No video

Parliament Security Breach: संसदेत घुसणाऱ्या चौघांचा इतिहास काय ? planning मागचा Mastermind कोण आहे?

  Рет қаралды 551,325

BolBhidu

BolBhidu

8 ай бұрын

#BolBhidu #LokSabhaAttack #ParliamentSecurity
१३ डिसेंबर २०२३ ला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोकसभेत झिरो अवर सुरु असताना, दोन तरुणांनी व्हीजिटर्स गॅलरीमधून लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. यांच्या शूजमध्ये स्मोक कॅण्डल्स होत्या, ज्यामधून धूर यायला लागला, जो लोकसभा सभागृहात पसरला.जसे खासदार संसदेतून बाहेर पडले, तशी स्क्रिनवर दृश्य दिसायला लागली, संसदेबाहेर सुरु असलेल्या निदर्शनांची, तिथंही एक तरुण आणि तरुणी घोषणा देत होते, स्मोक बॉम्बचा धूर दिसत होता
मग स्क्रीनवर झळकायला लागली या चार तरुणांची नावं, महाराष्ट्राचा अमोल शिंदे, हरियाणाची नीलम आझाद, कर्नाटकचा मनोरंजन डी. आणि लखनौचा सागर शर्मा. वेगवेगळ्या वयाचे, वेगवेगळ्या राज्यातले चार तरुण. जे एकत्र आले, संसदेत घुसखोरी करण्यासाठी. पण हे तरुण नेमके आहेत कोण ? त्यांचा इतिहास काय आहे ? लोकसभा सभागृहात घुसण्याचं प्लॅनिंग यांनी नेमकं केलं कसं ? आणि या सगळ्या प्लॅनिंगचा मास्टरमाईंड कोण आहे ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 1 300
@nikhilsabale8332
@nikhilsabale8332 8 ай бұрын
सरकारने आता तरी जागं झालं पाहिजे.... धर्माच राजकारण बंद करून.... मुख्य समस्या सोडवल्या पाहिजेत.... शेवटी आदर्श भगत सिंग आहेत इथल्या तरुणांचे
@Amit-yy9yi
@Amit-yy9yi 8 ай бұрын
😂
@rajantate7383
@rajantate7383 8 ай бұрын
😂🤣😂
@paragksa
@paragksa 8 ай бұрын
हे सरकार जागे होणार नाही असच दिसत आहे कारण यांना खात्री आहे आम्हाला कोणी हरवू शकत नाही. त्यामुळे तरुण पिढी साठी परिस्थिती बिकट आहे आपल्या देशात.
@Amit-yy9yi
@Amit-yy9yi 8 ай бұрын
@@paragksa 🤣🤣🤣
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो...
@jotiramjadhav4038
@jotiramjadhav4038 8 ай бұрын
हा हल्ला नाहवता..... हे भारतातील प्रत्येक तरुणाचा मनातील विचार आहे...
@swapnilp1651
@swapnilp1651 7 ай бұрын
🔥
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 7 ай бұрын
💯💯
@movie-chart
@movie-chart 7 ай бұрын
💯💯
@dub_hub9390
@dub_hub9390 7 ай бұрын
💯
@swapnilulhare6823
@swapnilulhare6823 7 ай бұрын
💯
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 8 ай бұрын
बेरोजगारी खूप मोठा विषय आहे. मी देखील बेरोजगार आहे.त्यांचं दुःख समजू शकतो. या विषयावर खरे तर राज्यव्यापी आंदोलन झाले पाहिजे. माझ्या कडून यांच्या आंदोलन ला पाठिंबा घोषित करतो.
@BaneVishakha
@BaneVishakha 8 ай бұрын
आमदार खासदारांना याचे काहीच नाही त्यांना फक्त आपले आणि आपल्या लोकांचे खिसे भरायची पडलेली आहे.
@pradiptole
@pradiptole 8 ай бұрын
इलेक्शन आले का हिंदू मुस्लिम करायचं राजस्थान, म प्रदेश, छत्तीसगड, चे इलेक्शन जिंकले दक्षिण भारतात सुशिक्षित लोक राहतात त्यामुळे तिथे परिणाम नाय झाले
@madhukarbhagat499
@madhukarbhagat499 8 ай бұрын
tu fakt pathimba det raha bakiche jatil aat tu raha baher
@sumitdiwanji50
@sumitdiwanji50 8 ай бұрын
मी तेवढ तरी करतोय तुमचे पाहा​@@madhukarbhagat499
@deepakb.277
@deepakb.277 8 ай бұрын
​@@pradiptolearre Dole ugdha parwa Padgha boriwali madhe NIA ne raid takli ek Landa thithe ISIS madhe bharti honyasathi baki landyana bhadkawat hota ani boriwali cha naav badlun Arabic naav thevl hot talwari, banduka, sfotak, cash he sarv milal aahe Tumchyasarkhi lok landyana support karun ankhi ek Pakistan tayar karnaar yaar Shanka nahi 😡
@user-xf4rd9nu9e
@user-xf4rd9nu9e 8 ай бұрын
रंग दे बसंती कोणी पाहिलं असेन तर कळेल कारण ...... They are frustrated by system . .FULL SUPPORT
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@manubhagat7407
@manubhagat7407 8 ай бұрын
मुर्खा मोबाइल मध्ये 40 अप्लिकेशन डाऊनलोड कर सिस्टीम हँग होतेय का नाही ते समजेल, तसेच देशाचं आहे ,आपल्या देशाची लोकसंख्या किती,रोजगार कीती, प्रत्येकाला सरकारी नोकरी पाहिजे ,कामावणारी 2 खाणारी 5 अशी व्यवस्था आहे देशाची.
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
@@manubhagat7407 राजीनामे द्या... खूप आहेत बसणारे... हा काय एकटाच आहे का नवलाचा.. नसेल जमत तर खुर्ची खाली करा
@growupmore2321
@growupmore2321 7 ай бұрын
​@@manubhagat7407 Sarvana sarkari nokari nako ahe.. faltu education system mule nuste degree che kagad ahet... Free education nahiye.. Shikshanacha khajagikaran kadhun taka... nokarya apoap nirman hotil.. ani nokari sathiche skills pan
@Sam-mo1ug
@Sam-mo1ug 7 ай бұрын
​@@manubhagat7407netyan kade jitka kalapaise asel tyat ghari sagle basun khatil aplyasarkhe
@sushantkavathekar8361
@sushantkavathekar8361 8 ай бұрын
त्या लोकांचे आभार मानले पाहिजे....किमान त्यांच्या मुले सुरक्षेमधील उणिवा कळून आल्या...हेच जर आतंकवादी असतील निम्मे खासदार मृत्यू झाले असते....
@rupesh9585
@rupesh9585 8 ай бұрын
बर झाल असत खरे देश द्रोही तेच आहेत.
