ये तो दोगलापन हो गया! म्हणजे शिंदे हे ठाकरेंचे वैचारिक वारसदार नाही का
@shivambahalaskar2873 Жыл бұрын
@@sonajijaybhay18 ते शक्य नाही...दादा स्ट्राँग आहेत
@balasahebghuge8025 Жыл бұрын
एकनाथ शिंदे सुध्दा बाळासाहेब यांचे विचार घेऊन चालत होते
@vinayakbhashte6743 Жыл бұрын
Ho pakke rajkarani foda fodi wale doghe pnn😂
@TheTrueRationalist Жыл бұрын
मी स्वतः यांच्या संस्थेच्या कॉलेजमध्ये शिकलोय. स्वयंसेवी काम करताना अनेकदा त्यांना जवळून बघितलयं...१० वर्षे अर्थमंत्री असणारे ते विद्यार्थ्यांमध्ये लिलया मिसळतात. पुरग्रस्तांना मदत करताना ते आणि त्यांच्या अर्धांगिनींना दिवसरात्र आम्हा विद्यार्थ्यांसोबत सगळा अभिनिवेश सोडून काम करताना बघितलयं यांना... मी स्वतः एक अडचणीत आणणारा प्रश्न विचारला होता पण ज्या शांततेने आणि संयतपणे त्यांनी उत्तर दिलं तेव्हापासून ते माणूस म्हणून किती उत्तम आहेत हे कळालं... कोणी काहीही म्हणेल (त्यांच्या पक्षाची सत्तालोलूप भुमिका मला मान्य नाही आणि त्यांचं राजकारणासाठी काही संघटनांना पाठिंबा देणंही) पण मी माणूस म्हणून त्यांचा चाहता नक्कीचं आहे... इतके हुशार व्यक्तीमत्व मुख्यमंत्री नक्कीचं व्हावे असं मला स्वानुभवातून तरी वाटतं...
@Farmer00 Жыл бұрын
तुम्ही त्यांच्या संस्थेमध्ये शिकला अस म्हणालात.अहो कारखाना सभासदाच्या पैश्यावर ही संस्था उभी राहिली आहे.पूर्वी सभासद यांना ५०% फी मध्ये सवलत होती ती पण बंद केली.संस्था सभासदांची आहे पण आज त्यांना कोण विचारत नाही.
@vilas-shinde2121 Жыл бұрын
थापा मतासाठी धमक्या देणारा चुतिया आहे जयंता बाई 🤣🤣🤣
@jayshreeram7177 Жыл бұрын
जयंत पाटील हे चांगले व्यक्तिमत्त्व आणि अभ्यासू आहे उलट अजित पवार हे पलटू आहे याचं काही निश्चित नसतं हे कधी कोणाबरोबर जाईल याच नेम नाही 🙏
@aniljadhav77 Жыл бұрын
जयंत पाटील यांच्या जवळ जाण्यास लोक कधीच घाबरत नाहीत अतिशय मनमिळावू नेता आणि प्रचंड लोक प्रिय नेता❤
@RahulPatil-pc2xy Жыл бұрын
सुसंस्कृत, उच्चशिक्षित,कोणताही डाग नसलेले महाराष्ट्राला हवा असणारा मुख्यमंत्री
@prasannagodse4819 Жыл бұрын
😂😂
@adityap4312 Жыл бұрын
Bhrsht aahe ek number cha...😂
@sonfire1 Жыл бұрын
Hamam मे सब नंगे हैं 😂😂😂
@Farmer00 Жыл бұрын
सगळ्या मतदार संघामध्ये माहीत आहे यांनी काय काय केले आहे.
@positivekumar3546 Жыл бұрын
😂🤣🤣
@laxmanmaneislampur2219 Жыл бұрын
मुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील अत्यंत संयमी नेतृत्व आहे व ते राज्याचा कारभार चांगल्या रीतीने सांभाळू शकतात
@ashokdankegreatonlypawarso859311 ай бұрын
Very Right 👍 👍👍👍👍
@prashantpatil7031 Жыл бұрын
जयंत पाटील हे खूप संयमी व्यक्तीमत्व आहे.......आणि आयुष्यात संयम माणसाला खूप मोठं करतो.....
