सांगोला तालुक्यातील माजी आमदार कै-गणपतराव (भाई)देशमुख हे खरे शेकाप नेते होते. ५५ वर्षे आमदार होते पण कधीच मोठेपणा नाही. शेवटच्या श्वासा पर्यंत साधेपणाने वागले. भाई ना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
@tatyagavhane24522 жыл бұрын
मग जरा त्या हरामखोर शहाजी पाटील यांना सांगा, कुठे एवढं वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख, आणि कुठं हा नालायक शहाजी पाटील, स्पष्ट शब्दात सांगतोय निधीच नाही म्हणून तालुक्याचा विकास नाही, बायकोला लुगडं घेणं होईना, पाटलाची सुन पण लुगडं नाही , हा हरामखोर शहाजी पाटील नावाला तर कलंक आहेच, पण असले नालायक पुन्हा आमदार होण्यास लायक नाही, आणि होणार पण नाही,हा भडवा शहाजी
@jyotsnagogawale20332 жыл бұрын
नमस्कार 🙏🏼 मी पुण्याहुन ज्योत्स्ना गोगावले,कै. श्री.कृष्णराव धुळप यांची मुलगी,ही अतिशय महत्वाची माहिती आपण आम जनते पर्यंत पोहचवलीत, त्याबद्दल आपले मनापासुन धन्यवाद 🙏🙏
@rohandhoke79862 жыл бұрын
Aapan aata kiti vayache aahet
@saiviews55962 жыл бұрын
Namaskar
@santoshbelkar1281 Жыл бұрын
नमस्कार
@prashantthakur27632 жыл бұрын
शेतकरी कामगार पक्ष हा एके काळचा प्रमुख विरोधी पक्ष होता. कृष्णराव धुळप,दि बा पाटील,गणपतराव देशमुख, दत्ता पाटील,एन डी पाटील ह्यांनी एके काळी जनतेच्या प्रश्नावर विधिमंडळात तत्कालीन सरकारला सळो की पळो करून सोडलेले. पण सध्या ह्या पक्षाची दयनीय अवस्था झाली आहे.
@rdgaikwad262 жыл бұрын
ह्या पक्षातील लोक हे फार तत्वनिष्ठ आणि आदर्शवादी होता. पण महाराष्ट्रातील शेतकरी बावळट यांना काँग्रेस च्या वरिष्ठ नेत्यांची खेळी कळलीच नाही की ह्या काँग्रेसनेत्यांनीच शिवसेना ला हवा दिली आणि बावळट शेतकरी पण शिवसेना मागे जाऊन स्वतःचा सत्यानाश करून घेतला.
@suny58122 жыл бұрын
Agadi barobar
@rajshinde77092 жыл бұрын
१००%सत्य ह्याची पाळमुळ मराठी माणसाला शोधता आली नाही. त्यामुळे झाला भंयकर सर्वनाश.
@dixitsantosh22 жыл бұрын
शेकाप चे स्वच्छ नेते म्हणजे दिबा पाटील आणि गणपतराव देशमुख.
@ajmokal35482 жыл бұрын
Ajun ek Loknete Advocate Datta Patil
@sudhirpatil83252 жыл бұрын
@@ajmokal3548 भेंडकळ का
@vinayakanuse6065 Жыл бұрын
N.D.Patil
@fight_against_corruptionso49242 жыл бұрын
मला खरचं एका गोष्टीसाठी त्या ईडीचे आभार मानायचे आहेत. ज्यानी भल्याभल्यांची कट्टरता आणि निष्ठा एका झटक्यात नागडी केली..! 🙏🏻एक सामान्य मतदार.. पण शिवसैनिक जो पर्यंत आहे तो पर्यंत शिवसेना असणार... शिवसैनिक जगदीश केळशीकर Jagdish Kelshikar 🏹🚩💐
@sudhirpatil83252 жыл бұрын
ईतके कोट्याधीश शिवसैनिक असतिल अस वाटल नव्हत.
@ni3-nitinshedge70123 күн бұрын
Shett
@amitthorat1522 жыл бұрын
ह्या राजकारणाचा वीट आला आहे, अग्निवीर सारखी एखादी योजना आमदार, खासदार वीरांसाठी तयार करायला लावा मोदी साहेबांना... इतर वेगवेगळ्या प्रकारे घराणेशाही संपुष्टात आणता येईल....
