ब्राह्मणांना हव्या ३० जागा; मुख्यमंत्री पद घ्या की! | Dinesh Kanji | Brahman Samaj | Devendra F |

  Рет қаралды 23,073

News Danka

News Danka

Күн бұрын

#dineshkanji #brahminsamaj #aarakshan
विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अनेक इच्छूक उमेदवार आणि विद्यमान आमदारांनी आपले जनसंपर्क अभियान जोरात सुरू केलेले आहे. निवडणुकीला अवघे दोन महीने शिल्लक असताना ब्राह्मण समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांनी महायुतीकडे ३० जागांची मागणी केलेली आहे, अर्थातच ब्राह्मण उमेदवारांसाठी. ब्राह्मण समाज अशा भानगडीत फार पडत
#manojjarangepatil #eaknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhtrapatishivajimaharaj #drkeshavbaliramhedgevar #santramdas #shortsviral #uddhavthackeray #congress #narendramodi #viralreels #maharashtra
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 262
@rameshoak2410
@rameshoak2410 3 күн бұрын
सगळे ब्राह्मण एकच आहोत अशा भावनेने आम्ही संघटित होणे आवश्यक आहे
@varshajoshi651
@varshajoshi651 2 күн бұрын
Correct
@krishnamaji9769
@krishnamaji9769 3 күн бұрын
जागा मागण्या पेक्षा फडणवीस साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणेच गरजेचे आहे
@madhavoak6261
@madhavoak6261 3 күн бұрын
💯 % true
@ashutoshupasani2747
@ashutoshupasani2747 2 күн бұрын
Ajibaat pathimba nako fadanvis yana te obc che cm ahet.
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 2 күн бұрын
@@ashutoshupasani2747 तुझा अभ्यास कमी पडतोय भावा. देवेंद्र फडणवीस हे सगळ्या हिंदुत्ववाद्यांना बरोबर घेऊन काम करत आहेत. मग त्यात ब्राह्मणांबरोबरच OBC, दलित,आदिवासी,मराठा बांधव पण आहेत. मराठी हिंदूंबरोबरच उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी, दक्षिण भारतीय, बंगाली, ईशान्य भारतीय सगळ्या प्रांताचे हिंदू बांधव आहेत. अरे सगळ्या जातीचे, प्रांताचे सनातनी हिंदू बांधव जेव्हा एकत्र येतात तेव्हाच 'भगवा' साकार होतो. मग यात देवाभाऊने ब्राह्मणांना कुठं डावललं? त्यामुळे तुझा हा गैरसमज तु सोडून दे.
@krishnamaji9769
@krishnamaji9769 2 күн бұрын
@@ashutoshupasani2747 मदरसा तील मुल्लानां सोळा हजार पगार देणार आहेत, एसटी कामगारांना पगार देण्यासाठी पैसे नाहीतच, आपल्या देवस्थानचे पैसे यांना देणार, यांना कसली ही लाज वाटत नाही
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 3 күн бұрын
ब्राह्मण बंधू आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं!
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 күн бұрын
ज्या ब्राह्मणांच्या डोक्यातूनही एक कल्पना आली.. ती कल्पना पवार काकांची .. जाती जाती मध्ये फोडा
@aniljoshi5949
@aniljoshi5949 3 күн бұрын
आमचा एकच ब्राम्हण देवेंद्रजी खूप आहे
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 3 күн бұрын
बाकी लोकांना संधी नको का??