@vitthalnirwal1632 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर खरोखरच एका सुशिक्षित व्यक्तीची गरज आहे आणि मला वाटते मुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील हे योग्य व्यक्ती आहेत एक अभ्यासु व्यक्तीमत्व व सर्वांना सोबत घेऊन काम करणारे म्हणजे जयंत पाटील त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐
@atharvpawar8001 Жыл бұрын
जयंत पाटील म्हणजे मिर्झापुर मधील कालीन भैय्या आहेत - गुंडे बनो मत गुंडे पालो | - एक इस्लामपूरकर
@sanketbhosale5991 Жыл бұрын
💯
@rameshwarkawale2746 Жыл бұрын
Absolutely right
@dhananjaygurav6335 Жыл бұрын
Man behind the phrase- # परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम... जयंत पाटील साहेब 👑
@latasonwane502010 ай бұрын
😊
@ChandrakantRajput-n2n3 ай бұрын
एकदम हुशार व्यक्तिमत्व आदरणीय जयंत पाटील साहेब
@Homelander20 Жыл бұрын
NCP तर्फे या मुलीचा सत्कार करायला हवा. पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट मी स्वतः घालणार आहे. हीच्यामुळेच NCP आणि MVA चया बातम्या रोज 10 15 व्हिडिओ मधून ऐकायला भेटतात.❤ 🫡
जयंत पाटील हे राष्ट्रवादी पार्टीतील अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. जर सत्ता आली तर मुख्यमंत्री म्हणून ते महाराष्ट्रातील खरोखर लायक व्यक्ती असतील.
@umesh5469 Жыл бұрын
लाळ चाटू कार्यकर्ते 😂
@prajwaljadhav6576 Жыл бұрын
@@umesh5469tarbuj khau karykarte
@Shubham__patil__7757_ Жыл бұрын
@@prajwaljadhav6576 ma chod diye bhaiya ji😂
@unknown_49018 Жыл бұрын
@@prajwaljadhav6576😂😂😂
@Darsshorts Жыл бұрын
@@umesh5469 mala Rashtrawadi aavadat nahi dada pan, kharach vyakti mhnun khup hushar aahet jayant patil , it's just like you can't hate Vilasrao Deshmukh even If you are pakka bjp wale
@ravindrashirapur4541 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब विद्वान तर आहेच पण ते सयमी सुद्धा आहे.उद्धट बोलणारे नसून शांत स्वभाव आहे शिक्षण आहे भाषेचे प्रभुत्व आहे. मला वैकतीत फार आवडतात.
@kadubalkarpe6370 Жыл бұрын
विधवान आहे म्हणून तर मिटकरीच्यां भाषणात टाळ्या वाजवून दाद देतात
@ramnathdoke957 Жыл бұрын
जयंत पाटील अत्यंत संयमी,अभ्यासू,अचूक निदान आणि सभ्यपणे वर्तन या जमेच्या बाजू आहेत.
@firefire3060 Жыл бұрын
Dr Amol Kolhe stated that Jayant Patil is a best person for C M I do agree.
@Farmer00 Жыл бұрын
१९९० पासून आमदार आहेत.९ वर्ष अर्थमंत्री होते.गेली ३३ वर्ष आमदार असून तालुक्या मध्ये रोजगार वाढीसाठी एक कंपनी आणू शकले नाहीत.फक्त कार्यकर्त्यांना मोठे केले.राजारामबापू कारखाना फक्त ७ किलो साखर सभासदांना देतो. शेजारी असणारा हुतात्मा कारखाना २० किलो साखर सभासद यांना देतो.
@Unknown9009js Жыл бұрын
@@Farmer00 तुला काय माहीत आहे.7कि. 2 ₹ देतो.हुतात्मा 15 कि.4 ₹ ने देतो.