@surajjadhav98012 жыл бұрын
Bjp madhech gharaneshahi ahe 😂
@ramlalchhajed7832 жыл бұрын
बोल भिडू मध्ये चांगली माहिती मिळते शिवाय खूपच सुंदर निवेदन!👌💐
@avikakade1332 жыл бұрын
आणखीन पण पक्ष जिवंत आहे सांगोला मतदार संघ आमदार गणपतराव देशमुख
@Mulapravara2 жыл бұрын
भाऊ गणपत देशमुख निधन झालं आहे आणि आता सांगोला मतदार संघ सेनेचे (शिंदे गट ) शहाजी पाटील आहेत... हा पक्ष जवळ जवळ संपन्यात जमा आहे..
@RohitSharma-m2y3q2 жыл бұрын
@@Mulapravara to shahaji ata ky nivdun yet nhi
@amitgidde87472 жыл бұрын
@@Mulapravara कोण म्हणले शेकाप संपले म्हणून अजूनही जिवंत आहे
@sagarmonde21294 Жыл бұрын
शेकाप संपू शकत नाही
@-femaswarkari2337 Жыл бұрын
कंधार लोहा मतदार संघ शेकाप आमदार शामसुंदर शिंदे
@Pandharpurcha_Statuswala2 жыл бұрын
आजच्या राजकारणाच्या गलिच्छ युगात प्रकर्षाने आठवण येते ती म्हणजे स्वर्गीय गणपतरावजी देशमुख आबासाहेबांची एकच पक्ष, एकच झेंडा, एकच मतदारसंघ महामानवाला अभिवादन 🙏🏻🌼
@dattatraydahale46632 жыл бұрын
शिवसेना पक्ष नाही आमची भावना आहे त्यामुळे संपणार नाही चिंता नसावी
@jaydeepghodake99792 жыл бұрын
शिवसेना U शिवसेना E ?? ??
@jaydeepghodake99792 жыл бұрын
MNS
@Rit799Ай бұрын
@@jaydeepghodake9979ale ki nahi 9 seats
@rajshinde77092 жыл бұрын
महाराष्ट्र सोडा. देशात असलेले मोठे पक्ष पुर्णपणे भुईसपाट झाले. आज श्राद्ध घालायला साधा कार्यकर्ता हि नाही.
@krishnabhilare53702 жыл бұрын
😂
@Skvloger-i5z2 жыл бұрын
😂
@dattatraydahale46632 жыл бұрын
@@krishnabhilare5370 आला रे भेटले का ४० पैसे
@m_olde2 жыл бұрын
*महामंडळ काय असतं जरा डिटेल मधे सांगा, सध्या महाराष्ट्रात किती महामंडळे आहेत, त्यांचे अधिकार, कार्यक्षेत्र, नेमणुका, तसेच घटनात्मक स्तर ते पण सांगा.*
@ganeshkulkarni17932 жыл бұрын
Mahamandal ha sahakar act ahe
@watsupviral13802 жыл бұрын
Barobar aahe video banva
@kallappaburkul58272 жыл бұрын
खरं आहे पण ते दिवस गेले online जमाना आहे शिव सेना कदापि संपणार पक्ष नाही हे सगळ्यांनाच यांचं नोंद घ्यावी लागेल
@uddhavpatil43332 жыл бұрын
Thakate saheb breaks alliance with BJP this is very big fault.
@rajshinde77092 жыл бұрын
पण मुंबई तून मराठी माणूस संपला त्या बद्दल..... फक्त १८%
@dattatraydahale46632 жыл бұрын
@@rajshinde7709 सेनेने संपवला नाही स्वतः मराठी माणूस संपला आहे....जर जमिनीचे पाचपट भाव आले तर लगेच आपला मराठी माणूस विकून मोकळा होतो त्यात शिवसेनेचा दोष काय मित्रा....
शेतकरी कामगार पक्ष हा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीची विकसीत अवस्था आहे. निवडणुकीच्या राजकारणात आज शेकाप कमी पडत असला तरी तो आजही जिवंत आहे.सामर्थ्य आहे चळवळींचे जो जो करील तयांचे!