@mfireop
@mfireop 8 ай бұрын
Hona jar smoke mdhe vishari gas Asta Tari tras jhala asta
@vikasmitkari4280
@vikasmitkari4280 8 ай бұрын
💯 right
@the-nikhil8502
@the-nikhil8502 8 ай бұрын
Maru de na tyna
@vdhande2013
@vdhande2013 8 ай бұрын
थोडे कडू आहे पणं सत्य आहे की जेंव्हा अशा वेळी काही खासदार ना मरण येईल तेंव्हा च ह्या स्वार्थी राजकारणी नेत्यांना स्वतःचे जीवाची किंमत काय असते ते समजेल..कारण आपले जवान आतंवाद्यांकडून शहीद होतात तेंव्हा सत्तेतील सरकार त्यांना थोडीफार मदत जाहीर करते..😂
@prashantkumavat-hx5tc
@prashantkumavat-hx5tc 8 ай бұрын
बाकी काही असो मंत्र्यांची फाटली आहे नक्की😂😂😂, हे असच चालू राहिलं तर क्रांतिवीर चा शेवटचा सीन करतील क्रांतिकारी.......😮.
@pratimapatole7284
@pratimapatole7284 8 ай бұрын
😂😂😂
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@ratgaikwad
@ratgaikwad 8 ай бұрын
माहिती अशी नका देऊ की ते दहशतवादी आहेत , आंदोलनाचा प्रकार चुकीचा आहे पण ते काही दहशतवादी नाही आहेत
@abhijitingle5660
@abhijitingle5660 8 ай бұрын
UAPA lagla tyanchyavar
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय
@vasantsul8451
@vasantsul8451 7 ай бұрын
त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत
@ad.mohsinkhateeb2276
@ad.mohsinkhateeb2276 7 ай бұрын
Ha godi media aahe bhai zero ko hero aur freedom fighter ko terrorist bata deti hai
@vikramdeshmukh6373
@vikramdeshmukh6373 7 ай бұрын
@@abhijitingle5660 लागला नाही ... लावला आहे. याच कारण लोकाची सहानुभूती त्यांना मिळू नये म्हणून.
@navnath2663
@navnath2663 8 ай бұрын
ह्या 4जन्नाना सर्व तरुणांनी सपोर्ट केला पाहिजे ,,,,♥️🙏
@sharad.Patil77
@sharad.Patil77 8 ай бұрын
😂
@sharad.Patil77
@sharad.Patil77 8 ай бұрын
तू जाय suport करायला 😂
@shivamuk1550
@shivamuk1550 8 ай бұрын
अक्कल नावाची काय तरी गोष्ट असते माणसाला .सपोर्ट आणि आदर्श कोण ठेवायचे ते तरी कळत कारे येड्या
@Povhlp
@Povhlp 8 ай бұрын
Tunhyavar oan uapa terror law lavla pahije, kamit kami उम्र कैद आहे आणि शेवट फाशी आहे.
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 8 ай бұрын
खरं च हे घडवण्यामागे "त्यांची बेरोजगारी हाच मुळ विषय आहे.
@suchitraseemakunchamwar2489
@suchitraseemakunchamwar2489 8 ай бұрын
जागं करण्यासाठी टपली मारावीच लागते,जे केलं ते योग्यच आहे,फक्त यातून सकारात्मक बदल घडून यावेत हीच अपेक्षा
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 8 ай бұрын
चार ही पोरांचा आपण फॅन झालो राव,, 🎉🎉🎉
@sushant518
@sushant518 8 ай бұрын
Naxalwadi ahes tu 😂
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Brainwashed aahet te
@abhaybhope172
@abhaybhope172 8 ай бұрын
​@@Sourabh_81बरोबर भाजप खासदार यांच्या पासवर आले होते ते..😂
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
@@abhaybhope172 Ani tyatli ti ekti congress supporter aahe Pappu sobat pn tiche photos aahet.
@abhaybhope172
@abhaybhope172 8 ай бұрын
@@Sourabh_81 मग त्यांच्यात पप्पू आणि गोदी अशी युती झाली असेल,सध्या भारतात काय पण होऊ शकते..😅
@amitgopale11
@amitgopale11 8 ай бұрын
सुरक्षेचा प्रश्न म्हांनाऱ्यानो.... तो संसदेत सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी केले... त्याचे म्हणणे काय हा प्रश्न राहिला बाजूला?? सुखदेव, राजगुरू देशप्रेमी आणि हे युवक देशद्रोही वा रे न्याय??????????
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो...
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
@@rameshkharte8378 काहीच मोठे कांड केलें नाहीत... मीडिया चाटूकारी करत आहे.. सर्व विकत घेतलं आहे.. पर्याय काही उरला नाही.. शेवटीं करायच काय
@shri2278
@shri2278 8 ай бұрын
🤦🤦🤦
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Tula sangun gelele ka te🤔 Mhanje tu pn involve aahes tr. Bhagat Singh he British virodhat ladhlet hith vishayala kalaatnu deu nakos. Sagla khel left wing Ani congress cha ha. Ky mahit ajun kon asel tyat 🤔
@sunilbagal-iw9gy
@sunilbagal-iw9gy 8 ай бұрын
घडलेला प्रकार चुकीचा आहे... पण बेरोजगार तरुणांचे असणारे प्रश्न ज्वलंत आहेत... याकडे राजकिय नेत्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
@yashk3965
@yashk3965 8 ай бұрын
Dharne karnya peksha interview dile aste tar job bhetla asta.. Bapane Halwaich kam karnya peksha halwaychi kam keli asti tar ashi nalayak aulad janmala aali nasti.
@nitinbaviskar417
@nitinbaviskar417 8 ай бұрын
​@@yashk3965interview dyayla kahi nahi jithe tithe experience lagto jr jobch nahi milat tr experience kuthun ananar?😊
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो...
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Govt job mhanje rojgar nave. Merit var education ghetla astat tr private sector madhe pn layki banli asti
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
@@Sourabh_81 private वाले ना मजूर पाहिजेत..
@user-pg5qd9ou2n
@user-pg5qd9ou2n 8 ай бұрын
हि तर सुरूवात आहे, युवकांच्या मनातील भावना अनावर होत आहेत 😡😡
@Ss-co1wq
@Ss-co1wq 8 ай бұрын
💯💯💯
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
True
@vaibhavdeshmukh3526
@vaibhavdeshmukh3526 8 ай бұрын
Ajun tr khi nhi Agniver vale je ४ varshani ghari yetil na tva bga fkt tech swatachya deshala virodhat jatil vel ali tr jiv hi ghetil kunacha hi yevdi berojgari krun tevlya 😢
@Ss-co1wq
@Ss-co1wq 8 ай бұрын
@@vaibhavdeshmukh3526 जम्मू काश्मीर, अयोध्या, राम मंदिर हिंदू मुस्लिम हा मुद्दा काढून बेरोजगारी लपवली जातेय आपण पण हिंदू च आहे पण अगोदर पोट पाण्याच मग बाकी च मला वाटतं नोकऱ्या नाहीत गुणवत्ता असून पण मग काय कामाचा असला सरकार अजून तरुण बंड करणार आहेत ही फक्त survat आहे भावा
@vaibhavdeshmukh3526
@vaibhavdeshmukh3526 8 ай бұрын
@@Ss-co1wq ha na bhai crpf mde ahe kai tu
@jaypatil8330
@jaypatil8330 8 ай бұрын
ज्यांना संसद सुरक्षित ठेवता येत नाही, ते देश कसा सुरक्षित ठेवणार?? नुसता हवेत पतंग उडवायचं..