@rupeshb3022 Жыл бұрын
Amol kolhe la sanga bina shivaji maharaj aani sambhaji mahraj yanche nav na gheta nivadnuk ladh aani nivadun ye mahnav
@sivajiappa Жыл бұрын
@NamdevJadhav-en6xe😊
@SuryakantHargude Жыл бұрын
@NamdevJadhav-en6अअॲ जेछ ते xe
@krishna_raj9331 Жыл бұрын
जयंत पाटील... शांत, संयमी व्यक्तिमत्व.
@yogeshshinde1673 Жыл бұрын
जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची ताकद ...
@anandkamble3278 Жыл бұрын
आमचा स्वाभिमान आमचा नेता जयंत पाटील
@ravipawar4242 Жыл бұрын
चाट्या
@surajjadhav8039 Жыл бұрын
@@ravipawar4242tuzya aai chi gand 😅😂 jalakya 😂😂😂
@sunildeshmukh9859 Жыл бұрын
जयंत पाटील हे मुख्यमंत्री पदासाठी चांगली व्यक्ती
@NikhilMali0001 Жыл бұрын
जमिनी ब*का*णे चालु आहे सांगली इस्लामपूर इतर आजूबाजूची गावा मध्ये येऊन बघा ग्राउंड वर म्हणे मुख्यमंत्री 😂
@purshugaurkar9917 Жыл бұрын
@@NikhilMali0001 jamini dabnyat fadanvis dabat ahe Yeun pai ekde nagpur madhe
@yogeshmore3972 Жыл бұрын
😂 chakit chandu😂
@yogeshmore3972 Жыл бұрын
@@NikhilMali0001 barobar
@NikhilMali0001 Жыл бұрын
@df कुठला हाय तू मला चांगल माहिती हाय
@madhukarbhagat3254 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस मधील हिरा आहे.ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहे.
@bahubalibahubalibahubali Жыл бұрын
बोल भिडूची संपूर्ण टीम खूपच जबरदस्त आहे. खरीखुरी मराठमोळी....... 👌🏻👍🏻
@damankatre6127 Жыл бұрын
विश्लेषण प्रचारकी वाटते.
@swapnilsalvi5275 Жыл бұрын
@@damankatre6127 होय, funding आहे ह्या चॅनल ला.
@akshaysathe1457 Жыл бұрын
@@swapnilsalvi5275कांग्रेसी विचारी चैनल आहे
@dhondiramkadam7058 Жыл бұрын
@@damankatre6127 q
@nirmaladhole1247 Жыл бұрын
अजित पवारांनी भाजप बरोबर जाणे म्हणजे हात दाखवून अवलक्षण. जयंत पाटील निष्ठावान कार्यकर्ते आहेत भाजप बरोबर कधीच जाणार नाहीत.
@nikhilzore9320 Жыл бұрын
सध्या तरी जयंत पाटिल हे पक्षाध्यक्ष पदा च्या राजकरणा वरून पक्ष बदलानार नाहीत अस वाटतय..शरद पवार साहेबांच्या तालमित ते तयार झालेत... कुणाचा कसा कार्यक्रम करायचा हे त्यांना चांगलेच माहिती आहे..राहिला विषय दादांचा जरी उद्या दादा अध्यक्ष झाले तरी जयंत पाटलांच महत्व कमी होईल अस वाटत नाही, जयंत पाटिल हे दादांच्या नेतृत्वात पण आपल महत्व कमी होऊ देणार नाहीत एवढ नक्की...कारण ते मुरब्बी राजकारणी आहेत..
@ravipawar4242 Жыл бұрын
अरे जंत पाटील हा नालयक माणूस हा
@ramparlekar3451 Жыл бұрын
💯
@harshal8632 Жыл бұрын
मुख्यमंत्री पदासाठी सर्वात लायक नेता आणि सर्वार्थाने शरद पवारांचा खरा वारसदार
@must604 Жыл бұрын
कुजके बोलण्यात पटाईत.