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 күн бұрын
​@@Hindutva_Savarkar1_947इतके वर्ष तर बाकीचेच होते की फक्त स्वताची, खानदानाची भरभराट करून राज्याची वाट लावायला
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 2 күн бұрын
प्रथम लायक बनणे आवश्यक आहे मग संधी आपोआप येते,जसे अण्णा जोशी, गिरीष बापट, इ, सारखे निर्माण होतात
@PP-mm7rd
@PP-mm7rd 2 күн бұрын
​@@Hindutva_Savarkar1_947 संधी आरक्षणाने मिळायला हवी कि आपल्या प्रतिभा नुसार
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 2 күн бұрын
@@aniljoshi5949 फक्त देवाभाऊ, फक्त भाजपा 🙏🌷🚩
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 3 күн бұрын
Dinesh sir तुम्ही सत्य सांगताय ,कुठलाही आरक्षण नाही गरिबी आहे,खानावळ,ड्रायव्हर, टॅक्सी,कॅटरिंग,कामगार, yadniki तरीही लाचार न होता आज मोठ्या पोस्टवर, परदेशात बऱ्याच कंपनी उच्च पदावर ब्राह्मण आहेत. गांधी हत्येनंतर विस्थपित केल्यावर सुध्दा.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 күн бұрын
त्यामुळेच तर ब्राम्हण विरोधकांचा जळफळाट होतो
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 2 күн бұрын
देशोधडीला लागल्यावर सुध्दा कुणापुढे हात न पसरतात स्वत:ची उन्नती साधली.हे विशेष.सार्वजनिक जीवनात आदर्श वागणे, स्वयंशिस्त,कठोर परिश्रम हे वर्तनात बाणवले.हे कुणी मान्य करत नाहीत. फक्त ब्राह्मणांवर टीकेची झोड उठवणे ,हे फार सोपे आहे.ब्राह्मण म्हणुन जगणे अवघड आहे.तरी अटकेपार हिंदवी स्वराज्य वाढवणारे पेशवे हे ब्राह्मणच होते.जगाला ज्ञानेश्वरीची देणगी देणारे श्री.ज्ञानेश्वर, संत एकनाथ, समर्थ रामदास हे ही ब्राह्मणच होते
@savitasd67
@savitasd67 3 күн бұрын
देवा भाऊ आहेत् तो पर्यन्त ब्राह्मणाची अपेक्षा आहे ते नक्कीच वाचतील
@slkulkarni7664
@slkulkarni7664 2 күн бұрын
ब्राम्हण समाजाला जात विसरून समस्त हिंदू एकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आसले पाहिजे 🚩🚩🚩
@anitaathawale7509
@anitaathawale7509 3 күн бұрын
आम्ही ब्राह्मण आहोत पण मला नाही वाटत अशी मागणी कोणी केलीय. काही ब्राह्मण शरद पवारांनी विकत घेऊन त्यांना बोलायला लावले असेल.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 күн бұрын
करामतीकर मोरचूद काका काहीही करतील आणि लाचार गुलाम साथही देतील
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 2 күн бұрын
100% बरोबर 👍👍 हि बातमी वाचुन लगेच माझ्यापण डोक्यात हाच विचार आला. हे जे स्वयंघोषित ब्राह्मण नेते आहेत हे शरद पवारने विकत घेतलेले आहेत.
@prabhakarpathak472
@prabhakarpathak472 2 күн бұрын
शक्यता जास्त आहे,वाकडे काकांची चाल असू शकते😊
@meeraprabhune4067
@meeraprabhune4067 Күн бұрын
Correct
@vilasgandhi8428
@vilasgandhi8428 2 күн бұрын
संपादक यांनी मांडलेल्या विचारांशी 100%सहमत
@M.pranav98
@M.pranav98 3 күн бұрын
मीही ब्राह्मण आहे पण माझी अशी कोणतीही मागणी नाही.... मी काहीही झालं तरी भाजप-शिवसेना महायुतीला मतदान करणार त्यांनी दिलेल्या उमेदवाराची जात न पाहता तो मराठा असो ओबीसी असो एससी एसटी असो अथवा अजून कोणी असू
@mr.kalakaar9120
@mr.kalakaar9120 3 күн бұрын
Bilkul.. aplyala fakt deshacha vikas aani sanatan dharmachi seva karnare nete havet .. mag te konihi asot
@madhavoak6261
@madhavoak6261 3 күн бұрын
💯 % true
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 3 күн бұрын
ही मागणी करणाऱ्यांनी आधी आपलं पूर्ण समर्थन भा ज प ला देऊन मग ही मागणी केली आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 күн бұрын
हेच तर गरजेचे आहे
@varshajoshi651
@varshajoshi651 2 күн бұрын
एकदम बरोबर
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 7 сағат бұрын
आज काय गरज नाही पण उद्या ब्राह्मण समाजाला 30 आणि धनगर समाजाला 60 जागा दिल्या पाहिजे 💛💛🚩🚩
@pradnyajoshi3117
@pradnyajoshi3117 2 күн бұрын
एकच देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना पुरेसा आहे
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 22 сағат бұрын
बरोबर..सगळ्या ब्राम्हण ना पुरेसा आहे कधी भेट देत नाही..कधी त्याचं साठी योजना आखल्या नाहीत पुरेसा अशे इतर जातींना पुरवतो सगळं मदर्शा ना वेतनवाढ़ 2.5 पट मुस्लिम च्या पुढ करतोय
@swatisuhas2744
@swatisuhas2744 3 күн бұрын
जय परशुराम !!💐💐
@smitaghamande1477
@smitaghamande1477 3 күн бұрын
Me pan Brahman aahe. Pan aapan Hindu mhanun ekatra yene garje che aahe. Jai Hind
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 2 күн бұрын
ब्राह्मण हिंदूं चा हिस्सा नाही का??
