😢
@chatGpt91
@chatGpt91 7 ай бұрын
Delhi, UP, Bihar, police fail always.
@Kingman0045
@Kingman0045 7 ай бұрын
Mumbai and Maharashtra polic is great
@jyotimarathistories3057
@jyotimarathistories3057 7 ай бұрын
Khup vait paristhiti ahe 😢
@kusumiyer8119
@kusumiyer8119 7 ай бұрын
Crime Tak Madhe Kenvach Aaleli Stori Story la Jamana Zaala 😢😢😢😢
@kirananarthe5511
@kirananarthe5511 7 ай бұрын
कुणाशी नाही होऊ असं
@serab2616
@serab2616 7 ай бұрын
8 September 2017 ची बातमी आता???👀🙄
@drswapnilchavan
@drswapnilchavan 7 ай бұрын
Cid sarkha vatla ekdum anchoring... प्रद्युम्न...
@jayesh384
@jayesh384 7 ай бұрын
वाईट झालं.. पण आता एवढ्या वर्षांनी का बरं विडिओ बनवला??
@Imxjd12
@Imxjd12 7 ай бұрын
Atishay dhakka dayak aahe🙂
@deepakpawar3688
@deepakpawar3688 7 ай бұрын
Ya karta mulanchya bag chi niymit tapasni ani ticher lokan chi pan time to time inqwayri zhalich pahije
@gamingsunny7384
@gamingsunny7384 7 ай бұрын
Ky te police ky to kayda ky to samaj ky te sanskar😢. Ani mhne garv ahe indian aslyacha 😮
@Bhim-th2lc
@Bhim-th2lc 7 ай бұрын
बोल भिडू चॅनेल ला विनंती आहे की आपण कायद्याविषयी एक व्हिडिओ बनवावा,,, काही लोकांचे गैरसमज दूर करावेत,, काहीही झालं की संविधान चुकीचं आहे असा त्यांचा गैरसमज होत चालला आहे ,,
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 7 ай бұрын
Yogy
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
संविधान चुकीचे नाही, संविधानाची अंमलबजावणी करणारे चुकीचे आहेत.
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
@@sumitdiwanji50 योगींनी त्या बला**री ब्रिजभूषण ला अटक केली का🤦‍♂️ ते फक्त त्यांच्या विरोधकांवर कारवाई करतात🤦‍♂️
@baldwiniv2858
@baldwiniv2858 7 ай бұрын
Tyani kadhi savidhan vachla nahi Savidhan madhe gunha kela nantar chi shiksha naste hevhi tyna mahit nahi😂
@najukagord1923
@najukagord1923 7 ай бұрын
Ashich bhangar system ahe apli mhanun tr lok desh sodun jatyat
@JackJack-iu2vm
@JackJack-iu2vm 7 ай бұрын
हा आपला कायदा...
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
कायदा चुकीचा नाही, कायद्याची अंमलबजावणी करणारे चुकीचे आहेत.
@veenakamat7390
@veenakamat7390 7 ай бұрын
@@indian62353 Kayda pan chukicha ahe. Jo kayda 17 varshanchya murderer la nirdosh mhanun sutka karun deto toh kayda nakkich chukicha ahe.
@NaneMalhar
@NaneMalhar 7 ай бұрын
Watching on 1.5x😢 /
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 7 ай бұрын
अजुनही खरा आरोपी सापडला नसेल कारण तो 16 वर्षाचा मुलगा एका चाकुने खून करेल व तो चाकू लपवुन, दूसरा चाकू परत मृत देहाजवळ आनुन ठेवनार का???
@tanmaykulkarni4306
@tanmaykulkarni4306 7 ай бұрын
This story could have been done better by Chinmay Salvi.
@ajsatisfyingshow3913
@ajsatisfyingshow3913 7 ай бұрын
1.75* वर व्हिडीओ पहावा लागतोय मला तर🤦🏻🤦🏻
@Bittu0.1-zn6kx
@Bittu0.1-zn6kx 7 ай бұрын
Wa wa police
@akshayy3006
@akshayy3006 7 ай бұрын
Adult Age 18 Varun 15 Keli pahije....
@sachindandge764
@sachindandge764 7 ай бұрын
कोर्ट फक्त निकाल देते न्याय नाही हेच पुन्हा सिद्ध झालं..
@Yashoda113
@Yashoda113 7 ай бұрын
Dr baba saheb ambedkar varna var video banv na
@chetsboy1
@chetsboy1 7 ай бұрын
Kayda aani lok donhi kiti vikrut aahe north satates madhe
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
你们会选择哪一辆呢#short #angel #clown
00:20
Super Beauty team
Рет қаралды 53 МЛН
Ambani Wedding, Pooja Khedkar Scam, NOK Issue | Sunday Show
41:36
Sarthak Goswami
Рет қаралды 43 М.
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 41 МЛН