@jay-tz3qx Жыл бұрын
@@must604 तुझी आई कुजक काम करत असणार ..😂😂😂
@vilas-shinde2121 Жыл бұрын
🤣🤣🤣 गु खा माझा
@sharadgaikwad1326 Жыл бұрын
1ch number bolle ahet thumi 🙏🙏🙏
@hrishikeshkulkarni4009 Жыл бұрын
यांनीच पेन्शन बंद केली हो
@Dr.Yash_Patil Жыл бұрын
जयंत पाटील साहेब हे एक असे नेते आहे की ते कदी काय करतील हे कोणालाच कळत नाही आणि जयंत पाटील साहेबांना हरवायला स्वतः जयंत पाटील साहेब पाहिजेत ❤❤❤
@maskeaditya8931 Жыл бұрын
Greatest introduction(0:00 to1.54) ever heard in life.... असंख्य व्हिडिओ पाहिले असतील आजपर्यंत utubewar पण आजच्यासारखी प्रस्तावना...... पुन्हा ऐकायला मिळावी पाहिले 1.54 मिनिटे 4-5 वेळेस पाहिलंय
@yajurvedwinner9551 Жыл бұрын
अजित पवार आणि जयेंत पाटील मध्ये जयंत पाटील सरस ठरतील एक चांगला माणूस एक चांगला नेता एक अभ्यासू वृत्ती तसेच शीक्षण असणारा माणूस म्हणुन महाराष्ट्रातील जनता जयंत पाटिल यांना मुख्यमंत्री पदावर पाहिला आवडेल.. ग्रेट पर्सन आहे जयंत पाटिल साहेब..
@shubhampatil4705 Жыл бұрын
मा. आमदार जयंतरावजी पाटील हे परीस आहेत , जिथं हात लावतील त्याचं सोनं करतात...🔥💯🤞
@Shaileshpatil2112 Жыл бұрын
अहो जयंत पाटील यांना वारसा होता,स्वर्गीय R R पाटील यांच्या येवढं जयंत पाटील त्याच्या येवढं मोठे आज देखील नाहीत या राज्यात .कोणाची ही तुलना कोणाशी करू नका😂
@vaibhavtodkar6518 Жыл бұрын
जयंत पाटलांनी शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या अभ्यासू नेता महाराष्ट्राच्या राजकारणात कुजवला. हेच काम अजित दादा राष्ट्रवादीत जयंत पाटील बाबत करतात. जैसी करनी वैसी भरणी
@AkshayPatil-qn2qf Жыл бұрын
जयंत पाटील हे स्वयंभू नेतृत्व आहे त्यामुळे ते एक चांगले मुख्यमंत्री म्हणून काम करतील
@atulsabale3478 Жыл бұрын
मुख्यमंत्री जयंतराव पाटिल साहेब ...,💐💐🎉🎉🎉💐💐✌️✌️
@ratnaprabhapatil3776 Жыл бұрын
जयंत जीना पक्ष अध्यक्ष करा अजितदादा मुख्यमंत्री पदाला सोडा👍💐🙏
@shivajijankar2843 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब महाराष्ट्रात आभ्यासू नेतृत्व मानले जातात
@vasoinamdar5782 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब तुम्ही जे ही निर्णय घ्याल ते निर्णय आम्हाला मान्य आहे.. आम्ही तुमच्या सोबत आहोत.. राष्ट्रवादी इस्लामपूर शहर सोशल मीडिया..
@chetanukhalkar3796 Жыл бұрын
खूप सुंदर दिसता आणि छान माहिती देता तुम्ही नेहमीचं 😊
@sandipdevkate8400 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब यांना अध्यक्ष पद दिले पाहिजे नाहीतर राष्ट्रवादी पक्षाला गळती लागेल . खूप संयमी नेतृत्व आहे
@shivshambho1212 Жыл бұрын
आता तेच अध्यक्ष आहेत.... महाराष्ट्र चे.... पाटील साहेब योग्य आहेत CM साठी पण प्रशासना चा अनुभव व कमांड हि अजितदादा ची जास्त आहे..... So दादा will be Best CM for the fever of Maharashtra.... महाराष्ट्रा चे अमित शहा..... 💥💥
@DipikeshDcosta Жыл бұрын
Jayant Patil is Great leader of Maharashtra 🚩🙏
@कन्हैयाकुमार-थ5ज Жыл бұрын
काहीही भंकस सांगु नका,, जयंत पाटिल कदापी भाजपात जाणार नाहीत
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
जाऊ शकतात राजकिय भुकंपाची शक्यता नाकारता येत नाही
@dkcreation8303 Жыл бұрын
2019 ला भाजप मध्ये जाण्यास उत्सुक होते..पण गणित जुळल नाही.