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 21 сағат бұрын
@@Hindutva_Savarkar1_947 अहो पण तुम्हीच ब्राह्मणांना हिंदूंपासून वेगळं करताय ना. सनातन हिंदू धर्म एकसंघ राहिला पाहिजे. सर्व जाती-पंथाचे हिंदू भगव्या छताखाली राहिले पाहिजेत हिच आमची इच्छा आहे. कुठलीही जात धर्मापेक्षा मोठी होऊ शकत नाही. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या महार जातीला हिंदू धर्मापासून वेगळं करून नवबौद्ध धर्म स्थापन केला. आज त्यांना किती राजकीय प्रतिनिधित्व मिळतं? बाबासाहेबांचे नातु प्रकाश आंबेडकरांचे किती आमदार, खासदार निवडुन येतात? हि वस्तुस्थिती जगजाहिर आहे. त्यामुळे भगव्याशी तडजोड नाही होऊ शकत. आणि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजींनी पण हेच सांगितलय 'हिंदुओं बटोगे तो कटोगे'। वंदे मातरम, हर हर महादेव, जय सत्य सनातन हिंदू धर्म, जय परशुराम 🙏🚩
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE 2 күн бұрын
"केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेन्द्र" up to 2034
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 2 күн бұрын
दिनेशजी खूप छान विषय मांडला 🙏🙏
@vishwaskulkarni6441
@vishwaskulkarni6441 3 күн бұрын
आधी ब्राह्मणांनी एकी दाखवण्याची गरज आहे आणि मुळात अशी मागणी करणे चुकीचे आहे.कोणी या मागणीची दखल घेईल अशी परिस्थिती नाही.
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 3 күн бұрын
देवेंद्र यार तुने तो कमाल ही कीया कैसे क्या पछ रहे हो .छ गेदं छे छक्के सिधेही पॅव्हेलियन के बाहर ब्रॅडमन जिदां होता तो सर का ताज तेरे सरपे रखता.बिच्चारा ब्रॅडमन.
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 3 күн бұрын
जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी
@gajananbidkar5448
@gajananbidkar5448 3 күн бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे आपणास धन्यवाद
@damodardeshmukh2911
@damodardeshmukh2911 3 күн бұрын
१०० % सहमत .
@MohanMainkar
@MohanMainkar 3 күн бұрын
अतिशय सुंदर विचार आपण मान्डलात
@smitajoshi3930
@smitajoshi3930 3 күн бұрын
खूप संयमित विचार!
@NageshDigraskar
@NageshDigraskar 2 күн бұрын
आम्हाला मराठा जातीचा पण मुख्यमंत्री चालतो पण त्याचात शरद पवार सारखा ब्राम्हण द्वेष नसावा... ब्राम्हण द्वेष ज्याच्या मनात असल तर महाराष्ट्र मधील सर्व जाती धर्मातील जनता त्याला मुख्य मंत्री पदावर बसवत नाही... उदाहरण राष्ट्रवादी काँग्रेस...😊😊
@rekhakulkarni4219
@rekhakulkarni4219 3 күн бұрын
योग्य विश्लेषण
@vijaygadgil6651
@vijaygadgil6651 2 күн бұрын
हो बरोबर बोललात. बहुसंख्य ब्राह्मण समाज हा नेहमीच भाजप समर्थक आहे. हिंदुत्वाचे रक्षण करणे आणि त्यासाठी लोक जागृती करणे हे ते नेहमीच करत असतात. त्यांच्यातील योग्य उमेदवाराला संधी मिळाली पाहिजे एव्हढीच अपेक्षा. संख्या ची अट नाही.ईतक्या जागा लढवायला मिळाल्या पाहिजेत असा आग्रह नसावा.
@TejJos-hw9zl
@TejJos-hw9zl 3 күн бұрын
सुंदर विवेचन !
