Рет қаралды 10,194
नवरा बायकुच्या भांडणात नवरा बायकूला शिव्या देतो ,मारतो ,अन्याय अत्याचार करतो असं आपण ऐकले असेल, पण इथे सगळं डावच उलटा आहे राव. इथे बायकु नवऱ्याला शिव्या देते, मारते ,अपमान करते. आणि म्हणून या सर्वांचा बदला घेण्यासाठी पीडित नवऱ्याने आघाव बायकुची जिरविण्याचे ठरवले आहे . यासाठी तो नेमके काय उपाय करतोय ते नक्की बघा नवरा बायकुची धमाल कॉमेडी ?
--------------------------------------------------------------
Writer & Director By
Navnath Mohan Dhame
9545158943
#chandalchaukadi
#navarabayakucomedy
#marathiwebseries
#malranproduction
#marathicomedy