@GarjaMaharashtara007 Жыл бұрын
भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र होऊन ७५ वर्ष पूर्ण झाली पण आज सुद्धा काही प्रामाणिक गुलाम गांधी आणि पवार कुटुंबीयांची गुलामी करून कटोरा धरून भीक मागतात..😂😂
@sachingajre5069 Жыл бұрын
एकदम बरोबर भावा 🚩🚩🚩🚩🚩🚩
@गजर-कीर्तन Жыл бұрын
अजित दादा गेल्यावर जावतर लागेलच काय म्हणता😅
@yallappadalwai5785 Жыл бұрын
JAYANT PATIL IS BRILLIANT AND SHREWD POLITICIAN. EDUCATED,STATESMAN AND STRATEGIST. DESERVE TO BE CHIEF MINISTER OF MAHARASHTRA.
@kamalakardhawale1104 Жыл бұрын
jayant Patil is a proper man to handle the situation
@vilas-shinde2121 Жыл бұрын
RIT मध्ये शिकल्यावर ही लाचारी येणारच 🤣🤣🤣
@shrirangshinde2469 Жыл бұрын
❤
@prashantmahajan725 Жыл бұрын
@@shrirangshinde2469😅😅😅😅😅😅😊😅😅😅😅😅😊😊
@prashantmahajan725 Жыл бұрын
@@shrirangshinde2469llllllllllltllllllllllllll
@gorakhnathkadam3375 Жыл бұрын
जयंत पाटील हाच मुख्यमंत्री पदाची धुरा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सांभाळू शकणारे आगामी नेतृत्व ,💯💯
@nikhilparamane9121 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब..🙏🙏
@straightforward..8127 Жыл бұрын
रघुनाथ दादा हे जयंत पाटील यांनीच निर्माण केलेला व्यक्ती आहे हे तुम्हाला माहिती नाही बर का? शेतकऱ्यांमध्ये एकी होऊ नये म्हणून...
@subhashdesale3303 Жыл бұрын
जयवंतराव पाटील एकदम हुशार आणि चांगला नेता जयंतराव पाटील हे मुख्यमंत्र्यांसाठी एक नंबर उमेदवार आहेत असं आम्ही त्यांना मानतो
@deshpandepradeep Жыл бұрын
जयंत पाटलांची मनोवृत्ती विशाल नाही. त्यांची टोमणे मारण्याची, कुजकट, तिरकस बोलण्याची वृत्ती त्यांची मर्यादा दाखवून देते.
@bapukam9405 Жыл бұрын
जयंत पाटील मुख्यमंत्री झाले पाहिजे 100 %योग्य पर्सन
@maheshpatil2156 Жыл бұрын
महाराष्ट्राला जयंत पाटीलसाहेब हेचआदर्श मुख्यमंत्री म्हणून योग्य निवड असेल...