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 күн бұрын
हरियाणातील अनुभव लक्षात घेऊन उप मुख्यमंत्री पद राखीव ठेवण्याची बातमी मुळे , ब्राम्हण समाजाने जागा मागण्याची वेळ आली आहे, असे आता तरी वाटले असेल! आता मागितले तर पुढच्या वेळेस विचार होईल, किमान लांगुल चलनाला काटशह देता येईल, अशी अपेक्षा असावी.
@dattatrayjoshi4603
@dattatrayjoshi4603 3 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@rameshkulkarni8074
@rameshkulkarni8074 3 күн бұрын
अगदी खर आहे. सुंदर विश्लेषण 🎉🎉
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 2 күн бұрын
मी सुद्धा ब्राह्मण आहे आणि ब्राह्मण समाजाच्या या मागणीशी मी सहमत नाही. हे जे स्वयंघोषित ब्राह्मण समाजाचे नेते आहेत हे शरद पवारने विकत घेतलेले आहेत. हे ब्राह्मण समाजाचा आता चांगल्याप्रकारे लक्षात आलेलं आहे. आणि कोणी काहिही म्हटलं तरी आम्ही भाजपालाच मतदान करणार. फक्त हिंदुत्व, फक्त भाजपा🌷🚩
@hrk3212
@hrk3212 2 күн бұрын
Hi gosht khari aahe
@suvarnajoshi7970
@suvarnajoshi7970 2 күн бұрын
चाणाक्ष ,समतोल, उदाहरणासह समजवण्याचा प्रयत्न 🎉
@shsywv
@shsywv 2 күн бұрын
मी ब्राह्मण आहे ,पण देवाभाऊंच्या कर्तृत्व मुळे मी त्यांच्या पाठीशी आहे 🙏👍
@reductioadabsurdium9560
@reductioadabsurdium9560 3 күн бұрын
खुप सुंदर आणि संयत विवेचन.
@hariomtest4058
@hariomtest4058 2 күн бұрын
ब्राम्हण व जैन समाज हा सत्ता पिपासू नाही फक्त शिवरायाचे हिंदुत्व जाणतो व हिंदुराष्ट्र स्थापन करण्यासाठी च भाजप शिंदे सेना ना मतदान करत असतो
@vidyadharjoshi577
@vidyadharjoshi577 2 күн бұрын
ब्राह्मण समाज कर्तृत्वावर विश्वास ठेवणारा आहे.
@मानसीकुलकर्णी
@मानसीकुलकर्णी 3 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण
@gtakalkar3904
@gtakalkar3904 3 күн бұрын
दिनेश कांजी साहेब विक्ष्लेषण चांगले आहे! ३०टक्के जागेच्या ऐवजी सखुनार्थ ३ च जागा द्यायला काय हरकत आहे, जास्तीत जास्त काय होईल तर पडतील एव्हढे च ना, पण समाधान तर होईल की आपल्या समाजाचा मान राखला! तुम्ही म्हणता की वेळ पुरेसा दिला नाही! पण अनेक जण भरपूर वेळ देऊनही पडतात च की! ब्राह्मण समाज आधीच काही मागत नाही, मग एखाद्या वेळेस म्हणजे पुढील वेळी का होईना पण प्रतिनिधित्व द्या!! बाकी ब्राह्मण समाज फडणवीस यांना अडवून पहाणार नाही!! 🌺💐🌺💐बाकी तुमचे विक्ष्लेषण संतुलित असते याबद्दल वाद नाही!! 🌺💐🌺
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
तुमची मागणी फक्त शरद पवारच मान्य करू शकतात. फडणवीसांमध्ये तेवढा दम नाही. तुम्ही पवार साहेबांना विनंती करा. ३० काय ४० पण जागा देतील ते.