@Vishal-yd4to
@Vishal-yd4to 8 ай бұрын
💯%
@k6studio179
@k6studio179 8 ай бұрын
Correct
@Investing-power
@Investing-power 7 ай бұрын
Geli 10 varsh kse thevlet ??? UPA kaal visarla kay lagech
@user-gj5gu8sw6x
@user-gj5gu8sw6x 8 ай бұрын
भिकारी सरख नोकरी मागा कष्ट नका करू...,... फुकट खानारेच बेरोजगर अहेत्त.मेहनति लोकाना भरपूर काम आहेत.... कितिही केल तरि येनार तर मोदिच...........नमो नमो....❤🎉
@LokeshRahul-jt7fy
@LokeshRahul-jt7fy 8 ай бұрын
अंधभक्त देशात 13 कोटी बेरोजगार आहेत मोदी कोणाला नोकऱ्या दिल्या
@mmk2044
@mmk2044 8 ай бұрын
शेवटी ४० ऐवजी ५० पैसे घेतल्यावर भारत विकसित देश आहे आणि देशात बेरोजगार नाहीत म्हणून पोस्ट करशील
@user-gj5gu8sw6x
@user-gj5gu8sw6x 8 ай бұрын
@@LokeshRahul-jt7fy 70 varsh chatali Congress chi tumhi.....Tula Kay collector Kel ka tyani....shevati chamacha to chamachach ..😂
@user-gj5gu8sw6x
@user-gj5gu8sw6x 8 ай бұрын
@@mmk2044 Ghar modikadun, ration modikadun, nokari modikadun, Gas modikadun......Sagal jar Modi deyin mag tumche hath pay Kay kamache re.......Jara mehnat kara
@LokeshRahul-jt7fy
@LokeshRahul-jt7fy 8 ай бұрын
@@user-gj5gu8sw6x तु मोदीकडे धुनी भांडी करायला होता का आधी
@sameerkoreti6564
@sameerkoreti6564 8 ай бұрын
Tension मध्ये येऊन मरण्यापेक्षा हे अस करन मला पण आवडणार...
@user-ky4gd3zs8v
@user-ky4gd3zs8v 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव अमर रहे!
@deepakpandit5464
@deepakpandit5464 8 ай бұрын
गप रे लाल माकडा.. भगतसिंग देश भक्त होते... तुम्ही चीनचे चाटे आहात..
@shrishete1858
@shrishete1858 8 ай бұрын
भारत कधीच स्वतंत्र झालंय रे मित्रा ब्रिटिशांपासून..,भगतसिंग सुखदेव,राजगुरू राष्ट्रीय स्वातंत्रविर आहेत, संसदेवर हल्ला करणारे फालतू लोक आहेत ही ४ लोकं, फुकट प्रसिद्धीसाठी वाया गेले,देश विघातक कार्य करीत होते ते स्पश्ट होत आहे., त्यो टीकेत हरामी काँग्रेस पेक्षा घातक दिसत आहे भारतासाठी...
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@shrishete1858
@shrishete1858 8 ай бұрын
@@Mr._Bean. मित्रा, अभ्यास कर पूर्ण, मागील ८/९ वर्षात नगण्य स्फोट किंवा दंगली झाल्यात, खांग्रेस काळात लोकांना सवयीच झाल्या होत्या जातीय दंगलीची, जातीभेद तर खांग्रेस करतय
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
@@shrishete1858 भक्ता अभ्यास खूप करतोय paper फोडून विकतो तरबुज्या त्याच काय
@Analysis565
@Analysis565 8 ай бұрын
हेच तिकडं करण्यापेक्षा महाराष्ट्र विधानसभा मधे घुसून आमदाराला मारलं असता तर येणारे पुढचे तरी सुधारले असते....😮 चुकीच्या ठिकाणी केले तुम्ही
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 8 ай бұрын
काय घरी बोलता का? याला हाना आन त्याला मारा
@mayurughade6694
@mayurughade6694 8 ай бұрын
ते सगळे एकाच ठिकाणचे नव्हते.आणि त्यांचे प्रयत्न फक्त महाराष्ट्रा पुरते नव्हे तर संपूर्ण भारता साठी होते
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w 8 ай бұрын
​@@ganeshmohite2878 Gapp Ree Tuu
@Analysis565
@Analysis565 8 ай бұрын
@@ganeshmohite2878 घरचे आमचे प्रामाणिक आहेत कुणाचे लुबाडून खाणारे नाहीत... आमचे घरचे सर्व शासकीय कर्मचारी आहेत काका माझा तहसीलदार होते ते retired सायकलिवर झाले...1 रुपया कुणाचा खाल्ले नाही... आता परिस्थिती अशी आहे त्यांचा पेन्शन चा कामाला पैसे मागतेत त्रास देताते हेलपाटे मारायला लावतात...??? का...
@s.p.d.m.2973
@s.p.d.m.2973 8 ай бұрын
​@@mayurughade6694 💯
@truptikamble8361
@truptikamble8361 7 ай бұрын
किती सुरक्षित आहोत आपण सामान्य लोक हे या तरुणांनी दाखवून दिले. Salute 🫡
@rahuldharpawar9526
@rahuldharpawar9526 8 ай бұрын
ये भगत सिंग तू जिंदा हे... हर येक लहू के कतरे मे❤
@tateversed637
@tateversed637 8 ай бұрын
Amol Shinde is my school friend he is innocent he is an athlete he is the state champion runner-up
@vedpan3360
@vedpan3360 8 ай бұрын
Then don't worry he will keep running for his entire life
@Vijetak24
@Vijetak24 8 ай бұрын
Innocent asl kam krnara
@sportskiduniya5453
@sportskiduniya5453 8 ай бұрын
पण त्याची संगत चांगली नव्हती..😢
@SAU1254
@SAU1254 8 ай бұрын
🤣perfect, stay in jail with him, friend in need is Fred indeed
@Povhlp
@Povhlp 8 ай бұрын
Ata to terrorist ahe asper uapa terror law
@nileshghumde6588
@nileshghumde6588 8 ай бұрын
भाऊ तुमची स्टोरी सांगायची कला खास आहे, ऐकत असतानी मी "रंग दे बसंती २" पहात आहोत असा भास होत आहे ... जय भगतसिंग... जय शिवराय...
