आदरणीय भैय्यासाहेब आपणास माझी विनंती आहे सन 2015 मध्ये महाराष्ट्र परिवहन महामंडळ लातूर विभागात चालक पदाची भरती घेण्यात आली होती व त्या मध्ये काही चालक भरती झाले आहेत आणि त्यांचे मेडिकल सुद्धा झाले आहे पण त्यांना अद्याप कामावर रुजू करून घेतले नाहीत तरी आपण या चालक मुलांना योग्य न्याय मिळवून द्यावे ही नम्र विनंती कारण हे सर्व चालक मुलं निलंगा मतदात संघातील आहेत तरी भैयासाहेबांनी या सर्वांना न्याय मिळवून द्यावे ही माझी कळकळीची विनंती आहे
@vijayshivare3034Ай бұрын
पंधरा वर्ष हा माणूस आमच्या भागाचा आमदार आहे, तीन तालुके मिळून एक निलंगा विधानसभा तयार होते ,तीन तालुक्यांचा विकास सोड यांनी निलंगा शहरात एक रस्ता किंवा यांच्या घरपुढील आणि थेटर पुढील रस्ता बनवला नाही
@ndmvideosdhamaka9102Ай бұрын
जितके रस्ते झालेत ते कोण केलं आहे?
@जय_महाराष्ट्र_._07Ай бұрын
Khr ahe
@santoshBakale-rt9jtАй бұрын
Andhla ahe ka r baba
@anilmirgale8693Ай бұрын
Barobar bolalat dada. Eka gharanyane evdha varsh rajya kel nilangyavar. Nilanga ajunhi tasach.
@anildongare3152Ай бұрын
बकाल निलंगा......यापेक्षा आजोबा बरे होते..... पर्याय... अभय साळुंके down to earth लोकसेवक
@sonwane1132Ай бұрын
Amazing..thanks for Nilangekar Interview!
@santoshlobhe8454Ай бұрын
खरचं खुप सुंदर..... आपलं आदर्श समोर ठेऊन जगावं...🙏🙏
@vipeensadawarte5264Ай бұрын
One of best episode….
@ex.m-g6kАй бұрын
एवढा विकास अख्या जिल्ह्यात कुठेच झाला नही तेवढं नीलग्यात झाला मी काल परवा गेलो होतो. याला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झालं पाहिजे निलंगा 🎉❤
@SaifmasuldarАй бұрын
😂😂😂
@atulkadam519Ай бұрын
वा भैयासाहेब तुमचा भेसळ वरील कारवाईचा विचार मला छान वाटला मी देवाकडे प्राथना करती की भविष्यात आल्याकडे हे राज्याचे नाही तर देशाचे खाते येवो....
@mrs.varshaathavale6841Ай бұрын
Very thoughtful inputs given by both. Image of Political leaders is different. But some are changing. Thanks for interview.
@mitramhaneАй бұрын
💛 do share thia link in all your groups. 🙏🏼
@Ajinkya2857Ай бұрын
Beautiful ❤ Thoughtful
@raviphulari5472Ай бұрын
हे पाहून एकच वाटल तुम्हाला सतत ऐकत राहवे तुमच्या कडे सर्व गोष्टींचं एक व्हिजन आहे एकदम साधा सरळ स्पष्ट स्वभाव
@surajjadhav2220Ай бұрын
तुमच्या वरची कमेंट वाचा....
@SKPVlogАй бұрын
काय केले याचे फॅमिली ने निलंगा तालुक्या साठी नुसता लुटला आहे 30 वर्षा पासून
@HarshKamble-ig1dsАй бұрын
Arvind bhayya tum aage bado hum tumhare sath hai
@CraigWilliamsontuАй бұрын
Ek no Jodi, bhavanche Atut Nate
@vinodchandure2585Ай бұрын
महाराष्ट्राची बुलंद आवाज भैय्यासाहेब 👑
@ayyubshaikh3976Ай бұрын
Episode 1 ghante tk hua fir bhi... bahut chota lga.....ye sb sunkar ek baat achhi lagi jo.... Dream Hai Bhaiyya Ka Nilanga ko Lekr ## Railway Line,😍 I like Bhaiyya Saheb & Chotu Bhaiyya
@pramodpatil8026Ай бұрын
लातूर जिल्ह्याचे खरे शिलेदार ... आमचे शंभू भैय्या
@vikramhalkikar7946Ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत.