@Vikaskele-sr9qg
@Vikaskele-sr9qg 2 күн бұрын
मी धनगर पण मला देवा भाऊ चा आभिंमान हाय माझा नेता हुशार हाय ❤
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 21 сағат бұрын
@@Vikaskele-sr9qg धन्यवाद भावा 👍🙏🚩 हर हर महादेव, जय मल्हार 💛🚩
@manojambekar9148
@manojambekar9148 2 күн бұрын
ब्राम्हणांचा अपप्रचार थांबवले पाहिजे,.... हिंदू म्हणून सर्व धर्म, जाती पाती मध्ये भेदभाव नको... बारामती काका हे विष पेरत सुटले आहेत
@anilkulkarni1221
@anilkulkarni1221 3 күн бұрын
खूप छान सर
@mukundjoshi4948
@mukundjoshi4948 3 күн бұрын
ह्यांना कोणी उचकवले असेल हे समजले असेलच...... ब्राह्मण आपल्या कर्तुत्वावर विश्वास ठेवूनच पुढे जात असतो. ...... ही मागणी करत असतील त्यांचा स्वतः च्या कर्तुत्वावर विश्वास नसावा
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 күн бұрын
खरे आहे. ते स्वताच समर्थ बनण्याचा प्रयत्न करतात. ब्राह्मण विरोधक संखेने पण जास्त असल्यामुळेच ब्राह्मण डोईजड होतो हे देवेंद्रजींनी दाखवून दिले म्हणून यशस्वी होऊ देत नाहीत.
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 2 күн бұрын
ही मागणी करायला लावणारा बोका वेगळाच असावा. त्यामुळे आपण सांभाळून सावध राहूया. छान बोलला सर🙏
@madhukargogate47
@madhukargogate47 23 сағат бұрын
अप्रतिम विचार
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 күн бұрын
कसलेही आरक्षण नाही सवलती नाहीत तरी पण मीळेल ते काम करून आपली प्रगती करणारे आणि नेहमीच देश प्रथम हा विचार करणारे ......
@rameshoak2410
@rameshoak2410 3 күн бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी कधीच ब्राह्मण समाजाचे हित पाहिले नाही
@varshajoshi651
@varshajoshi651 2 күн бұрын
महाराष्ट्रात सत्ता आणणे व टिकवणे काम देवेंद्र करतात 🎉🎉🎉🎉🎉🎉
@s.s.sharma5141
@s.s.sharma5141 3 күн бұрын
खूप छान विश्लेषण. जय श्रीराम. वंदे मातरम.
@ashokshinde3939
@ashokshinde3939 3 күн бұрын
ठीक आहे. मागितले... मग काय?? एवढा गहजब कशाला??? दिले का???
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
हे जे कोणी ब्राह्मण आहेत त्यांनी मविआकडे त्यांची मागणी मांडावी
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 2 күн бұрын
दोन गोष्टी -ज्यांनी जागा मागितली ते फक्त हिंदू विचार धारा मानणाऱ्या पक्षा कडे. आधी भा ज प ला पुर्ण पाठिंबा दिले मग सीट मागितले.
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
@@Hindutva_Savarkar1_947 मग आता मविआला पाठिंबा द्या आणि त्यांच्याकडे सीट मागा, ते नक्की देतील.
@abhijeetinamdar2259
@abhijeetinamdar2259 2 күн бұрын
Ho sarv bramhanani Devendraji chya mage ubhe rahave…
@pralhadsonar87
@pralhadsonar87 2 күн бұрын
मी फक्त महा युतीच्या पाठीशी आहे,एकच लक्ष युतीचाच मुख्यमंत्री
@उध्दवखेडेकर-PUNE
@उध्दवखेडेकर-PUNE 2 күн бұрын
अतिशय योग्य विश्लेषण केलत सर
@abhayvechalekar7678
@abhayvechalekar7678 3 күн бұрын
सुंदर...
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 2 күн бұрын
Bharat Ratna ratan tata koti koti pranam sarvat talented brahman parasi Jain Gujarati lokancha Bharat matechya vikasat sarvat mothe yogadan ahe
@ajaymudholkar526
@ajaymudholkar526 3 күн бұрын
Very well analyzed. Fully agree with his views. However the demand needs to be noted and considered on the basis of merit of the candidates
@devendrakulkarni1940
@devendrakulkarni1940 2 күн бұрын
या एकट्या फडणवीस साहेबांनी सर्व विरोधकांना पळता भुई थोडी केली आहे,आणखी तीस आलेत तर या सर्वांना राजकीय संन्यास घ्यावा लागेल.
@ashokpatwardhan3572
@ashokpatwardhan3572 3 күн бұрын
कोण आहेत असे नेते?
@arundeshpande3644
@arundeshpande3644 2 күн бұрын
ब्राह्मण समाजाने खरच परशूरामियन व्हायला पाहिजे, बाकीच्ययांना योग्य उत्तर समजेल त्या भाषेत देण्याची वेळ आहे.