@ramnathfunde22 жыл бұрын
कुठ
@amitgidde87472 жыл бұрын
@@ramnathfunde2 आटपाडी
@amitgidde87472 жыл бұрын
तासगांव विटा
@rohidasshelar72262 жыл бұрын
शिवसेना हा चळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे तो सहजपणे सम्पणार नाही.
@dattatraydahale46632 жыл бұрын
@@sambhajigidage7975 तू झोप अजून लहान आहेस तू
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
आता सेनेचे अपहरण पण करण्यात आले, आता काय बोलणार?
@handle87458 ай бұрын
उबाठा गटात चळवळ करणारे राहिलेत कुठे . आता फक्त उरलेत ते हिंदू देवतांचा अपमान करणारे
@virajpatil8472 жыл бұрын
शेतकरी कामगार पक्ष अजून पण टिकून आहे , रायगड , सांगोला , कोल्हापूर सारख्या , इस्लामपूर, अजून पण टिकून आहे आणि राहणार , भविष्यात सत्ता मिळवनार , एकनिष्ठ माणसाचा एकरंगी पक्ष 💯
@sachinkale412 жыл бұрын
जनता दल महाराष्ट्र शेवट पर्यंत जिवंत ठेवणाऱ्या दादा जाधवराव यांचं नाव राहील.
@shree00h2 жыл бұрын
शेतकरी महिला नंबर पहिला
@user-re5ig8vc9x2 жыл бұрын
Last MLA of Janata dal...
@prashantborkar87262 жыл бұрын
आता पुन्हा राष्ट्रीय जनता दल महाराष्ट्र मद्ये कार्य.रत .झाला.आहे जनता दलाचे नेते यांनी जेवढे काम केली कमी कालावधीमध्ये ते कोणत्याच पक्षाने केलेलं नाही.. काँग्रेस राष्ट्रवादी शी युती झाल्याने नवे नेते तयार झाले नाही.होवू दिले नाही समविचारी पक्षांनी.एकत्र येणे आवश्यक आहे .
@artgame4382 жыл бұрын
माजी आमदार संपतराव पवार - पाटील अजून सक्षम नेतृत्व कोल्हापूरमध्ये कार्यरत आहेत . लाल सलाम !लाल सलाम !लाल सलाम !
@mansur45992 жыл бұрын
बरोबर
@sbmemaneenterprises35022 жыл бұрын
दादा जाधवरावांचा उल्लेख राहीला जनता दल
@vishwasmahi19442 жыл бұрын
पक्ष हा विचार आहे आणि विचार संपत नाही. पक्ष संपवण्याचा असेल तर त्या पक्षाचे विचार संपवावं लागेल
@sandipsutar34372 жыл бұрын
जनता दल चे दादा जाधवराव विसरले वाटतं,, सुमारे 25वर्षे आमदार होते
@jaydeepghodake99792 жыл бұрын
बपुसाहेब काळदातेंची कोपरा सभा आम्ही ऐकली आहे
@prashantborkar87262 жыл бұрын
कृषी राज्य मंत्री होते
@maheshkalambe17922 жыл бұрын
त्यावेळचे राजकारण समाजकारना भोवती चालत होते, आता ते अर्थकरणाभोवती जास्त चालते त्यामुळे काहीही शक्य आहे.
@ganeshwaghule59872 жыл бұрын
Right
@Crystalmethdealer2 жыл бұрын
ज्याला राजकारणाचा चाणक्य, तेल लावलेला पैलवान म्हणायचे त्यानेच अनेक पक्षांना तेल लावले. महाराष्ट्र सत्तेचे एक केंद्रीकरण करण्यासाठी पवारांनी अनेक प्रामाणिक नेते संपवले. आता त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटला. असो माझा महाराष्ट्र अतूट अजरामर राहिला पाहिजे, मराठी पोरांनो जबाबदार बनायची वेळ आली आहे.