@user-pk4ic1hx5i
@user-pk4ic1hx5i 8 ай бұрын
❤❤❤❤
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@bm-dd5wk
@bm-dd5wk 8 ай бұрын
चौघांना माझा क्रांतीकारी सलाम..
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k 8 ай бұрын
वर्तमान काळातले भगतसिंग राजगुरू❤❤
@ashutoshbhadale2670
@ashutoshbhadale2670 8 ай бұрын
कारवाई करायची असेल तर सुरक्षा रक्षकांनवर करावी..
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
कारवाई करायची आहे तर सरकार वर करा . काम न करता धार्मिक तेढ करून जिंकून येतात
@rimasrangoli308
@rimasrangoli308 8 ай бұрын
Sarkarvar Keli pahije 50% jaga bharlya nahiye security department chya😂tithe pan berojgari....
@shanaykamble4564
@shanaykamble4564 8 ай бұрын
सरकार फक्त धार्मिक राजकारण करून मत गोळा करते पण ह्या समस्या सोडवत नाही...म्हणून योग्य सरकार निवडून द्या....सलाम आहे ह्या चार जणांना❤
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 8 ай бұрын
खरे तर security breach बद्दल शिक्षा सिक्युरिटी कर्मचाऱ्यांना झाली पाहिजे.
@ShripadKanekar1955
@ShripadKanekar1955 8 ай бұрын
शिवाजी महाराजांनी आपल्या गडावरील छिद्र शोधणाऱ्या हिरकणीचा सत्कार केला होता
@vedpan3360
@vedpan3360 8 ай бұрын
Hirkani jar bharlya sabhet aagicha gola phekli Asti tar ti aaj rahili nasti
@axiseducation8081
@axiseducation8081 8 ай бұрын
विकसित देशात अमोल हीरो झाला असता, कारण त्याने समाजाचा मूलभूत प्रश्नाला वाचा फोडली आहे, परंतु आपला देश भक्ताळ लेला आहे कोणी विचारच करत नाही, सरोदे , कदम तुमचे आभार.
@prajakt0789
@prajakt0789 7 ай бұрын
*Proud of these youngsters.*
@rameshfarakate4530
@rameshfarakate4530 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@dub_hub9390
@dub_hub9390 7 ай бұрын
हे तर सुरुवात आहे भाऊ.....सरकारने अजून बेरोजगारी वाढवावी मग.....अजून मोठे कारनामे होतील.....🇮🇳जय जवान जय किसान🇮🇳
@santoshkhanvilkar2308
@santoshkhanvilkar2308 8 ай бұрын
सर्वप्रथम, ह्यांच्या कृतीचं कोणत्याही दृष्टीने समर्थन होऊ शकत नाही. दुसरं भगतसिंग सोबत ह्यांची तुलना होऊ शकत नाही. ह्यांचा म्होरक्या आयत्यावेळी त्यांना सोडून पळाला. अशा कृतीला कोणी क्रांतिकारक म्हणून क्रांतिकारकांचा अपमान करू नये. बाकी त्यांना काय करायचे ते सरकार आणि कायदा पाहून घेतील आपण ठरवू नये. संसदेच्या सुरक्षा यंत्रणेचं मात्र उभं- आडवं चिरफाड करून विश्लेषण करणं आवश्यक आहे.
@didntthink5053
@didntthink5053 8 ай бұрын
भावड्या तुला चंद्रशेखर आझाद हे नाव माहीत नसेल बहुतेक, यावर पण विचार कर, त्या मुलांनी चांगलेच केले, जबरा फॅन झालो मी त्यांचा, तिथे बसलेले चोर आहेत हे सर्व मान्य करतील
@sachinpatil4492
@sachinpatil4492 8 ай бұрын
Gap re..motha ala कायदेत्ज्ञ
@didntthink5053
@didntthink5053 8 ай бұрын
@@sachinpatil4492 BJP चा भक्त दैतो आहे तू, त्या एक आमदार ला आजच शिक्षा झाली अल्पवयिन मुलीवर बलात्कार केला त्यामुळे, त्याचा भक्त तर नाही ना
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 8 ай бұрын
भगतसिंग राजगुरू व सुखदेव अमर रहे.✊✊🇮🇳🇮🇳
@1stnamelastname24
@1stnamelastname24 8 ай бұрын
मीही सहा वर्ष बेरोजगार होतो... प्रसंगी डिलिव्हरी बॉय चा काम केलं पण असले फालतू उद्योग केले नाही 🙏
@MP-rj3xt
@MP-rj3xt 8 ай бұрын
दम लागतो त्यासाठी, ठार मारले पण गेले असते ते.
@Rohitsutar-ri2yh
@Rohitsutar-ri2yh 8 ай бұрын
आरे भाऊ भगत सिंह राजगुरु सुखदेव, तसेच ज्यानि ज्यानी देशा साठी प्राण दिले असे अनेक क्रांतिकारक जर बोले अस्त जाउदे आपल्याला काई करायचे तर आज तू ब्रिटिशांचा गुलाम अस्ता ❤ जय हिंद जय महाराष्ट्र 🚩♥️
@1stnamelastname24
@1stnamelastname24 8 ай бұрын
@@MP-rj3xt बघू आता काय उपटल त्यांनी ते
@57winner
@57winner 8 ай бұрын
​@@1stnamelastname24mg sadya Kay kartoy bhai
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@vinoddhere9183
@vinoddhere9183 7 ай бұрын
यांना गुन्हेगार म्हणू नका, यांनी तरुणांच्या मनातील भावनांचे प्रतिनिधित्व केले आहे. खरे गुन्हेगार संसदेत बसलेले लोक आहेत.