@satishshirshe6875Ай бұрын
पंधरा वर्श झाल नींलंगा शीरुर आनंतपाल तालुक्या मधे रेल्वे येत आहै
@TulshiramGhodke2137Ай бұрын
भैय्या साहेब ❤
@mangeshchavan5675Ай бұрын
खूप छान मस्त
@sharadsolankenilanga110Ай бұрын
अरविंद भैया यांचा आजोबा ..डाँ.शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या प्रति स्नेह जिव्हाळा खुप मनाला भावतो ...
@SandipPatil-xd3cdАй бұрын
लोकनेते आदरणीय संभाजी भैय्या पाटील निलंगेकर ❤❤
@sureshjadhav3285Ай бұрын
संघर्षातून निर्माण केलेल्या अस्तित्वाचा रुबाब वेगळाच असतो...!!
@tanajibiradar5260Ай бұрын
दो हंसो का जोडा एक नंबर जोडी
@sachinchouvan9464Ай бұрын
Khup sundar mulakhat bhaiyya saheb ❤
@mitramhaneАй бұрын
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. Link शेअर करा 🙏🏼
@sureshjadhav3285Ай бұрын
"रणांगणावर सांगितली गेली नसेल कदाचित, पण प्रत्येकाच्या आयुष्यातील_गीता तितकीच रंजक आणी रोचक असते"..!!
@mitramhaneАй бұрын
आभार
@ramakantshinde6982Ай бұрын
कर्नाटक बॉण्ड्री मांजरा नदीचे पाणी एकतरी धरण बांधून दाखवा उजनीचे नको कोपराला गोळा.😢
@CraigWilliamsontuАй бұрын
लोकप्रिय नेता श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर साहेब 💐
@vinodchandure2585Ай бұрын
आपला नेता आपला स्वाभिमान 😊❤️
@mehboobpathan6237Ай бұрын
Loknete sambhaji Patil nilanekar saheb❤
@prashantpatil30Ай бұрын
खूप छान मुलाखत 👌👌👍
@Rocj-z8o21 күн бұрын
Fan arvind dada cha ahe Sambhajirao Ani dm cha nahi .... arvind patil is awesome person... arvind bhaiya ata amadar sathi tumble pahijet .
@relativethoughts9466Ай бұрын
Only jarange patil❤❤❤
@prashantpatil30Ай бұрын
Motivational person honorable Sambhajibaiyya Patil Nilangekar 🙏🙏
@mitramhaneАй бұрын
मुलाखत आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा 💛
@सुमितइन्नानी.निलंगाАй бұрын
लोकनेते आमदार श्री संभाजी पाटील निलंगेकर
@rambhaudhumal6253Ай бұрын
लोकप्रिय नेता श्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर साहेब
@techguru7181Ай бұрын
Rojgar nirmatisathi kahi tari karta yeil ka yacha vichar karva sambhaji bhaiya saheb , development sathi business kase vadtil , navin start up kase suru hotil ya sathi bhaiya apan pryatna karva , aamche hakache ladke aamdar ani bhavi CM, tumchyat amhi Dadasaheb pahtoy bhai
@Rocj-z8o21 күн бұрын
Arvind dada madhe joh class ahe Sambhajirao madhe nahi❤real kgf❤
@kirandongale9816Ай бұрын
अशी मुलाखत आमदार प्रकाश आबिटकर आणि त्यांचे बंधु यांची करा कारण अतिशय विपरीत परिस्थितीत त्यांनी जे काम केले आहे ते वाखाणसारखे आहे
@17sanskar.s.kulkarni9f3Ай бұрын
Great Leader Hon.Sambhaji Patil निलंगेकर
@mitramhaneАй бұрын
🙏🏼💛 spread the word
@कन्हैयाकुमार-थ5जАй бұрын
तुमची ओळख शिवाजीदादा पाटील यांचे नातु म्हणूनच होती आणि आहेही हे विसरुन चालणार नाही
@shivajipatil5097Ай бұрын
Shivaji dada chalukya mama hote .tumhara Kay mhanaychay sambhaji bhaiyyani swathachi olakh nirman Keli nahi? Kahitrich lok boltat..