@patilboys12 жыл бұрын
पण शिवसेना हे नाव आणि मराठी अस्मिता हे सेना किती ढासळली तरी, बाळासाहेबांच्या विचार मराठी बाणा हे कधी महा राष्ट्र विसरू शकत नाही, शिवसेना ही लोकांच्या मनामनात घराघरात पोहोचले आहे , ढासळू शकते पण संपणार नाही, हे पत्रकार निखिल वागळे यांना खुले सांगितले आहे ,,, जय महाराष्ट्र
@sanketsawant74752 жыл бұрын
Dasalnar pan nahi, party should change with time, te uddhav thakare na jamate, te principles jast uravar gheun basat nahit,
@pravinmhapankar61092 жыл бұрын
मराठी भाषिक वर्गात न्यूनगंडाची भावना रूजवण्यात शिवसेना यशस्वी झाली.
@nandkishorjadhav14962 жыл бұрын
यात कंधार चे भाई केशवराव धोंडगे यांचं नाव घेतलं नाही ते कंधार चे 7 वेळा आमदार आणि एकदा खासदार राहिलेत शेकाप चे.... आजही ते पक्ष निष्ट आहेत
@mahendratule44562 жыл бұрын
गणपत भाई देशमुख
@umeshkamble90942 жыл бұрын
खुप छान विश्लेषण... असाच विडीयो RPI व "दलित पँथर'' वर बनवा म्हनजे लोकांना पँथरचा झंझावात काय होता ते समजेल...
@sujalchaugule39202 жыл бұрын
शेकाप पक्ष पुन्हा नावारूपाला आणावा.त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शेकापचे कार्य पुन्हा सुरू करावे.
@vilashowal9482 Жыл бұрын
राज्यात कायधाने दोनच पक्ष ठेवावे . 100 बाजार बुनगे पक्षाचा काही उपयोग नसतो हे आपण 70 वर्षात पाहीले आहे इग्लंड अमेरिके सारखे देशात दोनच पक्ष ठेवा तसा कायदा करा .
@unknown_49018 Жыл бұрын
Shekap punha yenr nahi asa vatta
@vidharbhachesuperstar52682 жыл бұрын
पोलीस भरती कधी येणार..? सरकार ला विद्यार्थी भविष्याचा विचार कधी येईल .कुठल्याही प्रकार च्या गाव,शहर ,राज्य/देश या सर्वांचा विकास हा तेथील विद्यार्थी घडवत असतो.याची दखल घ्यावी! धन्यवाद.
@vinayakdeshmukh85492 жыл бұрын
गणपतराव देशमुख (आबांच ) नाव एकुण खुप बरं वाटलं...
@sagarnaik92652 жыл бұрын
भारतीय शेतकरी कामगार पक्ष 🇹🇷
@sachinjadhav50292 жыл бұрын
जनता पक्षाचे प्रमुखांमधे लोकनेते राजारामबापू पाटील इस्लामपूर यांचे नाव अॅड करावे कारण ते या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होते
@Nil_had Жыл бұрын
आंबेगाव तालुक्याचा अभिमान असलेले किसनराव अण्णा बाणखेले यांच्या कार्याची दखल घेतल्या बद्दल बोल भिडू चे खूप खूप आभार....
@sachinvidhate81302 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे 👍👍😘
@ravindranaik72122 жыл бұрын
रायगड मधील जयंत पाटील,मिनाक्षी पाटील यांच्या विषयी काहीच माहिती नाही का?
@sudhirpatil83252 жыл бұрын
इथे जुन नेतृत्व दाखवलय.
@devdasnagvekar82262 жыл бұрын
बरोबर,अशा भाबड्या आशेवर कार्यकर्त्यांनी आणि पक्ष श्रेष्ठींनी राहू नये,तडजोड म्हणजे कमी पणा नसून एक पावूल मागे घेणं आहे.पक्षाचं नुकसान करण्यापेक्षा तडजोड करणं कधीही योग्य निर्णय.
@Umeshatil2 жыл бұрын
गणपत राव देशमुख सारखे नेते भेटायला नशीब लागते
@shubhamandhale40712 жыл бұрын
Very nice preparation and presentation!!! Hat's off to you taai🙌
@droneclub56152 жыл бұрын
म्हंझे शिवसेना ही संपणार
@SKP9101 Жыл бұрын
सांगोल्याचे दैवत म्हणजे गणपतरावजी देशमुख साहेब..११ वेळा आमदार...१पक्ष..१ मतदार संघ
@vaibhavraut70602 жыл бұрын
पिण्याच्या पाण्याची बॉटल २०₹ लाच का ! मनुफॅक्चरींग आणि मार्केटिंग कॉस्ट तर कमी असून ही ज्या पद्धतीनं हा एक प्रकारचं ट्रेण्ड पडला आहे. त्यावर काही बोलू शकला तर भरी होईल.