@ankuhghogare9192
@ankuhghogare9192 8 ай бұрын
या तरूणांनी ज्या ज्या मुद्या साठी हे सर्व केले ते म्हहत्वाची आहे.यातून आपली राजकीय संस्कृती ही समाजाच्या तळागाळा पासून ,तरुणांपासून तुटली आहे हे दिसून येत.त्यांचा मार्ग जरी चुकला असेल तरी ,,,,,,,
@wearemovielovers717
@wearemovielovers717 8 ай бұрын
आम्ही बेरोजगार यांना आदर्श मानतो सर यांनी काम योग्य केले आहे आमचं तर कार्यकर्ते आणि अंधभक्त यांना ठोकण्याच काम आहे. फक्त निवडणूक येऊ द्या राजकीय नेत्यांनी चालू केलेली लुटमार डायरेक्ट सोशल मीडिया वर दाखवून लोकांना पटवून देऊ राजकीय नेते कशाप्रकारे लुटपाट करत आहेत. आम्ही बेरोजगार रोजगार मागायला जातो तेव्हा अनुभव विचारला जात आहे आम्ही ग्रामीण भागातील तरुण आमच्या कडे आयटी पार्क सारख्या कंपन्या नसतात आम्ही अनुभव कुठून घ्यायचा . याची अक्कल राजकीय नेत्यांना नाही. याचा राग डोक्यात आहे आणि वरून नोकर भरती मध्ये कोट्यावधी रुपयांची उलाढाल होऊन भ्रष्टाचार होत आहे याचा पण राग डोक्यात आहे. शैक्षणिक फी आवकातीच्या बाहेर वाढवली आहे याचा पण राग डोक्यात आहे. या आदर्शांनी मार्ग दाखवला आहे बेरोजगार होऊन लाचार जिवन जगण्यापेक्षा एका एका भ्रष्टाचारी नेत्यांना ठोकून कैदी झालेल कधी पण मान्य आहे. 😅
@drsachinborse
@drsachinborse 8 ай бұрын
संसदेत स्मोक कॅण्डेल घेवून शिरणाऱ्या भगतसिंग फॅन क्लबच्या तरुणांना छ.शिवाजी महाराजां सारख मन मोठ करुन रायगड सर करणाऱ्या मातेला जसा हिरकणी पुरस्कार देवून गौरविले होते, तस मोदींनी संसदेची सुरक्षा भेदणाऱ्य या बेरोजगार तरुणांना नोकरीच्या स्वरुपात गौरविले पाहिजे.
@dineshs7953
@dineshs7953 8 ай бұрын
कंबरेत लाथ घातली पाहिजे तूझ्या पण आणि त्यांच्या पण
@phulajichavan5809
@phulajichavan5809 8 ай бұрын
बेरोजगारी हा विषय सरकारने हलक्यात घेऊ नये
@npb5258
@npb5258 8 ай бұрын
त्यांच्यातला कोणीच बेरोजगार नाहीये. ते समाधानी नाहीयेत. दोनमध्ये फरक आहे.
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Tyatli ek pappu bhakt congress supporter aahe
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Brainwashed aahet te
@sandipsonawane6069
@sandipsonawane6069 8 ай бұрын
​@@Sourabh_81what is meant by brain wash Think how farmers
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
@@sandipsonawane6069 Jara Twitter (x) vr jaun news bgh analys kar comments bagh Ani nantr matt mand Lalit Jha baddal sagli story vaach. Bengal cha aahe to tyat communist asnyachi daat shakyata.
@vikkybhaiyya6082
@vikkybhaiyya6082 8 ай бұрын
ते गुन्हेगार जरूर असतील पण टेररिस्ट मुळीच नाही आहेत...ते क्रांतिकारी आहेत...🙏
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@tejesdere7906
@tejesdere7906 8 ай бұрын
सरकार ने देशातील बेरोजगार आणि शेतकरी याची समस्या आहे हे लक्षात घ्या आता फक्त स्मोक झाले वेळीच याचा विचार करावा नाही तर याचा पेक्षा अधिक बिकट वेळ येईल
@abhaypatil348
@abhaypatil348 8 ай бұрын
कुठल्या मोठ्या प्रायव्हेट कंपनीत काम नसलं तरी चालेल पण दोन वेळ स्वतः ची आणि कुटुंबाची पोटाची खळगी भरता आली तरी तेवढा एखादा काम भेटलं तरी पुरेसे आहे त्यांना...
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 8 ай бұрын
These youngsters have cleared real situation of the nation.
@rajantate7383
@rajantate7383 8 ай бұрын
🤣😂😂
@atul2555
@atul2555 8 ай бұрын
😂😂😂😂
@chandrasagarkale3962
@chandrasagarkale3962 8 ай бұрын
😂😂😂😂
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो...
@sumitborse
@sumitborse 8 ай бұрын
They are supporters of left wing and librandu they were also involved in Nakli Kisan andolan instead of searching job
@rahulwable6924
@rahulwable6924 8 ай бұрын
एवढा खडा पहारा असताना संसदेत ही लोक घुसतात तरी कसे 😮🚩🇮🇳
@vilas-shinde2121
@vilas-shinde2121 8 ай бұрын
भगतसिंग यांची परत आठवण झाली ❤
@gajulondhe6257
@gajulondhe6257 8 ай бұрын
बहरो को सुनाने के लिए धमाके की जरूरत होति है.... शहीद भगत सिंह
@rohitshelke5008
@rohitshelke5008 8 ай бұрын
हाच बेरोजगारी शेतकरी आंदोलन असे मुद्दे जर मीडिया ने दाखवले असते तर यांना अस करायची गरज भासली नसती
@srb-sm2uf
@srb-sm2uf 8 ай бұрын
सच्चे के लिए इनका संघर्ष अगर है तो मै इन भाईयो के साथ खड़ा हूँ....!!!
@adinathpalake
@adinathpalake 8 ай бұрын
जे केल ते योग्य केल कारण यामुळे दोन गोष्टी झाल्या नव्या संसदेची सुरक्षा नागडी झाली आणि सुशिक्षित तरुणांना प्रेरणा मिळाली आपल्या हक्कासाठी, कायाद्याच्या बचवासाठी आणि निर्लज्ज सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी कायदा मोडून भगतसिंग यांच्या मार्गाने जाऊन ' बहिऱ्या कानाना' आवाज ऐकवावा लागेल
@ganeshmohite2878
@ganeshmohite2878 8 ай бұрын
काही बेअक्कल काहीही बरळत आहेत जसा अभिमान आहे, चांगलं केलं, बेरोजगार आहेत. त्यांना एकतर हे माहित नाही आता सर्व आरोपी आता दानाला जाणार आणि कारण काहीही असो हे कृत्य खुप खतरनाक आहे कारण याचं दिवशी संसदेवर हल्ला झाला होता
@WatBrothers-mu8ye
@WatBrothers-mu8ye 8 ай бұрын
अरे बावळ्या! त्यांचा उद्देश खूप पावित्र आहे, त्यांना त्याचा परिणाम माहित असून त्यांनी त्याची काळजी चिंता नाही केली, आणि कोणाला हानी पोचवली नाही
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 8 ай бұрын
बाकी सगळं ठीक. पण त्यांनी हे जे नाटक केले त्यासाठी ही तारीख निवडली ती संशयास्पद आहे. हे कोणाचे तरी टूलकिट आहे.
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 8 ай бұрын
यातून सरकारचे नाही आपल्या शिक्षण व्यवस्थेची अब्रू निघाली आहे. रोजगाराभिमुख शिक्षण ही आता काळाची गरज आहे
@chandrashekhardeshpande936
@chandrashekhardeshpande936 8 ай бұрын
सर्वजण थोडेसे मानसिक संतुलन बिघडले ले वाटतात
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Brainwashed aahet sagle
@Mr.Suyash05
@Mr.Suyash05 8 ай бұрын
क्रांतिकारक, 🇮🇳... तुमच्या जिद्दीला सलाम ...