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 күн бұрын
सर, आजचा व्हिडिओ खरोखरच सर्वांगाने ऊत्कृष्ट आहे. ब्राह्मण समाजाची जागेची मागणी रास्तच आहे. मा. श्री. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री व उपमुख्यमंत्री, हे नेतृत्व सक्षम आहे. त्यामुळे आज त्यांच्या पाठीशी ब्राह्मण समाजाने खंबीरपणे ऊभे राहणे फार गरजेचे आहे.
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 2 күн бұрын
30 जागांची मागणी चुकीची आहे.
@veenajambhekar6948
@veenajambhekar6948 3 күн бұрын
जय परशुराम...
@vamannarayankulkarni9391
@vamannarayankulkarni9391 2 күн бұрын
देवाभाउ मुख्यमंत्री झाले ते महाराष्ट्रातील सर्व जातीचे हित करण्यासाठी , शरद प्रमाणे फक्त आपल्या कुटुंबाचे हित करण्यासाठी नाही.
@dattatraychothe3769
@dattatraychothe3769 2 күн бұрын
जात विसरून फक्त हिंदू म्हणून एक होऊ या. पुढील काळात सुखाने जगायचे असेल तर फक्त हिंदू म्हणून संघटित होऊ या.
@ravibhalerao6042
@ravibhalerao6042 3 күн бұрын
ब्राह्मण समाजाचा हा योग्य निर्णय आहे. साडेतीन टक्के ची किंमत काय आहे हे लोकसभेला कळले आहे. ब्राह्मण, पांचाळ सुतार आणि जे लोक जानवे परिधान करतात त्या सर्व समाजाने आता लोकशाही चा वापर करून राजकारणात भाग घ्यावा.
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
तुम्ही शरद पवारांकडे तुमची मागणी मांडा. ते ३० काय ४० पण जागा देतील.
@deepikadegwekar0711
@deepikadegwekar0711 2 күн бұрын
जर प्रत्येक जातीनिहाय उमेदवारी मागत असेल तर ब्राह्मणांनी मागितली तर काय बिघडलं??
@supriyagore4920
@supriyagore4920 2 күн бұрын
विश्लेषण चांगले केले आहे
@santoshabhyankar723
@santoshabhyankar723 2 күн бұрын
जागा मागण्यापेक्षा खंबीर ब्राह्मण नेतृत्व फडणवीस सारख्या खंबीर नेतृत्वाच्या पाठी उभे राहूया. ते आपल्या हिताचे आहे.
@VijayKumar-md4ho
@VijayKumar-md4ho 2 күн бұрын
ही मागणी अयोग्य आहे,
@arvindmehta2058
@arvindmehta2058 3 күн бұрын
व्यापारी प्रतिनिधी साठी विधान परिषदेत जागा असावी/ असाव्यात अशी मागणी व्यापारी समाजही करत आहे!
@manojdani5264
@manojdani5264 2 күн бұрын
DF आणि मोदींना पाठिम्बा द्या भक्कम 👍👍
@misurendra
@misurendra 2 күн бұрын
आज मागणी केली आहे, पुढल्या निवडणुकी पर्यंत तरी काही हाती लागेल.
@anandpande6204
@anandpande6204 2 күн бұрын
आपले म्हणणे रास्त आहे
@prashantkarulkar3390
@prashantkarulkar3390 2 күн бұрын
आपले म्हणणे बरोबर आहे , बर्याच वेळा विद्यमान सरकारच्या चुकांवर , टीका करताना विरोधी नेते ( ब्राह्मण ) फडणवीसांना लक्ष करतात पण ( मराठा समाजातील ) शिंदेंना वगळले जाते .
@nilkanth6576
@nilkanth6576 21 сағат бұрын
महाराष्ट्रातील ब्रह्मन तरुण देशोधडीला लागतोय
@kailashgiri9317
@kailashgiri9317 2 күн бұрын
एक योगी बघा महाराष्ट्र साठी कारण येथील कोनामध्ये एवढी मुख्यमंत्री बनण्याची ताकद nahi आणि जनतेचं भलं करणारा नेता कोणीच नाही त्यात हिंदूंसाठी काहीच केल्या जात नाही
@BaluDube-f1b
@BaluDube-f1b 2 күн бұрын
🎉🎉 Jay Parshuram Dada ki ham sabhi 9 ek hai Jay Shri Ram Jay Shri Krishna
@laabhi23021975
@laabhi23021975 2 күн бұрын
Jay Parshuram
@Nation_first1
@Nation_first1 3 күн бұрын
आता 3% नाही सोन्या 10 % टक्के आहेत.