@sharktank92 жыл бұрын
20 la nahi bhava 25 la ahe
@Rahul_81952 жыл бұрын
शेकाप संपला नाही अन् शिवसेना ही संपणार नाही 🏹🚩
@pravinmhapankar6109 Жыл бұрын
तिचं विसर्जन अरबी समुद्रात झालं पण...
@vijaykumarpatil1122 ай бұрын
शेकाप विचार आहे.तो संपणार नाही.विजय भाई विठ्ठलराव पाटील जंगम हट्टी चंदगड तालुका जिल्हा कोल्हापूर
@Paras_Deshmukh2 жыл бұрын
परभणीचे खासदार शेषराव देशमुख तुम्ही विसलरे शेकापचे मातब्बर नेते
@gurunathtople24132 жыл бұрын
शेकाप अजून लडणार शेतकऱ्यांचा कामगारांचा पक्ष आहे
@siddheshwarmortade67682 жыл бұрын
जबरदस्त विश्लेषण भारदस्त आवाज आणि उत्तम वक्ता आहात तुम्ही पण एक नाव राहून गेलं शेकपा चे माजी खासदार केशवराव धोडगे नांदेड चे तालुका लोहा कंधार मतदार संघ एके काळी लोकसभा गाजविणारे नेते
@romantichindistatus48472 жыл бұрын
कंधारचा ढाण्या वाघ केशवराव धोंडगे साहेबांचे नाव घ्याला पाहिजे होत... अस म्हणतात की त्यांना कांग्रेसने मंत्रीपदाची ऑफर दिलती पण त्यांनी शेकाप सोडला नाही
@sudhirpatil83252 жыл бұрын
शे.का.पक्षाची ज्वलंत तोफ
@akshayp9522 жыл бұрын
अगदी हा वीडियो बघण्या आधी माझ्या मनात हाच content आला होता आणि भिडू ने दाखवला पण काय coincidence आहे 😅
@ganeshpatil27432 жыл бұрын
मंत्री पदांसाठी कोणाला संधी दिली जाऊ शकते हे बोलभिडू चॅनेलने स्पष्ट करावे
@38kartikmore882 жыл бұрын
Nice video Maharashtra public needs to know these information
@sampatraopawar56702 жыл бұрын
त्या काळी काँग्रेसने जे केल तेचभाजप आज करत आहे विरोधी पक्ष संपवने.
@ssssr46502 жыл бұрын
खूप मीसिंग आहे, जनता दल चा पंतप्रधान झाला होता.
@nayanrajepaul69622 жыл бұрын
भाई उद्धवराव पाटील यांना विसरले वाटत ..?
@bharatmhetre23852 жыл бұрын
मोठे अभ्यासू ,एकनिष्ठ नेते होते...
@milindkamble9454 Жыл бұрын
बुडालेल्या पक्षात एकाही दलीत हीताचा नेता नव्हता आस दिसतय,
@vinayak50822 жыл бұрын
आगामी काळात स्व भाई गणपतराव देशमुख यांच्या सांगोला तालुका क्यात शेकाप चा उमेदवार विजयी ठरनार
@dipakpatil6662 жыл бұрын
Bar bagu
@vinayak50822 жыл бұрын
बघु नाही राजा........ बघत राहायचे आता
@adityashirole-patil73762 жыл бұрын
पुण्यातल्या शिवाजीनगर गावठाण येथे लोकनेते स्व. भाऊसाहेब शिरोळे यांच्या घरी स्थापना झाली होती, भाऊसाहेब राऊत नाही, चुकलं तुमचं थोडं .
@dipalipatil60742 жыл бұрын
Make video on Sharad Pawarji political changes he brought n politics before him n after his entry. His decision which help state n center
@astalk27277 ай бұрын
पक्षात एखाद्या व्यक्तीचा दबाब लागतो तरच तो टिकतो . तत्वाच राजकारण जास्त चालत नाही महत्वाचे म्हणजे लोक ही उलट्या काळजाची झाली आहेत ते केलेली काम आणि वास्तव विसरतात.