@chandrakantghule286 Жыл бұрын
जयंत पाटील खुप अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहे
@shekharshirmbekar906 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकच सरकार असावं शिवशाही सरकार 🙂🙏🚩🚩🚩
@arunbolaj3922 Жыл бұрын
राष्ट्रवादी 17.5 वर्षे सत्तेत सहभागी होती, त्या काळात अजित पवार, छगन भुजबळ, विजयसिंह मोहिते पाटील, आर.आर.पाटील यांना शरद पवारांनी उपमुख्यमंत्री केले, पण जयंत पाटील यांना केले नाही.. कारण वरचढ होऊ नये पण जयंत पाटील उपमुख्यमंत्री होऊ
@nitinbarwade4264 Жыл бұрын
नमस्कार ताई आपण अतिशय योग्य पध्दतीने वस्तुस्थिती सांगितली आहे. राजकीय अस्तित्व हे ज्या त्या वेळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर अवलंबून असते. यानिमित्ताने आपणांस मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🙏🏻 नितीन विश्वासराव बारवडे पूरग्रस्त शिगांव, ता.वाळवा,जि.सांगली 🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱
@vipulchand6805 Жыл бұрын
👍
@aniketpatil7722 Жыл бұрын
आजच्या महाराष्ट्राचे राजकारण पाहता मुख्यमंत्री पदासाठी योग्य म्हणजे आ. जयंत पाटील
@sidharthkamble1135 Жыл бұрын
🥳🎉🎈१० लाख subscriber झाल्या बद्दल बोल भिडू व त्यांच्या टीम चे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन, तुमच्या पुढील वाटचालीस कालकथित. अमृत कांबळे (साहेब) फाउंडेशनच्या,इचलकरंजी वतीने हार्दिक शुभेच्छा 🎉🌻🌹
@shrikantlangote1517 Жыл бұрын
जयंत पाटील च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी योग्य आध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात यावी
@manoharpatil1820 Жыл бұрын
Sharad pawar saheb dada आणि जयंत पाटील ya दोघानाही समान लेवल la ठेवतील, त्यामुळे कुणीही जाणार नाही साहेबांना सोडून
@KJ-gl2tw3 ай бұрын
Opposite वाले जे स्वच्छ पाणी पितात ते पण साहेबांनी च केल आहे. फिल्टरेशन चे. आणि ज्या पंचायत समिती ऑफिस मध्ये opposite वाले अर्ज भरायला जातील ते पण साहेबांनी च केल आहे. शेवटी साहेब एकच जयंत पाटील...✌️ परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम...✌️
@rahulchouri7973 Жыл бұрын
Jayant patil sir very good man ❤️🔥😍
@sumitpatil5834 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब हेच संयमी अन तितकेच मुरब्बी राजकारणी आणि तितकेच महाराष्ट्रतील आर्थिक विकासबाबत धोरणात्मक निर्णय घेणारे व्यक्तीमत्त्व.
@prakashbedage9018 Жыл бұрын
जयंत पाटील काँग्रेस प्रवेश करतील खूप वर्षांपासून चर्चा आहे
@गजर-कीर्तन Жыл бұрын
कुछ भी 😅
@prakashbedage9018 Жыл бұрын
@@गजर-कीर्तनजयंत पाटील पुरोगामी लोकनेते राजारामबापू पाटील यांचे सुपत्र आहेत ते कधीही जातीवादी बामणी पक्षाबरोबर जाणार नाहीत
@hrushikeshjadhav6087 Жыл бұрын
खरयं हे ...
@laxmankhot3012 Жыл бұрын
आता जयंत पाटील साहेब हेच संयमी आणि कुशल संघटक नेते आहेत.🎉🎉
@ETERNAL4U-i8m Жыл бұрын
ताई आज पर्यंत सगळे व्हिडिओ राजकीय भलामण करणारे होते मनापासून आपला हा व्हिडीओ आवडला आहे अभ्यास केला आहे वास्तव मांडले आहे 🎉
@prabhakarphadke268 Жыл бұрын
जयंत पाटील ही व्येक्ती फार हुशार सारासार विचारी क शांत स्वभाव असा नेता म्हणून ख्याती आहे
@ashokpatil8824 Жыл бұрын
जयंत पाटीलसाहेब एकच नंबर. 🙏
@vivekpujari5011 Жыл бұрын
जयंत पाटील हे अतिशय संयमी व महाराष्ट्र चालवण्यासाठी सक्षम नेते आहेत
@sandippatil5523 Жыл бұрын
अभ्यासू नेतृत्व जयंत पाटील साहेब.