@anilaldar-u8c
@anilaldar-u8c 2 күн бұрын
Only devabhau 🙏🚩🚩
@chandrakantdhat9835
@chandrakantdhat9835 2 күн бұрын
अकेला देवेंद्र काफी है.
@vinayakthakur4693
@vinayakthakur4693 2 күн бұрын
अशाप्रकारे जातिआधारे उमेदवारीच्या जागा मागणारे हे लोक कुणीही असोत ; पण त्यांना कुणीही आम्हां सगळ्या ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधी/प्रवक्ते समजू नये. ... श्रीमंत बाजीराव पेशवे, लोकमान्य वा सावरकर यांनी आम्हाला असलं संकुचित अनुचित काही शिकविलेलं नाही!🚩🙏💪👍
@Nation_first1
@Nation_first1 3 күн бұрын
आपण म्हणता जातीच्या आधारे नेता होता येत नाही मग मनोज ज.कसे बनले मराठ्यांचे नेते ?
@श्रीरामपुराणिक
@श्रीरामपुराणिक 2 күн бұрын
त्यांच्यात एकी आहे. ब्राह्मणांमध्ये एकी नाही.
@RanjanaMulay
@RanjanaMulay 2 күн бұрын
त्याने आरक्षण मिळवून देतो हे आमिश दाखवले, त्याने मराठ्यांना आरक्षणाची अफूची गोळी देऊन झोपवलं त्यामुळे मराठ्यांना कळत नाही हा बदमाश मराठ्यांना फसवणूक करत आहे
@AnilOak-e8z
@AnilOak-e8z 3 күн бұрын
You are cent percent correct keep it up.wrong timing for such stake
@aparnaraste1113
@aparnaraste1113 2 күн бұрын
Good
@PradyumnaBarve
@PradyumnaBarve 2 күн бұрын
त्यांनी मागणी केलीय ,त्यांना हो माहित आहे हे लगेच शक्य नाही, पण लक्ष वेधून घेण्यासाठी आहे, निदान 10-15 चांगल्या जागा मिळाल्या तरी ठीक. प्रत्येक पक्षांनी 2-3 म्हटलं तरी 8-10 सहज होतात.
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
शरद पवार ४० जागा देणार आहेत ब्राह्मणांना
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 3 күн бұрын
स्वर्गिय माजी मुख्यमंत्री हे देखील ब ब्राह्मण होते तसे काही नाही.
@rajendragodse8850
@rajendragodse8850 2 күн бұрын
अहो टायमिंग बरोबर आहे या निवडणुकीत कोण विचारत नाही पण निदान पुढच्या निवडणुकीत विचार तर होईल,आणि एकत्रित येण्याची प्रक्रिया सुरू तर होईल,निदान जाग आली हे विशेष,थोडक्यात ब्रम्हणात ही इतरांचे गुण येवू लागलेत हे सिद्ध होते!
@kaustubhkulkarni1418
@kaustubhkulkarni1418 Күн бұрын
मत पटली.. समाजाने संकुचित विचार सोडावा..राजकीय नेतृत्वाच्या मागे रहावं
@ganeshbhate7064
@ganeshbhate7064 3 күн бұрын
Konihi uthato aani bramhanala target karun badbad karato. Aata bramhan samajane nivadun yevo na yevo, rajakaranat ubhe rahave. Ghaneradya teakela pratikar hone jaruriche aahe.
@jaijawan9741
@jaijawan9741 2 күн бұрын
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे ,,पण जोपर्यंत सबळ राजकीय नेतृत्व नाही तोपर्यंत ब्राह्मणांना कोणीही विचारणार नाही.