@SachinHolkar1988 Жыл бұрын
शिवसेना कधीही संपणारा पक्ष नाही.
@vivekfate57972 жыл бұрын
स्वातंत्र्य नंतर च महराष्ट्रातील राजकारण यावर episodes bnva
@सुरजपाटील-द9फ2 жыл бұрын
जनता दल आणि सेनेत एकच गोष्ट सारखीच कारणीभूत आहे ती म्हणजे पवारांशी युती !
@prashantborkar87262 жыл бұрын
बरोबर .👍👍🙏त्यामुळे काही लोकांनां खाजगी फायदा करून घेतला.आणि जनता दल मद्ये राहून पक्ष कसा कमजोर होइल हे..आता सेना वेऊन समजून घ्यावे.. चक्र वुह केला .
@mustaqueemansari6082 жыл бұрын
जनता दल पक्ष मालेगाव येथे आहे
@raja-zs6zs2 жыл бұрын
रिपब्लकन पक्षाविषयी सुद्धा माहिती द्या.. स्वातंत्र्यानंतर पहिल्या काही निवडणुकीमध्ये देशभरातील अनेक मतदारसंघात रिपब्लिकन पक्षाचे उमेवार दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर असल्याचे निवडणूक निकालावरून दिसते.त्यामुळे त्याकाळात लोकाचा जनाधार असलेला पक्ष मागे कसा राहिला.
@bhaiakashnirmal9992 жыл бұрын
चुकीची माहिती देऊ नका शेतकरी कामगार पक्षाची स्थापना ०३ ऑगस्ट १९४७ रोजी आळंदीत भाऊसाहेब राऊत यांच्या बंगल्यावर झाली शिवाजीनगर नव्हे!
@historyofdakkhan9172 жыл бұрын
4 पक्ष बळकट आहेत. शिवसेनेचे संघठन बळकट असून स्वबळावर 25% सिट जिंकू शकताष.
@dhananjayparalkar5092 жыл бұрын
शिवसेना पण इतिहास जमा होणारे
@prashantborkar87262 жыл бұрын
राष्ट्रीय जनता दलाचे कार्य आता पुन्हा एकदा सुरू झाले आहेत आम्ही शून्यातून विश्व निर्माण करत आहोत जनता दलाचे मोठे कार्य आहे वेगवेगळी मावे गट म्हणून तो लोकांना समजला नाही.पण आज ओबीसी मुद्दा मुळे जनता दल लोकांना समजत आहे. प्रशांत बोरकर प्रवक्ते महाराष्ट्र राज्य महासचिव राष्ट्रीय जनता दल
@milindkamble9454 Жыл бұрын
म्हंजे आता पर्यंत दलीतांच्या मताचा फक्त वापरकेला, दलीत हिता साठी एकही मोठा पक्ष आत्ता पर्यंत घडला नाही
@uddhavnirwal61402 жыл бұрын
छान माहिती दिली तूम्ही 👍🏻
@anilkore31002 жыл бұрын
अति आदर्शवादामुळे, हे पक्ष संपले सत्ताकारणात आदर्श थोडा बाजूला ठेवायला हवा होता,
@anilkore31002 жыл бұрын
डॉ. कुमार सप्तर्षी यांचा उल्लेख करायला हवा होता
@Berar243652 жыл бұрын
पुढचा नंबर शिवसेनेचा असणार आहे
@umeshk82762 жыл бұрын
पक्ष निष्ठा हि विचारधारेवर अवलंबुन असते .
@vasantbhatlawande340 Жыл бұрын
भाई उद्धवराव पाटील यांचे नाव विसरले की काय, प्रामाणिक आमदार,खासदार होते,
@rameshshinde-x5u8 ай бұрын
राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष संपवण्यातील खरे खलनायक ,काल, आज आणि उद्या
@vasantbhatlawande340 Жыл бұрын
फारच सुंदर कथन
@anilmulay28392 жыл бұрын
आजरोजी सत्ता ही जनसेवेचे नसून स्वार्थ व अर्थ हयासाठीच आहे।पैश्यातून सत्ता व सत्तेतून पैसा हे चक्र आहे।आश्वासने, जुमलेबाजी व सत्ते साठी सर्व काही असच आहे।समाजकारण नसून धर्म, जातीपाती च अवडंबर माजलेल आहे।
@ANUBadshahbhai2 жыл бұрын
Welcome to Di Ba patil international airport ❤😍
@vidyadharpathak3078 Жыл бұрын
एवढे सगळे दहा मिनिटात कसे काय सांगता ? कमाल आहे तुमची !