@sachinkoli4360
@sachinkoli4360 8 ай бұрын
ग्रेट काम केलात तुम्ही. राजकारण्यांना कळायला पाहिजे बाहेर लोक कस जगतात. यांना काय मस्त खाऊन पिऊन मज्या करतात
@pravinwankhede5883
@pravinwankhede5883 8 ай бұрын
बेरोजगारी भविष्यात अजून घातक होईल
@gauravraut2848
@gauravraut2848 8 ай бұрын
खर तर हे आताच का घडावे, आणि तारीख पण 13 dec च का असावी, ते आता मधी येत असताना कोणाला कसे लक्ष्यात नाही आला, आनी हे निवडणूक आली की असे प्रकार का घडतात, ( उदा हल्ले असो की दंगे, मग शेतकरी चिरडणे असो ) मुळात सगळं आदी पासूनच ठरवून केलंल असत असेच काही दिसत आहे .....
@abhijitingle5660
@abhijitingle5660 8 ай бұрын
माझा पण हाच प्रश्न आहे की त्यांनी 13 dec हीच तारीख का ठरवली असावी. जर ते भगत सिंग यांच्या विचाराने प्रेरीत होते तर 8 एप्रिल ( भगत सिंग यांनी संसद भवनात बॉम्ब ची तारीख ) का ठरवली नसावी? त्या तारखेला संसद चे बजेट सेशन सुद्धा असते.
@AnilShendge-os5qx
@AnilShendge-os5qx 8 ай бұрын
देश, प्रेमी,पुत्राना, सलाम, जाहीर, पाठिंबा माझा, सरकार,चा, निषेध
@abhishekbarkund1845
@abhishekbarkund1845 8 ай бұрын
खूप भारी माहिती सांगता तुम्ही ❤
@Ramzade3270
@Ramzade3270 8 ай бұрын
बेरोजगारी हा देशातील महत्वाचा प्रश्न
@tularammeshram2170
@tularammeshram2170 8 ай бұрын
या सुशिक्षित बेरोजगारांचे कृत्य हे असंविधानिक अवश्य आहे मात्र त्यांचा मनसुबा कुणालाही हानी पोहचवणे हा नव्हता तर सरकारला जागे करने हा होता हे उघड आहे. त्यामुळे सरकारने त्यांना उदार मनाने माफ करावे.
@sagarshedge488
@sagarshedge488 8 ай бұрын
186- तर जे सभागृहाणे निंबीत केलेले खाजदार आहेत त्यांना पण लागू होतो...सरकारी कामत अडथळा...
@AnilPatil-jx7ub
@AnilPatil-jx7ub 8 ай бұрын
जे अधं भक्तांना दिसत नाही ते ह्या मुलाना समजले
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 8 ай бұрын
ह्या चौघांच्या शिक्षा काही प्रमाणात (अंशतः)माफ कराव्यात .आणि शिक्षा भोगून झाल्यावर त्यांना (महिला सोडून )संसदेच्या सेवेत सामील करून घ्यावे .म्हणजे 1 प्रकारे न्याय होईल असे वाटते.
@abhijitingle5660
@abhijitingle5660 8 ай бұрын
UAPA lagla
@sanjaygautame9465
@sanjaygautame9465 8 ай бұрын
@@abhijitingle5660 शिक्षा भोगून झाल्यावर सरकार माफ करू शकते असे p. आंबेडकर म्हणतात.
@himmatpatil3423
@himmatpatil3423 8 ай бұрын
भारत माता की जय. वन्दे मातरंम
@vinodb385
@vinodb385 8 ай бұрын
मिडीया बेरोजगारी वर काही बोलत नाही मग हा हतबल झालेल्या बेरोजगार तरूणानीआवाज उठवला आहे
@BaneVishakha
@BaneVishakha 8 ай бұрын
मीडिया टोटल विकली गेलेली आहे भारतातली.
@bhagwanwakchaure4217
@bhagwanwakchaure4217 8 ай бұрын
मीडियाचे विकत घेतला आहे तेव्हा काय करणार
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 8 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही. दहशती खाली मीडिया आहे किंवा विकली गेली आहे. जनतेचा पैसा वापरून जनतेचीच फसवणूक होत आहे.
@KNOW-MORE45
@KNOW-MORE45 8 ай бұрын
140 कोटी लोकसंख्येचा देश आहे, जगातील सगळ्यात मोठे मार्केट आहे, ani काम नाहीत व्हय 😅😅😅 इच्छा पाहिजे कामाची, ani हे लोक trr yevdh शिकले आहेत ani यांना काम मिळणा zhaly होय 😅😅 kyy pan राव
@krishnakadam-wz8ri
@krishnakadam-wz8ri 8 ай бұрын
​@@KNOW-MORE45andhbhakt
@chetanation
@chetanation 7 ай бұрын
Huge respect for them 🙇
@pandharkawdaustavyavatmal6951
@pandharkawdaustavyavatmal6951 8 ай бұрын
I am proud of them ❤❤ 🇮🇳🇮🇳
@SK-ge3vi
@SK-ge3vi 8 ай бұрын
Kay lokseva keli kay tyani,?
@Amit-yy9yi
@Amit-yy9yi 8 ай бұрын
😂😂😂😂 yed
@RespecT-yk2pc
@RespecT-yk2pc 8 ай бұрын
Yeda ahes ka ?? Ulta laj vatli pahije 😂😂
@Funtos118
@Funtos118 8 ай бұрын
Lajirvani gosht aahe hi
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@someshkantule7750
@someshkantule7750 8 ай бұрын
आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपल्या देशातल्या तरुणान अस करावं लागतय 😢
@vaibhavvekhande1811
@vaibhavvekhande1811 8 ай бұрын
आमदार खाजदरना लाज वाटली पाहिजे, ही वेळ आली त्या मुलान वर आपलं मत मांडण्याची .
@ajitkurhade7086
@ajitkurhade7086 8 ай бұрын
इन्कलाब जिंदाबाद जय हिंद जय भारत
@madhavsakhare8623
@madhavsakhare8623 8 ай бұрын
❤ जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳 शहीद भगतसिंग की जय 🚩❤ छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩❤
@mithungaikwad9680
@mithungaikwad9680 8 ай бұрын
If such well educated people doing this type of things to encash the public attention then we as a country need to take it seriously.
@rohanmahakal8113
@rohanmahakal8113 8 ай бұрын
Only educated minds of this country can realize who badly the system is designed.
@stayraw2009
@stayraw2009 8 ай бұрын
This type of works means ? Public attention sathi aple pm kay kay karat hey sangaychi garaj nahi...