@vikrampatil4517 Жыл бұрын
🤞💯
@ravipawar4242 Жыл бұрын
Shatt
@kailasshendkar5336 Жыл бұрын
जयतराव पाटील याचे वडील मंत्री होते जयतराव पाटील यांचे साखर कारखाना दुध संघ बॅका आर्थिक संस्था ताब्यात आहे शिक्षणसंस्था आहे मतदारसंघातील लोकांना मदत करतात भावी मुख्यमंत्री आहे
@mithi9022 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्र मानतात जयंत पाटील यांना
@jay-tz3qx Жыл бұрын
@@rohankale7485 तुझी आई रोज उडवुन घेत असेल मग..😂😂😂
@mithi9022 Жыл бұрын
@@rohankale7485 टप्प्यात कार्यक्रम करतील😂
@rohankale7485 Жыл бұрын
@@mithi9022 vakdya cha honar ahe thamb thode divas 😂😂😂
@sspro.artist2043 Жыл бұрын
जयंत पाटील यांनी काँग्रेसमध्ये जावे. काँग्रेससोबत राहिल्यास त्यांना मुख्यमंत्री होण्याची मोठी संधी आहे
@karanjankut8221 Жыл бұрын
बोल भिडू! राष्ट्रवादी कशी चांगली हे नेहमी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सांगतात 😅
@someshtanawade6975 Жыл бұрын
Hooo
@jaydeepghodake9979 Жыл бұрын
*कशी व किती*
@maheshdode1957 Жыл бұрын
तु राष्ट्रवादी विरोधी असशील म्हणून तुला तसं वाटत 😅
@neerajk4351 Жыл бұрын
@@maheshdode1957 Tylach nahi Majority la vatate
@pradeepkachor9580 Жыл бұрын
तू मोदीचा चाटू असेल म्हणून तुला वाटत असेल
@mahendrapawar7080 Жыл бұрын
जयवंतराव पाटील एक नंबर आहेत
@uttammane974610 ай бұрын
संयमी नेतृत्व साहेब शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून जाउ नये एकच तुतारी साहेबांना मुख्य मंत्री करणार ❤❤❤❤❤
@surajkalase4171 Жыл бұрын
Right informational sir so love you sir 💘💝💖👌👍
@anandashewale8434 Жыл бұрын
जयंतराव पाटील साहेबच सर्वगुण संपन्न आणि सर्वार्थाने कार्यकुशल नेते असून राज्याच्या हितासाठी अशा सुसंस्कृत नेतृत्वाला मुख्यमंत्री पदाची संधी मिळणे काळाची गरज असून ते या पदाला आणि जनतेला योग्य प्रकारे न्याय मिळवून देतील याबद्दल कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही.
@pramodpatil3613 Жыл бұрын
जयंत पाटील निश्चितच एक प्रभावी नेतृत्व .महाराष्ट्रातील येणाऱ्या 10 ते 15 वर्षासाठी आघाडीवर असणारे व महाराष्ट्राला पुढे नेऊ शकणारे सर्वमान्य ,अभ्यासु ,लोकमान्य नेतृत्व
@iindia18 Жыл бұрын
शरद पवार यांना या सर्वाची जाणीव नसेल असं म्हणणं बरोबर असेल का... 😢😢😢
@SK-du4le Жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेपदी जयंत पाटील साहेबंच योग्य आहेत
@lalasahebsalunkhe5770 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी आणि राष्ट्रवादी पक्षाच्या भविष्यासाठी जयंत पाटील हेच सक्षम नेते आहेतं
@rainalertsmaharashtra Жыл бұрын
जयंत पाटील हे भावी मुख्यमंत्री जसे आजीवन पंतप्रधान 🤣🤣🤣🤣.
@anandpatil3507 Жыл бұрын
Jayant Patil is one of the best political person.