@rajaramshelar49322 жыл бұрын
छोटे छोटे पक्ष संपले पाहिजे विकासला आडथळा निर्माण होतो जनता हुशार झाली आहे छोट्याचे दुकानदारी लवकर बंद करतील तेव्हाच विकास होईल घोडे बाजार बंद होतील व एक पक्षाचे सरकार कमे करतील
@narendrapatil-qf3nz4 ай бұрын
नीजी स्वार्था साठी कोणत्याही पक्षांच्या दावणीला जोडले गेल्यावर ही वेळ येणारच.
@shrikantsalokhe3181 Жыл бұрын
आमच्या कोल्हापूर जिल्हयातील सांगरूळ मतदार संघाचे नेतृत्व गोविंदराव कलिकाते, संपतराव पवार पाटील यांनी केले आहे.
@kailasshendkar53369 ай бұрын
भारतीय जनता पक्षासारखे सबका साथ सबका विकास हे धोरण न ठेवल्यामुळे जनतापक्ष शेतकरी कामगार पक्ष कुमुनिस्ट संपले
@manishmokal18942 жыл бұрын
Lal salam..
@abhijitbubne66962 жыл бұрын
शिवसेनेचं पण हेच होणार
@vid5532 жыл бұрын
सगळे संपणारी आहेत कोणीही अनंत काळासाठी नाही प्रत्येक गोष्टीला अंत जरूर,,, इतिहास आहे जो बदला नाही तो संपला,,आज शिवसेनेने बदल स्विकारावा नाही तर शिवसेना संपणार हेच चित्र उभे राहिले आहे
@panduarngnarwade8078 Жыл бұрын
शिवसेना & NCP सहजपणे सम्पणार Ahet.
@ubla81242 жыл бұрын
फार छान...
@GauryVVishMar2 жыл бұрын
9:01 #चाणक्य
@amitasonawane50832 жыл бұрын
मॅडम डाव्या आणि उजव्या विचारसणी वर video बनवा please
@rangari012 жыл бұрын
*Please make a video on Scheduled Caste Federation's Political Journey.*
@pundalikavhad46592 жыл бұрын
सर्व पक्ष संपले तरी चालतील पण बोल भिडू नका संपू देऊ . छान दिसतात मॅडम आपण
@samadhanpaithane8182 жыл бұрын
नेहमी खूप छान माहिती सांगतात भिडू
@krushnapoul1818 Жыл бұрын
Servival of best ....darwins theory
@sachinjadhav6122 жыл бұрын
जनता दल आणि शेकाप यांचं झालं असेल पण शिवसेनेचं असं होणार नाही
@sudhirpatil83252 жыл бұрын
प्रादेशिक पक्षाची आवश्यकता होती जनतेला त्यांच्याकडून खूप मो ठी अपेक्षा होती बऱ्याच ठिकाणी प्रादेशिक पक्ष फेल ठरलेत त्यामुळे ते आपोआप नष्ट होतात
@dodesirofficial2 жыл бұрын
छान माहिती दिलीत ताई
@unknown_49018 Жыл бұрын
तुम्ही एक चुकीचं सांगितलं शेकाप संपला नाही अजून,त्यांचा रायगड अलिबाग मध्ये अजूनही दबदबा आहे
@humayunmulla84822 жыл бұрын
Very nice presentation
@ganeshkulkarni47472 жыл бұрын
Nice explanation.
@wavtal2 жыл бұрын
कुरळ्या केसाची पोरगी भारी आहे
@mohangund3399 Жыл бұрын
शेकापचे नेते उद्धवराव दादा पाटील... यांचं नाव राहील अभ्यास करुन मांडत जा लोक हीच इतिहास समजत असतात . शेकापची बांधनी करु... आणि उभा ही करु