@shashishetty8582
@shashishetty8582 8 ай бұрын
Education is not ur parenting important 😂
@yo.m_7795
@yo.m_7795 8 ай бұрын
@@stayraw2009tu tyanchach gang cha wattoy
@Jai_shree_Ram188
@Jai_shree_Ram188 8 ай бұрын
Bhai yapeksha kharab khuni currupt chori chi cases asnare khajadar aat basale ahet tyanch kay
@kiranjawale4724
@kiranjawale4724 8 ай бұрын
आताच सरकार ...आणि बेरोजगारी.....😢 एवढं शिक्षण घेऊन ...हुशार आहेत ही मुलं ....पण अस पाऊल का उचललल हा विचार सगळणानी करायला हवा.....
@eknathhile4022
@eknathhile4022 8 ай бұрын
यांचा सत्कार केला पाहिजे खूप भारी कामगिरी केली
@sameerbobade1065
@sameerbobade1065 8 ай бұрын
उद्या तुझ्या घरात घुसून आईवर चडले तरी सत्कार करशील का शेमण्या
@mmk2044
@mmk2044 8 ай бұрын
​@@sameerbobade1065 तुझे असेल कर्तुत्व असे.
@dineshs7953
@dineshs7953 8 ай бұрын
चाबकाने फोडून काढले पाहिजे यांना
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@amolsapkal16
@amolsapkal16 8 ай бұрын
I support them because they are not terrorist. I feel their frustration of being unemployment
@npb5258
@npb5258 8 ай бұрын
They were not unemployed. They were not satisfied. They did have employement
@Sourabh_81
@Sourabh_81 8 ай бұрын
Brainwashed aahet te
@velocityflicker1857
@velocityflicker1857 8 ай бұрын
A english bolas mhanun bhari bolas as nahi 12th pass ahe tyatla tyala ksla job milnar ahe ata chya world mdhee engineer la vichart nahiyet lok 12th pass la vichaarnar ka ani unemployment hoti tr dhanda kraycha na mi pn 12th napass ahe rdt nahi bslo job nahi mhanun dhanda kela vadapava cha turnover 12-13 lakh cha ahe vrshya cha ata bol
@kirantawade3455
@kirantawade3455 8 ай бұрын
Ethe na shikleli manase pan job kartat...
@didntthink5053
@didntthink5053 8 ай бұрын
​@@velocityflicker1857आमदार झाले असते तर आयुष्यभर पैसे कमी पडले नसते, तिथे शाळेत गेला नसेल तरी आमदार चालतो, किती पण मोठा गुन्हा केला तरी आमदार चालतो,वाह रे पकोडे रोजगार
@chandrashekharjathar7026
@chandrashekharjathar7026 8 ай бұрын
बेरोजगारी, भ्रष्टाचार, सुरक्षा या सगळ्याचा गोष्टीकडे लक्ष वेधण्यातआले या घटनेमुळे. संसद, VVIP, सुरक्षित नाहीत ? मग तुम्ही आम्ही सामान्य यांनी भगवंताकडे स्वतःसाठी हात जोडावेत. 🙏
@vijayrajpujari6019
@vijayrajpujari6019 8 ай бұрын
कोणाच्या तरी सांगण्यावरून हे केलं आणि वाट लाऊन घेतली...
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
बरोबर 🤦‍♂️
@indian62353
@indian62353 8 ай бұрын
बरोबर 🤦‍♂️
@abhijeetghadage2351
@abhijeetghadage2351 7 ай бұрын
रंग दे बसंती सिनेमा आठवला ❤ आजही भगतसिंग जीवंत आहे ! हे सगळ ऐकूण त्या सर्व बहादूरांचा अभिमान वाटला !!! खुप खुप मोठ धाडस आहे है ! त्या सर्व तरूणांनी कुठलीही हिंसा केलेली नाही. "बहरों को सुनाने के लिये धमाके की जरूरत होती है" हे भगतसिगाचे वाक्य त्यांच्या धाडसाचे बीज असणार ! जय हिंद !
@meenapatil-hb3cn
@meenapatil-hb3cn 8 ай бұрын
43 वर्षीय ती महिला हल्ला झाल्या नंतर जेव्हा बोलत होती की मी हे बेरोजगारीमुळे केलं तेव्हा मला प्रश्न पडला की ही जेव्हा 23 आणि अगदी 33 ची होती तेव्हा सुद्धा देशात मनमोहन सरकार होते, मग आत्ताच अस काय झालंय?
@mmk2044
@mmk2044 8 ай бұрын
तिने बोलायला नको का? कारण तू अंध भक्त आहे म्हणून
@swapnilshinde714
@swapnilshinde714 8 ай бұрын
तेव्हा तिला रोजगार असेल.... आता नसेल म्हणून हे frustration
@dineshs7953
@dineshs7953 8 ай бұрын
काँग्रेस ने त्यांचा खासदार साहू वरील रेड वरील लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला आहे.तिला सपोर्ट काँग्रेस च आहे.
@abvloggg
@abvloggg 8 ай бұрын
अमोल शिंदे २५ वर्ष. ९ वर्षा पासुन मोदी सरकार आहे त्याबद्दल पण बोल अंधभक्त गोबर भक्त
@krishnakadam-wz8ri
@krishnakadam-wz8ri 8 ай бұрын
Andhbhakt
@rahulgamare641
@rahulgamare641 8 ай бұрын
नेत्यांनी आता सावध रहा... 😂😂
@nd4119
@nd4119 8 ай бұрын
Je kela te योग्यच.....👌👌👌👌
@manojkumarjain1323
@manojkumarjain1323 8 ай бұрын
नीलम आहे ती पाच वर्षा पासुन प्रत्येक आंदोलन मध्ये सामील असते, तसेच 35 ते 42 वय आहे शिक्षण पुर्ण आहे नोकरी हवी तशी मिळणार तरी ही, असे करायचे चांगले
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 8 ай бұрын
या सर्वांना जनमठेप होन गरजेचे आहे ,नाहीतर असे कोणीही करायला मागे पुढे पाहणार नाही.
@Helping_handz
@Helping_handz 8 ай бұрын
Proud of you boys 👏
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@Helping_handz
@Helping_handz 8 ай бұрын
They where not terrorist but activists
@shamraokawale5060
@shamraokawale5060 8 ай бұрын
खाजगी करणामुळ ,ऊच्च विदयाविभुशीत,मुल कशि सैरभेर होत आहेत , हे सरकारनी लक्षात घ्याव
@manikjadhav1864
@manikjadhav1864 8 ай бұрын
Chinmay bhau tumhi kup savistaar mahiti sangta itar lokan peksha...