@RanjanaMulay
@RanjanaMulay 2 күн бұрын
जो पर्यंत ब्राह्मणांची लोकसंख्या वाढून व्होट बँक तयार होत नाही, तो पर्यंत उपद्रव मूल्य नसते आणि मग कोणीच विचारत नाही या जगाच्या पाठीवर. म्हणून आधी ब्राह्मणांच्या मुलामुलींनी आणि त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांची लग्नं लावताना फाजील अटी ठेऊन लग्नाचं वय वाढवू नये. लवकर लहान वयात लग्न करून दोन मुलांना जन्म द्यावा जेणेकरून ती नातवंडे त्यांच्या म्हातारपणी एकटी निराधार राहणार नाहीत, भावडाचा आधार मिळेल, शिवाय ब्राह्मणांची लोकसंख्या वाढली की राजकीय पक्ष आपली किंमत ठेवतील
@HariAtmasidha
@HariAtmasidha 2 күн бұрын
देवेंद्र पुरून उरणार आहेत.👍
@ganeshkulkarni768
@ganeshkulkarni768 Күн бұрын
मी पण ब्राम्हण आहे आणि 1 अकेला देवेंद्र फडणवीस बास आहे आम्हला फडणविस म्हणजे च सगळी ब्राम्हण आहेत ❤❤❤
@prakashdeshmukh2748
@prakashdeshmukh2748 2 күн бұрын
शक्य असेल काम असेल तरच ते आपोआप तिकीट मिळेल. मागणी करणार नाहीत असे वाटते.
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 2 күн бұрын
तसं वाटत पण तसं नसतं
@ganeshandurkar5912
@ganeshandurkar5912 2 күн бұрын
दिनेश जी, कुऱ्हाडीचा दांडा गोतास कल होऊ नये एवढेच. ब्रांगणाना कोणत्याही पक्षाने गृहीत धरू नये एवढेच. उपद्रव मूल्य दाखवले तरच कोणीही लक्ष देतो.
@RanjanaMulay
@RanjanaMulay 2 күн бұрын
उपद्रव मूल्य दाखवायला आपली लोकसंख्या जास्त लागते
@parkashgala2336
@parkashgala2336 2 күн бұрын
देवेंद्र फडवनीस साहेब अभयासु व सुसंस्कृत नेते।। जय महाराष्ट्र।।
@AnilOak-e8z
@AnilOak-e8z 3 күн бұрын
You are 100
@rameshgoud7278
@rameshgoud7278 3 күн бұрын
पहिली प्रतिक्रिया
@sanjaybeedkar9013
@sanjaybeedkar9013 22 сағат бұрын
संजय राऊत हे उत्कृष्ट गृहमंत्री राहतील
@PrabhakarKawade-e2v
@PrabhakarKawade-e2v 3 күн бұрын
बरामहण ३ टक्के आहे ४० जागांवर विधानसभा निवडणुकीत ऊमेदवार ऊभे करावेत शुभेचछा आहेत
@Hindutva_Savarkar1_947
@Hindutva_Savarkar1_947 2 күн бұрын
10% आहेत
@adnyat
@adnyat 2 күн бұрын
​@Hindutva_Savarkar1_947 किती का असेनात. आपल्या मालकाकडे म्हणजे शरद पवारांकडे मागणी करा. तुम्ही ३० मागितल्या तर ते ४० जागा देतील.
@dilipherlekar1019
@dilipherlekar1019 2 күн бұрын
तुमची मतं अगदी परखड आहेत. योग्य आहेत.
@ShrihariVaze
@ShrihariVaze 2 күн бұрын
जाती वाद महाराष्ट्र अशांत आणि हिंसाचाराकडे घेऊन जाईल... हिंदू एकता हाच मंत्र आवश्यक आहे... ब्राह्मणांनी हिंदू ऐकतेचे तत्व जोपसावे भले काही घटक द्वेष करीत असतील... जाती पेक्षा धर्माचे पालन महत्वाचे आहे तेच सनातन धर्माला आणि राष्ट्राला उत्कर्षांकडे घेऊन जाईल.🚩🇮🇳🙏🏼...
@supriyaghanekar2025
@supriyaghanekar2025 6 сағат бұрын
तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की जागा मागण्यास उशीर केला आहे. त्यामुळे सध्या तरी फडणवीसांच्या मागे उभे रहाणे आवश्यक आहे
@pramodghan433
@pramodghan433 3 күн бұрын
Brahman la sattevr basnyacha moh nhavta v aajhi naahi. Parantu Swatantra milvinya sathi anek Brahman aghadivr hote.tyani swatachya gharatil Sone / Vastu vikun Swatantra ladha ladhle.
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 29 МЛН
«Кім тапқыр?» бағдарламасы
00:16
Balapan TV
Рет қаралды 254 М.
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 668 М.
She's very CREATIVE💡💦 #camping #survival #bushcraft #outdoors #lifehack
00:26
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 29 МЛН