@mahesh2kanhere Жыл бұрын
CM -फड़नवीस Dupty CM अजीत पवार Home Minister- उद्धव ठाकरे Revenue Minister- छगन दादा
@sourabhbhilare Жыл бұрын
Highly educated politician of western Maharashtra
@grjagtap3371 Жыл бұрын
😅
@grjagtap3371 Жыл бұрын
😅
@balkrishnatak7861 Жыл бұрын
राष्ट्रवादी ला कोणाची तरी पप्पी घेतल्याशिवाय सरकार बनवणे शक्य नाही 145 आमदार निवडून आणण्यासाठी आजुन 50 वर्ष लागतील 2024 मध्ये तर 50 आमदार निवडून आणणे पण खूप कठीण आहे 145 लई लांबची गोष्ट आहे😂😂😂😂😂😂
@balkrishnatak7861 Жыл бұрын
मग मुख्यमंत्री कसा होणार मुख्यमुत्री होण्यासाठी सुद्धा 100 आमदार लागतात ते काँग्रेस ला घेऊन पण होत नाहीत. तर 145 खूप लांब आहे😂😂😂😂😂😂
@bablukhan32shirala Жыл бұрын
The great political man. जयंत पाटील साहेब
@SandipPatil009 Жыл бұрын
पहिल्या फळीत सगळे पाटील, एकही बहुजन नाही. मग कसे काय म्हणायचं राष्ट्रवादी शाहू, फुले यांनी आंबेडकरां च्या विचारांना मानणार पक्ष आहे.
@maheshbamankar7468 Жыл бұрын
मॅडम वेळ पडलीच तर काँग्रेस मध्ये जातील पण भाजपात नाहीत जाणार जयंत पाटील हे समजून घ्या.....
@padmakarwani8178 Жыл бұрын
अजित दादा पेक्षा जयंत पाटील किती तरी पटीने सर्रस व कर्तबगार आहेत.
@Hitler4028 Жыл бұрын
कर्तबगार?? अजितदादा प्रशासन चालवण्यास सक्षम नेतृत्व 💯
@SadashivVhargar Жыл бұрын
जयंत पाटील असा एकमेव नेता आहे की शरद पवारच्या मागे राष्ट्रवादी चालवू शकतात...
@gajananpanchal6275 Жыл бұрын
Great person...🥰🙏🥰..
@rohankale7485 Жыл бұрын
A andhbhakt 😂😂😂
@sushantpatil377 Жыл бұрын
पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील साहेबांची ताकद जास्त आहे त्या मुळे राष्ट्रवादीला पक्षाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेऊन विचार करावा लागेल..
@bhalchandrapatil9718 Жыл бұрын
जयंत पाटील।एक चांगला व।सर्वांना धरून चालणारा माणूस
@prasadkolatkar4470 Жыл бұрын
सुनील तटकरे यांच्या संदर्भात काही माहिती सांगू शकता का
@pramodpatil505 Жыл бұрын
शांत संयमी, दूरदृष्टी, वकतृत्व, मितभाषी असे नेते म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेब 👍
@shrirangdete3055 Жыл бұрын
पवार साहेबानी जर राजीनामा मागे घेतला तर अजित पवार एकटे पडतील व जयंत पाटील यापुढेही पवार साहेबांचे विश्वास नेते म्हणून काम करतील
@sudamaware3 ай бұрын
Jayanti Patil CM in Maharasta 2024❤❤❤
@shridharthorat6590 Жыл бұрын
पाटील हायती वाळव्याच 💪💪💪
@bhaiyya3089 Жыл бұрын
हे फक्त जनतेला दाखवण्यासाठी चालू आहे..कोणी कितीही ताकद लावा पुढचा पक्षाध्यक्ष पवार खानदानातूनच होणार
@akshaymali4657 Жыл бұрын
जयंत पाटील साहेब ❤❤❤❤❤❤
@KailasBagal-r2l9 ай бұрын
जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे साहेब योग्य नियोजन 👍
@rajendraborate6820 Жыл бұрын
शांत व संयमी नेतृत्व ❤️
@lordsachinp Жыл бұрын
Aho hyancha paksha ch 3 jilhyan cha ajun kay taqat dakhavaychi?
@purutoke Жыл бұрын
Only problem NCP is not in a position to win more than 50 to 60 seats in Assembly on their own strength. They have to depend on other allies.
@subhashsalvi9111 Жыл бұрын
मतदाराला अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या पैकी मुख्यमंत्री निवड करायला सांगितले तर तो जयंत पाटील यांना पसंती दाखवेल.