@pramodsawai5532
@pramodsawai5532 8 ай бұрын
त्यांना jnu मध्ये admission नसल्यामुळे नेते बनायची नवीन trick वापरली त्यांनी बस हेच ते 😂😅
@AkashYadav-yo8dw
@AkashYadav-yo8dw 8 ай бұрын
स्वतःला परिस्थिती भोगायला येईल तेव्हा कळेल
@pramodsawai5532
@pramodsawai5532 8 ай бұрын
@@AkashYadav-yo8dw माझ्या वर नाही येणार.कष्ट करून खाणारे आहोत आम्ही भावा
@Eknathpund290
@Eknathpund290 8 ай бұрын
​@@AkashYadav-yo8dwपरिस्थिती मंजे काय, थोड शिकल नोकरी नाही लागली, मंजे गावभर हिंडत बसायचं का जे काम मिळत करायचं न, जो केलाय तो गुनाच आहे
@pramodsawai5532
@pramodsawai5532 8 ай бұрын
@@Eknathpund290 खर आहे भाई 👍
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 8 ай бұрын
​@@AkashYadav-yo8dwआधी टॅक्स भर शेंबड्या
@AshokChoudhary-sb6ci
@AshokChoudhary-sb6ci 8 ай бұрын
संसदेवर घुसपैठ करणार्याना कठोरातील कठोर शिक्षा मिळायलाच हवी . संसद ही सार्व भौम आहे . कानून चा काहीच धाकच राहिलेला नाही . संसद वर सुरक्षा अधिकार्यावर सुध्दा कडक कारवाई व्हायलाच हवी , हा आपल्या देशाच्या इज्जतीचा मामला आहे .
@Avin868
@Avin868 8 ай бұрын
Tyanna shiksha denyapeksha jyanchyamule he zaal tyanna shiksha zaali pahije
@AshokChoudhary-sb6ci
@AshokChoudhary-sb6ci 8 ай бұрын
@@Avin868 कुणाला शिक्षा देतो त्यांना तर आपणच निवडूण दिल आहेना, ते आवडत नसती न तर पर्याय आहेच ना, भारतात लोकशाही आहे हे विसरू नका ,प्रत्येक गोष्ट माडण्यासाठी योग्य व्यासपीठ आहे हे ही विसरू नका .
@Mr._Bean.
@Mr._Bean. 8 ай бұрын
इंकलाब जिंदाबाद.. मोदी की तानाशही नहीं चलेगी.. रोजगार दो रोजगार दो... मीडिया विकला आहे.. शेवटी तरुणांनी करायचे काय देशात धार्मिक तेढ करून सत्ता मिळवतात फक्त तेच जमते मोदी ला
@pushpadeepjadhav1040
@pushpadeepjadhav1040 8 ай бұрын
Lokannparyant ya 5 jannanche udeshya pohochle pahijet...asa ka kelay Yanni...yanchi Kay magni Manya nahi zali...
@amolc8263
@amolc8263 8 ай бұрын
Thank you so.much all youth for something do.abt the leader who r not doing their work properly
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e 8 ай бұрын
त्यांना कठोर शिक्षा करण्यापेक्षा त्यांची मानसिकता लक्षात घेऊन त्यावर सरकारने पावले उचलायला हवीत.
@NomadSwapnil7
@NomadSwapnil7 8 ай бұрын
आम्ही मी पण बेरोजगार आहे पण हा मार्गावर नाही गेलो कारण तिथे जीव पण गेला असता आणि घरच्यांना काय एवढ्या साठी शिकवले का किंव्हा आपल्याला मोठे केलं का आपण प्रयत्न करण्याचे #सातत्य पाहिजे .
@Rahasya_Gatha
@Rahasya_Gatha 8 ай бұрын
मग आमदार खासदारांशी चर्चा करून कितिशे प्रश्न मार्ग लागले ते सांगावं एकदा ते सरळ सरळ सामान्य जनतेला खिजगणतीत धरतात निदान त्या तरुणांनी प्रयत्न केला त्यांना शहीद भगत सिंग ह्यांचे ते वाक्य आठवले असेल की बहिऱ्याना ऐकू येण्यासाठी धमाका करावा लागतो जय हिंद वंदे मातरम् इंकलाब जिंदाबाद
@user-pk4ic1hx5i
@user-pk4ic1hx5i 8 ай бұрын
दम लागते
@billu6706
@billu6706 8 ай бұрын
Mag Tu garat gusun bas 😅😅
@mmk2044
@mmk2044 8 ай бұрын
तुला घरी बसून प्रती पोस्ट ४० पैसे मिळतात ना
@NomadSwapnil7
@NomadSwapnil7 8 ай бұрын
@@user-pk4ic1hx5i gandit goli geli mhnje dum😄😄😄
@abhijitwaghmare3732
@abhijitwaghmare3732 8 ай бұрын
इथे सरकारला सपोर्ट करणारे पटवून देत आहेत कि पोरांनी कसा मोठा देशद्रोह केला आहे पण हे लोक संसदेत का गेली ह्यामगच जळजळीत कारण साफ दुर्लक्ष करत आहेत
@vitthalpadule1475
@vitthalpadule1475 8 ай бұрын
वा! निलम अमोल महाराष्ट्रच नाव घालवल
@SAndeep-wb4kr
@SAndeep-wb4kr 8 ай бұрын
The Legend of Bhagat Singh 🔥
@surajpatil-pd6te
@surajpatil-pd6te 8 ай бұрын
Support ❤ tya lokana avhdha dhadshi pana
@rajeshjagtap1155
@rajeshjagtap1155 7 ай бұрын
देशातील समस्या सोडवण्यासाठी काम केले गेले पाहिजे तसे न होता धार्मिक राजकारण होत आहे... शिक्षण आणि नोकरी ह्या समस्या कोणीही सोडवायला तयार नाही.....
@sumedhbhalerao601
@sumedhbhalerao601 8 ай бұрын
त्यांनी शहीद भगत सिंग आणि त्यांच्या सवांगाड्यांकडून इन्स्पिरेशन घेऊन चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवला आहे ते ही कोणालाही इजा न पोहचवता. आमच्या तरुण पिढीला त्यांनी आदर्श दिलाय.. इन्कलाब झिंदाबाद🇮🇳❤
@vijaykambale5824
@vijaykambale5824 8 ай бұрын
त्यांच्या समर्थनार्थ कमेंटणा-यांनी आता त्यांच घरदार पोसा ..ते जातील बाराच्या भावात
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 8 ай бұрын
क्या बात है. मस्त. 👍🏻. Fantastic Information. Keep it up. I wont ask U What is Your Source.. But Detail Information.
@amitbhau
@amitbhau 8 ай бұрын
मोठ मोठ्या महापुरुषांचे नाव घ्यायचे आणि पूर्ण जगातून नाकारलेला मार्क्सवाद भारतात आणायचा निष्फळ प्रयत्न.
@nanasahebpatil9188
@nanasahebpatil9188 8 ай бұрын
Great information 🎉🎉🎉🎉
@popatpawar2392
@popatpawar2392 8 ай бұрын
हल्ल्यामागे कोणीतरी मोठा मास्टरमाईंड असायला पाहिजेत चौकशी करायला हरकत नाही बिना सोडलं नाही पाहिजे जेलमध्येच ठेवलं जोपर्यंत मास्टरमाईंड सापडत नाही तोपर्यंत कसून चौकशी व्हायला पाहिजेत
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 51 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 32 МЛН